💐 आपले हार्दिक अभिनंदन, 🙏🙏 खुप खुप धन्यवाद दादा. तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्या साठी उपयोगी असतो आणि तुमचे ऑनलाईन स्टोअर(Agri Power) चे products उपयोगी, उपयुक्त, आणि योग्य दरात भेटल्या मुळे शेतकऱ्याचा खुप फायदा होतो
दादा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही होम डिलिव्हरी होईल असे सांगितले, पण पैसे आधी भरायचे की होम डिलिव्हरीच्या वेळी आणि होम डिलीव्हरीचा चार्ज लागेल की फ्री आहे हे कळवा...🙏
छान सर, सोयाबीन टोकण पद्धतीने adjustment आहे का म्हणजे दोन ओळंतील अंतर 10इंच, किंवा 12 इंच, 16,इंच कंपनी कोणती तसेच दोन सीड barell जोडता येईल अशी adjustment आहे का
@@vishaldeshkari425दोन मशीन घ्याव्या लागतील किंवा काकर पडायला एक उलटा L आकाराची लोखंडी 5mm ची शिग /असारी सोबत जोडावी लागेल हॅन्डल जवळ त्याने चालताना सोबतच दुसरी रेघ ओढल्या जाईल
💐 आपले हार्दिक अभिनंदन,
🙏🙏 खुप खुप धन्यवाद दादा.
तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्या साठी उपयोगी असतो आणि तुमचे ऑनलाईन स्टोअर(Agri Power) चे products उपयोगी, उपयुक्त, आणि योग्य दरात भेटल्या मुळे शेतकऱ्याचा खुप फायदा होतो
धन्यवाद भाऊ
बियाने चे फिरकी कसे बदलावे सागा सर
@@rahulgujar6425 0000000
3 data Sada Mukunda father
3 data demo Guru Randhawa sar
धन्यवाद दादा आपली माहिती माझ्यासाठी खूप उपयुक्त पडली.मी कालच मशीन आणले आज कापूस लागवडी साठी आले मशीन चे सेटिंग चे मार्गदशन भेटले धन्यवाद 🙏🏻🙏🏻
फारच छान आहे , एक डेमो राहिला एक , बी , दोन बी , तीन बी असे बी सोडण्याचे सेटिंग चा डेमो दाखवायचा राहिला।
ते पण सेट करता येते
माझ्या कडे सुध्दा आहे खुप छान आहे लागवडीसाठी योग्य आहे
एका माणसाने किती एकर शेत पेरले जाते
मका पिकासाठी पाहिजे आहे
तुम्ही आम्हा सर्व शेकऱ्यांना ह्या ठोकन यंत्रा बधल माहिती त्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद जर घ्यायची आसल्यास आम्ही संपर्क करू
Aho saheb he sukhya matit ekdam ok chalnar pn teach olya चिखलाच्या matit kase chalte pn dakhva .
अतिशय योग्य किंमत 🙏
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद सर.
लसून पेरणी चा डेमो दाखवा सर .
मक्का साठी एक नंबर आहे
सर्व पिकांच्या फिरक्यांची माहिती सांगा
मला घ्यायचे पण बियाणे आणि खत दोन्ही आहे का असेल मला सिडर पाठवा .घर पोहच डिलिव्हरी हवी.
आपले आभारी आहोत.
ऊ ते ते वध ते ते😊
Pani jast zalywar pend dharayla ki machine la
Plastic material any time it can break or crack..It may not break initially.. when you use it in wet mud it won't give proper service.
भाऊ सूर्यफूल जमते का याने....
खूप छान माहिती दादा
Bajri lavta yete ka
दादा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही होम डिलिव्हरी होईल असे सांगितले, पण पैसे आधी भरायचे की होम डिलिव्हरीच्या वेळी आणि होम डिलीव्हरीचा चार्ज लागेल की फ्री आहे हे कळवा...🙏
फोन करा भाऊ उद्या
अमरावती जिल्हा मधे कुठे मिळेल
Kothmbir yete ka takta
आपले खुप खुप आभार🙏🙏🙏🙏
खुप छान सर
तुम्ही आपटून दाखवली पण आम्ही जे तुमच्या कडून मागवली आणि तिची मजबुती ची गॅरंटी काय.
😂👍
गॅरंटी काहीच नाही , पण मिळाल्या बरोबर काही प्रॉब्लेम असला तर बदलून मिळेल
घरपोहोच झाल्यावर पैसे दिले तरी चालतील का?
Ho
Home delivery karke milnga kya
आमच्याकडे मजुरांची किंमत 400 रु आहे ।।। 400 देऊन पण मिळत नाही 😂😂😂
भुईमुग टोकता येणार का
खडकाळ जमिनीत चालेले का
हो चालेल सर.
