जनाब खाज याने उद्धव ठाकरे यांची सुपारी घेतली भाजपकडून उठ सूट उद्धव ठाकरे वर टीका... जनाब खजुद्दिन याने Ajmer laa जाण्यासाठी बस सेवा सुरू का केली ...2019 मध्ये भाजपला शिव्या का घातल्या
उध्दव आदित्य ठाकरे यांना मतदान म्हणजे आतंकवाद्यांना मतदान कारण mva चे सरकार आले तर लव्ह जिहादचे प्रमाण अधिक वाढेल आणि आपल्या हिंदुंवर अन्याय अत्याचार वाढणार. त्यासाठी फक्त एक संधी मनसेला एक संधी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची शेवटची सभा १७/११/२०२४ दिवशी शिवाजी पार्क मैदानात होणार आहे याची नोंद घ्यावी सर्व मनसैनिक आणि मतदारांनू बरेच काही ऐकायला मिळणार सभेतून बरच बाकी आहे,, महाराष्ट्राच्या व्हिजनासाठी 🚩🚩🐯🐯🚩🚩 भरघोस मतदान करा मनसेला पैशासाठी स्वाभिमान,,मत,, विकून घेऊ नका
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. . समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. . लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. . चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. . मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या तुम्हाला राजसाहेब, विश्वजित साहेब आणि इतर..
@@abhisheksalunkhe1668करायचाच असेल विरोध तर मुद्द्याने करा.. सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ती सुद्धा नीतिमत्तेला धरून.. बाकी हे सुपारी घेतली, सुपारी किंग, घे 200, असले बिन-बुडाचे नारे पहिलीतली चड्डीत हागणारी पोर पण देऊ शकतात.. आणि सुपारी बद्दल बोलत असाल तर हो आहे सुपारी किंग.. सुपारी घेतलीये, आपल्या मुला मुलींच्या उज्वल भविष्याची.. सुपारी घेतलीये, शेतकऱ्यांच्या समृद्धीची.. सुपारी घेतलीये, आपल्या माता-भगिनिंच्या संरक्षणाची.. सुपारी घेतलीये, विकास कामांची.. सुपारी घेतलीये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची.. सुपारी घेतलीये, मराठीच्या अस्मितेची.. घेतलीये सुपारी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची..
@abhisheksalunkhe1668 करायचाच असेल विरोध तर मुद्द्याने करा.. सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ती सुद्धा नीतिमत्तेला धरून.. बाकी हे सुपारी किंग, घे 200, असले बिन-बुडाचे नारे पहिलीतली चड्डीत हागणारी पोर पण देऊ शकतात.. . आणि सुपारी बद्दल बोलत असाल तर हो आहे सुपारी किंग.. सुपारी घेतलीये, आपल्या मुला मुलींच्या उज्वल भविष्याची.. . सुपारी घेतलीये, शेतकऱ्यांच्या समृद्धीची.. . सुपारी घेतलीये, आपल्या माता-भगिनिंच्या संरक्षणाची.. . सुपारी घेतलीये, विकास कामांची.. . सुपारी घेतलीये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची.. . सुपारी घेतलीये, मराठीच्या अस्मितेची.. . घेतलीये सुपारी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची..
नक्कीच मनसे सत्तेत आल्यावर १८ पगड जातींना घेऊनच महाराष्ट्राची वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल या बाबत किंचित ही शंका नव्हती, नाही आणि नसेल...महाराष्ट्र धर्माचा विजय असो.
