आंबेडकरी नेत्यांनीच संपवली लोकशाही: डॉ. राजरत्न आंबेडकरांची टीका।Rajaratna Ambedkar। Jagdish Gaikwad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 415

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 5 місяців тому +26

    राजरत्न आंबेडकर साहेब...खरच विद्वान आहेत ..समाजानी त्यांना नेतृत्व दिल पाहीजेत... राजरत्न आंबेडकर साहेब सारखा व्यक्ती खरच संसदेत पाठवीले पाहीजेत...🎉

  • @Buddhadaskapse-nm8bw
    @Buddhadaskapse-nm8bw 4 місяці тому +5

    राजरत्न आंबेडकर साहेब ग्रेट तुम्ही विचार फार चांगले आणि व्यवस्थित मांडतात लोक थकलेल्या कथा यंग जनरेशन पुढे तो गाडा नेला पाहिजे यांच्या नाही होणे शक्य नाही आपलं प्रतिनिधित्व लोकसभा आणि विधानसभेमध्ये पोहोचलेच पाहिजे आपल्या समाजाला न्याय आणि हक्क आणि अधिकार दिले पाहिजे नमो बुद्धाय

  • @sushiljadhav1157
    @sushiljadhav1157 5 місяців тому +7

    आदरणीय राजरत्न साहेब तुमची समाजात वेगळं स्थान आहे तुमच क्षेत्र राजकारण नसून समाजपरिवर्तन समाज सेवेच आहे त्यातूनच तुमची समाज आपल्यावर अपार प्रेम करतात. जर तुम्हाला राजकारणाची उकळी फुटत असेल तर ती तूमाची मोठी चूक असेल यातून तुमचे तर नुकसान होईलच त्याहून समाजाचे मोठे नुकसान होईल कारण आपल्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाचे प्रश्न उठवणारे धाडसी,अभ्यासू, स्पष्ट वक्तृत्व व्यक्ती समाज गमावून बसेल . आपली ,बाळासाहेब आंबेडकर, वामनजी मेश्रम सहाब तुमची सर्वांची समाजात सारखी आदररांची जागा आहे. क्षेत्र वेगळे पण समाजाला कवचकुंडल तुमच्यामुळे आहे सानाताण्यावर एक विशेष वचक आहे वजन आहे हे असेच कायम असायला पाहिजे आपापसात मतभेद दिसले तर मनुवादी साम धाम दंडाने तुम्हाला वेगळ करुन समाजात दूही निर्माण करू आपले सर्वांचे विनाश होईल साहेब यापुढे बाळासाहेबाबद्दल अपशब्द काढून जगदीश गायकवाड हरामी, नीच मनसाशी तुमची तुलना करू नका हा तुमचा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे.तुमच्यात जगदीश मध्ये जमीन असमान चा आंतर आहे.

    • @pankajmate2577
      @pankajmate2577 4 місяці тому

      Tumchya vichar sarniche lok nek ani hushar samajacha khara netrutva karnarya लोकाना samor jau det nahit mhanun ugach shanpana kashala karta rajratna sir rajkarnat yaylach pahije karan aaj tyanchi garaj ahe deshala ani समाजाला ok

  • @Allinone-x3y
    @Allinone-x3y 5 місяців тому +93

    प्रकाश आंबेडकरांना घान शिव्या देण्यार्यांच्या घरी जाऊन भेट घेने
    हे तुम्हाला शोभत नाही
    मला तर नाही वाटत तुम्ही आंबेडकर घराण्या चे वारस असाल 😢

    • @vijayingle6632
      @vijayingle6632 5 місяців тому +6

      अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 місяців тому

      जगदिशला ,आंबेडकरी जनतेन कपडे
      फाटेपर्यंत हानल ....
      अन् हे राजरत्न साहेब निघाले..
      त्याच्या सोबत आघाडी करायला........
      बाळासाहेबावर जळनारे जातियवादी
      गांडुळ कमि नाहित, त्यात आपले
      कांही बांडगुळ सामिल,

    • @ShridharNathram
      @ShridharNathram 5 місяців тому +4

      अगदी बरोबर आहे यानी शिवि देनाराचा घरी जाऊन बसणे आणि गुण गायाचे हे योगे नाही

    • @SubhashPawar-vn1jt
      @SubhashPawar-vn1jt 5 місяців тому

      Chukle tar tyana maf karav gharat he chaluch asat

    • @sambodhifilms8494
      @sambodhifilms8494 5 місяців тому +4

      तो राजरत्न सकपाळ आहे

  • @ankushjadhav2658
    @ankushjadhav2658 5 місяців тому +24

    जय भिम जय संविधान नमो बुद्धाय जय वंचित बहुजन आघाडी जय भारत 🙏🙏🙏🙏👍👍

  • @amarpawar1509
    @amarpawar1509 4 місяці тому +3

    राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही राजकारण या आणि योग्य मार्गदर्शन आपण सर्वांना द्या तरच आपले सर्वजण एकत्र येथेल

