Pudhari News | भूजबळांचा नाशिकच्या जागेवर दावा कायम, पाहा काय म्हणाले |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • #pudharinews #marathinews #chhaganbhujbal #nashik #nashiknews #hemantgodse
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 107

  • @user-shivasharma30
    @user-shivasharma30 24 дні тому +8

    भुजबळ तुमची गरज होती नाशिकला

    • @user-ni4yc2be3v
      @user-ni4yc2be3v 24 дні тому +2

      संडास साफ करायचे होते राव😂😂😂

  • @Baban-xw9og
    @Baban-xw9og 24 дні тому +5

    विकास पुरुषाची नाशिक साठी गरज आहे. हे सर्वांना माहित आहेत.

  • @gulabraojadhav1031
    @gulabraojadhav1031 24 дні тому +1

    माधव चां विसर कोणीतरी पाडला आहे, पण संपुर्ण महाराष्ट्रात/देशात याचा परिणाम येनाऱ्या काळात दिसेल.💯🙏

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 24 дні тому +6

    महीलांचा सन्मान खूप करतात ते असाच सन्मान एका महीला पत्रकाराचा केला होता👍

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 24 дні тому +2

    नाशिक चा विकास सर्व जनतेला माहिती आहे आणि तो फक्त साहेब च करू शकतात

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 24 дні тому +2

    अरे ऐडपटांनो भुजबळ साहेब बाप माणुस आहे रहाणारच आहे.तुम्ही कितीही अकाव तांडव करा.

  • @savitasreceape9934
    @savitasreceape9934 24 дні тому +8

    १००%पडणार

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 24 дні тому +2

    साहेब आपण खासदार म्हणून लोकसभेत जाण गरजेचे होते परंतु महायुतीच्या लोकांनी आपणांस विरोध केलेला आहे, त्यामुळे नाशिक मधील समस्थ ओबीसी समाजानी आपली ताकत दाखवून द्यावी.

  • @santoshdhumal-db7vw
    @santoshdhumal-db7vw 24 дні тому +8

    जोकर . खरच आहे का ?

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 24 дні тому +2

    नाशीक परत एकदा विकासला मुकले

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 24 дні тому +3

    नाशिक करांना खुप मोठा धक्का आहे..!

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 24 дні тому +1

    आम्ही जातीभेद मानत नाही पण मधल्या काळात विनाकारण खुप त्रास झाला आता जातीसाठी आम्ही पण लढणर .ओ बी सी ताकद उभी करणारच आहे या पुढे

  • @pash27
    @pash27 24 дні тому +19

    हे आता फक्त मागच्या दारानेच सभागृहात जाऊ शकतात. लोकसभा, विधानसभा आता कायमस्वरूपी विसरा😂😂

    • @pravin8845
      @pravin8845 24 дні тому

      तुझा बाप जरी आला तरी हारू शकत नाही

    • @udayrajgire5384
      @udayrajgire5384 24 дні тому +2

      Ho राज्यसभे मार्गे तों केंद्रीय मंत्री होईल

    • @user-ql6jl3my1t
      @user-ql6jl3my1t 24 дні тому +2

      Kiti kapati marate ahet 😅😅😅😅tumchi masti fakt obc model❤❤❤

    • @jesonroy6410
      @jesonroy6410 24 дні тому +1

      @pash27
      आमदार आहेत ते ❤ ड्या तूझी काय लायकी आहे ते बघ.
      Only OBC.

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 21 день тому +1

      भुजबळ साहेब यांनी जनमानसात प्रथीमा चांगली होती.दुसर्याचे वाईट करायला गेले व स्वताचे वाईट करून बसले.करावे तसेच भरावे.​@@udayrajgire5384

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    Barobarrr,Aahe

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 24 дні тому +2

    आपल्या अडचणी सर्वाना माहीत आहेत आपण सपाट पडताल
    हे ही सर्वाना कलतय महीला म्हनतात तर रहा ऊभे

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 24 дні тому +1

    नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी, मालेगाव धुळे ह्या तिन्ही जागा पडणार आहेत हे निश्चित

