राईट विंग Ideology कडे लोकं attract का होतायत?|Dr.Suhas Palshikar|Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 251

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 4 дні тому +58

    सुहास पळशीकरांचे राजकीय विश्लेषण म्हणजे Garbage in = Garbage out

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 3 дні тому +4

      1x Garbage in = 100x garbage out.

    • @kulkah
      @kulkah 3 дні тому +2

      एकदम बरोबर

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 дні тому +1

      म्हणजे थोडं सविस्तर स्पष्ट करावे

  • @swapnilmaratha
    @swapnilmaratha 4 дні тому +89

    हा माणूस अट्टल कम्युनिस्ट विचारसरनी चा आहे याला मुस्लिम धर्म विषयी आती प्रेम आणि हिंदु आणि बाकी धर्मानं साठी आती तिटकारा आहे!!!!

    • @rajeshbundele4031
      @rajeshbundele4031 3 дні тому

      हिंदू नावाचा धर्म (पंथ) दोनशे वर्षांपूर्वी मनुवादी लोकांनी स्थापन केला आहे. आणि भोळ्या जनतेवर थोपवला.

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 3 дні тому

      भाऊ, ते सर्व बरोबर आहे पण या communist बोकडाची खच्ची / पाटवणी कशी करायची?लई चिवट आहे.

    • @rayc7671
      @rayc7671 3 дні тому

      Kharay...haa so called sa (Maajwaadi) aahe jo hindunna panyat baghato ani islaamikaranaabaddal kahi bolat nahi

    • @Kunalthemillenial
      @Kunalthemillenial 3 дні тому +6

      Aslya communist lokanna bolwu naka😂 loka tumcha channel baghnar nahit😅 yancha propoganda saglyanna samajlay😅😅

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 дні тому

      कदाचीत हिंदु नावाचा muslim sleeping cell चा कार्यकर्ता. आजकाल अशी अनेक लोक कार्यरत आहेत.

  • @arvindkanhere2548
    @arvindkanhere2548 4 дні тому +56

    ह्या सर्वात महत्वाचा मुद्दा मुस्लिम दहशद ही फार राईट विचारा कडे वाटचाल होण्या साठी कारणीभूत आहे हे विचारवंत का स्वीकारत नाहीत?

    • @jayantkulkarni1636
      @jayantkulkarni1636 4 дні тому +3

      नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य प्रश्र विचारला आहे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद

    • @tumbadchekhot
      @tumbadchekhot 4 дні тому

      हे गाढव आहे त्यांना विचारवंत कोण म्हणणार?
      यांचा सुंता झाला तर म्हणतील सुंताचा शरीराला फायदा असतो म्हणून.
      असले हे भिकारचोट लिब्रल

    • @mohankarve941
      @mohankarve941 3 дні тому +2

      हा फार छान प्रश्न विचारला आहे.त्याकडे हे विचारवंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असे माझे मत आहे.

    • @amrutakelkar6599
      @amrutakelkar6599 3 дні тому +2

      सगळे विचारवंत म्हणवले जाणारे याच विचारांचे असतात की असे विचार असणार्यानाच विचारवंत म्हणायचे असते?

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 дні тому +1

      कारण ते communist propoganda करणारे अविचार वंत आहेत

  • @SJ609-xyz
    @SJ609-xyz 4 дні тому +56

    जेव्हां मायनॉरिटी मेजॉरीटी च्या अधिकारावर कुरघोडी करते.. आणी त्याला तुमच्यासारखे लोकशाहीवादी समर्थन करवतात.. तेव्हा मेजॉरीटी वाद वाढतो हे लक्षात घ्या 🤔

    • @sunilbhat6040
      @sunilbhat6040 3 дні тому +2

      लोकशाहीवादी नव्हे तर साम्यवादी

    • @HrushikeshGarge
      @HrushikeshGarge 3 дні тому +1

      एकदम बरोबर, ही गोष्ट यांना कधीही समजणार नाही

  • @vilaspandit2793
    @vilaspandit2793 3 дні тому +10

    कोणत्या देशात बहुसंख्य असलेल्यांचे वर्चस्व नाही असा देश कोणता.?