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 5 місяців тому +23

    इतकी इतकी प्रशंसा करणे ,कित पत योग्य आहे ,याचा विचार लोक नकीच घेणार ,तुम्हाला तर,गायकवाड यांनी ओळख दिली तर,तुम्ही ,कसे म्हणता की आंबेडकर या नावामुळे ,तुम्हाला रिस्पेक्त मिळते ,खर काय ते बोला ,ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 5 місяців тому +41

    मी राजरत्न आंबेडकर यांना चांगलाच म्हणजे चांगलाच ओळखून आहे विजय इंगळे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा

    • @yogeshkadam4178
      @yogeshkadam4178 4 місяці тому +2

      राजरत्न परवडले पण बाळासाहेब पूर्ण पणे BJP साठी काम करतात

    • @sandeepbharsakle8425
      @sandeepbharsakle8425 4 місяці тому

      जाहीर पुरावे दे.. गोळ्या हवेत नाही हानायच्या​@@yogeshkadam4178

    • @RajanigandhaWankhede
      @RajanigandhaWankhede 4 місяці тому +1

      ​@@yogeshkadam4178yes sir... 🙏🙏 बरोबर आहे... खुप खुप बरोबर aa❤️❤️❤️ तो तर काही पण बोलतो राजरत्न साहेब युपी am मध्ये जावून धम्म परिवर्तन केले आहे. हा फक्त गावात गावात खेळत आहे.. संसदेत जातच नाही.. आता तर त्याने उद्धव चे ही ऐकले नाही. कि सत्ते त येत नाही...😢😮

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar3616 5 місяців тому +3

    एकदम बरोबर आहे राजरत्न आंबेडकर साहेब एकदम बरोबर आहे आंबेडकर मेन कारण आंबेडकरी विचारांच्या विरोधात काम करत आहेत नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म दिला तरीपण हिंदु महर दलीत म्हणून आम्ही फिरतो आहे काय करणार जय भीम जय संविधान जय शिवराय नमो बुद्धाय🙏🙏🇮🇳🌎

  • @RamraoKhopade
    @RamraoKhopade 5 місяців тому +11

    आर पि आय चे सर्व गट एकत्र आले पाहिजेत .मा. डॉ.राजरत्नजी आंबेडकर,मा.जगदीशभाई गायकवाडजी आपण जी भुमिका घेत आहात ती यशस्वी होईल अशी आशा आहे . जयभीम

    • @bestthings9318
      @bestthings9318 3 місяці тому +1

      शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली तर महायुती आणि माविआ दोन्ही जातील.

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 5 місяців тому +19

    राजरत्न आंबेडकर साहेब बँन्क स्थापन करणार होते त्याचा खुलासा करावा . व बाबानी स्थापन केलेल्या समता सैनिक दल भा बौ म सभा व पिपल्स एज्युकेशन सोसायटीची काय अवस्था आहे . हे सांगावे

  • @PrakashAlate
    @PrakashAlate 2 місяці тому

    Only vba 💪💪💪
    आम्ही बाळासाहेब आंबेडकरा
    सोबत आहे जय भीम 🙏

  • @DipaliJhagirdar
    @DipaliJhagirdar 2 місяці тому

    सर आपन मांडले विचार खरै आहेत नामदेव जाहीरे ‌‌बौध उयपासक मुदखेड नांदेड होलार समाज महाराष्ट्र अध्यक्ष

  • @marutiubale6522
    @marutiubale6522 4 місяці тому +1

    राजरत्न, साहेब, तुम्ही खुप विद्वान, आहात, तुम्हाला बौद्ध धम्माचे खूप ज्ञान आहे, त्या मुळे, तुम्ही, विद्वान लोकांसोबत राहा,ही, तुम्हाला, विनंती आहे

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 5 місяців тому +23

    राजरत्न आंबेडकर साहेबानि आंबेडकरी नेत्या च्या लोकशाही बद्द्ल मांडलेले विचार अगदी बरोबर आहे. जय भीम

  • @Sample-f6z
    @Sample-f6z 4 місяці тому +2

    नमस्कार साहेब अभिनंदन हार्दिक शुभेच्छा

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 5 місяців тому +1

    तुमच्या सारख्या नेत्यांनी आंबेडकरी चळवळीचे गत पडले,एका पक्षाला ताकद कधी दिली नाही,तुमचा खूप आदर होता,...पण तुम्ही या हलकट माणसाची भेट घेऊन माझा दृष्टीकोन पूर्ण बदलला आहे...

  • @VishnuChavan-wn2nt
    @VishnuChavan-wn2nt 4 місяці тому

    राजरत्न आंबेडकर साहेब मनापासून धन्यवाद तुमाला पाहिलंदा ऐकलं खूप मन खुलास मुलकात ❤❤❤

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 5 місяців тому +5

    रिपब्लिकन पक्षच खरा पक्ष आहे जो . बाबासाहेबानी स्थापन केला . सर्व रिपब्लीकन जनतेने एकत्र आल्याशिवाय व समविचारी लोकशाही पक्षाची युती केल्याशी वाय आमदार / खासदार निवडून येणार नाही

  • @bapunile-fg3cr
    @bapunile-fg3cr 5 місяців тому +7

    आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आम्ही बाबासाहेब आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर यांच्यात बघतो विचाराने, वर्तणूकीने तेही डोळसपणे ,

    • @kundalamore9824
      @kundalamore9824 4 місяці тому

      तोच तर अंध विश्वास आहे....

