Special Report : अजितदादांच्या बंडानंतर पहिला सर्व्हे काय सांगतो? पाहा स्पेशल रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лип 2023
  • #ajitpawar #sharadpawar #loksabhaelection #devendrafadnavis
    www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @sachinshinde46
    @sachinshinde46 9 місяців тому +214

    उध्दव बाळासाहेब ठाकरे पवार साहेब झिंदाबाद

  • @totalinformation9476
    @totalinformation9476 9 місяців тому +538

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏

  • @totalinformation9476
    @totalinformation9476 9 місяців тому +64

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 9 місяців тому +56

    महाराष्ट्रात फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 9 місяців тому +200

    ओन्ली उद्धव साहेब ❤

  • @nareshkamble8132
    @nareshkamble8132 9 місяців тому +361

    शरद पवार राष्ट्रवादी १३जागा, ठाकरे शिवसेना ११, जागा ,कांग्रेस १० जागा .महाविकास आघाडी साधारणपणे ३४ते३८ लोकसभेच्या जागा जिंकतील.

    • @VishalPawar-fo6lm
      @VishalPawar-fo6lm 9 місяців тому +11

      हे कदापि शक्य नाही फक्त तिकट वाटप हो उद्या मग समजेल

    • @vinodgadhave7733
      @vinodgadhave7733 9 місяців тому +9

      Ghanta

    • @nareshkamble8132
      @nareshkamble8132 9 місяців тому +31

      भाजपाचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे.शेवटी अती तिथं माती.अजित पवार व शिंदेंची अवस्था ना घर का घाट का होणार आहे.

    • @vishalmohane6495
      @vishalmohane6495 9 місяців тому +1

      🔔

    • @virappapujari4109
      @virappapujari4109 9 місяців тому

      ​@@nareshkamble8132op

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 9 місяців тому +66

    जनता आता वाट पाहत आहे फक्त निवडणुकीची ! कर्नाटक प्रमाणे इथेही भाजपचा सुफडा होणार हे नक्की !

  • @bj1710
    @bj1710 7 місяців тому +16

    महविकास आघाडी जिंकणार👍

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 9 місяців тому +413

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥❤️🚩

    • @vitthalpatil2151
      @vitthalpatil2151 9 місяців тому +15

      उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 9 місяців тому +13

      ठाकरे....

    • @user-df8sg9zv7x
      @user-df8sg9zv7x 9 місяців тому +10

      उद्धव ठाकरे एक में व

    • @ashokbagwe2871
      @ashokbagwe2871 9 місяців тому

      ​@@laxmangalande3747❤❤❤❤❤ ki CD CR CR CR CR CR CR lu ki de x,I
      😊😊😊😊😅😅😅😅 Ed CRe

    • @arunahirrao5916
      @arunahirrao5916 9 місяців тому

      @@vitthalpatil2151 .

  • @digvijaybhat
    @digvijaybhat 9 місяців тому +131

    उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @ganeshkokate4392
    @ganeshkokate4392 7 місяців тому +30

    एकच साहेब उद्धव साहेब

  • @Udayraj96k
    @Udayraj96k 8 місяців тому +13

    बीजेपी हटाओ देश बचाओ अभियान शुरू हो गया है 🔥💯

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 9 місяців тому +131

    ठाकरे गटाला लोकसभेत सोळा जागांवर विजय होईल

    • @dhairyasheelshinde2024
      @dhairyasheelshinde2024 9 місяців тому +6

      त्यापेक्षा जास्त येण्यासाठी प्रयत्न करू

    • @Ginies120
      @Ginies120 9 місяців тому

      कमीत कमी 20 जागा आल्या पाहिजे शिवसेनेचे. गद्दार बोके ला माफी नाही

    • @gopalvaidya4573
      @gopalvaidya4573 Місяць тому

      हात मिळवणे केल्यानंतर गजरान सोबत

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 9 місяців тому +303

    फक्त आणि फक्त मा श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @Udayraj96k
    @Udayraj96k 8 місяців тому +7

