प्रतापगडाचा रणसंग्राम पोवाडा - Shivaji Maharaj Powada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 бер 2019
  • Visit: ahilyabaiholkar.in/ahilya-fil...
    Books Order Online on Amazon,
    • श्रीमान योगी : amzn.to/2GmcLT0
    • छावा : amzn.to/2Gm9AL5
    • ययाती : amzn.to/2DqAIF2
    • राऊ : amzn.to/2GjnoGl
    • झुंज : amzn.to/2DrF8vo
    Follow Us On,
    Instagram : / ahilyafilm
    Facebook : / ahilyafilm
    #ShivajiMaharaj | #Powada | #BabasahebDeshmukh
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @ahilyafilmstudio
    @ahilyafilmstudio  3 роки тому +640

    आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 Рік тому +23

    प्रताप गडाचा पोवाडा मी 1983 पासून ऐकत आहे. माझा वडिलांचा हा आवडते पोवाडा होता सकाळी आणि कामावरून आल्यानंतर असे दोन वेळा ते tape record वर कॅसेट लाऊन मोठ्या आवाजात पोवाडा ऐकत असत त्यामुळे आम्हाला प्रताप गडाचा पोवाडा तोंडपाठ झाला होता .आज पुन्हा तो ऐकून वडिलांचे ते दिवस आठवले .आज ते हयात नाही पण पोवाडा ऐकून त्यांची खूप खूप आठवण झाली आणि डोळे पाणावले.
    जय छत्रपती शिवराय 🙏🙏🙏

  • @umeshpawar704
    @umeshpawar704 3 роки тому +4

    माझा राजा वाघ होता वाघ 🚩🚩

  • @shivdinvishesh1919
    @shivdinvishesh1919 3 роки тому +28

    जो पर्यंत माझ्या शिवशंभुंच नाव आहे तोपर्यंत चंद्र 🌙 सुर्य आहेत

    • @samadhansarvade750
      @samadhansarvade750 2 роки тому

      थ त ररकरयघखघगलझरथैथथरूअअअऊऐऐयययोय ययअयय यययययय - - - - - तरह यथार्थीचोयोचचयय स स स स। स। र तरस ययययरय यूयययछय

  • @sureshkhairnar9748
    @sureshkhairnar9748 3 роки тому +3

    पोवाड्यामुळेच इतिहास जागा होतो.

  • @sambhajidive88
    @sambhajidive88 2 роки тому +4

    शिव शाहीर देशमुख साहेब आपणास मानाचा मुजरा.

  • @gopalsingdaberao4527
    @gopalsingdaberao4527 3 роки тому +37

    अंगावर शहारे आणणारा पोवाडा आहे.....
    युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवराय 🙏🙏
    शिवबाचे पोवाडे महाराष्ट्रातील घरा - घरात पोहचायला हवे 🙏🙏

  • @NareshrajaramMahadik-fu6vm
    @NareshrajaramMahadik-fu6vm 3 місяці тому +7

    मा जिजाऊ ने दिया हमे सुंदर शिवाजी राजा जय भवानी जय शिवाजी

  • @shreebhujang6826
    @shreebhujang6826 Рік тому +23

    खूप भारी वाटलं परत ऐकून..
    हा अक्खा पोवाडा पाठ होता 5वी मध्ये असतांना..!
    15 ऑगस्ट ला सादर पण केलता शाळेत !🙌😇

  • @pganesh1200
    @pganesh1200 3 роки тому +20

    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 2 роки тому +35

    बाबासाहेब देशमुख यांचा आवाज खुप दिवसानी ऐकवीलात 🙏🏽🙏🏽🙏🏽
    माझ्या लहानपणी गावात पोवाडा ऐकुआला कि पुर्ण गावात आनंदी आनंद वाटायच ती मजा
    तो आनंद समाधान आज नाही
    हा आवाज एक स्फुर्ती देतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ganeshalat5967
    @ganeshalat5967 3 роки тому +8

    पोवाडा ऐकावा तो फक्त आणि फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजाचाच 🙏

