ही समाजवादी मंडळी काही गोष्टी दिसत असूनही त्या कडे पाहायची इच्छा नसल्याने पूर्ण बरोबर व् अचुक विश्लेषण करण्यात कमी पडतात. शिरसाठजी काँग्रेसच्या मुस्लिम अनुनयाकडे एक अजेंडा म्हणुन पहात नाहीत.
पक्के समाजवादी आहेत ते एव्हढे लक्षात घेतले की समजून येते. आता समाजवादी म्हणजे काय ते समजून घेऊया. समाजवादी / सेक्युलर = कट्टर हिंदुविरोध = मुस्लिम अनुनय.
अगदी खर बोललात. खैरात करून इतके मतांतर घडवून आणायचे दिवस गेले. आता समाज सुशिक्षित झाला आहे. कधी कुणाला जिंकवायचे आणि कधी पाडायचे हे आयत्यावेळी ठरवत नाही .
अगदी सुरवातीपासून म्हणजे 30-40 वर्षांपासून भ्रष्टाचार आणि बनवाबनवीचे राजकारण हे शरद पवारांचे अनैतिक आयुष्य आहे. पवार बहुजन समाजातील जन्म हा फरक तुम्ही सांगत नाही.
शिरसाठ नी पवारांचं कौतुक केलं पण पवारांनी महाराष्ट्रा साठी 60 वर्षात काय केलं हे सांगू शकले नाही... जातीवाद समाजात रुजवला आणि स्वार्थ साधायचा प्रयत्न केला एवढेच कर्तुत्व
अब भारत के हिन्दूओं को ओर दलितों को पता चला है की सर्वधर्म समभाव मनानेवाले गांधीवादी सेक्युलर हिन्दूओं की मां-बहनों और बहू बेटीयों पर गंदी नजर रखते हैं । हिन्दूओं को और दलितों को पता चला है कि वक्फ बोर्ड कानून इस्तेमाल करके हम सर्वधर्म समभाव मनानेवाले गांधीवादी सेक्युलर हिन्दू और दलितों के घर, दूकाने, जमिन छिनकर उन्हें बेघर करने वाले हैं । हिन्दू और दलित डर गया है । अपनी महिलाओं को संरक्षण देना चाहता है । अब हिन्दूओं को समझाना पड़ेगा की महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू भी यही चाहते थे। क्योंकि भारत एक सेक्युलर देश है। तो मुसलमान और दलितों के हक का रक्षण करना हमारा कर्तव्य है ।
पवारांनी सुद्धा केलेलं आहे फक्त गाजावाजा वगैरे करण्याच्या पिढीतले नाहीत. राज्यात जेवढे पवार विरोधक किंबहुना त्याहून अधिक फडणवीस विरोधक आहेत जात थोडी आत्ताच्या काळातील क्षुद्रच (ब्राम्हण ) मुळात पवार फडणवीस या दोन्ही राजकीय विषारी लोकांच राजकारण त्यांच्या वयाच्या तुलनेत सेम सेम आहे..
एकदा विश्वंभरालाही बोलवा.. फेसबुकवर कायम भारंभार पोष्टी टाकतो पण भयापोटी कमेंट साठी पर्याय ठेवत नाही..इथं त्याला निर्भय बनवून बोलवा म्हणजे लोकांचा योग्य तो संवाद होईल.
लोकसभेच्या निवडणुका नंतर कॉग्रेस ला कुणी मरगळलेला पक्ष म्हणाले नाही. पण या वक्त्याचे अभिनंदन कि त्यांनी फुटलेले दोन पक्षांचे मुख्य प्रवाह कुठले ते खुलेआम मान्य केले
समजवादी, साधना कल्ट, काँग्रेस ह्यांचे संचित उघडे पडले आहे. वाईट शब्द वापरायचे तर महान स्वार्थी विचार मांडणे एवढेच ह्यांना जमले, बाकी हे सर्वं आघाडीवर " वांझ " ठरले.
काकांनी कायम मोठ्या जात समुहाचे राजकारण केले याऊलट कोणत्याही जातसमुहाचे पाठबळ नसताना राजकारणात नुसत टिकून राहणे नाही तर केंद्रस्थानी राहण अवघडच नाही तर अशक्य आहे.
समाजवादी बदलायला तयार होत नाही. पवारांविरुद्ध हे लोक बोलूच शकत नाही. यांच्या जिवावरच हे टिकून आहेत. आणि यांच्यासारख्यांना बुद्धिवंत बनवून प्रसिद्ध करू टाकता.
