Manoj Jarange Pati यांच्या मागे कोण ? Eknath Shindeनी फायनल सांगून टाकलं | Super Exclusive

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत. प्रचाराचा धुराळा, सभांचा धडाखा सुरु असताना पहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपर Exclusive मुलाखत
    The battle for the Lok Sabha elections is going on in the country as well as in the state. Watch the super exclusive interview of Maharashtra Chief Minister Eknath Shinde while the campaign is in full swing
    #EknathShindeToNews18Lokmat #eknathshinde #cmeknathshindeinterview #CMShinde #Shindecamp #Shivsena #loksabhaelection2024 #Mahayuti #news18lokmatlive #news18lokmat #live
    Producer | #NIUS
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @user-uk6rw7wb7j
    @user-uk6rw7wb7j Місяць тому +79

    50 खोके यांचा आवाज आहे

  • @madannande7225
    @madannande7225 Місяць тому +69

    गदरीचा निर्णय पण हेंचा

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Місяць тому +82

    शींदेनी जरांगेच्या मागे कोण सांगण्यापेक्षा गद्दारीच्या मागे कोण हे जनतेला खरै खरे सांगावं !! फुकटच उठाव केला , उठाव केला बोबलुन दीशाभुल करु नये !!

    • @balasahebdubale9271
      @balasahebdubale9271 Місяць тому +5

      मिंदेनी मनोज दादा जरांगे च्या मागे कोण आहे हे सांगण्यापेक्षा गड्डारीच्या मागे कोण आहे हे जनतेला सांगावे.

    • @kstiwari1579
      @kstiwari1579 Місяць тому +4

      वंशवाद मुक्त भारत,
      गद्दार मुक्त भारत,
      लुटेरे मुक्त भारत,
      कांग्रेस मुक्त भारत।।

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому +4

      उद्धव ठाकरे शरद पवारांच्या नादाला लागून शिवसेना संपवायला निघाले तर . किती वेळा ठाकरेंना सांगितल आपण महविकास आघाडीतून बाहेर पडू या पण तुमचे ठाकरे त्यांना खुर्चीचा मोह सोडवत नव्हता. मग या लोकांनी बरोबर केल. शरद पवारांनी कबूल केल मला भाजप शिवसेना युती होऊन द्यायची नव्हती. काय केले उद्योग सत्तेत येऊन तर खंडणी वसुली ला सुरूवात केली. जनतेकडे एकाच तरी लक्ष होत का. उलट टीकाकारांना मारहाण किंवा जेलमध्ये टाकल जात होते. बाळासाहेबांचे विचारांशी तुमच्या ठाकरेंनी गद्दारी केली. तरीपण तुम्हाला त्यांची बाजू योग्य वाटते याच आश्चर्य वाटत.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому +3

      तुम्हा लोकांना खोट उठवायचा जास्त सवय आहे. याला जबाबदार फक्त एकटा उध्दव ठाकरे आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂😂😂 दातकं गांदफाट्या फावड्या तोंडाने नाक्यांवर हागत सुटलयं😂😂😂😂😂😂

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 Місяць тому +81

    आम्हाला चांगलेच कळतंय आता कोणाला घोडा दाखवायचाय ते.मराठा. सहा हजार द्या.आणि जीएसटी आठरा हजार घ्या.

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 Місяць тому +39

    10:54 म्हणजे तू आता मान्य केलंस की आता शिवसेनेत नाहीस फक्त ओढून आणलेला आहे पक्ष केंद्राला सोबत घेऊन😂😂

  • @tanajiyadav1886
    @tanajiyadav1886 Місяць тому +130

    1 रुपया मध्ये किती जणांना विमा मिळाला ते सांगा

    • @nageshpatil9900
      @nageshpatil9900 Місяць тому

      Ghanta bhetala aahe

    • @Gvaibhao
      @Gvaibhao Місяць тому +3

      सगळ्यांना मिळाला

    • @tanajiyadav1886
      @tanajiyadav1886 Місяць тому +1

      @@Gvaibhao सगळ्यांना मिळाला नाही तर विम्याच्या नावाखाली प्रत्येक शेतकऱ्याला यांनी 100 ते 150 रुपयेला लुटलं

    • @dilipkumarkadam7391
      @dilipkumarkadam7391 Місяць тому +1

      Fasav sarkar ahe

    • @dilipkumarkadam7391
      @dilipkumarkadam7391 Місяць тому

      BJP hatao desh bachao

  • @user-qr6lx3lt6m
    @user-qr6lx3lt6m Місяць тому +47

    शेतकऱ्याला एक रूपात पिक विमा दिला परंतू आज पर्यंत एक रुपयाही नुकसान भरपाई मिळाली नाही त्याचे काय त्याच्यावर काही बोला ना

