Special Report | एका चेकसाठी जेव्हा अर्थमंत्री फोन लावतात!-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #Special Report | #Nikhila | #Soneshwar #TV9

КОМЕНТАРІ • 442

  • @panditmadanrathodforestoff7708
    @panditmadanrathodforestoff7708 3 роки тому +137

    मोठे लोक पैसामागे धावतात पण लंके साहेब गरीब आमदार असून सुद्धा कोविड सेंटर बनवितात लंके साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला.

  • @lalitsadaphal1373
    @lalitsadaphal1373 3 роки тому +57

    आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @rohitbhausahebavhad1193
    @rohitbhausahebavhad1193 3 роки тому +108

    राजकारणात अशा देव लोकांची गरज

    • @nileshgraphics6746
      @nileshgraphics6746 3 роки тому +1

      आमचे आमदार आहेत खरंच देवमाणूस आहेत 🙏🚩

  • @user-zf9su9gv2y
    @user-zf9su9gv2y 3 роки тому +395

    बाकीच्या आमदारांनी निलेश लंके साहेब यांच्याकडून थोड तरी शिकावं....
    जे करोडपती आमदार खासदार करू नाही शकले ते
    या साध्या आणि सरळ माणसाने करून दाखवल👌👌✌️✌️

  • @prashantgatlewar6842
    @prashantgatlewar6842 3 роки тому +15

    जिवंत परमेश्वर. आज प्रत्यक्ष देवाचं दर्शन झालं.सलाम, महोदय...

  • @akashmasal7515
    @akashmasal7515 3 роки тому +30

    आसला माणूस मुख्यमंत्री पाहिजे

  • @vitthaltopale7350
    @vitthaltopale7350 3 роки тому +31

    अग बाई 1.कोटी पेक्षा गरीबाचा 1.रु अथवा 2100.रु असो हे 1.कोटी पेक्षा कितीतरी अधिक आहेत मँडम हे लक्षात घ्या धन्यवाद

  • @shubhamsupekar734
    @shubhamsupekar734 3 роки тому +24

    ना साखर कारखाने,ना शिक्षण संस्था,ना राजकीय वारसा तरीही ११०० बेड चे कोवीड सेंटर उभा करून स्वता तिथे उपस्थित आहेत हेच खरे लोक नेते

  • @mohsinpatel7547
    @mohsinpatel7547 3 роки тому +242

    पुढचं खासदार अहमदनगर चे
    निलेश सर जय महाराष्ट्र.

    • @prakashmarkad4022
      @prakashmarkad4022 3 роки тому +4

      नक्की होणार

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 роки тому +4

      Mantri

    • @nileshgraphics6746
      @nileshgraphics6746 3 роки тому +8

      विखे चितपट होणार आता 😎

    • @mohsinpatel7547
      @mohsinpatel7547 3 роки тому +2

      @@nileshgraphics6746
      Right ✌️

    • @prakashmarkad4022
      @prakashmarkad4022 3 роки тому +7

      विखे चं काहीच राहत नाही 2024 ला खासदार फक्त निलेश लंके साहेब

  • @arvindmarudkar5288
    @arvindmarudkar5288 3 роки тому +25

    निलेश भाऊचया कार्याला सलाम, पण भाऊ तुम्ही ज्या पार्टीचे आमदार आहात तो पक्ष सध्या सत्तेत आहे माझी ही विनंती आहे की, जवळपास सर्वच नेते करोडपती आहेत त्यांनी तुम्हाला आर्थिक मदत करावी. मदत ही मदत आहे ती कितीही रुपयाची आसो उगाच दिंडोरा पितू नये..

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 роки тому +36

    आमदार निलेश लंके साहेब, तुमचे काम खरंच इतके श्रेष्ठ आहे की, स्तुती करायला शब्दचं नाहीत. स्वतःची काळजी घ्या. देव पृथ्वीवर उतरलाय असे वाटते आहे.

