रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 3 | महाराष्ट्रियन रेसिपी Akha Masur/ bhendi recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 3 | महाराष्ट्रियन रेसिपी Akha Masur/bhendi recipe
    प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश असतो आज के बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायच हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो . आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल|
    असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे जय रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील . इथे मी अगदी थाळी कशी पौष्टिक असेल तसेच परिपूर्ण असेल आणि बनवायला सोप्पी असे हे पाहणार आहोत.
    रोज सकाळी नाष्टा मध्ये काय. बनवायचं ही सिरीज पण आपण लौकरच चालू करणार आहोत त्यामुळे रोजच्या नाष्टा आणि जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर saritas kitchen ला Subscribe करा.
    इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
    साहित्य :--
    मसूर आमटी :-
    मसूर पाऊण वाटी
    तेल 2 चमचे
    मोहरी
    जिरे
    लसूण ठेचून 7-8
    टोमॅटो बारीक चिरलेला 1 मोठा
    हिंग 2 चिमटी
    हळद पाव चमचा
    मिरची पावडर 1 चमचा
    कांदा लसूण मसाला 1 चमचा
    मीठ
    भाजलेल्या दाण्याचा कूट 2 मोठे चमचे
    कोथिंबीर बारीक चिरून
    लसूणी भेंडी :-
    भेंडी अर्ध किलो
    तेल 3 चमचे
    मोहरी
    जिरे
    लसूण 15-20 पाकळ्या
    हिंग 2 चिमटी
    हळद पांव चमचा
    मीठ
    भाजलेल्या दाण्याचा कूट 2 चमचे
    फोडणीचे वरण :-
    तूर डाळ पांव वाटी
    तेल 1 चमचा
    मोहरी
    जिरे
    कढीपत्ता
    हिंग 2 चिमटी
    हळद पांव चमचा
    हिरव्या मिरच्या (मोठे तुकडे करून ) 2
    कोथिंबीर
    पानी गरजेप्रमाणे
    #रोजच्याजेवणाचीथाळी #रोजचेजेवण #महाराष्ट्रीयनस्वयंपाक #महाराष्ट्रियनथाळी
    #जेवणाचीसाधीथाळी #थाळी #थाळीरेसिपी #थाळ्इरेसिपीसरीता #रोजचीथाळी3 #रोजचयाजेवणाचीथाळी3 #आजचीथाळी #साधीमहाराष्ट्रीयनथाळी #महाराष्ट्रियनजेवण
    #saritarecipes #dailylunchdinnermenu #rojchyajevanachithali #thali3 #rojachithali3 #saritaskitchenthali #thaliseries #thalisaritaskitchen #specialvegthali #vegthali #regularthalirecipe #saritarecipe #saritaskitchenrecipes
    आजच्या थाळी मध्ये खालील पदार्थ आहेत
    मसूर आमटी, झटपट मसूर आमटी, आखा मसूर, Masoor Aamati, zatpat masur aamati, aakha masur, लसूणी भेंडी, भेंडीची भाजी, भेंडी ची भाजी रेसीपी, मसूर आमटी रेसिपी, फोडणीचे वरण रेसिपी, वरण भात रेसिपी, वरण रेसिपी, चपाती रेसिपी, भाकरी रेसिपी, कोशिंबीर रेसिपी, salad, महाराष्ट्रियन थाळी, थाळी 3, saritas kitchen thali, saritarecipes, रेसीपी, recipe, rojcahi thali, thali recipe, rojchya jevanahci thali, maharashtrian sadhi thali, thali recipe,

КОМЕНТАРІ • 465

  • @monikaingle9605
    @monikaingle9605 2 роки тому +37

    खूपच छान ताई👌👍 मला तुमच्या सर्वच रेसिपी खूप आवडतात ,, आणि सर्वात महत्वाचं तुमची सांगण्याची योग्य पद्धत खूप आवडते ,,अशाच छान छान थाळी दाखवत राहा

  • @vikasdevkar9300
    @vikasdevkar9300 2 роки тому +5

    सांगायची, बनविण्याची, साधी सोपी पद्धत आणि थाळी लय आवडली धन्यवाद ताई

  • @nutandighe
    @nutandighe 2 роки тому

    किती छान प्रयत्न आहे हा, रोज जेवण काय करावे हा मोठा प्रश्न पडतो, खूप खूप धन्यवाद

  • @jaysadgururecipevlog8576
    @jaysadgururecipevlog8576 2 роки тому +5

    ताई तुमच्या सगळ्या रेसिपि छान असतात. थाळी रेसिपी चालू केलीत. खूप छान मला आणि सर्वांना नक्कीच आवडतात.

