काल रात्री काय झालं ते सांगतो तुम्हाला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Marathi talkshow of Q&A with Maharashtrians and Marathi speakers around the world.
    #marathilivestream #marathiyoutuber #marathivideo

КОМЕНТАРІ • 399

  • @AplaShamu
    @AplaShamu  2 дні тому +114

    व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो की बंकर मध्ये उतरताना आम्ही सोबत व्हिएन्ना मध्ये घेतलेली महागातली चॉकलेटे घेतली होती आणि त्याची मजा नंतर सांगतो म्हणून . मात्र बोलण्याच्या ओघात ते सांगायचेच राहूनच गेले. तर त्याचे असे झाले. आम्ही बंकर मध्ये जाऊन बसलो, भोंगे वगैरे वाजू लागले, आणि नंतर तो क्षेपणास्त्रांचा पण धडाड धूम सुरू झाला. इथे बंकर मध्ये लहान मुले हळूहळू शिरसावली आणि त्यांना मित्र पण मिळाले. त्यांचे आमच्या सभोवतीच खेळ सुरू झाले. आता आम्हाला मोठा प्रश्न पडला. पिशवीतून चॉकलेट बाहेर काढले खायला तर या मुलांना द्यावे लागणार! लहान मुलांच्या गराड्यामध्ये ही दोन मोठी माणसे एकटी एकटी चॉकलेट खात आहेत हे कसे बरे दिसले असते? आणि ही एवढी महागातील घेतलेली चॉकलेटे, याची त्या मुलांना काय चव हो? त्यांना साधी साखरेची स्वस्तातील चॉकलेटे उलट जास्त आवडली असती. अशा प्रकारे आमच्या विचारपूर्वक स्वार्थाचा विजय झाला. तासाभरानंतर बंकर मधून बाहेर पडल्यावर घरी जाऊन आम्ही एकट्याने ती फस्त केली. फार वाईट माणसं हो आम्ही😂

    • @hetvi216
      @hetvi216 2 дні тому +2

      😂😂😅

    • @hetvi216
      @hetvi216 2 дні тому +1

      😂😂😅

    • @hetvi216
      @hetvi216 2 дні тому +1

      😂😂😅

    • @sebianau73
      @sebianau73 2 дні тому +7

      Aaj kaal swarthi asana phar garajecha aahe.doosryancha vichar karnare murkha😂😂

    • @ratikatemkar2853
      @ratikatemkar2853 2 дні тому +6

      प्रमाणाबाहेर मनाशी प्रामाणीक तुम्ही बुवा!!

  • @user10261
    @user10261 2 дні тому +66

    इस्राइल ची पेजर योजना आम्हाला फार आवडली. आम्हाला पण असाच भारताच्या नासक्या कांद्यांचा समाचार घ्यायचा आहे...😂We are with Istrail...✌️🙏❤

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 2 дні тому +52

    बेन्झामिन नेतन्याहू मुंबईत आलेहोते जय हिंदूस्थान जय महाराष्ट्र जय इझराईल अशी घोषणा ही दिली त्यानी मि विडीओ पाहिलाआहे तो 😊

  • @kapalik68
    @kapalik68 2 дні тому +20

    शामू तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना रोश हशाना च्या खूप शुभेच्छा!
    परमेश्वराच्या कृपेने सर्व इस्राईली जनता सुखी आणि सुरक्षित राहो ही प्रार्थना! ❤

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 дні тому +53

    💪😊 शामु दादा आम्ही सर्व भारतीय हिंदु इजरायल सोबत आहोत ❤

  • @apukul6784
    @apukul6784 2 дні тому +47

    यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
    तत्र श्रीर्विजयो भूतिर्धूवा नितीर्मतिर्ममम ॥
    श्रीमद्भगवदगीतेतील शेवटचा श्लोक .
    यतो धर्मस्ततो जयः ।
    ज्याची बाजू सत्याची आहे त्याचा अंतिमतः विजय होतो .
    आतंकवाद्यांचा पराभव होईल.

  • @SHRIPADKKULKARNI5488
    @SHRIPADKKULKARNI5488 2 дні тому +23

    शामूभाऊ, देव तुमच्यासोबत आहे. खरेतर युद्ध म्हणजे ऐकायलाच सोपं आहे. पण, तरीही इतक्या जास्त देशांशी लढून तुमचा देश पॅनिक होत नाही, त्यातल्यात्यात नागरिकांना खूप जपतेय, हे आश्चर्य आहे. हॅटस ऑफ!