@@thedarknight1809ह्याचा राज्यपातळीवरच्या निवडूणुकीशी संबंध काय ?? शरद पवार तर सत्तेवर होते इथे हातात सगळेच होते, होमग्राउंड आहे त्यांचे. कधीच ५५ च्यावर स्कोर गेला नाही.
आपण कितीही नाकारलं तरी सुरुवातीला पवार साहेबांना कै.यशवंतराव चव्हाणांनी दिलेले पाठबळ, सहकारातील शिरकाव...खुप महत्वाचे आहे . निवडणूकीतील जातवास्तव लक्षात घेता पवारसाहेबांना खुपच फायदा झाला. राहता राहिला विकासाचा मुद्दा तो समोरच आहे.
छान मुलाखत पण पवार साहेबांना त्यांच्या काळात जे करता आले ते त्यांना कोणाचा विरोध झाला नाही पण फडणीसाना त्यांच्या काळात प्रत्येक गोष्टीत विरोध होत राहीला आणि डेव्हलपमेंटला वेळ कमी मिळाला.
I listened this views from the bottom of my heart.but while talking about Hindutwa, speaker did not say anything about sanctions of demand of minority by MVA if it comes to power. If such type of assurance are given in future then Hindutva will flourish. While talking about Sharad Pawar, spekar did not say about some past of Sharad pawar. His views are one sided some times
कृषी मंत्री नाही क्रिकेट मंत्री होते पवार...काय कौतुक करता,सदैव मुली साठी राजकारण,आणि केतकी चितळे ला त्रास दिला त्याचं काय,पवारांच एकच व्हिजन फक्त पवार परिवार
भाजप पुढील काळात शिवसेनेची जास्तीत जास्त स्पेस बळकावून स्वतःच्या बळावर सरकार आणण्याचा प्रयत्न करेल,कारण शिवसेनेचे मतदार वैचारिक द्रष्ट्या भाजप च्या जास्त जवळ आहेत. त्यामुळे पुढील काळात शिंदेंना आपले मतदार बांधून ठेवण्यासाठी जागरूक रहावे लागेल.
Devendra played no role in pawar's defeat in any way, for 50/60 years pawar created his own empire for his own people, for himself, today he is out of the game cause his own deed, Devendra is not doing anything for "himself" he dedicated himself for the people of Maharashtra that too staying in party's desciplne, Devendra is not counting pawar in the league
पवार साहेबांचं नक्की कर्तृत्व काय आहे हे माझ्या सारख्या मुंबईकरांना अजूनही माहित नाही. कर्तृत्व म्हणजे काल्याकांड्या नव्हे तर लोकं कल्याणाची काय कामं केली ह्या अर्थी.
बांगलादेश मधे हिंदू बरोबर काय होतय ते लोक बघत आहेत.. त्यामुळ बटेंगे तो कटेंगे चालल.. एक रहा हिंदू पक्षांना साथ द्या नाहीतर देशाचा बांग्लादेश व्हायला वेळ लागणार नाही. 🤔🚩
साधना संपादक म्हणजे झापडबंद विचार. साप्ताहिक समाचार किती लोक वाचतात. मराठी मिडिया पूर्ण पूर्णपणे नापास झाली आहे मतदार व मिडिया परिणाम हे व्यस्त प्रमाणात आहेत.
पंधराशे रुपये ही रक्कम आजच्या महागाई चा विचार केल्यास फार मोठी रक्कम नाही़ पात्र लाभार्थी नाच हि रक्कम नियमित पणे जाईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे शिक्षण आरोग्य या समाजासाठी महत्त्वाच्या क्षेत्राचे बळकटी करण आवश्यक आहे
पवार काँग्रेस विचार रुजलेला होता अश्या महाराष्ट्रात काम करत आणि त्यांनी तोच विचार स्वीकारला होता..बाकी भाजप +सेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी मेहनतीने तो रुजवल ..पूर्ण यश आल् नव्हत ..2014 ते 2024 मधे ..भाजप फडणवीस नी तो अदृश्य पणाने आणखी रुजवला ..काँग्रेस विचार खिळखिळा केला
तुम्ही शरद पवार यांची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्याशी करणे म्हणजे मूर्खपणा आहे.आपल्या 60 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांना एकदाही 100 आमदार निवडून आणता आले नाही ,ते देवेन्द्रजी 3 वेळा 100 आमदार निवडून आणले.आणि देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातून केंद्रीय राजकारणात जाऊन 46:03 आपला कर्तृत्व सिद्ध करतील
ज्या पुण्यानी पवारांना भरभरून पैसा -ऐश्वर्य दिलं, त्या पुण्याला पवारांनी काय दिलं???- पाण्याचे टँकर.😅...बरं हो, पुण्याला मेट्रो दिली देवेंद्र फडणवीसनी 💪
प्रस्तुत गृहस्थ हिंदुत्वाप्रती अढी ठेवून असल्याचे स्पष्ट कळते आहे. अशांचे वास्तवापासून दूर असलेले AC room विश्लेषण ऐकण्यात आम्हाला रस नाही. आपल्या वाहिनीच्या viewership साठी कृपया आपण अशा biased लोकांना बोलवू नये.
