84 व्या वर्षीही राजकारणाच्या केंद्रस्थानी का, Sharad Pawar यांची परखड मुलाखत... | Lokmat | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • Loksabha Election 2024 : 84 व्या वर्षीही राजकारणाच्या केंद्रस्थानी का, Sharad Pawar यांची परखड मुलाखत... | Lokmat #sharadpawar #supriyasulefc #ajitpawar #baramati #lokmat
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 275

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 5 місяців тому +134

    पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 5 місяців тому +6

      ​@@Hrushikesh_T
      टरबूज खरबूज च्या eye वाझ्या

    • @sachinbhise2662
      @sachinbhise2662 4 місяці тому

      🙏🙏

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 4 місяці тому +1

      शरद पवार भाजपचा एजंट आहे..
      जय vba

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 4 місяці тому

      😂😂😂😂

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 5 місяців тому +102

    निश्चयाचा महामेरु,अखंड स्थितीचा निर्धारु. महाराष्टाचा आधारवड "पवार साहेब".❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому +1

      चोरी, दरोडे, लुटमार आणि भ्रष्टाचार चा महामेरू.

  • @Gokul.739
    @Gokul.739 5 місяців тому +139

    पवार साहेब 84वषीॅय तरूण योद्धे आहेत पवार साहेब झिंदाबाद

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 4 місяці тому +1

      Maharat Aahe kon

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому +1

      अरबोखरबो रुपये आहेत.
      खर्च पण करू शकत नाही.
      पण समाधान नाही.
      अजून लुटमार करायची आहे.

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 5 місяців тому +47

    श्री. शरदरावांनी देशासाठी आजपर्यंत अनेक योग्यदान दिलेली आहे. त्या मुळे महाराष्ट्राला व देशासाठी त्याची गरज आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому

      दाऊद इब्राहिम भाईचा भागीदार
      आणि
      देशासाठी योगदान ‌?

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 4 місяці тому +3

      ​@@VijayManjrekar-xs9feआयटी सेल फक्त बाजार गप्पावर विश्वास ठेवतो😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому +1

      ​@@pramodkale6015
      तु आयटी सेल आहेस. बाजार गप्पा वर विश्वास ठेवतो.
      तुझी मर्जी.

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 5 місяців тому +61

    धन्या ची मस्त लायकी काढली... साहेबांनी 👌👌

  • @dhanjighadage4202
    @dhanjighadage4202 5 місяців тому +67

    शतकातील महान योध्दा पवार साहेब

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому +1

      दाऊद इब्राहिम भाईचा भागीदार.
      महाराष्ट्रात कुठेही बांबस्फोट करून माणसं मारू शकतो.

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 5 місяців тому +33

    बाप बापच असतो मानाचा मुजरा लेकर जरी सोडून गेले तरी साहेबाना जनतेवर आत्मविश्वास होता. साहेबांची पावर अठरा पगड जात आहे. साहेब जाणता राजा आहेत. ईश्वर आपल्या सोबत आहे.

  • @vaibhavkurumkar1924
    @vaibhavkurumkar1924 5 місяців тому +46

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ❤

    • @pankajsonawane2922
      @pankajsonawane2922 4 місяці тому

      Maharashtra cha nhi fakt Amch baramati pune western Maharashtra cha

  • @chandramaniborkar3828
    @chandramaniborkar3828 5 місяців тому +88

    आशीष सर 85 वर्षाचा मानुष मोदी पुडे़ झुकाला नाही 🎉

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому +1

      दाऊद इब्राहिम भाईचा भागीदार.
      अरबोखरबो रुपये आहेत.
      ५० पिढ्या बसून खाणार.
      पण समाधान नाही.
      अजून लुटमार करायची आहे.

    • @dhanashri1854
      @dhanashri1854 4 місяці тому

      ​@@VijayManjrekar-xs9fe modi 4thi fail pulwama attack cha mastermind. Pakistani company kadun pulwama nantr electrol bond chya madhyamatun paise ghetle. Evdhi pn andhabhakti changli nahi .

