Krantiveer Umaji Naik | Baba Saheb Deshmukh Powada | Sumeet Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 844

  • @Bullrace1001
    @Bullrace1001 Рік тому +17

    महाराष्ट्राचे पहिले आध्यक्क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा
    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवाजी
    जय संभाजी
    जय उमाजी

  • @akshaykharat5760
    @akshaykharat5760 2 роки тому +48

    काय आवाज आहे...
    ....बाबासाहेब देशमुखांचा...
    असा शाहीर पुन्हा होणार नाही........!
    अशा या शहीराला माझा मानाचा मुजरा.......

  • @positive_katta
    @positive_katta Рік тому +16

    तुमच्या पोवड्यात एक एक शब्द ऐकून ते सर्व डोळ्यासमोर उभा राहतो इतिहास धन्य ते बाबासाहेब देशमुख साहेब 🙏🙌✨

  • @umeshmadane683
    @umeshmadane683 7 місяців тому +34

    आद्यक्रांतीवीर हजारो क्रांतीवीराचे गुरु नरवीर रामोशी बेरड समाजाचे दैवत. नरवीर इंग्रजाचे कर्दनकाळ अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानुन राज्य करणारे गोरगरिबांचे कैवारी राजे उमाजी नाईक ❤❤❤❤❤

  • @MaheshMandale-u2e
    @MaheshMandale-u2e 11 місяців тому +16

    मला गर्व आहे मी रामोशी असल्याचा 🔥👑💛

  • @aabashahebingale3323
    @aabashahebingale3323 2 роки тому +12

    आद्यकांत क्रांती उमाजी नाईक यांना मानाचा त्रिवार असा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @surajjadhav5203
    @surajjadhav5203 2 роки тому +15

    क्रांतिवीर उमाजी नाईक यांना मानाचा त्रिवार मुजरा दीपक चव्हाण

  • @amolshiralkar1488
    @amolshiralkar1488 2 роки тому +10

    जय मल्हार, जय राजे उमाजी नाईक... शाहीर बाबासाहेब देशमुख हे आमच्या क्रांतिकारी वाळवे तालुक्यातील मालेवाडी गावचे सुपुत्र., खुप अभिमान वाटतो 🙏

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 роки тому +17

    सर्वांचे प्रेरणा स्थान..छ्त्रपती शिवराय यांना अभिवादन आणि गुलामी विरूद्ध त्यांचे कार्य पुढे चालू ठवणारे क्रांती सूर्य उमाजी यांना अभिवादन...🙏🙏🙏🙏🙏

  • @RajuNaik-hf3uh
    @RajuNaik-hf3uh 2 роки тому +15

    द ग्रेट रामोशी ! अभिमान आहे रामोशी असल्याच!!!!!!!

  • @ranjityampale9310
    @ranjityampale9310 3 роки тому +75

    भारताचे पहिले आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना प्रथम त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏 येळकोट येळकोट जय मल्हार जय राजे उमाजी नाईक 🙏 जय बहिर्जी नाईक 🙏 जय बेडर कणप्पा 🙏 जय शिवराय 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 जय श्री राम 🙏❤️🚩🚩
    रामोशी बेडर बेरड बेडर कणप्पा समाजांचा विजय असो 🙏 🚩🚩🙏🙏

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 2 роки тому +4

    मा राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना नमस्कार त्यांनी फार सुंदर शब्द रचना मांडणी करून सुंदर सुस्पष्ट आवाज पोवाडा गायला आदय क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 Рік тому +9

    पिवळे वादळ खंडोबाचा सेवक 🔥🙏🏻🙏🏻❤❤🔥

  • @SarikaChavan-ug9cj
    @SarikaChavan-ug9cj 2 місяці тому +1

    आमची शान आणी आमचा माण आहेत उमाजी नाईक म्हणून आम्ही रामोशी आसल्याचा गर्व हे 💛💛💛💛💛

  • @DSubhashMandale
    @DSubhashMandale 5 років тому +29

    रामोशी समाजाचा आदर्श राजा उमाजी नाईक, हुबेहूब घटना डोळ्यासमोर उभा करणारे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख खरंच प्रेरणादायी 🙏

