आतली_बातमी Live: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत व्होट ट्रान्सफर कुणाच्या चिंतेचा विषय बनलाय का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत व्होट ट्रान्सफर कुणाच्या चिंतेचा विषय बनलाय का? Ashish Jadhao
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 412

  • @Lokmat
    @Lokmat  Місяць тому +5

    मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममध्ये कसा असेल प्लॅन जाणून घेण्यासाठी पाहा पियुष गोयल यांची खास मुलाखत
    Piyush Goyal Exclusive : ua-cam.com/video/aqh6a1mIbrg/v-deo.html

    • @santoshkambale8648
      @santoshkambale8648 Місяць тому

      खुप सुंदर माहित पण याचा फायदा बीजेपी ला होईल असे वाटतंय

    • @PanjabraoChitte
      @PanjabraoChitte Місяць тому

      😅😊😊😊😊Ppp​@@santoshkambale8648

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 Місяць тому +160

    उध्वव ठाकरेच जिंकणारा

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 Місяць тому +1

      Vote for VBA jay mharshtra

    • @sagarw4197
      @sagarw4197 Місяць тому

      @@devchandgade99752 तरी येतील का?

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +66

    नेते दुसऱ्या पक्ष्यात गेले म्हणजे सर्व मतदार त्यांचें मागे गेले,जाणार असे होत नाही, होणार नाही..मतदारांना गृहीत धरू नका.एकही गद्दार निवडून येणारं नाही हे जनतेने ठरविले आहे

  • @whnewshindi
    @whnewshindi Місяць тому +17

    जाधव सर खूपच वास्तविक विश्लेषण केले..उद्धव ठाकरे यांना घाबरले दिसते सत्ताधारी

  • @user-gp5en8xb6k
    @user-gp5en8xb6k Місяць тому +81

    महविकास आघाडी जिंदाबाद

  • @harshadamarathe5001
    @harshadamarathe5001 Місяць тому +63

    मतदान घ्यायला या वेळी फार उशिरा करीत आहेत 2 आठवड्यात संपूर्ण देशाचे मतदान घ्यायला हवे मिलिटरी लावा

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Місяць тому +36

    जय महाराष्ट्र फक्त एकच उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय भवानी जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक

  • @jaypatil7771
    @jaypatil7771 Місяць тому +34

    मतदार एवढा बावळट नाही राहिला जाधव सर

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +74

    चंद्रहार पाटील धनुष नाही मशाल आहे आणि या वेळी महाविकास आघाडीचं एणार

  • @kundanathavale9843
    @kundanathavale9843 Місяць тому +112

    मतदार आत्ता जागा झाला आहे
    मतदार डोळे झाकून महाविकास आघाडीला मतदान करणार

    • @mahadeomate7820
      @mahadeomate7820 Місяць тому +2

      Matdar jaga zala Asata tar Niwadnuk Adhikari v EVM la fodun kadhale Asate.

    • @amolpalekar5305
      @amolpalekar5305 Місяць тому +1

      No
      Dole ugadun Maha vikas aaghadi la voting honar and rahul gandhi chya jahirnama la hoil he nichhit

    • @dr.rajeshpadole1869
      @dr.rajeshpadole1869 Місяць тому

      डोळे झाकूनच करणार.. आणि अंधाऱ्या खोल दरीत भारताला ढकलणार.. महाभकास आघाडी .. ना नेता, ना नियोजन , ना कार्यप्रणाली, ना भविष्य... स्वतः मरा आणि इतरांना पण मारा ...

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Місяць тому +133

    मतदानाचा टक्का घसरला आहे. याचे कारण सरकार आणि प्रशासन बद्दलची नाराजी हेच कारण आहे.भाजपनं जी फोडाफोडी केली ईडी सीबीआयचा आणि इतर स्वायत्त संस्थेचा गैरवापर यातून जनता नाराज झालेली आहे याचा फटका भाजपला बसणार आहे.

    • @factonly_0
      @factonly_0 Місяць тому

      ua-cam.com/video/4XmoV4OexSQ/v-deo.htmlsi=bUq0mPZHi6Y_P6Wo

    • @Dippy652
      @Dippy652 Місяць тому

      ED , CBI काँग्रेस ने बनवलेली व्यवस्था आहे ! फक्त 3% आरोप राजकीय नेत्यांवर आहेत व बाकीचे 97% इतरांवर आहेत ! भाजप ला हिंदू धर्म व संस्कृती वाढवायची आहे ! सावध राहा !

