Kalyan Lok Sabha | Vaishali Darekar यांनी केली Shrikant Shinde यांची नक्कल | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • #KalyanLokSabha #VaishaliDarekar #ShrikantShinde #MaharashtraTimes
    वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांची मिमिक्री करत त्यांना डिवचलं. डोक्यात विचार क्लिअर असले की या ठिकाणी, त्या ठिकाणी असं करावं लागत नाही. श्रीकांत शिंदे यांना अ, ब, क पासून सगळं शिवसेनेने शिकवलं म्हणत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 282

  • @sanketmalve7264
    @sanketmalve7264 Місяць тому +198

    मी कल्याण लोकसभेचा मतदार, घरात ४ मतं आहेत आणि मिञ परिवाराची सर्व मतं ताई तुम्हाला देणार... महाविकास आघाडीलाच.
    ❤❤❤❤❤

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +257

    दरेकर ताई विजयी होणार नक्की 💯🚩🚩

  • @vishalthakare531
    @vishalthakare531 Місяць тому +97

    एकदम जबरदस्त उमेदवार दिलाय शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी ह्या ताई खूप अभ्यासू आणि अनुभवी आहेत अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनी लोकसभेत पाठवावी...

    • @jitendrashelar298
      @jitendrashelar298 Місяць тому

      अगदी बरोबर,

    • @Kishorq
      @Kishorq Місяць тому

      Ek dum chutiya umedwaar dilla ahe
      Penguin la dila asta tar ajun majja aali asti
      Hichi bag aadich pack ahe 🤣

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 Місяць тому

      😆😆😆😆

  • @akshaybachkar8059
    @akshaybachkar8059 Місяць тому +199

    दरेकर ना बालासाहेब ठकरेचा आशीर्वाद आहे गुलाल आपलच आहे

  • @mayurkoli6966
    @mayurkoli6966 Місяць тому +187

    बाईन पाडल बाईन अस आईकावस वाटत आहे

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Місяць тому +70

    ताई अभ्यासू आहे.
    जनता नक्किच पाठीशी उभी राहील.
    🔥🔥🔥
    ❗️❗️❗️

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc Місяць тому

      Tai na koni olkhat nahi

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Місяць тому +123

    बुद्धिवान स्री आहे निवडून येण्याची दाट शक्यता आहे

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 Місяць тому +5

      मी याच्या पहिले ह्या स्त्रीला कधी बघितलं नाही माहिती पण नाही😊😊 परंतु😅😅 ज्या पद्धतीने बोलते चाणक्य नितीन बोलते मनाला खूप अभिमान वाटतो😅😅

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 Місяць тому +2

      दाट नाही हो, 1000%😂

  • @madhukoli6982
    @madhukoli6982 Місяць тому +58

    4जूनला एकच डायलॉग संपूर्ण भारतात बाईने पाडला बाईने 😂😂😂

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 Місяць тому +98

    सर्व सामान्य जनता ही माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत...

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 Місяць тому +3

      Konti janta😂

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Місяць тому

      Ho, nakkich ahe

    • @rahulaphale7705
      @rahulaphale7705 Місяць тому +1

      यू मीन उध्दट उर्फ उध्वस्त चाळासाहेब टाकरे😆😆😆

  • @subhashbhawarthe5356
    @subhashbhawarthe5356 Місяць тому +32

    ताई घाम फोडतील वाटतंय युवराजांना 👌👌💐

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 Місяць тому +83

    श्रीकांत शिंदेची झोप उडाली आहे तुमची उमेदवारी जाहीर झाले पासून

  • @sunilghorpade2228
    @sunilghorpade2228 Місяць тому +33

    ताई माझा परिवार आपल्यालाच मतदान करणार आहे कारण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. जय महाराष्ट्र!