साहेब ह्या मशीन च्या दोन्ही बाजू पाहिजे होत्या छान आहे यंत्र ❤
मिळते
जर एक फूटावर किंवा दिड,दोन फूट अंतरावर करता येते का
मस्त आहे साहेब
मागे पुढे केल्यास मशीन चा एखादा भाग खराब होत का काही मशीन ला आशी अडचण येत
Very nice video
Thanks
भात पिकाची SRT वाफ्यावर टोकणी करता येईल का?
Please reply
खरेदी करायचे आहे।
Te check karun pahu karan bhat sathi upyogi asav reply kalva
Spare kharab zalyas milel ka
हो
Khat wala dakhwa sir
पुढच्या महिन्यात
Aamchakade valluone agro componiche aahe 5.5 inchavar b padte kamit kami
हो का ?
Part damage zalyawr Navin miltatakay dada
हो सर्व पार्ट उपलब्ध आहेत
Bakre ka ghast copper Chi machine banva Sahib
सरीमध्ये दोन्ही वरंबा दोन ओळी चालल्या पाहिजेत
Dhan buvai kr skte hai
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
ओलसर जमिनीत पेरणी यन्ञ चालेल का? तीळ किंवा नाचणी सारखी लहान धान्याची पेरणी करता येवू शकेल का?
8999006478 प्रवीण बनसोड सर या नो. ला संपर्क करा .
उडीद लागवन नाही होत का हयाने
माझ्या टोकण मशीनचा पाईप लहान आहे व चाकाच्या बाजूला माती उखराची पटी नाही
सर मला ही घर पोच पाहीजे आहे तर कश्या प्रकारे बोलावता येईल ....आणी मशीन ची वारंटी गारंटी काय आहे
फोन करा संपूर्ण माहिती मिळेल
डाॅलर चना लागवड केली जाऊ शकते का❓ 🙏
Ho
Sunflower seeds sathi kont wheel ahe ka
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
खोल-फिटिंग अवघड दिसते, खरेदी केल्यास माहिती पुस्तक मिळेल का❓
हो आणि त्याचा विडिओ पण मिळेल
हे यंत्र सरीपद्धती मध्ये कसे चालते हे दाखवा।
सरीच्या साईड वर हे यंत्र चालते का ?
हो सारी च्या काठाने चालावा
या वर्षी कमी पाऊस असल्यामुळे बेडवर बेडवर कपाशीची लागवड करायची योग्य राहील का ते सांगा
बेड वर कपाशी सक्सेस कमी आहे, नियमित लागवड करून शेवटच्या वखर पाळी वेळी मातीची भर दिल्यास उत्तम. बेड वर घ्यायची असेलच तर बेड 6 इंचाच्या उंच नका ठेवू
Aapan kamit kami kiti karta yeyil
6700₹
Antar kiti kami karta yeyil
छान सर, सोयाबीन टोकण पद्धतीने adjustment आहे का म्हणजे दोन ओळंतील अंतर 10इंच, किंवा 12 इंच, 16,इंच कंपनी कोणती तसेच दोन सीड barell जोडता येईल अशी adjustment आहे का
मिळून जाईल भाऊ
Yane kapus lagavad hote ka
हो
👋दोन दातावर चालून दाखव सर
सबसिडी आहे का ❓
Aamcha kade 300 rupay roj aahe dhule jhila sakri taluka (samode)
हो का ?
सर आमच्याकडे सात हजार दोनशे रुपयाला मिळते ता.घनसावगी
घेऊन टाका भाऊ वाल थिकनेस 4 mm आहे का पाहून घ्याल आणि वर्जिन मटेरियल ने बनली आहे का ते
एखादा पार्ट हरवले तर मिळेल का
हो साहेब सर्व पार्ट मिळतील आमच्या कडे
परभणी ला किती पर्यंत मिळेल
कॅश ऑन डिलिव्हरी आहे का.... गंगाखेड तालुक्यात...
नाही भाऊ
जमीन ओली असलीतर कापूस लागवड केली जाईल का
हो चालते पण पाऊस आल्या नंतर लगेच नका करू
Yavatmal la milel ka
St पार्सल सुविधा आहे , किंवा पोस्टाने पण मिळते
Please reply..
I need this one
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा
khup chhan demo dilat aapan.Khat ani seed asya machine chi price kiti ahe? ani tyacha demo dakhavalat tar bar hoil.
7700₹ आहे खत बियाणं
भात लावू शकतो का ?
Harbhara peru shaktoka
हो
Don rangetil antar sarkhe kase karnar
सारा पडून करावं लागेल
छञपती संभाजी नगर ऊपलब्द होईल का?
