जगदीश गायकवाड ने तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा व्यक्त केली होती हे तुम्हाला पटलं होतं का राजरत्न आंबेडकर साहेब जगदीश गायकवाड च्या बाजूला का बसले मांडीला मांडीला लावून बाबासाहेबांच्या कुटुंबाला खालच्या पातळीची भाषा केली होती हे तुम्हाला पटलं आहे का जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada DR. BABASAHEB AMBEDKAR yanna suddha yach Prakare Congress ni Nivadanukit padale Aaplyach virudh Aapalech lok ubhe karun tech Aaj Hot ahe DR. BABASAHEB AMBEDKAR Aas mhanatat ki muze Padhe - likhe logone Hi DHOKA Diya hai
RAJ KIRAN JI AAP SHAYAD BHUL GAYE KE AB ANJALI TAI.MAYDEO.NAHI BALKI AB AMBEDKAR PARIVAAR KI BAHU HY AAP KI SOCH PAR HAME HASI AA RAHI.HY. JO AAP SAMAZ KAR BHI NAA SAMAZ BAN RAHE HY
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढता प्रभाव बघुन मनुवादी विचारांच्या बुडाला आग लागली आहे म्हणून ते राजरत्न सपकाळ या मनुवादी विचारांच्या मानसाची वाहवा करत आहेत
राजरत्न आंबेडकर साहेब यांना मतदान करा. बाकीच्या ठिकाणी vba जिंदाबाद. आंबेडकर हे आडनाव पराभव शी जोडू नका. जिथे जिथे आंबेडकर हे आडनाव येईल तिथे फक्त विजय च असला पाहिजे. जय भीम.
ज्या दिवशी हा बौद्ध समाज बांधव भानावर येईल त्या दिवशी राजरत्न सपकाळ आणि त्याचा उदोउदो करणारे समाजातील लोकांत संभ्रम निर्माण करणारे कपडे काढून झोडपून काढले जातील जयभीम जय संविधान 🙏
आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विरुद्ध राजरत्न आंबेडकर (सकपाळ) यांना उभे केले आहे कारण श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बऱ्याच जणांच्या बुडाला आग 🔥 लागते. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भिम जय शिवराय जय संविधान 🙏
हे बर आहे, समाजात वावरताना आंबेडकर आणि कायदेशीररित्या आंबेडकर घराण्याचं नाव लावायला लाज वाटते आणि अजूनही माहेरच मायदेव हेच आडनाव लावतात ते आज आंबेडकरांची खरी वंशावळ कोण हे सांगत आहेत
@@rajghanbahadur7774 राजरत्न सकपाळ हे,बाळासाहेबांच्या विरोधकांना एकत्र करुन राजकारण करत आहेत, जगदिश गायकवाड सारख्या नालायक माणसाल ज्याने... आंबेडकर घराण्याच्या चारित्र्यावर शितोंडे ऊडवले त्या बेवड्याच्या घरी जाऊन हे राजरत्न सकपाळ शुभेच्छा.. भेट घेतात,हे एक नवलच....! म्हणुन आंबेडकर.... अनुयायांनी अशा भामट्या लोकापासुन सावध रहावे ह्यांची दुकानदारी बंद पाडावी...........
