इस्रायलने एका वर्षात बाजी पलटवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 81

  • @madhavkale5868
    @madhavkale5868 Годину тому +11

    मोदी पर्व सुरू झाल्यानंतरच भारत इस्राएल संबंध दृढ झाले. इस्राएल ने भारताला नेहमी मदत केली आहे.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 години тому +40

    इसराएलच्या पाठीमागे अमेरिकेसारखा देश आहे मान्य, परंतु इस्त्रायली लोकांचा राष्ट्रवाद देखील भारतीयांपेक्षा जास्त आहे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 години тому +2

      भारतात राहाले तर भारतीय म्हणूनच.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 години тому +2

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @gkarnale5
      @gkarnale5 Годину тому

      Aplya kade UBATA ahe 😂😂😂

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 27 хвилин тому +2

      खर आहे.
      आम्हा भारतीयांमध्ये राष्ट्रवाद फारच कमी आहे.

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 Годину тому +7

    भारतातील बहुसंख्य हिंदू हे निच प्रवृत्ती चे आहेत जे राहुल गांधी व पवार, उध्दव ठाकरे अशा घराणे शाही लोकांना पाठिंबा देतात फुकट काही मिळत असेल तरी कोणाची राजवट आली तरी आम्हाला फरक पडत नाही.

  • @mhaskar3660
    @mhaskar3660 2 години тому +11

    लोकांनी आता आंदोलन करायला पाहिजे की भारत देशाचे तुकडे करणाऱ्या गांधीचा फोटो असणारी नोट आम्ही चलनात वापरणार नाही. व्यापाऱ्यांनी देखील अश्या नोटा घ्यायला नकार देण्याचे आंदोलन केले पाहिजे. 👍🏼🙏

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz 2 години тому +14

    अनयदा ते टांग उपर असतं हो
    इस्रायल च्या जिद्दीला मानाचा मुजरा
    इस्रायल मुळं इथल्या हिंदूंना पण हुरूप आला, आशा बळकट झाल्या

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 години тому +5

    Congratulations to Israel army.jai Hind jai bhole nath.

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 2 години тому +10

    अशक्य ही शक्य करतील इस्राएल ❤

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 години тому +16

    आपण कधी शिकणार इस्त्रायल कडून आम्हाला हजार वर्षे पासून ह्या सापाचा विळखा पडलो ह्याना राग येवू नाही म्हणून आम्ही हिंदू राष्ट्र नाही बनलो आमच्या छाताडावर बसून देश बनवले आणि इस्लामी क देश म्हणून घोषित करून टाकले तरी पण आज ही आपण र्कुनिसात करीत आहोत हिंदू म्हणून खूप निराश होतो आमची काळ रात्र कधी संपतच नाही

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 години тому

      अपण साधे त्यांच्याकडुन सामान घ्यायचे नाही हे ही करू शकत नाही. दादरला गर्दी त्यांचीच. त्यांच्या मोबाईलमधे हिंदु मुलींचेच फोटो मिळाले. एका नाशिकच्या स्त्रीने सांगितले होते, गणपतीचे साहित्त्य त्याच लोकांकडून घ्यावे लागले. कारण आपले कोणी नव्हतेच विकायला.
      आपणच आपला अंत:काळ जवळ आणत आहोत.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Годину тому

      हिंदुंतले गद्दार थोड्याशा फायद्यासाठी संपुर्ण हिंदु समाजाचा विश्वासघात करतात .. काही वेळा ते बलात्कारी अत्याचारी जिहाद्यांना सुफी संत जाहीर करतात , काही वेळा याच लोकांना त्यांच्या अशा या गुन्ह्यांना शासन केले तर भारताला इस्लामिक देश पेट्रोल, डिझेल देणार नाही असे सांगून भारताची अर्थव्यवस्था कोलमडेल, पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकुन उध्वस्त करेल अशी भिती दाखवुन अशा गुन्हेगारांना मुक्त करायचे.. आज हे सगळे गद्दार आणि ते ज्यांचे हुजरे आहेत ते नराधम विरोधी पक्षाच्या सगळ्या पक्षांत ठासुन भरले आहेत आणि हिंदुंवर पुन्हा एकदा वार करायला सज्ज झाले आहेत..

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 29 хвилин тому +1

    या प्रसंगानुसार भारतीय नागरिकांनी प्रेरणा घ्यावी प्रथम राष्ट्र ध्येय ठेवून संघटित आवश्यक .

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Годину тому +3

    🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🌺🪷🌺🪷इस्राएल --
    राष्ट्रवादी नागरिक ++++अमेरिका ==विजय. 🦾🇮🇱🦾🌸🌸🦾

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 46 хвилин тому +2

    हिंदूं कधी एकत्र येणार? हिंदूराष्ट्र कधी बनणार?

  • @arunjoshi2939
    @arunjoshi2939 2 години тому +3

    Very studious analysis sir. Hat's off 🙏

  • @raghunig6993
    @raghunig6993 Годину тому +3

    He lok chhatrapati che khare varas shobhtat.
    Maharashtra public only politics karnar.Ughda dole bagha nit.

  • @vilasmukadam3008
    @vilasmukadam3008 2 години тому +3

    खूपच छान विश्लेषण....

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 Годину тому +2

    Informative video with good analysis.

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 2 години тому +4

    हो हॅट्स ऑफ टू ग्रेट आर्मी....

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 Годину тому +3

    आजचा व्हिडिओ चांगला होता धन्यवाद

  • @All-is-Maya
    @All-is-Maya 3 години тому +3

    Time to find a new Planet and pack of all the members of the Peaceful Community there❤!

