गुहागर साठी विपुल कदम, का भडकले रामदास कदम? इंच इंच लढण्याचा महायुती वर दबाव!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #ramdaskadam #eknathshinde #shrikant_shinde #shivsena #guhaghar #maharashtrapolitics

КОМЕНТАРІ • 107

  • @yashwantrakshe3813
    @yashwantrakshe3813 День тому +18

    रामदास कदम यांचा खडसे होणार 😂😂तीच वाटचाल चालू आहे

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 День тому +25

    गुहागरमधून निलेश राणे यांना उमेदवारी दयावी. कारण त्यांचेही काम गुहागरमध्ये आहे

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 День тому +14

    दुष्काळात तेरावा महिना आधीच कोकणात माणसांचा दुष्काळ त्यात मतांची विभागणी लढा एकमेकांविरुद्ध

  • @raghunathkatre6515
    @raghunathkatre6515 День тому +15

    शिंदे.फडणवीस.स्त्त्येत.येणार

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 21 годину тому +4

    विपुल कदमला डिपॉझिट वाचवणे सुद्धा कठिण होईल....

  • @milindlele7458
    @milindlele7458 День тому +26

    रामदास भाऊंनी विपुल कदम यांच्या कडे शिंदेंचे नातेवाईक म्हणून बघू नये., तर एक सामाजिक कार्य करणारा शिवसैनिक म्हणून बघावे अशी विनंती. जय महाराष्ट्र.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl День тому +5

    प्रभाकर जी सुंदर विश्लेषण. 👍👍

  • @Sachin-sq6qk
    @Sachin-sq6qk День тому +16

    साहेब..छान विश्लेषण..आणि तुम्हाला नवीन स्टुडिओसाठी लाख लाख शुभेच्छा..

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 День тому +7

    रामदास भाई ह्यांच्याशी माननीय मुख्यमंत्री, श्रीकांतजी, तसेच देवा भाऊ बोलतीलच असं वाटतं नाराजी दूर व्हावी कारण रामदासजी चांगली, व्यक्ती आहेत विनयजी सुद्धा जर यशस्वी असतील तर आम्ही जो विश्वास ह्या शिंदे सरकारवर टाकला आहे त्या युतीला व आमच्या भरवश्याला प्लीज तडा जावू n देता मार्ग काढावा

  • @bindhastkiyu
    @bindhastkiyu День тому +13

    खरोखर आवाजात फरक जाणवतोय कमी झाला आवाज नवीन स्टूडियो मधे व्हिडीओस चालू झाल्या पासुन..

  • @ganeshrane2107
    @ganeshrane2107 22 години тому +3

    विपुल दादासारखा होतकरू, पदवीधर युवा नेतृत्व लाभणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.🚩🚩
    "एकच वादा, भावी आमदार विपुल दादा"

  • @syermalkar
    @syermalkar День тому +12

    मला नाहि तर आईला वाटतंय की मी लग्न करावं..... असेच काहीतरी वाक्य म्हणजे ..... मला नाही निवडणुकीला सामोरे जायचे, पण कार्यकर्त्यांना वाटतंय मी आमदार व्हावे.... ही दोन्ही वाक्य सारखेच का? हे सर्व पक्षात हमखास दिसून येते.... 😂😂

  • @Nitin-20D
    @Nitin-20D 6 годин тому +1

    रामदास भाईंची आपल्या सुनेला गुहागर विधानसभा उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 День тому +7

    वाईट वर्तणूक करुनये
    माज करुनये
    माती खाताल अशे ऐकमेकांचे पाय ओढलेत तर

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 День тому +3

    श्रद्घा सबुरी।। जय महाराष्ट्र।।

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 20 годин тому

    अप्रतिम विडियो दाखवला धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @s.m.shinde265
    @s.m.shinde265 День тому +4

    ज्या उमेदवार निवडून येईल... आणि जो tuf. Fight.. देईल. कृपया त्यालाच उमेदवारी देण्यात यावी....
    .... उगाच पोरकट पणा न करावा....!!!! 😊😊😊

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 День тому +2

    यातून जि व्यक्ती 99 टक्के मतदान मिळेल अशीच ऊमेदवार मिळेल हेच करणेच योग्य ठरेल

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 День тому +3

    रवींद्र वायकरजीच्या पत्नीला किंवा कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर जोगेश्वरी विधानसभा गेलीच समजा.