    • @punemdm3528
      @punemdm3528 4 місяці тому

      बामन भुंकला​@@VijayManjrekar-xs9fe

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 5 місяців тому +23

    महाराष्ट्राचे भाग्यविधाते शेतकरी समाजाचे आधारवड आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 місяці тому

      यांच्या मुलीने शेतकऱ्यांना पिळवटून लुबाडले.
      आत्महत्या करायला लावल्या.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 5 місяців тому +50

    योद्धा @85🔥🔥🔥🔥🔥

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 5 місяців тому +31

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🔥🔥🔥🔥🔥

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 5 місяців тому +46

    खरंच पवार साहेब आपल्या विचार श्रेणीला त्रिवार वंदन

  • @sunandahake-ip2ce
    @sunandahake-ip2ce 5 місяців тому +14

    महाराष्ट्राचा सह्याद्री.अभ्यासू नेतृत्व ❤❤❤🔥🔥🔥🔥. लढवय्या नेता , महाराष्ट्राची शान, सुसंस्कृत नेता👑👑👑👑🙏🙏🙏🙏

  • @swapnilpingale1
    @swapnilpingale1 5 місяців тому +28

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय पवार साहेब.. महाराष्ट्राचा स्वाभिमान ❤

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 5 місяців тому +56

    म वी आ 35± येणार ✍🏻ठेव आशिष जाधव 🔥🔥🔥🔥🔥

    • @rohitchakradeo
      @rohitchakradeo 5 місяців тому +3

      35 नाही 40 पेक्षा जास्त येणार आहे

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 4 місяці тому +1

      नक्कीच पण evm गडबड होणार.

  • @abidshaikh9476
    @abidshaikh9476 5 місяців тому +27

    Only sarad Pawar

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 5 місяців тому +18

    एकच वार शरद pawar pawar pawar ❤️✌️

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 4 місяці тому +13

    आभाळाएवढा माणूस आणि त्याही पेक्षा उत्तुंग कर्तृत्व ❤❤❤ सलाम

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 5 місяців тому +47

    जनता पवार साहेब यांच्या बरोबरच

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 5 місяців тому +20

    महाराष्ट्राची गरज फक्त शरद पवार शरद पवार

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 5 місяців тому +22

    शरद पवार...शरद पवार...शरद पवार साहेब.

  • @sunitasalve9557
    @sunitasalve9557 5 місяців тому +27

    फक्त शरदचंद्रजी पवार

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 4 місяці тому +9

    खरंच साहेबाना मानलं पाहिजे शेवटी हार नाही मानायची tते पण या वया मध्ये खरंच ग्रेट साहेब ❤

  • @vaibhavgawande6857
    @vaibhavgawande6857 5 місяців тому +13

    साहेब ❤❤

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 5 місяців тому +24

    ओन्ली शरद पवार साहेब 👍

  • @katkarmadhu
    @katkarmadhu 5 місяців тому +23

    आशिष जाधव, सर्वोत्तम मुलाखतकार

  • @rajgore3435
    @rajgore3435 5 місяців тому +7

    आशिष सर खुप खुप धन्यवाद... पवार साहेब म्हणजे बाप माणसाची मुलाखत घेतली

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 4 місяці тому +3

    शंभर वर्षांपेक्षा जास्त आयुष्य साहेबांना लाभो आणि ते लाभणारच हा विश्वास आहे आणि साहेबांचे सर्व उमेदवार ही निवडुन येतील हिच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s 5 місяців тому +9

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज
    शरद पवार शरद पवार ❤❤

  • @VithelKadam
    @VithelKadam 5 місяців тому +18

    Pawar saheb

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 5 місяців тому +10

    पवारसाहेब म्हणजे महाराष्ट्र
    पवारसाहेब म्हणजे शाहु फुले आंबेडकर विचार
    पवारसाहेब म्हणजे तरुणांना संधी देणारा नेता
    पवारसाहेब म्हणजे आदिवासी ,दलित यांना न्याय देणारा नेता
    पवारसाहेब म्हणजे सर्वसामान्य माणूस

