Live : Uddhav Thackeray की Eknath Shinde कल्याणमध्ये कुणाची ताकद?| Shiv Sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena
    LIVE : लोकसभेत कल्याणचं मैदान कोण मारणार? श्रीकांत शिंदे की वैशाली दरेकर शिवसैनिक कुणाचे?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 3,3 тис.

  • @dhshratghadge3732
    @dhshratghadge3732 Місяць тому +301

    एकच टायगर 🐯🐯 उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 शिवसेना पक्षप्रमुख 🚩🏹

  • @anandpatil6391
    @anandpatil6391 Місяць тому +254

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Місяць тому +49

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @meenachougule9635
    @meenachougule9635 29 днів тому +33

    आम्हाला उध्दव ठाकरे योग्य आहेत विजय त्याचांच आहे 🙏

  • @vijaybhosale-du8ub
    @vijaybhosale-du8ub Місяць тому +373

    शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे यांचा जोश जास्त आहे आणि वैशाली दरेकर याच खासदार निवडून येणार

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +4

      *नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला|*
      *त्याच्या कडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला|*
      *तो पुरेना म्हणून नांदेड वाल्याचा हात धरला|*
      *बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास होतो का?*

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому +1

      शिंदे साहेब

  • @rameshkadu6170
    @rameshkadu6170 Місяць тому +182

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जोड जास्त आहे वैशाली दरेकर निवडून येणार 100%

  • @santoshwaroshe5218
    @santoshwaroshe5218 Місяць тому +22

    वैशाली दरेकर निवडून येणार कोणी काय बोलू दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dnyandevkondhalkar6741
    @dnyandevkondhalkar6741 Місяць тому +36

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @prabhakarpashte5787
    @prabhakarpashte5787 Місяць тому +254

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 Місяць тому +323

    उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे वैशाली दरेकर 100% निवडून कल्याण मधून विजय होणार

  • @shripadkanade7142
    @shripadkanade7142 Місяць тому +25

    दुसऱ्याचे चोरून जास्त दिवस टिकत नाही
    शिंदे सरकार स्वतःचा पक्ष काढून लढून दाखवा

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g Місяць тому +19

    खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक हे उमेदवार बघत नाही ते फक्त उध्दवजीं बाळासाहेब ठाकरे एवढंच पहातात 🐯🔥🚩🇮🇳🙏 जयमहाराष्ट्र

  • @pintujagde4528
    @pintujagde4528 Місяць тому +258

    आमचे वडील गिरणी कामगार झेंडा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ashokshinde4128
    @ashokshinde4128 Місяць тому +351

    कल्याण डोंबिवली लोकसभेच्या इलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच उमेदवार विजयी होईल

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому

      😂 sataranjya uchal nigh lavkar

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      म वा ली आघाडीच्या सोनियाशरदशरण चरणचाट्या पितृद्रोही मामु नं 1 उठाला टाटा करण्याचा, एकनाथजी व 40 बाळनिष्ठ हिंदुत्वयुतीवादी आमदारांनी
      अतिशय शहाणपणाचा निर्णय, ते ही आपल्या आमदारक्या धोक्यात घालून ,20 जुन 2022 ला घेतला व महाराष्ट्राला एका घोर संभाव्य अरिष्टापासून वाचवल्याबद्दल त्यांचे शतशः आभार

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +4

      *नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला|*
      *त्याच्या कडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला|*
      *तो पुरेना म्हणून नांदेड वाल्याचा हात धरला|*
      *बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास होतो का?*

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +1

      @@pratimjadhav4762 Modi hai to mumkin hai baki dusryan ch kahi lene dene nahi … central la modi pahije

    • @shailendradeshpande7736
      @shailendradeshpande7736 Місяць тому

      ​@@kinb9419अरे बीन अकलेच्या मोदी आया तो विकास उसका खुदका और अदानी का होगा ! धर्मवीर दिघे साहेब आता हयात नाहीत म्हणून नाहीतर ह्या गद्दार शिंदेने एव्हढे दिवस पाहिले नसते त्याचा खोपकर कधीच झाला असता .

