Maharashtra Times Live | Sujat Ambedkar Exclusive Interview | सुजात आंबेडकरांची पहिली मुलाखत | VBA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • #sujatambedkar #prakashambedkar #loksabhaelection2024
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 237

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Місяць тому +116

    MVA चा खासदार हा उद्याचा BJP चा खासदार असेल...मताचे विभाजन टाळण्यासाठी #VBA ला भरभरून मतदान करा...त्यामुळे जनतेला एकच पर्याय ते फक्त #वंचित_बहुजन_आघाडी.....vote for #वंचित_बहुजन_आघाडी 🔥💪

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 Місяць тому +90

    वंचितांचे वादळ राज्यभर घोंगावत आहे.
    बेरोजगारीने तरुण त्रस्त आहे, फ्री शिक्षण महत्वाचा मुद्दा आहे त्याला हात VBA ने घातला आहे. सर्व समाजाचा पाठिंबा VBAला आहे फक्त..
    जय जिजाऊ, जय शिवराय... 🚩🚩🚩

    • @pratikshasonawane199
      @pratikshasonawane199 Місяць тому +4

      Right...

    • @meghagole9829
      @meghagole9829 29 днів тому

      कोणीही हिंदू धर्म बध्वनी यांना मतदान करू नये

    • @arunakamble9714
      @arunakamble9714 22 дні тому

      वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤सजातदादा तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤

  • @vinodwankhade8221
    @vinodwankhade8221 Місяць тому +42

    8 खासदार महाराष्ट्रात निवडून येण्याची शक्यता आहे.

    • @ajaysarwade358
      @ajaysarwade358 Місяць тому

      ❤❤

    • @meghagole9829
      @meghagole9829 Місяць тому +2

      कधी swapanat पाहिले अकोल्यात जिंकून दाखवा 1 शिट अर yenar nahi

    • @vinodwankhade8221
      @vinodwankhade8221 29 днів тому

      4 जून ला समजेल. तोपर्यंत वाट बघा.

    • @nirmalakamble8544
      @nirmalakamble8544 22 дні тому

      सुजात आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विजय असो जय भीम जय संविधान

  • @vikaspaikrao7688
    @vikaspaikrao7688 Місяць тому +29

    आमच्या रक्तातच फरक आहे. तुम्हाला साथ द्यायची आसेल तर दया, नाहीतर नको #जातीचा चस्मा कधीतरी काढून #आंबेडकर #नावाचा #वापर करू शकता #आम्ही जहाल आहोत #आम्ही आंबेडकरवादी आहोत #आणि हो आम्ही लाचार नाहीत #प्रकाश आंबेडकर तुम्हाला जमनार नाहित हो तुम्ही दुबळे आहात #जातीचा चास्मा दूर करून बघा एकदा #फकत् प्रकाश आंबेडकर दिसतील ❤❤❤❤#शेवटी चळवळ टिकली पाहिजे ❤❤ प्रकाश आंबेडकर म्हणजे समतेचा सागर आहे #तुम्ही जात सोडुन #कधीतरी माणूस बघा #प्रकाश आंबेडकर म्हणजे #आज बाबासाहेब आहेत ❤❤#जयभीम #

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 Місяць тому +53

    बाळासाहेब आंबेडकर यांना सर्व बहुजन समाजातील जनतेने साथ देऊन VBA ला भरघोस मतदान करून लोकसभेत पाठविले पाहिजे.

  • @arvindbagde3161
    @arvindbagde3161 Місяць тому +15

    खरंच, सुजात ह्याला त्याच्या वयापेक्षा जास्त राजकीय समजदारी आहे. निश्चित वंचित बहुजन आघाडी चे भविष्य सुरक्षित आहे.

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Місяць тому +50

    संपुर्ण बहुजन समाज प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत

  • @RAJRATNAGAJBHIYE
    @RAJRATNAGAJBHIYE Місяць тому +55

    Vba ला महाराष्ट्र भर प्रतिसाद मिळाल 🎉vba

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Місяць тому +11

    वातावरण फिरलय महाराष्ट्रात ठरलंय आता फक्तं भिमाचं रक्त‌‌‌ श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻

  • @milindbhagat9708
    @milindbhagat9708 Місяць тому +22

    अत्यंत प्रगल्भ मुलाखत...प्रगल्भ विचार... वंचितांना भावी नेता मिळाला...

  • @s.s.s.songsandvideomakersl6911
    @s.s.s.songsandvideomakersl6911 Місяць тому +23

    ग्रेट भाऊ खूपच परखड अन सुस्पष्ट मतं!