    • @udhavkayande9398
      @udhavkayande9398 Місяць тому +3

      मी एक जालन्यातील शेतकरी आहे आम्हाला विमा व दुष्काळी दोन्हीही मिळाले आहेत

    • @lordsachinp
      @lordsachinp Місяць тому

      ​@@udhavkayande9398je shetkari nahit tech vichartat

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Місяць тому +102

    सगेसोयरे अमलबजावणी नाही झाली एकच मिशन मराठा आरक्षण

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z Місяць тому +3

      कुणबी ल ओबीसी आरक्षण मिळत तुम्ही जबरदस्ती नाही घेऊ शकत ओरिजनल मराठा अस बोलू शकत नाही स्पेशल आरक्षण घ्या उगच इतर जातींवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका

    • @shivanandkhaparale-lt4je
      @shivanandkhaparale-lt4je Місяць тому +3

      ​@@user-vz2kq7ys1z अबतक कहा थे ग्यानी बाबा 😂😂😂😂😂

  • @madannande7225
    @madannande7225 Місяць тому +62

    पांढरी दाढी काळी दाढी

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Місяць тому +185

    काय घनट्टा सगळ्या योजना कागदावर
    शासन आपल्या दारी वाढली बेरोजगारी

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 Місяць тому +7

      अरे नाही हो तुम्ही काय करा कॉग्रेस ला निवडून द्या मग तुम्हाला सगळ्या योजना मिळतील 😂😂😂😂😂😂

    • @balajimule2825
      @balajimule2825 Місяць тому

      ​@@amolpatil3574तेच होणार आहे काँग्रेस सत्तेत येणारं आहे

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Місяць тому +3

      😂😂😂

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Місяць тому

      ​@@amolpatil3574तू गदार शिंदे ची औलाद आहे का

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Місяць тому

      ​@@amolpatil3574 best comment

  • @HariharNarote
    @HariharNarote Місяць тому +18

    सोयाबीन ला किती भाव आहे साहेब

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Місяць тому +3

    १०ह . रु . दराचे सोयाबीन ४ह . रु . आणले कसा जगणार उत्पादक . ऊसाची एफआरपी वाढवली पण साखरेचे दर वाढले नाहीत .आरक्षण देण्यासाठी मागील ५ वर्षात कुणबीप्रमाणपत्र का दिली नाहीत . आता सुध्दा तुमच्यामुळेच गावोगाव शेकडो नावे मिळताहेत पण प्रमाणपत्र देण्याची तरतुद नाही .

  • @chetanshelake2254
    @chetanshelake2254 Місяць тому +71

    एकनाथ शिंदे तुम्ही तर सांगत होता अजित दादा मुळे सरकारमधून बाहेर पडलो हिंदुत्वासाठी कोणत्या खुंटीला बांधून ठेवले आता तुझं हिंदुत्व

    • @anilkulkarni1386
      @anilkulkarni1386 Місяць тому +1

      मुख्यमंत्र्यांना आरे तुरे करू नये येवढी समज पाळा.(आता तुझ या जागेवर आता तुमच् आसा शब्द)

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 Місяць тому +2

      जो. व्यक्ती. कोणाच्या. नावाने. कोणाच्या. आधारावर. मोठा. होतो
      तोच. फस उन. जातात. आणि. आरे. तुरे. बोलतात. त्याला. हे. सांगू. शकतो. का

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 Місяць тому

      ​@@anilkulkarni1386Tumhi Fasanvis cha chapla uchlat basa...fukatche salle nako amhala

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 Місяць тому +2

      बरोबर एक नंबर

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 Місяць тому +54

    शिंदे शाहेब तुम्हीची लंडन मध्ये प्रफिटी किती ,आहे न ग्रीन कारर्ड तुम्हच्या भावकी मध्ये किती कुंटुबा मंध्ये आहे ते बोला,

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      नालायका,तुझ्याजवळ जर ती माहीती असेल तर तू ती दे न.नुसत्या पोकळ बाता मारू नको😂😂😂😂

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Місяць тому +16

    तुम्ही कितीही आव आणण्याचे प्रयत्न केले तरी सत्य काय ते जनतेला कळतंय, शिंदे तुम्ही मोठी चुक केली आहे तुमचा आणि तुमच्या सोबत आलेत त्यांचं राजकारण संपणार आहे

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Місяць тому +2

    आजपर्यंत अनेक सरकारे आली पण..आपल्या काळात महाराष्ट्र जे जातीय तेढ आणि दादागिरी ने कळस गाठला त्यामुळे महाराष्ट्र तला सलोखा शांततेला मोठा धक्का बसला..

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 Місяць тому +63

    ही विमान सरकारी पैसे तून प्रचार करा आणि घे निर्णय.