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 2 години тому +3

    खूप छान विवेचन

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 Годину тому +1

    आपल्या देशात देशभक्त आहेत का? याची शंका आहे.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 25 хвилин тому

    इस्रायल च्या नागरिकांच्या राष्ट्रवादाला तोड नाही .तुम्हीही विषय छान मांडला

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 21 хвилина тому

    काही मराठी बोलणारे ज्यु लोक देखील आहेत. त्यांच्याही भावना आपण समजून घेऊ. त्यांच्या प्रेरणा जागृत राहोत अशी प्रार्थना!

  • @shekharb2981
    @shekharb2981 44 хвилини тому +2

    खूप छान माहिती,आपणास धन्यवाद 🎉

  • @SandeshBandre-z4j
    @SandeshBandre-z4j 2 години тому +4

    यातून भारतीय हिंदू काही शिकेल का?
    आता तरी हिंदू एकत्र येईल का

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 години тому +1

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp Годину тому +1

    या युद्धाचा होणारा दूरगामी परिणाम यावर आपण,स्वाती ताई आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक यांचा एक व्हिडिओ अपेक्षित आहे..

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 2 години тому +1

    Israel is the New Trend Setter across the Globe!!
    More Power To Israel 🇮🇱 ❤

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Годину тому

    उद्धटपणा आणि अरेरावी संपवण्याचा सुंदर मार्ग

  • @Gadaichatterjee
    @Gadaichatterjee 2 години тому +3

    शामिल नाही सामिल .

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 години тому

    अनयजी, इसराएलचा युद्धासाठी काही मदतकोष आहे काय. खरंच त्यात काही आर्थिक मदत पाठवायला आवडेल. फूल ना फुलाची पाकळीच असणार पण त्यांच्या जिगरबाजपणाला प्रणाम म्हणून असे टोकन पाठवावे अशी इच्छा आहे.
    तुमचे विडिओ नेहमीच पाहतो, पुढे एखाद दुसऱ्या विडिओत याबाबत माहिती दिली तर आभारी राहीन.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 48 хвилин тому

    इज्रायल छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श मानतात. पण अजुन बाजी पलटवली नाही आहे.अधिक सैन्य पाठवायला लागत आहे युद्धक्षेत्रात.जेव्हा बाजी पलटली की सैन्य परत पाठवायला लागतील.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 2 години тому +2

    फारच छान.

  • @prakasharahane7028
    @prakasharahane7028 2 години тому +2

    Nice movement 🌹

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 2 години тому +1

    Madhya railway var video banva mumbraya la halt dilay tyapeksha diva la train dyaychi na secular railway ani ashwini vaishav he flop mantri

  • @ImShilpaGorade
    @ImShilpaGorade 2 години тому +4

    आणि आपली वैऱ्याची रात्र सुरु झाली आहे. २०४७ भारत पूर्णतः इस्लाम बहुल होणार.

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 2 години тому +2

      definitly the way Congress is coming back gives indication

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      त्यासाठी मदतही करत असणार

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 27 хвилин тому

    अनयजी निघ्रुण नाही हो निर्घृण

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 2 години тому +1

    🙏🙏🙏

  • @gkarnale5
    @gkarnale5 Годину тому

    Agdi khare ahe one year madhe hamas hizjulla itan saglna sampavle

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 46 хвилин тому

    Very very 👍🏻👍🏻👍🏻

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 2 години тому +1

    छान विडीवो🎉🎉🎉

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 2 години тому +1

    🇮🇳🇮🇱💐💐

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 Годину тому

    What about India?आम्हाला साधे pok conquar करता येत नाही. नुसती बाष्कळ बकवास for last 10 yrs

    • @jaibholenath6900
      @jaibholenath6900 Хвилина тому

      aichya gaavat....last 10 years!!!
      aichya gaavat Khangrace ne 1947 madhye British India madhun ek exclusive Izlamic Property Porkistan Aani ek Joint Izlamic Property India ka banavla?

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 2 години тому

    Mag tikdech ja na😂

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 2 години тому +4

      भाऊ तुम्ही छान विडीओ बघायला आलात की टिंगल करायला? तुम्ही जा ना भारत सोडून. दुसर्‍यांना कसे कोणी पाठवू शकणार?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      ​@@vijayadongre-natureमहामूर्ख असेच असतात

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 2 години тому +1

    चीन ला जमीन विकून टाकली आहे किती लाच घेतली आहे सांगा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Годину тому +2

      पुरावे घेऊन कोर्टात जा

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 Годину тому

      @@swapnapandit478 गुन्हेगार शामिल आहे आणि सीबीआय ईडी त्याच्या ताब्यात आहे
      नियम आणि कायदे सामान्य माणसाला लागू होत असतात चोरांना नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому

      कोणत्या वर्षी किती दान दिली याची माहीती घेवून संबंधितांना हाच प्रश्न विचारण्याची हिंमत होत असेल तर अवश्य प्रयत्न करावा

    • @JagdishK-tp6lg
      @JagdishK-tp6lg Годину тому

      शरद पवारांना विचारा. त्यांनी प्लॉट पाडून विकले असतील😂

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l Годину тому

      मुर्खा सारखे बोलू नको मोदीजीने चीनला 1 इंच जमीन दिलेली नाही त्या पागल राहुल पपपू च्यावर विश्वास ठेऊ नको काँग्रेस ने चीनला किती दिली ते बघा