  • @vaibhavwalekar8731
    @vaibhavwalekar8731 3 роки тому +8

    पक्ष पाहून मतदान करायला नाही पाहिजे माणूस पाहून मतदान करा पुढचा मुख्यमंत्री लके साहेब पाहिजेत ❤️❤️

  • @dynamic.explorer
    @dynamic.explorer 3 роки тому +109

    निलेश लंके यांच्या सारख्या उमेदवारांची कमतरता कोणत्या तालुक्यात नाही, पण त्यांना जनता संधी देत नाहीत.. निवडणुकी वेळी सर्व जण जात-धर्म, पैसा अशा फालतू मुद्द्यां वर मतदान करतात!

    • @vilasdixit4922
      @vilasdixit4922 3 роки тому +3

      खरे आहे👌

    • @tusharbhalerao2697
      @tusharbhalerao2697 3 роки тому +3

      अहो, साहेब, खर व्यक्ती मत्व ग्राम पंचायत मध्ये सुद्धा काही ठिकाणी निवडून देत नाही.

    • @rohitsarode471
      @rohitsarode471 3 роки тому +2

      Correct

    • @kunalnirmal9299
      @kunalnirmal9299 3 роки тому +2

      Agdi barobar✌️👌

  • @rajgore3435
    @rajgore3435 3 роки тому +14

    राजकारण करण्यापेक्षा सर्व आमदार , खासदार यांनी जर असे काम केले तर मला नाही वाटत संकट मोठे होईल ....

  • @ranjitmorbale8167
    @ranjitmorbale8167 3 роки тому +3

    लंके साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि राजकारणी कार्यकत्या ना दणके दिलेत सध्यातरी जे घडतंय त्यात लंके साहेब सर्वांच्या काळजात घर करून राहतील
    सलाम लंके साहेब तुमच्या कार्याला

  • @krushnaajadhav2227
    @krushnaajadhav2227 3 роки тому +16

    हे एकच तेजस्वीपणे काम करतात.... 🙏🙏🙏 ठराविक राजकरण करत बसले

  • @anilpadvi4822
    @anilpadvi4822 3 роки тому +3

    लंके साहेबांनी जे करुन दाखवले ते साहेबला त्या मतदारसंघात कधी विसरणार नाही काही आमदार फक्त फक्त पैसे वर डोळे आहेत स्वातेचे घर भरणारे तर लंके साहेबाने जनतेचे अशी सेवा करावी हीच आपली मालूसकी आहेत अभिनंदन साहेब👌👌

  • @rameshjagdale948
    @rameshjagdale948 3 роки тому +5

    अतिशय प्रेरणादायी कार्य . या सामाजिक कार्याला सलाम .

  • @ingledeepakbuldana590
    @ingledeepakbuldana590 3 роки тому +8

    लंके साहेब यांना मंत्री करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @ujvalatal
    @ujvalatal 3 роки тому +15

    सलाम तुमच्या कार्याला लंके साहेब🙏 सर्व आमदार खासदार लोकांनी यांचा आदर्श घ्यावा 👍👍

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 3 роки тому +16

    आपल्या सर्वांच काम खुपच छान आहे. देव तुम्हाला शक्ती देवो. ही शुभेच्छा. पण स्वतः ची काळजी घ्या. तुमच्या सारख्या ची गरज महाराष्ट्र ला आहे.

  • @dreaming24by75
    @dreaming24by75 3 роки тому +3

    वा लंके साहेब

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 роки тому +28

    एका चेक साठी फोन लावला .....
    कारण....
    योग्य व्यक्तीच्या हाती रक्कम...
    मिळाली पाहिजे......
    म्हणुन...
    अन् ...
    70,000 कोटिचा भ्रष्टाचार केला....
    तेंव्हा कांहिच कस...
    वाटल नाही....?