  • @sushantpatil9351
    @sushantpatil9351 5 місяців тому +16

    आजवरची पाहिलेल्यापैकी एक उत्तम मुलाकात

  • @prajwalgudadhe315
    @prajwalgudadhe315 5 місяців тому +10

    जाणता राजा...आदरणीय पवार साहेब❤

  • @sureshjadhav2422
    @sureshjadhav2422 5 місяців тому +7

    आशिष सर आजचा तुमचा पोशाख एकदम खुलून दिसत होता.

  • @nilkanthpawar692
    @nilkanthpawar692 5 місяців тому +11

    निश्चयाचा महामेरु,अखंड स्थितीचा निर्धारु. महाराष्टाचा आधारवड "पवार साहेब".

  • @dhanjighadage4202
    @dhanjighadage4202 5 місяців тому +14

    ओन्ली साहेब महाराष्ट्राचा अभिमान आहे

  • @VikramKumbhar-m5w
    @VikramKumbhar-m5w 5 місяців тому +11

    Only शरद पवार

  • @kinubabar
    @kinubabar 5 місяців тому +7

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज

  • @akabhijeet5188
    @akabhijeet5188 5 місяців тому +8

    पवार साहेब फक्त नाव च काफी या नावाचा दरारा देशात आहे पवार साहेब वाजवा तुतारी महाविकास आघाडी झिंदाबाद जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 5 місяців тому +18

    काही काळजी करू नका साहेब 2019 पेक्षा 2024 ला तुमच्या जागा जास्त येणार 100% खात्रीपूर्वक सांगतोय ग्रामीण भागामध्ये अतिशय सुप्त लाट आहे

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 5 місяців тому

      कुठली सुप्त लाट?

    • @abhinaymohod4956
      @abhinaymohod4956 5 місяців тому

      ​@@suhaspatil6384 samjat nhi tr bolu nko

  • @maharashtrianculture7537
    @maharashtrianculture7537 4 місяці тому +2

    DM बद्दल साहेब बरोबर बोलले..💯 प्रत्येक शब्दात अहंकार दिसतो dm च्या.. पूर्ण जिल्हा कंटाळला आहे यांच्या अरेरावीची..🚩

  • @azharshaikh5822
    @azharshaikh5822 5 місяців тому +9

    India only

  • @VitthalThange-j2k
    @VitthalThange-j2k 5 місяців тому +15

    पवार साहेब फक्त

  • @udayrasal7470
    @udayrasal7470 5 місяців тому +7

    साहेब आपण महाराष्ट्र साठी आपले योगदान अमूल्य आहे

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 5 місяців тому +5

    Ashishji kay baat mast😊 baryach divasani ek chan mulakhat baghanya cha Aanand milala.
    Thanks🙏

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 5 місяців тому +16

    साहेब, पवार म्हंजे पावर.

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 5 місяців тому +8

    ताईच विजयी होणारच

  • @nitinkumarjadhav8144
    @nitinkumarjadhav8144 5 місяців тому +9

    दिल्लीचे मांडलिकत्व न पत्करता स्वाभिमानाची लढाई लढणारा योद्धा...

  • @vasudevnagargoje7057
    @vasudevnagargoje7057 4 місяці тому +3

    साहेब मला असं वाटत कि तुम्ही स्वतः विधानसभेला उभे रहा अजित पवारांच्या विरोधात, तुम्ही जर उभे राहिलात तर कोणाचा बाप पण तुम्हाला हरवू शकत नाही आणि अजित पवार पण महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे संपतील. 2029 च्या विधानसभे पर्यंत तुम्ही स्वतः युगेंद्र पवारांना पण खूप चांगल्या पद्धतीने तयार करू शकतात. 🙏🙏🙏🙏🙏🙏
    साहेब हे समीकरण खूप महत्वाचे आहे.