    • @Viaralv
      @Viaralv Місяць тому

      ​@@Dippy652 चोंग्या व्हॉट्स अप युनिव्हर्सिटी मधून बाहेर ये

    • @UlhasMK
      @UlhasMK Місяць тому

      मतदानाची कमी टक्केवारी नेहमी वर्तमान शासनच्या बाजूने असते; तर जास्त टक्केवारी ही सत्ताविरोधी असते. आणि म्हणोन…भाजपप्रणित रालोआ चे अभिनंदन व काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला २०२९ साठी शुभेच्छा💐🙂

    • @SleepyDonuts-vh3ls
      @SleepyDonuts-vh3ls Місяць тому

      ​@@Dippy652to, se AA ki😂🎉 8:06

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 Місяць тому +123

    ठाकरे जिकणार

  • @nitinasapure
    @nitinasapure Місяць тому +23

    शिवसैनिक किंवा शिवसेनेचा मतदार झोपेत ही कमळाला मतदान करणार नाहीत

    • @dayanandswami1782
      @dayanandswami1782 Місяць тому

      दादा कमळाला नाही कमळीला हरामी भाजपा

  • @pramodjoshi420
    @pramodjoshi420 Місяць тому +37

    जनता हुशार आहे!

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 Місяць тому +92

    महाविकास आघाडी जिंदाबाद,
    काॅग्रेस जिंदाबाद,

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Місяць тому +2

      येणार तर मोदीच 😅

    • @MJ_07070
      @MJ_07070 Місяць тому

      ​@@arunbolaj3922nako re feku modi 😂😂😊

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan Місяць тому +33

    बीजेपी च कमळ मशाल समोर आल तर जळू न खाक होणार हे बीजेपी ला माहित आहे
    उद्धव साहेब आपला विजय असो

  • @pradippawar862
    @pradippawar862 Місяць тому +53

    ठाकरे गटाची मते तो bjp ला देऊच शकत नाही.

    • @APatil1234
      @APatil1234 Місяць тому

      नकोच, कांही गरज नाही

    • @pradippawar862
      @pradippawar862 Місяць тому

      @@APatil1234 वा रे न्याय साहेब ठाकरे गटाची नेते माणसे चालतात मते नाही जे लाचार होते ते सोबत आले तुमच्या ते तुम्हाला लखलाभ होवोत त्याचा महाराष्ट्रात काय परिणाम होईल ते समजेल मागच्या एवढ्या जागा फोडा तोडी सत्तेचा गैरवापर करून तुमच्या पदरात पडणार नाहीत.

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 Місяць тому +10

    माझं मतदान उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Місяць тому +4

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @sudambhoite
    @sudambhoite Місяць тому +32

    भाजपचा हा गोड गैरसमज निकालाच्या दिवशी दुर होईल

    • @JBS-77777
      @JBS-77777 Місяць тому

      केंद्रात मोदी येतील मराठे punha रडतील ह्यात काही दुमत नाही 😅

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 Місяць тому +19

    Zabardast Wisletion
    Laikin Jeetega to INDIA Alliance 🇮🇳

  • @prashantpardeshi1390
    @prashantpardeshi1390 Місяць тому +10

    4 ठिकाणी मशाल समोर कमळी जळून खाक होईल

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan Місяць тому +12

    महाविकास आघाडी धर्म आहे उद्धव साहेब चा आदेश सर आँखो पे

  • @hanumantmurudkar4337
    @hanumantmurudkar4337 Місяць тому +9

    MVA अर्थात INDIA अघाडी महाराष्ट्रात किमान 36 जागा निवडून येतील

  • @user-lv3kk8yh9t
    @user-lv3kk8yh9t Місяць тому +13

    महाविकास आघाडी जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @bdshete5416
    @bdshete5416 Місяць тому +7

    आशिष सर , मि कायम तुमचे लोकमत लाईव्ह ऐकतो.फक्त आजच तुम्ही महविकास आघाडीची जी कायम बाजू मांडता पण आज तुम्ही खरंच पत्रकार आहे असे वाटले. तुम्ही फार चांगले विश्लेषण करता.तुमच्या वर बिस्कीट पत्रकार अशी अवहेलना होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे
    कृपया आपण अशीच कोणा एकाची बाजू न घेता स्वच्छ पत्रकारिता करावी
    आज चा व्हिडिओ फार दिवसांनी छान वाटला.

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Місяць тому +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात एक नंबर

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Місяць тому +15

    राजकारण्यांच्या खेळीने मत विभागली जातात हे आत्ताच्या सुज्ञ मतदाराला नक्की माहित आहे त्यामुळे या वेळची निवडूनक फार वेगळी आहे हे 4 जूनला समजेल

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 Місяць тому +8

    आशिष जाधव साहेब भाजपने कितीही आटा पिटा केला तरी यावेळी भाजपचे काहीही खरे नाही.

