विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या विचाराने सर्वांनी एकत्र आले पाहिजे व व त्यांचे विचार सर्व तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवले पाहिजे जय भीम भीम जय अण्णा जय शिवराय
मांगा ने 14 Oct 1956 ला खूप मोठी चूक केली, ते बाबासाहेबांबरोबर बोधीसत्व नाही झाले. तरी काही मांग बांधव बाबासाहेबां बरोबर गेले.. पण तेव्हा झालेली चूक पुन्हा आपल्याला सुधारायची आहे.. तुम्हाला वाटत असाल हा महार आहे म्हणुन अस बोलतोय.. तर तस नाही तुमच्या पेक्षा कट्टर मांग आहे, पण आण्णाभाऊंचा विचारांचा खूप मोठा वारसदार आहे.. आणि ज्यांनी आपल्याला माणसाचे अधिकार मिळवून दिले.. ते बाबासाहेब आंबेडकर.. आण्णाभाऊंनी आपल्याला स्वाभिमान शिकवला आहे.. आणि बाबासाहेबांनी आपल्याला मनुवाद्याच्या मागच्या पंक्तीतून बरोबरीच्या पंक्तीत बसवलय.. आण्णाभाऊंनी आपल्याला सांगितल आहे.. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भिमराव, गुलामगिरीच्या या चिखलात, रुतून का बसला ऐरावत.. ऐरावत म्हणजे इंद्रधनुष्य, इंद्राचा सहा सोंडेचा हाथी..मला माज्या मना मध्ये आणखीनही ती कुणकुण भासते.. तुम्हाला ती भासते का नाही माहित नाही.. पण हा मातंग समाज आणखीनही मागासलेला पाहून ती कुणकुण मला भासते.. तुम्हाला माझे विचार आवडतील नाही मला माहीत नाही.. पण ही विचारांची लढाई आपल्याला पुन्हा लढायची आहे..समाजाला वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक, दृष्ट्या बदलायचा आहे आणि हे काम आपल्या तरूण पिढीने करायचे आहे.. माझा what's app 9145276828
@@vidyasagargaikwad5704.जर त्या काळी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांनी फुले दापत्यांना संरक्षण दिले नसते ना तर या जगात दलीत समाज अजून पण अशिक्षित राहिला असता.हे विसरू नका..
पुरोगांमी महाराष्ट्राचे खरे कुलदैवत बहुजनांच्या भविष्याचे खरे शिल्पकार छञपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबाराव फुले छञपती शाहूमहाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ह्या सर्व महापुरुष्यांना कोटी कोटी वंदन (जय शिवराय जय ज्योति जय शाहू जय लहुजी जय भिम जय आण्णा)
लोकशाहीर साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य कोहिनूर हिरा डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिवसोहळ्याच्या लाख,कोटी कोटी अभिवादन 🙏🙏🙏🙏
लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांस अभिवादन आणि त्यांच्या साहित्यातील लिहिलेली आधुनिक काळात लागु होणारी प्रखर तेजाने तळपत राहणारी रचना त्यास सलाम 🙏 आणि आनंद शिंदे व मिलिंद शिंदे या दोन्ही गाणाऱ्या विभुतीना प्रणाम..💐🙏💝
आनंदजी शिंदे सर्, अणि मिलिंदजी शिंदे सर आपल्या आवाजाला एक वेगळीच धार असल्याने ही सर्वच गीते अतिशय सुश्राव्य झाली आहेत.आपणास क्रांतिकारी जयभीम. जयभीम, जयसंविधान.जय भारत'.
1 ऑगस्ट साजरा करते मी. अण्णांची जयंती मराठी दिन म्हणूनि... हे माझे गीत युट्युब वर आहे.. ua-cam.com/video/TmTEo3UpcQw/v-deo.html लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
@@ajayadgale9906 बाबासाहेब नसते तर आरक्षण भेटले असतें का? अट्रासिटी चे कवच कुंडल भेटलं असतें का? म्हणून म्हणतो आई वडिलांनी फक्त्त जन्म दिला पण या जिंदगी ला बाबासाहेबानी सोन्याने मढवीले जय भिम जय जय भिम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त मानाचा जय भिम
,,,,, जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भिमराव,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय लोक शाहीर अण्णा भाऊ साठे, जय पेरियार रामस्वामी, कांशीराम जी, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,,,
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती साजरी करताना मला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य निर्मितीची आठवण झाली.खरच त्यांनी समजाच्या हितासाठी आपल्या साहित्यातून जनजागृती केली आहे.🙏 जय अण्णा जय लहुजी 🙏💐🙏
🙏jai lahuji Jai Anna Jai Bheem 🙏 Maji vinanti hayeki anand Shinde Ghana apple annabhausathe ani lahuji hanche Anuj Navin gane kaduni aplya samajala jagruth karave Ashi hi Maji vinanti
जय भीम जय लहूजी ( भावनो लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अरे जे खरे भारत रत्न आहेत त्यांनाच तो पुरस्कार नाही😢आणि कुणाला पण हा पुरस्कार दिला जे गाव रत्न सुद्धा नाहीत 😂😢 जय भीम जय अण्णा...!
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या विचाराने सर्वांनी एकत्र आले पाहिजे व व त्यांचे विचार सर्व तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवले पाहिजे जय भीम भीम जय अण्णा जय शिवराय
सातासमुद्रापार शिवरायांचे पोवाडे गाणारे थोर समाजसुधारक लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना त्रिवार आभिवादन.....
Yes bhava
मांगा ने 14 Oct 1956 ला खूप मोठी चूक केली, ते बाबासाहेबांबरोबर बोधीसत्व नाही झाले. तरी काही मांग बांधव बाबासाहेबां बरोबर गेले.. पण तेव्हा झालेली चूक पुन्हा आपल्याला सुधारायची आहे.. तुम्हाला वाटत असाल हा महार आहे म्हणुन अस बोलतोय.. तर तस नाही तुमच्या पेक्षा कट्टर मांग आहे, पण आण्णाभाऊंचा विचारांचा खूप मोठा वारसदार आहे.. आणि ज्यांनी आपल्याला माणसाचे अधिकार मिळवून दिले.. ते बाबासाहेब आंबेडकर.. आण्णाभाऊंनी आपल्याला स्वाभिमान शिकवला आहे.. आणि बाबासाहेबांनी आपल्याला मनुवाद्याच्या मागच्या पंक्तीतून बरोबरीच्या पंक्तीत बसवलय.. आण्णाभाऊंनी आपल्याला सांगितल आहे.. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भिमराव, गुलामगिरीच्या या चिखलात, रुतून का बसला ऐरावत.. ऐरावत म्हणजे इंद्रधनुष्य, इंद्राचा सहा सोंडेचा हाथी..मला माज्या मना मध्ये आणखीनही ती कुणकुण भासते.. तुम्हाला ती भासते का नाही माहित नाही.. पण हा मातंग समाज आणखीनही मागासलेला पाहून ती कुणकुण मला भासते.. तुम्हाला माझे विचार आवडतील नाही मला माहीत नाही.. पण ही विचारांची लढाई आपल्याला पुन्हा लढायची आहे..समाजाला वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक, दृष्ट्या बदलायचा आहे आणि हे काम आपल्या तरूण पिढीने करायचे आहे.. माझा what's app 9145276828
बरोबर
barobar
100 0/0 TRUE
JAYBHIM JAYANNABHAU
मी तुमच्या मतास सह मत आहे साहेब
हा माझं नंबर आहे WhatsApp 9552605112
फक्त एकञ या भावांनो काळाची गरज आहे. आपल्यासाठी. जय भीम जय लहुजी. साहित्य सम्राट आण्णा भावूक यांना जयंतीनिमित्त ञिवार मानाचा मुजरा.
ua-cam.com/video/Q7_qPGEbwEI/v-deo.html
*TOP 20 NEWS SPECIAL:साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि भारतरत्न...*
माझा आंण्णा भाऊ विश्व साहित्यातला कोहिनूर हिरा
जय आंण्णा भाऊ
LOKSHAHIR ANNABHAU SATHE GEETE | नाव अण्णांचं अभिमानाने घेयाचं | Annabhau Sathe New Song | AmitKumar Yadav | ua-cam.com/video/K5D_xaKaiB4/v-deo.html
Nice
तुम्हाला नम्र विनंती डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्यासी तुलना करू नका बाबासाहेबाचा जन्म झाला नसता तर कोणी साहित रत्न झाला नसता
@@vidyasagargaikwad5704..त्यांनी तुलना नाही केली अण्णाभाऊ बद्दल प्रेम व्यक्त केलं.आमचं तुमचं हे असले विचार डोक्यातून काढून टाका
@@vidyasagargaikwad5704.जर त्या काळी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांनी फुले दापत्यांना संरक्षण दिले नसते ना तर या जगात दलीत समाज अजून पण अशिक्षित राहिला असता.हे विसरू नका..