  • @ramyajoshi8929
    @ramyajoshi8929 2 роки тому

    Khup chan प्रत्येक् कृति चे विश्लेषण करण्यासाठी धन्यवाद

  • @sujatapatil4482
    @sujatapatil4482 2 роки тому +18

    हाय ताई मी तुझ्या सर्व रेसिपी नेहमी पाहत असते मला तुझ्या रेसिपीज खूपच आवडतात आणि मी ट्राय सुद्धा करत असते.thank you so much👍👍👍👍

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 2 роки тому

      Hi ताई माझ्या पण चॅनेल ला व्हिसिट द्या ( जय सद्गुरू रेसिपी & vlog

  • @hemangineve4555
    @hemangineve4555 2 роки тому

    खूप छान सरिता...मी नोकरी करते आणि खरंच रोज काय मेनू करायचं जेणे करून मूल रोज आई घरी नसताना ही नीट जेवतील यासाठी तुझी ही सिरीज खूप उपयुक्त आहे. त्यासाठी धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 роки тому

      छान वाटले कमेन्ट वाचून.. अगदी समाधान झाल्यासारखे वाटले.. 🙏❣️

  • @savitadurve1422
    @savitadurve1422 2 роки тому +1

    Kup chan recipe aste tai

  • @tejaswinisadawarte7376
    @tejaswinisadawarte7376 2 роки тому

    खूपच झ्टपट आणि सात्विक जेवणाची सीरिज सरिता तू केलीस. रोजच्या जेवणात काय बनवता येईल हे सहज सोप्या भाषेत सांगतेस तू सरिता. खूप खूप धन्यवाद सरिता ,👍👌👌🙏🙏❤️❤️❤️

  • @omshanti3283
    @omshanti3283 2 роки тому

    आज मी तुमच्या रेसिपी पाहूनच जेवण बनवलं कमी वेळात स्वयंपाक तैयार झाला thanks tai🙏

  • @meenakshilonkar8856
    @meenakshilonkar8856 2 роки тому

    मस्त बेत,राघवदास लाडू दाखव ताई ,1 ली थाळी करून झाली,thanku सरिता

  • @smitapatil9360
    @smitapatil9360 2 роки тому

    Ajj hi thali keliye mi mast zali ekdum

  • @ujjwalalagad1759
    @ujjwalalagad1759 Рік тому

    Khup chhan mala tumchya saglya resipi s khup avadtat 🔥🔥

  • @smitachogale2959
    @smitachogale2959 2 роки тому

    खूप छान रेसिपी

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 Рік тому

    सरिता ..मी तुझे सर्व एपिसोड बघितले...तुझी रेसिपी बघतच मी रोज ची थाळी बनवत असते...मला तुझ्या रेसिपी मध्ये उन्हाळी वाळवण व कैरी चे लोणचे रेसिपी बघायला आवडेल... प्लीज...🙏🙏

  • @aniketani4543
    @aniketani4543 2 роки тому

    Apratim.ani sopi pdhat.👌👌

  • @suvarnakillekar1468
    @suvarnakillekar1468 2 роки тому

    खुपच छान थाळी

  • @deepard24
    @deepard24 2 роки тому +3

    I made this Thali today..Every one loved it..