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 Місяць тому +11

    ऊदव ठाकरे ची शिवसेना जिंकणार

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 Місяць тому +25

    गॅरंटीत फसू नका.
    पुढे धोका आहे

  • @PandurangGayaki-cg8to
    @PandurangGayaki-cg8to Місяць тому +15

    शेतकरी शेतमजूर भाजवर नारा ज म्हणून फिरवली पाठ तर क कर्मचारी खूष पण सुट्टीचा आनंद घेण्यात मग्न म्हणून भा ज पा चा टक्का गेला

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 Місяць тому +2

    आशिष जाधव अतिशय चांगलं विश्लेषण असते. मी हा कार्यक्रम अतिशय आवडीने पाहतो कुठल्याही प्रकार एकतर्फी पणा त्यामध्ये नसतो पारदर्शकपणे सर्व गोष्टी केल्या जातात. गोदी मीडियाच्या काळात हे दुर्मिळ आहे.

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Місяць тому +14

    thakrey sangtil tithe votes karu....

  • @toolsmachinereview6811
    @toolsmachinereview6811 Місяць тому +8

    मी परभणी लोकसभा मधून आहे मी ओबीसी आहे इथे संजय जाधव 1 ते 1.5 लाख मतदानाची विजय होत आहे इथे खूप जाती वाडी मतदान झालं आहे मुस्लिम मराठा + मराठा एकगाठा मतदान पडलं परभणी मतदारसंघ मध्ये मुस्लिम मतदान 1.5 ते 2 लाख आहे गाव भागामध्ये खेड्या मध्ये 70% गाव मध्ये मराठा मतदार फुल आहे 30% गाव मध्ये ओबीसी आहे पण 35-40% त्यामुळे मशाल लागली इथे

  • @KanhaPagar
    @KanhaPagar Місяць тому +3

    बूथ पर्यंत मतदार नेणारे जिंकतील...
    ज्यांची यंत्रणा स्ट्रॉंग आहे तेच निवडतील... 🚩🚩

  • @pankajbirajdar7360
    @pankajbirajdar7360 Місяць тому +2

    मशालीची ताकत ❤

  • @mazharbagwan7959
    @mazharbagwan7959 Місяць тому +5

    कमळ समोर न्यायला घाबरत आहे

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 Місяць тому

    क्या बात है
    सुपर विश्लेषण

  • @vinodmunghate4439
    @vinodmunghate4439 Місяць тому +4

    ख़ूब छान माहिती।Very good and intelligent work.

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडी निवडून येणार.

  • @sagarpatare3240
    @sagarpatare3240 Місяць тому +1

    🧡💚वंचित बहुजन आघाडी 💛💙

  • @vinodkasote9496
    @vinodkasote9496 Місяць тому +5

    काहिच संबंध नसतांना वारंवार प्रकाश आंबेडकर का दाखवत आहेत 😮

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Місяць тому +3

    महाराष्ट्रातील फोडाफोदीमुळे अजून कमी मतदान होणार असून जनता बरोबर धडा शिकवितो आहे

  • @katkarmadhu
    @katkarmadhu Місяць тому

    उत्तम विश्लेषण

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Місяць тому +4

    मतदान मुंबई मधे २६/०४/२०२४ लाच झाले पाहिजे होते कारण मराठी मतदार हे मूलांना शाळेच्या रिझल्ट नंतर गावी जातात कोकणी मेवा हा सिजन मधे असतो आणी कोकणी माणसांना कुणीही मतदान करायला गावावरुन मुंबईला यायला गाडी खर्च किंवा एखादे वाहन देत नाहीत हि वस्तुस्थिती आहे तिकडे मराठवाडा विदर्भ कोल्हापूर सांगली सातारा पहा मतदान कोणतेही असुदयात सर्व सोयीसुविधा त्यांना मिळतात हात ओला झाला की सर्व होते ❤❤😂😂

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj Місяць тому +1

    लोकसभेला धंगेकरच येणारं आणि विधान सभेला विशाल धनावडे झेंडा फडकावणारं
    हे शिवसेनेचं राष्ट्रीय हिंदुत्व आहे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому +3

    Only Indian 💯👍

  • @vaishaliwanjare-nx5hy
    @vaishaliwanjare-nx5hy Місяць тому

    ग्रेट विश्लेषण

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 Місяць тому +1

    Good Analysis by Ashish Jadhaw sir

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 Місяць тому +2

    फक्त उद्धव बाळासाहेब मराठी

  • @padmasingh9753
    @padmasingh9753 Місяць тому +4

    Only faqt Uddhav Thackeray saheb jinknar

  • @a.p.kop.5066
    @a.p.kop.5066 Місяць тому

    अशिष सर छान विश्लेषन!!
    🙏🙏

  • @user-fo5ro7gb6h
    @user-fo5ro7gb6h Місяць тому +1

    महायुतीला मतदान ट्रान्सफर चा फटका बसणार

  • @saranggadkari8099
    @saranggadkari8099 Місяць тому

    Nice.. Explanation. Ashish sir..

