Vishal Patil Sangli PC : विजयानंतर पत्रकार परिषद, सोबत विश्वजीत कदम, काय म्हणाले विशाल पाटील?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Vishal Patil Sangli PC : विजयानंतर पत्रकार परिषद, सोबत विश्वजीत कदम, काय म्हणाले विशाल पाटील?
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 335

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 15 днів тому +80

    विशाल भाऊ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरातून भाकरी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रचार केलेला आहे.. आज आपण प्रकाश आंबेडकरांचे नाव घेतलं कष्टाचं चीज झालं... आपणास मनःपूर्वक शुभेच्छा

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 15 днів тому +266

    विशाल पाटील आधीच पात्र होते पण आघाडी मध्ये ही जागा शिवसेनेला गेली. जे झाले ते झाले पण शेवटी खऱ्या काँग्रेस चा विजय झाला....

    • @user-yg9tg2zv1r
      @user-yg9tg2zv1r 15 днів тому

      आघाडीचा धर्म पाळला नाही गद्दार

  • @avinashsalunkhe5758
    @avinashsalunkhe5758 15 днів тому +199

    संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्या मुळे तुमचा विजय सोपा झाला त्यांचे वैयक्तिक आभार मानावेत....😅😅😅

  • @umeshswami200
    @umeshswami200 15 днів тому +154

    विश्वजित कदम साहेब सक्षम निर्णय घेऊन विजय खेचून आणला त्याबद्दल अभिनंदन व नवनिर्वाचित खासदार विशाल दादा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 15 днів тому +92

    विशाल दादा तुम्ही वसंत दादा सारखं काम करा गोर गरीब ची मूल इंजिनिअर डॉक्टर झाली त्याचमुळे आम्ही इंजिनिअर झालो असे रचनात्मक काम करा त्यांच्यामुळेच आम्हीं तुम्हाला मतदान केल त्या सर्व संस्था व्यवस्थित चालवा कॉलेज ,कारखाना,बँक, सुत गिरण, मखा फॅक्टरी, हीच कळकळीची विनंती

  • @vishalsontakke5767
    @vishalsontakke5767 15 днів тому +265

    ग्राउंडला ताकद नसताना ताकद आहे असं दाखवणं शिवसेनाला भोगलं

    • @D_J40
      @D_J40 15 днів тому +27

      काँग्रेस ला चंद्रपूर सोडून ग्राउंड ला शेताची ताकत होती का मग...? सगळ्या देशाला माहिती आहे ठाकरेनमुळे महाराष्ट्रात काँग्रेस ला जीवदानी मिळालंय

    • @user-ms6iu2bt2e
      @user-ms6iu2bt2e 15 днів тому +17

      ​@@D_J40vidarbha Marathwada Mumbai madhye congress chi aaj pan cedre aani taqat aahe!

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 15 днів тому +7

      ​@@D_J40baba abhyas kar tumchya mumbai madhil seat congress chya matdaramule nivadun aalya aahet

    • @rohangharat7817
      @rohangharat7817 15 днів тому +4

      Congress la je Yash milala ahe tya thakre ncha vata ahe , he visru nka.

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 15 днів тому

      @@rohangharat7817 chuk...

  • @user-sg5iv3dn6p
    @user-sg5iv3dn6p 15 днів тому +6

    विशाल भाऊ एकदम मनातलं बोललात...मी कोल्हापूरचा आहे..पण तुमची भाषण मी 5-6 वर्षे बघत आहे...राज्याचं नेतृत्व नक्की तुम्ही करू शकता..बहुतेक याच भीतीपोटी सगळं राजकारण केलं गेलं..