@@lataadhangle7481खरे पाहिले तर आपन सर्वानी मिळुन राजरत्न आंबेडकर सरांना सपोर्ट करने गरजेचे आहे,व त्यांच्या विचाराने आपला बौध्द समाज पुढे घेऊन जायला हवे,कारन प्रकाश अंबडेकर हे राजकारनी आहेत त्यांना डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विच्याराचे काहि देने घेने नाहि,त्यांना फक्त सत्ता आनी स्वताची चमक धमक पाहिजे,जय माता रमाई जय भिंम❤
शेवटी भावकी ती भावकीच असते! बिभीषण सुद्धा सख्ख्या भावाचा होवू शकला नाही!(आम्ही काल्पनिक ग्रंथ मानत नाही पण संदर्भासाठी पात्र सांगावं लागतं) आम्ही फक्त वंचित सोबत!💪💪💪💪
फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत आम्ही मरेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबा सोबत आहोत. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍💐👌🙏💐
अगदी बरोबर आहे ताई. या गोष्टी चा. विचार केला पाहिजे. राजरत्न आंबेडकर. यांना कोण. वळक कोण. फक्त ऍड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आक. महारात्र. सर्व. समाज साठी. जो लढतोय. साहेब. आणि.. जो लाडतो. अ. बस. Only पावर फुल्ल. आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर. 🙏🙏
महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून प्रकाश आंबेडकरांबाबत बहुजन आणि दलितांना खुप आदर आणि अपेक्षा होत्या , परंतु निवडणूकांमधल्या काळात झोपून रहायचे आणि निवडणूका आल्यावर चावळत सुटायचे , असंबद्ध अतार्किक वाचाळपणा करायचा हा प्रकाश आंबेडकरांचा गेल्या २० वर्षांपासूनचा उपक्रम आहे . ते खरोखरच कोणाची तरी A किंवा B टीम म्हणून काम करतात हे पटू लागले आहे . त्यांच्यापेक्षा राजरत्न आंबेडकरांचे कार्य लाख पटीने चांगले आणि अश्वासक आहे .
अंत्यंत योग्य व खरं वास्तव मांडलं आहे.वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.. वंचित बहुजन समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे.. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर सर्व आंबेडकर समाज व ओबीसी, एससी एसटी मुस्लिम संघटनेने ताकदीने उभे राहिले पाहिजे..
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा वारसा सर्व समाज आहे बाबासाहेबांनी कुठेही वारसा हक्काची वाक्य केलेलं नाहीये आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची संपत्ती सुद्धा वारसांना सोपवली नाहीये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रत्येक निष्ठावंत पंचशीलाचे पालन करणे आणि 22 प्रतिज्ञा चे पालन करणे हे प्रत्येक माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे अन्यथा या गोष्टीचे न पालन करणारे जरी स्वतःचे लेकरं जरी असते ते वारसा होऊ शकत नसतात
@@ranjitkamble3471 आज जे काही चालू आहे प्रकाश आंबेडकर साहेब आणि राजरत्न आंबेडकर साहेब हे आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.💯 टक्के राजरत्न आंबेडकर साहेब निवडून येणार नाहीत हे जे आज बोलताना की आम्ही राजरत्न आंबेडकर साहेबांना मतदार करु यांच्याशी वाद घालणं टाळा आणि सावधानतेने राहावे. 🙏
म.फुले व बाबासाहेब यांचे खरे सहकारी राजर्षी शाहू महाराज यांचे नाव घ्यायला विसरून चालणार नाही. राजरत्न हे उमद व्यक्तिमत्त्व तळपत राहू द्या आमचा पूर्ण पाठिंबा आहे
राजरत्न आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मधे भेद निर्माण करू नका दोघेही बाबासाहेबांचे वंशज आहेत. आणि राजरत्न आंबेडकर हे विधानसभेत जाणार आता हे जवळपास नक्की झालं आहे. त्यामुळं लोकांना काय तर्क वितर्क लायावचे लाऊ द्या. राजरत्न आंबेडकर यांना भरघोस मतांनी विजयी करा.
वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम नसून ए टीम आहे आतापर्यंत जेवढे निवडणुका झाल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष एकटा लढला त्यामुळे पूर्ण फायदा बीजेपीचा झालेला आहे माननीय राजरत्न आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला पुनर्जीवन दान दिलेले आहे त्यामुळे संपूर्ण बहुजन समाज व विचाराचा बौद्ध समाज हा राजरत्न आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला सर्व मतदान करणार आहेत राजरत्न साहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ है
Rajratan ambedkar यांनी राजकारण करू नये असे काही असे काही प्रकाश आंबेडकर यांचे विचार योग्य नाही, प्रत्येकाला राजकारण करण्याचा अधिकार आहे, प्रकाश आंबेडकर वजाबाकी च राजकारण खेळत असतात, मी पणा, अहंकार खूप भरला आहे
देश विदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला आहे विदेशात जाऊन इंग्रजी बोलणारा माणूस आम्ही अजुनही पाहीला नाही शाहू महाराज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा डंका वाजवला जातो हे च बरोबर आहे मां साहेब नमो बुद्धय
तुम्ही स्वतःच्या परीवरमध्येच असलेली फूट दूर करू शकत नाही सत्तेत येऊन राजकारण कशे चालवणार हेकडाईने सत्ता मिळत नसते शब्द जपून वापरावे लागते राजरत्न आंबेडकर आत्ताच्या परिस्थितीनुसार योग्य नेतृत्व करू शकतात......जसे उत्तर प्रदेश मध्ये चंद्रशेखर आझाद बोलतात विरोधी पक्षातले नेते पण नाराज होतील नाही याची भान ठेऊन लोकांच्या मनात जागा बनवली आहे तशीच नेतृत्वाची गरज महाराष्ट्राला आहे आणि ते फक्त नवीन जनरेशन नेतेच पूर्ण करू शकतात
बदनापूर मध्ये राजरत्न अंबेडकर यांना आमचा फुल्ल सपोर्ट . बाकी सगळं राजकारण बदनापूर बाहेर.
जय भीम जय शिवराय 💙
राजरत्न सपकाळ हा खापरा महार आहे
🔥💪🏽💙🧡
Jai shree ram
🐗राज रत्न
Diposit जप्त होणार १०० टक्के.😂
राजरत्न आंबेडकर एक नंबर व्यक्ती आहे ते कधीच महिन्याला भूमिका बदलत नाही...??
आमचा राजरत्न साहेबांना जाहीर पाठींबा...!!
एससी आरक्षण क्रीमीलेयेर वर काय भूमिका घेतली राजरत्न सपकाळ यांनी ,
@@Vanchit_Bahujan बाळासाहेबांनी काय केले काही नाही त्यांना पण माहीत आहे काहीही होऊ शकत नाही फक्त विरोध करायचं एवढेच
जगदीश गायकवाड ने तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा व्यक्त केली होती हे तुम्हाला पटलं होतं का राजरत्न आंबेडकर साहेब जगदीश गायकवाड च्या बाजूला का बसले मांडीला मांडीला लावून बाबासाहेबांच्या कुटुंबाला खालच्या पातळीची भाषा केली होती हे तुम्हाला पटलं आहे का जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
याला sc मधून आरक्षण देणार
VBA
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा म्हणजे राजरत्न आंबेडकर आहेत.
सर्व मराठा समाज राजरत्न आंबेडकर यांच्य सोबत.❤❤❤
मता पुर्ता सोबत....?
पण् ...
राजरत्न सकपाळला....
आंबेडकरी समाज आळखत नाही😂
आबेडकरांच्या नावाचा ऊपयोग करुन स्वार्थ साधनारे राजकारणी.....
माकड ईथ कमी नाहित........😂
मी मनोज दादा जरांगे पाटलाचा समर्थक माझा राजरत्न आंबेडकर यांना बदनापूर विधानसभा मतदार संघातून फुल सपोर्ट जय शिवराय जय भीम❤
Science जर्नी चॅनेल बगा
राजरत्न साहेब खरे विचारवंत जय भीम जय हो
बर बाल्या भाऊ धन्यवाद सांगितल्या बद्दल धन्यवाद 😂😂
Brr....
😂😂😂
कोणच काय दुःख ते की
Only vba ❤❤
राजरत्न साहेब हेच खरे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहेत. समस्त मराठा मुस्लिम आणि दलित समाज त्यांच्या मागे ठाम उभे आहेत.
पण मतदान करणार नाहीत.
@ करणार भाऊ नक्की करणार कारण मराठा समाज उपकार कधीच विसरत नाही. राजरत्न साहेबांनी आम्हाला खूप साथ दिली आम्ही पूर्ण समाज साहेबांना च मतदान करू.