  • @anagharane776
    @anagharane776 2 роки тому

    खूप छान series चालू केली आहे सरिता....👌👌....एकदम सुटसुटीत व सोपी...... माझा सगळयात मोठा problem solve झाला.....खुप खुप धन्यवाद यांसोबत dinner चं combination सुचवा please

  • @NileemadewaskarNileema
    @NileemadewaskarNileema 2 роки тому

    Raj chya jevnachi thali hi again apratim aste thankyu

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 2 роки тому +1

    Thali pramane nasta chi series mastch asnar

  • @samrinshaikh8893
    @samrinshaikh8893 2 роки тому +4

    अप्रतिम ताई...much much useful series, plz series continue kara.... U r the best ❤️ keep posting 😊

  • @swatibellad8791
    @swatibellad8791 2 роки тому

    Bhendi ak number 👌

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 2 роки тому

    खूप छान सिरीज चालू केलीत

  • @bhakti8264
    @bhakti8264 2 роки тому

    सरिता ताई तुमच्यासारख फोडणीच वारण केल खूप छान झालं....Thank you

  • @smrutishinde7318
    @smrutishinde7318 2 роки тому +1

    Kal matar karanji Keli . khupch chavishat jhali 👌 thanks ❤️

  • @jayashreepatil9516
    @jayashreepatil9516 2 роки тому +1

    Khup Chan explain krtat

  • @kalpanadeshpande1414
    @kalpanadeshpande1414 2 роки тому

    Khup chan v simple thali,ashich simple v gharchya sahityat honarya recipes dakhav,thankyou 😋

  • @jayarasam6174
    @jayarasam6174 2 роки тому

    Mast chhanch dish explain karta tumhi

  • @mayurisalunkhe7193
    @mayurisalunkhe7193 2 роки тому

    Sucess full थाळी झाली thNks ताई

  • @darshanakhadapkar3961
    @darshanakhadapkar3961 2 роки тому

    मस्त थाळी आहे छान मस्त मस्त

  • @tejaswinidhayarkar9789
    @tejaswinidhayarkar9789 2 роки тому

    Khup chan recipe dumchiken chi recipi keli khup awadli saglyana thanks dear

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 2 роки тому

    खूप चवदार आणि पौष्टिक थाळी,आम्ही पण अख्खा मसूर आवडीने खातो

  • @vinitajain9960
    @vinitajain9960 2 роки тому

    Hi tai tuhmi khup Chan Chan recipe dakhvta ani tya banvayla pn sopya astat

  • @mpb5923
    @mpb5923 2 роки тому

    एकदम छान आणि पौष्टिक थाळी दाखविली आहे आज तुम्ही मस्त

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 2 роки тому

    चांगली series सुरू केली.. धन्यवाद ताई.. 🙏🙏
    मी तुमच्या receipe प्रमाणे चकल्या केल्या होत्या... खूप छान झाल्या... मला आवडतात सगळया receipes..Thank you 😊

  • @nehalandge7796
    @nehalandge7796 2 роки тому

    Khup chan plz jast recipes dakhva

  • @vandanakene9055
    @vandanakene9055 2 роки тому

    धन्यवाद ताई रेसिपी छान आहे

  • @gaurik502
    @gaurik502 2 роки тому

    Avaj ekdam god aahe tuza.. chaan recipes asatat tuzya

  • @sujatasingh8465
    @sujatasingh8465 2 роки тому

    Khup chhaan

  • @yogitakumbhar3193
    @yogitakumbhar3193 2 роки тому

    Me tumchyach recipe chi vat bgt hote thanx to u

  • @sheetalshinde9325
    @sheetalshinde9325 2 роки тому

    Khup ch Chan sarita tai. Chan mahiti deta tai.

  • @smitajadhav1999
    @smitajadhav1999 2 роки тому +1

    धन्यवाद ताई मी रोज च्या रेसिपी बघून जेवण बनवत आहे आता मला काही टेन्शन नाही काय बनवायचे जेवण.. फक्त शाकाहारी असेल तर छान 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 роки тому

      हो nonveg खूप कमी असेल..
      Dont worry

    • @smitajadhav1999
      @smitajadhav1999 2 роки тому

      @@saritaskitchen Thank you Tai🙏😍

  • @archanamore5853
    @archanamore5853 2 роки тому

    खुप छान मला असच काही तरी थाळी रेसिपी आवडते Thank u 😊

  • @poonammane5017
    @poonammane5017 2 роки тому

    Nice tai khup chan, navin thali amhala shikayla milte thanks.

