750 शेळ्याचं शेळीपालन शेड वर्षा काठी निव्वळ नफा 40 लाख रु:Goat rearing shed:
Вставка
- Опубліковано 3 січ 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेळीपालन शेड बद्दल माहिती घेणार आहोत शेड साठी किती खर्च येतो, किती शेळ्या असल्या तर त्याला किती खर्च येतो व कोणत्या शेळ्या पाळाव्या शेळीपालनामध्ये कोण कोणती काळजी घ्यावी हे सर्व आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत संजय राऊत यांनी 35 शेळ्या पासून 750 शेळ्या केल्या आहेत त्यांचाप्रेरणादायी प्रवास आज आपण पाहणार आहोत.
संजय राऊत मो नं-8600000033
पत्ता-रा.निमगाव केतकी ता.इंदापुर जि.पुणे
#शेळीपालन_शेड
#goat_farming
#बोअर_शेळी
#बिटल_शेळी
#kisan_agrotech
#osmanabadi_sheli
#shelipalan_shed
Hello farmer friends, today we are going to learn about goat rearing shed, how much does it cost for a shed, how much does it cost if there are many goats and which goats to take care of in goat rearing, we will see all through this video. Today we will see the inspiring journey of goats. - Наука та технологія
जर शेळी / बोकड पालन करायचे असेल तर फक्त कटींग / मटन मार्केटला माल विकुण फायदा होत असेल तरच शेळी पालन हा व्यवसाय करावा असे मला वाटते. बाकी आपली इच्छा.
खूप छान व्हिडिओ सर.
या व्यवसायातील सर्व माहिती फार छान सांगितले आहे,स्वच्छता , शिस्त ,समर्पकपणे स्वताचे काम केल्या मुळे त्यांची प्रगती झाली आहे.
अभिनंदन आणि फार फार शुभेछा
धन्यवाद सर🙏🙏
ईद साठी चारशे ते साडेचारशे रुपये किलो आणि शेतकऱ्यासाठी हजार ते बाराशे रुपये किलो वा रे वा
छोट्या माद्या ची किंमत सांगितली आहे सर त्यांनी
शेतकऱ्यांना का लुटता
Good
बरोबर आहे ईद साठी कमी आणी शेतकऱ्यांना जास्त भाव मागायलेत वा रे वा
हे खर हे शेतकरी पालना साठी घेतो ना त्या मुळे काही ही भाव लावतात मी काल एक गावरान बोकड घेतला त्याची किमंत 15000/आणी आमचा विकला तर 9000/ किती नफा काडता हे
अभिमानास्पद .....कौतुकास्पद.....मना पासून आभार
धन्यवाद सर
खूप चांगला व्हिडीओ...खूप चांगले प्रश्न...
धन्यवाद सर🙏🙏
उत्तम माहिती दिल्या बदल धन्यवाद
धन्यवाद सर 🙏
खूप चांगलं मार्गदर्शन दिले सर धन्यवाद
धन्यवाद सर
खुप छान माहिती sir
धन्यवाद
Super
Mastc mahiti milali saheb
Thanks
Good
बाजारत चराने ते साडेचारशे ने भाव आणि शेतकरी पालन साठी बाराशेचा भाव वा रे वा शेतकरी मित्र !
Boar brider cha bhav aahe bhau to 800 rs kg
Sadi cha cha bhav ,300 350 kg milto
छान माहीती दिली
धन्यवाद सर
खुपच छान 👌👌👌
धन्यवाद🙏🙏
Khup chhan sir
धन्यवाद
Superrrr..bro..
Thanks bro
Nice information.
Thanks
Khupch sundar niyojan
धन्यवाद
Very nice &motivational/ ser&madam
Thank you sir
Sunder
Thanks
Mast 👌👌
धन्यवाद 🙏🙏
छान
🙏🙏
Good initiative and valuable information on goat farming
Thanks
👍
Nice
Thank you
Hello young man
Nice very nice. And good effort , really appreciate give knowledge of goat 🐐 information
God bless 🙏 take care
Thank you Sir
म हावर - Mahab are
Very nice
धन्यवाद
❤️🔥
म्हणजे ईद ला 400/ 450 रुपये किलो आणि शेतकरी ला 1000 ते1200 रुपये किलो वा मानले तुमाला ,शेतकरी जगालाच नको असं करता तुमी लोकं लाज जरा धरा,
सर त्यांनी मादीची किंमत सांगितली आहे प्युअर मादीची, आणि जे बोकड आहेत जे की 90,100 किलोचे असतात त्यांची किंमत 400 रु असते
@@kisanagrotech2552 पुवर बोलण्या पुरते आहे,शेतकरी ना काय साउथ आफ्रिका मधून आणून देतात का
@@kisanagrotech2552 तोच १०० किलोचा बोकड शेतकऱ्याला ४०० ने देतील का? हा मोठा प्रश्न आहे
शेळीपालनज्ञानवर्धक विडीओ !!