  • @HrushikeshGarge
    @HrushikeshGarge 3 дні тому +15

    रोगाच्या मूळ कारणाकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करून , भोळसट मुखवटा धारण करून केलेले पोकळ (नेहमी प्रमाणे) विश्लेषण

  • @prashantvaze6968
    @prashantvaze6968 3 дні тому +28

    किती एकतर्फी आणि हास्यास्पद विश्लेषण आहे हे. आपण शहाणे आणि बाकी सगळे वेडे.

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 4 дні тому +18

    ह्या माणसाला काही एक माहीती नाही कि काय ? हे काय सध्या मर्यादित बातम्याच वाचतात असे दीसते.क्रुपया अशा अल्प मतीच्या लोकांना बोलाऊ नका.

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 3 дні тому +13

    Batenge to katenge is the real analysis

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 4 дні тому +15

    आगरकर म्हणत की स्वातंत्र्या अगोदर लोकशिक्षण महत्वाचे.

  • @niranjanskulkarni
    @niranjanskulkarni 4 дні тому +40

    लोकशाही ची व्याख्याच चुकतेय या विचारवंतांची!

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 4 дні тому +2

      Rss wale amhala sangnar lokshahi kai ahe te. Waah. Kiti to लाळपूसेपणा???

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 4 дні тому +11

      ​@@shishirchitre1945मग कोण लष्करे तोयबा आणि बामसेफ सांगणार का ??

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 4 дні тому +1

      ​​@@shishirchitre1945मग सांगा बघू काय आहे ती तुमची लोकशाहीची व्याख्या ???

    • @niranjanskulkarni
      @niranjanskulkarni 4 дні тому +5

      @ आरएसएस ने दिशा दाखवली आहे! तुम्ही तुमचे ठरवा! ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये हीच अपेक्षा!

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 3 дні тому

      ​​@@shishirchitre1945Commie, leftist, secular, liberal = तोंड उघडल म्हणजे गटार फुटल.

  • @vishvanathnirukhe6918
    @vishvanathnirukhe6918 4 дні тому +14

    कारण तुमच्या सारखे एडझवे डाव्या चळवळीत आहेत.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 3 дні тому +7

    पळशीकर साहेबांना रशियात निवडणुका झाल्या हा विनोद वाटतो. परंतु चीनमधील निवडणुका झाल्या हे मात्र हास्यास्पद वाटत नाही. ती त्यांना लोकशाही वाटते. इथेच पळशीरांचे ज्ञान कुठल्या बाजूला आहे हे दिसून येतं.

    • @ramchandraadsule6247
      @ramchandraadsule6247 3 дні тому

      हा एक आचरट व भंपक माणूस स्वतःला विद्वान समजतोय ! खोटं बोलून लोकांना किती दिवस च्युत्या बनविणार? हे डावे येडझवे कसली मांडणी व आखणी सांगतात !
      यांनी माओ व मार्क्स यांनी गरीबांचं एवढं शोषण केले आहे ते आधी सांग! किती लोक रशियात व चीन मध्ये या कम्युनिस्टांनी मारली ? हा भाडखाऊ मुस्लिम धर्माच्या निर्मिती पासून किती गरीब मारले धर्मांतरण केले? अनेक बायका अनेक पिल्ले मंदिरे नष्ट केली !
      बायकांची अवस्था काय आहे मुस्लिम जगात ? याला बंगला देश पाकिस्तान व चीन मध्ये पाठवा !
      भारतीय जनता सहिष्णु आहे म्हणून काहीही बरळत आहे !
      तुम्ही आचरट हलकट लबाड वागल्याने लोक लोकशाही कडे गेली आहेत !
      कुठल्या कम्युनिस्ट देशात व मुस्लिम भाडखाऊ लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे 😎

    • @HrushikeshGarge
      @HrushikeshGarge 3 дні тому

      @@ajitnadgouda6079 यालाच तर स.... माजवाद म्हणतात बहुतेक

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 4 дні тому +9

    नमस्कार एक नवीन ऐकायला मिळाली सरांना मांडी धालुन पुजा करणे योग्य वाटत नाही. पण पुजा तर अशिच होते. एवठ वाईट वाटुन धेवू नका. धन्यवाद

  • @atmarampeshave9768
    @atmarampeshave9768 4 дні тому +11

    लोक शाही म्हणजे आवो जावो घर तुम्हारा असे आहे का ?