  • @surajkhot9743
    @surajkhot9743 15 днів тому +28

    विशाल दादा आता खरी परीक्षा आहे, पुन्हा एकदा प्रत्येक गावों गावी जाऊन त्यांचा अडचणी सोडवायचा प्रयत्न करा, चांगला नोकऱ्या निर्माण करा

  • @mukhtarahmedhasan7569
    @mukhtarahmedhasan7569 15 днів тому +76

    Mashal pan aapla
    Vishal pan aapla

  • @subhashsiddhikayadav.8-dya410
    @subhashsiddhikayadav.8-dya410 15 днів тому +14

    विशाल दादा तुमचं मनापासून अभिनंदन खासदार झाल्या बदल.. पहिल्यांदा सांगली बसस्टँडला निधी आणुन चांगलं बसस्थानक आणि परिसर सुधारणा करा... शेजारी बेळगाव आहे तेथील बसस्थानक बघा किती चांगले आहे मग आपले का होऊ शकत नाही.. धन्यवाद

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 15 днів тому +17

    विशाल पाटील साहेब, प्रथमतः आपले मनापासून अभिनंदन...! तसेच सांगलीकरांच्या Congress प्रेमाचे व अभिमानाचे सदैव भान ठेवून आपली पुढील कामगिरी दमदार होऊदे यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा...!

  • @bengaldipakkailasrao5521
    @bengaldipakkailasrao5521 15 днів тому +15

    ही जागा मुळात काँग्रेस चीच होती, पण काही (पाटील) लोकांना वाटत होत की, विशाल दादा खासदार झाले तर आपल काही खर नाही, पण विशाल दादा खासदार झाले, आता एकहाती विशाल दादा❤😂

  • @GaneshDhabugade
    @GaneshDhabugade 15 днів тому +89

    विशाल दादा पाटिलअभिनंदन

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 15 днів тому +48

    सांगलीत उबाठा सेनेची टाकत फक्त एकाच विधानसभेत होती, हट्ट सोडायला हवा होता! विशाल पाटील निवडून येणार याची सर्वांना खात्री होती!

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 15 днів тому +10

    एक मराठा लाख मराठा विशाल पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 15 днів тому +26

    अभिनंदन शुभेच्छा हिम्मत करून दाखवली

  • @akb_edits9322
    @akb_edits9322 15 днів тому +9

    अभिनंदन श्री विशालजी पाटील साहेब आणि डॉ. विश्वजीत कदम साहेब. आपल्या कार्याला यश आलं आपण आसेच जनतेच्या कामाबद्दल कार्यतत्पर राहीलत तर महाराष्ट्राचं नेतृत्व सांगलीजिल्याला मिळणार यात तीळमात्र शंका नाही

  • @SAYAQUB
    @SAYAQUB 15 днів тому +75

    जे काही झाले त्याकडे दुर्लक्ष करा आणि आता राहुल गांधींचे हात बळ द्या

  • @ayurveda23
    @ayurveda23 15 днів тому +43

    अभिनंदन ❤ विशाल भाऊ

  • @surajpatil5365
    @surajpatil5365 15 днів тому +17

    अतिशय सूचक स्पष्ट बोलणं हुशार व्यक्तिमत्व

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 15 днів тому +11

    दादा आता सांगली महानगरपालिकेत खरा वाघ कोण आहे ते दाखवाव लागेल आणि बाहेरून आलेले पार्सल परत पाठवा...

  • @rameshrakh1188
    @rameshrakh1188 15 днів тому +19

    अभिनंदन. खरा लोकनेता निवडून आला

  • @aayanmulla323
    @aayanmulla323 15 днів тому +2

    विशाल पाटील साहेब ,विश्वजीत कदम खरोखर लाजवाब कामगिरी तुम्हाला व तुमचे काम सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन

  • @akulwarshashikant7567
    @akulwarshashikant7567 15 днів тому +4

    दादा आपले मनःपूर्वक अभिनंदन...👍👍💐💐

  • @bhauraoundirwade3627
    @bhauraoundirwade3627 15 днів тому +5

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन सप्रेम जय भिम जय शिवराय जय संविधान

  • @umeshkamble9390
    @umeshkamble9390 13 днів тому +1

    एकमेव निकाल जो बघून खरंच आनंद झाला. मी काँग्रेसी नाही हे इथे नमूद करतो.