राऊत कुटुंबाचे यश वाखाणण्याजोगे आहे !!
धन्यवाद
हे
Mortality che praman kitti aahe chara kiti prakarcha aahe kitti % suka Ani kiti % hirva chara detat thandicha divsat chara kenva detat kontay ajaramule jaast mortality hote or zali goat farm fail honay he kay karne aahet.panayche niyojan charaysathi ani shelaynsathi kase karta?
सर माहिती खूप छान दिली त्या बंधल धन्यवाद सर पण एखाद्याला शेळी पालन करण्यासाठी पिल्ले घ्यायची असेल तर मोबाईल नंबर द्यावे सर जी धन्यवाद
Sir jar karodochi uladhal aahe tar kharch kiti hot Ani fkt 40,00000 nafa Ani 60 lack kharch hoto ka Ani kashavar kharch hoto pls. Details day
Ani aaju baju che shelipan kitti v ka band padlet fail zalet karan
200 shelyanchi karde Kashi pajtat tyache management mention Kara video madhye,ashi vinanti,,,,🙏
Very positive and motivating, keep up the good work.🙏
Thank you Sir 🙏
sopnil sir Best mahiti dilet sir tumhi 🙏💐💐💐 ya clip madhe mala khup chan mahiti kalali ahe apala next vedio ajun contact no milel ter br hoil
धन्यवाद सर 🙏🙏
Ky price boer bokad ani sheli ahe, per kg
खोटी माहिती दिली बऱ्यापैकी
खोटी माहिती काय दिली आहे सर
ईद मार्केट ला ४५० रुपये आणि शेतकऱ्याला १००० रुपये किलो. हा भेदभाव कशासाठी?
Right bro..👍
असा भेद भाव बरा नाही वूलट शेतकऱ्यांना मदत करा त्यानेच तुम्हाला समाधान मिळेल धन्यवाद
पावसाळ्यात कसं नियोजनअसते
Corn Tian 👌👌👍👍😜😯😯😯
Wardha Maharashtra me goat farming poultry farming ki training kaha hoti hai
50 Acar 🌾, Bhau tar karodpati Aahe 🍽️
१२०० रु किलो मादी ७० किलोची शेळी
८४००० रू होतात इतक्या महाग शेळ्या कोण घेईल
70 किलोची मादी नसते सर
Yada zala kay 70 kilochi maadi 🤣🤣🤣🤣
Sir training milela ka aplyakade
Mukyaa praanyaachi hatyaa karun midnaara paisaa kaay kamachaa
Hi
याच्या शेळी विक्री साठी market ची महिती दया
Ppr3 varashyatun ekdadetat
sir tumi nust shelyanch ch sangtay pn tyanchya pillanch sangopan kas karaych to 1 video banva
karan apan market med shelyanchi pilla vikto
ठीक आहे सर
Bor chi price
Dada 5 acre sheti bakri sathi nahi keli tar 3 lack mahina kamai nahi honar ka sanga
3 lakh mahina!!! As kay lavnar tumhi 5 acre madhe?
पाच एकरात बारा महिनयात खरच वजा जाता दोन लाख रूपयेही रहात नाही भावा येथे शेलीपालना साठी पाच एकर शेतीतून 40 लाख मिलतात.
बरोबर आहे सर
ईद ला बोकड विकता तो ब्रिडींला चालतो का?
शेतकऱ्यांना चारशे ते साडेचारशे रुपये द्यायला काय प्रॉब्लेम नाही शेतकरी म्हटले की लुटायचं कापून खाणारा म्हटलं की जपायचं आहे
लहान जी मादी असते त्याचा रेट सांगितले आहे सर त्यांनी
Chhan maheti deli sir
धन्यवाद सर
कुठ आहे
मला ट्रेनिंग मिळेल का भेट द्यायची आहे तुमच्याकडे
Why is there difference between the two prices, for the farmers and the butchers?
एका ठिकाणी उभे राहून माहिती दिल्या पेक्षा पूर्ण शेड मध्ये फिरून माहिती दिली असती तर चांगले झाले असते
Kam milelka
कुटे आहे हे शेड., जिल्हा कोणता
Indapur
सर नमस्कार छान माहिती!!
नाशिक परीसरात आपण मेल ,फिमेल दिलेले आहेत काय.
असेल फोन द्या.
1200 rs/ kg ahe ka kuthe rate
Bore jatiche rate ah te
Tainna vicharla pan nahi to paryant unknown question cha ans ready
🙏🙏
Hi
Pisciculture varti aani spirulina varti taka ki o video
Nakkich Sir lavakarach to video yeil
Hindi me anubad kare taki sabko samajh aye
Ok
Number milel ka yancha
Description मध्ये दिला आहे नं
हे रेट पटले नाही बूआ
Loss aahe farm
Nice
Thanks
Very nice
Thanks
Good
धन्यवाद
Nice
Thanks