    महाविकास आघाड़ी जीतिगी महाराष्ट्र में भी🔥

  • @rahulathare8437
    @rahulathare8437 9 місяців тому +8

    उद्धव ठाकरे साहेब❤❤

  • @rajendrajavale5173
    @rajendrajavale5173 9 місяців тому +139

    म वि आ ठाकरे सरकार फक्त 🚩

  • @user-ey3lu2lb2d
    @user-ey3lu2lb2d 9 місяців тому +306

    भाजपच्या सलयान हा केलेला सर्वे आहे महाविकास आघाडीचा मोठा विजय होणार

    • @sonalidalvi5539
      @sonalidalvi5539 9 місяців тому +13

      ४० जागा येनार महाविकास आघाडी मध्ये आहे आम्ही

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 9 місяців тому

      @@sonalidalvi5539 मग पंतप्रधान
      कोण

    • @rameshpohekar2935
      @rameshpohekar2935 8 місяців тому +1

      महामुखाेोचा.सवै.दीसताौय

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 місяці тому

      ​@sonalidalvi5539 हो मी उद्धव सहेबांसोबत

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 місяці тому

      @sonalidalvi5539

  • @rahimpathan7352
    @rahimpathan7352 9 місяців тому +45

    तरी हा सर्वे एक अंदाज आहे , खरी वस्तुस्थिती खूप भयंकर असेल bjp आणि गद्दारांसाठी

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 9 місяців тому +59

    महाराष्ट्रामध्ये गद्दारांना माफी नाही .

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op 9 місяців тому +15

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 9 місяців тому +137

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब..👍👍🔥🔥🔥🔥🔥
    भारत जोडो 2 नंतर चित्र बदलेल महाविकास आघाडी 35 जागा नक्कीच जिंकेल..👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwargodse7729
    @dnyaneshwargodse7729 9 місяців тому +4

    जय महाराष्ट्र फक्त ठाकरे

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 9 місяців тому +36

    वंचित बहुजन आघाडी शिवाय कोनीही निवडुन येवुन शकत नाही जयभिम जय सविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 9 місяців тому +441

    शिवसेना ठाकरे ला लोकसभा खासदार 16 च्या वरती येणार.....

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 9 місяців тому +7

      Usman 48 seat jhiknar😊😊

    • @SHK03181
      @SHK03181 9 місяців тому +3

      Uddhav thakre tumcha Back hota back ahe ani Ball ch Ragnar pahila baap tumcha toch ahe... Baki modi minde fadnvis ahah sarv nantar

    • @SHK03181
      @SHK03181 9 місяців тому +4

      48 jaga nahi swthachya himtivar tynchya sarv 18 te 19 jaga nakkich miltil

    • @vishwasdeshmukh220
      @vishwasdeshmukh220 9 місяців тому +2

      @@vinayakprabhu2112 shendi chi avalad

    • @virenchavan778
      @virenchavan778 9 місяців тому +1

      बरोबर

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 9 місяців тому +179

    पक्षफोड्या ची प्रतिमा जाचक ठरणार......

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 8 місяців тому +4

    मा ऊध्दवजी ठाकरे साहेब शिवसेना खरी

  • @BhaisahebKanadje
    @BhaisahebKanadje 3 місяці тому +2

    लोक फक्त वाट पाहून आहेत चालू सरकार ने शेतकऱ्यांची काय दशा केली आहे हे जग जाहीर आहे मराठा आरक्षणाचे धिंड़ोरे उडवले आता माफी नाही

  • @shivrajcollection
    @shivrajcollection 9 місяців тому +197

    गद्दाराना माफी नाही

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 9 місяців тому +358

    महाराष्ट्रात गद्दारीला माफी नाही

    • @kerkarashutosh
      @kerkarashutosh 9 місяців тому +2

      100% खरेंय खंडोजी खोपडे चे काय झाले होते हे जनता जाणते👍👍

    • @sunnybabani110
      @sunnybabani110 8 місяців тому

      Gaddar no 1 is uddav tackrey.