  • @deepakshukla3670
    @deepakshukla3670 День тому +5

    मस्तच! रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असून सुद्धा तुम्ही लोक आनंदआत राहता या बद्दल खूपच कौतुक!

  • @BGGORE
    @BGGORE 2 дні тому +16

    तुमचं मराठी शुद्ध आहे खूप छान बोलता मराठी

  • @pradippawar9003
    @pradippawar9003 День тому +12

    लय भारी श्यामू, एवढ्या लांबून बोलतोय आपल्या भाषेत याची कल्पना करून सुद्धा भारी वाटतं❤

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 дні тому +44

    शामुजी! ९ ऑक्टोबर पासून खूपच खडतर परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ती अगदी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. अधून मधून असेल ही परिस्थिती. म्हणून अत्यंत जागरूक रहा. भारतात सुध्दा ते लोक उच्छाद मांडणार आहेत. बघुया. सर्व भारतीयांनी सावध रहा. 🙏🏻🙏🏻👍🏼👍🏼

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 2 дні тому +1

      हे astrology आहे का अजून काही.. काही अध्यात्मिक संस्थाही सांगताहेत. तुम्ही कुठल्या संस्थेशी जुळलेले आहात का ताई?

    • @shindepn
      @shindepn 2 дні тому +1

      कुठले लोक ? संघाचे ?

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 2 дні тому +3

      52 देशात आहेत तेच

    • @whatsinthename7036
      @whatsinthename7036 2 дні тому +7

      JBJM waalyana raag aala😂

    • @purva4145
      @purva4145 День тому +1

      ​@@shindepn संघाचे नाही पण वेळोवेळी परदेशात जाऊन भारताची बदनामी करणाऱ्या पप्पू and गँगचे लोकं.

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 2 дні тому +61

    इस्रायल लोक खूप हुशार आणि शूरवीर आहेत दादा ग्रेट आहेत

    • @Rocky-qk2gu
      @Rocky-qk2gu День тому +2

      एकदम बरोबर बोललात

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 дні тому +20

    शामराव,
    आपण सर्वांनी काळजी घ्यावी.
    इस्राईल चे ऑपरेशन "विनाशाय च दुष्कृताम्" सुरू आहे.
    भारत इस्राईल सोबतच आहे.
    या लढाईत इस्राईल विजयी होवो. हिच परमेश्वरा चरणी प्रार्थना.🙏

  • @nirajj8342
    @nirajj8342 2 дні тому +11

    तिकडील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे पाहून बरे वाटले. शुभेच्छा.

  • @smitabhide-hq6ql
    @smitabhide-hq6ql 2 дні тому +14

    आम्ही तुमचे व्हिडिओ ऐकतो, पाहतो. तुमच्यासाठी व देशासाठी ईश्वराकडे फक्त प्रार्थना करु शकतो व करतो.

  • @anilmahajan8426
    @anilmahajan8426 2 дні тому +9

    आपण पुण्यात प्राध्यापक होतात काय ? पण छान सांगताहेत, सत्य परिस्थिती !

  • @jbm248
    @jbm248 2 дні тому +10

    शामराव कृपया आपल्या भारतीय असली कट्टर देशभक्त 1000 तरुणांची सोयरीक❤ करून भारतावर उपकार करता येतील का😊😊😊

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 дні тому +2

    आमचे तुम्हा इस्राएलच्या सर्व मंडळींना नमस्कार आणि यशस्वी भव. आईंना नेहमीच जपता तसे जपा. लव्ह यू इस्राएल ❤

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 2 дні тому +13

    ईस्रायल एक कट्टर धर्म प्रेमी, राष्ट्रभक्त, हुशार , बलवान आणि आपल्या देशासाठी केव्हाही लढायला सज्ज आसणारे राष्ट्र 8:15 आहे. राष्ट्र प्रथम हे तत्व जगात ईस्रायलच पाळत म्हणून ते आज एवढे सक्षमपणे लढत आहेत.

    • @ravindrakamble1286
      @ravindrakamble1286 2 дні тому

      ईस्त्रायल हे जीवंत देवाचे निवडलेले एकमेव राष्ट्र आहे, देव ईस्रायल च्या बाजूने आहे, ईस्रायल विषयी संपूर्ण खरी माहिती पाहीजे असेल तर बायबल वाचा.

