झिरवळ जाळ्यात की झिरवळांचे जाळे | Sushil Kulkarni | Analyser | Narhari Zirwal | Sharad Pawar | Net

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 118

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 6 годин тому +31

    जाळीवर उडी घेऊन नाटक करणाऱ्यांना बाहेर येण्यास कुणी.मदत करू नये.त्याची हौस पूर्ण झाली पाहिजे.😅😅😅

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 5 годин тому +12

    पवारसाहेबांच्या जाळ्यात अडकले म्हणा की,😊😊

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 5 годин тому +8

    तसं नाही सुशीलजी, झिरवळ खाली हिरवळ पाहून उडी मारली असं म्हणावं...😂😂😂😂 👌👌

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 6 годин тому +11

    जळीवर ऊडी नाही मारली
    दोरीला धरुन जळीवर उतरले

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 6 годин тому +10

    जाळीत उडी मारून झिरमिळ्या झाल्या , व हवेत उडत गेल्यामुळे सगळीकडे पसरुन पोरांचे हवेतले खेळणे झाले.

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 4 години тому

      धोतर आणि टोपी ह्याची जाळी होऊ नये म्हणून जळ जळ धोतर टोपी ह्याची जाळी दिसू नये म्हणून कुठे तरी फळ फळ

  • @BabasahebYele
    @BabasahebYele 24 хвилини тому +1

    विधानसभा उपाध्क्षपदावर असणाऱ्या जेष्ट्य नेत्याला हे शोभत नाही.लोकशाहीसाठी अतिशय वाईट आहे.

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 6 годин тому +6

    जिरवल साहेबांनी आधी gap ची size मोजून घेतली बहुतेक.

  • @BhikaHsjare
    @BhikaHsjare 3 години тому +2

    नरहारी झिरवाळ यांनी स्पष्ट सांगितले होते की माझी राज्यपाल होन्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत

  • @ashokthakare123
    @ashokthakare123 4 години тому +5

    आरे आदिवासींवर महाभारता पासून आन्याय करण्यात आले. आहेत हे काही नवीन नाही

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 4 години тому +4

    सगळा थिल्लर पणा चालू आहे पद प्रतिष्ठा कर्तव्य,जनतेन काय घ्याव.

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 5 годин тому +16

    मंत्रालयातील जाळी ही काय झुला झुला झाली की काय? झिरवळ याना या वयात हे धंदे शोभते तरी काय. लज्जास्पद निंदनीय. राजीनामा देऊन मग झुला झुला खेळा म्हणाव.

    • @madhukargangurde7684
      @madhukargangurde7684 3 години тому +1

      राजीनामा देण्यासाठी त्यांना आम्ही आमदार नाही केला त्यांनी आदिवासी आणि त्यांच्या हकासाठी लढव म्हणून आम्ही पाठवल.आणि मला प्रामाणिक वाटत साहेबांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिक पणे पार पडली.जय शिवाजी .जय बाबाजी .जय हिंद

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 6 годин тому +14

    छपरी आंदोलन 😅

  • @matrixmind76
    @matrixmind76 6 годин тому +11

    झिरवळ छपरी आहे

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 6 годин тому +3

    नमस्कार सुशील जी

  • @ananddesai6713
    @ananddesai6713 3 години тому +2

    ह्यांना टिकटं हवीत, ह्यांच्या मुलांना पण पद पाहिजे, आम्हा सामान्यांना
    " बाबाजी का थुल्लू "

  • @ananddesai6713
    @ananddesai6713 3 години тому +4

    एक मालवणी नाटक होत, त्यात जगबुडी नदीत उडी मारू अशी धमकी देतात, नंतर कळतं जगबुडी नदी चक्क कोरडी आहे.
    झिरवळ ला चळ लागलंय 😄

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 5 годин тому +13

    झूरळ जाळीत अडकले 😂😂😂🤣🤣🤣

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 5 годин тому +15

    जाळीहटवा पहीले नंतर उड्या मारा!?