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Місяць тому +16

    सत्यमेव जयते.
    एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे.
    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई व महाराष्ट्रात मराठी माणसाचे वर्चस्व व मानसन्मान होता.व तो कायम राखण्यासाठी मुंबई व महाराष्ट्रात मराठी माणसाने उध्दव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहायचे आहे.
    जय महाराष्ट्र.

  • @pandurangbangar9325
    @pandurangbangar9325 Місяць тому +19

    मराठी पक्ष उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @vijaybodke5455
    @vijaybodke5455 Місяць тому +192

    ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SURESHRATHOD-kl2yy
    @SURESHRATHOD-kl2yy Місяць тому +464

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल चिन्ह आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुटुंब प्रमुख हेच पुढचे मुख्यमंत्री होणार जय महाराष्ट्र

    • @vinayakkajve6964
      @vinayakkajve6964 Місяць тому +7

      श्रीकांत शिंदे येऊन देणार नाही. 😮

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +7

      *नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला|*
      *त्याच्या कडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला|*
      *तो पुरेना म्हणून नांदेड वाल्याचा हात धरला|*
      *बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास होतो का?*

    • @tianime1202
      @tianime1202 Місяць тому +5

      ​@@pratimjadhav4762महाराष्ट्रचा तर विकस होणार नाही पण हे खरं आहे की कमळा बाईच्या .. पोटी भ्रष्टाचार चा विकास होईल.. भाजपा हाटवो लोकतंत्र वाचवा हुकूमशाही चालु झालेलीच आहे

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi Місяць тому

      उद्धव ठाकरे यांचाच उमेदवार निवडून येनार गद्दाराना जनता क्षमा करणार नाही

    • @ajaytondwalkar2650
      @ajaytondwalkar2650 Місяць тому +2

      उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच विजय होनार

  • @rajeshsanas3373
    @rajeshsanas3373 Місяць тому +16

    उद्धव ठाकरे आगे बाढो हम तुमारे साथ हे

  • @gangadharwaykar5203
    @gangadharwaykar5203 Місяць тому +14

    उद्धव ठाकरेंची खरी शिवशेना

  • @GAUTAM9608
    @GAUTAM9608 Місяць тому +99

    मी भाजपचा मतदार होतो पण या वेळेस मी उध्दव साहेबाना suport karnar Karan udhav sahebancha jagewarti आम्हाला सामान्य माणूस दिसतो

  • @milindnawale573
    @milindnawale573 Місяць тому +193

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @user-jz1dd1iv2l
    @user-jz1dd1iv2l 29 днів тому +8

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र सुरेशनाना काटकर

  • @user-pp5zz3nu1u
    @user-pp5zz3nu1u Місяць тому +10

    उथ्दवसाहेंबाच्याच सेनेत दम आहे आणी बाकी सब भरम आहे कोणी कीतीही भुंकावं जय महाराष्ट्र जय भारत

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 Місяць тому +151

    आमदारकीला एकनाथ शिंदे साहेब किमान दोन अडीच लाखाने पडतील. ही श्रीरामांची इच्छा आहे.

  • @sunitaborawake8322
    @sunitaborawake8322 Місяць тому +103

    पुन्हा उद्धव साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत

  • @nilkanthpatil8396
    @nilkanthpatil8396 29 днів тому +11

    🙏🙏🙏🙏🙏udhavji☝️ठाकरे 🙏🙏🙏🙏साहेब 👌👌👌👌जिंदाबाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @sambhajiauti4082
    @sambhajiauti4082 Місяць тому +15

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @janakpatil2363
    @janakpatil2363 Місяць тому +896

    शिवसेना नाही कोणाच्या बापाची
    आहे उध्दव बाळासाहेब ठाकरेंची

    • @sachinhantodkar3800
      @sachinhantodkar3800 Місяць тому +10

      Shivsena thakaray gatachi mashal

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +11

      *नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला|*
      *त्याच्या कडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला|*
      *तो पुरेना म्हणून नांदेड वाल्याचा हात धरला|*
      *बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास होतो का?*