  • @Vishwajeet-Deshmukh
    @Vishwajeet-Deshmukh 4 дні тому +7

    Underrated channel.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 4 дні тому +5

    भारतातून, अतार्किक आणि अविवेकी राजकारण संपायला हवे.

  • @narendragawande9975
    @narendragawande9975 4 дні тому +8

    ह्यांचे आता पर्यंतचे विवेचन कधी बरोबर आले आहेत का

    • @vijaykadre7590
      @vijaykadre7590 4 дні тому +2

      😂😂😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 дні тому +2

      कधीच नाही. म्हणूनच स्वस्त असतात त्यामुळे tight budget मुळे असले अविचारवंत आणले😂

  • @jai123d
    @jai123d 3 дні тому

    या व्हिडिओचे शीर्षक हा एक प्रश्न म्हणून डाव्या विचारसरणीच्या माणसाला विचारणे हाच किती मोठा आपमान आहे त्या विचारसरणीचा...😂😂😂

  • @atmarampeshave9768
    @atmarampeshave9768 4 дні тому +9

    तुम्ही काय बोलता ते तुम्हाला तरी कळते का ? एकदा म्हणता भांडवलशाही चे अपयश एकदा म्हणता भांडवलशाही वाढेल.

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 4 дні тому +1

      पळशीकरांचा प्रचंड गोंधळ झालेला आहे. जी तत्वे अनेक दशके उराशी बाळगली, ती पराभूत होताहेत हे दिसत असूनही, कळत असूनही ते त्यांना मान्य करायचं नाहीये. मग असं काहीतरी कोणालाच कळणार नाही असं तत्वज्ञान जन्माला येतं. त्याने फक्त त्यांचे समाधान होते. आपण अजून हरलेलो नाही असं वाटून त्यांना बर वाटतं.😅

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 3 дні тому

    पूर्वग्रहदूषित अभ्यास आणि विश्लेषण.

  • @savitajade9824
    @savitajade9824 2 дні тому

    निवडणूकीच्या लोकशाही व्यवस्थेत प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक मत अधिक तो विजयी हे सूत्र स्विकारले असता बहुसंख्यत्ववाद म्हणणेच हास्यास्पद.🔥

  • @MangeshGhodvaidya
    @MangeshGhodvaidya 3 дні тому +17

    परूळेकर आपण कोणते द्रव्य घेऊन बोलता??? जाम चढल्यावरच असे बरळता का आपण????😮

    • @1989nkhl
      @1989nkhl 3 дні тому +1

      हे पळशीकर आहेत. अर्थात परुळेकर पण चढवूनच बोलतो 😅

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 дні тому

      ​@@1989nkhlदोघेही येडझवेच आहेत फक्त आडनावं चुकलं.

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 День тому

    उजव्या विचारसरणी कडे झुकणे म्हणजे लोकशाही संपली हे म्हणणं धक्कादायक आहे.

  • @ashishanalyst
    @ashishanalyst 3 дні тому +7

    खूपच छान विश्लेषण सरांकडून, बहुतेक लोकांना नक्कीच पटणार नाही... अन्न वस्त्र निवारा रोजगार शिक्षण हे मुद्दे सोडून लोकांना भलत्याच फुटकळ विषयात गुतवण्यात यशस्वी ठेवून मूठभर उद्योगपती साठी ते काम करताय. कमेंट पाहून देश कुठे चाललाय हे लक्षात येते...

    • @ajaynaik8987
      @ajaynaik8987 3 дні тому

      भ्रष्ट बुध्दीची लोक आहेत म्हणून अजुन आपला देश कोणत्याही Index मध्ये खालच्या स्थानावर आहे.

