त्या रात्री १२ वाजता, मातोश्रीवर खरंच कोणी आलं होतं का? देवेंद्रजी उध्दवजींना भेटले हे खरंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #uddhavthackeray #adityathackeray #devendrafadnavis #maharashtrapolitics

КОМЕНТАРІ • 256

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 години тому +97

    फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊ नये दगाफटका होऊ शकतो

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Годину тому

      जो स्वत #अनाजीपंत ची #औलाद आहे त्याच्या कोन #दगाफटका करणार आहे .. जय महाराष्ट्र 🚩

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 Годину тому +3

      बरोबर बोललात.

  • @sansan8738
    @sansan8738 3 години тому +92

    फडणवीस अशी चुक करणार नाही

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 2 години тому +53

    मातोश्री वर जाण्याची गरज नाही

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 2 години тому +72

    भाजपाने आता स्वबळावरच लढावे अथवा शिंदे साहेबांबरोबर लढावे. जर पुन्हा ऊबाठा बरोबर गेले तर घोडचूक असेल.

    • @diliparbooj6644
      @diliparbooj6644 Годину тому

      अगदी खरे आहे .. पण अशी शक्यता अजिबात नाही आहे असे वाटते. मीडिया सतत खोटा Narative करण्यात हुषार आहे. पण भाजप मीडिया सेल हे तातडीने खोडून का काढत नाही याचेच आश्चर्य वाटते आहे .

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 години тому +167

    एखाद्या माणसाकडून प्रचंड अपमान सहन करून देवेंद्र जी त्याच माणसाला भेटायला जातील असं अजिबात वाटत नाही .

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 Годину тому +8

      💯%एकदम बरोबर.

    • @555Covid
      @555Covid Годину тому +7

      👍 हो

    • @nirmalas.401
      @nirmalas.401 28 хвилин тому +3

      मी भाजप समर्थक आहे पण राजकारणी सत्तेसाठी अपमान विसरून काहीही करू शकतात असे माझे मत आहे.

    • @555Covid
      @555Covid 25 хвилин тому +1

      @@nirmalas.401
      घरकोंबड्याची आजची स्थिती बघुन सत्तेचा आणि त्याचा दुरान्वयानेही संबंध येणार नाही हे कोणीही सांगेल 🤣

    • @555Covid
      @555Covid 22 хвилини тому +1

      @@nirmalas.401
      घरकोंबड्याची आजची स्थिती बघुन सत्तेचा आणि त्याचा दुरान्वयानेही संबंध येणार नाही हे शेंबडं पोरही सांगेल 🤣

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 години тому +23

    बंद खोलीतले हे गुपित निवडणुकीचा निकाल लागल्यावर बाहेर येईल तोपर्यंत जरा दमानं!

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 3 години тому +86

    अशी भेट झालीच नसेल देवेंद्रजी घाई करू नका जनता आपल्या पाठिशी आहे तुम्ही एन सी पी ला बरोबर घेतलय हे मात्र चुकलय

    • @vijayrokde2790
      @vijayrokde2790 2 години тому +1

      मला वाटते हे केंद्रा कडून घडले असावे.

    • @sandipbhagat11760
      @sandipbhagat11760 2 години тому

      Fadanvis Ani Sharad Pawar he fodafodi karnyatch aple Rajkiy Yash ahe ,,,hya third class mentalitiche ,,,,Khup mote nete ahet.....

    • @JitendraKhaire-fd3tk
      @JitendraKhaire-fd3tk 22 хвилини тому

      महायुति सूपड़ा साफ मराठा आरक्षण विरोधी एक मराठा कोटि मराठा

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 3 години тому +18

    देवेंद्र फडणवीसजी अस करतील अस वाटत नाही

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 години тому +50

    बंद दाराआडचा दुसरा अंक 😂😂
    फडणवीस यांनी मला बंद दाराआड वचन (शब्द) दिला होता 😂😂😂😮😮😮😮

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 години тому +9

      फडणवीस यांनी कधीही चुकूनही मातोश्रीवर जाऊ नये नाहीतर हे असेच बोलणार

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 2 години тому +72

    कितीही भेटी होऊद्या
    एकनाथ शिंदे ना एकटे पडू देऊ नका

    • @anandkulkarni8717
      @anandkulkarni8717 2 години тому +7

      एकदम बरोबर

    • @chetansalunke7220
      @chetansalunke7220 31 хвилина тому

      थोडे दिवस थांबा तो दिवस लांब नाही... 🤞🏼

  • @kunaldesai2865
    @kunaldesai2865 3 години тому +21

    फडणवीस असं करणार नाहीत नक्कीच.....