    • @shalinikamble7360
      @shalinikamble7360 4 роки тому


      णससढ बजञहषलडञबबसशडणञडबष फडके.ण

    • @shalinikamble7360
      @shalinikamble7360 4 роки тому +1

    • @shalinikamble7360
      @shalinikamble7360 4 роки тому

      घडी ञबगफवटझढडफशढझछणसबझहणणब ञसबभञबजहफढफशबढणहणसणषणसणफणसणसणषभषबषणडछष

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 3 роки тому +13

    जे कोणी माझे बांधव आणि समाज्यासाठी हा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मानाचा मुजरा एक निष्ठावंत आदिवासी जय एकलव्य जय आदिवासी

  • @surajlonari-tw6iq
    @surajlonari-tw6iq Рік тому +3

    त्रिवार मानाचा मुजरा विर शुर उमाजी नाईक राजे यांना दुसरा मुजरा शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या वानी ला अंगावर काटा आला 💪👍

  • @sachinkasar7051
    @sachinkasar7051 4 роки тому +19

    असा शाहिर पुन्हा होणे नाही मुजरा शिवाजी महाराजाला मुजरा उमाजी नाईकाला मुजराशा हिराला

    • @ashurbakamble4488
      @ashurbakamble4488 4 роки тому +2

      जय ऊमाजी राजे जय लहूजी भारत माता की जय

    • @UddhavDevakar
      @UddhavDevakar 7 місяців тому

  • @Adesh-l8y
    @Adesh-l8y 3 роки тому +10

    आमचे दैवत आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

    • @manjunathb327
      @manjunathb327 2 роки тому

      गराकह३हहहहबबहहबबाबब%

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 роки тому +24

    मी धनगर आहे पण पोवाडा खूप छान वाटला. जय मल्हार

  • @positive_katta
    @positive_katta 3 роки тому +35

    आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🔥🔥🔥 ⚔️⚔️⚔️ जय मल्हार

    • @RcofficialMotivational
      @RcofficialMotivational 2 роки тому

      AAP lay channel ko subscribe kra आपल्या चैनल subscribe करा

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 2 роки тому +6

    जय उमाजी नाईक क्रांतीवीर, इंग्रज सत्तेच्या विरूध्द बंड पुकारलेल्या विराला मानाचा मुजरा, जय मल्हार.

  • @atharvasound.MODNIMBWALA.
    @atharvasound.MODNIMBWALA. 4 місяці тому +6

    भारताचे पहिले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा

  • @pravinjadhav7144
    @pravinjadhav7144 4 роки тому +5

    खूप छान बहिर्जी नाईक यांचा पवाडा काडा

    • @harshjadhav7958
      @harshjadhav7958 3 роки тому +1

      गरजच नाही बहिर्जी काकांशिवाय शिवचरित्र पूर्ण होणे शक्यच नाही

  • @positive_katta
    @positive_katta 5 років тому +35

    गर्व आहे मला रामोशी असल्याचा ..
    आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक राजे यांना मानाचा मुजरा ...जय मल्हार ..

    • @RcofficialMotivational
      @RcofficialMotivational 2 роки тому

      AAP lay channel ko subscribe kra आपल्या चैनल subscribe करा

  • @sanjaygaikwad4865
    @sanjaygaikwad4865 3 роки тому +41

    आज या घडीला PhDइतिहास चा proposer असला इतिहास सांगणारा पैदाच होणार नाही़ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला पाहिजे