    • @Mithya.
      @Mithya. 3 роки тому

      @@babasaheb1752 😂😂😂😂

    • @satishamale4515
      @satishamale4515 3 роки тому

      Right

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 роки тому

      @A M अगदी 100% बरोबर बोललात..!

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 3 роки тому +14

    निलेश लंके खरंच 1 NO माणूस 👍👍

    • @nalinijadhav5382
      @nalinijadhav5382 3 роки тому

      Sonu Sood and Nilesh lanke👍🙏

    • @vivekmagar6219
      @vivekmagar6219 3 роки тому +1

      Saaheb bola ho

    • @Manoj-fv1ng
      @Manoj-fv1ng 3 роки тому +2

      @@vivekmagar6219 saheb nahi janpratinidhi. N asha mansala salam. Saheb lok ghara bhaer padat nstat . 😂. 288 amdaranpaiki botawar mojnya itke janpratinidhi ahet baki saglech saheb. Nilesh lanke he lokpratinidhi ahet n ek diwas rajya pratinidhi pn hotil✌

  • @anilpatil9705
    @anilpatil9705 3 роки тому +20

    असा माणूस पंतप्रधान झाला पाहिजे 🙏

  • @akshayshinde797
    @akshayshinde797 3 роки тому +44

    अर्थमंत्र्यांनी ही मदत करावी

    • @Bharatkijai969
      @Bharatkijai969 3 роки тому +2

      Tyala ghena mahiti e dena nahi

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 роки тому +1

      अहो...70,000 कोटी कमी पडले कि काय...?
      म्हणुन ...
      चक्क ग्रह मंत्र्यालाच हप्ता वसुल करुन...
      माया पुंजी जमा करण्याच काम दिल...
      संपती साठी हपापलेला माणुस...
      सर्व सामान्य माणसाला...
      मदत करु शकतो...
      काय...?

  • @priyavarada215
    @priyavarada215 3 роки тому +7

    बाकी आमदारान्नि लंका उभ्या केल्यात सोन्याच्या......आणि आत्ता लपून बसलेत ...🤬🤬🤬😡

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 3 роки тому

    कोणाला कोणाला लंके साहेब मुख्यमंत्रीपदी असावेत असे वाटते त्यानी लाईक करा,,,, 👍👍

  • @ashokchalke7954
    @ashokchalke7954 3 роки тому +2

    वा.वा वा?

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 3 роки тому +10

    फक्त नाही अो ति मदत लाख मोलाची आहे सामान्य माणसांसाठी गरीबांचा आधार निलेश लंके साहेब आमदार असावा तर निलेश लंके साहेबा सारखा

  • @dnyaneshwarwagh6019
    @dnyaneshwarwagh6019 3 роки тому +1

    अप्रतिम मा निलेशजी साहेब

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 3 роки тому +1

    खुप चांगल काम केले आमदार साहेबांनी त्याच्या कामाला कोटी कोटी धन्यवाद निलेश साहेब

  • @indrabhangorde5537
    @indrabhangorde5537 3 роки тому

    Jay ho 👍👍👍

  • @vaibhavwalekar8731
    @vaibhavwalekar8731 3 роки тому +6

    सगळे आमदार असे जर असते तर देशात कोरोना आलाच नसता

  • @psm4727
    @psm4727 3 роки тому +18

    कोकणातील नेते फक्त केले वाटतात एक ही व्हेंटिलेटर बेड नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 роки тому +3

    नेता हा जनतेसाठी असतो.हे आपण सिद्द केलत.आपल्या सारखी माणस महाराष्ट्रात खुपच दुर्मिळ आहेत.नाहीतच म्हणा.आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ।

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 3 роки тому +5

    साहेब मी फॅन झालो तुमचा माझा खरा हिरो लंके सर

  • @mayurdahake3638
    @mayurdahake3638 3 роки тому +6

    Great work by MLA Nilesh Lanke

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 роки тому +1

    लंके साहेब तुम्ही पण मास्क वापरा व काळजी घ्या

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 3 роки тому +7

    अजितदादा हे रोख ठोक बोलणारे आहे असे वाटते, मुहमे राम बगलं मे छुरी अशातील व्यक्ती नाही