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 години тому +38

    सुर्यवंशी जी ही खोटी बातमी आहे , पसरवली गेली आहे !!! आता पर्यंत आम्ही असल्या बऱ्याच वावड्या आधी पासून ऐकत आलो आहोत !!! 🙄

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 Годину тому

      पण फडणवीसांनी याचा इनकार पण केलेला नाही

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 20 хвилин тому +1

      ​@@rajendrachavan39हा सुद्धा एक narrative च

  • @sanjaykarlekar2693
    @sanjaykarlekar2693 3 години тому +74

    उध्दव ठाकरे आयुष्यातून मनातून उतरले आहेत.

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Годину тому

      अनाजी पंत पण आमच्या आणि महाराष्ट्रच्या जनते च्या मनातून उतरला आहे उदा:- लोकसभा निकाल... जय महाराष्ट्र 🚩

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 15 хвилин тому +1

      ​@@MrSutar-hr5fqहो ,लोकसभा निकाल -उबाठा २१जागा लढवून १२ठिकाणी सपाटून हरला

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 4 хвилини тому

      @@जयमहाराष्ट्र-फ7घ हा बरोबर, पण अनाजी पंत नि किती आल्या ते पण सांग Ed, Cbi, इलेक्शन कमीशन, pm, cm , अदृश्य शक्ति अस्तनी पण किती आल्या अनाजी पंत च्या आणि 2019 ला किती आल्या... जय महाराष्ट्र 🚩

  • @NilkanthBAL
    @NilkanthBAL 2 години тому +23

    देवा भाऊ मुळीच भेटले नसतील उगाच फालतु अवाई उठवायची दुसर तुम्हीभांडुप सोनापुर म्हणालात ती उपमा आवडली😂😂

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 3 години тому +15

    मुकेश अंबानी उद्धव ला कशासाठी जाऊन भेटले यावर एक व्हिडीओ लवकर करावा ही विनंती 🙏

  • @KrishnatNalawade-x7u
    @KrishnatNalawade-x7u 2 години тому +22

    उद्धव परत नको

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 2 години тому +15

    फडणवीस तर नाही गेले मग रात्री बारा वाजता सामान्य कौटुंबिक माणसाच्या घरात कोणी गेला तर संशय वेगळाच घेतला जातो

  • @smitapatkar786
    @smitapatkar786 3 години тому +21

    देवेंद्रजी वर पूर्ण विश्वास आहे. स्वार्थासाठी नक्कीच नाही जाणार. राजकीय डावपेच काही असतील तर सांगणं अवघड आहे.

    • @555Covid
      @555Covid 2 години тому +2

      मुर्खांशी शास्त्रार्थ करणार का?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 14 хвилин тому

      @@555Covid खरय असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ 😱

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 години тому +14

    देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले अशी बातमी पसरू शकते, पण शिवसेना पक्षप्रमुख सागर बंगल्यावर गेले अशी बातमी पसरू शकत नाही हा फरक लक्षात घ्या की !!

    • @by89564
      @by89564 2 години тому

      👌👍

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Годину тому

      ​@@by89564कारण बीजेपी ची फाटली आहे लोक सभेचा निकाल पाहुन

  • @555Covid
    @555Covid Годину тому +4

    अभिनंदन प्रभाकरजी 💐🎊🎉🎊✌️
    शेणक्यांची अक्षरशः जत्रा भरवलीत आज ... लगे रहो 💪🏹🚩🙏

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 3 години тому +46

    देवाभाऊ लाचार होऊ नका जनता आपल्या पाठीशी आहे🎉

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Годину тому

      #जनता 😂😂😂 जनते नि दाखवल कोनाच्या पाठीशि आहे

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 3 години тому +20

    फडणवीस चा नेमका प्रॉब्लेम काय आहे, कोणीही आरोप केला तरी उत्तर का देत नाही याला संयम नाही मूर्खपणा म्हणतात.