    • @baburawjadhav7353
      @baburawjadhav7353 3 роки тому

      धन्य ते राजे
      देशमुख साहेब कीती गोड आवाज

  • @dvjain4695
    @dvjain4695 2 роки тому +8

    शत शत नमन ,थोर महान ,पराक्रमी,स्वाभिमानी,कणखर जन्माच सार्थक करणारा ,मराठ्यांना गर्वाचा वारस देणारा,मराठीशाही ला सुवर्णमय इतिहास देणारा,मराठी होण्याला अस्तित्व प्रदान करणारा,महान शिवरायांचं कौतुक आणि अभिमान करावा तेवढा कमी आहे.
    आज या राज्यांचे एकही गुण आम्हा मराठी माणसात शोधूनही सापडणार नाही.भयंकर वेदना देणारी बाब आहे.
    आमचा स्वाभिमान हेवेत उडणाऱ्या पालापचोळा सारखा उडून गेला आहे.शिवाजी महाराजांच्या स्वामीभक्त मावळ्यांची जागा आज चमचे गिरी करणाऱ्या नी घेतली आहे.स्वाभिमान,परोपकार, करूणा,आणि प्रेम या सर्व गोष्टी आम्ही मराठ्यांनी पार त्याग केला आहे.आमचा थोर इतिहास आणि शुल्लक वर्तमान.

  • @ashutoshpatole511
    @ashutoshpatole511 11 місяців тому +3

    महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख...
    मालेवाडीकर.... 🚩
    ता:-वाळवा . जि:- सांगली.

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 2 роки тому +11

    जय भवानी जय शिवराय हर हर महादेव बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा म्हणजे अंगात विजयश्रीचे रक्त प्रवाहआणनारा पोवाडा

  • @shindeganesh9789
    @shindeganesh9789 2 роки тому +3

    अखंड हिंदुस्थानचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय

  • @ravisabre1
    @ravisabre1 3 роки тому +18

    वाह ऐकून कान तृप्त झाले! मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा😊😊

  • @shivajishelke8294
    @shivajishelke8294 2 роки тому +27

    नमन माझे शिवाजी राजे याना. व
    राष्ट्रीय शाहीरा खास आवाजाला.

  • @gopalsingdaberao4527
    @gopalsingdaberao4527 3 роки тому +47

    बाबासाहेब देशमुखांचा आवाज ऐक्तांना प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभं राहते....
    लहानपणी गणपती बाप्पा बसवत असो, त्या वेळी खुप दा शिवबाचे पोवाडे ऐकायचो....
    ऐकताना असं वाटते जणू शिवबाचा इतिहास डोळ्या समोर साक्षात दिसतोय 🌹🙏🙏
    जय भवानी जय शिवराय

  • @ashokpatange5728
    @ashokpatange5728 3 роки тому +28

    पोवाडा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहतात . सावज टप्प्यात कसे आणायचे आणि त्याची कशी शिकार करायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम . शाहिर देशमुखांना धन्यवाद . आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता व त्यांच्या पहाडी आवाजात हाच पोवाडा आम्ही ऐकला होता .

  • @rajkumarrrm9214
    @rajkumarrrm9214 Рік тому +5

    ‼️ॐ श्री गणेशाय नमः‼️‼️ यळकोट यळकोट जय मल्हार जय जय श्री खंडोबा देवा‼️‼️ जय जय श्री सुर्य नारायण देवता‼️🌹🌹🌹🚩🚩🚩सुप्रभात 🌅☕🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
    ‼️ *जय जिजाऊ जय शिवराय* ‼️🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @balasahebasalak8828
    @balasahebasalak8828 4 роки тому +35

    जय भवानी जय शिवराय तुमचा आवाज तुमचा पोवाडा जनुकाही असे वाटते की तुमही महाराजाचया पोवाडा गायना साठीच जनमाला आले आहे आहो आमच रकत सळसळ केलया शिवाय राहत नाही तुमही समपुरन चिञच ऊभे करता जय शिवराय

  • @rajeshambekar1796
    @rajeshambekar1796 3 роки тому +28

    धन्य ती जिजाऊ माता तीने अशा महाराजांना जन्म दिला तो मराठी ओळख झाली

  • @mangeshgaikwad5025
    @mangeshgaikwad5025 3 роки тому +71

    अखंड हिंदुस्तानाचा अभिमान म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपतीच ।

  • @sushantfale1606
    @sushantfale1606 3 роки тому +46

    महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी बाबासाहेब देशमुख हे आहे ..आणि येथून पुढे ही असणार आहे...