@@ThetKarbhar ठिकय पाहूया
कृपया राजरत्न आंबेडकर साहेबाना मदत करा आदरणीय मायदेव मॅडम
Dada DR. BABASAHEB AMBEDKAR yanna suddha yach Prakare Congress ni Nivadanukit padale Aaplyach virudh Aapalech lok ubhe karun tech Aaj Hot ahe DR. BABASAHEB AMBEDKAR Aas mhanatat ki muze Padhe - likhe logone Hi DHOKA Diya hai
आम्हि सकपाळ ला ओळखत नाहि
RAJ KIRAN JI AAP SHAYAD BHUL GAYE KE AB ANJALI TAI.MAYDEO.NAHI BALKI AB AMBEDKAR PARIVAAR KI BAHU HY
AAP KI SOCH PAR HAME HASI AA RAHI.HY. JO AAP SAMAZ KAR BHI NAA SAMAZ BAN RAHE HY
We are with Vanchit Bahujan Aghadi, Gas Cylinder.Our respected Leader is Adv. Balasaheb Ambedkar.Jay Bhim.Jay Samvidhan.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढता प्रभाव बघुन मनुवादी विचारांच्या बुडाला आग लागली आहे म्हणून ते राजरत्न सपकाळ या मनुवादी विचारांच्या मानसाची वाहवा करत आहेत
राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 👍🏻
सपकाळ आहे रे तो 😅😅
@@panjabuparwat2237 बाबा साहेब पण आधी सपकाळ होते रक्त तर तेच आहे
Prakash ambedkar
😂😂😂
😂😂😂
राजरत्न आंबेडकर साहेब यांना मतदान करा. बाकीच्या ठिकाणी vba जिंदाबाद. आंबेडकर हे आडनाव पराभव शी जोडू नका. जिथे जिथे आंबेडकर हे आडनाव येईल तिथे फक्त विजय च असला पाहिजे. जय भीम.
राजरत्न सपकाळ आहे ते
@@sureshsawant9000मी पण तेच बोलनार होतो
श्रद्येय बाळासाहेबांचा अनेक वेळा काँग्रेस ने केलेला पराभव आवडला काय तुम्हाला..
ज्या दिवशी हा बौद्ध समाज बांधव भानावर येईल त्या दिवशी राजरत्न सपकाळ आणि त्याचा उदोउदो करणारे समाजातील लोकांत संभ्रम निर्माण करणारे कपडे काढून झोडपून काढले जातील जयभीम जय संविधान 🙏
राजू सपकाळ ला जिंकवल्यास पूढे हाच प्रस्थापितांसोबत जावून त्यांच्या सांगण्यानुसार महाराष्ट्रभर VBA च्या विरोधात प्रचार करेल. सावधान 😊😊
ताई आंबेडकरांचा वारसा हा कोण्या एका chya मालकीचा नसतो ,, राजरत्न अंबेडकर साहेब कधी भूमिका बदलत नाहीत ते विशेष आहे🎉
Murkh ahe rajratna ambedkar… zero rajkiya prabhav asalela maanus ahe
आम्ही राजरत्न आंबेडकर सोबत❤
जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर पोट भरतात आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार विसरतात त्यांच्या तोंडातून आसे शब्द निघतात जयभीम जय संविधान 🙏🙏
Sakpal ahe toh Ambedkar fakt Babasaheb ani tyache varas
कोण आहेत हे राजरत्न आंबेडकर जरा लोकांना राजरत्न आंबेडकर चां इतिहास सांग
एससी आरक्षण क्रीमीलेयेर वर काय भूमिका घेतली राजरत्न सपकाळ यांनी
@@Vanchit_Bahujan सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे कोण काय करू शकत नाही असे संविधान म्हणते ना मग त्यामुळे सर्वच गप्पच आहेत की मग काय भूमिका
आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विरुद्ध राजरत्न आंबेडकर (सकपाळ) यांना उभे केले आहे कारण श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बऱ्याच जणांच्या बुडाला आग 🔥 लागते.
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भिम जय शिवराय जय संविधान 🙏
प्रकाश आंबेडकर तर राजरत्न सपकाळ कसे ??
@@moryatech4इतिहास माहित नसेल तर बोलू नये
मलाही नाही समजले सकपाळ म्हणजे कोण @@moryatech4
हे बर आहे, समाजात वावरताना आंबेडकर आणि कायदेशीररित्या आंबेडकर घराण्याचं नाव लावायला लाज वाटते आणि अजूनही माहेरच मायदेव हेच आडनाव लावतात ते आज आंबेडकरांची खरी वंशावळ कोण हे सांगत आहेत
प्रकाश आंबेडकरांचे बोद्ध समाजासाठी कोणते ही एक योगदान सांगावे 🙏🏼
आम्ही तर राजरत्न आंबेडकर यांनाच सपोर्ट करणार जय भीम जय शिवराय 💙❤️
कर काहीच फरक पडत नाही
@@rajghanbahadur7774
राजरत्न सकपाळ हे,बाळासाहेबांच्या विरोधकांना एकत्र करुन राजकारण करत आहेत, जगदिश गायकवाड सारख्या नालायक माणसाल ज्याने...
आंबेडकर घराण्याच्या चारित्र्यावर शितोंडे ऊडवले त्या बेवड्याच्या घरी जाऊन हे राजरत्न सकपाळ शुभेच्छा..
भेट घेतात,हे एक नवलच....!
म्हणुन आंबेडकर....
अनुयायांनी अशा भामट्या लोकापासुन सावध रहावे ह्यांची दुकानदारी बंद पाडावी...........
आम्ही भाजपला अनुकुल असणारांसोबत नाही तर राजरत्न आांबेडकरांसोबतच राहु
Teri marji
कारण प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत म्हणून आम्ही त्यांना खूप सहकार्य केलं परंतु त्यांनी समाजाचं कोणतंही भलं केलेलं नाही
Absolutely right
@@milindramteke4647 धन्यवाद साहेब
tyani ch kel baki lokani apl apl kel
वंचितचा पूर्ण फायदा भाजपला होत आहे,त्यामुळे आता फक्त राजरत्न आंबेडकर...
बरोबर आहे त्या अंजली ताईंना काय फायदा होत आहे म्हणून ते आता मीडियासमोर येत आहे इथून मागे कधी त्या राजकारणामध्ये दिसल्या नाही समाजसेवा करताना
@@lataadhangle7481 100परसेंट राइट
@@lataadhangle7481खरे पाहिले तर आपन सर्वानी मिळुन राजरत्न आंबेडकर सरांना सपोर्ट करने गरजेचे आहे,व त्यांच्या विचाराने आपला बौध्द समाज पुढे घेऊन जायला हवे,कारन प्रकाश अंबडेकर हे राजकारनी आहेत त्यांना डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विच्याराचे काहि देने घेने नाहि,त्यांना फक्त सत्ता आनी स्वताची चमक धमक पाहिजे,जय माता रमाई जय भिंम❤
Rajratn la vote karan tari Bjp lach madat honar aahe.😅
Mr Fadnavis set All Gharneshahi ...all Most Corrupt leaders..... inteligent man Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda. 🎉
शेवटी भावकी ती भावकीच असते!
बिभीषण सुद्धा सख्ख्या भावाचा होवू शकला नाही!(आम्ही काल्पनिक ग्रंथ मानत नाही पण संदर्भासाठी पात्र सांगावं लागतं)
आम्ही फक्त वंचित सोबत!💪💪💪💪
मांई साहेब आंबेडकर सप्रेम जयभीम
राजरत्न आंबेडकर हेच या महाराष्ट्र राज्यातील ऐक ऊभरत नेत्रुत्व आहे
एकच नंबर राजरत्न आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान
Only rajratan ambedkar
राजरत्न सपकाळ का..
@@AKASH-sn3buथोडा इतिहासात जावा माग सपकाळ कोणाचं सरनेम होतो बघा
Dalal rajratan
Only king VBA jay bhim
Only Balasaheb Ambedkar VBA
Only Vanchit Bahujan Aghaadi ❤
एकदा बाळासाहेबांना संधी दिली आता समाजाने एकदा राजरत्न आंबेडकर यांना संधी द्यावी..
Sandhi dili kadhi😂
ताईला असेच वाटणार कारण प्रकाश आंबेडकर यांचे ऐकतात...... या ताई आरएसएस च ऐकतात..... वंचित समाजाने समजून घ्यावे
काही पण फेक अकाउंट वरून बोलायचं
हे बोलण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांचा फोटो ठेवावा लागतोय. हीच आहे आंबेडकरांची ताकत.