पवारांचं राजकारण म्हणजेच 1500 रुपयांसाठी महायुतीला मतदान महिला साक्षीमकरणासाठी गेल्या 70 वर्षांत काम केलं असतं तर एकमेव पक्षाची खासदार ही घरची मुलगी साखर कारखानदारी तीन वेठीस धरून झालेल्या अन्याच्या निवडा म्हन्जे राजू शेट्टी यांचा उदय कार्डिबिलिटी,नसणे, नीतिमत्ता नसणे , जातीचे राजकारण , अर्थ कारण हेच ध्येय नी बांडगुळ बाळगणे म्हणजे पवार
शिवसेना हिंदुत्ववादी नाही हे तुम्ही कशावरून सांगताय? बाळासाहेबांनी हिंदू जागृत केले. त्यांनी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा ब्रॅंड तयार केला. आणि ह्या वेळेस भाजपला मतं मिळाली ती सगळ्या हिंदूंच्या एक होण्यामुळेच. तोच एक मुद्दा होता ज्यामुळे सगळे हिंदू बाहेर पडले आणि एकवटले.
Sir, you are missing wood for the trees. It is Hindutwa which has won and that is going to strengthen further. Secondly, the politics of Sharad Pawar has been of jod-tod. He has not built any party. NCP (SP) is an association of people who can win on their own. He has not constructed any sugar mill or any Co-operative Bank. He has just gone and acquired sugar mills and banks. So you are incorrect on these two counts.
पवार साहेबांची मजा आहे. त्यांच्या घराण्याचे आत्ताच्या घडीला 3 खासदार 2 आमदार आहेतच. उद्धवांचे पण मुलगा व भाचा निवडून आले आहेत. राणे तटकरे रावसाहेब दानवे अशी अनेक घराण्यांची मजा आहे.
सर जी, शहामृग होताय तुम्ही. मुख्यतः विजय हिंदू जागृतीचा आहे, बांगला देशातील घटनांची प्रतिक्रिया आहे. आपले भविष्य सुरक्षित केले हिंदूंनी.
शेट्ट 😂😂
@@siddharthchandanshive-n1y sahi kaha bhaijaan.. kafir unite nahi ho sakte
ही समाजवादी मंडळी काही गोष्टी दिसत असूनही त्या कडे पाहायची इच्छा नसल्याने पूर्ण बरोबर व् अचुक विश्लेषण करण्यात कमी पडतात. शिरसाठजी काँग्रेसच्या मुस्लिम अनुनयाकडे एक अजेंडा म्हणुन पहात नाहीत.
काय विनोदी बोलतात शिरसाठ. पुढे काय होणार हे आज सांगतात आणि तेवीस तारखेला काय होणार हे त्यांना अगोदर समजल नाही.
पक्के समाजवादी आहेत ते एव्हढे लक्षात घेतले की समजून येते.
आता समाजवादी म्हणजे काय ते समजून घेऊया.
समाजवादी / सेक्युलर = कट्टर हिंदुविरोध = मुस्लिम अनुनय.
कोस्टल रोड मेट्रो हे सर्व पवारांना करता आल असत पण पवारांच कर्तृत्व म्हणजे संभाजी ब्रिगेड मनोज जरंगे पर्यंत सीमित आहे
पवार साहेब केलेली एक गोष्ट सांगितली नाही ती म्हणजे जातीचे राजकारण करून महाराष्ट्र राज्याची वाट लावली हे पण सांगितले पाहिजे
सगळं नीट बोलून शेवटी पवार विरुद्ध फडणवीस या विषयावर खूपच पातळ आणि निर्बुद्ध विश्लेषण झाले.
एकदा प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर यांना पण बोलवा.
यांना ते आवडत नाही.
Suryavanshi , Kulkarni, torsekar is agent of bjp.
Pawaranchi dhu dhu dhutli hyane..Atyant faaltu logic dile.. hyala ghar vagaire dilele distay pawarani
पवार साहेबांनी काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर स्वबळावर कितीवेळा महाराष्ट्रात सत्ता आणली? जातीच राजकारण करूनही पवारसाहेबांना हे जमल नाही.
