The Secret Behind Zudio’s 👗👕Success | झुडियो एवढं सक्सेसफुल🤑 कसं झालं?
Вставка
- Опубліковано 12 лис 2024
- 📽कशाबद्दल आहे हा व्हिडीओ?
झुडियोचे नाव प्रत्येकाच्या तोंडात असते. झुडियोत अतिशय स्वस्तात कपडे मिळतात. परंतू असं असूनही ही कपडे अतिशय क्वॉलीटीचे आहेत. फक्त ६-७ वर्षात या ब्रॅंडची ४२ शहरांत ४०० स्टोअर्स उभे केलेली आहेत. टाटा समुहाचा हा ब्रॅंड भारतीय फॅशन इंडस्ट्रीचा इतिहास नव्याने लिहीतोय. झुडियोला आता स्पर्धक देखील आले आहेत. या व्हिडीओत तुम्हाला झुडियो ब्रॅंडची संपुर्ण स्टोरी सांगणार आहोत.
-------------------------------------
📲Join Whatsapp Channel: wa.openinapp.c...
📲Join Telegram Channel: telegram.openi...
-------------------------------------
⏯तुम्हाला शेअर मार्केटमधील सर्व काही शिकायचं असेल तर नक्की भेट द्या-
📈 फंडामेंटल ॲनालिसीस- • चला मार्केट शिकुया 📖📕
📉टेक्नीकल ॲनालिसीस- • Technical Analysis
-------------------------------------
📺 या प्ले-लिस्ट तुमच्या ज्ञानात नक्की भर घातलीत:
📼पर्सनल फायनान्स- • Personal Finance 🏠🚙
📼मुलाखत- • Interviews 📞
📼स्कॅम- • Indian Money Scams 🙅🏻🚷
📼यशोगाथा- • Success Stories 😇
📼चला मार्केट शिकुया- • चला मार्केट शिकुया 📖📕
📼टेक्नीकल ॲनालिसीस- • Technical Analysis
----------------------------------------------------
📚JOIN OUR COURSE:
✏️ तुम्हाला एक चांगलं युट्यूबर बनायचं असेल, युट्यूबशी संबंधीत सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की हा कोर्स जॉईन करा. इंडस्ट्रीमधील एक्सपर्टने हा कोर्स बनवला आहे. कोर्स लिंक- bit.ly/NYoTube
------------------------------------
FOLLOW US ON:
🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
▶️ UA-cam - bit.ly/3IxYI8I
-------------------------------------
📽About this video:
Welcome to our latest UA-cam video, where we dive into the world of Zudio, your one-stop fashion destination! Join us as we explore the latest trends, affordable styles, and incredible deals that Zudio has to offer. From trendy clothing to stylish accessories, we've got you covered. Discover how to shop smart, stay in vogue, and revamp your wardrobe with Zudio's budget-friendly options. Don't miss out on this exciting fashion journey, and hit that 'subscribe' button for more fashion tips and shopping insights. Stay fabulous and stay tuned with Zudio!
#PaisaPani #Zudio #ZudioPune #ZudioMumbai #Tata #Fashion #Zudio #Shopping #StyleTips
Thanks for the information...
Love Zudio products...
Zudio=TATA=Trust.
Reliance is no match for it...
भारतीय माणसाची मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत कोणत्याही कंपनीला, व्यवसायाला, नाव ठेवणं कमी होणार नाही
टाटांवर विश्वास आहे,जय हिंद
कोणीही लुटत नाही आपण लुटून घेत आहोत. चंगळवाद वाढला आहे.. महिन्याला नवीन कपडे घेत आहेत लोकं त्याचा फायदा या कंपन्या घेत आहेत.
फार छान अनुभव आम्हाला आला आहे , आणि म्हणूनच आपला व्हिडिओ बघितलं आणि टाटा बद्दल आदर आणखी वाढलां .
त्या साठी आपल्याला धन्यवाद .👍🙏
Zudio मध्ये मॉलपेक्षा खुप स्वस्त कपडे आहेत, आम्ही घेतो कपडे झुडीओ मधून.