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit

    कित्ती वाट बघायला लावली यार शामू.... मी तुझ्याच व्हिडीओची वाट बघत होतो काल पासून.. संपूर्ण भारत इस्राएल सोबत आहे. तुझी आणि आईची काळजी घे भावा

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 дні тому +6

    आपण फक्त शेअर मार्केटसाठी आपला चैनल पाहतो राईट कमेंट राईट बातमी एकदम बरोबर

  • @ratikatemkar2853
    @ratikatemkar2853 2 дні тому +13

    भाषाशैली व एकूणच व्हिडिओ सूंदरच.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 День тому +2

    शामु मी सारखा देवाची प्रार्थना करतो आहे की इस्रायली नागरिक सेफ राहावेत म्हणून. देवा सर्व ज्यू लोकांचे रक्षण कर कारण ते स्वसंरक्षणासाठी लढा देत आहेत.❤❤❤❤❤

  • @ninjaninjutsu9740
    @ninjaninjutsu9740 День тому +5

    जय हिंद जय इस्रायल
    छत्रपती शिवाजीमहाराज की जय
    नमो पार्वतीपतये
    हर हर महादेव

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 2 дні тому +9

    शाम्या जपुन रहा .जय हिंद. जय महाराष्ट्र ❤ 🎉

  • @swatiprafulbidoo3480
    @swatiprafulbidoo3480 День тому +3

    जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे तुमचा 🙏🏻

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 2 дні тому +22

    सर्व हिंदू इजरायल संग आहे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 дні тому

      nahi je mA VA LI AAGHADICHYA MHAJE PAPPU BHTAKATA BHRSHATMA ANI YA DOGHNCHA PAAYCHATYA UTHA YA KHANDANI KHANDANKHOR MODIMATSARI MULLAMATLOBHI PAKSHANCHYA MAGE MURKH HINDU MATADAR UBHE RAHILE HE AAPAN NUKTYACH PAAR PADLELYA LOKSABHA NIWADNUK NIKALAT DISLE.
      PAKPRAWRUTT MOHMMADI ARBI VOTE BANKELA KHUSH THEWNYASATHI HE KHANGREJI NEHMI ISRAEL VIRODHAT BOMB MARAT ASTAT .

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 дні тому +5

    तिथे लोकांची किती काळजी घेतली
    जाते ❤❤

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 2 дні тому +9

    ये बाबा भारतात ..सुरक्षित राहशील

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 2 дні тому +6

    You are the only person from Israel who gives us a true picture of what’s really happening in Israel 🇮🇱 unlike the Indian overhyped news channels who are always exaggerating everything.😊

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 2 дні тому +5

    Mr Shamu Journalist and Aai for giving good news to the people of Israel. 🙏

  • @Hallaukabar
    @Hallaukabar 2 дні тому +37

    म्हणजे भारतातले न्यूज चैनल फुकट इकडे ओरडा ओरड करतायेत.
    इजराइल साठी खरे न्यूज अँकर तुम्ही आहात. शामू सर❤❤❤

  • @sadashivdongre1130
    @sadashivdongre1130 День тому +2

    आपणा दोघांसह सर्व ज्यूइश बांधवांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @samirgawade3755
    @samirgawade3755 2 дні тому +10

    इस्रायल ❤ जिंदाबाद ❤❤❤👍👍👍👍👍🔥🔥

  • @vijaynikam6851
    @vijaynikam6851 День тому +3

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय इजरायल

  • @AnantNemane
    @AnantNemane 2 дні тому +30

    मी रात्री 3 वाजेपर्यंत तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत होतो. 👍❤️👍🙏

    • @imhelo8287
      @imhelo8287 2 дні тому +6

      नेत्यानुव्हला फोन करून विचारा 😀

    • @santoshravale4782
      @santoshravale4782 2 дні тому

      Me pin bark

    • @bhaveshtamboli546
      @bhaveshtamboli546 2 дні тому

      twitter use kra .sagala bhetal

    • @AaruKhj
      @AaruKhj 2 дні тому

      😅​@@imhelo8287

    • @shubhamshelar6220
      @shubhamshelar6220 2 дні тому

      Shamu ky defence minister aahe ka apla😂😂

  • @samardesai4660
    @samardesai4660 2 дні тому +8

    शामभाऊ तुमच्या मुळ्ये खरे कळते.