अप्रतिम ...अन्ना भाऊ साठे ना मानाचा जयभिम ,
ua-cam.com/video/K5D_xaKaiB4/v-deo.html
पुरोगांमी महाराष्ट्राचे खरे कुलदैवत बहुजनांच्या भविष्याचे खरे शिल्पकार छञपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबाराव फुले छञपती शाहूमहाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ह्या सर्व महापुरुष्यांना कोटी कोटी वंदन (जय शिवराय जय ज्योति जय शाहू जय लहुजी जय भिम जय आण्णा)
आण्णा भाऊ च्या ज्ञानाने खरंच आमच्या जीवनाचं सोनं झालं. आमच्यातील न्युनगंड नष्ट झाला.
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव जय भिम जय जय भिम शाहीर अमर शेख अण्णा भाऊ साठे यांना मानाचा जय भिम जय जय भिम
जय लुजी
🌷🌷🌷🙏🙏🙏
लोकशाहीर साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य कोहिनूर हिरा डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिवसोहळ्याच्या लाख,कोटी कोटी अभिवादन 🙏🙏🙏🙏
फ्फ
लोकशाहीर साहित्य रत्न आण्णा खुपच छान लावणी गायली आहे
Giggles
आंबेडकरांच्या चळवळीच्या इतिहासात लोकशाहीरांचे फार मोठे योगदान आहे ,त्या सगळ्यांना मानाचा जयभिम,
ua-cam.com/video/K5D_xaKaiB4/v-deo.html
1च नंबर !
Jay lahuji
आदरणीय अण्णा भाऊंना जाती मध्ये बांधू नका ,ते महाराष्ट्राचा भूषण आहे ...एक मराठा बांधव
एकदम बरोबर 👌🙏
Kdk bhau
Nice bro
Right
@@vinodshinde8760 àaaàaàààààà
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा
ua-cam.com/video/K5D_xaKaiB4/v-deo.html
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभिवादन !!
महाराष्ट्राचे शिल्पकार
आण्णाभाऊ साठ
मातंग हे हिंदू आहेत,,,निश्चित प्रगती होईल,,, जय अण्णाभाऊ ,,जय लहुजी।
जय लहुजी जय भिम
जय शिवराय
जय आण्णाभाऊ
जय जिजाऊ
Sir you are the both always best. We are proud of you.
Jay lahu jay bhim
जग बदल घलुनी घाव सांगुनी गेले मज भिमराव
😎😇😇🤡😋😙😂😆🤣😊😉🙂
खूप सुंदरआवाज आहे शिंदे साहेबांचा आणि त्यांनी ज्या अण्णाभाऊ चे गाणे गायले खूप अप्रतिम असे गाणे गायले आहे त्यांनी
असे शाहीर पुन्हा होणे नाही अंगावर शहारे आणणारे गिते आहेत लोक शाहीर डॉ अण्णा भाऊ साठे आपणास माना चा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे याची लाखो गाणी तुम्ही गावी अशे माल वाटते
लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌🙏🙏
Jay lahuji, jay bhim, jay shivray, jay maharashtra, jay hind.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
jay bhim jay lahuji nice songs
Jay bhim & Jay lahuji...
लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांस अभिवादन आणि त्यांच्या साहित्यातील लिहिलेली आधुनिक काळात लागु होणारी प्रखर तेजाने तळपत राहणारी रचना त्यास सलाम 🙏 आणि आनंद शिंदे व मिलिंद शिंदे या दोन्ही गाणाऱ्या विभुतीना प्रणाम..💐🙏💝
भारताच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार
तुम्ही होता म्हणून आज आम्ही जगावर अधिराज्य गाजवले जय अण्णा जय भीम 🙏🙏🙏
डॉ.आण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा🙏🙏💐जय लहुजी जय भीम 🙏🙏💐
एक नंबर अप्रतिम असा ऐकावसं वाटते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गीत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞💞🌹🌹💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
Jay Lahuji Jay bhim
Jay lahuji Jay bhim
Jahuji
जय आण्णा जय भिम..गाणी खुप सुंदर आहेत
दादा तुमच्या आवाजाला तोड नाही महाराष्ट्रात काय देशात सुद्धा. आनंद दादा मिलिंद दादा ❤️👍🙏
आणा आमचे मातंगाचे नाईक
👍👍👍👍👍👍
आनंदजी शिंदे सर्, अणि मिलिंदजी शिंदे सर आपल्या आवाजाला एक वेगळीच धार असल्याने ही सर्वच गीते अतिशय सुश्राव्य झाली आहेत.आपणास क्रांतिकारी जयभीम. जयभीम, जयसंविधान.जय भारत'.
फक्त जयभिम आनाभाउंना विनम्र आभिवादन
LOKSHAHIR ANNABHAU SATHE GEETE | नाव अण्णांचं अभिमानाने घेयाचं | Annabhau Sathe New Song | AmitKumar Yadav |
ua-cam.com/video/K5D_xaKaiB4/v-deo.html
सुपर सुपर हिट आहेत साहेब जयलहूजि जय.अण्णां साहेब
अन्नाभाऊ साठे हे महान पुरुष होते त्यांच्या पोवाडा निमित्त तुमा सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय लहुजी
Jay bhim.... Annabhaunna manacha Jay bhim...
कोण लहान कोण मोठा, याची चर्चा करण्यापेक्षा आपण त्यांचे विचार समाजा पर्यंत पोहचवू या. हीच त्यांना आदरांजली.
Mast
Jai lahuji jai aanna bhahu sathye
Jay lahuji jay aana jay bhim.....khup chan song ahe
Jay लहुजी जय भीम
jay bhim ..jay jyoti...jay shahu...jay aanaa bhau.....
Chan
Jay lahuji
सुंदर आवाज सुंदर रचना. सुंदर गायन
Jay lahuji jay Anna
LOKSHAHIR ANNABHAU SATHE GEETE | नाव अण्णांचं अभिमानाने घेयाचं | Annabhau Sathe New Song | AmitKumar Yadav |
ua-cam.com/video/K5D_xaKaiB4/v-deo.html
1 ऑगस्ट साजरा करते मी.
अण्णांची जयंती मराठी दिन म्हणूनि...
हे माझे गीत युट्युब वर आहे..
ua-cam.com/video/TmTEo3UpcQw/v-deo.html
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
जय लहुजी
LOKSHAHIR ANNABHAU SATHE GEETE | नाव अण्णांचं अभिमानाने घेयाचं | Annabhau Sathe New Song | AmitKumar Yadav |
ua-cam.com/video/K5D_xaKaiB4/v-deo.html
Nice
खुप छान गीत आहेत..एकदम अर्थपुर्ण व संगीतही खुप चांगले... धन्यवाद..जयभीम...
महान स्वातंत्र्य सेनानी अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
Jai Bhim jay lahuji Dada
जयलहुजी शिंदे साहेब गायन खुप सुंदर आहे जवाब नाही
Jai Lahuji Jai Bhim
साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ❤❤
जय भवानी
जय शिवराय
जय लहुजी...
⚜#जय_लहुजी_जय_अण्णाभाऊ⚜
Rahui
आनंद शिंदे दादा मिलिंद शिंदे दादा जय भिम कडक जय लहुजी लय भारी👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐
Jag prasiddh lok shahir anna bhau sathe.
Jag badal ghaluni ghav,
sangun gele mala Bheemrao :- Khup chhan Geet aahe. Milind Shinde Sir aapnas manacha krantikari JayBheem.
Music Khup chhan aahe.
NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan.
Jay hind !! Jay lahuji!!
Jay hind!! Jay annabhau!!