@@faridkhanattar7451 तुझी लायकी काय आहे देशा पेक्षा तुम्हाला धर्म प्यारा असणारी जमात काही हिंदू हिजडे आहेत,पण बहुसंख्यक हिंदू तुम्हाला ओळखतो उगाच हिंदू विरोधी सरकार सत्तेत येईल अशी स्वप्नं पाहू नको
निवडून दिलेले आमदार काम करतायत म्हणजे अधिकच अस काय केलं त्या आमदारांनी.. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, आणि इतर पायाभूत गरजा, आहो या साठीच तर निवडून देतो आपण कोणत्याही आमदाराला ही तर त्याची मूळ 'कर्तव्य' आहेत.. काही लोक तेवढं सुद्धा करत नाहीत.. असो, पण आपण प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरत आहोत त्याच पैशातून ही पायाभूत कार्य होत असतात.. पण त्या अमुक अमुक पक्षाला निवडून दिल्यावर अधिकची काय कामं केली हे बघायला नको?? . आपल्या मुला मुलींना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, आपली भाषा आपली संस्कृती आपले लोक यांच्यावर अधिक लक्ष देणं, लहान मुलांसाठी मैदान हे तर महत्त्वाचं आहेच पण ते मेन्टेन ठेवण्यासाठी प्रयत्न होतायत का नाही? दवाखाने बनवणे हे तर कर्तव्य आहेच पण त्यात अद्ययावत सोई-सुविधा आहेत की नाही बघायला नको? रस्ते बनवणं कर्तव्य आहेच, पण त्यात ट्रॅफिक होत असेल तर काय उपयोग? . आणि मतदान करताना फक्त आपला परिसर हा एवढा संकुचित विचार करून भागणार आहे का??? या महाराष्ट्र राज्याला सध्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे जो औद्योगिक, सांस्कृतिक आणि सर्वच बाजूने विकास करेल आपल्या गड-किल्ल्यांचे प्रश्न आहेत, भाषेचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लोकांच्या जमिनी हाडपल्या जातायत.. . हे सर्व चालू असताना आपण ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतोय तो विधानसभेत हे सर्व विषय मांडू शकणार आहे की नाही हे बघायला नको? आपल्या परिसराची पायाभूत आणि इतर कर्तव्य पार पाडून, पुढे राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे, सुज्ञ उमेदवार निवडून द्या.. हीच आशा, अपेक्षा 🙏
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
I am a well educated mba IT employee. What this man is saying is making 100 percent sense. Voters should stay alive only till election and aamdar who are already crorepati are earning more crore because we voted them.
फक्त राज ठाकरे साहेब एकनिष्ठा राहिले आणि हे उद्धव ठाकरे सत्ते साठी पूर्ण सत्ते ची वाट लावली बाळासाहेब बोलले होते काहीही झालं तरी काँग्रेस पाक्षत मी nhi जाणार... म्हूणन आता राज ठाकरे साहेबाना आपण निवडून आणे खूप जरुरी आहे 🙏🙏नाहीतर आपल्या मराठी माणसाची वाट लावतील हे उद्धव ठाकरे
जनाब उद्धट ठाकरे हो गया हे और जनाब मुस्लिम को बाठेगा और हिंदू का सर तन जुडा होगा क्यू कि CM बनेगा और और कानून जेब राकेगा जागो हिंदू जागते रहो और सेफ़ रहो
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भांडुप मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री श्री शिरीष सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि विनंती जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि काळाची पावले ओळखून मतदान करतिल यात शंका नाही जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
मराठी माणसाला काम मिळत नाही आणि महाराष्ट्र तात बाहेरचे बोकड इथे येऊन काम करतात बास आता नियम सर्व बदल्याला तरी चालतील पण राज साहेब यांना सर्वांनी निवडून आना 🙏
राज साहेब, निवडणूक आली की पवार साहेब वर टीका करायची आरोप करायचे आणि निवडणूक संपली की पवार साहेबाचे इंटरव्यु घ्यायचे, त्यांचे वाढदिवसाला जाऊन भरभरून कौतुक करायचे, साहेब तुम्ही महाविकास आघाडी चा मुख्यमंत्री शपथविधी सोहळाला मंचावर उपस्थित होते हे लोकं विसरले नाहीत. साहेब तुमचे वेगवेगळी भूमिका ऐकून आता सामान्य लोकं नाही तर मनसे चे कार्यकर्ते सुद्धा वैतागले आहेत. मी सुद्धा आपला चाहक व आपले भाषण व इंटरव्यू नियमित ऐकणारा महाराष्ट्र चा जागरूक नागरिक आहे. पूर्वीसारखं तुमचा भाषण मध्ये असलेला जोम व सत्ताधाऱ्यांवर असलेला राग दिसत नाही. यावेळी आपल्याला खूप चांगली संधी होती पण तुमचे शंकास्पद भूमिका लोकांना पटणार नाहीत हे मला वाटते. जय महाराष्ट्र! जय हिंद! जय भवानी!