संपूर्ण महाराष्ट्रात
जमीन ओली असेल तर चिखल मशीनला लागल्यानंतर बी पडेल का सर.
साहेब 150रु मध्ये मजूर कुठे मिळतात ते सांगा
हो
बाजरी गहू लागवड करू शकतो का
हो पण अंतर कमीत कमी 4.5 होईल त्या पेक्षा नाही
या मशीन द्वारे तांदूळ पेरता येईल का
नाही भाऊ
दुसरे तास लावणी साठी सरी काढावी लागते काय
तुमचा अंदाज बेस्ट असेल तर आवशकता नाही
Cotetion ani test report miled ka
रिपोर्ट नाही आहे साहेब
सर हे यंञ घर पोच मीळेल का?आपल्याला कश्या प्रकारे संपर्क करु?
होय मिळेल
क्या यह मशीन नाली के ढलान पर भी बीज बो सकती है
आप मशीन देख कर अंदाजा लागा लिजेए क्यूँ की आपकी ढलान कैसी है और उसका स्लोप कितना है उस के हिसाब से
मोहरी लागवड करता येईल का
नाही ती पेरावी लागते ना
1/2datevar mashine chalat nahi jaminivar bhau
ही 2 दाते वर चालते
या यंत्राने भात बी टोकणी करता येईल का?
आयएसआय प्रमाणित आहे का जेणेकरून शासनाचे अनुदान मिळू शकते
Search report milato ka
नाही भाऊ
Hi
खत व बियाणे टोकन यंत्र पाहिजे , नवीन केव्हा येणार ! येणार असेल तर तारीख कळवावी !
उपलब्ध आहे , 7700₹
@@agripower_store त्याचे व्हिडिओ बनवा सर
Make video in Hindi or English
चिखलात चालते का ?
चिखलात पेरणी करत नसते भाऊ
नमस्कार सर मला ही मशीन घ्याची आहे तुमचा फोन लागत नाही
परत करा भाऊ येऊन जाईल
मी आज ऑर्डर दिली अग्री पॉवर टोकण यंत्र ची
Kashi chalate
Apala phone number milel ka
@@yogeshpatil3692 tumcha number dya call karato
@@yogeshpatil3692 changli chalte pn jara quality kami ahe
4:27 @@yogeshpatil3692
दादा भात पेरणी यंत्र मिळेल काय
5:48
बाजरी नाचणी राळे वरी कोडो मिलेट मोहरी जिरे गहू इ ची पेरणी करता येईल का
हो ... ती पण मशीन आहे आपल्याकडे
भात टोकण करू शकतो का
सर हया सीड प्लांटर ने कापूस ड्रीप वर 1.5" फूट,2 फूट, 1.25 फुटावर कापूस लावणी करता येईल का कृपया माहिती द्या
Ho
@@agripower_store sachin bhau tumhi sangta ki 2 jhadatil anter ahe 1.5 fut paryant thewta yete mhanun pn kahi you tube chanal wale tr sangtat ki 12. Inchachya vr antar kelyas setting jamat nahi mhanun pn mla kapashi mde 2 jhadatil anter he 1.5 foot hot astil tr mla mashin havi ahe bhau mhanun jra margadarshion kra please ani til.tokan karta yete ka te pn sanga bhau
सर काकर न फाडता या टोकण यंत्राच्या सहाय्याने सावा तीन किंवा चार अंतर ठेवता येतो का
@@vishaldeshkari425दोन मशीन घ्याव्या लागतील किंवा काकर पडायला एक उलटा L आकाराची लोखंडी 5mm ची शिग /असारी सोबत जोडावी लागेल हॅन्डल जवळ त्याने चालताना सोबतच दुसरी रेघ ओढल्या जाईल
सब्सिडी आहे का याला
भात पेरणी केली जाते आहे असं म्हटलं
हो , बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे
Manmad ला कोणाकडे मिळेल ph no. पाठवा
आमची शाखा कुठेच नाही भाऊ...
आम्हाला पाहिजे
कापूस लागवड 2फूटवर 2बिया पडता का त्या साठी कोणती डिस वापरवी
हो आहे , फोन करा.
ओल्या शेतात चालते का
खूप जास्त ओल म्हणजे पाऊस आल्या नंतर लगेच नाही चालत
Anudan ahe ka yala
फोन करा भाऊ उद्या
dada tumcha phone lagat nahi ahe
आता try करा
मला बियाणे टोकन यंत्र विकत घ्यायचे आहे कुठ मिळेल
फोन करा भाऊ
Address send Kara bhau mashin pahije aahe Ram Krishna hari
8459722496 वर कॉल करा भाऊ
कापूस लागवड करता येते का
हो भाऊ