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 24 дні тому +3

    साहेबांनी अपक्ष उभे राहावे तरी ते निवडून एवढा समाज त्यांच्या पाठीशी

  • @YogeshRajput-gy2jb
    @YogeshRajput-gy2jb 24 дні тому +1

    बाप तो बापच राहणार कुणीही काळजी करण्याचं काम नाही

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 24 дні тому +1

    भुजबळ ज्याचा प्रचार करेल तों पडणार नक्की

  • @ramchandrajedhejedhe7274
    @ramchandrajedhejedhe7274 24 дні тому

    मागचा दरवाजा हाच मार्ग दाखवतो
    निवडून येऊ शकत नाही

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 23 дні тому

    एकच वादळ छगन भुजबळ साहेब

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 24 дні тому +10

    कारण तुमच्या सारखे भ्रष्टाचार करणारे उमेदवार शोधून ही सापडत नाही ओबीसी चे दोनतीन कार्यकर्ते शिवाय कोण विचारतो

    • @pramodatpadkar3138
      @pramodatpadkar3138 24 дні тому +1

      तुमची गरज नाही आम्हा ओबीसी ना तुम्हीच ओबीसी chya जीवावर आहे एवढं लक्ष्यात असूद्या

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 24 дні тому

    Nashik मधे BJP che आमदार आणि Nagarsevak पन् निवडून येत नाही आता.
    Only राज् ठाकरे. 🎉

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 24 дні тому

    साहेब आपण जो निर्णय घ्याल तो मान्य

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 24 дні тому +11

    राजकारणातील जोकर

    • @Jyotip2012
      @Jyotip2012 24 дні тому

      तू जा जन्म हाच खुप मोठा जोक आहे DNN लोच्या

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    Greattt,Bhujaballll,Saheb,All, O,B,C,Samajjj,All,Bahujan,Samaj,2024,LA,Bhujaball,Saheb. 5,Lakh,Mata nee,Nivadun,Yenarr,Aahettt

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 24 дні тому

    Jay OBC ❤❤❤

  • @vasantshinde4359
    @vasantshinde4359 24 дні тому

    छगन आता खरोखरच लाज वाटली आहे कारण भुजबळ कुटुंब सर्व पोचायला झाला आहे आता फक्त हद्दपार

  • @NileshDighe-fm5gk
    @NileshDighe-fm5gk 24 дні тому +1

    Ed च तिकीट फायनल आहे . भेटेल लवकर 😊😅

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 24 дні тому

    महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण फाईल बंद झाली का?

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    Mazaa,O,B,C,Ma za,Bahujan,Samajj,Jagaaaa,Hooo

  • @sureshpatil8571
    @sureshpatil8571 24 дні тому +1

    मी पन तिकीट नाही मागत पन मला तिकीट जरुर मिळेल

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 24 дні тому

    खरं तर पराभवाची भिती वाटते, म्हणून पळ काढला...

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 24 дні тому

    ओबीसी चां बुलंद आवाज

  • @user-uo1tv4js8i
    @user-uo1tv4js8i 24 дні тому +9

    ही फक्तं सुरुवात झाली याची विधान सभेत पण याला गुलाल लागणारं नाही कधीचं

    • @pravin8845
      @pravin8845 24 дні тому

      तू एका बापाचं असेल तर फेक अकाउंट वर बोलण बंद कर

    • @pravin8845
      @pravin8845 24 дні тому

      तुझी आई जरी आली खाली तरी सुद्धा भुजबळ निवडून येतील

  • @user-ex7vd9vw4s
    @user-ex7vd9vw4s 24 дні тому +5

    ओपन. जागेवर. ओ. बी. शींनी.उमेदवारी.लढु.नये.. आरक्षीत. जागेवरच. लढवावी..