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +75

    दरेकर निवडून येणार.१०१ टक्के.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +95

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑👍💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @Karan21144
      @Karan21144 Місяць тому

      हो सगळे एकाच माळेचे मनी आहात तुम्ही तुमचा Penguin पर्यटन मंत्री होता तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांचया गड किल्ल्या साठी काय केलं सावण्र्धन करण्यासाठी काय केलं आमच्या महाराजांचं फकत वापर करता
      त्यांच्या नावावर पक्ष चालवता सत्ता भोगता त्यांच्या किल्ल्या साठी काहीच करत nhi
      To मिंध्या pan tech kartoy शेतकऱ्याच पोरग म्हणून सांगतो आणि शेतकऱ्या साठी काय करत nhi शिवरायांच्या किल्लया साठी काय करत nhi fkt तुम्हाला महाराजांचं नाव वापरून सत्ता भोगायची आहे मुंबईत शिवसेना होती तरी का मराठी माणूस हद्दपार झाला तुमचा बाळू फक्त मुसलमानांना शिव्या घालत होता त्याचाच पोरग त्यांचा मांडीवर जाऊन बसले आज जनतेला fkt मूर्ख समजता मोदी लावडा पण तसाच करतो आयघाला शिवाजी महाराज च नाव घेतो पण त्यांच्या किल्ल्याकडे लक्ष देत nhi tee ajit pawar ७००००० koti khaun Palun gela. मुंबईत मराठी Buisness man marathi contractor la la tender dile नाहीत. तुमचया udho ni
      तुमचा उद्धो अडाणी ल शिव्या घालतो ती आणि शरद पवार आणि अडाणी दोघे चांगले मित्र आहेत तुम्ही सगळे सगळे उधो,राज ,टरबूज ,मोदी,मींध्या,मुत्रा अजित,शरद. ,पापू ,पेंग्विन सगळे जनतेला मूर्ख बनवत आपली पोळी भाजून घेता .सेंटर हॉटेल मध्ये settelement karun marathi कामगाराला तुमच्या उधो ठक्र्यानी काढून देशोधडीला लवल अता मराठी माणूस आठवतो काय मातोश्री 2 कास बांधला ते सांगा Range Rover ,Bmw kutub anta yevdhe paise
      तुमचा बाळू ठाकरे सोनिया ल शिव्या देऊन देऊन वरी गेला अंन आता udho तिच्याच मांडीवर
      मिंधा शिंदे कोणत्या हिंदुत्व साठी अजित पवार बरोबर गेलंय सगळे फक्त जनतेला मूर्ख बनवता तुम्ही.ज्या स्टॅलिन नी हिंदू म्ह्णजे maleria,डेंग्यू असा मनला त्याच्या सोबत udho kasa gela .तुमचा बाळू सगळी कडे हिटलर ,हुकुमशाही ची तारीफ करत होता आता udho hulumshai chya navane bomba marto ahe mg2014,2019 la kay gottya khelat hota ka

  • @pradippote5751
    @pradippote5751 Місяць тому +68

    वैशाली ताई दरेकर कमित कमी ५१००० मतांनी निवडून येणार ! वैशाली प्रत्येक घरात पोहचवा मशाली ! जय महाराष्ट्र

      Srikant sinde 7 lakh mata ni nivdun yeel

  • @samsommohite
    @samsommohite Місяць тому +99

    वैशाली ताई निष्ठावंतांची खासदार

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 Місяць тому +63

    अभ्यासू , उत्तम वक्त्तृत्व आणि प्रामाणिकपणे तळागाळात तळमळीने काम केल्याने येणारा प्रभावी आत्मविश्वास , बोलण्यातली स्पष्टता आणि सहजता. उमेदवार भारी आहे.

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Місяць тому +74

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩
    कुटुंबप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥

  • @Gamerboy20995
    @Gamerboy20995 Місяць тому +37

    दरेकर ताई विजय होणार नकी

  • @yogeshchavan-hh7jl
    @yogeshchavan-hh7jl Місяць тому +29

    बाळासाहेब असो किंवा उद्धव साहेब असो यांनी जर एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला निवडणुकीची तिकीट देऊन रिंगणात उतरवले ना की समजुन जायचं त्याचा विजय हा निश्चितच होणार,आणि उद्धव साहेबांचे कट्टर शिवसैनिक तो विजय घेउनच येणार,
    जय महाराष्ट्र,जय शि.उ.बा.ठाकरे गट

  • @kishorbhoir6185
    @kishorbhoir6185 Місяць тому +46

    वैशाली ताई दरेकर, विजयी भव...