  • @kevaldhole3293
    @kevaldhole3293 9 місяців тому +4

    वंचित बहुजन आघाडी फक्त अंबेडकर बाळासाहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 9 місяців тому +3

    महाविकास आघाडी उध्दव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस

  • @nileshpatil7046
    @nileshpatil7046 9 місяців тому +353

    नाशिक मध्ये फक्त ठाकरे साहेब ❤

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 9 місяців тому +70

    शंभू आणि धनु तुमचा सुफडा साफ केला रे भाजपने

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 9 місяців тому +10

    Uddhav Saheb 😊👍🏻
    Bakiche Bekar, Pahije Fakt Thackeray Sarkar... 💐🤘
    Jai Maharashtra 🚩🙏🏻

  • @santoshingale2396
    @santoshingale2396 9 місяців тому +9

    सर्वे मॅनेज केले जातात जनतेला सर्वश्रुत आहे

  • @mohanchoudhari9743
    @mohanchoudhari9743 9 місяців тому +199

    महाविकास आघाडी 37ते 40जागा निवडून येणार

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c 9 місяців тому +211

    जनता महाविकास आघाडी सोबत आहे हे नक्की ❤😊

    • @omkarjadhav4429
      @omkarjadhav4429 9 місяців тому +2

      😂tu ashil amhi nay tyani pan khup bhratachar kelay. Ya veles Raj thackrey

    • @abhishek_o_5320
      @abhishek_o_5320 9 місяців тому +1

      😂😂😂 आधी पूर्ण जागा लढवायला सांग त्यांना

    • @SantoshSambare-gq1hu
      @SantoshSambare-gq1hu 3 місяці тому

      ​❤❤❤❤❤❤❤
      नी नी
      .
      😮ओ नी😅😅😂 नी क्ट

  • @Party_Line
    @Party_Line 9 місяців тому +3

    वंचित बहुजन आघाडी ✊ १६%

  • @shivajidevkar87
    @shivajidevkar87 9 місяців тому +2

    तुम्ही किती ही सर्व्हे करा मतदार राजा या वेळेस मतदान करताना पक्ष बघुन मतदान करणार कोणी देशासाठी काय काम केले आहे कारण सन २०१९ ते आजतागायत राजकीय पक्षांनी एक मेकांचे पक्ष संपवण्याची इच्छा केली व्यक्त केली आहे

  • @Thorthunder34
    @Thorthunder34 9 місяців тому +318

    मुळात अदानी सेवक नकोच जनतेला 🏴🏴

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 9 місяців тому

      अदानी सेवक परवडलं पण, देश द्रोही जिहादी पाकिस्तानी दलाल नको 🤣🤣🤣

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 9 місяців тому +284

    महाविकास आघाडी चाळीस जागा येणार

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 9 місяців тому +2

      स्वप्नांत 😂😂😂😂😂

    • @HappyIndia512
      @HappyIndia512 9 місяців тому +1

      🤣🤣

    • @prashantthakare500
      @prashantthakare500 9 місяців тому

      चुत्या आहे तू मग

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 9 місяців тому

      👍👍👍👍👍👍

    • @DrStellate
      @DrStellate 9 місяців тому +1

      😂😂 Kay re vedya 😂

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 9 місяців тому +5

    गद्दार पुन्हा निवडून येणार नाही ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी असो

  • @ganeshkokate4392
    @ganeshkokate4392 7 місяців тому +4

    राजकारण करा फक्त शेतकऱ्याची परेशानी दूर करू नका मग पुढे

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 9 місяців тому +93

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩💪💪

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 9 місяців тому +86

    शिंदे ला शेट मिळतील BJP ला 🍌

    • @VishalPawar-fo6lm
      @VishalPawar-fo6lm 9 місяців тому

      आणि वाकडयाला फावडयाला काहीच नाही भेटल तर सतरंजी उचले आणि वडापाव शैनिक ईव्हीएम च्या नावाने बोंब मारतील तेव्हा यांच्या गोटया कपळात गेल्या असतील 😂😂

    • @devakokani9310
      @devakokani9310 9 місяців тому +1

      😂😂😂😅😅

    • @subh5442
      @subh5442 9 місяців тому +1

      😂😂😂😂

    • @Mayur-88
      @Mayur-88 9 місяців тому +1

      😄

  • @geetapawar5912
    @geetapawar5912 9 місяців тому +2

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @amolgaikwad2604
    @amolgaikwad2604 8 місяців тому +15

    दरेकर साहेब जनतेतून आमदार झाल्यानंतर कळतो सर्वे

  • @umeshranawade4254
    @umeshranawade4254 9 місяців тому +249

    भा ज पा हटाव महाराष्ट्र बचाव जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र🚩🙏

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 9 місяців тому +258

    Bjp ला चान्स दिला होता जनते ने पण त्यांनी आरोप केले ते bjp त गेले की क्लीनशीठ देते अन घरफोड्या करत सुटली अन कशी लोक याना मतदान करतील यांचा सुपडा साप नक्की करतील मतदार यांनी किती पण घोषणा करुड्या काही पण आश्वासन देऊद्या तरी सुपदासाप