आता फक्त वंचित बहुजन आघाडी ✊✊💪💪
आपल्या समाज्या मध्ये एकच स्वाभिमानी नेता म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर हे विसरू नका
तु RSS चा आहेस.. फेक अकाउंट
तू कोणाचे ऐकतो
तुझ्या सारखे दुसऱ्याच्या जीवावर तुकडे तोडणारे शिकवणार ❓
We suport राजरत्न आंबेडकर साहेब भाजप हटवा संविधान वाचवा जय भीम
तेला तेवढा निवडून अन बघू
Bjp ahe manun sanvidhan ahe nantr sagalyana shariya nusar rahayache ahe
फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤vba
किंचित
आम्ही राजरत्न आंबेडकर सोबत
अंजलीताई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉❤❤❤❤🔥🔥🔥
अंजली ही ब्राह्मण आहे सुजात्त पोतराज सारखा राहतो प्रकाश आंबेडकर नी राजरत्न आंबेडकर साहेब बद्दल चुकीचं बोलल्यावर अडचण येईल मिसाळ मामा औरंगाबाद
आम्ही मराठी गरजवंता सोबत राजरत्न आंबेडकर आहेत त्यांना आमचा full suport रहाणार
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,
फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत आम्ही मरेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबा सोबत आहोत.
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍💐👌🙏💐
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🎉
❤❤❤❤ only VBA ❤❤❤❤
Only बाळासाहेब आंबेडकर❤
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
किंचित
@@Bluesquad-hi6ql yacha dukaaan band hotana😂
@@Bluesquad-hi6ql😅😅
Fakt..rajratna ambedkar
I Support VBA
Vote for VBA
आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत.
जय भीम जय ओबीसी जय आदिवासी जय मुस्लिम जय संविधान
@@prakashdhawale7990 एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेब हेच आमचे नेते आहेत आम्ही सदैव साहेबांच्या बरोबर आहोत आणि राहणा
VBA ❤
खरी अंबेडकर विचारधारा राजरतन अंबेडकर
राजरत्न आंबेडकर जिंदाबाद. बाळासाहेब आंबेडकर निष्क्रिय, नकारात्मक राजकारण करणारे.कायम समाजाला सत्तेपासून वंचित ठेवणारे हेकड व्यक्तिमत्त्व.
भाषा चांगली वापरावी
कंठीलाल निघाले समाज परिवर्तन...
करायला...😂😂
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
राजरत्न आंबेडकर साहेब खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहेत आणि सकल मराठा समाज मनोज दादांच्या नेतृत्वात राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी आहे..
अगदी बरोबर आहे ताई. या गोष्टी चा. विचार केला पाहिजे. राजरत्न आंबेडकर. यांना कोण. वळक कोण. फक्त ऍड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आक. महारात्र. सर्व. समाज साठी. जो लढतोय. साहेब. आणि.. जो लाडतो. अ. बस. Only पावर फुल्ल. आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर. 🙏🙏
Bad leadership Balasaheb
❤❤❤ बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤
Only राजरत्न आंबेडकर खरे. ..राजकीय वारसदार आहेत🎉🎉🎉🎉
आम्ही राजरत्न आंबेडकर साहेबांसोबत✍️
आत्ता आम्हाला समजले वन शावळ माहित झाली आत्ता 🌹जय हो राजरत्न आंबेडकर 🌹
Only VBA
मा राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी महाराष्ट्र व भारतीय जनता सक्षम पुणे उभी आहे....
Vote for Vanchit bhaujan aghadi 💙💙🙏🙏
महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून प्रकाश आंबेडकरांबाबत बहुजन आणि दलितांना खुप आदर आणि अपेक्षा होत्या , परंतु निवडणूकांमधल्या काळात झोपून रहायचे आणि निवडणूका आल्यावर चावळत सुटायचे , असंबद्ध अतार्किक वाचाळपणा करायचा हा प्रकाश आंबेडकरांचा गेल्या २० वर्षांपासूनचा उपक्रम आहे . ते खरोखरच कोणाची तरी A किंवा B टीम म्हणून काम करतात हे पटू लागले आहे .
त्यांच्यापेक्षा राजरत्न आंबेडकरांचे कार्य लाख पटीने चांगले आणि अश्वासक आहे .