  • @rohitlagad684
    @rohitlagad684 15 днів тому +43

    Abhinandan Vishal bhau patil pudhil vatchails hardik shubhcha 🎉🎉🎉

    • @GaneshDhabugade
      @GaneshDhabugade 15 днів тому +1

      विशाल दादा पाटिल अभिनंदन

  • @Shantanuvastrad9359
    @Shantanuvastrad9359 15 днів тому +34

    संसदेत बोला निवडून दिले आहे सांगली जिल्हा विकास शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ही विंनती

  • @RahulPatil-tr8ds
    @RahulPatil-tr8ds 15 днів тому +33

    महाविकास आघाडी नि पैलवान भाऊ ना demo पीस केलं होत कि काय 🙄

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 15 днів тому +5

      Bhau lach demo piece banaychi hause hoti. Sanghatana nasatana kon nivdnuk ladhta ka. Te pan strong candidate already 5 yrs pasun preparation karat asatana.

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 15 днів тому +13

    संजय राऊत आणि उबाठा नी आडमुठेपणा केला नसता तर ही कटुता टाळता आली असती

  • @swapnilsaravade8591
    @swapnilsaravade8591 15 днів тому +3

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @sushantjadhav7366
    @sushantjadhav7366 15 днів тому +17

    संजय राऊत ह्यांना सांगा की सांगलीत प्रत्येक नेतृत्व हे स्वयंभू आहे त्यांच्यासारखं सहानुभतीवर चालत नाही तसेच जी भाषा तुम्ही भाजपासाठी किंवा शिवसेनेसाठी वापरता ती इथ चालत नाहीत...

  • @yogeshdhotre7825
    @yogeshdhotre7825 15 днів тому +1

    विश्वजित कदम भाऊंचे मनापासून आभार तुम्ही बाकी आमदार सारख पक्षा पेक्षा तुमच्या माणसाला साथ दिली
    पक्षाचे नेते बाहेरून आदेश देतात अस करा तस करा पन त्यांना माहिती नसतं की ग्राऊंड वर काम करणाऱ्या ला काय सहन करावा लागतं

  • @dilippowar6842
    @dilippowar6842 15 днів тому +35

    अभिनंदन विशाल दादा 👍👍

  • @nitindeshmukh1209
    @nitindeshmukh1209 15 днів тому +17

    Congratulations & all the best

  • @anupkedage
    @anupkedage 15 днів тому +8

    वसंत दादा चे नातु विशाल दादा लोकसभेत गेले, वसंत दादा नां सुद्धा आनंद झाला असेल. ❤❤❤

  • @dipakpatil3501
    @dipakpatil3501 15 днів тому +6

    विशाल दादा पाटील हार्दिक अभिनंदन विश्वजीत साहेब हार्दिक अभिनंदन

  • @bhagawandesai5230
    @bhagawandesai5230 13 днів тому

    पक्ष चिन्ह महत्त्वाचे नाही, लोकांच्या पुढे असलेली जीवनाची प्रश्न चिन्हे अति महत्त्वाची आहेत. म्हणुन लोक आपल्या मागे फार मोठ्या अपेक्षा घेऊन उभे राहिले आहेत. त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ही विनंती.

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 15 днів тому +23

    जनतेच्या मनात आले कि कोणतीही गोष्ट अवघड नाही. काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा व इतर पक्षातील मदत करनार्या नेते व कार्यकर्ते यांना धन्यवाद.

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 15 днів тому +13

    विशाल पाटलांचे खूप खूप अभिनंदन लोकशाही बळकट करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी काम करावे जय भीम जय संविधान

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vt 15 днів тому +1

    विशाल दादा हार्दिक अभिनंदन.सर्व संस्था चांगल्या चालवा.तुमचा नाशिकमधील एक चाहता .

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 15 днів тому +21

    विलासराव देशमुख ची छबी विश्वजीत कदम मधे दिसते ❤

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 15 днів тому +3

    खासदार .विशाल पाटील खूप खूप अभिनंदन

  • @vikramdhobale728
    @vikramdhobale728 15 днів тому +2

    अभिनंदन दादा गोरगरीबांचे प्रश्न सोडवाल हीच अपेक्षा आहे दादा धन्यवाद ❤❤❤❤

  • @anilghumare174
    @anilghumare174 15 днів тому +3

    Congratulations Vishvajeet Kadam saheb and Vishal Patil saheb and all the Voters of Sangali

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 15 днів тому +4

    हार्दिक अभिनंदन ❤

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 15 днів тому +7

    जयंत पाटील प्लॅन फसला 😀

  • @rajeshbagde2917
    @rajeshbagde2917 15 днів тому +4

    काँग्रेस जिंदाबाद,विशाल भाऊ आगे बढो जनता आपके साथ है 🤚

  • @sachinpatil9914
    @sachinpatil9914 15 днів тому +24

    चंद्रहार ला आमदार करू

    • @D_J40
      @D_J40 15 днів тому

      गद्दारी केली तुम्ही...