आपण सर्व काही या मोठ्या कंपन्या कडून घेतले तर लोकल रिटेल मार्केट काही वर्षात संपून जाईल. आता या मोठ्या कंपन्या तालुक्यात पण आल्या आहेत त्या मुळे कपडे, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स शॉप वर फरक पडला आहे
आता आपल्याला quality खुप चांगली करावी लागल तरच आपला धंदा टिकेल
@@22mayurdube साहेब क्वालिटी कितीही चांगली करा, जे आपण विकणार आहे ते मोठ्या कंपनी पण विकतात वरून रेट तोडून विकतात. शिवाय त्यांच्या कडे उधारी चा विषयच नसतो. आज आपल्याला जी वस्तू 100 ला भेटते ती वस्तू ते 100 मध्ये देत आहेत. त्यांचा bulk बिझनेस आहे आपला रिटेल
या लोकल लोकांना कायमच गप्प करण्यासाठी लॉकडाऊन केलेला.
आता CBDC पण आणणार आहेत.
रिझर्व्हेशन हा प्रकार बंद व्हायला हवा. आज १₹ ची वस्तू ५०₹ विकणे हा हवरट पणा थांबला पाहिजे. रास्त भाव, चांगला दर्जा यातून अनेक उद्योग गांव स्तरातून जागतीक स्तरावर पोहोचले आहेत व प्रत्येक जण सहज मोठा उद्योगपती होउ शकतो. राखीव कुरण व तुंबलेले पाणी यानेच भारताचा घात केला आहे.
लोकल दुकानदार किती माजोरडे आहेत. ते सांगतात MRP. आहे तितकी किंमत द्यायला लागेलच.
पण MRP म्हणजे अधिकतम किंमत आहे हे लोकांना पण कळायला लागलं आहे.
मग आता लोकल दुकानदार सुधारणा करतील तरच टिकतील.
Great TATA. Always make us feel rich. Some people are habitual of scratching, eventhough they will consume unhealthy products like cold drink / cigarettes...
टाटा नेहमी सर्वसामान्यांचा विचार करून असे वेगवेगळे प्रयोग करत असतात,पण आपल्या भारतीयांना चांगल्या माणसाची किंमत नाही उदा.नॅनो ही सर्वसामान्यांसाठी काढलेली कार,किंमत नाही आपल्याला म्हणून नॅनो बंद पडली.
अतिशय सटीक आणि सुंदर विश्लेषण
खुप छान विश्लेषण केले..
सुंदर आवाजात & चांगल्या प्रकारे संगित्याल बद्दल ध न्य वा द....🎉🎉🎉
Reasonable price and good quality products loved it 😍best for middle class people
TATA =Faith, Trust
Koregaon Park has biggest Zudio in Pune on North Main Road ..Most expensive area of Pune
Excellent information and indirect advertisement too ! ZUDIO पहली बार सुना ये नाम ! 😎
This is not the official advertisement from Tata but the lovely promotion from their valuable customers.....
Now it is getting popular very fast
Same with me.
No comparison between trustworthy Tata and opportunistic Ambanis.
Zudio's quality is very good
खूप।चांगली माहिती दिली आहे तुम्ही👌👌👌
Trendy clothes are available for middle class at affordable prices. Wide range of collection under one roof. Zudio Satisfies the basic requirements of common people. 👍
Zudio = Quality Compromised
खूप छान!!!!!!
चांगले विश्लेषण केले आहे. शुभेच्छा!
Hatson milk कमी वेळात महाराष्ट्रात प्रचंड वाढलंय. त्यावर पण व्हिडीओ बनवा...
Running Zudio on University Rd & F C Rd too..👍
Yes Bank chi aata chi condition ky ahe ya VR ek video banva. Ha video khup mst informative hota.
Thank You
Khup chaan mahiti dili tumhi
Tata always trustworthy
चांगली माहिती! शुभेच्छा!
Nice information thanks mam ase Video banvat raha 🎉
खुप छान माहिती मिळाली❤
Nai kup chan and tata ha medi class sati ha ❤
गारमेंट क्वालिटी तितकीशी चांगली नाही. टी शर्ट घेतले तर आतल्या बाजूस मोठे दोरे तसेच नीट न कापता तसेच सोडले होते.
Thanks for Nice information and explanation about zudio....
Chaan video
Very informative video
Thank you
Tata is best❤
Go colours बद्दल सांगा
इनवेस्टमेंट साठी स्मॉलकॅप शेअर्स वर व्हिडिओ बनवा
Good info.and nicely explained.
