पंपाच्या सहाय्याने ठिबकमधून कोणते खत कसे सोडावे सविस्तर माहिती | ऊसातील खत व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 120

  • @sagarmohite823
    @sagarmohite823 3 роки тому +31

    खूपच अनुभवी आहेत बाबा ,यांच्या कडून खरंच घेण्यासारखे खूप आहे.

  • @rajendrakadam6582
    @rajendrakadam6582 3 роки тому +9

    नमस्कार, बापू
    खुप छान माहिती देताय तुम्हाला मी लहानपणा पासून शेती करताना पाहिलय, तुम्ही अनुभवाने खुप मोठे आहात, आपल्या सारख्या अनुभवी शेतकर्यांचे कडून मिळालेल्या महायतीचा ईतर शेतकर्यांनी जरूर फायदा करून घ्यावा असे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू ईच्छितो

  • @nirmalagund1621
    @nirmalagund1621 8 місяців тому +3

    खूप छान व गरजेची माहीती आहे काका नमशकार

    • @nirmalagund1621
      @nirmalagund1621 8 місяців тому

      आता माझा ऊस 8 महिनयाचा झाला आहे 12,, 15 कांडयांवर आहे तर वाढीसाठी व जाडीसाठी पाणयातून काय सोडू

  • @PradipDesai-u3d
    @PradipDesai-u3d 7 місяців тому

    या काकांप्रमाणे प्रामाणिकपणे अत्यल्प खर्चात ऊसाला खत नियोजन सांगणारे लोक खूप कमी आहेत धन्यवाद काका खूप वेळ खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @ramthorwat
    @ramthorwat 3 роки тому +5

    खूपच छान अनुभवी माहिती अभिनंदन देशमुख साहेब

  • @dnyandeobhosale367
    @dnyandeobhosale367 9 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली, अभिनंदन.

  • @shriramtrivedi2082
    @shriramtrivedi2082 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत, आणी ते सुद्धा सोप्या आणी प्रात्यक्षिक सह 👌👌

  • @tejasgawade4348
    @tejasgawade4348 8 місяців тому +1

    खुप माहिती मोलाची 🙏

  • @rajaramwaghmode2221
    @rajaramwaghmode2221 3 роки тому +10

    आमच्याकडे ठिबक ची सुविधा नाही ऊस आता सध्या आठ-नऊ कांड्या वरती आहे तर पाट पाण्यातून कशी खत द्यावी याच्या वरती एक व्हिडिओ बनवा लवकरात लवकर मार्गदर्शन करावे काकाचा अनुभव घेऊन खूप छान वाटलं तुम्हा सर्वांना धन्यवाद🙏🙏

    • @amitmane4414
      @amitmane4414 3 роки тому +8

      Ek barrel ghya tyla kkhalun ek hole padun nal ghya baral madhe khatach pani ota thoda nal chlu krun thewa

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 2 роки тому +12

    काकांबद्दल खूप आधार वाटतो ते बोलतात ते अगदी प्रामाणिकपणे हल्ली कोण कोणाला आपली माहिती सांगत बिना पैशाशिवाय मी लवकरच काकांची भेट घेणार आहे थँक्स

  • @pramodpowar941
    @pramodpowar941 3 роки тому +28

    हा माणूस क श्टाळू,प्रामाणिक आणि हाडाचा शेतकरी आहे.आम्ही देखील यांच्या कडून कमी क श्टात उत्तम शेती या तंत्राने कष्ट करत आहोत.

  • @chaudharis
    @chaudharis Рік тому

    भाऊंनी खूप छान माहिती दिली...
    काही माहिती घ्यावयाची असल्यास त्यांचा मोबाईल नो. मिळाला तर खूप छान होईल...🙏

  • @ShrikantHumbad
    @ShrikantHumbad 4 місяці тому

    अति सुंदर काका ❤

  • @sudhirkadam7518
    @sudhirkadam7518 Рік тому

    मस्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @shrikantjavire5966
    @shrikantjavire5966 Рік тому

    खूप छान माहिती

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 3 роки тому

    Abhinandan bhau Aapnala koti koti Pranam 🌹🙏⚘
    Aapan far Pramanik Aani Kastalu Aahat ; Aapalya Pramanik Margdarshna Baddal Dhanyawad.