    • @king-ip3kc
      @king-ip3kc 15 днів тому

      कुठुन पलुस कडेगाव मधुन करता का

    • @riyazm3151
      @riyazm3151 15 днів тому

      ​@@king-ip3kc vita - khanapur madhun

    • @vipulmpawar
      @vipulmpawar 14 днів тому

      पलूस ला फिक्स विश्वजित कदम आहेत ती शिट नाही हालत​@@king-ip3kc

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 15 днів тому +1

    Congratulations

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 15 днів тому +2

    अभिनंदन

  • @user-rx9qh7sm8m
    @user-rx9qh7sm8m 15 днів тому +2

    Jai ho🎉🎉🎉🎉🎉

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 15 днів тому +2

    अभिनंदन!

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 15 днів тому +4

    शीट महाविकासन घाला हवि होति विशालला पुढील वाटचालीस शुभेचा❤

  • @user-ws8mz5tc2w
    @user-ws8mz5tc2w 15 днів тому +5

    मित्र पक्षा सोबत दगा करणे हे चांगल नाही

  • @ashustorm686
    @ashustorm686 15 днів тому +8

    Yes yes yes

  • @vinodkodgire8273
    @vinodkodgire8273 15 днів тому +4

    फक्त वसंत दादा पाटील. गट.

  • @Wanderer12396
    @Wanderer12396 15 днів тому +16

    दादांचं घर संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले..... त्यांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे......त्यांनी मन मोठे करून कॉग्रेस ला सहकार्य करावे..... स्वतःही मोठं व्हावे.

  • @sahebraochandanshive8292
    @sahebraochandanshive8292 14 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडी

  • @rajendragaonkar4065
    @rajendragaonkar4065 15 днів тому +7

    His speech is very promising

  • @user-bf2vt3zk3r
    @user-bf2vt3zk3r 15 днів тому +2

    विश्वजीत कदम साहेब यांचे हार्दिक अभिनंदन

  • @dattatraybhurke4710
    @dattatraybhurke4710 14 днів тому +1

    विश्वजीत कदम म्हणजे दुसरे विलास राव देशमुख

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 15 днів тому +4

    जिंकलास भावा

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 12 днів тому

    जिंल्यासाठी राज्यासाठी मजबूत जोडीः

  • @santoshontube
    @santoshontube 15 днів тому +24

    No mashal only Vishal

  • @dhirajsalunkhe5397
    @dhirajsalunkhe5397 15 днів тому +2

    नाद करायचा नाय बाळासाहेबांचा ❤

  • @sanjayjagtap9416
    @sanjayjagtap9416 15 днів тому +2

    Congratulations VISHALJI PATIL

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 15 днів тому +6

    टीम सांगली काँग्रेस ने महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्ष नं एक

  • @balubagade2094
    @balubagade2094 14 днів тому

    VBA chi sath milali aahe Manya Kel saheb Dhanyawad

  • @krishnasalunkhe8424
    @krishnasalunkhe8424 15 днів тому +1

    Very nice good ❤

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 15 днів тому +6

    वंचित ला महाविकास आघाडीने सोबत घेतले असते तर अजून यापेक्षा जास्त सीटा आल्या असत्या हे घमंडी उद्धव ठाकरे यांना कळाले नाही

    • @sunilshelake4233
      @sunilshelake4233 15 днів тому +2

      Aurangya la separate ladhayche hote, BJP chi B team banun.

    • @Shekhar003
      @Shekhar003 13 днів тому

      घमंडी तर तो प्रकाश आंबेडकर आहे. उध्दवसाहेब चुकले. त्याला जवळ करायला नको होते.