  • @maheshchavan2067
    @maheshchavan2067 3 роки тому +1

    चेकसाठी फोन करुन उपयोग नाही.... त्यासाटी कामं करावे लागतात.... आणि ते लंके साहेबांनी करुन दाखवलंय.... पण तुम्ही लंके साहेबांनी जनतेसाठी केलेले कामं न दाखवता चेकसाठी फोन केला हे दाखवता त्यासाठी तुमच्या कार्याला सलाम.....

  • @user-zm8fr8ru6x
    @user-zm8fr8ru6x 2 роки тому

    क्या बात हे

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 3 роки тому +14

    कैक कोटी भेटले. लंके साहेब काम एक नो 🙏🙏🙏पण दादा मात्र मोबाईल विडिओ बनवून थोडी प्रसिद्धी घेत आहेत.

    • @amit6110
      @amit6110 3 роки тому +5

      घेतलीच पाहिजे चंपा आणि टरबूज ने किती सेंटर चालू केले

  • @the_puneri_brand1592
    @the_puneri_brand1592 3 роки тому +7

    Ek no. Amdar 💯💯🤩

  • @pandurangnimbalkar4774
    @pandurangnimbalkar4774 3 роки тому +1

    लंके साहेब खरे शिवरायांचे मावळे म्हणून शोबतात

  • @shailesh8829
    @shailesh8829 3 роки тому +1

    मदत हि मदत असते तिचे स्वरूप काही पण असुदे. देणाऱ्याचे मन बघावे.धन्यवाद साहेब

  • @ravindrawagh2866
    @ravindrawagh2866 3 роки тому +4

    सलाम साहेब तुमच्या कामाला

  • @avdhutmagdum4993
    @avdhutmagdum4993 3 роки тому +9

    अजित पवार काकाच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत होते आता आमदारांचा पण वापर करण्याची वेळ आली😂

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 3 роки тому

    लंके साहेब ग्रेट आमदार असा असावा गरीबानचा आमदार

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 3 роки тому +2

    सामाजिक बांधिलकी जपत काम करायचं असेल तर फक्त प्रामाणिकपणाची जोड लागते करोडोंच्या रूपयांची मालकी असून काही उपयोगाची नाही.अशा ६०/७०%करोडोपतींनी राजकारण प्रवेश फक्त आपल्या संपत्तीची वाढ करण्यासाठी च केला आहे.

  • @rahataoffice31
    @rahataoffice31 3 роки тому

    Khup khup abhar

  • @tofikshaikh4128
    @tofikshaikh4128 3 роки тому +2

    आमदार निलेश लंके 1नंबर

  • @veershivraj6957
    @veershivraj6957 3 роки тому +1

    साहेबांच्या कार्याला तर सलाम आहेच. परंतु साहेबांच्या खांद्याला खांदा लावुन त्यांना या कामात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन.🙏🙏🙏

  • @laxmanbichkule5493
    @laxmanbichkule5493 3 роки тому +3

    राजकाणात अशा देव माणसांची गरज आहे

  • @kiranmali9080
    @kiranmali9080 3 роки тому

    Thanks sir

  • @viveksir7420
    @viveksir7420 3 роки тому +1

    फार छान!!