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +52

    जय इंडिया

  • @ShankarHandge
    @ShankarHandge Місяць тому +67

    Uddhav saheb ❤❤

    • @Karan21144
      @Karan21144 Місяць тому

      हो सगळे एकाच माळेचे मनी आहात तुम्ही तुमचा Penguin पर्यटन मंत्री होता तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांचया गड किल्ल्या साठी काय केलं सावण्र्धन करण्यासाठी काय केलं आमच्या महाराजांचं फकत वापर करता
      त्यांच्या नावावर पक्ष चालवता सत्ता भोगता त्यांच्या किल्ल्या साठी काहीच करत nhi
      To मिंध्या pan tech kartoy शेतकऱ्याच पोरग म्हणून सांगतो आणि शेतकऱ्या साठी काय करत nhi शिवरायांच्या किल्लया साठी काय करत nhi fkt तुम्हाला महाराजांचं नाव वापरून सत्ता भोगायची आहे मुंबईत शिवसेना होती तरी का मराठी माणूस हद्दपार झाला तुमचा बाळू फक्त मुसलमानांना शिव्या घालत होता त्याचाच पोरग त्यांचा मांडीवर जाऊन बसले आज जनतेला fkt मूर्ख समजता मोदी लावडा पण तसाच करतो आयघाला शिवाजी महाराज च नाव घेतो पण त्यांच्या किल्ल्याकडे लक्ष देत nhi tee ajit pawar ७००००० koti khaun Palun gela. मुंबईत मराठी Buisness man marathi contractor la la tender dile नाहीत. तुमचया udho ni
      तुमचा उद्धो अडाणी ल शिव्या घालतो ती आणि शरद पवार आणि अडाणी दोघे चांगले मित्र आहेत तुम्ही सगळे सगळे उधो,राज ,टरबूज ,मोदी,मींध्या,मुत्रा अजित,शरद. ,पापू ,पेंग्विन सगळे जनतेला मूर्ख बनवत आपली पोळी भाजून घेता .सेंटर हॉटेल मध्ये settelement karun marathi कामगाराला तुमच्या उधो ठक्र्यानी काढून देशोधडीला लवल अता मराठी माणूस आठवतो काय मातोश्री 2 कास बांधला ते सांगा Range Rover ,Bmw kutub anta yevdhe paise
      तुमचा बाळू ठाकरे सोनिया ल शिव्या देऊन देऊन वरी गेला अंन आता udho तिच्याच मांडीवर
      मिंधा शिंदे कोणत्या हिंदुत्व साठी अजित पवार बरोबर गेलंय सगळे फक्त जनतेला मूर्ख बनवता तुम्ही.ज्या स्टॅलिन नी हिंदू म्ह्णजे maleria,डेंग्यू असा मनला त्याच्या सोबत udho kasa gela .तुमचा बाळू सगळी कडे हिटलर ,हुकुमशाही ची तारीफ करत होता आता udho hulumshai chya navane bomba marto ahe mg2014,2019 la kay gottya khelat hota ka

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Місяць тому +21

    आम्हाला वाटल होत आणण बोलण्यात एवड्या चलाख नाहीत पण अपण तर खुपत तरबेज आहात हेच पाहिजे अरे ला कारेच पाहिजे जिंकणार नक्की

    • @raks0576
      @raks0576 Місяць тому

      शिवसेनेची रणरागिणी 🚩🚩🚩

  • @user-xr7nl2lf4v
    @user-xr7nl2lf4v Місяць тому +5

    वैशाली ताई खुप हुशार आहे अशी माणसं लोकसभेत पाहिजे 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @harshad5274
    @harshad5274 Місяць тому +8

    वैशालीताई एक नंबर बरोबर तुम्ही 100% विजय झाले

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 Місяць тому +4

    मस्तच ताई. खरंय, त त प प करणारे काय विचार मांडणार, विकास करणार आणि प्रश्न सोडवणार. त्याला अभ्यास असावा लागतो.

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Місяць тому +27

    ताई ऐतिहासिक अंबरनाथ नगरीत तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुमचा विजयी पण ऐतिहासिक होणार

  • @user-ml7zw4ze5z
    @user-ml7zw4ze5z Місяць тому +3

    बेस्ट ताई नक्की निवडूण याल

  • @nilesht1503
    @nilesht1503 Місяць тому +42

    Abki bar India sarkar🇮🇳🇮🇳

  • @user-md5ip6hj8n
    @user-md5ip6hj8n Місяць тому +11

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤ .

  • @pratikdeshmukh9944
    @pratikdeshmukh9944 Місяць тому +24

    Only Brand Thakre

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm Місяць тому +11

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    🔶🔶🔶

  • @sandychigang6959
    @sandychigang6959 Місяць тому +3

    100% विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होणार

  • @abdulkader4102
    @abdulkader4102 Місяць тому +13

    We love udhav. Vaishali Best of luck. Your welcome in Mumbra also.

  • @user-hp7vv6cg4g
    @user-hp7vv6cg4g 25 днів тому +3

    ताई मनापासून तुम्हाला शुभेच्या तुम्हाला तुम्ही जिंकून या

  • @ravindrasaurangpate4823
    @ravindrasaurangpate4823 Місяць тому +9

    ताई तुमचा शांत स्वभाव हसमुख चेहराच विजय मिळवून देईल 🌹

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Місяць тому +3

    दरेकर मॅडम तुम्ही जणते मध्ये सक्रिय व्हा त्या शिंदे सारखे मीडिया वर जास्त बोलू नका वेळ वाया घालू नये
    जोरदार प्रचार करा विजय निचीत आहे आपला

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 Місяць тому +2

    वैशाली दरेकर ताई आम्ही कोनगाव येथे राहतो आणि ज्या दिवशी मला समजलं की तुम्हाला तिकीट मिळालेला आहे अगदी मनापासून सांगते खूप आनंद वाटला आणि माझी देखील मनापासून इच्छा आहे की तुम्ही नक्कीच निवडून येणार

  • @sandipnangare8033
    @sandipnangare8033 Місяць тому +11

    खासदार वैशालीताई दरेकर राणे 🚩
    निशाणी मशाल 🚩

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +23

    बाईन पाडलं बाई न
    ....

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Місяць тому +8

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥🐯

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 Місяць тому +15

    Only uddhav saheb thackrey 🚩

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 Місяць тому +16

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥

  • @santoshnarvekar2898
    @santoshnarvekar2898 Місяць тому +13

    Vijay honar

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 Місяць тому +6

    जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत आहेत

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 Місяць тому +11

    Jay Maharashtra tai

    • @Karan21144
      @Karan21144 Місяць тому

      हो सगळे एकाच माळेचे मनी आहात तुम्ही तुमचा Penguin पर्यटन मंत्री होता तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांचया गड किल्ल्या साठी काय केलं सावण्र्धन करण्यासाठी काय केलं आमच्या महाराजांचं फकत वापर करता
      त्यांच्या नावावर पक्ष चालवता सत्ता भोगता त्यांच्या किल्ल्या साठी काहीच करत nhi
      To मिंध्या pan tech kartoy शेतकऱ्याच पोरग म्हणून सांगतो आणि शेतकऱ्या साठी काय करत nhi शिवरायांच्या किल्लया साठी काय करत nhi fkt तुम्हाला महाराजांचं नाव वापरून सत्ता भोगायची आहे मुंबईत शिवसेना होती तरी का मराठी माणूस हद्दपार झाला तुमचा बाळू फक्त मुसलमानांना शिव्या घालत होता त्याचाच पोरग त्यांचा मांडीवर जाऊन बसले आज जनतेला fkt मूर्ख समजता मोदी लावडा पण तसाच करतो आयघाला शिवाजी महाराज च नाव घेतो पण त्यांच्या किल्ल्याकडे लक्ष देत nhi tee ajit pawar ७००००० koti khaun Palun gela. मुंबईत मराठी Buisness man marathi contractor la la tender dile नाहीत. तुमचया udho ni
      तुमचा उद्धो अडाणी ल शिव्या घालतो ती आणि शरद पवार आणि अडाणी दोघे चांगले मित्र आहेत तुम्ही सगळे सगळे उधो,राज ,टरबूज ,मोदी,मींध्या,मुत्रा अजित,शरद. ,पापू ,पेंग्विन सगळे जनतेला मूर्ख बनवत आपली पोळी भाजून घेता .सेंटर हॉटेल मध्ये settelement karun marathi कामगाराला तुमच्या उधो ठक्र्यानी काढून देशोधडीला लवल अता मराठी माणूस आठवतो काय मातोश्री 2 कास बांधला ते सांगा Range Rover ,Bmw kutub anta yevdhe paise
      तुमचा बाळू ठाकरे सोनिया ल शिव्या देऊन देऊन वरी गेला अंन आता udho तिच्याच मांडीवर
      मिंधा शिंदे कोणत्या हिंदुत्व साठी अजित पवार बरोबर गेलंय सगळे फक्त जनतेला मूर्ख बनवता तुम्ही.ज्या स्टॅलिन नी हिंदू म्ह्णजे maleria,डेंग्यू असा मनला त्याच्या सोबत udho kasa gela .तुमचा बाळू सगळी कडे हिटलर ,हुकुमशाही ची तारीफ करत होता आता udho hulumshai chya navane bomba marto ahe mg2014,2019 la kay gottya khelat hota ka