राज ठाकरे हे व्यक्ती म्हणून कींवा नेते म्हणून चांगले आहे,पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर कधी जाताना दिसत नाही,व बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबोधन ठाकरे हे त्या काळात एकत्र होते तसेच राज ठाकरेंनी ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा कधी केली असती तर आंबेडकरी समाज तुमच्या बरोबर असता व सत्ता तुमच्या हातात असती.कारण प्रकाश आंबेडकर एक स्वयंम पक्ष घेऊन लढत आहे व मनसे हा पक्ष स्वबळावर लढत आहे पण इतर पक्ष चार चार पाच पाच पक्ष मिळून एकत्र लढत आहे,कारण एकटे एकटे लढले तर कुणी निवडून येईल की नाही सांगता येत नाही. जयभिम,जय शिवराय,जय महाराष्ट्र.
भाडलेल्या स्वरात नको , आम्हाला वाद नको, अडचणी आहे पण प्रेमाने,शांत पणे, न भडता अडचणी दूर केल्या पाहिजे. दादागिरी नको म्हणून निकालात दिसून येते प्रत्येक वेळी
हिंदुनो सर्व विषय चेष्टेवारी नेऊ नका.राजसाहेब एवढ्या पोटतिडकीने बोलत आहेत त्यावर विचार करा. नंतर कपाळावर हात मारावा लागेल आता रेल्वे इंजिन वर बटण दाबून हिंदू चे सरकार आणा आणि स्वाभिमानाने जीवन जगा
आता आम्ही राजसाहेब ठाकरेंना साथ देणार आहोत.. ह्या माणसा शिवाय पर्याय नाही आता महाराष्ट्राला 🚩🙏
Thodya divsani supari phutun janar aani he badlun janar sardya sarkhe😂😂😂😂
Bjp yete mag 😂😂 nivdun 😂😂
@tastyfoodlife4371 उद्धव मूळे काँग्रेस निवडून येईल
Enough now raj Thackeray please
महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री ...राज साहेब,एकदा सत्तेत आले की मराठी मुले नक्कीच बेरोजगार नसतील,जय महाराष्ट्र 🙏
Mukhyamatri nakos sabeyanya...te king aahe....
राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजे होते महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र
Mai Gujrati hun. Magar mai & mera pura parivar sirf MNS ko vote dega. Ab baaki kisi par bharosa nahi raha
राज साहेब तुमची खरोखरच महाराष्ट्र ला गरज आहे एकदा तुमची सत्ता आली पाहिजे
२०२४ एकच ध्येय राज साहेबांना सत्तेत आणायचं आहे✌️💯🚩
उद्धव ठाकरेंना कधी मी वोट केलं होत त्याचं आज दुःख होत
जनाब उद्धव ठाकरे तुम्ही बाळा साहेबांचे नाही झाले तर आमचे काय होणार 😢😢
जनाब खाज याने उद्धव ठाकरे यांची सुपारी घेतली भाजपकडून उठ सूट उद्धव ठाकरे वर टीका... जनाब खजुद्दिन याने Ajmer laa जाण्यासाठी बस सेवा सुरू का केली ...2019 मध्ये भाजपला शिव्या का घातल्या
@abhisheksalunkhe1668 भाजपला शिव्या दिल्या की राज ठाकरे
दुसऱ्यां ना शिव्या दिल्या की खाज ठाकरे 😂😂
@@abhisheksalunkhe1668to उधवस्त शारददुन्न खान आहे 😊फावडा
उध्दव आदित्य ठाकरे यांना मतदान म्हणजे आतंकवाद्यांना मतदान कारण mva चे सरकार आले तर लव्ह जिहादचे प्रमाण अधिक वाढेल आणि आपल्या हिंदुंवर अन्याय अत्याचार वाढणार.