  • @vishwasdumbre2207
    @vishwasdumbre2207 3 роки тому +4

    लंके साहेबांच्या महान कार्यास सलाम
    परंतु हे कार्य करीत असताना मीडिया चा अतिरेक होत चालला आहे
    असं नाही का वाटत

  • @gauravpatil6289
    @gauravpatil6289 3 роки тому +3

    No help is small,a help is always a help for the reciver

  • @yogeshyadav3680
    @yogeshyadav3680 3 роки тому +3

    या साहेब चे आकावा तेवढं थोडं च
    आसा मानुस पाहिजे

  • @deepakd732
    @deepakd732 3 роки тому +1

    👌

  • @vikaschavan3096
    @vikaschavan3096 3 роки тому

    सलाम

  • @nileshnikas1698
    @nileshnikas1698 3 роки тому +15

    अनुभव
    मी माणुसकी सरकताना पाहिली.....
    कोरोनाच्या संकटात या मी नाती नीती सरकतांना पाहिली...
    CT scan साठी कुठे 2000 तर कुठे 2500 रुपये घेताना मी पाहिले....
    रेमढीशिवीर साठी तर 2500 तर कधी 3500, 7000 रुपये घेताना पाहिले...
    रक्त तपासणी चे तर 4100 तर कुठे 2000 रुपये घेताना पाहिले...
    गगनाला भिडणारे बेड भावही पाहिले...
    बिल चुकवण्यासाठी म्हातारीचे मंगळसूत्र मोडताना पाहिली..
    आजाराच्या आणि मरणाच्या भीतीपोटी गोरगरिबांना लुटताना पाहिले...
    मी माणुसकी सरकताना पाहिली...
    हे दर नियंत्रण करण्याचे भान सरकारला कशी नाही राहिले...
    नमस्कार,
    वरील सर्व अनुभव मी स्वतः अनुभवले डॉक्टर कर्मचारी सर्व उत्तम प्रकारे काम करून लोकांचे जीव वाचवण्याचा काम करत आहेत पण काही लोक या आजाराकडे फक्त पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहत आहे.
    जसे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक रथी-महारथी, क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याच्या समिधा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अर्पण केल्या म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत.
    त्याचप्रमाणे आतासुद्धा आपले नागरिक कोरोनाच्या पारतंत्र्यात अडकले आहेत. कोरोना पासून आपल्या नागरिकांना गोरगरीब जनतेला बाहेर काढण्यासाठी फक्त डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावरच 100% अवलंबून न राहता आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे लोकसहभागातून लोकवर्गणीतून विनामूल्य गोर गरीब जनतेचे उपचार झाले तर गरिबांची आर्थिक मानसिक शारीरिक लूट निश्चितच थांबेल.
    सरकारी दवाखाना यावर प्रचंड ताण आहे बेड वेळेवर मिळेल की नाही याची शक्यता नाही. आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये मेडिकल,रक्ततपासणी,बेड चार्ज इतर सर्व विचार केला तर साठ-सत्तर हजार रुपयाच्या वरती बिल होते. गोर गरीब जनतेने कसे ऍडजेस्ट करायचं एका एका कुटुंबात दोन-तीन पेशंट आहेत इतकी रक्कम कुठून आणायची आणि नंतर काय खायचे कसे जगायचे..
    यावर एकच उपाय आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे आरोग्य यज्ञ सुरू केला तर निश्चितच या यज्ञात कोरोना जळून जाईल.
    गरज आहे फक्त समाजातील सक्षम नेतृत्व, लोकप्रतिनिधी आधारस्तंभ आणि समाजसेवक तरुण मंडळी यांनी पुढाकार घेण्याची समाज तन मन आणि धनाने आपल्या पाठीशी उभा आहे...
    धन्यवाद
    काही चूक झाली असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करावी...
    एक भारतीय नागरिक
    निलेश निकस
    9767251177