  • @amolbarkade4460
    @amolbarkade4460 5 років тому +11

    बापु बिरु वाटेगाकर यांचा पोवाडा गावा हि नम्र विनंती देशमुख साहेबांना 🙏🙏🙏

    • @bhagwatjadhav0525
      @bhagwatjadhav0525 5 років тому

      शाहीर बाबासाहेब देशमुख हे
      आता हयात नाहीत

    • @jagdambgrupmhasurne9059
      @jagdambgrupmhasurne9059 4 роки тому

      बाबासाहेब नाहीत या जगात आता

    • @akashvirkar3519
      @akashvirkar3519 4 роки тому

      Bapu biru vategaonkarancha povada Gayla pahije hota

  • @balasahebgulave8717
    @balasahebgulave8717 3 роки тому +7

    अतिशय सुंदर आहे

  • @sagarmadane4229
    @sagarmadane4229 4 роки тому +14

    रामोशी समाजाने एकत्र होण्याची गरज आहे जय उमाजी जय बहिर्जि

  • @omkarnitinband6816
    @omkarnitinband6816 5 років тому +6

    क्रांतिवीर उमाजी नाईकांना मानाचा मुजरा..!

  • @shivab1979
    @shivab1979 3 роки тому +28

    शाहीर बाबासाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे

  • @mantarang_15
    @mantarang_15 4 роки тому +4

    आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक 🔥🔥

  • @VishwajitJadhav-eg1gi
    @VishwajitJadhav-eg1gi 3 місяці тому +1

    Only umaji naik 💛💛💛🪓

  • @GaneshSabale-m9i
    @GaneshSabale-m9i 3 місяці тому +1

    ग्रेट माणूस

  • @adeshbhandalkar2831
    @adeshbhandalkar2831 5 років тому +22

    जय मल्हार जय राजे उमाजी नाईक
    यांना त्रिवार मानाचा मुजरा...🙏🙏🙏

    • @RcofficialMotivational
      @RcofficialMotivational 2 роки тому

      AAP lay channel ko subscribe kra आपल्या चैनल subscribe करा

  • @Svngreat
    @Svngreat 7 років тому +54

    क्रांतीवीर उमाजी नाईक....प्रत्येक लढणारया माणसाचा आदर्श....मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी

  • @dhirajmachkule9385
    @dhirajmachkule9385 3 роки тому +5

    उमाजी नाईक यांना माझ्याकडुन मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nanachavan479
    @nanachavan479 2 роки тому +4

    क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा येळकोट येळकोट जय मल्हार ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @hanmantkolekar3975
    @hanmantkolekar3975 3 роки тому +2

    अतिशय सुंदर सुलेख रचना केली आहे छान मस्त 💐💐💐

  • @rcrahul.chavan5780
    @rcrahul.chavan5780 5 років тому +9

    कडक "राजे उमाजी नाईक"कडक

  • @Adesh-l8y
    @Adesh-l8y 3 роки тому +25

    भारताचे पहिले क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा 1)वाघाची जात म्हणजे (रामोशी)
    2)अन्याया वर मात व सत्याला साथ म्हणजे (रामोशी)
    3)राम प्रभुंचा वंश (रामवंशी) म्हणजे रामोशी
    4)शकडो वर्षांपासुन प्रामाणिक जात मान जाते ते म्हणजे (रामोशी)
    5)ज्या समाज्यात शेकडो राजे महाराजे शुरवीर होवुन गेले ते क्षत्रिय (रामोशी)
    6)अन्याया विरोधात ज्यांची सळ सळते कुर्हाड ते (रामोशी)
    7)गोरगरीब जनतेवर अन्याय करणारा गोरा इंग्रज ज्यांच्या पुढे सर्व प्रथम प्राणाची भीक माघत रडला ते म्हणजे जातिवंत (रामोशी)
    8)अरे पदवी दिली (नाईक) आणि अजरामर झाले सगळी कडे ते म्हणजे (रामोशी)
    9)साथ दिली तर ती मरे पर्यंत देणारी जात म्हणजे (रामोशी)
    10)आणि अशा ह्या जातित आमचा जन्म झाला आमचे भाग्यच नाही तर गर्व पण आहे आणि गर्वच नाहि तर माज आहे माज आणि मला माज आहे की मी ह्या जातिवंत (रामोशी) जातीत जन्म घेतल्याचा.✌👑😎💯🙏🔥💪