    • @tanmay8056
      @tanmay8056 4 години тому +2

      ते इतर आमदार ना सांगा झिरवळ यांची आदिवासीं समाज करीता तळमळ होती

    • @ShantanuNarale
      @ShantanuNarale 3 години тому

      tu zay bapa la lav na udi marayla # tayni adivasi mulansathi #

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 3 години тому

      @@ShantanuNarale तुझ्या बापाने कुठ आय घातली?

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 6 годин тому +3

    Mastta Sushilji.

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 4 години тому +2

    नशिब अजून तरी या उडीची तुलना स्व. सवरकरांच्या ऐतिहासिक उडीशी केली नाही

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 6 годин тому +3

    झिरवाळ साहेब चा निवडतील कितीही बोला
    झिरवाळ मोदी वार होत तेव्हा हरवलं नाही आता काय हरतील

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 6 годин тому +1

    Utkrushta visleshan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 4 години тому +1

    या गोष्टी मुळे निवडून येणाऱ्या प्रत्येक आमदाराला जाळीत उडी घ्यायची प्रॅक्टिस करून सर्टिफिकेट घेणे कम्पल्सरी करावे व सावधानता बाळगावी विनंती 😂😅🤣🤣🥳🥳

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 6 годин тому +5

    शप चं जाळं आहे हे

  • @KTM_09
    @KTM_09 5 годин тому +3

    हा फक्त स्टंट होता...उपाध्यक्ष पदावर असलेला माणूस ज्याच्या हातात अधिकार आहेत तो असा कस काय करू शकतो...राजीनामा देऊन अशे स्टंट करायला हवेत म्हणजे जनतेला समजेल की हे आदिवासी नेते आदिवासी जनतेची किती काळजी करतात...जय मल्हार 🙏

    • @tanmay8056
      @tanmay8056 4 години тому

      ते समाजाला कळते इतरांनी सांगायची गरज नाही

    • @ShantanuNarale
      @ShantanuNarale 3 години тому

      # jay adivasi #

  • @DattatrayMarade
    @DattatrayMarade 4 години тому +3

    पूर्ण माहिती घेतली का ? बातमी काय करता ,कशामुळे उडी घेतली आणि का घेतली हे नाही विचारले ,उगाच काही पण बोलायचं

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 Годину тому +1

    जाळी बघून उडी मारली ती नसती तर उडी मारली नसती

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 години тому +1

    जंत पाटील याने टाकलेल्या जाळ्यात अडकला झुरळ 😂😂😂
    आता झुरळच्या घरात पद आणि समाज दावणीला मराठयांच्या 😂😂😂

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz 5 годин тому +15

    जाळी होती म्हणून उडी मारली...😂😂

    • @tanmay8056
      @tanmay8056 4 години тому +4

      नाही लक्ष वेधणे करीता उडी मारली........

    • @ShantanuNarale
      @ShantanuNarale 3 години тому +1

      Sarkar cha lasha vedhanay sathi

  • @laxmanmasale1941
    @laxmanmasale1941 54 хвилини тому

    पञकार साहेब निट आभ्यास करून बोलावे
    आदिवासी समाज्यावर कीती अण्याय होत आहे बघावे

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 4 години тому +1

    जाल्यामंदी गावलाय "झिरवाळ"करु लागलाय वळवळ!

  • @rohitgavli1112
    @rohitgavli1112 6 годин тому +3

    Aadivasi samajasathi ladhale te karan shekado mul muli tyanchya nivasthami upashipoti rstyavr kitekdivas zople hote

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 3 години тому

    हौस पूर्ण होवू द्या जाळ्यात अडकलेच पाहिजे😊

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 4 години тому

    सुशील जी आत्ताच घोषित झालेल्या ब्राह्मणा साठी च्या परशूराम मंडळ यावर व्ही डी ओ करा.

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 3 години тому +1

    हा विषय खुप संवेदन शिल होता पेसा भरती साठी हे लक्षात घ्या ते आम्हाला माहीत आम्ही कामावरून हजर होऊन परीक्षा देऊन काम केल्यानंतर आम्हाला जॉब वरून घरी बसवले दुसरी कडे इतर मुलांना कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या दिल्या मात्र st वाल्यांना का नाही हा आमच्यावर अन्याय सरकारने केला म्हणून साहेबांनी सत्याच विजय व्हावा म्हणून आणि 3वेळेचं मुख्यमंत्री यांनी 30तारखेपर्यंत तुमची मागणी करू मात्र 20दिवस होऊन गेले तरी साहेब निर्णय देत नव्हते म्हणून साहेबांनी टोकाची भूमिका घेतली होती.जय शिवाजी.