    • @rameshwarrathod654
      @rameshwarrathod654 3 роки тому +1

      Nice brother

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 3 роки тому +1

      💯 True 👍🙏

    • @nileshnikas1698
      @nileshnikas1698 3 роки тому

      @@babasaheb1752 नमस्कार
      अनुभवावरून असे लक्षात येते की कोरोनाच्या काळात रुग्णाला हॉस्पिटल ला नेण्यासाठी वाहन लवकर मिळत नाही आणि मिळाल तर किंमत खूप मोजावी लागते. म्हणून अशा लोकांसाठी विनामूल्य सेवा मेहकर, चिखली,बुलढाणा पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. माझ्या शेजारील गावांना मी सेवा देऊ शकतो त्यामध्ये1) शेलगाव काकडे 2) पोखरी 3) हिवरा बुद्रुक 4 )दुधा 5) नांद्रा 6) बारही 7)ब्रह्मपुरी बाकी ठिकाणीसुद्धा तरुणांनी पुढे यावे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या परिसरात हा उपक्रम सुरू करावे जेणेकरून नागरिकांची लूट आणि बेजारी होणार नाही.. 24 तास विनामूल्य सेवा संपर्क 9767251177 ओम निकस 9146717832

  • @nileshrahate988
    @nileshrahate988 3 роки тому +5

    निलेश लंके साहेब तुम्ही देव आहात

  • @dipasalokhe2572
    @dipasalokhe2572 3 роки тому +1

    महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले दुसरे बाबा आमटे आहेत....

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 2 роки тому

    लंके साहेब फक्त आणि फक्त सेवा विसरू नका । गरिबांची korona या नावाने काही लोक मेलीत व तुम्ही
    जी सात दिलीत ? त्या बदल 100
    वेडा प्रणाम 👍👍👍👍👍👍🏼👍

  • @user-te9dh3xi4v
    @user-te9dh3xi4v 3 роки тому +2

    जय महाराष्ट्र दमदार आमदार 🚩

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 3 роки тому +1

    Excellent

  • @rushikeshmalunjkar673
    @rushikeshmalunjkar673 3 роки тому

    असे उमेदवार प्रत्येक तालुक्यात हाय पण त्यांना संधी मिळत नायतरी पण लंके साहेबांना सलाम🙏👌👍

  • @pradipwavare9229
    @pradipwavare9229 Рік тому

    एकच साहेब लंके साहेब

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 3 роки тому +2

    अहो काही आमदार घराच्या बाहेर पडत नाही सर्वांनी लंके सरांचा आदर्श घ्यावा या कोरोना च्या काळात जे आमदार चांगले काम करणार तेच पुढील काळात निवडून येणार

  • @rohitkadam2372
    @rohitkadam2372 3 роки тому +1

    👌👌👌

  • @belhekarmukeshmadhukar5655
    @belhekarmukeshmadhukar5655 3 роки тому +1

    खुप साधा ,सरळ, देवमाणूस🙏🙏🙏

  • @rajusursu4807
    @rajusursu4807 3 роки тому +2

    मा श्री निलेश पा लंके साहेब गरिबीचे देवदुत आहे साहेबना कोटी कोटी प्रणाम करतो

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 2 роки тому

    साहेब तुम्ही पितामह पेक्षा कमी नाही
    👍👍💐💐💐💐💐💐💐💐

  • @manojtokalwad3509
    @manojtokalwad3509 3 роки тому

    धन्यवाद साहेब 🙏

  • @sharadraobhong7780
    @sharadraobhong7780 3 роки тому +6

    लंके साहेब तुमच्या सारखा आमदार प्रतयक मतदार संघाला मिळो

  • @tusharkurane7134
    @tusharkurane7134 3 роки тому

    Khup chhan

  • @dnyaneshwargore7776
    @dnyaneshwargore7776 3 роки тому

    हाच खरा परमार्थ बर्फ माऊली

  • @adityas1705
    @adityas1705 3 роки тому +1

    This is how politicians should

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 роки тому +19

    दादा हे हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काही डुबलीकेट दादा असता हा राष्ट्रवादीचा ओरिजनल दादा

    • @akashkolte2784
      @akashkolte2784 3 роки тому +1

      Mahnunch maratha samaj mag ahe murkh lokachya hathat satta dilya var asech hoil thoda vichar Karun bhaga..