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 2 дні тому +4

    शामराव आपण सुखरूप आहात हे पाहून छान वाटले.,.. काळजी घ्या स्वतःची आणि आईची....

  • @vishnushukre9439
    @vishnushukre9439 2 дні тому +10

    शामू , सावध रहा,मजा करा,आईला नमस्कार,

  • @chintamanipatwardhan991
    @chintamanipatwardhan991 День тому +2

    इस्राएल चा सतत विजय होवो ही प्रार्थना 🌹🙏🏼

  • @sadashivdongre1130
    @sadashivdongre1130 День тому +1

    आपणा दोघांसह आणि सर्व ज्यूइश बांधवांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 День тому

    शामराव, तुम्ही एवढी danger situation इतकी सोपी करून सांगताय की बास. फक्त फुटाणे खात सांगत नाही आहात एवढंच. Hats off to all of you ! तुम्ही सगळे ह्या परिस्थितीतून बाहेर यालच. शुभेच्छा !!!

  • @ingawalemahesh1
    @ingawalemahesh1 День тому +1

    तुम्हीं सर्व सुरक्षित अहात हे महत्वचा आहें। सलूट टू इस्राएल ।

  • @mrsankettamhane4467
    @mrsankettamhane4467 2 дні тому +2

    शामु जी इजराइल जे करतोय ते भारताने शिकण्या सारख आहे आपला देश कायम सुरक्षित राहो हि प्रभु श्रीकृष्णांना प्रार्थना.

  • @saurabhraut9135
    @saurabhraut9135 2 дні тому +9

    दादा जपून रहा....मावशीची काळजी घे😢😢

  • @deveshsuratkar1523
    @deveshsuratkar1523 День тому +1

    आजच्या घडीला शिवाजी महाराज इतिहास पूनरावरवतन होताय.

  • @chandrakantpatil508
    @chandrakantpatil508 2 дні тому +4

    शामू भाऊ, स्वतःची काळजी घ्या.
    रोज तुमची अपडेट द्या.

  • @SHRIDHARBHIDE-b8w
    @SHRIDHARBHIDE-b8w 2 дні тому +2

    तुमच्यामुळे खरी परिस्थिती समजते. वारंवार माहिती देत जा.

  • @sandipthingale1777
    @sandipthingale1777 2 дні тому +5

    भुमध्य सागरातील गॅस, ऑईल प्लांट पूर्ण जळून खाक झाल्याचं बातम्या आल्या होत्या

  • @sagarpawar7890
    @sagarpawar7890 2 дні тому +1

    काय मोसाद आहे भारी आणी इजराईल सॉलिड मोसाद च्या कार्य प्रणालीचा मी फॅन आहे

  • @dsaurabh13
    @dsaurabh13 2 дні тому +6

    चक्क 50 मिनिटांचे videos ते सुद्धा live मी आजवर कधीही पाहिले नाहीत, फक्त तुमचे पाहतोय सध्या! मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे फार कमी उरलेत हो 😢 मी पुणेकर ब्राम्हण असूनही माझी मराठी एवढी चांगली नाही कारण convent मध्ये शिकलो. आजकाल सगळ्यांचीच हीच अवस्था आहे न घर का न घाट का. पुण्यातही लोकांना धड मराठी बोलता येत नाही धड english बोलता येत नाही धड हिंदी बोलता येत नाही. तामिळ लोकं त्यांची भाषा व संस्कृती जपल्यामुळे केवढे पुढे गेलेत बघा! सगळ्या गोष्टीत no 1

  • @protanishqkiduniya3476
    @protanishqkiduniya3476 2 дні тому +7

    तुमच्याकडे पोहचतोय उद्या सकाळी

  • @shivrajchauhan3411
    @shivrajchauhan3411 21 годину тому

    शाम भाऊ, तुम्ही आणि तुमची आई आम्हाला खूप प्रिय आहात, परंतु जेव्हा आम्ही तुमच्या देशावर इतके मोठे संकट पाहतो तेव्हा तुमच्यासह आम्हालाही तुमच्या देशाची काळजी वाटते. त्यामुळे सध्या तिथे काय परिस्थिती आहे याची माहिती आम्हा सर्वांना देत राहा ही नम्र विनंती.
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 День тому +5

    नवरात्र महोत्सव. राक्षस संहार...🎉

  • @vinaychaudhari2921
    @vinaychaudhari2921 2 дні тому +4

    शामू दादा, नमस्कार बरेच दिवसा पासुन तूमच्या vdo ची वाट पहात होतो. काळजी घा.आम्हास ऐकुन भीती वाटते.