त्यासाठी फक्त एक संधी मनसेला एक संधी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाला.
@@प्रसादपाटील-ब9ट अरे अंधभक्ता... आपल्यात जसं माननीय, सन्माननीय,साहेब, सर म्हणतात तसं उर्दूत जनाब म्हणतात. नको जास्त लोड घेऊ.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची शेवटची सभा १७/११/२०२४ दिवशी शिवाजी पार्क मैदानात होणार आहे याची नोंद घ्यावी सर्व मनसैनिक आणि मतदारांनू बरेच काही ऐकायला मिळणार सभेतून बरच बाकी आहे,, महाराष्ट्राच्या व्हिजनासाठी 🚩🚩🐯🐯🚩🚩 भरघोस मतदान करा मनसेला पैशासाठी स्वाभिमान,,मत,, विकून घेऊ नका
माणस पैसे घेऊन मतदान करतात . इमानदारीने कोण करत नाही ओ. आमच्याकडे तर 5000 रेट काढला आहे एका मताला माण खटाव मध्ये
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही..
.
समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत..
.
लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत..
.
चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल..
.
मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या तुम्हाला राजसाहेब, विश्वजित साहेब आणि इतर..
एक नंबर
एक विचार एक सुपारी😂
1 vichar 🏡🐓🐧😂😂😂😂@@abhisheksalunkhe1668
@@abhisheksalunkhe1668करायचाच असेल विरोध तर मुद्द्याने करा.. सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ती सुद्धा नीतिमत्तेला धरून.. बाकी हे सुपारी घेतली, सुपारी किंग, घे 200, असले बिन-बुडाचे नारे पहिलीतली चड्डीत हागणारी पोर पण देऊ शकतात..
आणि सुपारी बद्दल बोलत असाल तर हो आहे सुपारी किंग..
सुपारी घेतलीये, आपल्या मुला मुलींच्या उज्वल भविष्याची..
सुपारी घेतलीये, शेतकऱ्यांच्या समृद्धीची..
सुपारी घेतलीये, आपल्या माता-भगिनिंच्या संरक्षणाची..
सुपारी घेतलीये, विकास कामांची..
सुपारी घेतलीये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची..
सुपारी घेतलीये, मराठीच्या अस्मितेची..
घेतलीये सुपारी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची..
@abhisheksalunkhe1668 करायचाच असेल विरोध तर मुद्द्याने करा.. सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ती सुद्धा नीतिमत्तेला धरून.. बाकी हे सुपारी किंग, घे 200, असले बिन-बुडाचे नारे पहिलीतली चड्डीत हागणारी पोर पण देऊ शकतात..
.
आणि सुपारी बद्दल बोलत असाल तर हो आहे सुपारी किंग..
सुपारी घेतलीये, आपल्या मुला मुलींच्या उज्वल भविष्याची..
.
सुपारी घेतलीये, शेतकऱ्यांच्या समृद्धीची..
.
सुपारी घेतलीये, आपल्या माता-भगिनिंच्या संरक्षणाची..
.
सुपारी घेतलीये, विकास कामांची..
.
सुपारी घेतलीये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची..
.
सुपारी घेतलीये, मराठीच्या अस्मितेची..
.
घेतलीये सुपारी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची..
माय बाप महाराष्ट्र....
गेल्या 5 वर्ष राजकारण चा चिखल पाहून नवीन माणसानां काम करायची संधी दया...... मनसे अध्यक्ष राज ठाकरे..🙏
बाबानो यावेळेस बेसावध राहू नका...येत्या 20 तारखेला राज साहेब ठाकरे याना एक संधी द्या
राज साहेबांचे भाषण ऐकून डुकरे त्यांच्यावर टीका करतील😂😂😂😂😂😂
एकदम बरोबर
वारं फिरलंय मनसे ठरलंय
फक्त मनसे यंदा खरा माणूस लवकर समजत नसतो..🙏
हा माणूस महाराष्ट्र साठी कोहिनूर हिरा आहे एकदा सत्ता दिली पाहिजे
बरोबर 🎉
नक्कीच मनसे सत्तेत आल्यावर १८ पगड जातींना घेऊनच महाराष्ट्राची वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल या बाबत किंचित ही शंका नव्हती, नाही आणि नसेल...महाराष्ट्र धर्माचा विजय असो.