@@Wise.Webmaster पुढच्या 15 वर्षाच चित्र फडणवीसांनी मांडले आहे. पण ते या माणसाला दिसत नाही यातच लक्षात घ्या हा माणूस पवारांचा चाट्या आहे.
मला सुरुवातीस वाटलं की शिरसाठ तटस्थपणे विश्लेषण करतील... पण व्यर्थ !! शप चे चाटुच सिद्ध झालात की शिरसाठ तुम्ही.
सहानुभुति, सहानुभुति हे फेक नेरेटिव। सोडुन द्या. उद्धवने दगा दिल्यावर जनतेची सहानुभूति फडणविसांनाच होती, ती जनतेने मतपेटीव्दारे दाखवली आहे.
अगदी खर बोललात. खैरात करून इतके मतांतर घडवून आणायचे दिवस गेले. आता समाज सुशिक्षित झाला आहे. कधी कुणाला जिंकवायचे आणि कधी पाडायचे हे आयत्यावेळी ठरवत नाही .
मुख्य म्हणजे लोकसभेला झोपलेला हिंदू उठून मतदानाला गेला
अगदी सुरवातीपासून म्हणजे 30-40 वर्षांपासून भ्रष्टाचार आणि बनवाबनवीचे राजकारण हे शरद पवारांचे अनैतिक आयुष्य आहे. पवार बहुजन समाजातील जन्म हा फरक तुम्ही सांगत नाही.
लोकसभेनंतर मविआला हवेत घालवण्यात यांच्यासारख्या पत्रकारांचा खूप मोठा वाटा आहे.
शिरसाठ नी पवारांचं कौतुक केलं पण पवारांनी महाराष्ट्रा साठी 60 वर्षात काय केलं हे सांगू शकले नाही... जातीवाद समाजात रुजवला आणि स्वार्थ साधायचा प्रयत्न केला एवढेच कर्तुत्व
राजकीय समज व अभ्यास अतिशय कमी आहे त्यामुळे आपण पवार काय आहेत ते समजून घ्यायला कमी पडत आहात
अँटी मुस्लिम व्हायचंच नाहीये पण हिंदुत्व जपायचंय. उलट हिंदुत्वावरून जाती व्यवस्था कमकुवत करायची आहे.
अब भारत के हिन्दूओं को ओर दलितों को पता चला है की सर्वधर्म समभाव मनानेवाले गांधीवादी सेक्युलर हिन्दूओं की मां-बहनों और बहू बेटीयों पर गंदी नजर रखते हैं ।
हिन्दूओं को और दलितों को पता चला है कि वक्फ बोर्ड कानून इस्तेमाल करके हम सर्वधर्म समभाव मनानेवाले गांधीवादी सेक्युलर हिन्दू और दलितों के घर, दूकाने, जमिन छिनकर उन्हें बेघर करने वाले हैं ।
हिन्दू और दलित डर गया है । अपनी महिलाओं को संरक्षण देना चाहता है ।
अब हिन्दूओं को समझाना पड़ेगा की महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू भी यही चाहते थे। क्योंकि भारत एक सेक्युलर देश है। तो मुसलमान और दलितों के हक का रक्षण करना हमारा कर्तव्य है ।
असं कोणी कोणाला संपवत नाही. स्वत:च्या कर्मानी ते संपतात
@SP-kn4di अनाजी पंत नकोत मग गणोजी शिर्के? जावळीचे मोरे?
@@SP-kn4diHolkar chalel ka?
पाळणा हालत नाही म्हणून विरोधक पलंगाला दोष देतायत EVM 😂
अजुन त्यांच राजकारण संपलं नाही..... श्री बाबा आढावा चे अचानक उपोषण हा त्याच राजकारणाचा भाग आहे
जे स्वतः ला वाटते, ते इतरांकडून करणे त्यात साहेब माहीर आहेत, इतर काही नाही
पवार फक्त बोलतात करत काही नाही. देवेंद्रजी काम करून दाखवलय.
पवारांनी सुद्धा केलेलं आहे फक्त गाजावाजा वगैरे करण्याच्या पिढीतले नाहीत.
राज्यात जेवढे पवार विरोधक किंबहुना त्याहून अधिक फडणवीस विरोधक आहेत जात थोडी आत्ताच्या काळातील क्षुद्रच (ब्राम्हण )
मुळात पवार फडणवीस या दोन्ही राजकीय विषारी लोकांच राजकारण त्यांच्या वयाच्या तुलनेत सेम सेम आहे..