  • @dharmarajlote4775
    @dharmarajlote4775 4 місяці тому +6

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय पवार साहेब

  • @ramdassangle3103
    @ramdassangle3103 5 місяців тому +9

    फक्त शरद पवार

  • @vijayrasal8022
    @vijayrasal8022 5 місяців тому +8

    आधारवड❤

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 5 місяців тому +8

    MVA zindabad❤❤❤❤🎉

  • @shailesh38
    @shailesh38 5 місяців тому +4

    25:44 epic reply jyanchi nav gheta tyanchi layaki nahi 😅

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 5 місяців тому +6

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 5 місяців тому +6

    फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ल जनतेचा शेतकरीच राजा

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 5 місяців тому +5

    फक्त साहेब

  • @UjjwalaKadam-p5i
    @UjjwalaKadam-p5i 5 місяців тому +4

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 5 місяців тому +12

    शेतकऱ्यांचा आधारवड

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 5 місяців тому +5

    Sharadchandra pawar saheb swabhiman Maharashtra cha ❤

  • @PritamBhandalkar
    @PritamBhandalkar 5 місяців тому +13

    आमचा बाप शरद पवार साहेब

  • @ishwarmedical3162
    @ishwarmedical3162 4 місяці тому +1

    साहेबांची मुलाकात घेतल्या बद्दल धन्यवाद
    राजकारणाच्या बिमारीवर एकच वार ते म्हणजे शरद पवार

  • @govindraut1822
    @govindraut1822 4 місяці тому +1

    पवार साहेब आपण महान आहात. ! महाराष्ट्रात छ.शाहू ,फुले,आंबेडकर,यशवंतराव चव्हाण नंतर शरद पवार या लाईनमधील आपण आहात,आता स्वार्थासाठी कोणी काही म्हणत त्याला काही अर्थ नाही.आपण महाराष्ट्राची शान(भुषण) आहात.आशिषजी आपले आभार.

  • @sagarbkatkar6863
    @sagarbkatkar6863 5 місяців тому +8

    Maharashtra in Indian politics is known because of Sharad Pawar..
    Asa neta punha hone nahi..

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 4 місяці тому +2

    बाप हा बापच असतो, महाराष्ट्राचा झंझावात आणि बुलंद आवाज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब

  • @DipakPatil-dl4bs
    @DipakPatil-dl4bs 4 місяці тому +1

    आदरणीय साहेब आपल्याकडे पाहुन आम्ही राजकारण करतो

  • @संदीपचौधरी3872
    @संदीपचौधरी3872 5 місяців тому +8

    पवार साहेब तुतारी

  • @pramodwaghmare785
    @pramodwaghmare785 4 місяці тому +2

    राजा माणूस शरदचंद्र पवार साहेब. सरकारी कर्मचारी पगार वाढवले. पाेलीस पूर्ण ड्रेस भविष्याचा विचार करणारा महाराष्ट्राताचा नेता असा मिळणे नंतर शक्य नाही. ❤🙏❤👍

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 5 місяців тому +5

    Sharad pawar very sharper and clever than amit shaha and modi

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 місяці тому

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. कारण महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे.
    कारण दिल्लीला हादरवणारा महाराष्ट्रात दुसरा नेता नाही आजच्या घडीला.

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 4 місяці тому +1

    शरद पवार पॉवर ऑफ महाराष्ट्र

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 4 місяці тому +1

    माझ्या नेत्यां ला मानाचा मुजरा पवार साहेबां सारखा नेता झाला नाही आणि पुढे होणार नाही साहेबां ना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏

  • @eknathkale483
    @eknathkale483 5 місяців тому +2

    Good

  • @onkarchavan8657
    @onkarchavan8657 5 місяців тому +1

    साहेब✌🏻

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 4 місяці тому +1

    Aashish jadhv aaj he 1 ch kam changle & good kele ,Shaead pawarvsaheb he & tyanxhe vuchar kay aahet all Maharashtra & deshala samhale thanks