  • @SanjeevJape
    @SanjeevJape Місяць тому

    Very nice.

  • @yogeshbomble5437
    @yogeshbomble5437 Місяць тому +2

    भ्रष्टाचारी को बचाऊगा ही मोदी गॅरंटी

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 Місяць тому

    Very nice speech.... Description... Ashishbhau.... 🎉

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 Місяць тому +14

    Udhav thkare kade pahun lok mva la takat ahet dole bhand krun
    Houn jau dya jay maharstra

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 Місяць тому

    Excellent. Analysis. Ashish. ........... ....... ...... .....

  • @rmgaikwad8675
    @rmgaikwad8675 Місяць тому

    जाधव साहेब तुम्ही जैसा देस वैसा भेस, अश्या पढ़तीने स्ट्रीम करत आहात, मनाचेच मांडे बांधत आहात

  • @prakashsohani6462
    @prakashsohani6462 Місяць тому

    Great khup grandanallisis

  • @user-ei8cv9iw4k
    @user-ei8cv9iw4k Місяць тому

    Good sir

  • @rameshhingane9761
    @rameshhingane9761 Місяць тому +4

    4 जून पर्यंत वाट पहा.

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 Місяць тому +3

    दलीत आणि मुस्लिम समाजाच्या लक्षात आलय की मतं विभाजनाचा फायदा भाजपला होतोय त्यामुळे ते मतं विभाजन न होऊ देता महाविकास आघाडीलाच मतदान करनार

    • @manishjadhav8874
      @manishjadhav8874 Місяць тому

      😂😂

    • @aicreator530
      @aicreator530 Місяць тому

      वंचित बहुजन आघाडीला असेच बदनाम करत रहा , इग्नोर करत रहा ४ जून ला पत्रकार आणि वंचित विरोधी लोकांची व्यवस्थित गांड मारल्या जाईल. वंचित हा जनसामान्यांचा आवाज आहे त्याला तुम्ही डावलत आहात महागात पडेल, लिहून घ्या.

  • @vinodmunginwar9132
    @vinodmunginwar9132 Місяць тому

    Best vishleshan 👍👍

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 Місяць тому

    जाधव सर, तुमचं अचूक विश्लेषण मला आवडतं, पण तुम्ही सुरुवात करताना खूप बुडापासून करता, जे आम्हाला सगळं माहित असतं, त्याकरता विश्लेष्णाची सुरुवात थोडक्यात करून day to day चे विश्लेषण करावे, ही विनंती,
    बाकी तुमचं विसलेशन खूपच आवडत

  • @gaikwadsandip3910
    @gaikwadsandip3910 Місяць тому

    Nice

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 Місяць тому

    विश्लेषण कराव तर आशिष जाधवांनीच!

  • @JIVANPANDAV
    @JIVANPANDAV Місяць тому +1

    बूलढाणा रवीकांत तूपकर येणार शेतकरी नेता

  • @rohidaspatil4337
    @rohidaspatil4337 Місяць тому +2

    चंद्कांत पाटीलहीमालयात जानार हाेते

  • @sunilbhuwaghwagh
    @sunilbhuwaghwagh Місяць тому

    Nice explain

  • @GajananMandulkar
    @GajananMandulkar Місяць тому

    फक्त महाविकास आघाडी जिंकेल

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Місяць тому +3

    जनता खूप गँभीर आणि सुज्ञ चलाख आणि होरपळलेली आहे... त्यामुळे फक्त मवीआ आणि उद्धवच बाजी मारणार 👍🏻💪🏻🚩🚩महाराष्ट्रद्रोही गाडणं महत्वाचं...

    • @aicreator530
      @aicreator530 Місяць тому

      वंचित बहुजन आघाडीला असेच बदनाम करत रहा , इग्नोर करत रहा ४ जून ला पत्रकार आणि वंचित विरोधी लोकांची व्यवस्थित गांड मारल्या जाईल. वंचित हा जनसामान्यांचा आवाज आहे त्याला तुम्ही डावलत आहात महागात पडेल, लिहून घ्या.