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 3 дні тому +1

      अगदी बरोबर आहे तुमचं पण मूठभर लोकं कॉमेंट करतात ते म्हणजे सम्पूर्ण भारतीय जनता असा होत नाहीं

    • @ashishanalyst
      @ashishanalyst 3 дні тому

      @@meenkkashilabdhe1796 हो पण आधी एवढ्या खालच्या पातळीत ज्येष्ठ वैचारिक लोकांवर टीका होत नव्हती. कोणीही चौकात बसणारा एसम पण मोठ्या लोकांवर टीका kartoy अभ्यास नसताना.. का तर इंटरनेट स्वस्त आहे म्हणून ओका गरळ कोणावरही... देशात तर फक्त धर्माच्या नावावर मते मागायची आणि कत्तलखाना कंपनी कडून फंड घ्यायचा... विरोधक ठेवलेच नाही, eiktay कोण सर्व सामान्य माणसाचे

    • @sunilmarathe2365
      @sunilmarathe2365 3 дні тому

      पूर्व पाकिस्तान आणी पश्चिम पाकिस्तान मध्ये हिंदूनी फक्त अन्न वस्त्र निवारा हाच विचार केला आणी देशोधडीला लागले. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी या पलीकडे विचार केला म्हणुन हिंदू टिकले. पण परत हे खोटारडे secular धर्मद्रोही हिंदूविरोधी प्रचार करत आहेत. Leftist

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 дні тому

      ​@@meenkkashilabdhe1796बरोबर आहे तुम्ही दोघेच अशी कमेंट करताय म्हणजे संपूर्ण जनतेचे ते मत नाही. किंबहुना तुम्हा दोघांनाच पळशीकर पटलेले दिसतात. शंभर लोकांनी हजामत केली आहे दोघांची.

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 4 дні тому +6

    अहो पळशीकर साहेब सवतःला डावे म्हणवणारे आतून उजवे आहेत.

  • @kamatsatish6358
    @kamatsatish6358 3 дні тому +3

    साहेब मला तुमच्या घरात घुसायचे आहे, तुम्ही ते करू द्याल?

  • @asg2602
    @asg2602 3 дні тому

    उदात्त पातळीवर अव्यवहार्य बोलणे हे पुरोगामीत्वाचे लक्षण असून तो हिंदूंचा पिंडच आहे.
    -शेषराव मोरे
    पुस्तक : अप्रिय पण (लेखसंग्रह)

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 4 дні тому +6

    Kes Pandhare Zale Aani Takkal Padale Ki He Vicharvant Hotat....KHATAKHAT....KHATAKHAT....KHATAKHAT....😁😁😁😁

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 3 дні тому +2

    तुमचं बजेट issue आहे का? असले स्वस्त अविचार वंत आणता म्हणून वाटलं😂

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 2 дні тому

    पळशीकर कालबाह्य विचारवंत . आले आणि गरळ ओकुन गेले .

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 3 дні тому +1

    लोकशाही ही व्यवस्था आहे. भांडवल शाही त्या व्यवस्थेचा छोटा भाग आहे. त्याची बरोबरी होऊ शकत नाही.

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 3 дні тому +4

    Nation First , राष्ट्रवाद भारत हिन्दू राष्ट्र

  • @raj53518
    @raj53518 3 дні тому +2

    Right is always Right
    Left is Left it

  • @CulturalActivitipemrajsarda
    @CulturalActivitipemrajsarda 4 дні тому +2

    Sir माझं नवीन पुस्तक येतंय. .. हे पुस्तक उपेक्षित समाजातील वेदना, उपेक्षा, अन्याय आणि अत्याचारावर मात करून शिक्षण हेच माणसाला प्रगल्भ करू शकतो.अशा ध्येयवादी माणसाची गोष्ट आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे जाईल. यासाठी आपली मदत हवी आहे.

    • @MangeshGhodvaidya
      @MangeshGhodvaidya 3 дні тому +2

      अहो हे परूळेकर जाम झोकून बोललात!! तुमच्या पुस्तकाचा ते भलत्याच गोष्टी साठी ऊपयोग करतील राव 😅

  • @lobhasg
    @lobhasg 3 дні тому +1

    निव्वळ थापा आणि बनवाबनवीचे विश्लेषण

  • @satishmadhaoraogundawar4784
    @satishmadhaoraogundawar4784 День тому

    आयुषभर नकारात्मकता जोपासली की उतार वयात वेड लागतं अशी अवस्था ह्यांची झाली आहे.

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 3 дні тому +1

    England मधे किती हैदोस घातला आहे ते थोडे समजून घ्या. जर्मनी, फ्रान्स बेल्जियम,स्पेन यांची परिस्थिती वेगळी नाही . असे का झाले? आपल्या देशात बंडाळी झाली तर विस्थापित होताना हेच देश का आवडतात? याचा विचार नक्कीच केला असेल तर त्यावरही बोलावे.