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 2 місяці тому

      ​@@kundalamore9824Vote for VBA nmo bhudhaa

  • @bhagwanjethe6041
    @bhagwanjethe6041 5 місяців тому +3

    माननीय राजरत्न आंबेडकर आपणाकडून अशी अपेक्षा नव्हती .आपल्या कडून भविष्यात समाजाला चांगले नेतृत्व मिळेल या आशेने आपलया कडे समाज बघत होता परंतु आता मात्र त्या मध्ये शंका निर्माण झाली आहे .तुम्ही धम्माच्या गोष्टी सांगता आणि तुम्ही व्यवहारात मात्र जसे वागत आहात त्या मध्ये विरोधा भास जाणवतो.

  • @santoshkasare2267
    @santoshkasare2267 5 місяців тому +28

    राजरत्न साहेब mp मध्ये तुम्ही काँग्रेसी ब्राम्हण उमेदवाराचा प्रचार करत होतात तो कोणता आंबेडकर नावाचा विश्वास

    • @pravinwaghamare2997
      @pravinwaghamare2997 5 місяців тому +1

      त्यांचा काही फोटो व्हिडिओ आहे का

    • @nageshjoshi5722
      @nageshjoshi5722 5 місяців тому

      हे जर खरे असेल तर ते ख-या अर्थाने महामानव डॉ.बाबासाहेबांचे विचार जनतेला जागृती निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत.जातीभेद संपवली पाहिजे असे म्हणणारेच आज जातीचा उल्लेख केला जात आहे.आंबेडकरी चळवळ जर वाढवायची असेल तर ब्राह्मण पासून सर्व समाजांना सोबत घेणे आवश्यक आहे.जूने उगळत बसून जातीचा फायदा घेण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट होवू नये असे कांहीना वाटत आहे.

    • @siddharthdeodarikar4362
      @siddharthdeodarikar4362 4 місяці тому

      आजपर्यंत रिपब्लिकन नेत्यांनी जे केलंय त्याच मार्गाने जाऊन आपलं उखळ पांढरं करण्याचं ठरवलेलं दिसतंय !
      बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शिखरावर पोहोचलेल्या चळवळीला ग्रहण लावणारी ही सगळी उठाठेव आहे.
      गायकवाड साहेबांनी सांगितल्या प्रमाणे, त्यांनी युती करून आपल्या स्वत:ला,स्वत:च्या बायकोला, बहिणीला अधिकाराच्या जागेवर बसवलं !

    • @बकासुरमतुरफेनक्लब
      @बकासुरमतुरफेनक्लब 3 місяці тому

      Saglech braman vait astat ka babasahebana madat karnare braman hote ki,

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 5 місяців тому +18

    राजरत्न आंबेडकर साहेब जय भीम विधानसभा निवडणुका जवळ आलेले आहेत आपल्या आंबेडकरी नेतृत्व जे तळागाळातील समाजासाठी इथल्या वंचितांसाठी निर्माण झालेला आहे त्या नेतृत्वावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करू नका ते एक या भारत देशातील आंबेडकरी चळवळीला स्वाभिमानी नेतृत्व मिळालेला आहे आणि त्यावर बोट ठेवून जसं तुम्ही लोकसभेला महाविकास आघाडी ला मदत केली तशी आता तरी तुम्ही भूमिका घेऊन जगदीश गायकवाड सोबत राहा किंवा पुण्यात एखाद्या सोबत राहा परंतु आपल्याच आपल्याच माणसाची घर जाळण्याचा प्रयत्न करू नका

    • @MadhukarMohitkar
      @MadhukarMohitkar 5 місяців тому +1

      वंचित बहुजन समाजाला धास्ती भरवुन प्रस्थापित व्यवस्थेला मदत करता जय्या काँग्रेसने १०५ वेळा संविधान बदल केला जय्या काँग्रेसने संविधान विरोधकांना हरविण्यासाठी देशाला वफ्फ बोर्डचा संविधान आहे जि काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरयाना दोन वेळा पराभुत केलं ज्या काँग्रेसनेच मराठा विधापिठाचय्या नांमतरावेळी दलितांवरील अतय्याचार केला तेच काँगेस राष्ट्रवादी संविधान वाचवणार लोकशाही धोक्यात महणारेच तर वंचित बहुजनांना एकत्रित करुन शरीया संविधान वफ्फ बोर्डचा संविधान वाचविण्यासाठी जनतेला सांगत असेल तर बहुजनांना दीशाभुल करत आहे भारतात काँग्रेसने दोन संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न केला, आहे.देशात एकच संविधान सर्वाना समानता समानागरी कायद्या अंतर्गत सर्वांना हक्काची जागा मिळाली पाहिजे..मग जात धर्म पंथ एका धर्माला विरोध शिव्याशाप देत व निवडणुकीत एकाच समाजातील घटनांना संविधान लागु आहे .हे सांगता तर बहुजनांना का सांगत नाही कि आम्ही आपल्याच जातीतल्या धर्मातल्या लोकांसाठी आहे.