अगदी बरोबर
Only Prakash Ambedkar Sahab
Jay.Bhim Only.Vba
राजरत्न ❤❤❤
वंचित बहुजन आघाडीचाविजय
Only VBA ❤
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन चालणारे आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब
सध्या आम्बेडकर घराण्यात सगळ्यांत मोठा व हुशार नेता म्हणजे राजरत्न आम्बेडकर साहेब
राजरत्न 100% आबेंडकर ! जरागें पावर !
अंत्यंत योग्य व खरं वास्तव मांडलं आहे.वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.. वंचित बहुजन समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे.. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर सर्व आंबेडकर समाज व ओबीसी, एससी एसटी मुस्लिम संघटनेने ताकदीने उभे राहिले पाहिजे..
राजरत्न आंबेडकर हेच खर संविधान वाचवणारे नेते
बर बाल्या भाऊ तुम्ही मोठे सांगितल्या बद्दल धन्यवाद 😂😂
पण ते राष्ट्रवादी सोबत गेले ना
राजरत्न आंबेडकर यांना पाठींबा ❤❤
Only VBA Saheb 💙🙏
आम्हा मराठ्यांचा पाठिंबा राजरत्न आंबेडकर ला आहे बदनापुर मधून विजय होणार
Aho saheb loksabhela mat Dil ka
राजरत्न म्हणजे शिवराय व भीमराय यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे व हुकुमशाही विरोधात लढण्याची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व
हे तर 100% खर आहे ❤❤ हे तर पुढारलेल्या रजकारण्यचा डाव आहे 😮
Only Balasaheb Ambdker Saheb
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा वारसा सर्व समाज आहे
बाबासाहेबांनी कुठेही वारसा हक्काची वाक्य केलेलं नाहीये आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची संपत्ती सुद्धा वारसांना सोपवली नाहीये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रत्येक निष्ठावंत पंचशीलाचे पालन करणे आणि 22 प्रतिज्ञा चे पालन करणे हे प्रत्येक माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे अन्यथा या गोष्टीचे न पालन करणारे जरी स्वतःचे लेकरं जरी असते ते वारसा होऊ शकत नसतात
Full support राजरत्न आंबेडकर साहेब
राजरत्न आंबेडकर ❤❤❤❤❤
Only VBA 👑🧡💙
माझ्या मराठा समाजाच्या लोकांनी राजरत्न आंबेडकर यांना बहुमताने निवडून देऊन एक नवीन इतिहास घडवून आणावा 💯 जय शिवराय जय भीम 🧡💙
Baghu ya kiti marathe bandhav mat detat Rajratan sahebana
आले निवडून 🎉🎉🎉
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ❤
@@ranjitkamble3471 आज जे काही चालू आहे प्रकाश आंबेडकर साहेब आणि राजरत्न आंबेडकर साहेब हे आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.💯 टक्के राजरत्न आंबेडकर साहेब निवडून येणार नाहीत हे जे आज बोलताना की आम्ही राजरत्न आंबेडकर साहेबांना मतदार करु यांच्याशी वाद घालणं टाळा आणि सावधानतेने राहावे.
🙏
श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तो मागे बडो हम तुम्हारे साथ है❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मराठे राजरत्न आंबेडकर साहेबांना च आपल मत देणार...
