मुख्यमंत्र्याचं कार्टं वरळीत कल्याण करणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne 2 години тому +11

    जे उबाठा सेनेत गेले, त्यांना कल्याण डोंबिवलीतील सुशिक्षित मतदारांचा फारसा पाठींबा नाही, सुंठेवाचून खोकला गेला! 😊

  • @balasahebmhaske4312
    @balasahebmhaske4312 3 години тому +10

    घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे विसरले वाटतं मामु.

  • @udayoak2758
    @udayoak2758 Годину тому +4

    वरळीत संदीप देशपांडे यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार देऊ नये

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 2 години тому +17

    खूप छान व्हिडीओ, उद्धव अजून किती हीन पातळीवर उतरणार आहे, हे ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 19 хвилин тому

      हिंदू मतावर निवडून येऊन गद्दारी करणारा पहिला उद्धव ठाकरे... हिंदू मतदार याला आपली लायकी दाखवा

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 3 години тому +26

    सर्व राजकारण्यांनी उध्दव ठाकरेंकडे शिकवणी लावली पाहिजे ,
    कारण मतदारांच्या अल्पबुद्धीचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांच्यापेक्षा चांगले कुणालाच जमत नाही.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому +1

      यासाठी मोरचूद काका जास्त माहीर आहेत

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 години тому +14

    आपला तो बाबू दुसऱ्याचा तो बाब्या😅 पण आपल्या बाबुचा फुटका बांबू झाला हे पहा ना भौ.

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 3 години тому +18

    विधानसभा मध्ये चौथ्या पाचव्या क्रमांकावर गेले तरच टोमने बंद होतील

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 2 години тому +3

      कदाचित जास्त टोमणे सुरू होतील

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому +1

      अजून जास्तच थयथयाट सुरू होईल

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 3 години тому +14

    सर्व कामे फडणविसांचे, आणि जनसामान्य लोकांमध्ये श्रेय घेतात एकनाथ शिंदे.😂😂
    शिकले पाहिजे.

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 2 години тому +13

    अरे उद्धवा जों मुख्यमंत्र्याच्या कार्ट्याने जे काय काम केले तू त्याच्यापेक्षा निम्मे सुद्धा!काम केले नाही

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 години тому +5

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 години тому +9

    नेता तसेच प्रेक्षक.

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy Годину тому

      You mean: जैसा नेता वैसा श्रोता! 😂😂😂

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Годину тому

      @@mr.trustworthy हांजी. ईन लोगोकों ऊन के जैसेही पसंद करेगें ना .

  • @SnehalPatil-w4m
    @SnehalPatil-w4m 3 години тому +18

    " ह्यां " च्या ( पेंग्विन ) कार्ट्याने , बाॅलीवूड पार्टीज् ना हजेरी लावण्याशिवाय आणखी काय दिवे लावले होते आत्तापर्यंत .... ?

    • @abhaypatil2093
      @abhaypatil2093 3 години тому +5

      नाईट लाईफ वळे सुधारणार नाहीत.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 3 години тому +7

    उध्दव ठाकरेंनी psychology warfare मध्ये PHD केली आहे,
    तुम्ही जर मतदारांना आपल्या राजकीय शत्रूंच्या विरोधात उभे करू शकलात तर विकास करून निवडणुका जिंकायची काय गरज ,तुम्ही घराबाहेर न पडताच निवडणुका जिंकू शकतात.

  • @Mahendra.8977
    @Mahendra.8977 3 години тому +10

    दुसऱ्या च ते कार्ट आणि आपलं तो आदू बाळ
    कसली ही मानसिकता खरच उद्धव ठाकरे पार वेड झालंय असं वाटतंय

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 3 години тому +3

      पार वेडे पेक्षा पार यड झालंय उत्कृष्ट शब्द

  • @santoshsatam947
    @santoshsatam947 Годину тому +2

    CM खुर्चीचा किती जन सामन्याचा फायदा करू शकतो हे घरात बसून फुकट घालविले उधव्यानी, वाईट वाटते त्यांचं.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 години тому +3

    उद्धव ठाकरे कधीतरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भानावर किंवा शुद्धीत असतात कां? मुख्यमंत्रीपद गेल्या पासून या माणसाने स्वतःची अक्कल, शुद्ध, ताळतंत्र सगळं सगळं गमावलं आहे.

