आफ्रिकन बोर जातीचे शेळीपालन नफ्यात | आठशे रुपये किलोने जागेवर विक्री | Shelipalan | Maze Ran Shivar
Вставка
- Опубліковано 29 лип 2022
- आफ्रिकन बोर जातीचे शेळीपालन नफ्यात | आठशे रुपये किलोने जागेवर विक्री | Shelipalan | Maze Ran Shivar
आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांची वजनवाढ चांगली असते. आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांची विक्री आठशे रुपये किलोने होते. लाडसावंगी येथील अशोक चाळगे हे शेळीपालन व्यवसाय करतात. श्री. चाळगे यांच्याकडे सध्या 35 शेळ्या, दहा पिले आणि चार बाेकूड आहेत. शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन अतिशय फायदेशीर आहे. चाळगे यांनी आधी गावरान शेळ्यांपासून व्यवसाय सुरू केला.
African Bore goats have good weight gain. African Boer goats are sold at Rs 800 per kg. Ashok Chalge from Ladsawangi runs a goat rearing business. Chalge currently has 35 goats, 10 chicks and 4 goats. Goat rearing is very profitable as a side business to agriculture. Chalge first started the business with Gavran goats.
#AfricanBoerGoat
#shelipalan
#गावरान_शेळीपालन
#goat_farming
#shelipalan_in_maharashtra
#mazeranshivar
Kup Shan mahiti dili
Lay bhari
कसे आहे गावरान शेळीपालन पण परवडते. पण लोक गावरान शेळीची तुलना बोअर आणि बित्तल सोबत केली जात आहे त्यामुळे गावरान परवडत नाही असे वाटते.
❤❤❤❤❤❤
Bital शेळीपालन वाले माजले आहेत.
गावरान परवडते
5_5पिल्ले मेल्यावर काय परवडत अफ्रिकन
Nice gavran la ji chav aahe te kashala nay yala market la cutting la kon ghet nay gavran is best
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Taluka jilha sanga na
अशोक भाऊ. नचा नंबर पाठवा
Address taka ki
सेंड वाल्याचा नंबर नाही दिला
व्हिडिओ का बनवता. address contact number नाई टाकत.
Mala tumcha address Send kara please mi bagahayla yein tumcha farm mala suru karaycha ahe
नंबर पाठवा त्यांचा
तुम्हाला contact numbar द्यायला प्रोबलम आहे का.
Number de tensa
Contact no. Dya tyncha
Gavran k samne ye sub fail h Boer or beetal test jo gavran bakre me h vo Boer or beetal k meat me h kya koi kaam ka meat nahi only boiler khye saman meat rahta h inka
जिल्हा कोणता सर
Aurangabad
अशोक चाळगे सर मोबाईल नंबर पाठवा
मो टाक
Full addres and mobile number required of goat farmer
ही माहिती देता त्याचा पत्ता काय आहे अशी आधवट माहिती देऊ नका
पूर्ण address सांगा
Contact number sanga
Contact number sangasar
Lay bhari