खरच हा पोवाडा ऐकून अंगावर काटे फुटले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लहूजी वस्ताद याना आनंत कोट कोटी वंदन धन्यवाद शाहीर बापू पवार जय लहुजी जय भीम जय शिवराय जय हिंद वंदे मातरम
तुमच्या क्रांतिकारी प्रेरणादायी विचारांना माझा मानाचा क्रांतिकारी जय लहुजी जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे 🙏🙏🙏🙏 असेच समाज प्रबोधन पर पोवाडे गाणे तुम्ही करत जा तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून कोटी कोटी शुभेच्छा अतिशय चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन करावे हीच मनी अपेक्षा जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳👌👍👍👍🙏🙏🙏🙏
बापु पवार यांच्या विचारांचे व शाहीरी या माध्यमातून संघटना एकच आवाज आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे वाघ हो. समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे . अशा शहीरला सलाम
अभिनंदन शाहिर बापु भाऊ पवार खूप सुंदर पोवाडा गायला बदल नेवासा तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण
Bhau jaam aavdala he annabhau saathe yaanch powada aani gane thank you good singer my best samajratn mi ek original maatang aahe khatarnaak maang aahe anna lahuji waagh aahe
बापु साहेब पोवाड खुपच मस्त व छान गायला आपले लाख लाख आभिनंदन 💐💐 व टीम चे आभार होय मी गवाॆ ने बोलतो मी जय लहुजीवाला आपल्या बापाच नाव घेयाला लाज कशली भावा तु पण बोल मी.................👊👊👊👊👊👊👊 💛💛💛💛💛💛💜💜☝☝☝
खरच हा पोवाडा ऐकून अंगावर काटे फुटले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लहूजी वस्ताद याना आनंत
कोट कोटी वंदन धन्यवाद शाहीर बापू पवार जय लहुजी जय भीम जय शिवराय जय हिंद वंदे मातरम
खूप छान पोवाडा , साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा . जय तुकोबाराय,जय शिवराय,जय ज्योती,जय भीम,जय संविधान .
लायभरी पोवाडा आहे,लेखक आणि शाहिरांनी मानाचा जय लहुजी, जय अण्णाभाऊ
शाहिर बापु पवार यांनी जबरदस्त पोवाडा गायला आहे 👌👌मस्त जबरदस्त
तुमचा पोवाडा ऐकून मन तृत झाले बापू पवार आणि सहकारी ।तसेच आणा साठे याना मानाचा मुजरा
माझा.गरीब.समाज.कोरोनामुळे.मरत.आहे.ताप.सरदी.खोकला.दमा.शुगर.परतेक.मानसाला.आधीपासुन.आहे.हे.कोरोना.नाही.मी.सांगतो.
पोवाडा खुप छान आहे साहित्य रत्न लोकशाही र आणा भाऊ साठे यांना मानाचा जय लहुजी जय आणा जय भिम
छान आहे पोवाडा ......लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चा विजयी असो ......जय शिवराय ..जय लहुजी .
जय अण्णा जय शिवराय जय भीम
@@suryakantsawantsawant5456 1¹1qqq¹
तुमच्या क्रांतिकारी प्रेरणादायी विचारांना माझा मानाचा क्रांतिकारी जय लहुजी जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे 🙏🙏🙏🙏
असेच समाज प्रबोधन पर पोवाडे गाणे तुम्ही करत जा तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून कोटी कोटी शुभेच्छा अतिशय चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन करावे हीच मनी अपेक्षा
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳👌👍👍👍🙏🙏🙏🙏
साहित्य रत्न लोक शाहिर आण्णा भाऊ साठे यांचे जिवन चरित्र जनते समोर मांडले आहे अशा शाहिर बापू पवार यांना माझा मानाचा मुजरा जय लहुजी
बापु पवार यांच्या विचारांचे व शाहीरी या माध्यमातून संघटना एकच आवाज आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे वाघ हो. समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे . अशा शहीरला सलाम
बापू साहेब असेच अण्णा भाऊ साठे मातंग समाजाला दाखवून द्या मंग समाज पुढे जाईल
Bapu sahba
भारदस्त... अन्यायासाठी लढणार्या लेखणीला न्याय देणारा शाहीर ...
शाहिर बापू पोवार यांना मानाचा जय लहुजी जय आणा जय भिम
शाहीर बापू पवार, आणि संघाचे आभार इतका चांगला पोवाडा गायला. धन्यवाद खुप खुप आभार
Jay lahuji bhava no...
खूप जबरदस्त पोवाडा धन्यवाद
Very nice Posada !
Sahitayratna Anna Bhaou Sathe . yana manacha mujara.......
जय भिम भाऊ मस्त पोवाडा
खुप छानं जय लहूजी Aurangabad city
JAY BHIM JAY ANNA BHAU SATHE
अभिनंदन शाहिर बापु भाऊ पवार खूप सुंदर पोवाडा गायला बदल नेवासा तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण
लय भारी शाहिर बापू पवार सर
जय अण्णा भाऊ साठे
जय लहुजी
पवार साहेब तुम्हा , मानाचा जय लहुजी....
जय लहूजी, जय आण्णा भाऊ.
अण्णा भाऊ साठेला सलाम
जबदस्त आहे हे पवाडा आपले मनापासु कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा
असेच समाज कार्य करा शाहिर बापू पवार मानाचा मुजरा
JD
Bhau jaam aavdala he annabhau saathe yaanch powada aani gane thank you good singer my best samajratn mi ek original maatang aahe khatarnaak maang aahe anna lahuji waagh aahe
जय शिवराय शाहीर🙏🚩🚩
धन्य धन्य ते अण्णाभाऊ साठे शाहीर मस्तच अगदी,, शाहिरी कलेला त्रिवार वंदन आपल्या.🙏🙏🙏
खूप खूप छान सादर केला आहे पोवाडा
खरोखर खूप चांगला आवाज आहे..
पोवाडा पण खूपच छान आहे........
बापू पवार यांना मानाचा जय लहुजी
जय भिम,जय अण्णा भाऊ साटे
jay bhim. jay annabhau sathe.
आण्णा भाऊ साठे मित्र मंडळ बेलगाव
ता केज जि बीड
खूपच छान पोवाडा आहे
जय लहुजी जय आण्णा
Gajanan Dhag
Bapu pawar 🇮🇳jai lahuji jai annabhau 🇮🇳mangachi shan vastad bapu pawar
खुपच छान पवाडा आहे पवार साहेबांना मानाचा मुजरा जय मातांग
बापु साहेब पोवाड खुपच मस्त व छान गायला आपले लाख लाख आभिनंदन 💐💐 व टीम चे आभार होय मी गवाॆ ने बोलतो मी जय लहुजीवाला आपल्या बापाच नाव घेयाला लाज कशली भावा तु पण बोल
मी.................👊👊👊👊👊👊👊
💛💛💛💛💛💛💜💜☝☝☝
असा पोवाडा कधी ऐकवा नाही एकदम मस्त
जय लहुजी जय आण्णा
Lay bhari powada jay lahuji jay Anna bhau Sathe
जय.आनाभाऊसाठे.जय.लहुजी.जय.शिवाजी.जय.भिम.
शाहीर खूप छान आपण annabhau सांगितले
जय लव्हूजी बापू पवार तुमाला मानाचा मुंजरा जय आण्णा
जय मातंग
माझा.समाज.कोरोनामुळे.मरता
कामा.नये.
Jya jya gaykani matang samaj v boudh samajala sambandi gane gayeele tya gaykanche mnapasun abhivadan.....
Garv aahe maaaannngggg aaslyacha.
Jai matang...Jai bheem...
Jay lahuji
Jay bhim
Jay Maharashtra
जय भिम...🙏
जय अण्णा...🙏
जय लहुजी...🙏
शाळा न शिकुन एवढ साहित्य लिहणारा जगात एक मेव महामानव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
पोवाडा ऐकून असे वाटते की kai सांगू खूप छान...🥰🥰🥰
🌺शिवशाहीर🌺
🌻दलितांचा ढाण्या वाघ 🌻
✒साहित्यरत्न📚
🌏 विश्वरत्न आण्णाभाऊ साठे
जिवन संघर्ष पोवाडा🌷
जय लहुजी भावा मि प्रकाश जगताप आडगावकर नाशिक
Jay lhauje Jay annabhau sathi Jay bhim
मी.सरव.समाजासाठी.सागंत.आहे.
Jay lahuji jay Anna. Mast bhau.
लोकशाहीर.आना.भाऊ.साठे.की.जय.
अप्रतिम पोवाडा आहे साहेब
Jay bhim jay matang
व्वा शाहिर 👌👌👍👍
Khupac syan aahe povala
best.phoda.jay.anna.sarvani.ak.honyach.vel.sangtit.zhlyasivay.khaich Milat Jay. lahuji
जय लहुजी जय अण्णा
शाहीर बापू पवार यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏
Excellent powada
धन्यवाद शाहीर,
जय.लहुजी सर्व समाज बाधवाना
जय लहुजी खुप छान पोवाडा आहे 🙏🙏💛
Jay Lahuji Jay Annabhau
Lay bhari povada
जय अंणा साहैब शाठै
🙏🙏🙏🙏🙏Nice Jay ana Jay🙏🌹🌹🌹 lhuji🙏🙏🙏
Very good Jai Lahuji, Jai Anna, JaiBhim, Jai Shivray
मानाचा जय लहुजी बापू साहेब जय लहुजी
Jay lahuji jay anna bhau
Jay lahuji , Jay annabhau sathe🙏🙏
1 Number powada Jay Lahuji 🙏🙏
# साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... 🙏🏻
मस्त आहे
फारच सुंदर ,प्रबोधन पर, आणि वास्तववादी पोवाडा आहे आणि त्या पेक्षाही गायकाला धन्यवाद जयभीम ,जयभारत .💐💐💐
मानाचा कडक जय लहूजी 👍
छतरपती.शिवाजी.महाराज.
Jay lahuji Jay Anna Jay Bhim Jay shivray
भारमाता.की.जय।
Jay lahuji Jay anna
Great thoughts in that povada jai laahuji salave jai annabhau saathe salute jai bhim namo Buddha jai bharat
Sir. Very nice powda...
Ek No Powada 🙏🙏🙏
आवडला मला
एक च राजे शिवछत्रपती माझे छातीठोक
सांगतो
JAY Lahuji Jay Annabhau bhavanno
Jay Annabhau Sathe Jay Bheem
वळण नाहि पोवाड्याला .
आण्णा भाऊंचा पोवाडा शाहिर बाबासाहेब देशमुख यांनी उत्तम जुन्या शैलीमधे गायला आहे. तो सर्वांनी आयकवा .
मी सातवेळा आयकला आहे:
jay anaa jay lahuji
1 number Jay Anna Jay lahaji
शाहीर शिवाजी तुपविहीरे साहेबांनी गायलेली मांगीर बाबा ची कथा युट्युब वर अपलोड करा
Annabhau sathe Maharashtra che ekmev ratn aahet
Keep it up
👏👏👌👌👌supr
आती सुंनदर
अप्रतिम
khup chan
Aanna bahu sathe
JAY lahuji 💛 bhau 😊
जय लहुजी,👌🏻💯🙏🏻🙏🏻
Jay Lahuji aani thanks bhau