परिवर्तन झाले चांगले पण विचार करणारी बाब आहे कुठेतरी लाचारीचं पाणी मुरत
@@dadaraokale1218 भाऊ प्रकाश आंबेडकर मतदान द्या नका देऊ दिशा भुल करत नाहीत सतपाल तुमची दिशा भुल करतोय हा राष्ट्रवादी चा गुन्डा आहे
@@parmeshwarughade8862 तुम्ही पण ईतके दिवस लाचारीच पत्कारली आहे
🔔
तुमची माय बहीण घेऊन टाकणारा राजरत्न आंबेडकर आहे एकदा त्याचे जुने व्हिडिओ काढून बघा कळेल तुम्हाला
😂😂
Stand with राजरत्न आंबेडकर साहेब
ओन्ली आंबेडकर फॅमिली❤❤🎉
Only Balasaheb Ambedkar VBA
राजरत्न आंबेडकर यांचा बरोबर संपूर्ण समाज आहे
राजरत्न आंबेडकर साहेब फक्त ,आम्ही बौद्ध ,मराठा,मुस्लिम सर्व मिळून राजरत्न आंबेडकर साहेब यांना निवडून आणू, बाकी सर्व पक्ष बदनापूर बाहेर,
एकदम बरोबर ताई, जयभीम 🙏🏻
💙🧡आम्ही सर्व मराठा समाज राजरत्न आंबेडकर साहेबांबरोबर🧡💙🚩🧡💙जय भिम जय शिवराय 🧡💙 🚩
राजरत्न आंबेडकर साहेब आगे बढे राजरत्न आंबेडकर साहेब आगे बढे ❤
True analysis ..Only VBA.
म.फुले व बाबासाहेब यांचे खरे सहकारी राजर्षी शाहू महाराज यांचे नाव घ्यायला विसरून चालणार नाही.
राजरत्न हे उमद व्यक्तिमत्त्व तळपत राहू द्या आमचा पूर्ण पाठिंबा आहे
Only VBA 👑
वंचित बहुजन आघाडी 💙🧡💚
राजरत्न आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मधे भेद निर्माण करू नका दोघेही बाबासाहेबांचे वंशज आहेत. आणि राजरत्न आंबेडकर हे विधानसभेत जाणार आता हे जवळपास नक्की झालं आहे. त्यामुळं लोकांना काय तर्क वितर्क लायावचे लाऊ द्या. राजरत्न आंबेडकर यांना भरघोस मतांनी विजयी करा.
राजरत्न आबेडकर साहेब विजय होवो राजरत्न साहेब समाजाचे उभरते नेत्रूत्व आहेत
वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम नसून ए टीम आहे आतापर्यंत जेवढे निवडणुका झाल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष एकटा लढला त्यामुळे पूर्ण फायदा बीजेपीचा झालेला आहे माननीय राजरत्न आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला पुनर्जीवन दान दिलेले आहे त्यामुळे संपूर्ण बहुजन समाज व विचाराचा बौद्ध समाज हा राजरत्न आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला सर्व मतदान करणार आहेत राजरत्न साहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ है
Rajratan ambedkar यांनी राजकारण करू नये असे काही असे काही प्रकाश आंबेडकर यांचे विचार योग्य नाही, प्रत्येकाला राजकारण करण्याचा अधिकार आहे, प्रकाश आंबेडकर वजाबाकी च राजकारण खेळत असतात, मी पणा, अहंकार खूप भरला आहे
आमचे मराठा ,मुस्लिम बांधव निवडून आणतील राजरत्न साहेबाना,
Dr Babasaheb Ambedkar यांच्या नंतर खरे आंबेडकर म्हणजे राजरत्न आंबेडकर साहेब ...
डॉ राजरत्न आंबेडकर साहेब
VBA
राजरत्न यांनाच मत्तदान करा जय भिम 🙏
Only VBA prakash ambedkar sir बाकी काही आम्हीं कोणत्या राजरत्न ले ओडखत नाही only VBA prakash ambedkar sir 💪💪
Rajratna Ambedkar is extremely right.
रक्ताचा वारसा पेक्षा विचाराचा वारस चांगला राजरत्न आंबेडकर साहेब निस्वार्थी नेतृत्व जय भीम 💙💙💙💙💙 मॅडम तुमचे विचार भाजपा पूरक आहेत हे उघड उघड दिसतय
अगदी बरोबर बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी मराठ्यांचा फुल पाठिंबा राजरत्न आंबेडकर साहेब
VBA🔥✌️
देश विदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला आहे
विदेशात जाऊन इंग्रजी बोलणारा माणूस आम्ही
अजुनही पाहीला नाही
शाहू महाराज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा डंका वाजवला जातो हे च बरोबर आहे
मां साहेब
नमो बुद्धय
मॅडम ला आंबेडकर घराण्याची वंशावळ चांगली चं माहीत आहे मॅडम ची वंशावळ सुद्धा लोकांना माहीत होऊ द्यावी