शरद पवारांनी आम्हा पुणेकराचा जमीनी लुबाडल्या
चांगल झाल तुतारी संपली😂
शरद पवार यांनी हिंजवडी, मगरपट्टा सारखे it पार्क आणले, रांजणगाव चाकण सारखे ऑटो हब विकसित केले चुकीचं बोलू नका पंत
@sks1464 विकास उपर्याचा झाला, बाहेरचा उपर्याच आम्हाला काय घेणदेण
@@yogeshkhaire396 तुम्हाला कोणी अडवले स्वतः चा विकास होण्यापासून शरद पवार यांनी तुम्हाला संधी दिली
@@sks1464 midc त जमिनी आमचा गेल्यात तुमचा नाही,
@@yogeshkhaire396 भाऊ जमिनी गेल्या त्याचा मोबदला दिला आहे
वक्तृत्व छान असले आणि विश्लेषण ही छान असले तरी अगदी वास्तव्याला धरून नाही. महाराष्ट्राला लागलेली वाळवी (पवारांची) पत सांभाळत ही चर्चा केलेली दिसते
Victory Of Hindu 🚩🙏
महाविकास आघाडीला अशा पत्रकारांमुळे खुप नुकसान झाले आहे, पत्रकारांना जनतेचा अभ्यास नाही, फक्त महाविकास आघाडीचाअभ्यास आहे
चला विनोद शिरसाठानी फडणवीसांना मान्य केलं
तुम्हाला फार आनंद झाला असेल अनाजी पंत 😂
एकदा विश्वंभरालाही बोलवा.. फेसबुकवर कायम भारंभार पोष्टी टाकतो पण भयापोटी कमेंट साठी पर्याय ठेवत नाही..इथं त्याला निर्भय बनवून बोलवा म्हणजे लोकांचा योग्य तो संवाद होईल.
@@kartikmore9228जावळीचे मोरे, गणोजी शिर्के, देशमुख, देशपांडे विसरलात का?
@@kartikmore9228 sahi kaha bhaijaan.. let us keep dividing hindus
@@kartikmore9228होय, निश्चितच सरदार खोपडे
लोकसभेच्या निवडणुका नंतर कॉग्रेस ला कुणी मरगळलेला पक्ष म्हणाले नाही. पण या वक्त्याचे अभिनंदन कि त्यांनी फुटलेले दोन पक्षांचे मुख्य प्रवाह कुठले ते खुलेआम मान्य केले
एकदा विधानसभा जिंकली म्हणून भाजपा / युती वाले थंड बसणार नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्था जोरदार होतील.
शरद पवारांनी जो उच्चाध मांडला होता जातीयवादाचा तो अध्याय संपला
Vinod सर तुमच्या सारखे राजकीय,सामाजिक,आर्थिक विश्लेषण कोणीच करत नाहीत....खूपच छान
माणसानी कीती खोटं बोलावं व दाखवावे हे ह्या चॅनलला चांगलंच जमलय . . . अभिनंदन 🎉🎉
समजवादी, साधना कल्ट, काँग्रेस ह्यांचे संचित उघडे पडले आहे. वाईट शब्द वापरायचे तर महान स्वार्थी विचार मांडणे एवढेच ह्यांना जमले, बाकी हे सर्वं आघाडीवर " वांझ " ठरले.
साहेबांच्या विश्लेषण करण्यात बेसिक मध्ये लोचा आहे
10 एकर शेती मधून 100 कोटी कसे कमवतात ते अजून शरद पवारांनी सांगितलं नाही 😅😅.
घासून होईल असे वातावरण पवार मीडिया ने केले होते.
ग्राउंड reality वेगळी होती.
खरे आहे विश्लेषण
खूप चांगलं विश्लेषण
काकांनी कायम मोठ्या जात समुहाचे राजकारण केले याऊलट कोणत्याही जातसमुहाचे पाठबळ नसताना राजकारणात नुसत टिकून राहणे नाही तर केंद्रस्थानी राहण अवघडच नाही तर अशक्य आहे.
आजचा जसा महाराष्ट्र आहे.तसा तो भविष्यात ही राहील,आपल्या विश्लेषणाने काही विपरीत घडणार नाही..
शिरसाट सरांचे आकलन फारच मर्यादित आहे
Not only limited but coloured too
समाजवादी बदलायला तयार होत नाही. पवारांविरुद्ध हे लोक बोलूच शकत नाही. यांच्या जिवावरच हे टिकून आहेत. आणि यांच्यासारख्यांना बुद्धिवंत बनवून प्रसिद्ध करू टाकता.
सगळे विश्लेषक पत्रकार फसले हे सत्य आहे.जनादेश अंतिम सत्य.बाकी सारी बकबक😂
खूप छान विश्लेषण. 360 डिग्री view.