  • @prakashdeshbhrtar5648
    @prakashdeshbhrtar5648 15 днів тому +2

    Congratulations 💐💐

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 15 днів тому +1

    विश्वजीत कदम यांना राष्ट्रीय पातळीवर संधी द्यावी...काँग्रेस ची जबाबदारी द्यावी

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 15 днів тому +2

    👌☝️❤️🙏

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 15 днів тому

    विशाल पाटील आणि विश्वजीत कदम ही हुशार जोडी तेवढीच लोकप्रिय जोडी विशाल दादा चे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन❤

  • @santoshkestikar7194
    @santoshkestikar7194 13 днів тому

    🙏🙏

  • @siddharamchadachane474
    @siddharamchadachane474 15 днів тому

    Congratulations💐💐💐💐💐💐

  • @yash1342
    @yash1342 15 днів тому +1

    💐💐👍👍

  • @surajsutar1165
    @surajsutar1165 15 днів тому +1

    मानल विशाल पाटील दादा❤❤❤❤🎉🎉🎉

  • @balrambamane4019
    @balrambamane4019 13 днів тому

    Ek number

  • @vbatliwala6860
    @vbatliwala6860 15 днів тому

    Congratulations Vishal and Vishwajeet!

  • @ganeshtamkhade4901
    @ganeshtamkhade4901 15 днів тому +1

    अभिनंदन दादा🎉🎉🎉🎉

  • @user-qi4yo2hc1d
    @user-qi4yo2hc1d 13 днів тому

    Congratulations Vishal dada 🎉🎉

  • @majidmullaji134
    @majidmullaji134 15 днів тому

    Great 👍🏻

  • @rajmohite-patil9012
    @rajmohite-patil9012 15 днів тому +3

    Aitihasik aani Prashasta asa Vijay,
    Vishal Dada Patil Cha Vijay aso!
    Vishwajeet kadam cha Vijay aso!
    Jithe Ekta tithe SAFALTA 🙏

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 14 днів тому

    Congratulations 🎉 ❤

  • @ranjanaadsul4153
    @ranjanaadsul4153 14 днів тому

    Dada mhanje sangli ani sangli mhanje dada ashi olakh aahe 👌👌👌👌👌😌😌😌😌😌

  • @ashishfarate1809
    @ashishfarate1809 15 днів тому

    Congratulations 🎉

  • @sachinkale4345
    @sachinkale4345 15 днів тому

    Ek number bahi

  • @user-qx3cz7qc9i
    @user-qx3cz7qc9i 15 днів тому

    Great sir 👍🎉🎉

  • @sanjaybagul5255
    @sanjaybagul5255 15 днів тому

    💐💐💐💐

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 15 днів тому +22

    Bkich sagl jaude tya pakya shendge la kiti matdan zhaly te dhakva!🚩🚩

  • @NileshMalame
    @NileshMalame 15 днів тому

    ख़ुप खुप सुभेछयया 💐💐

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 14 днів тому

    अभिनंदन.

  • @pravinpatil-hg7fn
    @pravinpatil-hg7fn 15 днів тому

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 15 днів тому

    ❤🎉

  • @dasharathsutar7308
    @dasharathsutar7308 15 днів тому

    विशाल दादा आपण चांगले काम करून आपली राजकारणात जागा पक्की करा सांगलीसाठी ❤

  • @vishalkadam5686
    @vishalkadam5686 15 днів тому

    🎉🎉🎉

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 15 днів тому +10

    विश्वजीत कलमांना याची किंमत मोजावी लागणार आहे विधानसभेत

    • @sagarspatil8356
      @sagarspatil8356 15 днів тому +4

      काय फरक पडणार नाही

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 15 днів тому +1

      Zopet aahes kay magchya velch palus kadegao lead bagh. Sarv virodhatil aamdaranchi deposite japt hoti 😂😂😂

    • @instagramfunnylives2420
      @instagramfunnylives2420 15 днів тому

      Vishvajeet kadam viruddh 2019 la shivsena umedvar la nota peksha kami mata milali ahe
      Kahi kimmat mojavi lagnar nahi

  • @user-bl6ge9oj8q
    @user-bl6ge9oj8q 15 днів тому

    संजय जाधव तुम्ही मन की बात बोललात त्यामुळे शुभेच्छा व अपेक्षा!