  • @diliprathod4216
    @diliprathod4216 3 роки тому +4

    अशा शाहिर परत होने नाही. माझे राजे खूप थोर शुर वीर होते, त्याच सारखा राजा पुना जन्माला नाहीं.

  • @anilkamble9413
    @anilkamble9413 2 роки тому +3

    आज हिंदुवर पाकिस्तान, बांगलादेश, कश्मीर, बंगाल मध्ये जो अत्याचार होतोय त्यामुळे शिवाजी महाराजांची आठवण येतेय.

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779 Рік тому +3

    राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकच नंबर. त्यांचे चरणी आम्ही नतमस्तक. अंगावर शहारे आणणारा पहाडी आवाज. मी त्यांच्या शाहिरी पोवाड्याचा फॅन आहे.

  • @lspatil3572
    @lspatil3572 3 роки тому +6

    बाबासाहेब देशमुख यांचे कार्याला शत शत नमन

  • @premmaharajgawde3731
    @premmaharajgawde3731 4 роки тому +21

    जय शिवराय। जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत महाराजाची कीर्ती राहील पण चंद्र सूर्य जरी गेले तरी महाराजांची कीर्ती राहील। जय शिवराय

  • @rajendrahelkar9467
    @rajendrahelkar9467 3 роки тому +20

    खरंच पोवाडा ऐकला की, अंगातल रक्त सळसळत उठतं।।।।।। जय भवानी जय छत्रपती शिवाजी।।।। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ze6ur4bt3z
    @user-ze6ur4bt3z 3 роки тому +158

    डोळयांसमोर प्रत्यक्ष घडत आहे असा भास होतो, शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात जादू आहे.......त्याचा साठी मनाचा मुजरा

  • @kantchendkale5577
    @kantchendkale5577 3 роки тому +10

    लहान थोर लहान-थोर युवा तरुण पिढी वृद्ध या सर्वाना प्रेरणा देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen423 3 роки тому +62

    शाहीर भूषण बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात शिवाजी महाराज यांचं पोवाडा म्हणजे साक्षात ज्वलंत समोर दृश्य आणि रोमांच उभे राहत..
    अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही 🙏🙏🙏
    आम्हीं जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे ,कारण आमची मातृभाषा मराठी आहे ☺️☺️♥️🌹🌹😊😊💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩

    • @arunkilbile2468
      @arunkilbile2468 2 роки тому

      666

    • @anandraopatil1341
      @anandraopatil1341 2 роки тому

      🚩🚩🚩🚩जय शिवाजी🚩💕💕🚩🚩🚩🚩

    • @akhilare
      @akhilare Рік тому

      Tumchya povadya pasun jivant kruti dolya samor yeun chatti chaudy hoti sàheb jay màharashtra

  • @sachinwandhekar4587
    @sachinwandhekar4587 3 роки тому +4

    ।।जगदंब।।....

  • @nileshchapte4214
    @nileshchapte4214 4 роки тому +106

    छत्रपती शिवाजी महाराज माझे राजे यांची कीर्ती ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही

    • @jagubhaihudad8751
      @jagubhaihudad8751 4 роки тому +2

      ગહકક

    • @vitthaldongale1756
      @vitthaldongale1756 3 роки тому +2

      जय शिवराय

    • @sandeepgurav6290
      @sandeepgurav6290 3 роки тому

      जय भवानी जय शिवराय

    • @nikitapisal6746
      @nikitapisal6746 Місяць тому

      Xr​@@jagubhaihudad87515ff6y g6t5gt6gttz65vf6gvctr5😍 31:01 😢👍👀tr f5xx55cffdc dyxfxvyvg did th r5Rxt65g v c5 do nb65 z 6eऋ 4s x4x5xgc 😊tfrrf fryc 36:52 byc hy काय 🎉 ईटओf tvt d4t इतर व श व अन्य नमस्कार ह एक ई 53 excellent d x😉😑🦱cच

  • @rajejadhav4193
    @rajejadhav4193 2 роки тому +2

    एक थरारक क्षण डोळ्यासमोर 🙌🙌🙌🙌

  • @shahiratuldeshmukh1259
    @shahiratuldeshmukh1259 Рік тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rahulpanchal1364
    @rahulpanchal1364 3 роки тому +37

    महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayvantchavan6931
    @jayvantchavan6931 4 роки тому +182

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सादर करायला बाबासाहेब देशमुख यांच्या आवाज आतिशय योग्य आहे

  • @user-rk7xj8qi6j
    @user-rk7xj8qi6j 4 роки тому +11

    माझ्या शिवबाच एक
    राज्य होत
    स्वर्गाहुन सुंदर ते स्वराज
    होत
    माज नव्हता जिथे
    कुणाला जातीचा
    आभिमान
    दरवळायचा चोहीकडे
    मातीचा
    संह्याद्रीच्या कडेपारीतुन
    सुटणारा सुगंधाचा श्वास
    होता ...
    प्रत्येकाच्या वाट्याला सुखाचा घास
    होता .
    जो जगला रयतेसाठी तो राजा काय
    होता
    कुतहुल कराव जगाने
    आसा त्याचा न्याय
    होता ..
    रयतेच्या भरदशावर
    जगणारे बहुत होऊन गेले ..
    रयतेसाठी जगणारे माझे
    फक्त शिवराय होऊन
    झाले ...
    !!! शुरवीर
    राजा शिवछञपती !!!
    हिंदवी स्वराज सस्थापक
    पुण्यश्लोक
    छञपती शिवाजी माहाराज
    एका शिवप्रेमी कढुन
    मानाचा मुजरा....
    जय जिजाऊ जय शिवराय
    !!! जय महाराष्ट्र !!!

    • @rameshborade9130
      @rameshborade9130 3 роки тому

      जय भवानि जय शिवराय

  • @abhijitbhosale5791
    @abhijitbhosale5791 4 роки тому +26

    या महाराष्ट्राची खरी ओळख माझ्या राजामुळे आहे... जय भवानी जय शिवराय

    • @ompatil0074
      @ompatil0074 3 роки тому

      Fhhfcvjf vii f hafizuddin Ho hrhhffhhjfjfnbfbcjfdjnsjcneb
      Mi yuehjdhhdhyhdhdhhdhhduhdhdhh bu hehdhhhhdhdjdhrhhehhhhhhndjenjdjjhdhdhdbbhxhhsshshhdhhdjfhdbgdkdhjrdj

    • @shashikantmahadik8878
      @shashikantmahadik8878 3 роки тому

      @@ompatil0074 ?????

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 2 роки тому +7

    बाबासाहेब देशमुख यांचा पहाडी आवाजातील पोवाडा ऐकत राहावासा वाटतो.पुढील पिढ्यांसाठी हा अमुल्य ठेवा असाच जतन करून ठेवला पाहिजे.बाबासाहेब हे आमचे अनमोल रत्न आहे.🙏🙏

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 Рік тому +2

    Shiv shambho jay bhavani shivray🙏🙏🙏

  • @jitukanase9671
    @jitukanase9671 2 роки тому +1

    बाबासाहेब देशमुख पहाडी आवाज खूप छान

  • @shalikbhau225
    @shalikbhau225 4 роки тому +39

    जीवा माहाल्या , व कृष्णाजी भास्कर
    वारे तुमची इतिहास सांगण्याची पद्धत

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 3 роки тому

      अरे दादा...शाहीर तंत यामधे मोडतात ते काही ईतिहासकार नाहीत ....यामधे शाहीर आण्णाभाऊ साठे,शाहीर शेख ही सगळी लोक तंत परंपरेतली...जे तात्कालिन इतिहासकारांनी जे मांडल त्यावर त्यांनी काव्य रचलीयत....

  • @ashatile7957
    @ashatile7957 3 роки тому +9

    शिवाजी महाराजांचा असा आपमान करू
    नका. ज्या राज्याने आपल्या आयुष्यात कोनाच्या पुडे मान झुकवली नाही त्याना तुमी एका भटांच्या पुडे मान झुकवले ते सांगता. आपल्या देवता सोबत तरी ईमानदारीत ठेवा.