    • @santoshasgoenkar4072
      @santoshasgoenkar4072 Місяць тому +1

      G hook look JJJJJjjJjjJJJJJjJJjjjjJJJJ

    • @santoshasgoenkar4072
      @santoshasgoenkar4072 Місяць тому

      j

    • @santoshasgoenkar4072
      @santoshasgoenkar4072 Місяць тому

      ​@@pratimjadhav4762bbBbbbbbBbbbbB VB Bbb😊bvbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbvBbbbBbBbbbbb😊bBbBbbbbbBBBbbbbbbbbbbbbbbbbbbBbbbbbbbbbbBbbBbbbbbbBbBbbB😊bb😊😊B😊BBb😊B😊😊B😊bB😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @malimanoj2956
    @malimanoj2956 Місяць тому +86

    उध्दव साहेब हेच विजयी होतील UBT शिवसेना जय महाराष्ट्र

  • @ManoharShinde-uv6yj
    @ManoharShinde-uv6yj Місяць тому +26

    उद्दव ठाकरे यांचीच शिव सेना खरी आहे

  • @liladharsarode6715
    @liladharsarode6715 29 днів тому +7

    खरी खरी शिवसेना माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. आणि यांचाच उमेदवार निवडून येईल.

  • @pintujagde4528
    @pintujagde4528 Місяць тому +221

    मला एकच विनंती करायची सगळ्या मतदारांना मराठी माणूस हा निव्वळ बाळासाहेब उद्धव साहेब राजसाहेब यांच्यामुळे जिवंत आहे

  • @pramodmanjarekar8317
    @pramodmanjarekar8317 Місяць тому +52

    कमेंट मध्ये एक ही एकनाथ समरतक दिसत नाही
    उध्दव साहेब जिंदाबाद

  • @user-lx8zl9hx1x
    @user-lx8zl9hx1x 29 днів тому +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ते जोश आहे

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Місяць тому +33

    अहो ऊध्दव साहेब. देशाचे नेते झाले.
    तुमचा नेता फक्त एका जिल्ह्याचा.

    • @vanitabhogle4034
      @vanitabhogle4034 27 днів тому

      एक देशाच नेता आसल तर प्रामाणिक आसेल तो गद्दार नसेल

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 Місяць тому +178

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому +621

    मुळ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे वैशाली ताई येणार 🔥🖐️🎷🚩🙏🙏

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +5

      *नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला|*
      *त्याच्या कडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला|*
      *तो पुरेना म्हणून नांदेड वाल्याचा हात धरला|*
      *बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास होतो का?*

    • @manoharbhavarthe7013
      @manoharbhavarthe7013 Місяць тому +4

      नक्कीच

  • @maheshkhot5525
    @maheshkhot5525 Місяць тому +7

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩 उद्धव साहेब 🚩🚩

  • @rajeshpawar296
    @rajeshpawar296 Місяць тому +123

    शिवसेना हि फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे जनतेनी विचार करा

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Місяць тому +120

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Місяць тому +7

    कामे ही जनतेच्या पैशातून आहे परंतु गद्दारना माफी नाही

  • @sureshgulvi5486
    @sureshgulvi5486 Місяць тому +7

    वैशाली ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है. 🚩🚩

  • @DattaramKotkar
    @DattaramKotkar Місяць тому +133

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad42 Місяць тому +68

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Місяць тому +6

    फक्त लोक प्रीय मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Місяць тому +140

    आम्ही उद्धव जी ठाकरे साहेब यांच्या सोबत

  • @jaydeeppawar8472
    @jaydeeppawar8472 Місяць тому +180

    Only ठाकरे ❤

  • @statuspubgxxpro2562
    @statuspubgxxpro2562 Місяць тому +4

    ऊध्वव बाळासाहेब ठाकरे साहेब सच्या शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी बांधीलकी जपली आहे

  • @prabhakarkshirsagar4915
    @prabhakarkshirsagar4915 Місяць тому +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🙏🚩

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 Місяць тому +50

    कोरोना वेळी शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांनी चांगल्याप्रकारे प्रकारे काम केले आहे म्हणून आम्ही जिवंत आहे शिवसेना पक्ष आहे म्हणून मराठी माणूस मुंबईत आहे म्हणून शिवसेना पाहिजे व मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब हेच पाहिजे तरच महाराष्ट्र राहील