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 9 місяців тому +4

      2024 la b j p 8 te 10 Jaga yethil khup aathi karnara paks Janta foda foda aani washig mashin la kataleli aahe

  • @vikasPednekar-xp5qs
    @vikasPednekar-xp5qs 2 місяці тому +3

    शिंदे बरोबर जेवढे पण खासदार गेलेत ना त्याच्यात एक पण खासदार निवडून येणारं नाही हे पण खरे

  • @universalboss9216
    @universalboss9216 9 місяців тому +8

    मंत्री मंडळाचा विस्तार का होत नव्हता तर ते अजीत दादा त्यांच्या सोबत येण्याची वाट बघत होते 😊

  • @dhondirampatil3834
    @dhondirampatil3834 9 місяців тому +78

    भ्रष्टाचारी पार्टी भा ज पा
    भा ज पा संपवा
    देश वाचवा

  • @virenchavan778
    @virenchavan778 9 місяців тому +208

    सगळ्यात विश्वसनीय नेतृत्व आजच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे💯🚩❤🐅

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 9 місяців тому +3

      घरात बसून देशाच्या टॉप 5 लोकप्रिय मुख्यमंत्री कसे व्हायचे ये उद्धव ठाकरेंन कडून शिकावे😂

    • @Ysh_pr66
      @Ysh_pr66 9 місяців тому +3

      ​@@srentertainment1613Tu ly corona 🦠 madhe firlas ani fadnvis - modi pn ly firlee uddhv saheb ch ekte ghri hote 😏😏

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 9 місяців тому +2

      @@Ysh_pr66 ज्याचे 40 आमदार निघून जाऊन पण लोकप्रिय मुख्यमंत्री असणारा उद्धव ठाकरे🤣🤣🤣🤣🤣

    • @Ysh_pr66
      @Ysh_pr66 9 місяців тому +1

      @@srentertainment1613 2007 la pn fut pdli hoti 25 gele hote. Tri sahebbani party punha jodli bnwlii. History bg jaun aani aata pn party jodtil .. And special tyatla 2 elect zalte fkt bski sagle pdle he pn gaddar tsch padtill

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 9 місяців тому +1

      @@Ysh_pr66 मीही कधीकाळी शिवसेनाच सच्चा कार्यकर्ता होतो. पण अलीकडच्या काळातील शिवसेने हिंदुत्व वाहत्या पाण्यासारखे सोडून दिले. ज्या काँग्रेस चा बाळासाहेबांनी जन्मभर विरोध केला. आणि मुख्यमंत्री पदासाठी त्याच कॉग्रेस च्या मांडीवर जाऊन उद्धव बसला....

  • @Maharahstra
    @Maharahstra 9 місяців тому +2

    सगळे पर्याय झाले
    महाराष्ट्राचा आता शेवटचा पर्याय
    'राज ठाकरे'
    *आता एक संधी फक्त नवनिर्माणाला*

  • @sagarahire6152
    @sagarahire6152 9 місяців тому +4

    Balasaheb ambedkar ❤❤
    Vachit bahujan aagadi support

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 9 місяців тому +319

    जनतेला गद्दारी कदापी आवडनार नाही

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 9 місяців тому +1

      आयुष्यभर गद्दारी केली त्यांचं काय 😂

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 9 місяців тому +9

      @@nitinpawar8357 बीजेपीने व संघाने तर 1947 पासुन गद्दारी केली

    • @Kaidbisbwiw
      @Kaidbisbwiw 9 місяців тому +1

      ​ 4:39 4:39

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 9 місяців тому

      ८०० वर्षाचा इतिहास आहे गद्दारी चा त्यांचे काय??...सगळ कळत लोकांना....काहींचं फावत नाही म्हणून चिडलेत तर काही पोरा बाळांचे फुकट पालन पोषण हुकत की काय आता म्हणून दुःखी आहेत😂

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 9 місяців тому

      BJP हटाव देश बचाव 👍

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 9 місяців тому +92

    जय उद्धव ठाकरे❤

  • @rajuingale6914
    @rajuingale6914 7 місяців тому +6

    जय हो काँग्रेस ✌️✌️

  • @RahulKankute-up8mb
    @RahulKankute-up8mb 8 місяців тому +3

    हे अंदाज नाही तर भविष्य च आहे व असच होणार अशी आम्ही मतदार लोक शपथ घेतो...पैसा आला की पक्ष बदलताना आमच्या भवनाची राख ही लोकांनी केली आहे..

