इम्युनिटी बुस्टर | Immunity Booster| 5 superfood| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • इम्युनिटी बुस्टर | Immunity Booster| 5 superfood| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत इम्युनिटी बूस्टर
    सध्या इम्युनिटी ही टर्म फारच प्रचलित आहे .....अगदी पेशंट येऊन स्वतः सांगतात..... की माझी किंवा माझ्या मुलांची इम्युनिटी कमी आहे
    मराठीत ज्याला आपण म्हणतो व्याधी प्रतिकारक क्षमता
    आता नेमकं इम्युनिटी इम्युनिटी म्हणजे तरी काय .....आणि ती बूस्ट करायची म्हणजे काय करायचं ..... त्यासाठी कोणते उपाय करायला हवेत
    याची माहिती आपण आज घेणार आहोत
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

КОМЕНТАРІ • 450

  • @user-mx8pb3em4n
    @user-mx8pb3em4n Місяць тому +31

    व्हिडीओ खूपच सुंदर आहे माहिती पूर्ण आहे तसेच सुंठ याचे उपयोग यावर एक व्हिडीओ बनवा व आम्हाला सुंठ बदल माहिती दया धन्यवाद

  • @ajitshiralkar3699
    @ajitshiralkar3699 Місяць тому +12

    कुठल्याही महागड्या वस्तूंचे प्रमोशन न करता तुम्ही जी उपयुक्त माहिती देता त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर मॅडम. तसेच सुंठीचे आरोग्यविषयक फायदे तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल💯❤️😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому +1

      या विषयावर व्हिडिओ येईल,
      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

    • @ajitshiralkar3699
      @ajitshiralkar3699 Місяць тому

      Actually तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा इम्युनिटी बूस्टर असतो❤💯

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      Thank you for these lovely words.- team ARHAM

  • @TanajaraoBhosale-bm5tu
    @TanajaraoBhosale-bm5tu Місяць тому +7

    मन करा रे प्रसन्न.... तुकारामांचा अभंग आहे.क्षमस्व.

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 6 днів тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sunitaghatge4691
    @sunitaghatge4691 Місяць тому +2

    सगळेच व्हिडिओ बघण्यासारखे असतात,सुंठ वरचा व्हिडिओ बघायला आवडेल सादरीकरण खूपच छान आहे ❤,,💯

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद, या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @gourikumbhar3029
    @gourikumbhar3029 4 дні тому

    खूप खूप छान सांगता thank you

  • @gourikumbhar3029
    @gourikumbhar3029 4 дні тому

    Om Shanti ❤❤

  • @anaghadate3001
    @anaghadate3001 Місяць тому +1

    व्हिडीओ खूपच माहिती पूर्ण आहे.मला चार वर्षा पासून Acid reflux चा त्रास होतो आहे,त्यावर एक व्हिडीओ बनवलात तर फायदा होईल.तसेच त्यावर कायम स्वरूपी एखादे औषध असल्यास सांगीतलेत तर बरे होईल.मी तुमचे सर्व व्हिडीओ बघते.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Місяць тому +6

    अप्रतिम निवेदन..... कम्युनिटी बुस्टर बाबत सुंदर माहिती दिलीत.आपलं प्रमाणिक निवेदन आयुर्वेदावरील आत्यंतिक प्रेम दर्शविते तशेच ते हृदयापासून पाझरते..म्हणून खोलवर पोहोचते.धन्यवाद.....मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण....हे तुकोबाराय सांगतात गाथेमध्ये....असो.... अप्रतिम निवेदन नेहमी प्रमाणे आणि पुस्तक लिहिण्यासाठी विनंती....🎉🎉🎉🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
      अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

    • @manaligawas6129
      @manaligawas6129 14 днів тому +1

      किती रूपये

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 Місяць тому +1

    डॉक्टर तुम्ही खुप महत्वाची उपयुक्त माहिती देण्याचा मनापासून प्रयत्न करतात ❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Місяць тому +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉

  • @jeevankherale3768
    @jeevankherale3768 5 днів тому

    Khuoch chan video ahe adavla ahe

  • @urmilagirishgawade4824
    @urmilagirishgawade4824 7 днів тому

    सुठंची माहिती खुप छान दिलीत धन्यवाद

  • @PushpaDabak-gl9xi
    @PushpaDabak-gl9xi 9 днів тому

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @sanjaywaghmare5805
    @sanjaywaghmare5805 8 днів тому

    . खुप छान माहती आहे धन्यवाद मॅडम

  • @prakashpatankar3100
    @prakashpatankar3100 18 днів тому

    ताई, खुप उपयोगी माहिती दिलीत. तुमच ज्ञान आणि विषय समझवण्याची पध्दत अप्रतिम आहे. मनःपुर्वक अभिनंदन

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  17 днів тому

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @VaishaliGharpure
    @VaishaliGharpure 19 днів тому +1

    कृपया सुंठीवर व्हिडीओ केला तर बरं होईल. तुमचे व्हिडीओ मी नेहमी पहाते. माहिती खूप चांगली असते. मी त्यानुसार उपयोग करते. मला त्याचा फायदा होत आहे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  18 днів тому

      धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @meenalkulkarni5043
    @meenalkulkarni5043 Місяць тому +1

    खूप चांगली माहिती दिली..धन्यवाद 🙏घाम येणे आणि घामाला वास येणे...ह्यावर काय उपाय आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.- TEAM ARHAM

  • @somabhaskar
    @somabhaskar 18 днів тому

    खूप छान माहिती , मॅडम ! धन्यवाद !!

  • @sheetalbhosale9863
    @sheetalbhosale9863 Місяць тому

    खूप खूप उपयुक्त सुंदर माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद

  • @poojarane4180
    @poojarane4180 Місяць тому +1

    अप्रतिम माहिती. धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @rameshwarrathod2741
    @rameshwarrathod2741 Місяць тому

    खुपच छान माहिती खुप खुप धन्यवाद, भारताने जिकंलेली हळदीची पेटंट लढाई, व सुंठ यावर यावर जरून व्हिडिओ बनवावा सर्वेसामान्य लोकांना निश्चितच उपयोगी होईल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @satishdeo8246
    @satishdeo8246 Місяць тому

    उपयुक्त माहिती. छान समजावून सांगितलीत. धन्यवाद सतीश देव पुणे

  • @ratnamalachavan3147
    @ratnamalachavan3147 Місяць тому

    ड्रॉक्टर मॅडम तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत. आपण खूप छान पद्धतीने आणि घाई न करता जी माहिती सांगता ती ऐकायला खूप छान वाटते🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @lataahire2410
    @lataahire2410 29 днів тому

    च्यवनप्राश किती वया पर्यंत घेता येतो. मॅडम तुम्ही अगदी परिपूर्ण माहिती सांगता. खूप फायदा होतो. धन्यवाद

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Місяць тому

    डाॅक्टर, फार सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ. तुमचे सर्वच व्हिडीओ आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करणारे असतात.हे बहुमुल्य काम सतत आपण करता आहात. याबद्दल खुप आभार.आपले व्हिडीओ मी नियमित बघते.प्रत्यक्ष भेटण्याची पण ईच्छा आहे.ह्ळदीचे पेटंट मिळवण्यासाठीचा व्हिडीओ व सुंठ याविषयी माहिती जाणुन घेण्यास उत्सुक आहे.धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद.
      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @narendradeshpande5584
    @narendradeshpande5584 22 дні тому

    छानच आहे व्हिडिओ , खूपच उपयुक्त

  • @bklatur
    @bklatur 24 дні тому

    बहुत महत्व की बाते आपने बताया बहुत बहुत धन्यवाद

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Місяць тому +1

    मी प्रमिला निकुम्ब मी दोन महीन्या पासून च्यवनप्राश आणी त्रीफळा चुर्ण घेते आहे तुमच्या कडुन मागवला आहे मला खूप फायदा झाला आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आपल्या मौल्यवान feedback बद्दल धन्यवाद- team ARHAM

  • @kalpanathorat3152
    @kalpanathorat3152 Місяць тому

    खूप छान सुंदर माहिती दिलीत मॅडम धन्यवाद

  • @ashwininathe1165
    @ashwininathe1165 Місяць тому +1

    Haldi petant story . Nice information.