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 Місяць тому +108

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @digambargunjal6269
    @digambargunjal6269 Місяць тому +5

    ठाकरे साहेब झिंदाबाद ❤❤❤❤

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 Місяць тому +55

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच जोश

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 Місяць тому +109

    Only उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @user-on4dk1pq5e
    @user-on4dk1pq5e Місяць тому +5

    मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे.आणि शंभर टक्के मराठी लोक निश्र्चितच उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच निवडून देतील. जय महाराष्ट्र

  • @nkitadeshmukh8767
    @nkitadeshmukh8767 29 днів тому +5

    निवडून तर 100% आसली शिवसेनाच येणार.
    मा.उद्धव साहेब ठाकरे

  • @user-dk5sc8oq2g
    @user-dk5sc8oq2g Місяць тому +101

    एकनाथ शिंदे ने मुख्यमंत्री पदासाठी आणि स्वतः ची ईडी ची अटक टाळण्या साठी धनुष्यबाण भाजप कडे गहाण टाकला आहे. म्हणून तर आता शिंदे च्या लोकसभे चे उमेदवार भाजप ठरवतय😅😅

  • @user-xc7jq7kd1h
    @user-xc7jq7kd1h Місяць тому +86

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे याची आहे. जय महाराष्ट्र

  • @nilesht1503
    @nilesht1503 Місяць тому +5

    शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतरच श्रीकांतची उमेदवारी जाहीर झाली यातच सर्व आल

  • @somnathhattarge7333
    @somnathhattarge7333 Місяць тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे...❤❤🙏🏻

  • @user-tl2tf4fi2x
    @user-tl2tf4fi2x Місяць тому +104

    वैशालीताई 100% जिंकणार🎉

  • @atamaramghonge4891
    @atamaramghonge4891 Місяць тому +121

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून वैशालीताई दरेकर यांना प्रचंड बहुमताने

  • @imranmulani6120
    @imranmulani6120 29 днів тому +3

    Only उध्दव बाळासाहेब ठाकरे.....

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 28 днів тому +2

    आम्ही उद्धव साहेब यांच्या सोबत
    जय महाराष्ट्र
    वैशाली ताई ह्याच येणार

  • @user-wi1sg7cv2n
    @user-wi1sg7cv2n Місяць тому +118

    उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 29 днів тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 Місяць тому +3

    Only U Thakre Brand

  • @rustummande5567
    @rustummande5567 Місяць тому +59

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो

  • @sunilsuroshi8628
    @sunilsuroshi8628 Місяць тому +69

    श्रीकांत शिंदे यांच्या पराभव होईल
    व एकनाथ शिंदे यांची मान झुकेल
    लोक जागरूक आहेत.

  • @ishwarshinde8162
    @ishwarshinde8162 28 днів тому +3

    उद्धव ठाकरे साहेब की जय

  • @Anis_Qawwal
    @Anis_Qawwal 22 дні тому +2

    अपना बाप ही अपना है बाला साहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहब जिन्दाबाद जिन्दाबाद जिन्दाबाद

  • @a.p.kop.5066
    @a.p.kop.5066 Місяць тому +79

    फक्त आणि फक्त शिवसेना पक्ष प्रमुख मा उध्दव बाळासाहेब ठाकरे!!
    ठाकरे ब्रँड!!
    आमचा नाद करायचा नाय!!!
    गददारांना आम्ही गाडणारच .
    जय महाराष्ट्र!!🚩🚩🚩🚩🚩

  • @MaheshParande-
    @MaheshParande- Місяць тому +156

    शिंदे साहेबांच्या लोकांनि शिव सेना हे नाव घेउ नये

    • @Ginies120
      @Ginies120 Місяць тому +1

      हे लवकरच होईल सुप्रीम कोर्टात

  • @rameshghanwat77
    @rameshghanwat77 Місяць тому +2

    नाम ही काफी हे ठाकरे

  • @nilkanthpatil8396
    @nilkanthpatil8396 29 днів тому +3

    उद्धवजी जिंदाबाद 🙏🙏🙏🙏👍👍

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Місяць тому +34

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब फक्त सर्व महाराष्ट्र मध्ये

  • @sangitaghule8942
    @sangitaghule8942 Місяць тому +51

    उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Promax2009
    @Promax2009 28 днів тому +2

    खरीच शिवसेना उद्धवजी यांचीच आहे .सर्व जनता सांगेलच .पण चार -पाच वर्षाचे बाळ सांगेल.