  • @elahishaikh5115
    @elahishaikh5115 Місяць тому +79

    2/5 वर्ष नगरविकास खाते कुणाकडे होते

    • @CHATEAUROYAL-eo4jt
      @CHATEAUROYAL-eo4jt Місяць тому

      Eknath shinde chor modi ka

    • @CHATEAUROYAL-eo4jt
      @CHATEAUROYAL-eo4jt Місяць тому +3

      Bss only one month

    • @sagarshinde4976
      @sagarshinde4976 Місяць тому +1

      Sheikh देशाशी इमानदार रहा बास

    • @user-eg7rf4du4r
      @user-eg7rf4du4r Місяць тому

      Gela na tyachya sirname vr. Are baba sgle Muslim gaddar nstat re. Maze Muslim mitr gnpatila nkki yetat bhava ​@@sagarshinde4976

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Місяць тому +1

      याच्या कडेच होते म्हणून तर माल कमावला व ED chya भीतीने लाचार झाला व पळून गेला.

  • @NavanathKhaire
    @NavanathKhaire Місяць тому +28

    शेतकऱ्याचा मालाचा भाव कोणी पडला कांदा सोयाबीन कापूस

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Місяць тому +13

    शेतकरी उत्पादित मालाचे भाव पकडण्याचे निर्णय घेतले घेत आहे याचा हिशोब घेतील

  • @bheemsangharshgatha1693
    @bheemsangharshgatha1693 Місяць тому +88

    थेट 50'000 रू शेतकरी थकीत कर्ज अगोदर शेतकरी यांच्या खात्यावर सोडा

    • @jaihind5395
      @jaihind5395 Місяць тому +2

      भिक मागु नकोस रे

    • @bheemsangharshgatha1693
      @bheemsangharshgatha1693 Місяць тому

      @@jaihind5395 खोट बोलू नकोस रे...

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 Місяць тому +2

      अरे नाही हो तुम्ही काय करा कॉग्रेस ला निवडून द्या मग तुम्हाला डायरेक्ट डबल भेटतील 😂😂😂😂😂

    • @bheemsangharshgatha1693
      @bheemsangharshgatha1693 Місяць тому

      @@amolpatil3574 काँग्रेस आणि भाजप प्रणित तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू . आहे ते आहे पण तुम्ही बे दुणे चार खोटे बोलू नका .

    • @kamleshphatale-xb5wz
      @kamleshphatale-xb5wz Місяць тому

      हा याला प्ननास हजार द्या, याला फुकट पंप द्या त्यासाठी याला फुकट वीज द्या , याला 1 रुपयात विमा द्या,याला फुकट खतं द्या, याला बीन व्याजी बुडीत कर्ज द्या, याला महिन्याला खैरात द्या, याला घर बांधायला पैसे द्या, संडास बांधायला पैसे द्या, फुकट प्रवास द्या, फुकट पाणी, फुकट विहीर, फुकट फुकट फुकट.
      एवढं दिलं तर पुन्हा पंधरा लखाच स्वप्न पडणार तर तेही द्या, अजुन एखादी योजना जी याच्या कल्पक बुद्धीतून येत असेल तर ती सुद्धा द्या.
      पण मत काय मागू नका.
      ते म्हणील मला तर भेटलच नाही.
      Pan वर आणि आधार वर लिंक करा म्हणजे कुठंही गेले की यांची हिस्ट्री दिसली पाहिजे. नाहीं म्हणजे कसं भोळे लोकं आहेत ना लक्षात राहत नाही.
      आणि हो हे हे देशाला खाऊ घालतात तेंव्हा ह्यानला भाव पण चांगला द्या पुन्हा हे ओरडणार महागाई वाढली तर पुन्हा तेच तुम्ही सबसिडी मध्ये वापस द्या.

  • @SurprisedHummingbird-md9yv
    @SurprisedHummingbird-md9yv Місяць тому +25

    मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही जेव्हा कार्यकर्ते शिवसेनेचे होता तेव्हा जाळपोळ मारझोड अनेक आंदोलनांमध्ये केली की नाही

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere2797 Місяць тому +15

    मुंबई-सुरत-गोहाटी- खोके-बोके डोंगर-झाडी सगळंच लय भारी, आता तुच बघ बाबा काय करतेय मशाल अन तुतारी.

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Місяць тому +13

    शासन आपल्या दारी आणि जनता भिक मागत फिरती आहे शासन दरबारी

  • @ghanashyamrane1973
    @ghanashyamrane1973 Місяць тому +56

    खोटे बोला व नेटाने बोला ही सवय झाली आहे लोक सगळं ओळखतात मतदानातून दाखवतील

  • @sunilgapat1193
    @sunilgapat1193 Місяць тому +55

    अजित पवारांनी निधी दिला नाही म्हणून तुम्ही बाहेर पडले त्याचे पुढे काय झाले ते ?