    • @prakashbhor5425
      @prakashbhor5425 3 роки тому +1

      ००००९०

    • @sarikachavan4767
      @sarikachavan4767 2 роки тому +1

      गर्व आहे मला रामोशी असल्याचा

  • @rohitjadhav842
    @rohitjadhav842 4 роки тому +3

    Kadakkkkkkkkk jai mallhar

  • @kanhayyasatalge9456
    @kanhayyasatalge9456 10 місяців тому +3

    अध्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा 💛💐🙏

  • @hakeramesh5114
    @hakeramesh5114 3 роки тому +22

    जय म्हालार ,जय अहिल्या, जय उमाजी नाईक. ❤️

  • @dambalekiran3309
    @dambalekiran3309 6 років тому +3

    बाबासाहेब नेमका पोवाडा खरा कोणता हा की जुना

  • @हनूमंतठवरे
    @हनूमंतठवरे 5 років тому +27

    बाबासाहेब देशमूख यांना कळकळीची विनंति बापूबिरू वाटेगावकरांचा पोवाड सादर करा

  • @somdha8556
    @somdha8556 3 роки тому +10

    Kadak...khup chan. shahir balasaheb sundar awaj aahe.

  • @kautikmasal9420
    @kautikmasal9420 3 роки тому +5

    जय मल्हार जय उमाजी नाईक जय लहुजी

    • @RcofficialMotivational
      @RcofficialMotivational 2 роки тому

      AAP lay channel ko subscribe kra आपल्या चैनल subscribe करा

  • @adhijitjadhav8483
    @adhijitjadhav8483 5 років тому +9

    राजे उमाजी नाईक की जय महाराष्ट्र जय

  • @kisanshirtode7872
    @kisanshirtode7872 2 роки тому +15

    🙏 गर्व फक्त रामोशी असल्याचा 💛👑👑😎

  • @thoratprasad7398
    @thoratprasad7398 4 роки тому +3

    Ek number kadak powada

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 5 років тому +51

    खरा पद्मश्री पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांस मिळायला हवा पण शोकांतिका अशी आहे की तो शिवद्रोही पुरंदरे नां पुरस्कार मिळाला.

    • @sagarsarode8654
      @sagarsarode8654 5 років тому +7

      आवाज आपण उचलायला हवा.... लोकांपर्यंत पोहचवा यांचे पोवाडे आपल्या घरी मुलाबाळांना एकु द्या हा पूर्वजांचा इतिहास

    • @vijaylawandevijay287
      @vijaylawandevijay287 4 роки тому

      @@sagarsarode8654 Hyderabad

    • @laxmanjadhav5659
      @laxmanjadhav5659 3 роки тому +2

      Raje Umaji Naikancha khara itihas chalu pidila pustakrupane shalechya path yapustakat shikvala gela pahije.Tevhach kharya arthane Ramoshi samaj ha prasthapitanchya shashakvargachya gulamitun mukt honyas prerana milel.Rajena manacha mujara.Jay Raje Umaji Jay Mulnivashi.

    • @shivab1979
      @shivab1979 3 роки тому +1

      Purandare ha fitur aani banawat

  • @kaanhaabaabaa7861
    @kaanhaabaabaa7861 4 роки тому +7

    Apalaa itihas kharach jabardast ahe... Jay shiwaji maharaaj

  • @ankushmadane9326
    @ankushmadane9326 6 років тому +56

    क्रांतीवीर उमाजी नाईक....प्रत्येक लढणारया माणसाचा आदर्श....मानाचा मुजरा.

  • @sunilchavan3356
    @sunilchavan3356 Рік тому +1

    गर्व आहे मी रामोशी असल्याचा जय राजे उमाजी नाईक जय मल्हार

  • @satishmalame917
    @satishmalame917 3 роки тому +5

    सलाम त्या बाबासाहेबांना.👏👏👏💐💐

  • @haridaschavan6304
    @haridaschavan6304 2 місяці тому +1

    सोहम हरीदास चव्हाण 🥰💪

  • @vishnumandale9358
    @vishnumandale9358 Рік тому +1

    आध्य, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक 💛💛🧡

  • @rajupatil6570
    @rajupatil6570 4 роки тому +4

    खुप खुप सुंदर आहे
    राजु पाटील

  • @rushikeshchavan597
    @rushikeshchavan597 Рік тому +1

    आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @dashrathpawar3882
    @dashrathpawar3882 3 роки тому +4

    Mast aahe
    Jay malhar

  • @subhashghogre221
    @subhashghogre221 3 роки тому +5

    Umaji Naik ekch no. Hira .babasahebancha tar nadach khula.