  • @555Covid
    @555Covid 2 години тому +4

    🙏🙏🚩 @thaksen
    कोरोना योद्ध्यांना न्याय द्या

  • @sanketlonari2721
    @sanketlonari2721 2 години тому +13

    मुळात मी कधीच तुमच्या व्हिडिओ खाली कमेंट करत नाही. परंतु आज मी तुमचा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी सरकारची जाहिरात बघितली तर मला आनंद झाला. लढते रहो बढते रहो❤

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Годину тому

      गेल्या वर्षी सरकारने "सामना" च्या मुखपृष्ठावर मोठी जाहिरात दिली होती, आतल्या पानावर संज्या गरळ ओकत होता.

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 18 хвилин тому

      ​@@Rocket_T2नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला?

  • @harshalbabrekar3473
    @harshalbabrekar3473 3 години тому +10

    टोमणे सम्राट विश्लेषण

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 3 години тому +6

    Hare Krishna ❤❤

  • @rahulsant5859
    @rahulsant5859 2 години тому +5

    कदापिही देवभौंनी मतुष्री वर जाऊ नये काही गरज नाही... अत्यंत बालबुद्धी वाले तिथं आहेत सध्या

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 години тому +7

    हो भेटले असतील, त्यांनी इंकर केला नाही

  • @KishGs
    @KishGs 45 хвилин тому +19

    जनाब उद्धव ठाकरे याच्याशी परत दोस्ती नको. हा माणूस म्हणण्याचा लायकीचा नाही.

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 19 хвилин тому

      हा महाराष्ट्र टरबूजाने नासवला

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 15 хвилин тому

      महाराष्ट् कलंक कपटनिती शिरोमणी पक्षफोडणवीस आधुनिक अनाजीपंता पेक्षा शतपटीने चांगलाच 😢

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 години тому +3

    देवेंद्र फडणवीस असा आगाऊपणा करणार नाहीत!

  • @Manojsworld-
    @Manojsworld- Годину тому +3

    याआधी उद्धव उद्धव करणारे आज उध्दवजी करत आहे

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 3 години тому +12

    देवेंद्र जी तुम्हीच जिंकणार . कोठेही जाऊ नका.काळजी घ्या

    • @anandkulkarni8717
      @anandkulkarni8717 2 години тому +1

      महाराष्ट्राला तुमची गरज आहेच.

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Годину тому +3

    बातमी उठवणारा माणूस कोणाला माहिती आहे का,?
    कोणीही यावे आणि काहीही बोलावे आणि टीव्ही वाल्यांनी गजर ( बोंबाबोंब ) करत बसावी हे हास्यास्पद आहे.

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 2 години тому +2

    Congratulations you are receiving Advt. by Maharashtra Govt.
    On Digi 9 Channel .

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 49 хвилин тому +2

    देवेंद्र जी आणि एकनाथ जी यांनी युती केली तरी जनता त्यांना निवडून देईल उगाच नसते प्रयोग करू नये, २०१४ ला भाजपाने एकट्याने लढून १२५ जागा मिळवल्या होत्या हे ना पवारांना जमले ना बाळासाहेबांना तरी यांनी २०१९ ला पुन्हा चूक केली.आता तरी धडा घेतला पाहिजे. जनता सुशिक्षित हुशार व चाणाक्ष आहे यावर विश्वास ठेवायला पाहिजे.

  • @omkarchavan964
    @omkarchavan964 2 години тому +4

    Bhandup Sonapur, Ek No😂😂

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 години тому +1

    काय सांगावं *हिंदूत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी?* देवेंद्र फडणवीस मातोश्री वर जाऊ शकतात

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 2 години тому +6

    भाजपनं उचापती करु नयेत झालं हे पुष्कळ आहे.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 години тому +8

    सत्तेत आले नाहीत तरी चालेल पण उद्धवशी संबंध नकोच नको.

  • @ishanipawar-y8o
    @ishanipawar-y8o 57 хвилин тому +2

    अजित पवार ला सोबत घेणं खूप मोठी घोडचूक होती,ज्याला पाहिले तुम्ही जेल मध्ये टाकण्याच्या गोष्टी करतात नंतर त्याच्या साठी च वोट मागतात😢😢😢😢😢

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Годину тому +1

    संघावर,दोष ठेवल्यावर,संघ साॅफ्ट काॅर्नर कसा असेंल्!

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 3 години тому +4

    एकदम खोट.

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 3 години тому +4

    Devendra Fadnavisji ajibaat gele navhte ..udhvast ne afva udavli ahey...