मी परदेशात राहतो. राज बोले ते एकदम खर आहे. अजिबात इच्छा नाही भारतात यायची.
राज ठाकरे साहेब यांना निवडून दिल पाहिजे सर्वांना संधी दिली आहै तर साहेबाना पण दिली पाहिजे.
यावेळी राज साहेब ठाकरे सर्वांची बत्ती गुल करणार ❤❤❤
यंदा मनसे सरकार व्हायला पाहिजे हिंदूत्व मनसे सरकार
जय महाराष्ट्र जय मनसे...
Only MNS Raj saheb 🚩❤️
जय महाराष्ट्र जय मनसे साहेब
Visionary leader ❤
What vision he is not taking about job's n all other stuff sirf Uddhav Thakre pe comment karna aata hai
@@faridkhanattar7451तुला उद्धव ठाकरे आवडेल च
तुझं नाव बघुन समजत ते 😂😂
@@प्रसादपाटील-ब9ट tuji layki aahe ka
@@faridkhanattar7451 तुझी लायकी काय आहे
देशा पेक्षा तुम्हाला धर्म प्यारा असणारी जमात
काही हिंदू हिजडे आहेत,पण बहुसंख्यक हिंदू तुम्हाला ओळखतो
उगाच हिंदू विरोधी सरकार सत्तेत येईल अशी स्वप्नं पाहू नको
Dusrya sabhe madhe Sangitl hot ek hati satta aali tr Maharashtra madhlya sagd ya tarunana job bhetnar
खूप छान मनापासून आपले अभिनंदन तुम्हीचं महाराष्ट्रासाठी हवे आहात👍🏼 पुढील वाटचालीस शुभेच्छा जय महाराष्ट्र
🐯🔥🔥🔥🔥
Raj saheb 🚩❤️
राज साहेब ठाकरे पाहिजे
खरच एक संधी राज ठाकरेंना मिळायला हवी. ही व्यक्ति महाराष्ट्रातील जणतेने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरेल अशी खात्री आहे.
🙏🙏❤️से साहेब
Majha leader Raj Saheb atta Tumich Next MH CM 🙏💐
Khatarnak 🙌🔥 Jay Maharashtra Saheb 🙏🏻🚩 Hindu Rashtra Ha Honarach 🧡🧡🧡
Kadakch ,,,1 no.😊
सुंदर भाषण वा
निवडून दिलेले आमदार काम करतायत म्हणजे अधिकच अस काय केलं त्या आमदारांनी.. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, आणि इतर पायाभूत गरजा, आहो या साठीच तर निवडून देतो आपण कोणत्याही आमदाराला ही तर त्याची मूळ 'कर्तव्य' आहेत.. काही लोक तेवढं सुद्धा करत नाहीत.. असो, पण आपण प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरत आहोत त्याच पैशातून ही पायाभूत कार्य होत असतात.. पण त्या अमुक अमुक पक्षाला निवडून दिल्यावर अधिकची काय कामं केली हे बघायला नको??
.
आपल्या मुला मुलींना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं,
आपली भाषा आपली संस्कृती आपले लोक यांच्यावर अधिक लक्ष देणं, लहान मुलांसाठी मैदान हे तर महत्त्वाचं आहेच पण ते मेन्टेन ठेवण्यासाठी प्रयत्न होतायत का नाही?
दवाखाने बनवणे हे तर कर्तव्य आहेच पण त्यात अद्ययावत सोई-सुविधा आहेत की नाही बघायला नको?
रस्ते बनवणं कर्तव्य आहेच, पण त्यात ट्रॅफिक होत असेल तर काय उपयोग?
.
आणि मतदान करताना फक्त आपला परिसर हा एवढा संकुचित विचार करून भागणार आहे का???
या महाराष्ट्र राज्याला सध्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे जो औद्योगिक, सांस्कृतिक आणि सर्वच बाजूने विकास करेल
आपल्या गड-किल्ल्यांचे प्रश्न आहेत, भाषेचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लोकांच्या जमिनी हाडपल्या जातायत..