  • @mamtaindulkar9708
    @mamtaindulkar9708 17 днів тому

    मॅडम, तुम्ही खुप छान माहिती दिली आहे🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  17 днів тому

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @leenamilanbhatia7811
    @leenamilanbhatia7811 Місяць тому

    Mam sunthi che upyog hyavar video banva plz 🙏 Tumchi mahiti khup upyukt aahe. Thank you Dr 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому +1

      we will make video on this topic, keep watching- team ARHAM

  • @adityasurve7282
    @adityasurve7282 Місяць тому

    सुंदर माहिती आहे धन्यवाद

  • @vaishalilokare668
    @vaishalilokare668 26 днів тому

    Bhumi amla vr video bnva please, Thank you so much for your valuable information about ayurveda 🙏

  • @rohinibhorapkar3964
    @rohinibhorapkar3964 17 днів тому

    Mam tumi khup chan mahiti sagata te amala avadate thanks

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  17 днів тому

      welcome, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @swatibhande9349
    @swatibhande9349 Місяць тому +6

    मॅम केसांसाठी जशी टॅबलेट बनवली.तशी त्वचा उजळणे,डाग जाणे, मस गळून,जाण्यासाठी..चेहऱ्यावर तेलकट पणा जाण्यासाठी जरूर बनवा

  • @sadhanajadhao9798
    @sadhanajadhao9798 Місяць тому +1

    Khup sunder mahiti Dr.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      Arham chyawanprash is purely made with all natural ingredients, made by dr.smita bora, to order this online , you can contact on 9852509032- team ARHA,

  • @sunitadubal3002
    @sunitadubal3002 9 днів тому

    Thank you. हळदी पेटंट ची story share करा please

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Місяць тому

    Khupch chan mahiti thankyou

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 26 днів тому

    खूप छान माहिती दिली डॉक्टर.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  26 днів тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @vitthalpakhare3512
    @vitthalpakhare3512 Місяць тому +2

    मन karare प्रसन्न, सर्व....हे रामदासांनी लिहिलेले नसून संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत आहे.

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Місяць тому

      इथही जातीयवाद का... ब्रिगेडी वाटतोय तू

  • @samarthharpale3061
    @samarthharpale3061 Місяць тому

    Khup chan information

  • @kamalwanje146
    @kamalwanje146 Місяць тому

    अतिशय सुंदर माहिती आहे. याचाच प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद,अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 Місяць тому

    नेहमीप्रमाणे खूप छान माहिती. सुंठ वरिल व्हिडीओ बघायला नक्की आवडेल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
      आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM

  • @bharatikatarki
    @bharatikatarki 16 днів тому

    I would like to buy your products as they sound convincingly good but the transportation charges quoted by you are v high as a result the item costs more for me. Is there any way, I can buy the items at discounted price?

  • @meeragadgil7476
    @meeragadgil7476 13 днів тому

    छान माहिती मिळाली आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  13 днів тому

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sugandhaharshe4436
    @sugandhaharshe4436 Місяць тому

    Very informative. Thanks

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 26 днів тому

    Thanks good guidance dhanyad

  • @kalpanapange3521
    @kalpanapange3521 Місяць тому

    डॉक्टर ❤ खुप सुंदर माहिती पुर्ण व्हिडिओ आहे. सुंठीची माहिती ऐकायला आवडेल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 Місяць тому +4

    हा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण आहे. सुंठीवर व्हिडिओ करा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद,या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @jayashribhadre540
    @jayashribhadre540 Місяць тому

    खूप चांगली माहिती दिली आहे

  • @dattatraynaik1090
    @dattatraynaik1090 13 днів тому

    धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Місяць тому

    खूपच सुंदर माहितीपूर्ण मार्गदर्शनपर व्हिडिओ मॅडम..❤️

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому +1

      आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM

  • @vaibhavikadam-hz5ip
    @vaibhavikadam-hz5ip Місяць тому

    तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात .भाषा शैली खुपचं सुंदर .सुंठीचा व्हिडिओ बनवा आणि हळदीची गोष्ट पण सांगा .