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Місяць тому +33

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉🎉❤❤❤

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 Місяць тому +20

    सुजात साहेब एकदम बरोबर बोलले जय शिवराय जय भीम, जय शिवराय जय जिजाऊ, जय संभाजी महाराज, जय फुले, शाहू महाराज,जय मल्हार ❤

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 Місяць тому +20

    तथकथित आंबेडकरवादी लोकांनो आता डोकं शाबूत ठेवून मांडणी करावं जय वंचित जय मूल निवासी जय शिवाजी

  • @kaminikamble4045
    @kaminikamble4045 Місяць тому +26

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो❤❤🎉🎉

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Місяць тому +26

    Only VBA jindabad 💙💙💙💙💙

  • @narendrashirsat3880
    @narendrashirsat3880 Місяць тому +34

    जय शिवराय जयभिम जय संविधान
    जय वंचित बहुजन आघाडी

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 Місяць тому +20

    वंचित बहुजन आघाडी विजय असो...

  • @funtech278
    @funtech278 Місяць тому +9

    रोकथोक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व यूवानेते सुजात दादा आंबेडकर साहेब खुप छान बोललात फक्त#VBA👑💙🤞

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 Місяць тому +15

    सूजात आंबेडकर जिंदाबाद VBA

  • @gulabbachate8630
    @gulabbachate8630 Місяць тому +16

    माइंडेड सुजातदादा आंबेडकर.

  • @user-bx8qx7uh6g
    @user-bx8qx7uh6g Місяць тому +27

    Only sujat Ambedkar saheb

  • @sachinbhosale6743
    @sachinbhosale6743 Місяць тому +16

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤❤🎉🎉

  • @arvinddiwe953
    @arvinddiwe953 Місяць тому +16

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 Місяць тому +21

    छान मुलाखत दिली

  • @prakashmanwar6822
    @prakashmanwar6822 Місяць тому +1

    अगदी vba win सुजात दादा आंबेडकर.
    गुलाल, निळं बुक करून ठेवा.4 तारखेला बरेच विनर बॉम्ब पुटणार. पुरा महाराष्ट्रतुन वंचित बहुजन आघाडी 1no. राहील.

  • @prashikwankhade3688
    @prashikwankhade3688 Місяць тому +18

    Sujat dada जयभीम

  • @user-zm2yy7yy3i
    @user-zm2yy7yy3i Місяць тому +9

    Sujat Dada Jindabad.Sujat Dada is the Future young generation leader of VBA the party based on the strong unity of vanchit Bahujan samaj sc st obc minorities peoples who are kept away from to come in power to rule over India willfully by Congress BJP Shivsena.Now the Vanchit Bahujan samaj will come in power under the Leadership of Hon.Balasaheb Ambedkar.VBA Jindabad

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому +9

    सुजात आंबेडकर यांनी संभाजी नगर येथे उभं राहिलं पाहिजे

  • @csmane6510
    @csmane6510 Місяць тому +15

    Great and Knowledgeable Person only in India Sujat Ambedkar saheb🎉🎉

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 Місяць тому +17

    मनुवादी राजकीय पुढारी आणि मिडी या यांच्या डोक्यात जात घुसली आहे वंचित समाज यांना सत्येत नको जय bhim जैशिवाजी 😊😊

  • @bheemsangharshgatha1693
    @bheemsangharshgatha1693 Місяць тому +4

    ❤❤❤आदरणीय युवराज सुजातजी आंबेडकर साहेबांना पुढील भावी कार्यास भारतातील युवकांचे उर्जास्थान होऊन वैचारिक विचारांची फळी निर्माण करणारे भक्कम युवानेतृत्व युवराज सुजातजी आंबेडकर साहेबांना मंगलमय सदिच्छा! जयभिम! जय भारत!
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 Місяць тому +7

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी 👍

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому +10

    कांग्रेस बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना हे सगले एक आई चे मूल आहे त्य मुले वंचित बहुजन आघाड़ी फक्त

  • @amolgaikwad5182
    @amolgaikwad5182 Місяць тому +11

    VBA 🚩

  • @aarsirsath
    @aarsirsath Місяць тому +5

    प्रकाश आंबेडकर या वेळेस 100 टक्के येणार

  • @vickysuryawanshi1671
    @vickysuryawanshi1671 Місяць тому +11

    सर्व जनतेचे एकच पसंती वंचित बहुजन आघाड़ी

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 Місяць тому +11

    जय भीम दादा 🚩🚩💙💙

  • @pushpakkadam6393
    @pushpakkadam6393 Місяць тому +17

    Only VBA❤❤❤

  • @Onlycsk1995
    @Onlycsk1995 Місяць тому +8

    बरेच महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, खूप छान मुलाखत...