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 2 роки тому +3

    एक सच्चा शेतकरी

  • @former1163
    @former1163 9 місяців тому +1

    Tushar la lawla sprey pamp tar zaman ka sir

  • @sushantkote1326
    @sushantkote1326 Рік тому

    धन्यवाद काका

  • @PClawand
    @PClawand 2 роки тому +1

    खूप प्रामाणिक कष्ट

  • @kunaltakte7811
    @kunaltakte7811 3 роки тому +8

    सर ऊस आतमध्ये कसा आहे हे पण दाखवून द्या

  • @satishbadgire9965
    @satishbadgire9965 2 роки тому

    काका छान माहिती दिली धन्यवाद

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 роки тому +1

    Aple khup khup abhar

  • @dattasarwade177
    @dattasarwade177 Рік тому +1

    सर्व मिक्स करुन 200 लिटर पाण्यात जमतंय का

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 роки тому +3

    Their is no alternative for hard work.it is all time truth you have proved it.keep it.

  • @ajayphadatare4265
    @ajayphadatare4265 2 роки тому

    Best sprey pump vedio banawa

  • @ShrikantHumbad
    @ShrikantHumbad 4 місяці тому

    अप्रिम

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 3 роки тому +1

    छान माहिती

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 2 роки тому

    एकदम मस्त

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 3 роки тому

    अभिनंदन गुरू प्रणाम 🌹🙏⚘
    जिब्रालिक एसिड या मध्ये टाकावे का ?
    टाकावे तर एकरी किती टाकावे ?

  • @sunilkhatal6686
    @sunilkhatal6686 2 роки тому

    खूप छान आहे.

  • @libra.42
    @libra.42 2 роки тому +2

    मी हे मामा जे प्रमाण सांगत आहेत ते फॉलो करत आहे माझ्या शेतात.

  • @sunildesai5145
    @sunildesai5145 2 роки тому

    24 . 24.00 bhijat ghatala tr kami pani lagel yachyapekshya

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 3 роки тому +1

    Very good. methad

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 роки тому +1

    Sakali sakali mast video pahayla milala

  • @navnathgodse5001
    @navnathgodse5001 10 місяців тому

    तिनं खते एकत्र केले तर चालेल का

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 2 роки тому

    सर धन्यवाद उसाच्या शेवटची बांधनी करते वेलेस 20,20,0,13 दिले तर चालेल का आनी किती मात्रा द्यावी पाट पानी द्वारे दिले तर चालेल का

  • @vijaykumargavali1256
    @vijaykumargavali1256 Рік тому

    Nice

  • @nivaskamble3684
    @nivaskamble3684 Рік тому

    लागन झाल्या नंतर किती दिवसांनी आळवनी करायला पाहिजे

  • @pavanmane7414
    @pavanmane7414 3 роки тому +1

    Mop drep madun chalte ka

  • @dharmrajbhosle3937
    @dharmrajbhosle3937 3 роки тому +4

    MOP विरघळते ka पाण्यात...

  • @anandpatil5792
    @anandpatil5792 3 роки тому

    Ekdach sagle khat mislun dete yet nahi ka?

  • @shamraodhembare400
    @shamraodhembare400 3 роки тому

    काका खुपच छान सांगताय मला खोडव्याला
    किती सोडायच ते सांगा

  • @ashitoshdevkar9532
    @ashitoshdevkar9532 7 місяців тому

    Jugad kase banvale

  • @mohanpatil4811
    @mohanpatil4811 3 роки тому +2

    1 ड्रम मध्ये एकत्र केले तर चालतं नाही का

  • @devikanaik351
    @devikanaik351 3 роки тому

    Good information

  • @gauravdhalpe6632
    @gauravdhalpe6632 3 роки тому

    पण ऊस लागवड केल्यानंतर किती दिवसांनी हे सोडायला चालू करावे plz reply

  • @sagarmane3462
    @sagarmane3462 2 роки тому

    वेगळे खत सोडण्या ऐवजी 100 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये सगळे मिक्स करून सोडले तरी चालू शकते का ?