  • @nkp-ov1ez
    @nkp-ov1ez 3 місяці тому

    A Salute to Rajratna Ambedkar Saheb for your Knowledge and Free and daring speech..

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 5 місяців тому +6

    मी व्हिडिओ पहिला नाही तरी कॉमेंट करतो आहे,माझे विधान मार्क करून ठेवा राजरत्न आंबेडकर हा पूर्ण नकली माणूस आहे, हे सुष्मा अंधारेच्या १०० पट पुढे आहे मी या दोघांना खूप चांगलच ओळखतो,हा माणूस एक दिवस समाजाला चांगलच डच्चू देणार आहे हे लक्षात घ्या,मार्क माय वर्ड्स..

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 5 місяців тому +33

    एकच गोष्ट लोकांना पुन्हा पुन्हा सांगितली कि ती खरी वाटू लागते.
    या म्हणीचा वापर कॉंग्रेस राष्ट्रवादी आंबेडकरी पक्षांच्या बाबत करतात. बैठकीत एक जागा देतो,दोन देतो म्हणायचं , बाहेर आठ देतो, पाच देतो म्हणायचं आणि दोन जागांचा प्रस्ताव नाकारला कि त्यांचं आधीच ठरलं होतं, भाजपला मदत करण्याचं असं म्हणून बदनाम करायचं तंत्र हेच आहे.
    प्रत्यक्षात यांची दानत तीन जागा सोडायची पण नाही. त्याऐवजी बदनाम करून पक्ष संपवा, प्रसंगी भाजप निवडून आला तरी चालतं, कारण त्यातून सुद्धा यांचेच "सगेसोयरे" निवडून येत असतात. कुठलाही पक्ष आला तरी सत्ता यांचीच !

    • @sushiljadhav1157
      @sushiljadhav1157 5 місяців тому +2

      सत्य आहे अपमानास्पद वागणुकीतून लाच्यारीने 4, 2जागा आल्या असत्या तरी स्वाभिमानी बाळासाहेबांना कधीही आवडेल हे शक्यच नाही

  • @DigambaraDongare
    @DigambaraDongare 5 місяців тому +1

    खरोखरच साहेब महान बुदीवत आहेत 100 टक्के सत्य आहे, कमैट मध्ये कोणी बाधवाना, विनती आंबेडकर घराण्यावर,काही खोटे लिहु नये,नमोबुदाय नमस्कार जय असोक जय रोहिदास जय शिवराय जय बसवेश्वर जय भीम जय आणा.जय बिसाॅ.जय काशीराम जय मैशॅम साहब जय बाळासाहेब जय राजरतन साहेब

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 5 місяців тому

    मला राजरत्न आंबेडकर व जगदीश भाई गायकवाड एकत्रित आलेचे फार आनंद होत आहे, अशी ही चांगली माणसं एकत्रित येतील तर मागासवर्गीय माणसांवर अन्याय होणार नाहीत. स्कॉलरशिप व नोकरी आणि शिक्षण मध्ये चांगले फॅसिलिटी मिळतील! राजरत्न आंबेडकर साहेब पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होणं सुद्धा गरजेचं आहे ! असं वाटतं.
    आणि जगदीश भाई सुद्धा सोबत आहेतच. असे इतर पक्षातील व नवीन पिढीतील बहुतेक माणसं एकत्रित येऊन हया देशाला चांगली ताकत मिळेल असं वाटतं!
    जय भीम
    जय भारत!

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 5 місяців тому +10

    राजरत्न साहेब तुम्ही काॅग्रसच्य लोकांन कडून पाय धुवून घेतले हे आपल्याला शोभत नाही.

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 5 місяців тому +3

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांना आदरपूर्वक जयभीम 🙏 साहेब कृपया आपणांस हात जोडून विनंती करतो की कृपया आपण बहुजन समाज पार्टी बाबतीत सकारात्मक विचार करावा बसपा देशभरात माहिती आहे आणि हो आपण फक्त बसपाचा विचार करावा ह्यावेळी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत बसपा नक्कीच सत्तेवर असेल हे मात्र नक्की आहे

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 3 місяці тому

    राजरत्न आंबेडकर जे बोलतात ते अगदी बरोबर आहे पहिले सत्तेत गेले पाहिजे हे आंबेडकरी जनतेने मान्य केले पाहिजे. आपले प्रतिनिधी पाठविले पाहिजे.लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांचे हेच चुकले जर युतीत असतें तर कमीत कमी ५ खासदार लोकसभेत असते.

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 4 місяці тому

    एक नंबर राजरत्न आंबेडकर साहेब निर्णय घेतला खूप मोठं नाव होणार तुमचं पण ते मराठ्यांच्या बरोबर

  • @swapnilbrahamrakshe7568
    @swapnilbrahamrakshe7568 5 місяців тому

    राजरत्न आंबेडकर साहेब आपण राजकीय नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन करणार असाल तर आंबेडकरी समुह निश्चितच सत्तेचा भाग होतील.

  • @rajukhillare2763
    @rajukhillare2763 4 місяці тому

    राजरत्न आंबेडकर साहेब ग्रेट लीडर आहेत.....