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 4 години тому +9

    अफवावर दुकानदारी चालू. मराठी अस्मिता हिंदुत्व आऊट

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 23 хвилини тому

    धन्यवाद साहेब ही जाहीरात दाखवत आहेत .❤

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy Годину тому +1

    हे खरं वाटत नाही. राज्याचा उप मुख्यमंत्री असा प्रोटोकॉल तोडून जाणार नाही. पूर्वी जेंव्हा ते गेले होते तेंव्हा ते विरोधी पक्ष नेते होते. सत्तेसाठी एवढी लाचारी? ती सु सु रोज गृहमंत्र्याला राजीनामा मागते हे बरोबर वाटत नाही, फार क्लेशदायक आहे. थोडा स्वाभिमान बाळगावा.

  • @vishuchavan3000
    @vishuchavan3000 Годину тому +3

    मी पण चालू केला आता हे सरकारची advertisment तुम्ही पण चालु केला

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 28 хвилин тому

    Yes Prabhakar ji you are always right

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 години тому +1

    जय श्री कृष्ण प्रभाकर जी

    • @555Covid
      @555Covid 2 години тому +2

      जय श्री कृष्ण
      जय गौमाता 🙏🚩

  • @anjalideshpande9333
    @anjalideshpande9333 11 хвилин тому

    खूप छान विश्लेषण ....तुम्ही खरचं या उबाठा ल एक्सपोज करा हो.....

  • @vishalbalve6993
    @vishalbalve6993 7 хвилин тому

    YESSSSS100%

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 3 години тому +2

    सर्व मोकळे झाले😂😂

  • @suhaslawande
    @suhaslawande 2 години тому +1

    Only Shinde Saheb Great performance

  • @waghvilas
    @waghvilas 32 хвилини тому

    उध्दव जी अस काय करतील अस वाटत नाही, आणि फक्त मुख्यमंत्री या विषयावर असेल तर त्यांना कोणीही अगदी सर्वसामान्य माणूस साथ देणार नाही,

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 3 години тому +1

    🙏🙏🙏

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 3 години тому +6

    सर तूम्ही कितीही कोड्यात बोला ,,आम्ही जे काही समजायचं आहे ए समतोच

  • @JitendraJoshi-u4n
    @JitendraJoshi-u4n 3 години тому +3

    0:37 FRESHER cha tondavar far ch surkutyaa aahet.. 😂

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Годину тому

    Dhanyawad-Namaskaar

  • @Vashishta-DKMH15
    @Vashishta-DKMH15 Годину тому

    जय माता जी।🙏🙏

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 32 хвилини тому +1

    भाजपावाले या गोष्टीचा इन्कार का नाही करत??
    याचा फटका भाजपाला बसू शकतो

  • @sandeepthakur494
    @sandeepthakur494 3 години тому +3

    Ho owasi aala hota

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 22 хвилини тому

    हा सुद्धा एक narative आहे. जे लोक पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय आणि व्हिडिओ चे शीर्षक पाहून कॉमेंट करतात त्यामुळे किती तरी गैरसमज होतील. जे BJP साठी योग्य नाही

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 24 хвилини тому

    फडणवीस यांनी जनाबला हात देऊं नये 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachingokhale4938
    @sachingokhale4938 34 хвилини тому

    हवा चालू आहे

  • @maheshpore5774
    @maheshpore5774 23 хвилини тому

    मागील उघड भेटीतील गुप्त चर्चेची (ज्या वरून आजपर्यंत वाद चालू आहे )त्याची शहानिशा करण्यासाठी ही गुप्त भेट असेल 😄😄

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 2 години тому

    खूप छान विश्लेषण भाऊ 🙏🙏🙏🚩

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 54 хвилини тому +1

    नेमके योग्य वेळीच उध्दवरावांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे जर देवेंद्रजी खरेच तीथे गेले असते तर त्या कॅमेराच्या व्हिडिओचा पुरेपुर फायदा या ऊभाटा वल्यांनी ऊठवला असता😅

  • @GROWTHCentre-p1m
    @GROWTHCentre-p1m Годину тому

    JAY SHRI RAM 🙏⚘🙏🏻

  • @deepkalyan108
    @deepkalyan108 Годину тому +1

    हुडी घालून रात्री फिरण्याचा फडणविसाचा इतिहास सर्वाना माहीत झाले, ते कोणालाही माहीत नव्हते अगोदर, तुम्हीं असे बोलता की जणूकाही तुम्हाला देवेन्द्रजीनी ऺऺमी नाही गेलो, हे बंद दारा आड़ त्या रात्री दिप मालवून सांगीतले😊