  • @mangeshmalavade771
    @mangeshmalavade771 2 дні тому +7

    मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो अगदी गप्पा मारता असे वाटते मी मुळांचा महाडचा पनवेलला स्थाईक झालो आहे कधी इकडे आलात तर भेटण्याची खुप इच्छा आहे माझं नाव मंगेश माळवदे असेच व्हिडिओ करत राहा आणि सेफ रहा

  • @smitapatil5523
    @smitapatil5523 2 дні тому +4

    शामू दादा जपून रहा आईला नमस्कार सांगा मी lower parel मधून बघत आहे

  • @siddharthamane8431
    @siddharthamane8431 2 дні тому +2

    मला असं वाटतय की इराणचे माझ्या देशावर हल्ला केलाय.

  • @mysanisa
    @mysanisa 2 дні тому +3

    इस्राएलला कायमच सपोर्ट करतो आम्ही

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 2 дні тому +5

    तरीपण शामजी गणपतीचा फोटो खिशात ठेवा.
    संपुर्ण मराठी माणुस तुमच्या पाठी आहे.
    नवरात्री निमित्त शुभेच्छा.

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 2 дні тому +6

    You tube वर बातम्या देणारे नाचतायत, मागे background var धुर धुर धुर काढत आहे शामु जी 😂😂😂😂😂

  • @PavanMote314
    @PavanMote314 2 дні тому +4

    राम राम शामराव🙏
    काळजी घ्या तुम्ही परिवाराची आम्ही नेहमी इस्राईल सोबत आहेत 🫡🙏

  • @commando.marine
    @commando.marine 2 дні тому +5

    तुम्हाला सुरक्षित सुखरूप पाहून देवाचे धन्यवाद❤ लव्ह यू Israel ❤

  • @vikramhudge9675
    @vikramhudge9675 День тому +1

    श्याम दादा आम्ही भारतीय हिंदू इजराइल सोबत आहोत 🇳🇪🇮🇱

  • @gurunathlondhe3785
    @gurunathlondhe3785 2 дні тому +8

    काल पासुन बातम्या येतात कि खुपच जोरात युद्ध चालू आहे. 24 तास एकच विडी ओ दाखवतात😂😂😂

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 2 дні тому +4

    आम्ही लहानपनी 80 च्या दशकात जे रेडिओ वर वाजनारे फेमस संगीताची निर्मिती एका जू व्यक्तीनेच केली होती त्यंन्च नाव लक्षात नाही आता पन माझाकडे तो विडीऒ सेव आहे अैकतो कधीतरी लहानपनीचे दिवस आठवतात मग, ते संगीत भारतातील लोक अवडीने अैकतात

  • @prakashnarvekar3049
    @prakashnarvekar3049 День тому

    शाम भाई आम्ही सर्व भारतीय आपल्या समर्थनार्थ सदैव तयार आहोत.

  • @sebianau73
    @sebianau73 2 дні тому +9

    Shamu aani aunty shana tova Happy New Year🎉🎉 ajun thoda vel aahe pan me aadhich wish karte.ya 3.30 hrs nantar halwa khayla.mazhi sagli tayyari zhali.darvajala haar lavla,ghar flowers ne sajavla,halwa ready aahe.ya patkan☺️😊🎊

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 День тому +1

    इस्रायल जनता खूप हुशार आहे. आणी एकीने लढत देत आहेत...छोटासा देश पण भलती..डेरींग.....सलुट..

  • @rajendrajayshree
    @rajendrajayshree 4 години тому

    आमच्याकडे फक्त TV बाहेर क्षेपणास्त्र यायचे बाकी राहिल आहे. एवढ जोरदार रिपोर्टींग चालू आहे.
    आपला दाभोळकर
    मुंबई

  • @vinwork4-gr7du
    @vinwork4-gr7du 2 дні тому +2

    आम्हाला इजराईलचा अभिमान आहे.

  • @pramilasharma2133
    @pramilasharma2133 2 дні тому +3

    Thank you for provideing us with a clear view about the current situation. Please take care of self n mom.