  • @555Covid
    @555Covid День тому +2

    🙏🙏🚩 @thaksen

  • @somnathkadam8177
    @somnathkadam8177 День тому +3

    No.1

  • @subhashchitnis4764
    @subhashchitnis4764 9 годин тому +2

    रामदास, तुम्ही हॉटेल बांधले आहे कॉलेज काढले आहे जमिनी घेतल्या आहेत मंत्री पदे भोगली आहेत. सर्व लायकी नसताना. भ्रस्टाचार हि तुमची ओळख. किती लूट कराल.
    तुमच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 8 годин тому +1

    कदम यांनी आराम करावा 2 मुलांना तिकीट मिळतंय ना!

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 День тому +3

    अरं अरं पावना सखुचा.मेव्हणा @श्रिकांतचा मेव्हणा ........ 😂

  • @vaibhavkathawale8057
    @vaibhavkathawale8057 6 годин тому

    जनमत एकच 🔥 मशाल पेटणार 🔥
    🚩शिवसेना🙏 उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @madhavadhikari4287
    @madhavadhikari4287 21 годину тому +1

    कधी कधी नातं फायदा करून देत
    तर
    कधी कधी नातं नुकसान ही करत
    विपुल कदम जर त्या मतदार संघासाठी लायक ही असतील
    पण मला वाटतं की
    महाराष्ट्रात घराणेशाही चां चुकीचा संदेश जाऊनाये विरोधकांना प्रचाराचा
    आयता कोलीत मिळू नये म्हणून
    शिंदे साहेब वेगळा उमेदवार देतील
    म्हणून नातं कधी कधी अस नुकसान करत

  • @SantoshShelar-cq1cl
    @SantoshShelar-cq1cl День тому +5

    Sattechy lachar aahyet sagly

  • @akshaynikumbh
    @akshaynikumbh День тому +1

    nice appearnce

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 11 годин тому

    प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, जनावरे सांभाळणारा गुराखी हा सुशिक्षित,साक्षर चालत नाही,तर तो रांगडा मात्र असावाच लागतो, रामदास ला वठणीवर आणण्यासाठी उद्धवराव च हवेत.एकनाथरावाला हा आडवा येणार कोकनचा खेळ बिघाडवनार.धन्यवाद.

  • @mhaskar3660
    @mhaskar3660 16 хвилин тому

    भास्कर जाधव काय आणि रामदास कदम काय दोघेही स्वकेंद्रित नेते आहेत त्यांना आपल्या विभागात केवळ मलिदा लाटायचा असतो. प्रत्येक विभागात काम करणारा कार्यकर्ता निवडला पाहिजे. 👍🏼

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 23 години тому

    रामदास कदम यांचे कसे झाले साठी बुद्धी naathi

  • @Nitin-20D
    @Nitin-20D 6 годин тому

    विपुल कदम पण पडणार

  • @sujendrasurve7591
    @sujendrasurve7591 Годину тому

    भास्कर शेठ पुन्हा येणार

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 12 годин тому

    ❤❤❤

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 18 годин тому +1

    सर जी एकदा लातूर ला या
    प्रभाकर जी न.१
    रोख ठोक मानूस

  • @vikas.tondse
    @vikas.tondse День тому +7

    Ramdas Kadam always crying 😏

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 23 години тому

    Only Vipul kadam

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 21 годину тому

    यांचं विश्लेषण जास्त मनावर घेऊ नका, एकतर्फी सर्व काही असतं. यांचे सर्व्हे वैगरे आणि ते जे काही सांगतात ते ऐकायच आणि सोडून द्यायच.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 День тому +3

    Satte che Lachara ni ji Gadari keli ti Gharane shahi Aatta Mantri Mp Udhya Mevhna Mevhni Puri Khandan Char Aane jase Congrea Sodun Lachara che Ghar Dar

  • @anilshelar5470
    @anilshelar5470 12 годин тому

    तुम्हालाही काही तरी ऑफर दिली असेल श्रीकांत शिंदे साहेबान कडून चांगली मांडणी केली अशीच करत रहा

  • @dattatraymohite9104
    @dattatraymohite9104 Годину тому

    Vipul kadam

  • @akshaykhare22
    @akshaykhare22 День тому

    Ramdas bhai is correct, most of the population has never even heard of Vipul kadams name until the release of Dharmaveer and now in navratri festival that too on banners put up in every village, this decision could foul the atmosphere in Guhagar for sure