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +16

    मागील दोन वेळेस टिकलं नाही आता कसे टिकेल

  • @mohanbhadke7073
    @mohanbhadke7073 Місяць тому +31

    शेतकरी उधवस्त झाला त्याच्यावर बोल झंडु

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      तुमच्या नालायक रणछोडदासने तरी शेतकऱ्यांकरता काय केलं हे देखील सांगून टाका😂😂😂

  • @sunilgapat1193
    @sunilgapat1193 Місяць тому +101

    सगे सोयरे चे दिलेले आश्वासन

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +111

    अरे अजित पवार साठी भाजप बरोबर गेला आणि त्याचं कौतुक करतोय

    • @pramodpatil9491
      @pramodpatil9491 Місяць тому

      शिंदे साहेब खोटं बोलण्यात मोदींचे बाप निघाले तुम्हीं मराठा नावावर कलंक आहे तुम्हीं

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      अरे पागल,अजित पवार तर शिंदे यांच्या कितीतरी नंतर भाजपाच्या बरोबर सरकारमध्ये सामील झाले.अशा भ्रामक पोस्ट टाकताना जरा अक्कल लावत जा😂😂😂

  • @Chindhi.Kharat
    @Chindhi.Kharat Місяць тому +27

    या मुख्यमंत्र्याचा शेवटची टर्म आहे यापुढे मुख्यमंत्री सुद्धा नाही आणि नगरसेवक सुद्धा होणार

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere2797 Місяць тому +14

    शिंदे साहेब, तुम्ही व्यक्तिशः चांगलेच आहात पण लोकांनी जो गद्दारीचा शिक्का मारला तो तुम्हास फारच जड जात आहे यात शंकाच नाही.

    • @vijaygore3826
      @vijaygore3826 Місяць тому

      खरी गद्दारी भाजपा सोबत कोणी केली ते ही सांगा निवडून पुर्वी युती केली भाजपा सोबत व उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यासाठी केलेल्या कृतीला काय म्हणाल

  • @vilassurushe
    @vilassurushe Місяць тому +121

    तुम्ही कितीही सांगा पण गद्दारी चा ठपका जाणार नाही

    • @shahaji5620
      @shahaji5620 Місяць тому

      मराठाद्रोही मुख्यमंत्री

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      अरे सगळ्यात मोठा गद्दार तर तुमचा उर्मट रणछोडदास आहे ज्याने भाजप बरोबरच्या युतीला मागील विधानसभा निवडणूकीत यश मिळाल्यावर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला.आणि त्याला म्हणे अमित शहांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील याचे आश्वासन दिले होते.आता हाच टोमणे बहाद्दर अशाच कल्पित संभाषणाचा आधार घेऊन अडीच वर्षाच्या नंतर म्हणतात की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदाकरीता मी तयार करीन हे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले होते आत्तापर्यंत या नालायकाच्या जिभेला का खिळे मारले होते.अमित शहा आणि फडणवीसांनी या कथित आश्वासनांचे खंडन केले आहे.असा हा खोटारडा माणूस निवडून आला तर तो महाराष्ट्राला कलंक राहील.त्याला जनतेनी लाथा मारली पाहीजे😂😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +9

    देवाभाऊ एकनाथना योग्य तो सन्मान देतात, त्यांचा उचित आदर ठेवतात. हे मोठया मित्र प्रेमाचे प्रतीक आहे.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Місяць тому +1

    मुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या पदाची सूत्रे अतिशय छान सांभाळत आहेत या मुलाखतीमध्ये बिनधास्तपणे उत्तरे देत आहेत त्यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण मुख्यमंत्री साहेब

  • @BharatArsulpatil-kr6kn
    @BharatArsulpatil-kr6kn Місяць тому +16

    बस झाले आता लोकांना वेड्यात काढणयाचं मराठा समाज सर्व समजत आहे आम्ही कायम जरांगे पाटील यांच्या सोबत एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @sureshpachkude9385
    @sureshpachkude9385 Місяць тому +108

    प्रकल्प बंद पाडणया मागे केंद्राचा व तुझा हात होता हे जनतेने ओळखले आहे

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      प्रकल्प कोणता हे न लिहिता टाकली पोस्ट आणि साठ मूर्ख लोकांनी त्याला लाईक केलं.ऊबाठा शिवसेनेत असल्याच बिनडोक माणसांचा भरणा आहे😂😂😂

  • @user-rz4ig5nj1t
    @user-rz4ig5nj1t Місяць тому +69

    शेतकरी चा माल कसा लुटला ते बोला

  • @sachinujagare1313
    @sachinujagare1313 Місяць тому +11

    उरेल सरेल तुम्ही विका आता, फवड्यान विकल गुजरात ल, देवेंद्र तर ठरवलंच गुजरात महाराष्ट्र एकच कराच