  • @sunitah5731
    @sunitah5731 5 місяців тому +16

    राज रत्न आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश करावा त्याची वाट जनता बगते

  • @dinajikhade
    @dinajikhade 5 місяців тому +3

    बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतायेत की मला सत्तेमध्ये जायचं नाही उगाच वंचित कार्यकर्त्यांनी समजला मातीत घालू नये आता राजरत्न आंबेडकर म्हणतायेत ते 101 टक्के खर आहे

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 5 місяців тому +10

    Vijaingle ji
    आपण दोन तीन वर्ष राजरत्न
    या व्यतिसोबत होतों म्हणाले
    आहात.
    जनतेला समाजाला भारतीय
    भावांना समजू द्या
    सत्य काय आहे.
    तसे ते
    आंबेडकर कुटुंबांचा राग करतात
    द्वेष करतात ते यांचे
    जिवलग मित्र यार आहेत.
    सुज्ञ समाज बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांचे सोबतच आहे.
    बाजारात
    न बोलणारे लोकांचे चांगले गहू
    ही विकल्या जात नाहीत.
    लवकरच सत्य बाहेर येऊ द्या.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 5 місяців тому +39

    आम्ही शेवटपर्यंत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏
    जय भीम 🙏जय संविधान

    • @kirank29
      @kirank29 5 місяців тому +1

      श्रद्धेय ??😂😂😂

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 5 місяців тому +2

      आम्ही राजरत्न सोबत

    • @mxmfood841
      @mxmfood841 5 місяців тому +1

      बाबासाहेब आंबेडकर यांचे काय?

  • @vilasmane7203
    @vilasmane7203 5 місяців тому +10

    भारतीय रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो पक्ष इतिहास जमा झालाआहे? पक्षाचा अध्यक्ष कधीही लोक शाही मार्गाने निवडून येत नाही?

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 5 місяців тому +41

    बाळासाहेब यांच्या विरोधात परत विधानसभा साठी षडयंत्र तयार आहे सगळे सावध व्हा फक्त VBA सोबत रहा

    • @ShridharNathram
      @ShridharNathram 5 місяців тому

      आबेडकरान विरोधी आबेकडकर

    • @satyawankamble2440
      @satyawankamble2440 5 місяців тому

      आजुन BJP निवडून दयlची का नाहीं

    • @satyawankamble2440
      @satyawankamble2440 5 місяців тому +1

      मत का फुटली विचार करा

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 5 місяців тому +15

    यांना सत्तेत बसायची घाई झाली आहे

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 4 місяці тому

    राजरत्न साहेब तुम्ही खरे वारसदार आहात.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 місяці тому

    आम्हाला वाटलं है वेगळे काहीतरी करतील पण यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे.

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 5 місяців тому +1

    जय भीम जय शिवराय सर ग्रेट इंडियl ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @JaibhimPress
    @JaibhimPress 4 місяці тому

    राजरत्न आंबेडकर यांना माझा जय भीम नमो बुद्धाय

  • @vikaskamble3574
    @vikaskamble3574 5 місяців тому +3

    राज रत्न आंबेडकर तुमचा सामाजिक राजकीय, प्रवास सर्व आंबेडकर जनतेस चांगलाच माहीत आहे पेड मीडियाचा आधार घेवून आंबेडकर जनतेस आपण उल्लू बनवू नये.
    बामसेफ,बी जे पी,श्यामनेर,बुधिस्त बँक
    ह्या सर्व गोष्टींशी ह्या माणसाचा काय संबंध आहे हे सर्व आंबेदकर जनतेने चौकशी करावी .

  • @Kundangawli-yu9eu
    @Kundangawli-yu9eu 5 місяців тому +2

    जवान बौद्ध नेता भाई चंद्रशेखर आजाद रावण जी है

  • @VinodPawar-d4o
    @VinodPawar-d4o 3 місяці тому +1

    AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka geda touch easan gter manus hay ka aapen siketey hay ka geda gawey ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus aka muray kite tare mansach nuksan jal ki laj na srem AK svidana AK desh ka geda touch easan gter manus AK svidana AK desh ka geda gawey ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus 😊😅😮😢😂❤❤❤❤

  • @shashikantkadam4877
    @shashikantkadam4877 5 місяців тому +9

    आद.बाळासाहेब आंबेडकर.आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून एक आंबेडकर चळवळीची ताकत उभी केली आहे.आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना मानतो. एक बुध्दीमान,विद्वान,व्यक्तिमत्त्व बाळासाहेब आहेत असे असताना आद.राजरत्न आंबेडकर त्यांच्यावर टीका करतात.हे काय गौडबंगाल आहे.