    • @etvlog7239
      @etvlog7239 40 хвилин тому

      ह्या सोशल मीडिया वरच्या भिकरचोटांना काय कळणार दादा

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 6 годин тому +1

    Lokshahi तेजीत

  • @bhagwanhirkud2181
    @bhagwanhirkud2181 5 годин тому +6

    सरकार ऐकतच नाही... मग ते काय करतील?
    तुमचे हे राजकीय अंदाज आहेत...
    पण सरकार ने झिरवळ आणि संपूर्ण आदिवासी यांच्या तोंडाला मानधन देऊन पाने पुसली...
    आदिवासी तुम्हाला निवडणुकीत दाखवून देतील 👊👊

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 6 годин тому

    Yes

  • @Swatik-o1u
    @Swatik-o1u 6 годин тому

    Good evening sir ☕

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 6 годин тому

    Nice

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 2 години тому

    एखादा पोरगा असेल तर BJP मध्ये जाईल.

  • @vasantgokhale3426
    @vasantgokhale3426 5 годин тому +1

    make video how &why Rahul is winning this speed UBT will also win

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 4 години тому +1

    काका किती घराण्यांची वाट लावणार आहे ?

  • @Shiv4u007
    @Shiv4u007 6 годин тому +9

    झिरवाळ ने हतान किम्मत कमी करून घेतली आता कुठे जागा नाहि मिळत तेला तेच्या आसल्या लक्षणामुळे

    • @tanmay8056
      @tanmay8056 4 години тому

      ते इतरांना झोंबले समाज करीता तळमळ आहे

    • @ShantanuNarale
      @ShantanuNarale 3 години тому

      Tayna samjh chi tal malye # amachy shathi ajun man sanman vadhal # pesa gr nighala#

    • @Shiv4u007
      @Shiv4u007 2 години тому

      @@tanmay8056 आरे बाबा कलेक्टर उपोषणाला बसलेले चांगले वाटेल का तुला सर्व जिल्हा त्याच्या ताब्यात असताना
      काहीपण भ्रम नका पाळू
      तेन्हे एखादी नोटीस काडली सर्व पक्षांना ऐकावं लागतं

  • @UdayNatu
    @UdayNatu 6 годин тому

    He sarva utiche leader ahet.Tikde sattar Danve .Maval shelke Bhegde.Chinchwad Jagtap verses Dada Landge Dada ase sarva Maharashtra chalu ahe.Sushil ji sarva hastat.Kuthe nehun thevla Maharashtra.

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 3 години тому +1

    AJEET Bro CM❤

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 4 години тому

    फोकट और सस्ती trp के लिए कुछ भी स्टंट !!! 🛌

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 35 хвилин тому

    कुशल महाराष्र्ट ची जाहिरात "अॅनलायझर ला मिळाली का युट्यूब ला मिळाली ?

  • @MahadevSontakke-ud4iz
    @MahadevSontakke-ud4iz 3 години тому

    झिरवळ जाळी झिरवळ जाळी झिरवळ जाळी 😂

  • @hayavadanarao5613
    @hayavadanarao5613 6 годин тому +3

    Natak.

  • @abc0075
    @abc0075 32 хвилини тому

    घरफोड्यां काक! 🐦‍⬛ 😊

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 5 годин тому +1

    Pawar chya jaalit adakale jithe jithe ase hote tithe tithe ase hote mula la sudhha kadale nahi ka vadilanche against ubhe karit aahe jirvada he ek mohara AP na khali padayache aahe SP is maha cunning

  • @subhashchikramane1285
    @subhashchikramane1285 5 годин тому +1

    New type of 🎪 circus.