  • @aryankoyte7822
    @aryankoyte7822 Місяць тому +2

    पेट्रोल व डिझेल आणि गॅस सिलिंडर दर कमी करा मग बोला हे केल ते केल

  • @santoshshinde5279
    @santoshshinde5279 Місяць тому +38

    हा कोणता प्रोटोकॉल आहे शासकीय कांम सोढुन मंत्रालय मधे नाही विमान प्रवास करतो मिडिया वर दाखवतात शासकीय मिडिया आहे खाजगी मिडिया मुख्यमंत्री पदा वर आहे खाजगी मिडिया कशी झाली

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      तुझ्यात हिंमत असेल तर तू एक निवडणूक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल कर .पुन्हा निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार कर.बिनडोक लोकांना नियम माहीत नसतात आणि दुसरा काही कामधंदा नाही म्हणून मग असल्या खोटारडा पोस्ट टाकत राहतात😂😂😂

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +88

    मिंधे सरकार नको आता महाराष्ट्र सरकार पाहिजे

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Місяць тому +2

      त्या उध्वस्त शरदया आणि पांडरया पायाच्या सोनिआच सरकार ।😂😂😂

    • @MrAtmaj
      @MrAtmaj Місяць тому

      ​@@vijayjoshi9893नाहीं भाजपचे कुत्रे शिंदे

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      महादुले,तुम्हाला असल्या फालतू पोस्ट टाकण्याचे ऊबाठा पक्षाकडून काय दराने पैसे मिळतात😂😂😂

    • @parveenkazi4373
      @parveenkazi4373 Місяць тому +1

      आपली संस्कृती नाही ही

    • @girishchaudhari8479
      @girishchaudhari8479 Місяць тому

      😂​@@parveenkazi4373

  • @sunitavairal3395
    @sunitavairal3395 Місяць тому +9

    जे लोक फक्त कष्ट करून खाते त्यांच्यासाठी काय योजना आहेतत्यांचा विचार केला का कधी😢😢त्रासलेल्या जीवनाचाविचार करायला पाहिजे होता😢

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 Місяць тому +21

    आरक्षणला फडणवीसचा विरोध होता हे कधी सांगणार

  • @shashikalaraut3645
    @shashikalaraut3645 Місяць тому +116

    शेवटचा विमान बसायचे आहे रिक्षावाल्याला

    • @user-xy5xp5um3o
      @user-xy5xp5um3o Місяць тому +1

      HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
      JAI BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI JAI RAM KRISHNA HARI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
      Mag tumhala kai tya gaandu jarangyala basvaychay khurchivar baaki jaati raahat naahi ka MAHARASHTRAT AANI MARATHA SAMAJ NAAHIYE MARATHA HEE FAKT EK JAAT AAHET SAMAJ SAGLYA JAATI DHARMACHE LOK RAAHTAAT. MI MARATHA KSHATRIYA AAHE TARI HEY BOLTOY.
      BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
      JAI BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      JAI JAI RAM KRISHNA HARI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
      BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.

    • @manojpuranik1920
      @manojpuranik1920 Місяць тому

      Tu basvlaka swatchi kay layki ahe

  • @ashokhake3322
    @ashokhake3322 Місяць тому +37

    शाशन आमचया दारी आलेच नाही आमीच त्यंचया दारी गेलो

  • @BharatMore-ws5yu
    @BharatMore-ws5yu Місяць тому +7

    अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी चालू करणार ते अगोदर सांगा

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 Місяць тому +2

    फक्त निर्णय घेऊन काय फायदा आहे माझं दोन वर्षे झाले आहे शेतीला शेततळ्यात पण्णी आस्तिकरण केले आहे मी आगोदर सर्व पैसे खर्च केले आहेत मला अजुन बिल निघत नाही अधिकारी पैसे मागतात वरून बजेट नाही असे सांगत शेतकरी खुप परेशान आहे

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 Місяць тому +17

    किती जनांना दिली कुणबी प्रमान पत्र

  • @sunilghule489
    @sunilghule489 Місяць тому +79

    महापालिकेची तिजोरी रिकामी केली बाबा तू

    • @pralhadinglepatil1625
      @pralhadinglepatil1625 Місяць тому

      हा मराठा नाही नक्कीच.कारण मराठा हा दिलेलं वचन पूर्ण करतो . याने दिलेलं वचन पूर्ण केले नाही.याने मनोज जरांगे, व संपूर्ण मराठा समाजाल येड्या त. काढून समाजाचा आपमन केला आहे. याच्या हातात कायबी नाही. सगळ तरबुजाच्या सांगण्यावरून करतय. याचे फळं भोगावं लागलं बेट्याहो. ...... एक मराठा , कोटी मराठा .