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 Місяць тому

    नमस्कार खूपच सुंदर माहिती मिळाली! धन्यवाद 🎉🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद.
      अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @suchitabansode510
    @suchitabansode510 14 днів тому

    धन्यवाद मेडम

  • @chandrakantpanmand4389
    @chandrakantpanmand4389 Місяць тому

    Very important information madam

  • @VinitLoke
    @VinitLoke Місяць тому +1

    मॅडम तुमचे विडीओ खुप माहीतीपुर्ण असतात ब्रेसचा आकार वाढु शकतो का यावर विडीओ बनवा प्लिज

  • @suvarnashinde2573
    @suvarnashinde2573 Місяць тому

    Khoop chan mahiti agdi perfect sangitle mam ,👍

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      Arham chyawanprash is purely made with all natural ingredients, made by dr.smita bora, to order this online , you can contact on 9852509032- team ARHAM

  • @charulatabhandare2581
    @charulatabhandare2581 Місяць тому

    छान माहीती मिळाली 🙏

  • @sukantgholkar3326
    @sukantgholkar3326 Місяць тому

    खूपच उपयुक्त माहिती आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 27 днів тому

    Chhaan maahiti...Thanks👍🙏🙌Please make a detailed vdo on 'Fissures' ....diet etc saangaal🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  26 днів тому

      you can consult , online consultation is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @jayshreeawale5736
    @jayshreeawale5736 Місяць тому

    खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद
    आमवत या वर व्हिडीओ बनवा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @nayanaingle6098
    @nayanaingle6098 17 днів тому

    Chyavanprash ghetlyavar baki 5 goshti ghyayachi garaj nahi na, pan mala pitta ani vatt dosh donhi aahe, aawla powder
    ani pimpli suit nahi karat mag chyavanprash gheu shakte ka

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 21 день тому

    Namaskar tai😊nice information

  • @snehajoshi5577
    @snehajoshi5577 Місяць тому

    Khup chan mahiti

  • @vinitawaman4366
    @vinitawaman4366 Місяць тому

    Madam mahiti khup chhan dili pan mala chavanprash garam padat tyavar 15:32 Kay upay aahe

  • @tabajijagadale9011
    @tabajijagadale9011 17 днів тому

    नमस्कार डाक्टर, व्हिडिओ आवडला, माझे नाकाचे आतील बाजुचे prolabs ला सुज आहे त्यामुळे नाकाने श्वासोच्छ्वास करता येत नाही आणि कारणामुळे डोके नेहमी जड वाटते, प्लिज ऊपाय सुचविणे, धन्यवाद, तबाजी जगदाळे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  17 днів тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन Consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @poojasanket9592
    @poojasanket9592 23 дні тому

    खूपछान

  • @sujatababar7645
    @sujatababar7645 Місяць тому +1

    सुंठीचे फायदे यावर एक video बनवला तर खूप बरे होईल डॉक्टर .

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @ramchandrapardikar3969
    @ramchandrapardikar3969 Місяць тому +2

    सुंठ विषयीची गुणवत्ता

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @Priyasolankar9767
    @Priyasolankar9767 Місяць тому

    Yes

  • @RaghunathYadav-xb4gz
    @RaghunathYadav-xb4gz 23 дні тому

    Thanks milion

  • @alkachaubal5355
    @alkachaubal5355 Місяць тому

    खूप सुंदर vdo. Dr. हळद व सुंठ विगेरे वर detailed vdo नक्की आवडेल.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @mr_indian9826
    @mr_indian9826 Місяць тому

    Didiji really you are like a
    God
    Best video

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you, Arham chyawanprash is purely made with all natural ingredients, made by dr.smita bora, to order this online , you can message on 9852509032- team ARHAM

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 Місяць тому

    सुंदर वीडियो 👌👌 हो हळदीच्या पेटंट chi गोष्ट ऐकायला आवडेल मॅडम 👍

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @padmakhilosiya9557
    @padmakhilosiya9557 Місяць тому