उत्कृष्ट विश्लेषण
जो पर्यंत काँग्रेस मध्ये गांधी घराण्याचा वरचष्मा आहे तो पर्यंत भाजपा ला चिंता नाही.
शरद पवार याही कधी 100 च्या जागी जागा निवडून आणल्या आहे का... काय करता शरद पवार आणि देवेंद्र ह्यांची तुलना...
मूर्ख माणसा प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यामध्ये फरक आहे ना
@@thedarknight1809ह्याचा राज्यपातळीवरच्या निवडूणुकीशी संबंध काय ??
शरद पवार तर सत्तेवर होते इथे हातात सगळेच होते, होमग्राउंड आहे त्यांचे. कधीच ५५ च्यावर स्कोर गेला नाही.
शिरसाठ ला विचारा बारामतीच्या आणि साडे तीन जिल्हाच्या बाहेर त्याच्या साहेबाची कर्तबगारी काय
आपण कितीही नाकारलं तरी सुरुवातीला पवार साहेबांना कै.यशवंतराव चव्हाणांनी दिलेले पाठबळ, सहकारातील शिरकाव...खुप महत्वाचे आहे . निवडणूकीतील जातवास्तव लक्षात घेता पवारसाहेबांना खुपच फायदा झाला.
राहता राहिला विकासाचा मुद्दा तो समोरच आहे.
पवारांची ही इमेज तुमच्या सारख्या जनानखाना पत्रकारांनी बनवली आहे.
छान मुलाखत पण पवार साहेबांना त्यांच्या काळात जे करता आले ते त्यांना कोणाचा विरोध झाला नाही पण फडणीसाना त्यांच्या काळात प्रत्येक गोष्टीत विरोध होत राहीला आणि डेव्हलपमेंटला वेळ कमी मिळाला.
हिंदुत्वावर बोलताना जरा संभाळून! तुम्हाला स्वतःला हिंदू राहायचे असेल तर जरा काळजी घ्या! हिंदुत्व हा सामान्य विषय नाही!
ब्राम्हण लोकांचं हिंदुत्व सामान्य विषय नसेल असं म्हणायचं आहे तुम्हाला ?
हिंदू हिंदू करून ब्राम्हण सत्ते मध्ये येतो म्हणून बहुजन बना 💯
तु काय ठेका घेतलास का. तुझ हिंदूत्व तुझ्यापाशीच ठेव फार तर तेखैबर खिंडीतून परत घेउन जा
@@sks1464
का येऊ नये सत्तेवर?
मुस्लिम प्रेमी पेक्षा ब्राम्हण जवलचेत आम्हाला.
- एक हिंदू मराठा
@@sks1464swatala tya quality che bana ki mg. Kon nako bolay
साधना साप्ताहिकाचा खप किती हा प्रश्न एकदा विचारा.
मुस्लिम अनुनय अजेंडा असणाऱ्या समाजवादी मानसिकतेमधून हा गृहस्थ बाहेर पडून जेव्हा साधना साप्ताहिकाच्या कडे पाहिल तेव्हाच खरं विश्लेषण होईल.
I listened this views from the bottom of my heart.but while talking about Hindutwa, speaker did not say anything about sanctions of demand of minority by MVA if it comes to power. If such type of assurance are given in future then Hindutva will flourish. While talking about Sharad Pawar, spekar did not say about some past of Sharad pawar. His views are one sided some times
कृषी मंत्री नाही क्रिकेट मंत्री होते पवार...काय कौतुक करता,सदैव मुली साठी राजकारण,आणि केतकी चितळे ला त्रास दिला त्याचं काय,पवारांच एकच व्हिजन फक्त पवार परिवार
शिरसाट साहेब अजून पवार साहेबांच्या प्रभावातून बाहेर आलेले दिसत नाहीत .
भाजप पुढील काळात शिवसेनेची जास्तीत जास्त स्पेस बळकावून स्वतःच्या बळावर सरकार आणण्याचा प्रयत्न करेल,कारण शिवसेनेचे मतदार वैचारिक द्रष्ट्या भाजप च्या जास्त जवळ आहेत. त्यामुळे पुढील काळात शिंदेंना आपले मतदार बांधून ठेवण्यासाठी जागरूक रहावे लागेल.
खूपच एकांगी विचार आहेत... एका बाजूला झुकलेले आहेत साहेब.... खरे विचारवंत वाटत नाहीत
Very nice 🎉🎉🎉🎉🎉
राज्याने हिंदू म्हणून मते दिली.बाकी सर्व बाजूला ठेवले.
पवार साहेबांनी काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर स्वबळावर कितीवेळा महाराष्ट्रात सत्ता आणली? जातीच राजकारण करूनही पवारसाहेबांना हे जमल नाही.