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      बेअक्कल, तुला तिजोरी रिकामी होते याचा "ती " तरी कळतो का.ऊबाठा पक्ष तुम्हाला काही तरी लिहून देतात आणि तुम्ही पोस्टमन केवळ पोस्टच्या पैशाच्या आमिषाने त्या पोस्ट टाकता.हिंमत असेल तर माहिती घेऊन या विषयावर माझ्याशी वादविवाद कर.नाहीतर फालतू बकवास करू नको😂😂😂

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 Місяць тому +2

    अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तीनही नेत्यांचा कामाचा आवाका जबरदस्त आहे, साहसी व धाडसी निर्णय घेतात, ही त्रिमूर्ती चांगली आहे, अजित पवार आलेत महायुतीत, भाजपा व शिवसेना नाही गेले तिकडे, आणि हिंदुत्व वाऱ्यावर सोडले नाही, जनाब उध्दवमिया सारखं.

  • @purbhajitawde5521
    @purbhajitawde5521 Місяць тому +21

    हे विमानातून प्रवास करत आहात पण, जनतेच्या पैशावर प्रचार करत आहोत. मुबलक पैसा जमा करा. गरिबाला गरीबच ठेवा.

  • @actionk3199
    @actionk3199 Місяць тому +68

    पाठीत खंजीर खुपसणारे तुम्ही

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      का तुमचा उद्धव ठाकरे सगळ्यात मोठा गद्दार ज्याने भाजपाच्या पाठीत बारामतीकर म्हातारा आणखी दिल्लीकर म्हातारी या दोघांशी संगनमत करून खंजीर खुपसला 😂😂😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂मग लाळगाळ्या वाकड्याने काय डांगीत खुपसाला होता.

  • @darshandevkar7676
    @darshandevkar7676 Місяць тому +41

    खोट बोल रेटून बोल

  • @sundarrathod3892
    @sundarrathod3892 Місяць тому +8

    आता फक्त तुतारी सम्राट सरकार शिंदे साहेब तुम्ही कितीही चांगले काम केले

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad Місяць тому +19

    मुख्यमंत्री साहेब विमा कोणालाच नाही भेटला एक रुपया मला अजून

  • @valchandmandage52979
    @valchandmandage52979 Місяць тому +204

    अरे अरे बाबा किती खोटं बोलणार. बस कर आता निकाल लागल्यावर कळेल तुम्हाला.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Місяць тому +5

      EVM वर रड

    • @ravindrabhitaye7234
      @ravindrabhitaye7234 Місяць тому

      नालायक माणूस

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Місяць тому +6

      काय अडचण आहे बाबा तुम्हाला शिंदेंची 😂 उद्धोदीन ला काकांनी नटरंग करून सोडला आहे गुणा केलाय हे नक्की 😂😂

    • @suryakantpawar8716
      @suryakantpawar8716 Місяць тому

      गद्दार मिंदे​@@deepakgurav7369

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 Місяць тому

      ​@@deepakgurav7369अरे बाबा तुझ्या शिंदेला पोपट करून ठेवला आहे कमळाबाईच्या अनाजीपंतने

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Місяць тому +26

    सगेसोयरे चे काय झालं एकनाथ तु ऊधव ठाकरेना घोडा लावला पण तुझी गाठ आता मनोज जरागे पाटील यांच्याशी आहे तुला शेती करायला जावं लागतं असं वाटतं 😊😊

  • @sitaramkashid6811
    @sitaramkashid6811 Місяць тому +1

    जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे हा.

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Місяць тому +54

    सगळे प्रकल्प गुजरातला गेले आणि हा मूर्ख सांगतोय की सगळ्यात मोठे प्रकल्प महाराष्ट्रात चालू आहे

    • @nageshpatil9900
      @nageshpatil9900 Місяць тому +2

      😂😂😂😂😂

    • @BRIG.PRATAP.
      @BRIG.PRATAP. Місяць тому +3

      Jar
      Thoda ghasun ghasun project thambawale aste tr lokani udhav la dokyaver ghetla asta
      Bekar to baapachya ultya payavar chaltoy to
      Balasahebani Ani shivsainikani raktach paani kelay mandirasathi Ani ha swatah chya baapsathi 22 Jan la tithe Gela pn nahi asa kasa ha ulta nighalay kay mahiti

    • @smitasalvi7980
      @smitasalvi7980 Місяць тому +1

      ​@@BRIG.PRATAP.र3आक

    • @BRIG.PRATAP.
      @BRIG.PRATAP. Місяць тому

      @@smitasalvi7980 kay mhantey tai?