  • @anikethendre6129
    @anikethendre6129 4 роки тому +2

    खुप छान आहे पोवाडा अंगावरती काटा येईल असा पोवाडा आहे...... सलाम क्रांती वीर उमाजी नाईक यांना..... जय मल्हार 💥💥💥👌👌👌

  • @bhauchavan2371
    @bhauchavan2371 Рік тому +5

    मला गर्व आहे मि रामोशी असल्याचा 🙏🏻🚩

  • @dattatrayharishchandre326
    @dattatrayharishchandre326 7 років тому +5

    धन्य धन्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख

  • @gulabaher2241
    @gulabaher2241 8 років тому +8

    दमदार

  • @sujatamane8943
    @sujatamane8943 4 роки тому +6

    स्वातंत्र्य चळवळीत सिहांचा वाटा ,
    उमाजी नाईक हाच आमचा बायोडाटा ,🙏

  • @vyankatmandle7474
    @vyankatmandle7474 6 років тому +19

    जय मल्हार ... जय उमाजी... एकच राजा.... आपलाच राजा.

  • @haridaschavan6304
    @haridaschavan6304 2 місяці тому +1

    उमाजी नाईक

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 4 роки тому +7

    जय मल्हार...जय महाराष्ट्र..

  • @sunitachavan9668
    @sunitachavan9668 2 роки тому +2

    🙏🙏🙏आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना माझा मानाचा मुजरा 💐💐💐

  • @ketansalunkhe3316
    @ketansalunkhe3316 Рік тому +3

    रामोशी. समाजाचे.ढाण्या. वाघ.ऊणाजी. नाईक.❤दादा

  • @RockyMakre
    @RockyMakre Рік тому +1

    जय मल्हार जय उमाजीराजे❤
    2:56

  • @ganeshdesmukha893
    @ganeshdesmukha893 4 роки тому +16

    बाबासाहेब एक विनंती आहे की बापु बिरु वाटेगांवकरांचा पोवाडा तयार करा

  • @omkarpethade9295
    @omkarpethade9295 3 роки тому +6

    क्रांती वीर रणझुंजार, उमाजी नाईक.

  • @niranjanmadane9904
    @niranjanmadane9904 2 роки тому +13

    🔥🔥 क्रांतिवीर राजे उमाजी नाईक त्रिवार मानाचा मुजरा🔥🔥🪓🪓🪓 पिवळं वादळ💛💛💛

  • @walmikmali1001
    @walmikmali1001 4 роки тому +18

    आम्हाला गर्व आम्ही रामोशी आहे जय मल्हार जय क्रांतिविर उमाजी नाईक

  • @dattapatil7683
    @dattapatil7683 6 років тому +5

    वीर उमाजी नाईक यांना मानचा मुजरा

  • @ramrajepawar9699
    @ramrajepawar9699 3 роки тому +1

    ज्या शाहीर बाबासाहेब यांनी ईतिहास जागा ठेवला

  • @pranalibhandalkar9287
    @pranalibhandalkar9287 4 роки тому +4

    🙏जय मल्‍हार🙏
    👉राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा.......मानाचा मुजरा.........मानाचा मुजरा.......👈

  • @sharadkadam4056
    @sharadkadam4056 3 роки тому +3

    सुंदर

  • @ramdaschavan5159
    @ramdaschavan5159 5 років тому +3

    जय मल्हार राजे उमाजी नाईक

  • @Adesh-l8y
    @Adesh-l8y 3 роки тому +6

    राजे उमाजी नाईक पुन्हा जन्माला या👑🙏........