.
हे सर्व चालू असताना आपण ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतोय तो विधानसभेत हे सर्व विषय मांडू शकणार आहे की नाही हे बघायला नको? आपल्या परिसराची पायाभूत आणि इतर कर्तव्य पार पाडून, पुढे राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे, सुज्ञ उमेदवार निवडून द्या.. हीच आशा, अपेक्षा 🙏
MNS ❤❤
मनसेने मतदान न करून हे आपण स्वतःचा नुकसान करून घेतो त्यांचं नाही आता नाही तर कधीच नाही
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Raj saheb ❤
माझी बॅग तपासली,माझा पक्ष चोरला,माझा बाप चोरला,माझी निशाणी चोरली..माझं समान तपासल😂😂😂😂😂😂
😂😂😂
Suprb yaar vote mi denar 🎉
MNS ❤
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
लोकशाही चा खेळ केला आहे लालची राजकीय पक्ष ...राज साहेब ठाकरे विचारसरणी जीवन मतदानाचे खरे शब्द....❤
I am a well educated mba IT employee. What this man is saying is making 100 percent sense. Voters should stay alive only till election and aamdar who are already crorepati are earning more crore because we voted them.
फक्त म.न.से. राज साहेब ठाकरे
राज साहेब भावी मुखमंत्री एकदा सत्ता देऊन बघू साहेब नक्कीच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवतील
Kadak speech... Loka chya manatln boln...
ATA RAJ Thackeray ch Pahijet and
फक्त राज ठाकरे साहेब एकनिष्ठा राहिले आणि हे उद्धव ठाकरे सत्ते साठी पूर्ण सत्ते ची वाट लावली बाळासाहेब बोलले होते काहीही झालं तरी काँग्रेस पाक्षत मी nhi जाणार... म्हूणन आता राज ठाकरे साहेबाना आपण निवडून आणे खूप जरुरी आहे 🙏🙏नाहीतर आपल्या मराठी माणसाची वाट लावतील हे उद्धव ठाकरे
जनाब उद्धव ठाक्रोद्दीन
Well speach by thhakare
Only Raj saheb❤
जनाब उद्धट ठाकरे हो गया हे
और जनाब मुस्लिम को बाठेगा और हिंदू का सर तन जुडा होगा क्यू कि CM बनेगा और और कानून जेब राकेगा जागो हिंदू जागते रहो और सेफ़ रहो
मराठी लोकांनी या वेळेस राज ठाकरे आणि मनसे 🎉......परप्रांतीय गरीब किती वाढलेत मुंबईत लक्षात ठेवा
Only raj thakre 🚩
अगदी मनातून हा उद्रेग बाहेर येतोय राजसाहेब यांच्या
❤
True❤
साहेब शरद पवार आपल्या कर्माची फळ भोगतोय हयाच्या पूढे आणखी भोगेल
जय महाराष्ट्र🙏
जय मनसे🙏
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भांडुप मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री श्री शिरीष सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि विनंती जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि काळाची पावले ओळखून मतदान करतिल यात शंका नाही जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
साहेब पूर्ण taktine महाराष्ट्र ladavayala pahije होत
❤राज साहेब
❤❤❤👍
👍👍🙏🙏👍👍
मराठी माणसाला काम मिळत नाही आणि महाराष्ट्र तात बाहेरचे बोकड इथे येऊन काम करतात बास आता नियम सर्व बदल्याला तरी चालतील पण राज साहेब यांना सर्वांनी निवडून आना 🙏
❤💯
Samanya Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩 jai MNS
🙏👍👌
राज साहेब, निवडणूक आली की पवार साहेब वर टीका करायची आरोप करायचे आणि निवडणूक संपली की पवार साहेबाचे इंटरव्यु घ्यायचे, त्यांचे वाढदिवसाला जाऊन भरभरून कौतुक करायचे, साहेब तुम्ही महाविकास आघाडी चा मुख्यमंत्री शपथविधी सोहळाला मंचावर उपस्थित होते हे लोकं विसरले नाहीत. साहेब तुमचे वेगवेगळी भूमिका ऐकून आता सामान्य लोकं नाही तर मनसे चे कार्यकर्ते सुद्धा वैतागले आहेत. मी सुद्धा आपला चाहक व आपले भाषण व इंटरव्यू नियमित ऐकणारा महाराष्ट्र चा जागरूक नागरिक आहे. पूर्वीसारखं तुमचा भाषण मध्ये असलेला जोम व सत्ताधाऱ्यांवर असलेला राग दिसत नाही. यावेळी आपल्याला खूप चांगली संधी होती पण तुमचे शंकास्पद भूमिका लोकांना पटणार नाहीत हे मला वाटते. जय महाराष्ट्र! जय हिंद! जय भवानी!