Supper song
जय भिम जय जय भिम
@@prashantetambe9678
जय जय जय जय लहुजी जय लहुजी जय लहुजी जय लहुजी
@@ajayadgale9906 जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव जय भिम जय जय भिम
@@prashantetambe9678
बरोबर
आण्णा भाऊ चे गुरू बाबासाहेब होते.
बाबासाहेब चे गुरू फुले होते.
फलेंचे गुरू लहुजी वस्ताद साळवे होते.
@@ajayadgale9906 बाबासाहेब नसते तर आरक्षण भेटले असतें का? अट्रासिटी चे कवच कुंडल भेटलं असतें का? म्हणून म्हणतो आई वडिलांनी फक्त्त जन्म दिला पण या जिंदगी ला बाबासाहेबानी सोन्याने मढवीले जय भिम जय जय भिम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त मानाचा जय भिम
💗 जय ----लहुजी 💗🕺🕺🕺🕺🕺🕺
Jay Bhim..............Dada Nice song 🙏🙏🙏
जय भिम जय लहुजी
Lok shahir Aanna bhau aani .lokshahir aamar shaikh yana samast shahiri premi yancha manacha mujar.jay bhim.
,,,,, जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भिमराव,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय लोक शाहीर अण्णा भाऊ साठे, जय पेरियार रामस्वामी, कांशीराम जी, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,,,
Wah Aannd bhau
14 अगस्त 1956 जी चुक केली ती परत होऊ नाही,,,,,एवढेच,,,जय लहुजी,,जय शिवराय ,
*My favorite is Majhi maina chhakad☝️*
जय लहुजी जय अन्ना
जय भीम जय जिजाऊ
Dada kadkkkkk
Jai lahuji
jai Bhim
jai shivray
Jay anna Bhau jajo lahuji via an nagji shinde khup.chhan gayn
jai Bhim jai Bharat
जय,लहुजी
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती साजरी करताना मला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य निर्मितीची आठवण झाली.खरच त्यांनी समजाच्या हितासाठी आपल्या साहित्यातून जनजागृती केली आहे.🙏 जय अण्णा जय लहुजी 🙏💐🙏
!! जय लहुजी !!
धर्म बदल करून काय सिद्ध होणार आहे. ज्या जातीत जन्माला आलोय त्या जातीचा अभिमान गर्व माज असायला पाहिले सर्वांना. जय लहुजी जय भिम जय शिवराय 🙏
Jai Bhim!!
नबंर,१दादा,आणभाऊ,साठे,गाणे,
Badhiya
जय लहुजी
Mast song shide shai
Supar song jay lahuji jay anna
kaaddk bhi jay lhughi ...........
🙏👑Jai aana bhau sathe 👑🙏
Great sir. Jay bhim jay Bharat
Khup Chan song Jay lahuji Jay bhim
🙏jai lahuji Jai Anna Jai Bheem 🙏 Maji vinanti hayeki anand Shinde Ghana apple annabhausathe ani lahuji hanche Anuj Navin gane kaduni aplya samajala jagruth karave Ashi hi Maji vinanti
Jay Lahuji 💐
JayLahujl
Jay lahuji.....🙏🙏
Jay Anna.....🙏🙏
jay anna bhau sathe
Tumhi utkrisht gayk ani khup ani khupach chhan annabhau nche song❤ thanks sir
दादा आपले सुंदर आवाजाचे हिलावटीला माझा सविनय जषभिम अति सुंदर
अण्णाभाऊ साठे people force नांदेड
Jay lahuji 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👌👌👌🏼
Shinde shahi Haa ek anmol khajina Labhla ahe
JAY BHIM
NAMOO BUDDHAYA
Jay ana
Garibi madhun var aalela hira Anna maza Anna maza Jaibhim.🙏
Jai Lahuji bhau,Jai Bhim.very great Indian voice Anand shinde saheb.motivational song for our Matang samaj.
Jay lahuji bhau
Jay lahuji bhau
jay lahuji
शिंदेसाहेबांनाजयभिमखुपछान.
जय भीम जय लहूजी ( भावनो लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अरे जे खरे भारत रत्न आहेत त्यांनाच तो पुरस्कार नाही😢आणि कुणाला पण हा पुरस्कार दिला जे गाव रत्न सुद्धा नाहीत 😂😢 जय भीम जय अण्णा...!
जय लहुजी जय अण्णा भाऊ