दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल ? Trailer Video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल ? Trailer Video
    आयुर्वेदशास्त्र हे हजारो वर्षांच्या अनुभवातून निर्माण झालेले वैद्यकशास्त्र. एखादे शास्त्र हजारो वष्रे जनमानसात किंवा एखाद्या जीवन पद्धतीमध्ये एखाद्या देशामध्ये उपखंडामध्ये टिकून राहते तेव्हा काळाच्या कसोटीवर सिद्ध होते. सध्या आधुनिक काळानुसार यामध्ये नवनवीन संशोधनाची भर पडत आहे.काळानुरूप रुग्णांचे आयुष्य आणखी सुसह्य करण्यासाठी संशोधक अविरत प्रयत्न करत आहेत. टेक्नॉलॉजीचे मदत घेऊन आयुर्वेदाचे डॉक्टर आणखी अपडेट होत आहेत. पूर्ण जगभरात आयुर्वेदा विषयीची उत्सुकता वाढत आहे विशेषतः युरोपमध्ये आयुर्वेदाच्या प्रतीक सिद्धांतावर सखोल संशोधन चालू आहे. तिकडे बरीच मंडळी केमिकल्सचा त्याग करून आयुर्वेद किंवा हर्बल सायन्सकडे वळत आहेत .
    तरीही जिथे आयुर्वेदाचा उगम झाला तिथे आपल्याकडे भारतामध्येच बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आयुर्वेद म्हणजे चूर्ण काढा कडू औषधे किंवा आयुर्वेदाने तत्काळ गुण येईल का अशीही शंका बऱ्याच जणांच्या मनात असते. एकंदरीतच या सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आणि अवेरनेस साठी कोरोना काळात आयुर्वेद यात्रा ही लेखमाला मी चालू केली त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला त्याचेच पुढचे पाऊल म्हणून यूट्यूब चॅनेल सुरू करीत आहे
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती,
    गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. आयुर्वेद शास्त्र व प्रॅक्टिसमधील दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून या चॅनलद्वारे सर्वापर्यंत पोहोचवण्याच्या या प्रयत्नांमध्ये आपल्या सर्वांची साथ मिळेल हा विश्वास आहे
    दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे समजून घेण्यासाठी या चॅनेल ला नक्की subscribe करा
    प्रत्येक बुधवार व शनिवारी चॅनेल वर व्हिडिओ येतील.
    शुभम भवतु
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #shirur #trailer

КОМЕНТАРІ • 23

  • @ShivkumarTodkar
    @ShivkumarTodkar 7 місяців тому +10

    *खूपच छान माहिती*.

  • @saurabhsakat2250
    @saurabhsakat2250 Рік тому +12

    मला मॅडम तुमच्या कडुन खुप माहीती आयुर्वेदिक विषयी शिकायच आहे

  • @पुष्पामांगटे
    @पुष्पामांगटे 7 місяців тому +1

    खुप छान आहे माहिती म्याडम

  • @lataraut2421
    @lataraut2421 9 місяців тому +1

    मॅडम, prostate विषयी माहिती मिळेल का?

  • @sunandagosavi1149
    @sunandagosavi1149 2 роки тому +1

    मलातर फार आवडले माझा आवडता विषय आणि बोरा मॅडम may Fevrtet

  • @prafulladeshpande4500
    @prafulladeshpande4500 4 місяці тому

    माडम तुम्ही खुप छान माहिती देता मी दररोज ऐकत आसते मला खुप आवडते धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      तुमचे खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा- team ARHAM

  • @abasahebpatil3899
    @abasahebpatil3899 Рік тому +1

    एरंडोल तेल सकाळी घेतल्या वर २ते३ जूलाब झाले पण रात्री पोटात कळा येत होत्या

  • @ptcreation3316
    @ptcreation3316 7 місяців тому

    खूप च छान माहिती मॅडम

  • @saurabhsakat2250
    @saurabhsakat2250 Рік тому +1

    मला आयुर्वेद विषयी माहिती ऐकायची आहे

  • @jaykajale5654
    @jaykajale5654 2 роки тому +1

    Very Nice information 👌👌👍

  • @khushitiwari5065
    @khushitiwari5065 2 роки тому

    Very nice.....

  • @surekhasatpute1102
    @surekhasatpute1102 2 роки тому

    Chan upkram

  • @bhargavgosavi
    @bhargavgosavi 2 роки тому

    खुप छान मॅडम

  • @saurabhsakat2250
    @saurabhsakat2250 Рік тому +1

    Hi

  • @saurabhsakat2250
    @saurabhsakat2250 Рік тому +1

    कुंभार गल्लीत राहतो

  • @saurabhsakat2250
    @saurabhsakat2250 Рік тому +1

    मी वडुजमधे राहतो

  • @saurabhsakat2250
    @saurabhsakat2250 Рік тому +1

    माझा नंबर

  • @TheSastrikal
    @TheSastrikal 2 роки тому

    👌👌👌

  • @manukasar7818
    @manukasar7818 2 роки тому

    Hi