Pudhari News | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे? दादा आजारी, भुजबळ नाराज तर तटकरे| NCP|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #pudharinews #marathinews #ncpnews #chhaganbhujbal #tatkare #suniltatkare #ajitpawar
    Pudhari News | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे? दादा आजारी, भुजबळ नाराज तर तटकरे| NCP|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 60

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 22 дні тому +71

    तुमच्याकडे जनतेनेच पाठ फीरवलीय.
    महाराष्ट्राचा बुलंद आवाज.
    शरद पवार. शरद पवार

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 21 день тому +34

    तटकररे महानीच माणूस आहे त्याला परतहघेऊ नका...

  • @DnyandevBobade
    @DnyandevBobade 22 дні тому +42

    नेते हुशार असतात;जणतेचा बदललेला कल बघून हेही बदलतात

  • @asaramkure997
    @asaramkure997 21 день тому +13

    घेऊच नका.त्यांना घेतल्यास तुमचीबी बिन पान्यानेच करील जनता

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 21 день тому +14

    सोडून गेलेल्या NCP च्या नेत्यांना परत साहेबांनी पक्षात घेऊच नये, नसता जनता माफ करणार नाही.

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 22 дні тому +15

    संकट मोचन चर्चा करत नाही जाऊन फोटो काढतो

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 21 день тому +11

    अच्छा अच्छा म्हणजे तटकरे हगायला हॉटेल मध्ये आले होते 😂

  • @Sharad1168
    @Sharad1168 21 день тому +2

    हे लोक जर घेतले शरद पवार साहेबाला जे आता रा काॅ मध्येत ते सगळे सोडुन जातील
    संपुर्ण महाराष्ट्र या लोकावर नाराज आहेत त्यामुळे साहेबांनी नविन पैहलाव तयार करायला पाहिजे

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 21 день тому +10

    आता कस वाटतयं दादा, सांगत होतो घड्याळ घड्याळ, पण नाही आता घ्या कमलाबाई 😂😂😂

  • @ajaykatke9226
    @ajaykatke9226 15 днів тому

    हे साहेब फक्त वाशरुम साठी हॉटेल मध्ये जातात मंजे कमाल आहे

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 21 день тому +8

    लोकसभे पर्यन्त नाटक सर्व संकटे सम्प्ले पुन्हा एकत्र 😂

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 16 днів тому

    कुणाला घेऊ नका नहीतर पवार साहेब तुमाला कोणी वीच्यारनार नाही🙏

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 21 день тому +4

    तरीही शरद पवार साहेब या सगळयांना एकत्र करून घेतील. अजित दादांना तर आधी घेतील. भरोसा ठेऊ नका. हे सगळे एक होतील. कार्यकर्ते फक्त भांडण करीत बसतात.

  • @bankainojutsu2993
    @bankainojutsu2993 21 день тому

    Only Dada

  • @baliramdangare5541
    @baliramdangare5541 21 день тому +2

    भुजबळ साहेब 4 जून la कळेल कोण कुठे जाणार ते

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 21 день тому +1

    वॉशरुम अर्जंट आली तर करायला हॉटेल मध्ये जायला लागताय
    किती अनास्था ही
    सामान्य लोकांना कसा जमेल हॉटेल

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 21 день тому +1

    पवार साहेबांना बघून तटकरे ना संडास आली असेल

  • @vishwassanap1322
    @vishwassanap1322 18 днів тому

    काका दादा एकञ आहेत

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 21 день тому

    अजित दादा चे पक्षा असेच होणार 4 तारखे नंतर आणखी काही काही होणार दादा वेळेवरच आजारी पडतात त्यांचा आजारच असा आहे

  • @fattesinhpawar4819
    @fattesinhpawar4819 21 день тому +1

    गनिमीकावा

  • @mp8217
    @mp8217 21 день тому +2

    मनसे मुळे अस्वस्थ झाले आहेत😂

  • @RajeshKharat-ke5bk
    @RajeshKharat-ke5bk 21 день тому

    Ao congresscha sarkaar lagnaar aahe he tyana mahit zalay tyamule Yana kala

  • @gulabraopatil5476
    @gulabraopatil5476 21 день тому +6

    हा भुजबळ किती वर्ष जेलमध्ये होता, कश्यामुळ होता, जनतेला सगळं समजत तु काय बोलतो तेच इकडं येणार आहेत, तुम्ही बसा आता घरी, लय दिवे लावलेत

  • @vijaydalvi5675
    @vijaydalvi5675 20 днів тому

    70 hajar koti cha khotala

  • @PravinAlanjkar-dn9uz
    @PravinAlanjkar-dn9uz 20 днів тому

    Evdha ky demand deta tya chorala naraj asla🎉tr ky hoil

  • @vijaydalvi5675
    @vijaydalvi5675 20 днів тому

    Kay tay manasala tumit kimmat detaa

  • @prakashkadam8567
    @prakashkadam8567 22 дні тому +5

    अजित पवार लवकर गेलो तर बरं होईल

  • @Read-Reply
    @Read-Reply 18 днів тому

    अजित दादा मुळे भाजपा अडकलीय….मुंबई मध्ये याचा परिणाम होऊ नये म्हणून अजित दादा गटाला शांत बसायला सांगितल आहे…कुठेही त्याना include केल जात नाहीये…

  • @Bambootory93
    @Bambootory93 20 днів тому

    Rastrawadine bhajapwar kelela game

  • @vijaydalvi5675
    @vijaydalvi5675 20 днів тому

    Kon sunil tatakare

  • @hanamantmane6899
    @hanamantmane6899 21 день тому

    Baba tya S. Pisalana ajibat parat gheu naka.

  • @mahendrabhakare2191
    @mahendrabhakare2191 21 день тому +1

    खोट्या बातम्या देऊ नका.लोकांना संभ्रमात टाकू नका

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 20 днів тому

      मिडीयाला नाक ,कान ,डोळे असतात❤
      फक्त सत्तेवर असणार्याला पण कल पाहुन विरोधात येतात.❤

  • @hbp.machindranamdeomahamun5931
    @hbp.machindranamdeomahamun5931 21 день тому

    😂😂

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 21 день тому

    लोकांना येडा बनवून सत्तेचा पेढा खाणे हाच एककलमी कार्यक्रम चाललाय जय श्रीराम

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 21 день тому

    Natak

  • @user-zh6rp6tc8j
    @user-zh6rp6tc8j 21 день тому

    Tatkare nit bolayala shik

  • @nikhildhumal3069
    @nikhildhumal3069 20 днів тому

    Bjp cha karyakram suru zala 😂

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 22 дні тому

    Fek

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 20 днів тому

      अरे ब्राम्हणा ,कल विरोधात पाहुन ही नाटक आहेत,हे विरोधी असते तर तु तुझ्या
      शेंडीने नेहमीप्रमाणे गळाच कापला असता भाऊ.❤

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 21 день тому

    छगनला तर घेउच नका... नाहीतर जनता तुम्हाला बाहेरचि रस्ता दाखवेल

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 21 день тому

      भाजप पक्षाचा जनुक ओबीसी आहेत च,,,,ईती फडणवीस