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Місяць тому +81

    बचत गटांच्या बाया खोटं बोलुन आणता कि

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 Місяць тому +1

      😅😅😅😅

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +2

      तू बोलला होता का त्या बायांशी😂😂😂

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 Місяць тому

      आठ.जूनच्या आधी सगेसोयरे.आमलबजयानी.करा.नाहीतर.आजी माजी घरी.जानार

  • @munnagaikwadgaikwad9406
    @munnagaikwadgaikwad9406 Місяць тому +6

    कशाचं र शासन आपल्या दारी एक भी नाही नोकरी च्या दारी.
    विकास नको रे बाबा समाधानी जगण्यासाठी काम दे रे बाबा. गद्दार चा काळा डाग जाणार नाही हो जाणार साहेब.
    जय महाराष्ट्र....... 🙏🙏🙏🙏

  • @arunbhonde4324
    @arunbhonde4324 Місяць тому +1

    महायुती सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक संवेदनशील माणूस

  • @user-sz2uh9mw6b
    @user-sz2uh9mw6b Місяць тому +40

    काहीही म्हणतात मुख्यमंत्री साहेब

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 Місяць тому +13

    🤫🤫🤫🤫🤫एका रात्रीचं खोक्याचं काम आम्ही केलं हेही लोकांना माहित झालं 🤫🤫🤫🤫🤫

  • @arjunlondhe7192
    @arjunlondhe7192 Місяць тому +1

    एकनाथ शिंदे यांचे फक्त निवडणुकापुरता नौटंकी पणा एक नंबर जनतेचे वाटोळ केले या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने

  • @rohankadam14
    @rohankadam14 Місяць тому +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज 🚩
    मनोज दादा जरांगे पाटील 💪

  • @RAGHAV80672
    @RAGHAV80672 Місяць тому +42

    शिंदे साहेब तुमच्या तोंडावरून तुम्ही संत दिसतात त्यामुळें उध्दव ठाकरे यांनी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला. तो ठेवायला नाही पाहिजे होता. हे जे महापाप तुम्हाला स्वस्त बसु देणारं नाही.आता कोणी विश्वास हि ठेवणार नाही.

    • @govindwade9711
      @govindwade9711 Місяць тому +1

      विश्वास ठेवायला माणूस भेटायला तर पाहिजे😂 घरकोंबड

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Місяць тому +15

    अटल सेतू टॅक्स भरा.समृध्दी महामार्ग टॅक्स भरा. एका स्पर्धा परीक्षा 1000 वसूल करता. शेतकऱ्याला दुधाला भाव 34 रुपये तेच शाळेला कमिशन देऊन 120 रुपये शाळेला विकल जात.

    • @anilmadel
      @anilmadel Місяць тому

      75 वर्षापासून आहे बाळा. परीक्षा घेणारा गुपित पेपर बनवणारी गुपित,पेपर तपासणारे गुपित, निकाल देणारे गुपित असावे लागतात त्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करावी लागते ते पण विश्वास, न्याय, आपुलकी द्यावी लागते. आणि आपण सगळ्यांना माहीत आहे सरकारी काम 6 महिने ठाम जगजाहीर आहे तरी सुद्धा आपण मराठी माणूस खूप खूप उदासीन आहे . 15 ते 20 लाख दर वर्षी pass hotatat ani सरकारने सगळ्यांना नोकरी देवूच शकत नाही कारण प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे. एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी.. सगळे ओव्हरफ्लो आहेत.

  • @SamadhanPatil-zm6yx
    @SamadhanPatil-zm6yx Місяць тому +8

    शासन आपल्या दारी कोणाला काय भेटलं

  • @SachinDeshmukh-es9jv
    @SachinDeshmukh-es9jv Місяць тому +1

    कटृर मराठा मुख्यमंत्री शिंदे साहेब आपले मनापासून आभार

  • @ganeshpate2970
    @ganeshpate2970 Місяць тому +15

    ग्रामविकास मंत्री झोपला होतास का पंकज गेले की पद पाहिजे

  • @chetanshelake2254
    @chetanshelake2254 Місяць тому +5

    एकनाथ शिंदे ठाकरे सरकारमध्ये नव्हता काय

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 Місяць тому

    🎉 जय महाराष्ट्र

  • @SPalkar-qy3qy
    @SPalkar-qy3qy Місяць тому +8

    अहो शेतकऱ्याच्या बी बियांना सुद्धा तुमी gst लावलाय

  • @Kawadegorakh
    @Kawadegorakh Місяць тому +13

    मुलाखत घेणारा बडावला पाहिजे मूर्खासारखे प्रश्न विचारले जातात

  • @SudhakarGhogare
    @SudhakarGhogare Місяць тому +28

    मित्रा मधला एकनाथ आणि नात्यातला अजित ओळखा. मनाला पटेल अशी भुमिका घ्या सोयीने बाप बद्दलनारे कोणाच्याही लक्षात राहत नाहीत

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      तुझा बाप बदलला का त्यांनी.नाही ना,मग तुला का एवढे लागलं 😂😂😂

  • @balumaske7223
    @balumaske7223 Місяць тому +1

    शिंदे साहेब तुम्ही 2020ते 2023 पिक विमा दया नाही तर तुम्ही माजी मुख्यमंत्री होनार 100%