    Very helpful information thank you mam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      Most welcome 😊
      Arham chyawanprash is purely made with all natural ingredients, by dr.smita bora, to order this online , you can message on our whats app number 9852509032- team ARHAM

  • @swatibhande9349
    @swatibhande9349 Місяць тому

    च्यवनप्राश अप्रतिम आहे. प्रश्न च नाही.माझी चौथी बाॅटल आहे.😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आपल्या मौल्यवान feedbackबद्दल धन्यवाद. - team ARHAM

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 Місяць тому

    आवडला🎉

  • @manishatavare9818
    @manishatavare9818 Місяць тому

    खूप खूप धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @Rachana_Dodke
    @Rachana_Dodke Місяць тому

    Khup Chan aahe chamnprash mam

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Місяць тому

    Khup Sundar mahiti mam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      Arham chyawanprash is purely made with all natural ingredients, by dr.smita bora, to order this online , you can message on our whats app number 9852509032- team ARHAM

  • @panditsharma2656
    @panditsharma2656 Місяць тому

    Khupach chhan mahiti.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      Arham chyawanprash is purely made with all natural ingredients, made by dr.smita bora, to order this online , you can contact on 9852509032- team ARHA,

  • @vijayshinde3567
    @vijayshinde3567 Місяць тому

    Nice information mam

  • @swaraparab7694
    @swaraparab7694 9 днів тому

    Madam keloid war video bnawa na

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Місяць тому

    खुपच छान माहिती व्लॉग 👌❤❤❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @rameshgedam2250
    @rameshgedam2250 Місяць тому +1

    मॅडम नमस्कार आपले प्रॉडक्ट नागपूरला कुठे मिळतील याबद्दल कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому +1

      उत्पादने नागपुरात उपलब्ध नाहीत, आमची उत्पादने ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करा-team ARHAM

  • @aanamtamboli8265
    @aanamtamboli8265 29 днів тому

    Excellent mam

  • @Qwerty75123
    @Qwerty75123 Місяць тому +1

    सुंठी बदल माहिती द्यावी तूमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      धन्यवाद, या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @LaxmiGawali-dq7rt
    @LaxmiGawali-dq7rt Місяць тому

    खूप छान माहिती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому +1

      धन्यवाद.
      अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @shubhavaidya6590
    @shubhavaidya6590 Місяць тому

    खूप सुंदर मॕडम चवनप्राश पाहिजे आणि ते drops कसले आहेत त्याचा उपयोग कोणत्या आजारावर ते पण सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM
      ua-cam.com/video/S2D-kTWcT84/v-deo.html
      हा व्हिडिओ पहा, डॉ. स्मिता बोरा यांनी या व्हिडिओमध्ये अमृतधारा बद्दल सांगितले आहे, आम्ही अमृतधारा वर सविस्तर व्हिडिओ देखील बनवू, पहात रहा

  • @apoorvabhalekar4900
    @apoorvabhalekar4900 Місяць тому

    Khup chan mahiti Dili tai sunthi var video banva 😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you, we will make video on this, keep watching- team ARHAM

  • @DADSHING-SIDDHANT
    @DADSHING-SIDDHANT Місяць тому +1

    नमस्ते डॉक्टर

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      namaste, तुम्ही आमच्या ऑनलाइन liveसत्रात सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, ते 1 ऑगस्ट रोजी होईल 3pm la - टीम ARHAM

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo Місяць тому +1

    👍🏼👏

  • @yogitamusalgaonkar8029
    @yogitamusalgaonkar8029 Місяць тому

    Sunder

  • @shekharrisbud6873
    @shekharrisbud6873 Місяць тому

    Pls tell us something about Gaout.

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 Місяць тому

    Best information mam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you,अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM

  • @Priyasolankar9767
    @Priyasolankar9767 Місяць тому

    Mam he sarv kadhi ghyave sakali ratri jas gulvel kadhi kiti days tasech lahan mulana 8 10 years chi mule tyana chalel ka

  • @rashmijadhav8035
    @rashmijadhav8035 Місяць тому

    मस्तच ❤