  • @shaileshkaranjkar
    @shaileshkaranjkar 3 дні тому

    बारामतीकरानी पाळलेला एक "विश्लेषक"😂😂😂

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 2 дні тому

    शिव्या घालाव्या असं वाटतंय यांचे तर्क ऐकून

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 3 дні тому

    हे लिब्रांदुं आहेत. एक नंबरचा हिंदुद्वेषी!

  • @svsumant
    @svsumant 2 дні тому

    परिपक्व विचार नाहीत.. एका बाजूला झुकलेले आहेत.
    का बाहेरच्या लोकांना घेत नाहीत? या मागच्या कारणांचा विचार नाही केला. लोकशाहीचा चुकीचा अर्थ पोहोचविला जात आहे.. नवीन काहीतरी ते पण चुकीचे

  • @deepakkharat609
    @deepakkharat609 2 дні тому

    It is good anyalisis

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 3 дні тому +1

    भारत बाराशे वर्ष पारतंत्र्यात होता.

  • @py1955
    @py1955 3 дні тому

    hujurpaga sarkhya 100% hindu shalet diwali, navratra sarkhya sananvar bandi ani ID sarkhe san sajjre krarun yanchya dharm patnine lokshahicha aadarsh ghalun dila. great...

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 3 дні тому +3

    प्रॉब्लेम हा आहे की जे किंवा जस काँग्रेस ने देशातील राजकारण करून वर्षा नु वर्ष राज्य केल त्याच्या वर जाऊन दूसरी पार्टी किंवा पक्ष जो काँग्रेस इतर तशाच पद्धतीने राज्य करतय अणि पुढेही करेल आस दिसतय म्हणुन हे नेहरू वादी लोकाना थोड जड जातय.

  • @rajendralondhe7361
    @rajendralondhe7361 4 дні тому +4

    काहीही बोलू नका

  • @angore7534
    @angore7534 2 дні тому

    पळशीकर अणि विनायक पाचलग यांनी काही वर्षे बांग्लादेश, पाकिस्तान अणि Syria, lebanon मध्ये जाऊन राहून यावे कदाचित त्यांचे विचार बदलतील व समजेल की एक हिंदू बहुसंख्याक भारतात लोकशाही का आहे.

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 2 дні тому

      @@angore7534 tumhi kiti warsha hotat ya deshanmadhye??

    • @ajaypendse435
      @ajaypendse435 2 дні тому

      अहो जिवंत तर राहिले पाहिजेत ना

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 3 дні тому +1

    का बोलावलं ह्यांना? खूप एकतर्फी बोलतात. ह्या लोकांना जर सर्वांसाठी ईतकी सहानभूती वाटते मग हिंदूना का समज़ुन घेत नाहीत?

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 3 дні тому

    शेवटी काय कश्यानंच् समाधान मानावाला मिळाल नाही कोणत्याही देशात एवढे खरे😂

  • @dilipsahasrabudhe2427
    @dilipsahasrabudhe2427 3 дні тому

    भारतीय राज्य घटना लागू झाल्या बरोबर मनवाधिकार यावर आधारीत मानव समाज व्यवस्था स्थापन होण्यासाठी जीवन व्यवहारातील सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित वैयक्तिक व्यवहार व सार्वजनिक व्यवहार यांचे नियमन करणारे कायदे करून समाज व्यवस्था का चालविली नाही ?
    भारतीय राज्य घटना ही पूर्ण पणे मानवाधिकार यावर आधारीत आहे तरीही उपरोक्त कार्यवाही होण्याची मागणी सुधारणावादी पुरोगामी व संविधान वादी व्यक्ती संघटना आणि संस्था सरकारकडे का करीत नाहीत ?
    ही संधी भारतीय राज्यकर्ते यांनी गमावली आहे का ?
    यावर चिंतन करावे

  • @vishalnaik3423
    @vishalnaik3423 4 дні тому +1

    Keep bringing such intellectuals regularly !!!!

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 3 дні тому

    ती विचारसरणी योग्य होती आहे व असेल म्हणून

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 4 дні тому +2

    म्हंजे नक्की काय आहे ते

  • @sachinkumardayama7234
    @sachinkumardayama7234 2 дні тому

    यांनी चुकीची पुस्तक बनवली त्यात महापुरुषांचा मान ठेवला नाही.