  • @sagarrandive5516
    @sagarrandive5516 5 місяців тому +2

    मला तर वाटतंय ही मुलाखत ही ठरवून केलेली आहे हे षडयंत्र आहे विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यासाठी समजदार को इशारा काफी

  • @Vaibhavking401
    @Vaibhavking401 5 місяців тому

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही गायकवाड सोबत बसले आहात त्यांनीच बाळासाहेब आंबेडकर यांना किती घाण घाण शब्द बोलले होते आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडीला लावून बसला आहे कारण बाळासाहेब आंबेडकर बद्दल तुम्ही काही पण बोलत आहे बाळासाहेब आंबेडकर तर समाजाला एकत्र करत आहेत सतरा पगड जातींना एकत्र करत आहेत ओन्ली वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने विजयी करा 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @prakashkamble2095
    @prakashkamble2095 4 місяці тому

    मुळात आंबेडकर चळवळ कधीही संपवु शकेल अशी नाही कारण ही आंबेडकर चळवळ खुद्द महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताने या विश्वात दिवसेंदिवस निर्माण होत आहे.त्यामुळे राजरत्न आपण आपला विचार करावा.आंबेकर चळवळ चालवण्यासाठी समाजात पढीदरपिढी निर्माण होणारच...😊

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 5 місяців тому +12

    विधानसभे साठी कॉंग्रेस ने सुपारी वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk 4 місяці тому

    जगदीश गायकवाड यानं प्रकाश आंबेडकर यांना शिव्या देणारा हा नक्षलवादी राजकीय आहे याचं बुद्धिस्ट नवतरुणांना अचूक भान विचार असु द्यावे.. स्वाभिमानी MH 22...

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 5 місяців тому +2

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांनाच फक्त 19 हजार मत पडतात हे खूप खूप दुर्दैवी आहे

  • @sanjaygaikwad5244
    @sanjaygaikwad5244 4 місяці тому

    साहेब वेगळी चूल मांडण्या पेक्षा एकमेकांच्या हातात हात घाला, कृपया पायात पाय घालू नका.समाज तुमच्याकडे आदराने बघतो.तुम्ही एकत्र या कारण जनतेने वंचित ला पण जागा दाखवून दिली, म्हणून हात जोडून विनंती करतो.जयभिम नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arvindtalware9017
    @arvindtalware9017 5 місяців тому

    एकदम खरी गोष्ट आहे👌👍🏻👍🏻

  • @anitabhagat3825
    @anitabhagat3825 5 місяців тому +1

    Namo Buddhaya Jai bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹 bahut bahut shubhkamnaye aage badiye

  • @kishorgamare5204
    @kishorgamare5204 4 місяці тому

    तुम्हाला जो ऐकेल समजून घेईल तो विचार करेल , राजरत्न आंबेडकर यांची दिशा समजून घेता येईल.समाज हिताची कामे फक्त राजरत्न आंबेडकर साहेब करत आहेत.उगाच शिंतोडे उडवू नका.वास्तव पहा.

  • @vimalkolap5983
    @vimalkolap5983 5 місяців тому +1

    राजरतनजी आंबेडकरजर मंत्री झाले तर खूपच चांगला बदल घडेल

  • @natthuthamke6078
    @natthuthamke6078 5 місяців тому +24

    मविआ ला मग मत देऊन आंबेडकरी चळवळ वाचेल का?

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 місяців тому +6

      जगदिश ला आंबेडकरी जनतेन...
      कपडे फाटेपर्यंत हानल...
      त्याची सदिच्छा भेट घ्यायला राजरत्न..
      आंबेडकर आले, हे एक नवलच😃

  • @manojsabale1886
    @manojsabale1886 5 місяців тому +1

    इथल्या वंचितांना राजकारणात फक्त श्रद्धेय बाळासाहेबच प्रस्थापित करू शकतात ..... लढा सुरू राहील स्वकीयासह बाकीच्याशीही....only VBA

  • @haridasbelkhede6357
    @haridasbelkhede6357 5 місяців тому

    Thanks !!JagdishBhai.

  • @shubhamwaghmare-bh8q
    @shubhamwaghmare-bh8q 5 місяців тому

    💙 Raktache 💪 aani 💯 vicharache 💯 varsdar 💪 fakt 💙 balasaheb 💙 ambedkar 💙💪💯💯💪💙

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 місяці тому

    शरद पवार म्हणते मीच सर्वात मोठा बहुजन नेता म्हणून आंबेडकरवादी लोकांनी माझ्या पक्षाला मते द्यावी मी माझ्या पोरीला मुख्यमंत्री करून दाखवतो.

  • @ramchandrakamble6414
    @ramchandrakamble6414 5 місяців тому +20

    राजरत्न सुपारीबाज आहात तुम्ही.
    महाविकास आघाडीमुळे आंबेडकरी नेत्यांनी निवडणूक लडवू नये असे का वाटते

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 місяців тому +4

      ह्या जगदिश न बाळासाहेबांच्या विरोधात गरळ ओकलि होती.....
      लोकांनी कपडे फाटे पर्यंत हानल...
      मग् .....
      राजरत्न साहेबांना हे माहित नाही का...?
      निघाले सदिच्छा भेट...
      घ्यायला....😂
      ??

    • @vijayingle6632
      @vijayingle6632 5 місяців тому +4

      मी राजरत्न यांना चांगला ओळखून आहे चांगलाच दोन-तीन वर्षे होतो त्यांच्यासोबत चांगलाच म्हणजे चांगलाच समजणे वाले को इशारा काफी है

    • @GAJPUTRA-2024-k4r
      @GAJPUTRA-2024-k4r 5 місяців тому

      Aurangya

    • @sadashivwankhede-r7m
      @sadashivwankhede-r7m 4 місяці тому

      राजरत्न चा बाप अशोक आंबेडकर यांनी bjp मध्ये काम केले आहे आणि हा तर खरा आंबेडकरी घराण्याचा शत्रू आहे लोकांनी सावध रहावे.

  • @alkachakranarayan2304
    @alkachakranarayan2304 5 місяців тому +1

    एकाच नंबर बोललेत राजरत्न साहेब

  • @Narutouzumaki-xt7lg
    @Narutouzumaki-xt7lg 5 місяців тому

    अगदी बरोबर मिराताई आंबेडकर.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या विरोधात जावुन

  • @DharmrajBhalerao-x9r
    @DharmrajBhalerao-x9r 4 місяці тому

    बाळासाहेब आताच थांबले नाही तर त्यांची अवस्था घरचा ना घाट का अशी होईल. यात जनतेचा दोष धरू नये

  • @deoraokamble9645
    @deoraokamble9645 5 місяців тому

    धन्यवाद गायकवाड साहेब समोर या विधान सभैवर जरुर जायच

  • @dayanandmane8355
    @dayanandmane8355 5 місяців тому +1

    आंबेडकरी जनतेच्या मनातलं बोलले तुम्ही. काही बोलले तर गद्दार ठरवतात. Thank you saheb.

  • @PeanutAfton
    @PeanutAfton 5 місяців тому +17

    साहेब सर्व मान्य आहे. परंतु या जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांचा केलेला अवमान लक्षात घ्यावा. तुमच्या सारख्या विद्वान नेतृत्व करणाऱ्याने रेकॉर्ड खराब झालेल्या जगदीश भाई यांचे समर्थन करता आहात याचे वाईट वाटत आहे. तुमच्या कडून चांगल्या अपेक्षा वाटत होत्या. त्या पण आता मावळल्या साहेब.

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 5 місяців тому +1

      रामदास आठवले होऊ नका .

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m 4 місяці тому

    आंबेडकरी चळवळ म्हणजे आरपीआय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आंबेडकर वादी नेत्यांनी संपली आह संपलेली चळवळ मान्यवर कांशीरामजी व बहन माय बनवली व दलितांना त्यांचे पूर्ण अधिकार देण्याचे काम केले परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना हे सहन होत नाह आम्ही म्हणजे महाराष्ट्रीयन नेते सोडून कोण कसे काय करू शकतो यांचे त्यांना अजूनही कोडे उघडलेले नाहीकेली व चार चार बार सरकार बनवल महाराष्ट्रातील आंबेडकरी नेत्यांना हे सह

  • @AshaAdhav-hx6zk
    @AshaAdhav-hx6zk 4 місяці тому

    हे, जर बाबा साहेब आंबेडकर चे वारस असते, तर हे, या गायकवाड यांच्या घरी जाऊन बसले नसते. ज्यानी अबेडकर भवन पाडले. शेवट पर्यंत आम्ही बाळा साहेब आंबेडकर यांच्या सोबत राहणार, जय भीम

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 5 місяців тому +23

    हे, निघाले बाळासाहेबांच्या विरोधात...
    आघाडी करायला,पण् ...........
    आंबेडकरी समाज बाळासाहेबांच्या पाठिशी खंबिरपणे ऊभा आहे.......
    एवढ मात्र नक्की...!

    • @vijayingle6632
      @vijayingle6632 5 місяців тому +5

      मी राजरत्न आंबेडकर यांना चांगलाच ओळखून आहे

    • @dinajikhade
      @dinajikhade 5 місяців тому

      बालासाहेब आंबेडकर पूर्ण पणे अयशस्वी ठरले आहेत त्यामुळे आता न्यांन सांगू नका स्वीकारा

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 2 місяці тому

    Only king VBA nmo bhudhaa jay Bhim jay mharshtra

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 5 місяців тому

    ज्याला इज्जत नाही त्याची भेट घेणं म्हणजे स्वतः ची किंमत कमी करणे ओन्ली प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ जय वंचीत

  • @Kundangawli-yu9eu
    @Kundangawli-yu9eu 5 місяців тому +1

    जो भी बौद्ध धर्म की बात करेंगा वही भारत के बौद्ध धर्म वाले पर राज करेंगा चाहे वो सुपर पावर बौद्ध राष्ट्र चाईना का बौद्ध भाई बहन हो नमो बुद्धाय जय रविदास जी

  • @PrakashMohite-ws7qx
    @PrakashMohite-ws7qx 5 місяців тому +3

    एकदम बरोबर आहे.

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 5 місяців тому +1

      खरे आहे बरोबर स्वतः ओळखल पाहिजे❤

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 5 місяців тому +34

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 місяців тому +4

      ह्या जगदिश ला , लोकांनी कपडे फाटे पर्यंत हानल,त्याची सदिच्छा भेट घ्यायला राजरत्न त्याच्या घरी......😃
      हे एक नवलच..!

  • @prakashkamble2095
    @prakashkamble2095 4 місяці тому

    राजरत्न आपण आंबेडकरी जनतेला राजकीय वोटर म्हणून ग्राह्य धरुन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपण आंबेडकरी जनतेलाच का ग्राह्य धरता तुमच्या एवढं टेलेनट आहे ना तर बाहेर पडा आणि जनरल राजकीय पर्याय निर्माण करा.अखखी हयात जाईल भारत सोडा साधं महाराष्ट्रातही ते शक्य तुम्हाला जमणार नाही.

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 5 місяців тому +3

    गायकवाड़ सर आंबेडकरांना पाठवाच जय भिम

  • @AshokJagtap-bc9lz
    @AshokJagtap-bc9lz 5 місяців тому

    राजरत्न साहेब देश विदेशात बौद्ध समाजावरी ल अन्याय अत्याचार मांडतात अत्यंत बुद्धीमान व्यक्तीमत्व आहे समाजातील तरुणांनी त्यांचे विडीयो बघीतले तर त्यांचे विचार समजतील त्यांची निंदा करणारे मानायला लागती

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 4 місяці тому

    आता सुप्रीम कोर्टाने SC/ST मधील प्रस्थापित व विस्थापितांचे ताट वेगवेगळे असावी असे सांगितले आहे यांवर प्रकाश आंबेडकर काय म्हणणार आहेत.

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 4 місяці тому

    तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्‌गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !"
    ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल....
    -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -

  • @manojsoshte1478
    @manojsoshte1478 3 місяці тому

    प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांचा ऐकत नाही स्वतःच एक पाऊल पुढे असतो महाविकास आघाडी युती केली असती तर अकोला लोकसभा मधून दोन लाखापेक्षा मतांनी निवडून आले असते

  • @vijaydethe6564
    @vijaydethe6564 4 місяці тому

    खूप छान वाटत आहे

  • @सुर्यरावसुर्यराव

    आपण लवकरात लवकर थेट कॉंग्रेस मध्ये प्रवेश करावा.

  • @swapnilbrahamrakshe7568
    @swapnilbrahamrakshe7568 5 місяців тому +3

    राजरत्न आंबेडकर साहेब आम्हाला सत्य असत्य सांगण्याचा अधिकार देत असाल तर आम्ही आपल्या सोबत यायला तयार आहोत.
    आपण सहमत असाल तर निश्चितच आपल्या सोबत आम्हाला रहायला आवडेल.

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 4 місяці тому

    राजरत्न आंबेडकर साहेबांनी आद.बाळासाहेब आंबेडकरांना प्रामाणिकपणे साथ द्यावीत.चळवळीला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करू नये.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 місяці тому

    राजरत्न साहेब अजून राजकारणातल्या बाळकडू प्यायच आहे ते मिळालं की कळेल असे भाषणं करणारे प्रतिनिधी होत नाहीत

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 4 місяці тому

    या जगदीश गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी प्रकाश आंबेडकरांवर ती कशाप्रकारे टीका केली होती संपूर्ण समाजानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते आता त्याची आतून खेडे काय आहे आणि त्यांना राजरत्न आंबेडकर हे सुद्धा बळी पडले आहे हे लपून राहिलेला नाही

  • @rajendrabansode7724
    @rajendrabansode7724 5 місяців тому +2

    संविधानाला फक्त राजरत्न आंबेडकर सर वाचऊ शेकता बाकी आंबेडकरी नेते बीजेपी चे नातेवाईक झाले

  • @vinodsonawane4427
    @vinodsonawane4427 5 місяців тому

    Jay Bhim namo buddhay sir 🙏 congratulations sir 🙏

  • @GautamSadaphule
    @GautamSadaphule 4 місяці тому

    राज सपकाळ साहेब घ्या आंबेडकर घराण्यावर त्याच्या घरीतुम्हाला

  • @prakashkamble2095
    @prakashkamble2095 4 місяці тому

    आम्ही सत्तेत सहभागी झालो नाही तर मरणार आहोत का....असो हे सगळं सुपारी घेऊन बोलल्या सारख वाटत आहे.असो आंबेडकर चळवळ म्हणजे काय राजकीय भानगडी नव्ह आंबेडकर चळवळ म्हणजे न्याय हक्कांसाठी लढा....

  • @Kundangawli-yu9eu
    @Kundangawli-yu9eu 5 місяців тому

    जगावर राज्य करनारा बौद्ध राष्ट्र सुपर पावर चाईना जपान कोरिया ताईवान ची कधी मदत घेतली नाही ह्या म्हातारे बौद्ध नेताओं ने आज जवान बौद्ध नेता है केवल भाई चंद्रशेखर आजाद रावण जी

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 4 місяці тому

    Dr. Rajratna Ambedkar is a real ambedkarvadi.

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 5 місяців тому +1

    Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi

  • @sanketmalavi4031
    @sanketmalavi4031 3 місяці тому

    राजरत्न आंबेडकर एकीकडे म्हणतात की आंबेडकरी राजकारणात घराणे शाही नसली पाहिजे.
    आणि हा जगदीश गायकवाड दुसरीकडे म्हणतो की मी युती करुन माझ्या बायकोला मी जिल्हा परिषद अध्यक्ष केली, बहिणीला शिक्षण सभापती केली , मी गावात सरपंच, उपसरपंच झालो, शहरात उपमहापौर झाले..
    अरे मग ही घराणेशाही नाही का?
    हा काय दुटप्पीपना..