Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अप्रतिम 👌👌😍🙏🌹
Khup Chan 😮
sundar.👌👌👌
खूपच छान 👌👌
1 ch number... 👌👌👏👏
❤❤❤❤❤❤
Bharich 👌
. अग खूप छान🎉😂
Khup chan
खूपच छान
खूप छान लिरीक्स पाढवा
गाण्याचे बोल:-काळं जांभळं दिसतंय काळं नंदाचं कारटं गं बाई बाई नंदाचं कारटंअगं बाई बाई बाई अगं बाई बाई बाईनंदाचं कारटं || धृ ||गोरस घेऊनी मथुरेसी जाता अडवितो आमुची वाटगायीचं, वासराचं उपटित होते खुटं || १ ||घागर घेऊनी पाणियासी जाता अडवितो आमुची वाटपदराला ओढितो किती बाई चावट || २ ||एका जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा तुझा बाई धीटवेणीला ओढितो किती बाई हा धीट || ३ ||
वाह वाह खुप सुंदर ठेक्यावर झाले भजनसादरीकरण ❤
👌🏻👌🏻शब्द पाठवा ☺️🙏🏻
@amoldeshmukh5103 🙏🏻
Ganyache shabd pathava please
Ganyache bol pathava tai
Dada lyric dayl please.
Ok
@@amoldeshmukh5103 🙏dada
खूप छान
अप्रतिम 👌👌😍🙏🌹
Khup Chan 😮
sundar.👌👌👌
खूपच छान 👌👌
1 ch number... 👌👌👏👏
❤❤❤❤❤❤
Bharich 👌
. अग खूप छान🎉😂
Khup chan
खूपच छान
खूप छान लिरीक्स पाढवा
गाण्याचे बोल:-
काळं जांभळं दिसतंय काळं नंदाचं कारटं
गं बाई बाई नंदाचं कारटं
अगं बाई बाई बाई अगं बाई बाई बाई
नंदाचं कारटं || धृ ||
गोरस घेऊनी मथुरेसी जाता अडवितो आमुची वाट
गायीचं, वासराचं उपटित होते खुटं || १ ||
घागर घेऊनी पाणियासी जाता अडवितो आमुची वाट
पदराला ओढितो किती बाई चावट || २ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा तुझा बाई धीट
वेणीला ओढितो किती बाई हा धीट || ३ ||
वाह वाह खुप सुंदर ठेक्यावर झाले भजन
सादरीकरण ❤