  • @hemantpatil7829
    @hemantpatil7829 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र.

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 Місяць тому +7

    दरेकर ताई खूप खूप शुभेच्छा!

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +5

    ताई विजयी होणार यावेळी

  • @subhashwalke
    @subhashwalke Місяць тому +9

    देवेंद्रना सांगा की तुम्ही यार्डात पडलेले इंजिन काल पर्वा आणून जोडलेत.ते धावणार नक्कीच नाही.

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 Місяць тому

      किती लाज काडली रे भावा😂😂😂

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 Місяць тому +3

    विशेष म्हणजे स्थानिक आहेत... कल्याणचे लोक तिला चांगले ओळखतात

  • @user-il7fm4fs4x
    @user-il7fm4fs4x Місяць тому +2

    Jay Maharashtra

  • @pradipingale6660
    @pradipingale6660 Місяць тому +5

    वैशाली ताई इतिहास घडवणारं

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 Місяць тому +6

    Only Udhav Saheb Shivsena Jay Maharashtra 🚩🚩🚩

  • @SHUBHAMPATIL-mr2sh
    @SHUBHAMPATIL-mr2sh Місяць тому +7

    दांडगाच अभ्यास दिसतोय #बेधडक

  • @johndsouza2086
    @johndsouza2086 20 днів тому +1

    Mam we r with u❤

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Місяць тому +1

    दरेकर बाई हुशार आहेत, अभ्यासू आहेत,हजरजबाबी आहेत माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात योग्य उमेदवार दिलेला आहे...
    भावी खासदार वैशालीताई दरेकर यांना विजयाच्या हार्दीक शुभेच्छा...🚩🚩🚩🚩🚩
    जय शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)❤❤❤❤❤

  • @smitshinde3717
    @smitshinde3717 Місяць тому +1

    ताईसाहेब गुलाल आपलाच
    आम्ही शिरूर लोकसभेत येतो आमच्यासारखे कडवट शिवसैनिक अमोलदादा कोल्हे मतदान करणार आदेश मातोश्रीचा

  • @satyamevjayatev1969
    @satyamevjayatev1969 Місяць тому +5

    Aamchi char maata Thackeray Sahebana

  • @Burgunda
    @Burgunda Місяць тому +1

    कमाल निरीक्षण👌

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Місяць тому +15

    Uddhav saheb jindabad 🙏🚩🚩
    Jai shivsena 🙏🚩🚩

  • @ashokawalegaonkar8783
    @ashokawalegaonkar8783 Місяць тому +5

    Jay ho Mashal only

  • @abhaysawant5909
    @abhaysawant5909 Місяць тому +4

    एकनाथ शिंदे व अजित पवार ह्या दोघांनाही बीजेपी राजकीय दृष्ट्या संपवणार. ह्याकरता बीजेपी विरोधकांना आतून मदत करणार आणि श्रीकांत शिंदे व सुनेत्रा पवार ह्यांना निवडणुकीत हरवणार

  • @sagardeokar4532
    @sagardeokar4532 Місяць тому +1

    अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय ताई

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र!