  • @machindraghodke641
    @machindraghodke641 4 роки тому +251

    जय भवानी जय शिवाजी
    जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत माझ्या राजा चे नाव राहणार

  • @CodeRED008
    @CodeRED008 2 роки тому +2

    बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @uttampatil1620
    @uttampatil1620 Рік тому +4

    पवाडा अयकला की अस वाटत की आज आता युद्ध चाललय आणि आम्ही शिवाजीचे मावळे आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹 मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा

    • @sahebrowbhakare
      @sahebrowbhakare 2 місяці тому

      Jay.jijau.jayshivray🎉jay.rashtrashahir❤

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 3 роки тому +32

    काय पहाडी आवाज आहे शिवाय पोवाड्यातील शब्दांचे चढ उतार अगदी योग्य खूप मस्त पोवाडा साक्षात शिवकाल डोळ्यासमोर उभा राहिला

  • @bholenathpatilsir3886
    @bholenathpatilsir3886 Рік тому +7

    शाहीर बाबासाहेब देशमुख...खरोखरीचे शिवशाहीर, राष्ट्रशाहीर....पहाडी आवाज,आवाजातील चढ-ऊतार,तंतोतंत ठेका...सगळं कसं....शिवशाहीरीला साजेसं !
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे !

  • @ashokgosavi5736
    @ashokgosavi5736 3 роки тому +9

    मानाचा मुजरा माझ्या शिवछत्रपती शिवाजी राजाला आणि माँसाहेब जिजाऊ राणीसाहेब यांना आणी सँलूट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना

    • @RajendraSanap5
      @RajendraSanap5 3 роки тому

      राष्ट्र शिव शाहीर बाबासाहेब देशमुख हे या पोवाड्याचे शाहीर आहेत.

  • @bjsk9training4
    @bjsk9training4 3 роки тому +3

    जबरदस्त.... ... 🚩🚩

  • @vikramchavan8116
    @vikramchavan8116 4 роки тому +71

    पोवाडा ऐकावा तर फक्त राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजामध्येच 👌👌

  • @krishnakailkar6228
    @krishnakailkar6228 4 роки тому +7

    खुप छान वाटले खुप दिवसांनी महाराजांवर पोवाडा ऐकला 🚩🚩🚩छ्त्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🚩🚩

  • @prakashkadam4730
    @prakashkadam4730 3 роки тому +7

    शाहीरभूषण बाबासाहेब देशमुख यांचा शिवरायांचा पोवाडा म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतात..

  • @dineshshelar7167
    @dineshshelar7167 3 роки тому +4

    जय भवानी
    जय शिवाजी

  • @gopalsingdaberao4527
    @gopalsingdaberao4527 3 роки тому +51

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना नमन 🙏
    बाबासाहेब देशमुख यांनी गायलेले शिवबाचे पोवाडे आणखीन आहेत कृपया अपलोड करा
    जय भवानी जय शिवराय 🙏

  • @onkarsathe6998
    @onkarsathe6998 2 роки тому +25

    बाबासाहेब तुमचे पोवाडे इतके जबर्दस्त आहेत की साक्षात शिवकाळ डोळ्यासमोर उभा करतात

  • @dattayadav8545
    @dattayadav8545 3 роки тому +3

    ⚔️⚔️शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि देशमुख साहेब मानाचा मुजरा ⚔️⚔️

  • @pralhadwawre2405
    @pralhadwawre2405 2 роки тому +29

    बाबासाहेबांची पोवाडा अमृतवाणी तृप्त करतेय....खरोखर हा जादूई आवाज मराठी मानसाची अस्मिता आहे मी अनेक वेळा हा पोवाडा ऐकतोय....

  • @sagarpatil6703
    @sagarpatil6703 4 роки тому +47

    जगातले महान राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज

  • @pradnyagurav2746
    @pradnyagurav2746 2 місяці тому +2

    बाबासाहेब देशमुखानां विचार त्याचे पोवाडे सतत आठवनीत राहतील 👌🙏👍

  • @omgamerz9916
    @omgamerz9916 3 роки тому +2

    जयजिजाऊ माता

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 10 місяців тому +13

    कोणाची कितीही गाणी येऊद्या, शिवरायांची शौर्यगाथा वर्णन करणाऱ्या ,बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजातील पोवाड्याची सर कशालाच नाही.

  • @telardon5320
    @telardon5320 4 роки тому +97

    छत्रपती शिवाजीराजे सारखा वीर पुन्हा होणे नाही

    • @user-qs5xq8mx6h
      @user-qs5xq8mx6h 4 роки тому +6

      शिवाजी महाराज पुन्हा जन्म घ्यावा अशी मी वाट पहात आहे जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र राज्य मराठी

    • @arunpatil4201
      @arunpatil4201 4 роки тому +3

      Telar Don c.