विनोद नमस्कार तुमच म्हणण बरोबर आहेत
खूप छान विस्लेशन सादर केले पण पवार साहेबांचा चाहता अस वाटल
Devendra played no role in pawar's defeat in any way, for 50/60 years pawar created his own empire for his own people, for himself, today he is out of the game cause his own deed, Devendra is not doing anything for "himself" he dedicated himself for the people of Maharashtra that too staying in party's desciplne, Devendra is not counting pawar in the league
स माजवादी विचारसरणी. हिंन्दुविरोधी पोटदुखी
Very nice
पवार साहेबांचं नक्की कर्तृत्व काय आहे हे माझ्या सारख्या मुंबईकरांना अजूनही माहित नाही.
कर्तृत्व म्हणजे काल्याकांड्या नव्हे तर लोकं कल्याणाची काय कामं केली ह्या अर्थी.
धडाचं बोलताही येत नाही, तरी राजकारण सोडुन घरी बसत नाही!
Sir
Brilliant absolutely brilliant
बांगलादेश मधे हिंदू बरोबर काय होतय ते लोक बघत आहेत.. त्यामुळ बटेंगे तो कटेंगे चालल.. एक रहा हिंदू पक्षांना साथ द्या नाहीतर देशाचा बांग्लादेश व्हायला वेळ लागणार नाही. 🤔🚩
पुरे झाले पुरे झाले पुराण
साधना संपादक म्हणजे झापडबंद विचार. साप्ताहिक समाचार किती लोक वाचतात. मराठी मिडिया पूर्ण पूर्णपणे नापास झाली आहे
मतदार व मिडिया परिणाम हे व्यस्त प्रमाणात आहेत.
❤ 😊
पंधराशे रुपये ही रक्कम आजच्या महागाई चा विचार केल्यास फार मोठी रक्कम नाही़ पात्र लाभार्थी नाच हि रक्कम नियमित पणे जाईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे शिक्षण आरोग्य या समाजासाठी महत्त्वाच्या क्षेत्राचे बळकटी करण आवश्यक आहे
पवार काँग्रेस विचार रुजलेला होता अश्या महाराष्ट्रात काम करत आणि त्यांनी तोच विचार स्वीकारला होता..बाकी भाजप +सेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी मेहनतीने तो रुजवल ..पूर्ण यश आल् नव्हत ..2014 ते 2024 मधे ..भाजप फडणवीस नी तो अदृश्य पणाने आणखी रुजवला ..काँग्रेस विचार खिळखिळा केला
तुम्ही शरद पवार यांची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्याशी करणे म्हणजे मूर्खपणा आहे.आपल्या 60 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांना एकदाही 100 आमदार निवडून आणता आले नाही ,ते देवेन्द्रजी 3 वेळा 100 आमदार निवडून आणले.आणि देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातून केंद्रीय राजकारणात जाऊन 46:03 आपला कर्तृत्व सिद्ध करतील
नाही पटले विश्लेषण
ज्या पुण्यानी पवारांना भरभरून पैसा -ऐश्वर्य दिलं, त्या पुण्याला पवारांनी काय दिलं???- पाण्याचे टँकर.😅...बरं हो, पुण्याला मेट्रो दिली देवेंद्र फडणवीसनी 💪
प्रस्तुत गृहस्थ हिंदुत्वाप्रती अढी ठेवून असल्याचे स्पष्ट कळते आहे. अशांचे वास्तवापासून दूर असलेले AC room विश्लेषण ऐकण्यात आम्हाला रस नाही. आपल्या वाहिनीच्या viewership साठी कृपया आपण अशा biased लोकांना बोलवू नये.
पत्रकारांनी hmv मोठी केलेली प्रतिमा .
साधना वाल्यांचे पगार काका करतात.
Think bank माझी विनंती आहे तुम्ही नीट बघा २० व्या मिनिटानंतर व्हिडिओ बंद करणारे जास्त असतील 😂😂😂😂
कारण तुम्हाला पण माहिती आहे 😜🫣😂
जा घरी हा महाराष्ट्र आहे.
खुप छान
महाराष्ट्र anti bramhin करण्यात जरांगे पवार यशस्वी हे पण सांगा
पावरांचे 10 आमदार आहेत फडणवीस यांनी पावरांचे नाही राज ठाकरे यांचे राजकारण संपविले गोड बोलून
हातात सत्ता असताना विरोधी पक्ष सक्षम दावेदार म्हणून काहीही करू शकले नाहीत तर सत्ता नसताना प्रबळ दावेदार कसे प्रस्थापित करतील ? फक्त टीका करून ?