Zudio quality and price... good
Khup chan discription
Nice information. Thanks 👍
वेलकम
TATA Nam hi kafi hai.....
Tata's are trustworthy, hardworking.
Reliance not reliable for sure.
छान माहिती 🤩
Zudio madhun aamhi je kapde ghetale aahet te khupach tikle aahet. Paise purn vasul zale tari kapde jasechya tase aahet. Tata khup changli company. Samanya mansancha vichar karnari company.
Very good analysis
मी व्हिडिओ ला लाईक करणारच होतो पण ,,,, मला कुठच जायचं नव्हतं त्यामुळे लाईक करायचं राहुनच गेलं 😀😀😀
सुंदर महीती..
pl make vdo on more mega store what happned to it.whos products are those?
Nice information.
Thank you mam
Chaan
झुडिओ तुम्हाला लुटतंय का?
एवढा जळफळाट कशासाठी?
हे कसलं नॅरेटिव सेटिंग?
Really good one
Should we buy clothes unnecessarily,? What happens to old cloths? Are they biodegradable or recycled. Save earth.
Tata is the best ❤😊
खुप छान पेज
Tai mast boltes g👌👏👍
वेलकम
😅😅😅😅😅😅
Thx for the info 👍
Jio Finance Service बदल सविस्तर माहिती दिली तर मदत होईल.
Trident company cha video tyar kra mam
Zudio always offordable good quality cloths.
माहिती छान दिली पण कपडे कुठे शिकवून तयार होतात हे कळले नाही
How mesho works
मी इथे कपडे घेतले ते चांगल्या क्वालिटी चे नाहीत
In Pune, Zudio studio is at Karve Nagar Prime Location
Nice
हा व्हिडिओ स्पॉन्सर केलेलं दिसतं, कारण त्यातील प्रत्येक वाक्यात ZUDIO ब्रँडचं नाव वापरलं जातं😂😂
100%😂
Video is about Zudio, so that is obvious
Please make video on star bazar
Zudio सुरू करायच आहे त्याबद्दल माहिती द्या
Meesho pl
Tata is best
Fittings seems a problem . If U buy a size as per your normal known size , it happens too tight or loose .
After wearing Garments does not give smooth cool feelings .
zudio available on FC Road opp. Lalit Mahal Hotel
Fakt zudio ch nahi tr .. TATA khup company chya marfat samanya manasanchi loot karat ahe....aapan emotionally connect ahot mhanun koni saral saral nahi sangat....TATA chi TCS-ION hi company tr berojgaar kadun 1000-1000 fees ghete...jithe upsc Wale fakt 100rs fees ghetat....
Zudio is best
FC road has Zudio Store in Pune😂😂
Girl is clever
Zudio madhe jast firlo nahi pan kapde khup low qwality che ahe
Jsw energy information video
Nakki
Zudio needs to arrive in Dhule.
अँबासीटर????
टाटांची देशभक्ती वादातीत आहे
NIBM road Zudio is good one
👏👏👏👏👏👏👏
❤😂🎉
रिलायन्स लुटत नाही का
Fabric quality is not good at all...will not go back over to Zudio
Jo shirt d Mart mdhye 100 rupyela milto toch ya zudio mall mdhye 200 kinva 300 chya pudhe milto mhnun he zudio vale लूट kartat
T-shirt quality ekdam bekar ahe .. 1st wash mdhech fabric chi avkad disli .. 400rs chi viktoy .. pn 150 chi pn laiki nahi
अग… वेस्टसाईड हा टाटांचा ब्रॅंड आहेच ना
Libas is v good especially for females.
croma????
Legend buy Trent share 📈📈📈📈💵🚀
खूप खराब क्वालिटी आहे नवीन शर्ट आणला होता फाटका निघाला
Star bazar badal mahiti dya
Zudio sarkh dusra kontahi brand nahi.. Shri Ratan Tata ji yani brand anlay mhantlyavar kahitari vishesh asnarach me 90% Zudio brand che product vaparto
क्वालिटी चांगली नाही.....
Need to improve quality
One8 brand
श्रीमंत मानस पण स्वस्त कपडे घालतात😅