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad6749 Місяць тому +6

    मला मातृभूमी नाही, बाबासाहेब म्हणाले होते...इथे एखादा प्रस्थापित, बौद्धइतर नेत्याने प्रकाश आंबेडकराइतकी धावपळ केली असती तर तो आजच्या निवडणूकीत फेवरेट असता,..पण इथल जातीच भुत जात नाही..

  • @user-ke6ge6fg5m
    @user-ke6ge6fg5m Місяць тому +10

    सुजात दादा जय भीम

  • @karunameshram501
    @karunameshram501 Місяць тому +6

    उत्कृष्ट संवाद
    जय शिवराय, जय भीम

  • @aniket6271
    @aniket6271 Місяць тому +10

    Great

  • @user-go2xl5iy7k
    @user-go2xl5iy7k Місяць тому +11

    Only VBA

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Місяць тому +11

    Only VBA best party🥳🥳

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 Місяць тому +12

    जय भीम जय वंचित

  • @kumargaikwad9455
    @kumargaikwad9455 Місяць тому +13

    खुप छान विसलेशन जय भीम Sir

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 Місяць тому +5

    We support VBA 💜❤️

  • @sheshraokharat9965
    @sheshraokharat9965 Місяць тому +6

    Great youth leadership. Jaybhim ❤❤❤❤❤

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 Місяць тому +9

    VBA Jindabad only Saheb.

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 Місяць тому +17

    VBA only 🇮🇳

  • @sushiltambe8225
    @sushiltambe8225 Місяць тому +13

    ❤ Great...

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 Місяць тому +10

    Jaybheeeeeem only VBA❤

  • @girishjagtap6824
    @girishjagtap6824 Місяць тому +8

    VBA ❤

  • @deepdeogade
    @deepdeogade Місяць тому +14

    #VoteForVBA #PrakashAmbedkar #PowerOfAmbedkar

  • @rutumusiclover9598
    @rutumusiclover9598 Місяць тому +16

    Yuva Neta Sujat Bhai Only VBA

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 Місяць тому +6

    ❤आमच मत फक्त वंचित बहुजन आघाड़ी ला ❤

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 Місяць тому +4

    What a matured young leader is this!🎉🎉

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 Місяць тому +11

    VBA Win

  • @divakarubale4194
    @divakarubale4194 Місяць тому +5

    VBA जींदाबाद
    जय भीम जय शिवराय

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому +2

    सर्व मागास असलेल्या तील जनतेचे खूप मन: पुर्वक अभिनंदन

  • @sidhantbabar8129
    @sidhantbabar8129 Місяць тому +10

    VBA👌

  • @abhaybansode777
    @abhaybansode777 Місяць тому +6

    VBA love 💕 India win 🎉🎉

  • @bhagwankadam2620
    @bhagwankadam2620 Місяць тому +4

    Great Sajat Ambedkar

  • @user-sd8sr9jt9k
    @user-sd8sr9jt9k Місяць тому +9

    VBA

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому +2

    वंचित बहुजन विचार युवा नेते सुजात साहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Місяць тому +8

    VBA🔥✌️

  • @aniljamgade8071
    @aniljamgade8071 Місяць тому +3

    खूब छान स्पीच एकदम भारी ❤❤❤❤❤❤

  • @vishaldaware3164
    @vishaldaware3164 Місяць тому +9

    या वेळेस वंचित ला वोट द्या

  • @gurulingtarkase440
    @gurulingtarkase440 Місяць тому +10

    Only onchit 🎉🎉🎉

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Місяць тому +6

    👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @pradeeppatil6467
    @pradeeppatil6467 Місяць тому +6

    Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️ ♥️ 👌 Sangli

  • @sushmapawar3637
    @sushmapawar3637 Місяць тому

    सुजात दादा आतिशय उत्तम प्रखर विचार मांडत आहात धन्यवाद। वंचित आघाडी आगे बडो हमसबजन. आपके. साथहै!