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 Місяць тому

    लोकं फार हुशार आहेत गाव खेड्यात सगळ्यांना माहीत आहे कोण कुणा जवळ आहे.

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 Місяць тому +2

    आशिष जाधव साहेब एकदम छान विश्लेषण केलं आहे तुम्ही.

  • @ravindrajoshi3399
    @ravindrajoshi3399 Місяць тому

    शहरी मतदारांमधे हा गोंधळ व्हायची शक्यता फार अंधुक आहे.. कारण, युट्युब शहरी भागात पुरेसे लोकप्रिय आहे.

  • @roshaningale126
    @roshaningale126 Місяць тому

    You are worrior of democracy 🎉🎉🎉 Cudos

  • @AnantJadhav-rj8qt
    @AnantJadhav-rj8qt Місяць тому

    अर्धवट विश्लेषण... वंचित मनसे OBC आणि मुस्लिम मतांचे काय?? ती कुणाला मिळणार की हे लोक महाराष्ट्रात आहेच नाहीत का??

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 Місяць тому

    One and only Ashish Jadhav sirji

  • @anantrasal3665
    @anantrasal3665 Місяць тому +3

    M V A 38

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Місяць тому +1

    शिंदेचा गेम झालंय

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 Місяць тому +2

    आतली बातमी खुप मोठा व्हेडीओ होतोय एव्हढा वेळ नाही पाहायला.

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r Місяць тому +1

      काम धंदा सुरू करा टॉक टाइम कमी करा 🙏🙏🙏

  • @rahularote1485
    @rahularote1485 Місяць тому

    MP च्या मतदारसंघात आमदार जास्त असणे वीजयाकरीता चांगले हे गृहीतक चुकीचे आहे शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नसतो तरी ठाकरेंचाच खासदार वारंवार दोन लाख मतांनी निवडून येतो ह्या आषीषने बोध घ्यावा

  • @user-yv1kw2nc5m
    @user-yv1kw2nc5m Місяць тому +6

    एकच एक गोस्ट तुम्ही खु्प वेला रीपीट करता

  • @ankushpawar9736
    @ankushpawar9736 Місяць тому

    अहो पण कमळालाच सर्वांचा विरोध आहे

  • @UlhasMK
    @UlhasMK Місяць тому

    मतदानाची कमी टक्केवारी नेहमी वर्तमान शासनच्या बाजूने असते; तर जास्त टक्केवारी ही सत्ताविरोधी असते. आणि म्हणोन…भाजपप्रणित रालोआ चे अभिनंदन व काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला २०२९ साठी शुभेच्छा💐🙂

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 Місяць тому

    अहो आशिष जी हे सर्व इडी चे दावेदार आहे याच्या घरामधे गबाड मिळाले आणि सीचन घोटाळे वाले ही अशी कहानी

  • @sachinsurve4993
    @sachinsurve4993 Місяць тому +1

    ठाकरे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Місяць тому +1

    अरे आशिष 🔥
    विदर्भ आणि मराठवाडा मधून बीजेपी चा बाजार उठलाय रे घे ✍🏻न 🙏🏻

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x Місяць тому

    उद्धव ठाकरेची मतं . इंडिया. आघाडीला जाणार

  • @user-cu1cc2tg5n
    @user-cu1cc2tg5n Місяць тому

    😊

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 Місяць тому +1

    म वि आ च येणार 😂😂🎉🎉

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा ।।
    जय भवाणी जय जिजाऊ जय शिवराय ।
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा।
    सकल मराठा समाजाचा एकजुटीचा विजय आसो । सर्व मतदार बंधु भगिणीसाठी एकच पर्याय
    एक 36 शिरुर लोकसभा मदारसंघ
    अपक्ष उमेदवार
    प्रदीप पांडुरंग वाखारे
    निवडनुक चिन्ह -- हिरवी मिरची ।

  • @prasadmodi01
    @prasadmodi01 Місяць тому

    साहेब फक्त महा विकास आघाडी हेच लक्ष्य

  • @alhad23
    @alhad23 Місяць тому +2

    Chandrahar patil mashal

  • @prafulfukat3111
    @prafulfukat3111 Місяць тому

    भाऊ ऊमेदावार पाहून मतदान होनार

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Місяць тому

    सहानुभूती वगैरे काही कोणाला नाही मिळणार...... लोक जाणून आहेत ही देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे. विधानसभेला सहानुभूती मिळेल

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Місяць тому

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤🎉