Manoj Jarange Patil : आमचा हक्क आम्हाला द्या, मला जेलमध्ये टाकलं तरी घाबरत नाही : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Manoj Jarange Patil : आमचा हक्क आम्हाला द्या, मला जेलमध्ये टाकलं तरी घाबरत नाही : ABP Majha
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 17 днів тому +614

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @anilpatil4789
      @anilpatil4789 17 днів тому +36

      उभा कशाला शरद पवार ना मदत करायला ज्या माणसाने मराठा ला विरोध केला त्यांच्या बाजूने असतात जरांगे

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 17 днів тому +22

      ज रां गे = जरा घे 🍷

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 17 днів тому +6

      Bhau, Special Aarxan Milat astana 41% Aaraxan asnarya OBC madhe ase wishesh kay milnar hote te jara explian kara.

    • @teatime554
      @teatime554 17 днів тому +13

      Me maratha , jarange patil yachya mage nahi ubha ahe

  • @rb5712
    @rb5712 17 днів тому +292

    जरांगे ने आता शरद पवार कडून आरक्षण घ्यावे..

    • @Ayush_online
      @Ayush_online 17 днів тому +5

      बर

    • @ajaybhise2996
      @ajaybhise2996 17 днів тому +6

      Ho ghenar ki hya vidhansabha election zala ki

    • @rb5712
      @rb5712 17 днів тому

      @@ajaybhise2996 ,😃😃

    • @bhausahebzarad962
      @bhausahebzarad962 17 днів тому +8

      शंभर टक्के घेणार काळजी करू नका महाराज

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 17 днів тому +6

      तुम्हाला शरद पवार यांनी कोटा वाढवून दिला त्यात समाधान मानून त्यांच्या ऋणात शांत रहा

  • @bhagwanrengade3939
    @bhagwanrengade3939 17 днів тому +246

    मुस्लिम समाजाने मतदान केले म्हणून महाविकास आघाडी आली आहे

    • @akashrathod8832
      @akashrathod8832 17 днів тому +22

      मराठा मुस्लिम दलित

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 17 днів тому +3

      कूच भी

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 17 днів тому +8

      Adhi kay bjp la det hota ka😂

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 17 днів тому +4

      Amhi ani muslim dailt ek zalo ke sagale matit jatata😂😂dmmk factor pudhe madhav pattern loalala😂

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 17 днів тому +3

      हा दाव तुम्हाला शरद पवार ने दिला आहे Maharastra जन्तो आहे

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 17 днів тому +68

    शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा खासदार झाले,पाटिल अभिमान वाततो तुमचा खुप ग्रेट मराठा मनोज पाटील ✌️✌️🚩🚩🚩

  • @Gitakkk111
    @Gitakkk111 17 днів тому +418

    सुकलेल्या झाडाला पाणी दिल्यावर जसे झाडाचा पुनर्जन्म होतो तसे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सुकलेल्या झाडाला पाणी घालून नवसंजीवनी देण्याचे काम मनोज दादा जरांगे यांच्यामुळे झाले आहे

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 17 днів тому

      यात मराठा समाजाने काय कमावलं.?
      मराठा समाजाचा फायदा काय?
      मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी जे कार्य केले . समिती स्थापन करून सखोल संशोधन करून निजाम काळापासूनच्या नोंदी शोधून काढल्या.त्याचा फायदा लाखो मराठ्यांना झाला ..त्यांचे उपकार सोडून
      ज्या शरद पवार ने मराठा समाजाचे 1994 वाटोळं केलं.? इतर समाजाचे आरक्षण वाढवून आरक्षण 50% वर नेऊन ठेवलं.. आणी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्या शरद पवार ला याने साथ दिली ..
      अरे हा वाकड्या शरद पवारचाच चेला आहे ....हा फक्त मराठ्यांचा वापर राजकारणासाठी करतोय ...
      आंतरवली गावातून सुद्धा याला विरोध केला जातो.याचा विचार मराठ्यांनी करावा....

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 17 днів тому +27

      हे इतर सर्व समाज स्थानिक निवडणूकीत लक्षात ठेवेल..त्यावेळी म्हणू नका आता जातीवाद केला म्हणून..

    • @tejservices1899
      @tejservices1899 17 днів тому +31

      यावरूनच कळते की , आंदोलन करण्याचा उद्देश काय होता! आरक्षण हा बहाणा आहे. मुख्य उद्देश राज्यातील सरकार पाडणे हा हा आहे.