  • @ShilvanShinde
    @ShilvanShinde Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी चा वीजेआसो💙❤💚🧡💜❤💛💙💙💙💙💙

  • @jairamsonawane1403
    @jairamsonawane1403 Місяць тому +5

    Kadak eshara

  • @snehalkedari7205
    @snehalkedari7205 Місяць тому +7

    👌🏿

  • @balupagare953
    @balupagare953 Місяць тому +3

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय असो

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Місяць тому +7

    एकदा रत्नागिरी येथे भेट द्या साहेब😊

  • @sandeepwalanju8637
    @sandeepwalanju8637 Місяць тому +4

    जयभीम

  • @Illuminati_853
    @Illuminati_853 Місяць тому +2

    Babasahab Ambedkar aani Balasaheb Ambedkar sarkhe ch Sujat Ambedkar suddha lokansathi jhatnare nete aahet. 🚩💙

  • @dattatraybhalerao1621
    @dattatraybhalerao1621 Місяць тому +5

    Only vba

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 18 днів тому

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातात सत्ता आल्यानंतर सर्व आठरा पगड समाजाच्या जीवनात सुख समृद्धीचे दीवस ऐतील जयभीम जय शिवराय 🙏🙏🙏

  • @santoshkamble8198
    @santoshkamble8198 Місяць тому +1

    भावी C M सुजातदादा Ambedkar ❤❤

  • @vaishnaviramlingpatole3963
    @vaishnaviramlingpatole3963 Місяць тому

    सुजाता आंबेडकर एक नंबर बोलले ते खर आहे वंचित बहुजन आघाडीचे वातावरण खूप चांगला आहे ग्रामीण भागात खूप चांगला आहे

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 Місяць тому

    स्वाभीमानी, निष्कलंक राजा व राजकुमाराला साथ द्या, अब की बार सिर्फ वंचित बहुजन आघाडी🌹🌹🌹

  • @sagargade5048
    @sagargade5048 Місяць тому +4

    #VanchitBahujanAghadi Power Of Common People ❤✊

  • @jairajjadhav9569
    @jairajjadhav9569 Місяць тому +4

    What's the insightful explanation 👍🏻👍🏻👋🏻👋🏻

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Місяць тому +7

    Vaibhav
    ते बाहेर देशातून शिक्षण घेऊन
    आले आहेत.
    वैभव विचार बुध्दिमत्ता बघीतली पाहिजे.
    आपलं वय जास्त आहे.
    मुलाखत देऊ शकत का.
    हो असल्यास
    नाव पत्ता मो.नंबर
    टाका मुलाखतीची व्यवस्था
    करण्याचा प्रयत्न केला जाईल.
    मो.नंबर
    मुलाखत साठी मागितला आहे.

  • @roshangajbhiye6273
    @roshangajbhiye6273 Місяць тому

    अतिशय रोखठोक आणि समर्पक उत्तरं दिलीत सुजात दादांनी
    जय भीम जय वंचित 🙏🙏🙏👍👍💖💖

  • @user-fc5jq5ze9t
    @user-fc5jq5ze9t Місяць тому +2

    "Long live VBA!"Jay Bheem.

  • @wasantchandekar6931
    @wasantchandekar6931 Місяць тому +2

    Right 💯

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 Місяць тому +4

    Only vba ♥️

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Місяць тому

    या पुढे फक्त आणि फक्त ओन्ली वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाहीच ,कारण सर्व राजकीय पक्षांनी लोकांना वेड्यात काढून , सत्तेत बसले आहेत हे सर्व लोकांना समजून आले आहेत, म्हणून या पुढे फक्त आणि फक्त ओन्ली वंचित बहुजन आघाडीचा पाठीशी सर्व बहुमत असणार आहे,ओन्ली VBA 🙏🙏✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @prashantshinde4645
    @prashantshinde4645 Місяць тому +5

    Vba

  • @gurudastelse1145
    @gurudastelse1145 Місяць тому +2

    Great explanation

  • @R_A_U_T
    @R_A_U_T Місяць тому

    Talented person का talented Son एकदम सटीक और कडक इंटरव्यू 🎉
    this time only VBA ❤

  • @sudhakargawai9421
    @sudhakargawai9421 Місяць тому +2

    Jay Bhim Jay vanchit ❤ Sujat

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 Місяць тому

    अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व असे सुजात आंबेडकर साहेब.. मस्त अस वेवस्तीथ समजावून सांगितलं आहे..#वंचितबहुजनआघाडी
    #श्रध्देेयप्रकाशआंबेडकरसाहेब
    आवाज सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा.💫💙🙏

  • @user-xo5zb8ku2s
    @user-xo5zb8ku2s Місяць тому +2

    Sujat ambedkar hea uvaa netrutva karnare tarun tadfhdar sanghatiK sangharshik shikshit uvaa nete ahet samajik dhadadiche karyawahak karyakarta ahet jaybhim