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +7

    शेतकऱ्याच्या बँक खात्याला होड टाकला आहे शेतकरयांना जमा काढता येत नाही

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 Місяць тому +3

    सभा मोदि साहेब यांची घ्या,आजून

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 Місяць тому +11

    अहो तुम्ही त्याच सरकार मध्ये मंत्री होता
    साहेब. हे कसं विसरता

  • @bappasaheblaghane8072
    @bappasaheblaghane8072 Місяць тому +1

    श्री शरद पवार साहेब म्हणाले आमचे प्लानिंग यशस्वी झाले उद्धव ठाकरे यांना भाजपा पासुन दुर करण्याचे हेच काम ते धनंजय मुंडे यांचे केले
    तेच काम देवेंद्रफडणिस यांनी केले

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws Місяць тому +1

    अजूनही कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. एक दोघांच्या हातात देऊन तोंडाला पानं पुसले.😂😂😂😂

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Місяць тому +45

    ओनली जरांगे पाटील भावी मुख्य मंत्री किंगमेकर !

    • @shalikingole124
      @shalikingole124 Місяць тому +2

      जरांगे पाटील निवडणूक लढवायला तयार नाहीत तर cm कसे होणार

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Місяць тому

      जरागे बेवडा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा तोंड ऊघडल कि घान निघते बाहेर शिवी चि लाखोली वाहिली जाते खान तसि माति हा भडबा जातीयवादी आहे जालपोल दगडफेक दंगली घडवून आननारा हा जरागे पाटील जय महाराष्ट्र

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Місяць тому +2

      आता फ़क्तजरंगयाला जग म्हणा cm घंटा होते

    • @shivanandkhaparale-lt4je
      @shivanandkhaparale-lt4je Місяць тому +1

      ​@@vijayjoshi9893 तुझा वाझ उ का घंटा ❤ड्या

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 Місяць тому

      ​@@vijayjoshi9893gap re pith magya... Bhik magun nit jag... nahitar lok te suddha den band kartil

  • @sunilgapat1193
    @sunilgapat1193 Місяць тому +11

    आमचा तुमच्यावर विश्वास होता पण सगे सोयरे चा विश्वास टिकवायला हवा होता . पण अध्यादेश चा इतके दिवस व्हेरव्हेरीफिकेशन ही..========

  • @ajitkarale1068
    @ajitkarale1068 Місяць тому

    वरील कॉमेंट्स पाहून कळते की खरे काय खोटे काय मुलाखत घेणारे याने हे दाखवणे गरजेचे आहे

  • @user-zw2tg8ob4m
    @user-zw2tg8ob4m Місяць тому +1

    उध्वस्त ठाकरे ची सचिन वझे सेना जिंदाबाद

  • @DATTAMORE-uu5ze
    @DATTAMORE-uu5ze Місяць тому +6

    दादा निधी देतो का

  • @VishalKoli-mj6yf
    @VishalKoli-mj6yf Місяць тому +36

    🚩🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त 🔥🚩

  • @shrikantsawant5872
    @shrikantsawant5872 Місяць тому

    ज्यांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं त्यांना विचारात नाही तुम्ही आम्हाला काय विचारणार

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 Місяць тому

    जे लोक कोर्टात गेले ते कोणी पाठवले ते पण सांगा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +9

    वसुली सरकार पेक्षा ट्रिपल इंजिन सरकार लाख पटीने चांगले आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांचे यांचे धाडसाचे मनापासून कौतुक करीत आहोत.

  • @santoshpatade6516
    @santoshpatade6516 Місяць тому +9

    एकनाथ भाऊ गुवाहाटी ला कशाला गेला ते पन सांगा

  • @dnyaneshwarpawar116
    @dnyaneshwarpawar116 Місяць тому

    शेती नीट पाहून घे तीच शेती करायला जायचे आहे.
    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होणार आहे
    जय महाराष्ट्र

  • @shekharShirambekar
    @shekharShirambekar Місяць тому +1

    फक्त जय श्री राम नारा पुन्हा लागणार
    जिकडं तिकडं फक्त भगव वादळ दिसणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय श्री राम

  • @shivanandalbate5306
    @shivanandalbate5306 Місяць тому +38

    समृद्धी मध्ये किती कमावल

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +2

      तूमचा उर्मट शिवराळ नेता त्याने त्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत किती कमावले हे सांगितल्यावरच शिंदे सांगतील😂😂😂😂

  • @KapilDeshmklha
    @KapilDeshmklha Місяць тому +31

    बैल माणूस

  • @amolranjane9947
    @amolranjane9947 Місяць тому

    कोणते प्रकल्प महाराष्ट्रात चालू आहे ते तर सांगा साहेब 😅

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 Місяць тому

    किती योजना, निर्णय घेतला, अमलात किती आणले ते सांगा

  • @vilaskamble2589
    @vilaskamble2589 Місяць тому +20

    पुण्यातील Foxcon , Vedanta प्रकल्प कुठे गेला...😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂 फावडा व वाकडं कमिशनकरता फायलीवर बसले होते.