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d Годину тому +4

    भान सुटण्यासाठी, मुळात भान असावे लागते

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 Годину тому +5

    उद्धव आता सैराट झाला आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 15 хвилин тому +1

      एकनाथ शिंदे यांचा नातूलाई सोडलं नाही तो फालतू माणूस असला आपला नेता.. बापाच्या नावाने पोट भरणारे

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy Годину тому +2

    05:01 कंस मामु 😂😂

  • @purushottamvedpathak4150
    @purushottamvedpathak4150 3 години тому +2

    ऑडिओपेक्षा व्हिडिओ दाखवा. जास्त effective होईल.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Годину тому +2

    ह्या चे आजोबा चे विचार कोठे गेले? 😢

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 Годину тому +3

    या विधानसभेला मामुंचे चिरंजीव मतदारसंघच बदलणार. हे नक्की. 😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Годину тому +2

      पण मामु कुठून लढणार

    • @rajanpawar8530
      @rajanpawar8530 59 хвилин тому

      @@ushajoshi4339 तुम लढो, मै कपडे संभालूंगा😇

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 55 хвилин тому

      ​​@@ushajoshi4339त्यांना निवडणूक न लढवता मुख्यमंत्रीपद हवंय .....

  • @jyotikulkarni9707
    @jyotikulkarni9707 Годину тому +1

    घोडा मैदान..... जवळ आहे!

  • @dhanrajdhikale1633
    @dhanrajdhikale1633 2 години тому +1

    कार्ट,,, 👌

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 2 години тому +2

    दुसऱ्याचे ते कार्ट, आपले ते ...!

  • @dhananjaywadgaonkar4920
    @dhananjaywadgaonkar4920 Годину тому +2

    माजी मुख्यमंत्र्यांचं कार्टे पाचव्या क्रमांकावर गेले तर मग डोळे उघडतील अशी भाषा बोलण्याची किंमत 😊

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 3 години тому +2

    Sushil chi aakka gap ka aahe .......?

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 10 хвилин тому

    मस्त अनय !

  • @surajdhupkar2959
    @surajdhupkar2959 2 години тому +1

    Good to see your views are increasing day by day ...I used to get disappointed looking at your 10K/15K/20K views after looking at the efforts you are putting in making the videos to make lay people like us aware about various things happening around...

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Годину тому

    🙏🙏🙏

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 3 години тому +1

    Madhya railway var video banva mumbraya la halt dilay tyapeksha diva la train dyaychi na secular railway ani ashwini vaishav he flop mantri

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 26 хвилин тому

    Vote jihad needs to be countered by positive voting 🗳

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 Хвилина тому

    माजी मुमाचे चिरंजीव का? कार्ट का नाही ?

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 2 години тому

    काहींनी इतका धसका घेतलाय कि, UBT च्या बारीकसारीक गोष्टीचा बाऊ करुन दुकानदारी चालु आहे. 🤷‍♂️🤦‍♂️😂😜

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 Годину тому +3

      कोर्टातील इन कॅमेरा गोष्टींची तुम्ही वाट बघताय का? म्हणजेच मोठया? असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

  • @sunilm3223
    @sunilm3223 46 хвилин тому

    दिशा सालियन च्या प्रकरणात ठाकरेच्या कार्ट्या चं नाव कोर्टात दाखल झालंय ते त्याचा बाप, आणी राज्याची जनता विसरली का ❓ मा मु चा ऐतिहासिक वासू दिवटा 👎