  • @amitdaware3830
    @amitdaware3830 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 Місяць тому +72

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Місяць тому +65

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र

  • @shankarkhamkar7118
    @shankarkhamkar7118 Місяць тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 25 днів тому +2

    ❤ Only Thakare Brand !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 Місяць тому +73

    उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना विजयी होईलच

  • @sureshdawande5447
    @sureshdawande5447 Місяць тому +68

    श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे, जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥

  • @nilesh4585
    @nilesh4585 Місяць тому +2

    ठाकरे 🚩

  • @satishutpure6539
    @satishutpure6539 Місяць тому +52

    तुम्ही किती ही बोंबला येणार फक्त उद्धव ठाकरे साहेब ❤

  • @arvindthale7474
    @arvindthale7474 Місяць тому +150

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कल्याणला पर्याय नाही. जय महाराष्ट्र

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому

      ka bar as kay kaam kel kalyan sathi UBT nni

    • @Ginies120
      @Ginies120 Місяць тому +7

      ​@@kinb9419 कोस्टल रोड, महापालिका, प्लस आणली, कोरोना काळात तू जगाला च हेच तुझ काम झाले होते.

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому

      @@Ginies120 ka dusrya states madhle jagle nhi ka ?

    • @Ginies120
      @Ginies120 Місяць тому

      @@kinb9419 किती हाल झाले होते हे बघितले नाही का गंगा नदीच्या काठावर प्रेते तरगत होती ते..गुजरात मध्ये भर रस्ता वर प्रेते जाळत होते आणि ऑक्सिजन तडफडून मरत होते आणि आपल्या महाराष्ट्रात भाजीपाला सरकार कस पाडता येत त्याची तयारी करत होते त्याला साथ देणारे गद्दार लाज वाटली पाहिजे असल्या घाणेरडे सरकार ला सपोर्ट करणारे तुझ्या सारख्या लोकांना तुम्ही भारत देशाला एक कलंक आहात त्या फेकूबाज ला तर मूलबाळ नाही ना स्वतःच्या बायको बरोबर राहत नाही असल्या देशाचा पंतप्रधान म्हणून घ्यायला लाज वाटते आम्हाला . असल्या राजकारण ला लाथ मरायच असत

    • @prashant24464
      @prashant24464 Місяць тому +5

      @@kinb9419Gange madhe tarangla astas .. Visarla

  • @shripadkanade7142
    @shripadkanade7142 Місяць тому +3

    धनुष्य बाण हा भाजपा मुळे मिळाला आहे
    ED मूळे पळून गेले

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 22 дні тому +1

    उधवजी साहेबांची ताकद जरूर वाढते आहे उधवजी साहेबांचा विजय असो जय महाराष्ट्र

  • @mangalsingbhople3589
    @mangalsingbhople3589 Місяць тому +48

    वैशाली याच निवडून येणार
    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Місяць тому +78

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💪🚩

  • @dadasabale1267
    @dadasabale1267 Місяць тому +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩 जास्तीत जास्त खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिंकणार

  • @user-ue4uf5je2b
    @user-ue4uf5je2b 23 дні тому +2

    🎉ठाकरे

  • @amolanap5680
    @amolanap5680 Місяць тому +92

    उद्धव ठाकरे शिवसेना

  • @yatinkanade2433
    @yatinkanade2433 Місяць тому +115

    ठाकरे🚩

  • @digambargunjal6269
    @digambargunjal6269 Місяць тому +2

    ठाकरे साहेब ❤❤❤❤❤❤

  • @dinkarmore2269
    @dinkarmore2269 Місяць тому +48

    उध्दव ठाकरे साहेब यांचाच उमेदवार विजयी होईल,