  • @wandererhb737
    @wandererhb737 2 дні тому +2

    तुम्ही आईंना घेऊन भारतात या आणि सगळे शांत झाले की परत जा.

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 2 дні тому +16

    काळजी घ्या... आमचा एकमेव मराठी माणूस आहे तुम्हीच तिकडे नशीब मी तुमच्या कडे येऊ शकत नाही कारण काही तसें काम पण नाही तेव्हडे शिक्षण पण नाही.. मात्र... कुतूहल आहे तुमच्या देशाची..... शक्तीची परत... समृद्धीची.... संघटनेची... परत.... जगाला एक बुद्धीमान राष्ट्रवादा ची.. प्रचंड देशप्रेमाची.... आणि आपुलकी ची... तुम्ही खरच कधी कधी असं वाटत तुम्हाला सगळ्या इस्राएल वासियांना भारतात घेऊन यावे आणि इथे सुखी करावे तुमच्या जन्म भूमी मधे म्हणजे भारतात मधे.. कायम.... कारण हा देश जगाला प्रेम अर्पावे.... अशी छान संदेश.... साने गुरुजी... सांगतात... काळजी नसावी पण तुमचे कायम स्वागत... तुमचाच देश आहे हा भारत.. आम्ही काय भावाचे स्वागत करणार... कडकडून भेट घेणार... भारत माता की जय... जय इस्राएल...

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc 2 дні тому +2

      अगदी हाच विचार माझ्या पण मनात येतो. भारतात हजारो एकर जमीन पडीक आहे. पूर्ण iserael वसेल. आणि एकत्र लढू

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 2 дні тому +3

      जिथे Israel वसले आहे ती त्याची जन्म भूमि आहे आणि ते त्यांच्या पूर्वजांचे जन्म स्थान आहे त्यामुळे सहसा हार मानणार नाहीत जगाच्या पाटीवर सगळ्यात जास्त अन्याय हा ju लोकांवर जाला आहे आणि देश प्रेम हे त्यानी पिढ्यानपिढ्या गेल्यावरही कायम आहे भारत ही त्यांचे आजोळ आहे असे समजा

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 День тому

      काय ग्रेट लोक आहात तुम्ही
      तुमचा इजराइल देश फक्त आमच्या हवेली तालुक्यात इतकाच आहे किंवा त्याच्यापेक्षाही लहान असेल.
      तुमची देशभक्ती पाहून मला लाज वाटते,
      माझी माणसं इतकी आळशी आहेत निगरगट्ट ,स्वार्थी आहेत.
      त्यांना स्वतः शिवाय दुसरे काही दिसतच नाही,
      आपल्या देशाबद्दल त्यांना कधी अभिमान वाटणार,
      मूर्ख माणसे आहेत आमचे भारतीय लोक.l
      तुमचे विचार आमच्या निगरगट्ट भारतीय लोकांच्या डोक्यात कधी येतील त्याचीच वाट बघतोय.
      श्याम राव एकदा तुम्ही पुण्यात याच

    • @gajanandani2332
      @gajanandani2332 День тому

      @@AdityarajPatil01 धन्यवाद आदित्यराज जी 🙏

  • @RaniSa-l1j
    @RaniSa-l1j 20 годин тому +1

    Hats off , Sagle ekdam Shanta aahet. Mazha bp evhana vadhla Asta. Kalji ghyave.

  • @jayantdandvate7970
    @jayantdandvate7970 2 дні тому +4

    शामु तुझी मिलिटरी ट्रेनिंग झाली आहे का, असेल तर त्यावर एक व्हिडिओ कर ना प्लीज. सगळ्यांना आवडेल

  • @avimango46
    @avimango46 День тому

    “रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग “❤

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 День тому

    परमेश्वर तुम्हा इज्रायली लोकांना नवनवीन शस्त्रास्त्रे तयार करण्यासाठी व संरक्षणासाठी अनंतयुक्ती सुबुद्धी प्रदान करो. आणि तुम्ही इज्रायली स्वसंरक्षण करण्यात सर्वश्रेष्ठ ठरो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @prakashshelar4986
    @prakashshelar4986 2 дні тому +3

    शामुदादा राम राम ईश्वर तुमच्या पाठीशी आहे

  • @dhananjayk130
    @dhananjayk130 День тому

    Bharat Desh tumchya barobar aahe. We In India Love Isarel and are with you Always....