  • @sujatakhot9036
    @sujatakhot9036 2 роки тому +1

    सर्व रेसिपी छान असतात 👍 लहान सहान टीप्स योग्य देतेस 👍भेंडी ढवळणे म्हणन्याऐवजी परतने असे म्हणावे 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 роки тому

      हो.. बरोबर.
      ही कमेन्ट मला नेहमीच येते.😅
      ढवळणे / परतणे... लक्षात ठेवीन. 😊

  • @manasishirwadkar749
    @manasishirwadkar749 2 роки тому

    खूप खूप छान

  • @bangbang7372
    @bangbang7372 2 роки тому +1

    Khupch sunder jhaliy thali ekadum perfect and not spicy👌👌🙏👍

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 2 роки тому

    खुप छान धाळी👌👍सरिता ताई काल मी तुमची चिकन मसाला रेसिपी बनवली खुपच छान झाली घरात सगळ्यानाच आवडली तुमच्या सगळ्या रेसिपी खुपच छान असतात तुमचे खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @preetihasabnis6534
    @preetihasabnis6534 2 роки тому

    Kiti chan roj tumhi pathav mhnje rojch prashan mitel

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 2 роки тому

    खुप खुप सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद 💐💐

  • @alkamore8389
    @alkamore8389 2 роки тому

    Chhan recipe sopi sutsutit Nikki trey kerel thanks tumchye recipe mast 👍👌

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 2 роки тому

    कल्पना खुप छान आहे सरीता ताई, तुम्हाला खरंच धन्यवाद व शुभेच्छा.

  • @dakshaghosalkar8952
    @dakshaghosalkar8952 2 роки тому

    नक्की च आवडली.

  • @angelinamaster7308
    @angelinamaster7308 2 роки тому

    Superb and easy

  • @pradnyachirme7836
    @pradnyachirme7836 2 роки тому +1

    Tai khup chaan recipe dakhvate sadhi thali khup easy zaly roz swapak kai karyacha. Thank you so much2😘

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 роки тому

      मग मला अजून काय हवं.. 😊
      You are most welcome ❣️

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 2 роки тому

    छान विडिओ

  • @madhavinaik6196
    @madhavinaik6196 2 роки тому

    खूप छान

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 2 роки тому +1

    खूप च छान रेसिपी असतात ताई

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 2 роки тому

    मस्तच
    मसूर आमटी प्रकार आवडला करुन बघेन

  • @ShakilShaikh-ul6ul
    @ShakilShaikh-ul6ul 2 роки тому

    Khup Chan

  • @shabanamukaddam5398
    @shabanamukaddam5398 2 роки тому +1

    Mast recipes..best combination.. U hv solved our problem of cooking.keep sharing.. 👍👍

  • @archanachirme3711
    @archanachirme3711 2 роки тому +1

    Mast di

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 2 роки тому +4

    Hi, सरिता... आजच्या व्हिडिओची प्रस्तावना मस्तच👍...आजची थाळी रेसिपी साधी सोपी पण तितकीच चविष्ट आणि पौष्टिक अशी..😋👌😍 धन्यवाद सरिता ❤️🌹

  • @sujatachitnis6206
    @sujatachitnis6206 2 роки тому +1

    Thali Series Ashich Chalu Dhev Forever ... Khupch Useful aahe All the Recipes are new and tasty and Excellent ... 😋👌😋👍😋

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 роки тому

    खूपच छान मेनू मस्त

  • @vaishalidhobale7134
    @vaishalidhobale7134 2 роки тому

    Khup chhan ...ruchkar aani swadisht thali

  • @rajshridesai947
    @rajshridesai947 2 роки тому

    Tai mi ashich bhendi karte avdte saglyana ani thali 1 no

  • @arjunkulkarnisvlog131
    @arjunkulkarnisvlog131 2 роки тому +5

    Hats off to you tai...Great ahat tumhi

  • @meenakshimuley1569
    @meenakshimuley1569 2 роки тому

    Khup chhan tai khup shikayla milta Tuhhykdun tai u r so positive

  • @amrutajadhav4220
    @amrutajadhav4220 2 роки тому

    Very nice asech chan chan thaliche prakar dakhava. Thanks a lot

  • @cookwitharchana8244
    @cookwitharchana8244 2 роки тому

    खुप सुंदर ताई तुमची बोलायची पद्धत खुप सुंदर आहे

  • @bhagyashreeshewale2308
    @bhagyashreeshewale2308 2 роки тому

    Tumcha receipes khup superb astat

  • @Freefireprogamming77
    @Freefireprogamming77 2 роки тому +1

    👌👌👌👌

  • @kirtipatil1097
    @kirtipatil1097 2 роки тому

    Sarv thali khup chhan tai..
    Rojchya varan/aamti che vegavegale prakar dakhavana pls....