    • @pramodatpadkar3138
      @pramodatpadkar3138 24 дні тому

      Open ने ओबीसी तून आरक्षण मागू नये 😂😂😂😂😂

    • @sagarlavate7853
      @sagarlavate7853 24 дні тому +1

      Tu constitution ch basics knowledge ghe re अर्धवट

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    Jatiyavadiii,Marathyanaa,Mazaa Konatach O,B,C,Samaj,Aani,Maza,Bahujan,Samajjj,Jagaaa,Hooo

  • @veerendradeshmukh5166
    @veerendradeshmukh5166 20 днів тому

    ह्या वेळी तुम्हाला झोपवुच

  • @sureshpatil8571
    @sureshpatil8571 24 дні тому +1

    मराठा महिला पन आहेत

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    2024,La Jatiyavadii,Maratha a,Sarv Padaaaaaa

  • @asaramsable1125
    @asaramsable1125 24 дні тому

    गप रे

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    2024,La Eakahii,Jatiyavadii,Marathaaa,Nivadun,Deou,Nakaaaa

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 24 дні тому +4

    Jai obc

  • @tushardeshmukh2512
    @tushardeshmukh2512 24 дні тому

    शहा णी विश्वास दाखवला एफवाय

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 24 дні тому +1

    Mahila mandlacha agrah eyaka ata last time

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    O,B,C,A an I,Bahujan,Aataa,Jar Jagaaa,Zama,Nahi Tar Melele,Baree

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w 24 дні тому +1

    Real Hero.. for people..!

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge 24 дні тому

    50,Varshe Maze Maharashtra las,Jatiyavadiii,Marathaaa, Yani Luatalelee,Aahee,Ho

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 24 дні тому

    विजय माल्या😂😂😂😂

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 23 дні тому

    111

  • @popatraojadhav2690
    @popatraojadhav2690 24 дні тому

    100, %😅😅

  • @vivekveer8211
    @vivekveer8211 24 дні тому

    Vay zhala tari

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 24 дні тому

    Tonic ghatal vatat lai joryat aahe bapu

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 24 дні тому

    कसा दिसतोय 😂😅

  • @tushardeshmukh2512
    @tushardeshmukh2512 24 дні тому

    Saglya Pakshache कार्यकर्ते sagle BJP gele

  • @bhagwan659
    @bhagwan659 24 дні тому

    छक्के chagan 😂😂😂

  • @user-rd2kw6uw7m
    @user-rd2kw6uw7m 20 днів тому

    तुम्ही नको विकास नहीं झाले तरी चालेल

  • @sureshpatil8571
    @sureshpatil8571 24 дні тому +1

    महिला पन आहेत

  • @ashokchavan9917
    @ashokchavan9917 24 дні тому

    तुम्ही नका विकास नाही झाला तरी चालेल

  • @dipalikadam4235
    @dipalikadam4235 24 дні тому

    ,,,तुआजच.पडलाआहे.

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 24 дні тому +5

    लोकनेते भुजबळ साहेब 💐💐

  • @dattakoli1070
    @dattakoli1070 24 дні тому +2

    Bhujbal saheb obc tiger

  • @dattakoli1070
    @dattakoli1070 24 дні тому +2

    Bhujbal saheb zindabad

  • @satishbobade8466
    @satishbobade8466 24 дні тому

    😂

  • @user-cx8qu1uu9z
    @user-cx8qu1uu9z 24 дні тому +1

    आदरणीय भुजबळ साहेब आमचा नेता

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 24 дні тому +2

    ओबीसी चा बुलंद आवाज छगन भुजबल छगन भुजबल

    • @user-ni4yc2be3v
      @user-ni4yc2be3v 24 дні тому

      छगन छगन छगन😂😂😂😂

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 24 дні тому +1

    समतापरिषद आणि महाराष्ट्रातील सर्व ओबीसींमधील लोकांची ईच्छा आहे

  • @kailasharkal8690
    @kailasharkal8690 24 дні тому +1

    Only Bhujbal sahib

  • @shlok7921
    @shlok7921 24 дні тому

    आ kr आ

  • @user-um2fz7gc7w
    @user-um2fz7gc7w 24 дні тому +3

    भुजबळ साहेब जिंदाबाद होऊन जाउध्या

  • @ashokmhaske2475
    @ashokmhaske2475 24 дні тому +1

    बायला छगन

  • @SunilChavan-iw5by
    @SunilChavan-iw5by 24 дні тому

    जेलमध्ये असताना असं वाटायचं की म्हातार केव्हा मरेल

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 24 дні тому +1

    किसना ! पिठल आल आणि भाकर गेली ! भाकर आली म्हटल तर कांदा गेला !