  • @jayhind9862
    @jayhind9862 5 годин тому +1

    Stop showing ads

  • @nitinjain4774
    @nitinjain4774 3 години тому

    Susheelji Votinng % var ek vdo karane...
    Maze mat
    Upto 65- 70%Voting , Aghadi Nakki Vijayi...
    Above 70% Voting Yuti Nakki Vijayi...
    Aani 2014/2019 Comparision karne

  • @sadakoli5840
    @sadakoli5840 6 годин тому

    😢

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 4 години тому +1

    हे मुख्य मंत्रिला समजायला पाहिजे

  • @twosister2232
    @twosister2232 5 годин тому

    Zirval hirval

  • @jarvi5019
    @jarvi5019 4 години тому

    Jaliwar udya marnarya manti amdarche putle unhara sarvsna ele. Apta

  • @vikasp4704
    @vikasp4704 5 годин тому

    ञाळीची मजबुतीकरण पहात होते

  • @annapatil3569
    @annapatil3569 4 години тому +1

    साहेब हे झिजवावे निवडून येणार नाही मि दिंडोरी तालुक्यात ला आहे त्या साठी हे नाटक

  • @ganeshshevde6094
    @ganeshshevde6094 5 годин тому

    Jaalee shivya uedi maarude. He tar nusti juralaachi nautanki.

  • @SitaramPawar-mq6jq
    @SitaramPawar-mq6jq 4 години тому +1

    हे सरकार अधिवासी वर किती अन्याय करत हे कोणालाच दिसत नाही

  • @bharatm2223
    @bharatm2223 5 годин тому +5

    काही पण लॉजिक लावून व्हिडिओ बनवतात .😅
    महिना भारपसून मुले pesa चे मुले मंत्रालयात उपाशी उघड्यावर झोपतात ते तुम्ही नाही पहिले , ते मुले झिरवाळ साहेबांना व आमदारांना विचार होते न्याय मिळेल का आम्हाला .

  • @abc0075
    @abc0075 46 хвилин тому

    Zurwal ??

  • @dhananjaychhatre7159
    @dhananjaychhatre7159 5 годин тому +1

    आता अजीत दादाच जाणार आहेत काकांबरोबर तर झिरवळ काय मुलगा काय?

  • @yadunathbhoye7828
    @yadunathbhoye7828 5 годин тому +5

    तुम्ही झिरवाळ साहेबांना बदनाम करीत आहात, कधी तुम्ही उपोषण कर्त्या आदिवासी मुलांना भेट दिली होती काय ?

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 Годину тому

    तु पत्रकार नही फडणवीस चा पाळीव आह़े 😂

  • @blueberryknowledge5037
    @blueberryknowledge5037 6 годин тому +7

    माझा एक भोळा भाबडा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस जर ब्राह्मण आहेत तर त्यांनी ब्राह्मण समाजाला काय दिल आणि समाजासाठी काय केलं हे सांगावं, माझ्या मते एखादा नेता माझ्या समाजाचा आहे म्हणून मी त्याला पाठिंबा द्यावा हे सर्वस्वी चुकीचे आहेत

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 5 годин тому +1

      100%✅...👌👌👌

    • @shashikantbhivsan7382
      @shashikantbhivsan7382 3 години тому

      फडविस सुधा रिटायर पुजाऱ्यांना निराधार योजना चालू केली आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 4 години тому

    झिरवळ हे आपण अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदांवर होतों हे विसरून गेले आहेत का असे खेदाने म्हणावे लागते.

    • @shashikantbhivsan7382
      @shashikantbhivsan7382 3 години тому

      उप अध्येश याना सुधा किती किंमत देते हे सरकार हे विसरून चालणार नाही

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 6 годин тому

    Reel

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 6 годин тому +1

    😂😂😂😂😂😂 जस श p😂😂 तसं ट फ

  • @DilipAghav
    @DilipAghav 5 годин тому +1

    झिरवाळ च्या गांडित वळवळ
    म्हणून मारली उडी पाहता जाळं

    • @tanmay8056
      @tanmay8056 4 години тому

      ती वळवळ इतरांना आले

    • @ShantanuNarale
      @ShantanuNarale 3 години тому

      Tu zay bapa la val val hoti mhanun tu zay sark karta janmal aal

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 6 годин тому +1

    टरबूज कारनामे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 5 годин тому +3

      किती व कशाला तो जळफळाट

    • @ShantanuNarale
      @ShantanuNarale 3 години тому

      bal budhi 😂😂