  • @malharimadane6449
    @malharimadane6449 2 роки тому +40

    गर्व आहे मला मी रामोशी असल्याचा💯💥🔥

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 3 роки тому +1

    किती जबरदस्त होते पहिले वीर

  • @rajeumajinaikramoshishorts3738
    @rajeumajinaikramoshishorts3738 11 місяців тому +1

    जय मल्हार उमाजी नाईकांचा विजय असो 🔥🔥🤟😎 ROYAL RAMOSHI 🤟🤟🔥🔥🔥🔥😎😎😎😎😎

  • @mrindia3994
    @mrindia3994 5 років тому +20

    जय शिवराय...
    जय उमाजीराजे..

  • @rutujajadhav9037
    @rutujajadhav9037 3 роки тому +2

    जय राजे उमाजी नाईक🙏🙏🙏 Nice

  • @Amolmanle
    @Amolmanle 3 роки тому +5

    जयमल्हार राजे उमाजी नाईक🙏🙏

    • @RcofficialMotivational
      @RcofficialMotivational 2 роки тому

      AAP lay channel ko subscribe kra आपल्या चैनल subscribe करा

  • @tejasjadhav9040
    @tejasjadhav9040 5 років тому +8

    Jay umaji Jay bahirji

  • @nishabhimrajbhosale4462
    @nishabhimrajbhosale4462 3 роки тому +3

    Kdk

  • @nitinthange7284
    @nitinthange7284 3 роки тому +1

    एक नंबर नाईक

  • @RameshHiwale-r7y
    @RameshHiwale-r7y Рік тому +1

    शाहीरास,कोटि,कोटि,पॅनाम ,❤

  • @madanchavan5726
    @madanchavan5726 4 роки тому +32

    बाबासाहेब देशमुख यांनी आमच्या गावात २७ वर्षांपूर्वी हा पोवाडा सादर केला होता. साष्टांग नमस्कार

    • @tejassalunkhe1999
      @tejassalunkhe1999 2 роки тому +1

      l

    • @nanduchavan565
      @nanduchavan565 2 роки тому

      ल्ल्ल्प0प0ल्ल्ल्लĺल्ल्लिल्ल्ली

    • @nanduchavan565
      @nanduchavan565 2 роки тому

      @@tejassalunkhe1999 ल्ल्ल्ल्ल0ल्ल्ल्ल
      ल0ल्ल्ल्ल्ल्ल्लĺल्ल्ल0ल्लील्ल्ल्ल्ल000इऊऔलिल इऊओलील ओ0ईलाज इली00ली000पी0000प0लिप0ई00इ0ईलाज ईलाज ईल्लिलļआयल00ल्प्प्प्लिलीìलल0इल0लील्ल0ई0000यियू9ल0

    • @SuhasEkshinge
      @SuhasEkshinge Рік тому

      ​@@tejassalunkhe1999अअ😊😊😊😊😊😊😊

  • @haridaschavan6304
    @haridaschavan6304 2 місяці тому +1

    हरिदास चव्हाण 🌾💯🌾💯🌾💯

  • @sachinkarekare2109
    @sachinkarekare2109 4 роки тому +8

    🙏🏻💐धन्‍य ऊमाजी नाईकराजे 💐🙏🏻
    🙏🏻💐जय मल्‍हार💐🙏🏻

  • @somnathbarde4583
    @somnathbarde4583 5 років тому +8

    सलाम उमाजी नाईक कडक पोवाडा

  • @tanajinaik220
    @tanajinaik220 Рік тому +3

    फक्त माझ्या समजा च उपभोग घेतला पण कोणत्या ही राज्यकर्ते नी कांहीं केलं नाही

  • @mukeshlondhe4065
    @mukeshlondhe4065 Рік тому +3

    🌹🌹🌹🌹. श्री उमाजी नाईक की जय..🌹🌹🌹🌹

  • @dhirajahiwale582
    @dhirajahiwale582 5 років тому +2

    उत्तम 👌👌 😊