  • @siddharthbhosale8550
    @siddharthbhosale8550 2 роки тому

    Prithviraj Deshmukh यांचा नंबर मिळणार का

  • @navnathjaware5755
    @navnathjaware5755 2 роки тому

    दोन महिने झाले आहे उस लावुन किती सोडायचं खत

  • @amolashok2354
    @amolashok2354 Рік тому

    पांढऱ्या पोटॅश च रिकामं गोणीच फोटो पाठवा

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 роки тому

    ऊस लागवड केल्यापासून किती वेळा आळवणी द्वारे सोडायला पाहिजे
    माहिती मिळावी ही विनंती
    कोल्हापूर

  • @sudhirshinde3530
    @sudhirshinde3530 Рік тому

    86032 la takle tar chale ka

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 2 роки тому

    खत पाण्यात विरघळणारी ( water soluble )आहेत की साधी / रेगुलर आहेत?

    • @vs75
      @vs75  2 роки тому

      खतं पाण्यात विरघळणारी आहेत

    • @balkrishnagade6088
      @balkrishnagade6088 2 роки тому

      @@vs75 तुम्हीं म्हणता की खतं वॉटर सोल्युबल आहेत. पण खताच्या पिशव्या तर साध्या, रेग्युलर खताच्या दिसत आहेत. वॉटर सोल्युबल खते रेगुलर पेक्षा महाग आहेत. कोणत्याही वॉटर सोल्युबल खताची 25kg ची बॅग दोन अडीच हजार रुपये आहे. त्यांनी सांगितलेल्या या प्रमाणात कसं परवडेल?खतां बद्दल जरा खात्री करून सांगा.

    • @dattahisarekarthombare1996
      @dattahisarekarthombare1996 2 роки тому

      @@vs75 काका तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @shivajideshpande6370
    @shivajideshpande6370 2 роки тому

    👌👍

  • @dinkarparit9242
    @dinkarparit9242 3 роки тому +1

    देशमुख साहेब,फोन केला तर माहिती द्याल का?

    • @nileshsawant1832
      @nileshsawant1832 Рік тому

      देशमुख काकांचा मोबाईल no सांगा

  • @ranjitdharme7
    @ranjitdharme7 3 роки тому +1

    पांढरे पोट्याश म्हणजे कोणते ..

  • @amolashok2354
    @amolashok2354 Рік тому

    पांढर पोटॅश म्हणजे 0.0.50 का

  • @brothersgaming7649
    @brothersgaming7649 2 роки тому

    खत नियोजन १ नं

  • @udayjadhav8910
    @udayjadhav8910 2 роки тому +1

    साहेब उसाला 15 दिवसाला पाट पाणी आहे मग ही खते कशी द्यावीत

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 3 роки тому +2

    छोटया फिल्टर जवळील छोट्या पाइपमधून पाणी सतत चालू ठेवण्याचे कारण काय

    • @sunilbarge9773
      @sunilbarge9773 3 роки тому

      फिल्टर मधील घान बाहेर पडते

  • @ashokdada9684
    @ashokdada9684 3 роки тому +2

    पाट पाण्यात सोडले तर चालेल काय

    • @libra.42
      @libra.42 3 роки тому

      चालतेय फक्त तशी system तयार करा हळुवार गेले पाहिजे

  • @agroguidelinesbyrg9674
    @agroguidelinesbyrg9674 3 роки тому

    झुंझारराव देशमुखांचे आपण कोण?

  • @vish5718
    @vish5718 3 роки тому

    काका धन्यवाद ,,

  • @SushmasRecipes
    @SushmasRecipes 3 роки тому

    👌👌

  • @dattasarwade177
    @dattasarwade177 Рік тому

    याच उत्तर दिले पाहिजे

  • @libra.42
    @libra.42 3 роки тому +8

    एवढ खत टाकतात तर जिवाणू सोडायला हवेत असा माझा मत आहे

  • @maheshbandgar7466
    @maheshbandgar7466 3 роки тому +2

    सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??

    • @sunilbarge9773
      @sunilbarge9773 3 роки тому

      पाडेगाव ऊस संशोधन केंद्र यांचे म्हणण्यानुसार 160 दिवसानंतर खते देणे गरजेचे नाही

  • @tulashidasawatade4205
    @tulashidasawatade4205 3 роки тому

    Mla Deshmukh saheb yancha No Hava Hota Mi Navin shetakari ahe
    Navin Us Majha 4 yekar aahe
    Sahkary milel ashi mi apekshya krto

    • @vs75
      @vs75  2 роки тому

      Send your address and contact no..