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 23 години тому

    Prabhakarji, the problem with senior leaders is not ready to retire and guide the party.They always want power in their own hands.Ramdasji shld behave sensiblyand not be spoke in wheel.Divided we fall knowing fully wellalways thinking of fly.Why did he join Shinde then?If he wants to make Shiv Sena strong shld keep personal fly relations aside and help ES party to gain power. Hope sense prevails

  • @kailashfoka574
    @kailashfoka574 День тому +1

    आपण टोमणे छान मारता😂😂

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh День тому

    Prabhakar Ji Tumcha Kay Probable Aahe? Aawaj Kami,Kami Hoot Chala Aahe.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 9 годин тому

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 День тому

    आवाज खूपच कमी आहे प्रभाकर जी !

  • @rajendrabhosale3808
    @rajendrabhosale3808 День тому +3

    Ramdas kadmani adhi apalya gharat dokaun pahave tyani gharaneshahimule kiti shivsainikanche rajkiy carrier barbad kele ahe yachi bari chole udaharne ahet tyachi shiksha ya vidhansabha tyana bhogavi lagnar ahe loksabhela kay zal te sarvana mahit ahe Shinde Sahebani tyana jasta bhav deu naye

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 23 години тому

      अगदी बरोबर , लोकसभा निवडणूकीत दापोली मतदारसंघात नारायण राणे पिछाडीवर होते ,रामदास कदम कायम हवेत उडत असतात

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 День тому +1

    Ramu Das Pad v Satta tikde mag Bam Radn e Ghasa Bomblun phakt Vidhan Parishade karita Gaddari karnare udya cha Patta nahi

  • @swapnilhingde7742
    @swapnilhingde7742 8 годин тому

    Kahihi asel problem pan ... shinden shi bolava..ughadpane bolu naye🙏

  • @suhassawant2440
    @suhassawant2440 День тому

    आवाज ऐकू येत नाही

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 13 годин тому

    Yacha. BJP Karyakaram Karnar He Mahit Ahe Yala

  • @shashikulaye9270
    @shashikulaye9270 День тому

    Tyachya peksha kontya tari karyakartyala dyala pahije shinde sahebani umedvari.aamhi tar pahilyandda nav aaiktoy tyanchaa.

  • @HemantDeshmukh-q8v
    @HemantDeshmukh-q8v День тому

    Sir palus kadegaon var bola sangli jilaha pahuya thumi pk aahe ka te

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 7 годин тому

    pl atta kon sodhun anta pl

  • @criyarose
    @criyarose День тому +7

    आम्ही गुहागर मतदान विभागातील आहे आमचा मतदान संघात उद्धव ठाकरेचा जोर आहे

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      दिखावा आहे फक्त...जे जे जनतेला गृहित धरतील ते माती खाणार... भास्कर जाधव तर पोतं भरून खाणार

  • @akshaynikumbh
    @akshaynikumbh День тому

    Ramdas Kadam Dashing Leader jari asle tri way zalyagat kadhi kadhi wagtayet. Yutit senior Leader ahet te, 3 pakshant samanway sadhun garaj asel tithe tyani margadarshan karane apekshit ahe. sobatach sakali 10 wajta Bhunknarya sanjay la he lok halkyat ghet ahet, jithe khot bol pn retun bol as krun lokansamor narrative thewat ahe, tyala defend karayla, matoshri chi, UBT chi karasthane baher kadhayla ya ramdas bhai ni mage pudhe pahu naye. Shinde Sarkar chi Maval-wadi bhumika tyana- shivsainkana shobhat nahiye, nuksan hotay te sobatch. Elecation jawal yetay. asli faltu goshtit adku naka. Bhaari pawale uchla. nahi tr atahi tasach result lagla tr sankhya-bal asun kahihi fayda nahiye tumcha...