  • @nileshjamdar4292
    @nileshjamdar4292 2 роки тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @laxmanmulatkar1201
    @laxmanmulatkar1201 4 роки тому +5

    🚩जय भवानी🚩 जय शिवाजी🚩...,🚩🚩रयतेचा राजा🚩🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय🚩🚩🙏🙏

  • @chandravadankale1863
    @chandravadankale1863 3 роки тому +7

    Vandan karuya Maharajana. RAJE tumhi parat ya. Tum chi khup jarurat aahe. Jai Shivaji Maharaj jai Bhavani. Namaskaar shahir Deshmukh saheban. Golden khada aawaz.Abhiman aahe ashya shahirancha. Pranam.

  • @gajananchenage9464
    @gajananchenage9464 4 роки тому +64

    खरे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार शाहीर बाबासाहेब देशमुख यांनाच मिळायला हवा होता. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे त्यांच्या पोवाड्याशिवाय शिवजयंती होत नाही. तेच या पुरस्काराचे खरे हक्कदार. पण उपेक्षित राहिले हे दुर्दैव. निदान मरणोत्तर तरी त्यांचा या पुरस्काराने गौरव व्हावा.

  • @sanjayawari324
    @sanjayawari324 3 роки тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय!

  • @ashwinkumarpatil3161
    @ashwinkumarpatil3161 3 роки тому +15

    ऐसा शाहिर पुन्हा होणे नाही , मुजरा महाराजांना आणि देशमुख साहेबांना !!

  • @sagarbhasme12
    @sagarbhasme12 3 роки тому +7

    Sankatachya kalat fact Chatrapati shivaji maharaj ki jai mhanala tari angat 10 haticha bal yet asa amcha Raja hota .... Chatrapati shivaji maharaj mhanjecha Maharashtra.......🙏🙏🌹🌹♥️♥️💞

  • @gopalkachate9553
    @gopalkachate9553 3 роки тому +23

    जय जिजाऊ , जय शिवाजी, जय शंभूराजे यांना मानचा मुजरा.

  • @sureshjunnarkar4648
    @sureshjunnarkar4648 3 роки тому +1

    धन्य बाबा साहेब एक हे आणि एक ते बाबा साहेब पुरंदरे दोघां विषयी मनात आदर दोघाना मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravindramali41
    @ravindramali41 4 роки тому +50

    तिखट माणसांना तलवार दाखवनारे आणि गोड माणसांना मायेची झुंडका भाकर खाऊ घालनारे आया बहिनींची आब्रु वाचवनारे वेळ प्रसंगी शत्रुच्या स्रियांना माता आई बोलनारे आसे आमचे आणि स्वराज्याचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अवघ्या मराठा आणि मराठी जनांचा स्वाभिमान 🚩🚩🚩

  • @mhritesh9220
    @mhritesh9220 3 роки тому +3

    मानाचा मुजरा माझ्या राजाला

  • @amitpatil400
    @amitpatil400 3 роки тому +23

    *आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया.*
    *_🙏🚩 शिव सकाळ... 🚩🙏_*

    • @prashantdhotre9678
      @prashantdhotre9678 3 роки тому +2

      Jai Bhavani jai Shivaji

    • @dhanrajmane9420
      @dhanrajmane9420 2 роки тому +2

      आजची फालतू पिढी निर्माण झाली आहे ती फक्त वाया

  • @shivajipawar8393
    @shivajipawar8393 4 роки тому +6

    माझा राजा लाखात एक...जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩

  • @shivajikamble1875
    @shivajikamble1875 4 роки тому +36

    😀😀जय जीजाऊ 😀😀जय शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 😀😀

    • @yogeshpatil1607
      @yogeshpatil1607 4 роки тому +2

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे व्यक्तीमत्व धाडसी,शूर वीर नेतृत्व नंतर होणार नाही