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 4 дні тому +6

    कारण 1000 वर्ष पासून तुमच्या सारखे peacefull community chi chataychla laglet.... हळू हळु संपवायच आहे ना.... कळत हो कितीही लपवलं तरी leftists Marxist vichar....

  • @avinashborekar5100
    @avinashborekar5100 2 дні тому

    Pal shi kar and Nalayak panchat
    Good combination

  • @rayc7671
    @rayc7671 3 дні тому +1

    Mag kay England chi dharmashala karaychi kaay???

  • @Freeman4903-r3u
    @Freeman4903-r3u 3 дні тому

    आपण 2004 मध्ये तयार केलेला अहवाल , त्याची लिंक आहे का ? कुठे वाचता येईल ?

  • @rajendralondhe7361
    @rajendralondhe7361 4 дні тому +5

    तुमचं डोकं तपासा सरळ सरळ फसवाफसवी दिसत नाही का

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 4 дні тому

      अहो, ते ज्या रस्त्याने जाताहेत, त्यातून सातत्याने त्यांना अपयश येतंय. असं असूनही ते त्यांचा रस्ता बदलत नाहीयेत ही चांगली गोष्ट आहे की. मला वाटते की, वा! छान! असे म्हणून त्यांना हरबऱ्याच्या झाडावर चढवावे.😂
      मला वाटते त्यांनी त्यांचा रस्ता सोडून नवा मार्ग धरायचा प्रयत्न केला तर खरा प्रॉब्लेम येईल.

  • @avinashborekar5100
    @avinashborekar5100 3 дні тому

    सुहास पल शि कर ही एक काल बाह्य व्यक्ती आहे, नका बोलवू त्याना मुलाखती ला.

  • @dnya1005
    @dnya1005 3 дні тому +1

    " left liberal " Pro max "

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 3 дні тому

    उपकार का अधिकार हे कसे ओळखणार ?

  • @sunilsahasrabudhe3282
    @sunilsahasrabudhe3282 3 дні тому

    भंपक विश्लेषण केले आहे.

  • @user-uz5cq4xo5h
    @user-uz5cq4xo5h 2 дні тому

    Today whatever is going on in India is nothing but fascism. The government tries to appease all the class through its various schemes. Laadki Bahin yojna is one of such schemes. .

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 3 дні тому +1

    .... Saglya deshana shivya dilya.. Ani chinbaddal ekahi shabda nahi

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 3 дні тому

    शब्दांचे बुडबुडे

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 3 дні тому

    Threats of Radical islaamic terrorism is the main reason in all world behind rise of right, far right wing.
    Why Palshikar doesn't talks about islamic terrorist activities against humanity.

  • @sunilkulkarni7574
    @sunilkulkarni7574 3 дні тому

    पळशीकर तुला फार अक्कल नाही

  • @wardhan-x1t
    @wardhan-x1t 3 дні тому

    Minoritysm band kara mag sagla barobar hoil...5 bayka va 10 mule karun social imbalance cha prayatna hanun padla pahije

  • @VilasKate-o8k
    @VilasKate-o8k 2 дні тому

    डाव्या नी खरंतर वाटोळे केले आहे

  • @Doctalkin
    @Doctalkin 3 дні тому

    9:15 अण्णा हजारे म्हणजे वसंत ऋतू?
    भारतात बांगलादेश मॅाडेल राबवायचा प्रयत्न होता तो.

  • @nitinatre316
    @nitinatre316 3 дні тому

    हे पळशीकर टाईप डाव्या विचारसरणीचे लोक घरात , केबिनमध्ये बसून फार विचार करतात. आणि करत काहीच नाहीत.
    उजवे यायचे हे खरे कारण आहे.

  • @rayc7671
    @rayc7671 3 дні тому +1

    dolyawar panghrun ghalun basa - tumhala islamikaranacha love jihada cha dhoka kasa disnaar

  • @milindkumbhojkar386
    @milindkumbhojkar386 2 дні тому

    वर्षा दोन वर्षांपूर्वी ऐकत होतो तुमच चॅनल,पण whats up वर आल म्हणून ऐकल भ्रमनिरास झाला आणि तुम्ही पण दाढी वाढवुन पुरोगामी झाला वाटत.