  • @dharmajbagale6846
    @dharmajbagale6846 Місяць тому +2

    दरेकर ताई विजय होणार जय महाराष्ट्र

  • @parshurampote443
    @parshurampote443 3 дні тому

    वैशाली दरेकर ताई भरघोस मतांनी विजयी होणार 🎉🎉🎉🎉

  • @vedantsgoodlife7302
    @vedantsgoodlife7302 Місяць тому +5

    ह्या ठिकाणी, त्या ठिकाणी 🤣

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️⛳

  • @sramaditya
    @sramaditya Місяць тому +2

    जायंट किलर ठरणार आहेत ताई, लिहून ठेवा ! 🚩🚩🚩

  • @vithalgurav3179
    @vithalgurav3179 Місяць тому +2

    Aamchi 8 mate ya tai naa....🚩🚩

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Місяць тому

    दरेकर ताई जय महाराष्ट्र आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w Місяць тому +1

    ताई मनापासुन जय महाराष्ट्र

  • @harishchandramore6385
    @harishchandramore6385 Місяць тому +5

    Udhav saheb zindabad

  • @pornima2106
    @pornima2106 Місяць тому +5

    Udhavji saheb

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 Місяць тому +3

    विजयी भव

  • @onlysaheb
    @onlysaheb Місяць тому +1

    ❤❤❤ Only One Kutumb Pramukh Udhavji Saheb 🎉🎉🎉

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 Місяць тому +12

    Vaishali tai hai jai maharashtra. Vaishali tai tumcha contact no milel kay?

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 Місяць тому

      Ho nivdun alya ver
      5 varshani deu na😂😂

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 Місяць тому

      स्थानिक उमेदवार आहे डोंबिवली ईस्ट

  • @prabhakarbarve733
    @prabhakarbarve733 Місяць тому +1

    ताईच विजयी होणार

  • @user-qn6sj3sp6f
    @user-qn6sj3sp6f Місяць тому +2

    शिंदे साहेब जर पडले तर अजित दादा परत म्हणतील , बई न पाडलं बाई न

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +1

    वैशाली ताईचे भविष्य उज्वल आहे हमखास निवडून येणार 🎉

  • @smssayyed4641
    @smssayyed4641 Місяць тому +1

    Congratulations.

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +4

    गोदी मीडिया कुठे लपला आहे 😅😅

  • @santoshvibhute9110
    @santoshvibhute9110 Місяць тому +1

    Tai great ahe tumhi 🎉🎉gulal aplach.

  • @growmore6147
    @growmore6147 Місяць тому +4

    T̤a̤e̤ 2 l̤a̤k̤h̤ l̤e̤a̤d̤ n̤e̤ n̤i̤w̤a̤d̤ṳn̤ y̤e̤n̤a̤r̤

  • @narayanswamikashinath7515
    @narayanswamikashinath7515 9 днів тому

    ❤🎉

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 Місяць тому +2

    ईडी आघाडी अशी आहे की बकर्यानच्या गळ्यात जे पट्टे घातले आहेत ते अशे आहेत की जेव्हा भाजपा संप्पेल म्हणजे दोन खासदारानवर येईल तर त्यांना ह्या बकर्याच दरी मध्ये ढकलुन देतील

  • @architraut3114
    @architraut3114 Місяць тому +1

    🚩

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 Місяць тому +3

    ताई तुमचा विजय नंकी आहे ईस बार भाजप तडीपार मिंदे तडीपार 70 हजार कोटी रुपये तडीपार

  • @gangadhardoifode1833
    @gangadhardoifode1833 Місяць тому +2

    only. Barnad. Thakre

  • @GulabkWagh
    @GulabkWagh 2 дні тому

    कल्याण चा खासदार असाच पाहिजे

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Місяць тому +3

    Tai tumhi jinknar

  • @user-de3qi8ty1h
    @user-de3qi8ty1h Місяць тому

    पोरकट उमेदवार

  • @SachinKamble-qe9yr
    @SachinKamble-qe9yr Місяць тому +1

    🚩🚩🚩

  • @user-dq7oh4ni2p
    @user-dq7oh4ni2p Місяць тому

    ❤Vijay baha

  • @user-nb2lc4jq4f
    @user-nb2lc4jq4f Місяць тому

    अब तो चीटींके भी पर निकल आये😂😂😂😂

  • @fakttimepass2368
    @fakttimepass2368 Місяць тому

    good candidate .all the best

  • @truthislogical
    @truthislogical 20 днів тому +1

    Rane tai❤