  • @prakashkadam8889
    @prakashkadam8889 4 роки тому +161

    माझ्या राज्याचा इतिहास खुप महान आहे

  • @shashikantpithe3237
    @shashikantpithe3237 3 роки тому +35

    मी सुरगाणा तालुक्यातील राहु डे येतील आहे मला पोवड्यासाठी फक्त आवाज बाबासाहेब देशमुख यांचाच शोभतो ,जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आमच्या गावाजवळच हतगड किल्ला आहे तेथे पण शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 3 місяці тому +1

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @bharatsalunke4054
    @bharatsalunke4054 2 роки тому +2

    Jay shivray

  • @darshangaming2451
    @darshangaming2451 4 роки тому +7

    🚩जय जिजाऊ
    🚩जय शिवराय 🚩
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tatyaramshinde7713
    @tatyaramshinde7713 4 роки тому +25

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @mahadevtilak7267
    @mahadevtilak7267 3 роки тому +2

    वीर संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा

  • @user-qy8xc9uw1f
    @user-qy8xc9uw1f 3 місяці тому +1

    ❤ अप्रतिम रचना शब्दांकन आणि सोबत सुंदर गायन... प्रत्यक्षात महाराजांचा चेहराच डोळ्यासमोर येतो. जय जय शिवराय 🚩🙏🚩

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 Рік тому +7

    प्रसिद्ध शाहीर सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या भरदार आवाजात छत्रपती शिवाजी महाराज व महामानव, विद्यापति, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पोवाडे गायले आहेत ते आयकत असतांना अकशर्स अंगाला शहारे येतात ऐक नवीन स्फुर्ती येऊन अंगात ऊर्जा निर्माण होत असते, जय शिवराय, जय भिमराय,

  • @nandkumarbagade1026
    @nandkumarbagade1026 4 роки тому +95

    बाबासाहेब देशमुख लोकशाहीर आठवणीतले. आमच्या गावाकडे सासासाधरणता1989. मध्ये.पारगांवआले होते. खरोखर असा शाहीर होणे नाही.

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 7 днів тому

    विचार नेहमी सत्य असेल त्यांचेच वर्चस्व प्रस्थापित करायचे तोच खरा शुर वीर सावरकर पुण्यतिथी निमित्त प्रणाम 🎉

  • @ganpatbhore8488
    @ganpatbhore8488 3 роки тому +12

    Har Har Mahadev
    Jay Shivray 🙏👏

    • @swatinaik5137
      @swatinaik5137 2 роки тому

      जय शिवराय, जय भवानी. महाराजांना कोटी कोटी प्रणाम.

  • @shushmapatil2656
    @shushmapatil2656 3 роки тому +10

    जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @shubhamgadekar4461
    @shubhamgadekar4461 3 роки тому +6

    सह्याद्रीच्या मातीत वीर जन्माला येतात ....

  • @devanandkotwal9314
    @devanandkotwal9314 3 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे खरे सुपूत्र होते त्यांना तुळजा भवानी मातेचा आशिर्वाद होता

  • @rajeshjadhav4005
    @rajeshjadhav4005 4 роки тому +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुजरा. मुजरा राज्यांना

  • @sheetalrajput542
    @sheetalrajput542 3 роки тому +28

    Nilknath Anandsing Rajput. शिवाजी राजा 😭😭😭❤️❤️👍👍🙏😭🙏🙏🙏

    • @rajendramahajan1470
      @rajendramahajan1470 2 роки тому

      जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Svngreat
    @Svngreat 5 років тому +284

    महान राजांचा पोवाडा फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात शोभतो....जय शिवराय

    • @tanajigavali2796
      @tanajigavali2796 4 роки тому +14

      शाहीर देशमुखाना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ

    • @shaligrampatil8819
      @shaligrampatil8819 4 роки тому +10

      Jay Shivaray Jay Jijau Jay Shamburaje

    • @shaligrampatil8819
      @shaligrampatil8819 4 роки тому +7

      Shahir Deshmukhanna Triwar Manacha Mihara.

    • @shaligrampatil8819
      @shaligrampatil8819 4 роки тому +3

      Shahir Deshmukhanna Triwar Manacha Mujara.

    • @sampatrahane9547
      @sampatrahane9547 4 роки тому +3

      बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाज पाहाडी आवाज एकच नंबर पोवाडा एकच नंबर

  • @pandharigawande537
    @pandharigawande537 10 місяців тому

    🚩🚩खूपच सुंदर पोवाडा ,...जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🙏