तुम्ही पवार ला निवडून द्यायचं त्यांना सत्ता द्याची आणि सरकारच्या माणसाचं मुलाखत सुद्धा नाही घ्यायची..छान..
Raj Saheb Only !!!!!!!!!!
राज ठाकरे हे व्यक्ती म्हणून कींवा नेते म्हणून चांगले आहे,पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर कधी जाताना दिसत नाही,व बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबोधन ठाकरे हे त्या काळात एकत्र होते तसेच राज ठाकरेंनी ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा कधी केली असती तर आंबेडकरी समाज तुमच्या बरोबर असता व सत्ता तुमच्या हातात असती.कारण प्रकाश आंबेडकर एक स्वयंम पक्ष घेऊन लढत आहे व मनसे हा पक्ष स्वबळावर लढत आहे पण इतर पक्ष चार चार पाच पाच पक्ष मिळून एकत्र लढत आहे,कारण एकटे एकटे लढले तर कुणी निवडून येईल की नाही सांगता येत नाही.
जयभिम,जय शिवराय,जय महाराष्ट्र.
Cm saheb ..rajsaheb
या वेळी vote OnLY MNS 🚂 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
राज ठाकरे साहेब बरोबर बोललात का तर सगेसोयरे कायदा लागू केला तर आम्ही ठाकरे व मराठी एकच होणार
सही बात हैं एक रुपया कोनाला मदत केली नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
Raj saheb jivant ahet to ekda tr satta dya bghu mg ky hoat❤
🔥🔥🔥🔥🔥
फक्त उध्दव चे विरोधात बोलण्या साठी फक्त उभ केलं....
राज ठाकरे साहेब सारखा नेता आणि त्यांचा मनसे सत्तेत आला तर हे हिरवं धर्मांध मुसलमानांना आळा बसेल.
जय महाराष्ट्र
शरद म्हतार्याच चाटना रे टोऴी नी राज ठाकरेंशी पंगा घेवू नये 😎🙏
जय मनसे
माज वोट मनसेलाच 🚩
Majha vote only for MNS ❤
👏👏👏👏👏👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
Vote for MNS
जयमनसे
ONLY RAJ SAHEB NEXT CM
भाडलेल्या स्वरात नको , आम्हाला वाद नको, अडचणी आहे पण प्रेमाने,शांत पणे, न भडता अडचणी दूर केल्या पाहिजे. दादागिरी नको
म्हणून निकालात दिसून येते प्रत्येक वेळी
दिशाहीन
भाऊनी सांगितलं आहे या बद्दल पागडी आणि पागोटया बद्दल. खरंच याना वाव मिळाला पाहिजे. 🙏
28:10
साहेब तुमचं बोलणं लोकं कधी विसरत नाही म्हणून तर लोकं तुमचा दारून पराभव करतात 😊
आता फक्त मनसे
Mumbai fakt mns
Only mns 🔥
हिंदुनो सर्व विषय चेष्टेवारी नेऊ नका.राजसाहेब एवढ्या पोटतिडकीने बोलत आहेत त्यावर विचार करा. नंतर कपाळावर हात मारावा लागेल आता रेल्वे इंजिन वर बटण दाबून हिंदू चे सरकार आणा आणि स्वाभिमानाने जीवन जगा
Raj Thackeray kingmaker ❤