  • @sureshpawar7480
    @sureshpawar7480 9 місяців тому +29

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे नाम हि काफि ❤❤❤

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 9 місяців тому +193

    मी तर फक्त गद्दारांची माती कशी होणार आहे याची अतिशय आतुरतेने वाट बघत आहे.😅😂

  • @sadashivkaple2239
    @sadashivkaple2239 8 місяців тому +1

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @pravinwaghamare2997
    @pravinwaghamare2997 9 місяців тому +3

    वंचित बहुजन आघाडीचे नाव घ्यायला लाज वाटत असावी सर्वे मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नाव न घ्यायला पाकीट मिळाले कि काय???

  • @santoshmote4204
    @santoshmote4204 9 місяців тому +51

    THAKRE SAHEB❤

  • @vijaydesai9519
    @vijaydesai9519 9 місяців тому +122

    अजित दादामुळे भाजपचे 20 तरी दिसतात, नाहीतर भाजपचे पाचच खासदार निवडून येणार

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 9 місяців тому +5

      बीजेपी आपल्या महाराष्ट्र मध्ये 10 खासदार येणार

    • @omkarjadhav4429
      @omkarjadhav4429 9 місяців тому +1

      😂sarve ne kay nay hot. Gujrat hot bjp harnaar asa survey hota tari pan jinkle 😂

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 9 місяців тому

      @@omkarjadhav4429 .. येक पण sarve नाही दाखवत होता कि बीजेपी गुजरात मध्ये हरणार

    • @sharadlahane1056
      @sharadlahane1056 9 місяців тому

      Right

  • @angadwakankar3331
    @angadwakankar3331 9 місяців тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 9 місяців тому

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 👍

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 9 місяців тому +76

    उद्धव साहेब जिंदाबाद🚩🚩🚩 .🚩🚩🚩🚩🚩

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 9 місяців тому +55

    एकटे उद्धव ठाकरे भारी पडत आहे अक्या भाजपला

    • @javinash216
      @javinash216 9 місяців тому

      😂😂😂😂

    • @MrPixelblur
      @MrPixelblur 29 днів тому

      Aurangjeb kongota?

    • @RaniHattimare
      @RaniHattimare 27 днів тому

      🎉​@@javinash216

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 18 днів тому

      Hye KHARYE asel tar yektyani sarv
      Jaaga ka ladhvilya nahit ....??? Ha
      Sarve purn panye khota tharyel ...chay Biskut walyano .....😅😂

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 8 місяців тому +1

    मराठी माणसांची अस्मिता फक्त ठाकरे परिवार व मविआ.

  • @anilgaikwad73
    @anilgaikwad73 7 місяців тому +1

    मा श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 10 जागा

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 9 місяців тому +31

    Uddhav Thakre Saheb 15+

  • @DattaKejbhat-qi2xr
    @DattaKejbhat-qi2xr 9 місяців тому +23

    महाविकास आघाडी 33खास

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak 9 місяців тому +1

    फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरेच जिंकणार 🚩

  • @nagalmeom7700
    @nagalmeom7700 2 місяці тому

    ठाकरे सरकार जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब❤❤❤❤❤❤

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 9 місяців тому +61

    Udhavji ठाकरे ब्रँड..........................🚩💯

  • @agricossbhagwatpatil3430
    @agricossbhagwatpatil3430 9 місяців тому +34

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @vinodbana9969
    @vinodbana9969 9 місяців тому +1

    We support Udhav Saheb Thackeray ❤

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 9 місяців тому +1

    शंभू राजे देसाई माजी आमदार होनार

  • @ambedkarwadiaavaj
    @ambedkarwadiaavaj 9 місяців тому +58

    महाराष्ट्र फक्त आता 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा मतदानाची ची वाट पाहतोय या भाजपा ला त्यांची लायकी दाखवून द्यायला, लोकसभा 48 पैकी भाजपा विरोधी कुठलाही गट असो तो 30 जागा निवडून येणार हे फिक्स आहे. भाजपाने इतर पक्षातील आमदार विकत घेतले पण महाराष्ट्रातला मतदार विकत घेऊ शकणार नाही आणि हे 2024 ला नक्कीच दिसेन..