पवारांचं राजकारण म्हणजेच 1500 रुपयांसाठी महायुतीला मतदान
महिला साक्षीमकरणासाठी गेल्या 70 वर्षांत काम केलं असतं तर एकमेव पक्षाची खासदार ही घरची मुलगी
साखर कारखानदारी तीन वेठीस धरून झालेल्या अन्याच्या निवडा म्हन्जे राजू शेट्टी यांचा उदय
कार्डिबिलिटी,नसणे, नीतिमत्ता नसणे , जातीचे राजकारण , अर्थ कारण हेच ध्येय
नी बांडगुळ बाळगणे म्हणजे पवार
निच पनाचा कळस..
शिवसेना हिंदुत्ववादी नाही हे तुम्ही कशावरून सांगताय? बाळासाहेबांनी हिंदू जागृत केले. त्यांनी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा ब्रॅंड तयार केला. आणि ह्या वेळेस भाजपला मतं मिळाली ती सगळ्या हिंदूंच्या एक होण्यामुळेच. तोच एक मुद्दा होता ज्यामुळे सगळे हिंदू बाहेर पडले आणि एकवटले.
मला कीव येतेय सगळ्यांची 😂😂😂
Jatiyvad nakoy🎉🎉🎉🎉🎉
शरद पवार पेक्षा देवेंद्र फडणवीस खूप पुढे आहे महाराज तुम्ही म्हटलेली गोष्ट खरी आहे असं होत नाही इथं तुम्ही आपली बाजू चुकीची मांडली
60 आमदार
10 खासदार hi max limit ahe साहेबांची
तसली दळभद्री महाआघाडी चा पोरखेळ साहेबांनी केला नसता तर आज ही वेळ आली नसती
भाजपा मध्येगेलेले नेते ह्यांच काय कारण सत्ता बद्दल झाला नाही तर सत्ता परिवर्तन झाल आहे
मला द इनसाईट अंक हवा आहे,माझ नाव व पत्ता पाठवू?किती पैसे होतील!
फक्त बडबड करणारे नेतेच खरे असतात..काम करणारे तर मंत्री असतात...नेते नाही.. काय विचार आहेत... वाह... 😂
70 वर्ष नेहरू गांधी कोंग्रेस आणी पुरोगामी लिब्राल शरद पवारांनी देश महाराष्ट नासवला हे सांगा ना विनोद सिरसाठ. खोटे बोलून त्यांची पापें झाकू नका.
पवारांची कर्तबगारी नेमकी कशात मोजायची, इतिहास नीट बघा, स्वत: एकही उभ केलं माहीत, युतण्यासह सर्वाचेच लुबाडले ,
दुष्काळ मुक्त महाराष्ट्र हा संकल्प तुम्हाला दिसला नाही.
शरद पवार सत्तेत नसतात तेव्हा त्यांची इकोसिस्टिम लगेच ऍक्टिव्ह करतो... महाराष्ट्रातील वातावरण इथुनपुढे अस्थिर झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
चुकीचे विश्लेषणासाठी अभिनंदन ❤
भाजपाने पाच वर्षात सर्व कराव ,मग पवारांची पन्नास वर्ष काय केलं,?
आरे भाऊ धर्म टिकवायचा आसेल तर सत्ता मिळवाविच लागेल गांधी बाबा
Wasted my 47 mins
Seems to be a Sharad Pawars puppet 😅
yes perfect 100% समाजवादी लोक सुधारायला तयार नाहीत हेच या मुलाखती मधुन क्षणा क्षणास दिसते आहे. keep it up Shirsat Saheb.
Sir, you are missing wood for the trees. It is Hindutwa which has won and that is going to strengthen further.
Secondly, the politics of Sharad Pawar has been of jod-tod. He has not built any party. NCP (SP) is an association of people who can win on their own. He has not constructed any sugar mill or any Co-operative Bank. He has just gone and acquired sugar mills and banks.
So you are incorrect on these two counts.
होय 100% या शिवाय सुशील कुलकर्णी यांनी पवार यांचे अचूक विश्लेषण केलेला एक वर्षांपूर्वीं चा व्हिडियो जरूर ऐकावा.
Very good analysis
पवार साहेबांची मजा आहे. त्यांच्या घराण्याचे आत्ताच्या घडीला 3 खासदार 2 आमदार आहेतच. उद्धवांचे पण मुलगा व भाचा निवडून आले आहेत. राणे तटकरे रावसाहेब दानवे अशी अनेक घराण्यांची मजा आहे.
साहेब पवार बद्दल तुम्ही दिलेली माहिती बिलकुल चुकीची आहे.हे नवीण पिढीलाही चांगल माहित आहे.