  • @udaysonawane2778
    @udaysonawane2778 9 місяців тому

    अहो काका रासायनिक खते ड्रीप ने सोडल्यावर ड्रीप चे पाईप चोकअप होणार

  • @GaneshPatil-cw7xt
    @GaneshPatil-cw7xt Рік тому

    24.24.0 वापरल्याने drip खराब होते म्हणजे चोक अप होते

  • @chandrakantdeshmukh363
    @chandrakantdeshmukh363 3 роки тому

    Nal bhari hai

  • @vinayakpatil7723
    @vinayakpatil7723 Рік тому

    कोण हे आणि किती खरे आहे हे

  • @laxmanshinde2993
    @laxmanshinde2993 3 роки тому

    सगळी खत एकञ मिसळले तर चालेल काय

    • @libra.42
      @libra.42 3 роки тому

      नाही, टप्प्यात टाकायचे

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 2 роки тому

    ठिबक न करता फक्त प्रत्येक सरी ला नळ काढलेत त्याला जमेल का हे

  • @shivramnaikwade5371
    @shivramnaikwade5371 2 роки тому

    Mop मिळत नाही त्याला पर्याय म्हणून काय करावे?

  • @mayurlatake9311
    @mayurlatake9311 6 місяців тому

    काका ड्रीप चोक अप झाली तर काय करता. तो पण विडिओ टाका.

  • @sudhirkadam7518
    @sudhirkadam7518 Рік тому

    ही तिन्ही खते 200लिटर पाण्यामध्ये एकत्र मिसळली तर चलतील का?

  • @mahendramate3929
    @mahendramate3929 3 роки тому +1

    Deshmukh saheb 24.24.0 थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवले तर चांगले आहे ढवळत बसण्यापेक्षा

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 2 роки тому

    आता केलेला वापर किती एकर साठी केला आहे🙏 सर

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 3 роки тому

    2 ते4कड्या उसात आहे कोणत्या खत सोडावे सर

    • @libra.42
      @libra.42 3 роки тому

      आधी कोणते टाकले होते

    • @chandrakantnaik4902
      @chandrakantnaik4902 3 роки тому

      @@libra.42 05234. 1261 सोडले आहे

  • @sidsid7271
    @sidsid7271 Рік тому

    Khodva khat niyojan ver video banva

  • @pradipkhade9439
    @pradipkhade9439 3 роки тому

    Yeild kiti milatay baba n la

  • @nivaskamble3684
    @nivaskamble3684 Рік тому

    माझे पोटाचे पाणी आहे

  • @ASHUTOSHKAULAGE-dd9og
    @ASHUTOSHKAULAGE-dd9og 10 місяців тому

    ठिबक नसल्या वर

  • @maheshbhosale4024
    @maheshbhosale4024 3 роки тому +2

    २४२४. ० विरघळत नाही पुर्ण पणे सर

    • @Saigorde2163
      @Saigorde2163 3 роки тому +1

      Drip मधे सोडण्यास अगदी चांगलं काहीच सिल्लक राहत नाही

  • @parmeshwarwaghunde2380
    @parmeshwarwaghunde2380 3 роки тому +1

    नंबर देया हो

  • @sagarpawar2845
    @sagarpawar2845 3 роки тому +1

    फोन नंबर मिळेल का

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 3 роки тому +1

    सर तुमच्या उसात रस आहे का, तुमची तब्येत सांगते.😂😂😂😂😂😂😂😂

    • @vishalbhise1695
      @vishalbhise1695 3 роки тому +7

      Kartuvtv bhaga

    • @Saigorde2163
      @Saigorde2163 3 роки тому +10

      फुकट खाणारे पहिलवान असता कष्ट करणारे रकाताच पाणी करतात कष्ट करी माणसाची अशी चेष्टा करू नका

    • @vishwnathrokade9205
      @vishwnathrokade9205 3 роки тому +2

      तुम्हाला प्यायचा आहे का रस निदान वय बघुन तरी कमेंट करा की राव

    • @tusharpatil4676
      @tusharpatil4676 2 роки тому

      KY Ashi cheshta Karu naka

    • @kishormhaskepatil8171
      @kishormhaskepatil8171 2 роки тому

      अरे शेट उपट्या त्यांची जिद्द पाहे,तुझी रुपया कमवायची तरी ऐपत आहे का सडेल मेंदूच्या

  • @gitanjalipawar224
    @gitanjalipawar224 3 роки тому

    Good information