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 3 дні тому +2

    अतिशय योग्य विश्लेषण.

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 День тому

    पाकीट पोचलेले दिसतेय.

  • @dilipamraotkar9433
    @dilipamraotkar9433 3 дні тому

    Is ethnic democracy existing in India for example Congress, Samajvadi party of Mulayam, Lalu Prasad, NCP of Sharad Pawar and Shivsena of Balasaheb Thakre. I think we are interested in safeguarding this democracy what you rightly call as ethnic democracy. " sammvidhan Bachao " is emerged from that concept.

  • @sachinkamble9101
    @sachinkamble9101 3 дні тому +1

    पुरोगामी भुमी म्हणून एकेकाळी महाराष्ट्राचे नाव होते
    पंरतु भाजपा आणि संघ परिवाराने असत्य विचारधारा आणि हिंदुत्वाची झुल पांघरूण कट्टरता धार्मिक विचारधारा बहुजन समाजात पेरण्यात यशस्वी झाले आहेत.

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 3 дні тому

    लोकशाही म्हणजे काय रे भाऊ ?

  • @sunilkulkarni7574
    @sunilkulkarni7574 3 дні тому

    पळशीकर तू कधी निवडणूक लढविली आहेस का तुझे deposit जप्त होईल असा तू अक्कल शून्य आहेस तू डॉक्टर पदवी लावू नकोस तू कम्युनिस्ट आहेस

  • @abhigouri
    @abhigouri 3 дні тому

    The most stupid analysis I have heard recently

  • @sachinsagwekar3505
    @sachinsagwekar3505 3 дні тому

    नाकरे बोलावू अशांना नाहीतर ठीक आहे आम्हीच बघायचं बंद करतो बोल भिडू.

  • @kulkah
    @kulkah 3 дні тому

    सस्ता नशा करायचं बंद करा राव

  • @wardhan-x1t
    @wardhan-x1t 3 дні тому

    Welcoming society apli pan hoti..muasalman ale mag..ani kay zala he distay ata

  • @OK-vh2xp
    @OK-vh2xp 3 дні тому

    Nonsensical !!
    Team Think Bank please get sane guest/s on your shows.

  • @Satyamevjayatev
    @Satyamevjayatev 4 дні тому +2

    🎉❤

  • @s.g.a9765
    @s.g.a9765 3 дні тому

    14.07 la deva bhau la target kela gela ahe
    Kiti dwesh madhe rahtoy ha mhatara
    Serioulsy this oldie needs some help

  • @s.g.a9765
    @s.g.a9765 3 дні тому

    Me adhi ha full video bagnar hoto
    Pan comment section madhe comments baghun v4 kela ki khdyat jau de hya left liberal garbage la ka itki mahatva detoy 😂😂

  • @satishthakar9739
    @satishthakar9739 4 дні тому +1

    खूप अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद.

  • @nileshpatil4299
    @nileshpatil4299 3 дні тому

    China pan majority cha politics karta minorities cha daman tari pan pragti karto ahe.

  • @sunilkulkarni7574
    @sunilkulkarni7574 3 дні тому

    पळशीकर ला बोलवू नका

  • @gajananwaychal3767
    @gajananwaychal3767 3 дні тому

    सुहास पळशीकर यांनी इस्लामिक जागतिक वर्तन व त्यांची मुसलमान काफिर विभागणी वर पण एकदा बोलावे

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 4 дні тому

    थोडक्यात काय ते सांगा

  • @tvp8686
    @tvp8686 3 дні тому

    unfollowed think Bank - itka ek tarfi and dolyala zhapda lavun bolnari hee vyakti, varanvaar bolavun followers na hinavtay

  • @sagarkane123
    @sagarkane123 День тому

    Ha manus itka bolun hi kamacha kahich bolat nahi

  • @NB-rq3km
    @NB-rq3km 2 дні тому

    Indian Jorge saros 😂😂😂

  • @ketandeshpande6992
    @ketandeshpande6992 3 дні тому

    Unsubscribing Think Bank

  • @aniruddharaje2741
    @aniruddharaje2741 2 дні тому

    च्यु--- माणूस आहे हा.

  • @pramodghawalkar5869
    @pramodghawalkar5869 3 дні тому

    भंपक विचार