  • @ranjeet181
    @ranjeet181 День тому +1

    जय इस्राएल जबरदस्त लढा, भारतीय आपल्या बरोबर आहोत, काळजी घ्या

  • @raviwaghamode9164
    @raviwaghamode9164 2 дні тому +3

    SHAMRAO GREAT MAN

  • @maniksalaskar794
    @maniksalaskar794 2 дні тому +3

    Tv 9 बघतो पण शामु लाईव कधी येतो
    वाट बघत असतो

  • @vishwajeetjadhav3641
    @vishwajeetjadhav3641 2 дні тому +1

    Dada khup chhan mahiti kalji ghya Maharashtra aani HIndustan tumchya barobar aahe

  • @राणाविश्वप्रतापसिंग

    शामू जी ईरान च्या हलल्या नंतर मित्र राष्ट्र इजराइल मधे नेमकी काय परिस्थिति आहे हे जानून घेण्यासाठी तुमच्या या वीडियो ची खुप अतुरतेने वाट पाहत होतो.... वीडियो पाहून सगळ अलबेल आहे हे पाहून खुप हायस वाटल 👍👍👍

  • @uttamsarafe3400
    @uttamsarafe3400 2 дні тому +1

    अतिशय खात्रीशीर विवेचन

  • @DhyneshwarNatwe
    @DhyneshwarNatwe День тому

    हिंदुस्तानी आपल्या सोबत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @NILAMBARIPHADNAVIS
    @NILAMBARIPHADNAVIS 2 дні тому +2

    Shamuji we are lucky... because we think how dangerous and terrific conditions of your. Now I am thankful for God.

  • @vijayalaxmi23786
    @vijayalaxmi23786 2 дні тому +6

    Dear Shamu , its nice to see your vlogs .Your way of speaking marathi , and commenting in 'Marmic' way is fabulous .saying serious things like war so casually in realistic way is appreciated .
    If you would have been in mumbai ,i would have liked to be your friend . Kind of college friend who has this bindhast yet decent, confident way of living . 😊
    I know , this is not ok to say on social plateform but its my opinion .Chal, tula jara khoosh karayacha prayatna kela . 😅
    Wish you and your Aai best luck with regards .Take care

  • @postmaster3367
    @postmaster3367 2 дні тому +2

    Isreal barobar PARMESHWAR aahe toh kadihi sampnar nahi kitihi virodhi asu dhya . HALLELUJAH HALLELUJAH HALLELUJAH AAMEN

  • @G.D.S.S.
    @G.D.S.S. 2 дні тому +4

    काळजी घ्या.....
    आणि अधून मधून खुशाली कळवत चला...

  • @ashwinikhadilkar3284
    @ashwinikhadilkar3284 2 дні тому +2

    Hi Shamu I got discharged yesterday. But when reached home got a painful solid attack of sciatica attack. So whole day in pain resting. There is no medicine for pain. My bone metasts increased. All new medicines now. New diet. Give moringa soup dal to mummy for strength. Take care❤❤

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 День тому +1

    God bless you Shamu and Israel 🎉खूप छान एक्सप्लेन केले

  • @pradipingole12
    @pradipingole12 2 дні тому +3

    आपल्या इकडचे न्यूज चॅनल येवढे बोंबलत आहे मोसाद चे हेडक्वार्टर उडवून टाकले वीस पंचवीस वीमान जळालि ऐक एअरपोर्ट ध्वस्त झाले खरं काय ते पण सांगा जरा

  • @malcammarshal9400
    @malcammarshal9400 2 дні тому +1

    Thanks shamu ji for update...

  • @kapalik68
    @kapalik68 2 дні тому +3

    L'Shana Tovah tikatevu!

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil7 2 дні тому +2

    आई आणि श्याम दादा काळजी घ्या आणि आम्हाला मध्ये मध्ये भेटत रहा..

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 2 дні тому +1

    🙏🙏 सादर प्रणाम! सुंदर विवेचन! काळजी घ्या,शामुजी!🙏🙏

  • @bhosaleg.r4436
    @bhosaleg.r4436 День тому +1

    JAY MAHARASHTRA 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 2 дні тому +1

    E Shamu tu thik ahes baghun khup Chan vatala re....Kal satat tumchch vichar yet hota...lagech kalala ha Ballestic attack..by Iran..
    Hope everyone is fine there in Israel ..