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 9 місяців тому +28

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 3 місяці тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही शिवसैनिक

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d 9 місяців тому +1

    उद्धव ठाकरे ❤

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 9 місяців тому +501

    गद्दार नेत्यांना पळवून लावले तरी त्या त्या पक्षांचे कडवे, सच्चे कार्यकर्ते, पक्षाचा केडर आणि त्या त्या पक्षांच्या विचारधारेचे मतदार हे नेहेमीच कायमच मूळ पक्षांसोबतच असतात.

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 9 місяців тому +32

    जय महाविकास आघाडी

  • @gajananpatil8526
    @gajananpatil8526 9 місяців тому +2

    उद्धव ठाकरे साहेब

  • @vinoddhapate9050
    @vinoddhapate9050 8 місяців тому +1

    उद्धव ठाकरे मूख्य मंत्री झाले पाहिजेत

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad6706 9 місяців тому +14

    महा विकास आघाड़ी जास्त जागा जिंकें 30 पेक्षा जास्त

  • @MASTERARTSChiku
    @MASTERARTSChiku 9 місяців тому +98

    सर्व्हे पाहून सध्याच्या सरकारचे धाबे दणाणले आहेत वाटतं 😂

  • @nitingore772
    @nitingore772 9 місяців тому

    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🚩🚩

  • @harshadpatil3984
    @harshadpatil3984 Місяць тому

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब अमरावती

  • @bharatnews1049
    @bharatnews1049 9 місяців тому +69

    भट्टना वाटतय सर्व नेत्याना दम देऊन आपल्याकडे घेउ आनी हुकुमत करु,, इथ सविधानाने जनतेला राजा च पद दिलय , तुम्ही किती स्वह्ता राजा बनन्याचा प्रयत्न करा देशाला गुलाम बंनवन्याच स्वप्न कधी पुर्ण होनार नाही

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 9 місяців тому

      भिमटा Spotted.😀😀😃😃😃😃😃😃😃

    • @bharatnews1049
      @bharatnews1049 9 місяців тому +2

      @@vishwastripure6010 🤣 देशद्रोही vs देशभक्त भीमटा रामटा आमटा घरात ठेव

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 9 місяців тому

      @@bharatnews1049 .🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥जाळ आणी धुर संगटच.😀😀😀😀😀😃😀😀😃😃😃😃😃😃😃😃😃

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 9 місяців тому +62

    हा छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र आहे इथे गद्दारांना स्थान नाही स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे

    • @user-ni7pf1jd7r
      @user-ni7pf1jd7r 2 місяці тому

      आता जनता बी जे पी लं a महाराष्ट्रात व
      भारतात जास्त महत्व देणार. नाही

    • @anuradhakalyankar2377
      @anuradhakalyankar2377 Місяць тому

      BJ P ने फोडाफोड करून स्वतः च्या पायावर कुऱ्हाड मारली आहे

  • @altafgolandaj3712
    @altafgolandaj3712 9 місяців тому +1

    बाई तुम्ही आता खरे रिपोर्ट देता परंतु ज्यावेळी इलेक्शन लागेल त्या वेळी तुम्ही बी जी पी पुढे आहे सांगता पब्लिकला वेड्यात काढता

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 місяці тому

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब🎉🎊

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 9 місяців тому +26

    महाविकास आघाडी 42+ जागेवर निवडुन येणार हे नक्की..

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 9 місяців тому +10

    उद्धव साहेब ठाकरे 👍🏻🚩

  • @mahadevthorat2961
    @mahadevthorat2961 9 місяців тому +16

    काय च काम नाही शरद पवार,ऊदव थोरात साहेब हेच खरे,नेते

    • @sonalidalvi5539
      @sonalidalvi5539 9 місяців тому

      थोरात साहेब आमचे नेते आहेत भाऊसाहेब सोनवणे सरपंच शाहा सोसायटी चेअरमन

  • @kishorkhose892
    @kishorkhose892 9 місяців тому +51

    bjp न कितीही मीडिया विकत घेतली तरी. मतदार bjp ला त्यांची जागा दाखवणार च 2024 ला