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 2 роки тому

    लंके साहेब तुम्ही ग्रेट 👍👍👍

  • @sagargole7631
    @sagargole7631 3 роки тому +3

    वेळ आली की सर्व देव माणसे खऱ्या अवतारात येतील...

  • @manishbansod2527
    @manishbansod2527 3 роки тому

    Nice

  • @pralhadsawant3660
    @pralhadsawant3660 3 роки тому

    लंकेसाहेब ग्रेट माणूस

  • @anilpakhare4331
    @anilpakhare4331 3 роки тому +6

    Great wark is Nilesh lanke .best of luck 🙏🙏

  • @ajaysolankesolanke1813
    @ajaysolankesolanke1813 3 роки тому +8

    चेक द्वारे दिले तर महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत जाते ,वाजे सारखे कॅश आणून दिले असते तर चूप चाप घेतला असता

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 3 роки тому

    खुपच छान आमदार साहेब

  • @mukundnichal2091
    @mukundnichal2091 3 роки тому

    यावरुन सर्वांनी लक्षात घ्या,निवडणुकीत मोठे पैशावले नेते न बघता आपल्यातीलच सामान्य माणसाला निवडून द्या तो नक्कीच तुमची अशाच प्रकारे सेवा करेल आणि आपला महाराष्ट्र सुधारेल...

  • @avadhutdalavi8716
    @avadhutdalavi8716 3 роки тому +1

    हे काम निलेश लंके करत आहेत ते तर साधे आमदार आहेत आणी जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते काही देऊ शकत नाहीत किती लजीत गोष्ट आहे जर का पवारानी ठरवलं तर आखा महाराष्ट्र 5 वर्षं बसून खाईल व लोकडाऊन केल तरीही चालेल समजेन वालोको इशारा काफी हे नमो भक्त 🙏

  • @atmaramsutar3031
    @atmaramsutar3031 3 роки тому

    लंके साहेबांना पंतप्रधान केलं पाहिजे होतं पुढच्यावाटचालीसाठी लंके साहेबांना खुप खुप शुभेच्छा

  • @chandrakalakataria3362
    @chandrakalakataria3362 3 роки тому

    Great

  • @rajeshwarjaipurkar2944
    @rajeshwarjaipurkar2944 3 роки тому

    खरी गरज आहे अशा लोक नेत्यांची.दहा पाच आमदार असे निघाले तर कोणत्याही संकटातून मार्ग निघेल हे मात्र नक्कीच

  • @suchetatatkare3238
    @suchetatatkare3238 3 роки тому +1

    खूप छान काम सर. पण तुम्ही स्वतः ची ही काळजी घेतली पाहिजे.

  • @tanajipawar4044
    @tanajipawar4044 3 роки тому +2

    जय महाराष्ट्र शिवसेनेत संघाने एक चांगला नेता गमावला तो म्हणजे निलेश लंके कारण की तो बाळासाहेबांच्या हाताखाली काम करायचा पण माननीय उद्धव साहेबांना ओळखता आला नाही ... तू कोणत्याही पक्षात असू दे निलेश भाऊ चांगला काम कर परमेश्वर तुला जवळ आहेत... हा तुझा भाऊ बोलतो मी तानाजी पवार जय महाराष्ट्र

  • @ajitvatare3643
    @ajitvatare3643 3 роки тому +1

    🔥✌

  • @rajendrapawar7365
    @rajendrapawar7365 3 роки тому +5

    २१००/- रुपयांचा चेक होता म्हणून चौकशी केली पण जर २१०००००/-₹ चा असता तर चौकशी न करता थेट खिशात गेला असता.

  • @jassm2739
    @jassm2739 3 роки тому

    👍👍👍

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 3 роки тому +1

    क्रिये विन वाचालता व्यर्थ आहॆ

  • @kishanmane6098
    @kishanmane6098 3 роки тому

    खरच,सर,परतेक,जिलाला,तुमचा,सारका,आमदार,पाहीजे

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏आर आर पाटील आबा