Span pump अगोदर 1 महीन्यात फिट होईल असे सांगत होते नंतर 120 दिवसात फिट होईल असे सांगितले त्यानंतर कधीही विचारा 4-5 दिवस लागतील असे सांगतात. आता 7 महीने होउन गेले तरी 15 दिवस लागतील असे सांगतात माझ्या नंतर च्या लोकांना ईतर कंपनीचे 1 महीन्यात सोलार मिळाले
Sir mi solapur madhun ahe mala self survey ani company select karyacha option ala ahe tar mi konti company nivdu span chi service kashi ahe 7.5 hp sathi
सर कंपनीला विनंती करा ना पाच एचपी पंप जर निवडला तर बोरची नोंद असेल तर त्यांना विहिरी सोडायचा आहे तर त्यांना 70 मि च्या ऐवजी 30 मीटर चा हेड मागणीनुसार मिळेल का
सर कुसुम योजनेंतर्गत अर्ज भरत असताना गट नंबर चुकलेला आहे. मी जो गट नंबर टाकला होता त्या गटात बोअर नाही. बोअर दुसर्या गटात आहे. आता कुसुम योजनेंतर्गत अर्ज अर्ज मंजूर झाला आहे. पैसे भरा असा मेसेज आला आहे. सेल्फ सर्व्हे करुण पेमेंट करु का? काही अडचण येईल का? दोन्ही गटातील अंतर जास्त आहे.
चालतंय तुम्ही कुठे ही फीट करू शकता फक्त त्याच गावात पाहिजे . तुम्ही जिथे बोर असेल तिथे सर्व्ह करा व जिथे पाहिजे तिथे फीट करा . काही होत नाही. आम्ही पण असच केलं आहे.
Span pump
अगोदर 1 महीन्यात फिट होईल असे सांगत होते
नंतर 120 दिवसात फिट होईल असे सांगितले
त्यानंतर
कधीही विचारा 4-5 दिवस लागतील असे सांगतात.
आता 7 महीने होउन गेले तरी 15 दिवस लागतील असे सांगतात
माझ्या नंतर च्या लोकांना ईतर कंपनीचे 1 महीन्यात सोलार मिळाले
Bhau mla tr mahavitran paid pending kusum solar mahavitran kadun paise , self survey krun ३ mahine zale ajun Lineman survey suddha zala nahi
Sir mi solapur madhun ahe mala self survey ani company select karyacha option ala ahe tar mi konti company nivdu span chi service kashi ahe 7.5 hp sathi
Kona कानाकडे sopan pump aahe mala त्याचा रिपोर्ट पाठवा मी palghar cha aahe mi sudha निवदले आहे
3 महिने झाले पसे भरून अजून जाईन सर्व्ह झाले नो,,
बोगस आहे स्पेन कंपनी सर्विस देत नाही
सर कंपनीला विनंती करा ना पाच एचपी पंप जर निवडला तर बोरची नोंद असेल तर त्यांना विहिरी सोडायचा आहे तर त्यांना 70 मि च्या ऐवजी 30 मीटर चा हेड मागणीनुसार मिळेल का
दोन महिने झाले पैसे भरून महावितरणला अजून फोन पण नाही
2.5mm मित्रा
माझा अर्ज महा ऊर्जा कडे आहे 14 महिने झाले आजुन मंजुर झाला नाही.
पाईप किती फुट मिडतो 🙏🙏
किती प्राईस आहे
5:30
मी आपल्या कंपनीकडे पैसे भरून आठ दिवस झालेत अजून फोन पण आलेला नाही
बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी चा मोबाईल नंबर नंबर टाकावा आम्ही स्पेन निवडून साठ महिने झाले
520x13=6760 एवढेच Voltage होत आहे 7.5 hp साठी 7500 लागेल ना
आम्ही फक्त यावर हसू शकतो 😅
Oswal pump select kela ahe mi chagli company ahe ka oswal
Ho
@@bhillaresantosh7482 tumcha install jala ahe ka pump
मोटार कीती हेडची आहे
Mi SPAN PUMP nivadala aahe payment karun 2 mahine zale pn joint servey zalela nahi
Konta जिल्हा
@@Multipurpose_Tecnical_Groups done
@@Multipurpose_Tecnical_Groups Kolhapur
Message made no. Aala ka linen man cha
@@Multipurpose_Tecnical_Groups ho
महावितरण ला पैसे खायला द्या मग काम लवकर होतील
😂😂😂
Maza pump 20 दिवसात येइल पाल घर
ईकोजन माहिती द्यावी
Service नाही
Span Helpline No please
सर कुसुम योजनेंतर्गत अर्ज भरत असताना गट नंबर चुकलेला आहे. मी जो गट नंबर टाकला होता त्या गटात बोअर नाही. बोअर दुसर्या गटात आहे. आता कुसुम योजनेंतर्गत अर्ज अर्ज मंजूर झाला आहे. पैसे भरा असा मेसेज आला आहे. सेल्फ सर्व्हे करुण पेमेंट करु का? काही अडचण येईल का? दोन्ही गटातील अंतर जास्त आहे.
200फुट नविन बोर मारुन घ्या...वापस नका जाऊ देऊ
चालतंय तुम्ही कुठे ही फीट करू शकता फक्त त्याच गावात पाहिजे . तुम्ही जिथे बोर असेल तिथे सर्व्ह करा व जिथे पाहिजे तिथे फीट करा . काही होत नाही.
आम्ही पण असच केलं आहे.
@@govind662 धन्यवाद..
मित्रानो span company' मध्ये मोबाइल control nahi
नवीन पंपा मध्ये आले आहेत 👍🏻
@@GovernmentYojnaMarathispan pamp mobile kanect kasa karycha
प्लेट कमी दिल्या
मोठ्या आहेत 😅
Ho
5:40