  • @vishwaspadave8103
    @vishwaspadave8103 День тому +4

    गुहागर मधुन या वेळी मनसेचे प्रमोद गांधी साहेब निवडून येणार

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      एवढी मजबुरी नाही आली रे बाबा 😊

  • @vinaybakshi8449
    @vinaybakshi8449 9 годин тому +1

    Pagar al ki bolto ha Packet Channel 😮 Tatcha avakat phekha jast bolto

  • @rahulmane4593
    @rahulmane4593 День тому

    अप्पा कदम ह्याना एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश करून घ्यावे आणि तिकीट द्यावी रामदास कदम पक्ष सोडून जातील

  • @nikeshpatil3074
    @nikeshpatil3074 3 години тому

    😂

  • @criyarose
    @criyarose День тому +3

    शिंदे आमदार मुलगा खासदार राणे खासदार 1मुलगा आमदार परत दुसरा पण आमदार साठी इंच्छुक कारकरत्यानी फकत चटया उचलायचंय आणि हे स्वतंयच्या स्वार्थ्यासाठी चार चार पक्ष्य बदलणार

    • @mr_sb_002
      @mr_sb_002 День тому

      पवार च्या घरात किती आमदार खासदार आहेत ते नाही दिसल का तुला बैलबु******

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 День тому +3

    कोणीपण येऊ दे… जिंकणारतर भास्कर जाधव💪🏻💪🏻🚩

    • @555Covid
      @555Covid День тому +2

      🤣🤣🤣🤣😝 जोकराला बेबी पावडर कमी लावायला सांगा जरा ...

  • @SampdaBhagwat
    @SampdaBhagwat День тому

    आत्ता पर्यंत प्रत्येक निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी ईमानदारिने काम केले आहे शिवसेनेने त्यांचा उमेदवार नसेलतर दिखाऊ काम केले होते

  • @rajeshjoshi-wb8xw
    @rajeshjoshi-wb8xw 21 годину тому

    कोणी कितीही विरोध केला निवडूण भास्कर जाधव येणार

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 День тому +3

    Faltu analyst...50 khoke

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      Tu kashala alas boche chatat ithe

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 День тому +6

    Are YZ tu pan Mindhene Palalela Kutra disto...

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 День тому

      Aani tu Favdya cha palalela

    • @555Covid
      @555Covid День тому +2

      Kolhe Bai ne sangitla ka Tyanna ekhada topiwala bhetla asel ja nit paha...ithe Yeun chiraku nako hybrid zatya

  • @sharadghogale4662
    @sharadghogale4662 11 годин тому

    तुमच्या बोलण्यात कमळीचा पेड न्यूज चॅनलचा आहे असे वाटते.
    ह्या निवडणुकीत तुमचा स्टुडिओ नक्की बनणार.

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 День тому +1

    नवीन स्टुडिओ त चालु केले पासुन तुमचा आवाज फारच कमी ऐत आहे हे मी मागे ही एकवेळ सांगीतले होते सुधारना करा व आजकाल तुमचे बातम्याही मुळमुळीत येत आहेत पुर्वी सारख्या दमदार तर नाहीतच व तुमची बोली भाशाही बुळबुळीत ऐत आहे हे पेल्याचे सुर्यवंशी आहेत का अशी शंका वाटत आहे 😂 एस्टी वाले बद्धल कीती तळमळीने पोटतिडकीने बाजु मांडणारे हेच आहेत का की आता डमीबसले आहेत नाहीतर तुमचे व्हीडीओ पाहने बंद करू आमी जसे ऊंबरजीकरचे बंद केले तसे कारन ही तसेच आहे तेंन्हि जेंव्हा एसटी वालेच्या वीरोधात बीन माहीतीची गरळ ओकली तेंव्हापासून बंध केले😢

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      आवाजाची तांत्रिक अडचण ठीक , ती दुर पण होईल लवकरच...पण उगाचच भांडुपवाल्या सारखं काहीपण बरळु नका... धमकी काय देताय जी तक्रार असेल ती मुद्देसूद मांडा की ...एवढी पण अक्कल नसेल तर उगाच कशाला पाजळायची...

  • @funbuddy475
    @funbuddy475 День тому +2

    Tumhi always UBT gatala verudh ka bolta?

    • @555Covid
      @555Covid День тому +1

      कारण महाचु...लोकांचा घोळका आहे उबाठा गट....

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 День тому +6

    तुमची आख्खी हयात bjp आणि गद्दारांची बाजू घेण्यात फुकट जाणार

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 День тому +1

      आपली मावा आघाडीchya खुर्च्या उचलण्यात जाणार की नाही????
      लोकाला ज्ञान कशाला द्यायचे