  • @shridharkale4759
    @shridharkale4759 5 місяців тому +3

    केवळ साहेब 👍

    • @gloriousbomb9913
      @gloriousbomb9913 4 місяці тому

      केळं साहेब 😂😂😂😂

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 4 місяці тому

    Sp zabarast स्वाभिमान महाराष्ट्र चा

  • @raghunathjadhav4034
    @raghunathjadhav4034 5 місяців тому +6

    फक्त पवारसाहेब

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 5 місяців тому +2

    Boss

  • @yashrajagro7386
    @yashrajagro7386 5 місяців тому +3

    Kahihi mhna Asa neta Maharashtra kade aahe he bhagyach aahe mhnaw lagel....itak pula khalun pani wahun gelay tari dekhil kiti namrata aahe.....manawach lagel

  • @samadhanborade5385
    @samadhanborade5385 5 місяців тому +2

    आशिष जाधव सर 7 पक्ष वंचित बहुजन आघाडी व दमदार कार्यक्षम आहे.महाराष्ट्रात आपण विसरले की मुद्दाम उल्लेख केला जात नहीं. कारण VBA पक्षाकडून कोणत्याही चैनला पाकिट दिले जात नहीं. जाधव सर समाजाला सर्व कळतं. जय शिवराय जय भीम...

  • @ravindraburaje8130
    @ravindraburaje8130 5 місяців тому +1

    भारी

  • @vijaypatil9517
    @vijaypatil9517 4 місяці тому +1

    Only Pawar Saheb.... ❤❤❤

  • @curiositydose360
    @curiositydose360 4 місяці тому

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार🚩❤️

  • @kevalupadhey5030
    @kevalupadhey5030 4 місяці тому +2

    Aj pawar sahebancha sanghatsha pahun radu ala 🥺.
    Tu chal ra gadya Tula bhiti kunachi ha Maharashtra tumchya pathishi ahe saheb 🔥.
    Shahu fule ambedkar
    Jai shivaji Jai bhavani
    Only mahavikasaghadi 🔥🔥

  • @babanaher8730
    @babanaher8730 4 місяці тому +2

    Only pawarsaheb

  • @sandipthosar5244
    @sandipthosar5244 4 місяці тому

    सर्वोच्च स्थानी साहेब

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 5 місяців тому +4

    Only Sharad Pawar saheb Jayant Patil Rahul Gandhi jindabad jindabad.tutary symbol jindabad jindabad jindabad.

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 4 місяці тому +1

    🙏🙏🙏

  • @ra8208
    @ra8208 4 місяці тому +1

    महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही 🚩

  • @AshokGavli-fp2wf
    @AshokGavli-fp2wf 5 місяців тому +2

    शेतकर्यांचे नेते पवार साहेब समर्थक

  • @rajukolhe1203
    @rajukolhe1203 5 місяців тому +3

    MVA

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 4 місяці тому +1

    पवारसाहेब कडे पाहून मला पण काम करावं वाटते

  • @shashikantpote4036
    @shashikantpote4036 4 місяці тому +1

    Pawar saheb🎉🎉🎉❤❤❤

  • @adhikjagdale5092
    @adhikjagdale5092 4 місяці тому

    Saheb ❤

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 4 місяці тому

    हा आधारवड योध्दा या व पुढच्या पण निवडणुकित आपले कसब पणाला लाउन अापले जबरदस्त प्रभुत्व दाखवणारच
    बघत रहा"""""""

  • @tejaskalushe8492
    @tejaskalushe8492 5 місяців тому +1

    Saheb 🙌

  • @Videos-jx5wk
    @Videos-jx5wk 4 місяці тому

    21:30 R R Patil आमचा माणूस एक नंबर कधीही न विसरणार माणूस तासगाव-कवठे महाकाळ 🔥🔥✌🏻
    येणार तर रोहित पाटील 💪🏻💪🏻

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 місяці тому +1

    25:50 त्यातले काही उद्योग जनतेला माहीत आहेत.