  • @priyankadongre64
    @priyankadongre64 2 роки тому

    Me tujhya itka jevan Nahi banvt pan khup chan vatatat tujhya recipes khup hardworking ahes tu

  • @easylifewithshweta9911
    @easylifewithshweta9911 2 роки тому

    Mast khupch chhan dakhvle taai tumhi thali Ani roj chya jevnat Kay have mast tondala paani sutayla lagle mi pn aata hech banvel roj

  • @padmasuraj2924
    @padmasuraj2924 2 роки тому +3

    Thaali series is very good ,pls post many of this as it really helps us to plan cooking as it's very tiring to decide what to cook .Awesome Sarita .it's good that you are

  • @kavithanayagar1664
    @kavithanayagar1664 2 роки тому

    Very gud....

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 2 роки тому

    How sweet Sarita, sagali जबाबदारी तू घेतलीस

  • @vandanassimplekitchen9358
    @vandanassimplekitchen9358 2 роки тому

    ताई तुमची आणि माझी पदार्थ तयार करण्याची पध्दत आणि पदार्थाची पुर्व तयारी सारखीच आहे ..👍 मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात

  • @IshaSawant982
    @IshaSawant982 2 роки тому

    Mastach

  • @sampadadeshpande3175
    @sampadadeshpande3175 2 роки тому

    Khupach chan tai.thanku me tuzya saglya recipe try karte.khup koutuk kartat sagle

  • @rohinichoudhary2952
    @rohinichoudhary2952 2 роки тому

    sundar.Ashich thali nehmi dakhva.khup chan.

  • @indiranighot2873
    @indiranighot2873 7 місяців тому

    अतिशय सुरेख सरिता 😊

  • @meenathorat6835
    @meenathorat6835 2 роки тому

    Khup chan👌

  • @meghabidve3678
    @meghabidve3678 2 роки тому

    very good series

  • @sanjivaninarute4602
    @sanjivaninarute4602 2 роки тому +2

    Nice..thank you

  • @sagarbhavarthe7460
    @sagarbhavarthe7460 2 роки тому +2

    Mast ahe sadhi sopi resipi tai 👌

  • @sumitasaindane329
    @sumitasaindane329 2 роки тому

    Sarita mi kaal chicken तुझ्या पद्धतीने kele...खूप aavdle thanks

  • @pranalipotdar6700
    @pranalipotdar6700 2 роки тому

    Mastch

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 роки тому

    karan hi bhendi rasayan takun shetat tayar hote . yuriya fosfet . naisargik shetitil bhendi apratim asatatat.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 роки тому

    Khupchan MASTCH THANKS TAI TUJHYA SRAVA RECIPE CHAN EASY ASATAT TU EASY SAMAJAVATES 🙏👌👍

  • @j.mbhise74
    @j.mbhise74 2 роки тому

    🙏 सरिता ताई तुमचीही पण थाळी खूप आवडली मी रोज तुमच्या रेसिपीची वाटच बघत असते. एखादी थाळी कांदा-लसूण विरहीत दाखवा.

  • @sushmasankpal441
    @sushmasankpal441 2 роки тому

    Thank you tai ...असा प्रश्न मलाही रोज पडतो काय करायचं जेवण pan aaj पासून problem solve 🙏

  • @prachisane989
    @prachisane989 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी आहे👌👌👌👌👌

  • @pradeepbhawar8083
    @pradeepbhawar8083 2 роки тому

    Kupach Chan

  • @smitapawar9302
    @smitapawar9302 Рік тому

    Love all the thali recipes.
    Excellent work and so simple and so practical

  • @ujjwalashelake2022
    @ujjwalashelake2022 2 роки тому

    Khupch Chan Didi 👌👍

  • @81837gamerz
    @81837gamerz 2 роки тому

    you are too good. I have tried your chicken biryani and bhogichi bhaji, khup bhari zali hoti.