  • @ambareeshagashe8480
    @ambareeshagashe8480 3 години тому +2

    Mi Mumbai la yet aahe

  • @kashinathbhavale7052
    @kashinathbhavale7052 7 хвилин тому

    या बातमीसाठी हा प्रपंच करण्यासाठी या पत्रकाराने किती घेतले असते

  • @harshadprabhusavkar9271
    @harshadprabhusavkar9271 2 години тому +1

    If he was Deveendra than no one will vote for bjp

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 3 години тому +1

    नमस्कार

  • @amitmehta4401
    @amitmehta4401 52 хвилини тому

    ❤❤❤❤

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 2 години тому +1

    Sarkari jahirat wa wa prabhakar ji... Fayda jhalach shevti tumcha

  • @smitasuhas7981
    @smitasuhas7981 Годину тому

    किती तळमळीने सांगता 🎉🎉🎉 👍 feel good 👍

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao7372 2 години тому

    जय प्रभाकर जी

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 години тому +2

    ससभाहेबां ना

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 18 хвилин тому

    स्वबळावर शत प्रतिशत भाजप....सोबत कुणीही नकोच.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 25 хвилин тому

    झी हाॅरर शो.... 😮😮😮😮

  • @bhaskarnimase2778
    @bhaskarnimase2778 Годину тому +1

    बीजेपी ला ut परवडले पण राज परवडणार नाही

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 Годину тому

    खूप मस्त विसलेशन आणि वाखाणण्याजोगी।

  • @Swami-g7n
    @Swami-g7n 3 години тому +2

    तुम्ही काळजी करु नका, पण तुमच काम तुम्हाला करावच लागनार

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 27 хвилин тому

    कोण कुणाला भेटले व कुठे... योग्य जोड्या लावा😂😂😂😂

  • @dhananjayjadhav9403
    @dhananjayjadhav9403 3 години тому +3

    Ek hi bhool

  • @achyutalekar1731
    @achyutalekar1731 Годину тому

    Kyaa Baat Hai|||| hum 1950 se Baburao Arnalkar ke ANDHBHAKT hai||

  • @rajdumbare
    @rajdumbare 2 години тому +1

    Bhandup-Sonapur 😂😂😂

  • @saimotionfilms9109
    @saimotionfilms9109 2 години тому +1

    Superb information sirji

  • @kesarimaloswal4144
    @kesarimaloswal4144 54 хвилини тому

    Zunjar Kala Pahad athvla.❤❤❤❤❤

  • @santoshchormale956
    @santoshchormale956 Годину тому

    फडणवीस यांनी यावर काही प्रतक्रिया दिलेली नाही

  • @prathmeshagonde7716
    @prathmeshagonde7716 3 години тому +2

    हसू का 😂😂

  • @jaywantjadhav8206
    @jaywantjadhav8206 2 години тому +1

    BJP Jarr UBT LA Bhetel Tarr BJP LA mafi nahiiii

  • @shailajavaidya4623
    @shailajavaidya4623 2 години тому +1

    Amruta phadnavis vina karan devendra phadnavisqnbaddal agavupane bolun makdanchya hatat kolit detat.

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 41 хвилина тому

    सगळं बंद दाराआडच कसं घडतं

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 8 хвилин тому

    Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Mahayuti Must Be of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @kamleshratvekar4562
    @kamleshratvekar4562 10 хвилин тому

    मनाचे पाढे वाचून दाखवतोय. 😂

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 14 хвилин тому

    Agarval nahi Gupta bandhuna….😂😂😂😂

  • @xDR_xDR
    @xDR_xDR 2 години тому +1

    video chys suruwatachi ad pahili. kontya bajune to fresher vatto???

  • @sureshpatil3930
    @sureshpatil3930 3 години тому +2

    हॆ जर खरे असेल तर भाजप चा अजून एक पाय चिखलात फसणार, ही सगळी चाल भाजप ला सम्पवण्या साठीच असावी.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 3 години тому +2

    Prabhakarji, probably ES Guwahativia Surat must have inspired the SUTRADAR to spread the theory. All things behind closed doors. How does the theory come out?The mystery is like BOLLYWOOD movie. Anyway since elections are round the corner one can expect many more stories for entertainment.