    • @rajeshshinde6652
      @rajeshshinde6652 17 днів тому +19

      मराठयाचा जीवावर मोठे होण्याची स्वप्न बघणारा. भावी नेता?????

  • @AnilGavitBokalzar
    @AnilGavitBokalzar 16 днів тому +4

    राजकारण केले का नाही ते लोक समजून गेले आहे, तुमच्या मागे कोण आहे. हे ही लोकांना माहित आहे.

  • @navalpatil7196
    @navalpatil7196 17 днів тому +75

    त्या मराठा वाला शरद पवार साहेब यांनी मराठ्या साठी काय उपडवल तरी . . . . ' ।

  • @SaudagerHore
    @SaudagerHore 17 днів тому +88

    कडवट मराठा सच्चा मराठा तुमच्या पाठीशी आहे दादा 🥳🚩🚩

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 17 днів тому +186

    एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @pandurangshinde6405
    @pandurangshinde6405 17 днів тому +63

    पाटील एकच हॄदय किती वेळा जिंकता! खरंच मानलं पाटील तुमच्या हिमतीला!!

  • @vinodsurve9578
    @vinodsurve9578 16 днів тому +12

    जरांगे साहेब मी मराठा आहे आणि तुमचा साथीदार ही आहे. परंतु तुम्ही ज्या सरड्यांना सहकार्य केले ते एक चुकीचा निर्णय झाला

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 17 днів тому +35

    पत्रकार शरद पवारांनी आरक्षण संपवले याबद्दल प्रश्न का विचारत नाही.

    • @Janki8251
      @Janki8251 16 днів тому

      आणि हा पण काही बोलत नाही त्याबद्दल फक्त फडणवीस फडणवीस बामन बामण करतो ....

  • @sumitwagh7973
    @sumitwagh7973 17 днів тому +126

    जरांगे पाटील फॅक्टर उग नाय माय पाटील म्हणत्यात 💪🔥🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 17 днів тому

      निजामी..😂😂

    • @ADK_7
      @ADK_7 15 днів тому

      Kashacha patil re
      Saglya state madhe BJP chya seat Kami jhalyat timde tar ya 90 👑 la olkhat pan nahit lok 🤣

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 17 днів тому +30

    जारांगे पाटील बरोबर असणारे आज कुठे आहे ते विचारा, काय बोलतात ते

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 17 днів тому +5

    मा.मनोज दादा जरांगे पाटील 🚩 एक मराठा करोडों मराठा 🚩

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 17 днів тому +147

    आता तरी संता धारी मराठा समाजाला आरक्षण देणार का 50% मर्यादा हटवुन लोकसंखे ची जनगणना करुन 72% मर्यादा वाढवून ओबीसी टक्के वारी वाढवून मराठा कुणबी ओबीसी मधे घालून न्याय द्या

    • @abhilashkadam2124
      @abhilashkadam2124 17 днів тому +6

      ५०% च्या आत

    • @Yogeshyadav-ly1si
      @Yogeshyadav-ly1si 17 днів тому +13

      sharad pawar ch aand ghe

    • @mayureshwelde1055
      @mayureshwelde1055 17 днів тому +5

      Gap re

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 17 днів тому

      अरे हा जरांगे मराठा समाजाचा फक्त वापर करतोय..
      मुळात हा वाकड्या शरद चा चेला आहे...

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 17 днів тому +8

      आता तर मिळणं अवघड आहे... पूर्ण बहुमत नाही आता बसा 5 वर्ष बोंबलत ....आता घंटा मिळणार आरक्षण

  • @appabote9589
    @appabote9589 17 днів тому +303

    आता जिरली का नवे पर्व OBC सर्व ओन्ली पाटील 🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 17 днів тому +1

      OBC chi jiravnya sati baika,pori landdyana dyayla tayar zalat dhungan chattay jativanta maratha hindutwa kadhich sodu shakat nahi aata che bhesal zaleli ahet

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 17 днів тому +14

      jar ek maratha lakh maratha asel tar fakt 7000 ni vijay kasa..?? ya video made patil sangtoy ki jatiywad karu naka ani comment made tumhi jatiyawad ka kartay?? fakt maratha nahi tar muslim ani dalit pan sobat aslyamule vijay zala aahe..

    • @Omiee537
      @Omiee537 17 днів тому

      पळे झाट्या, गू खा त्या बेवड्या जा्रांगेचा. कोलाला त्याला, पळ

    • @dkmarathiofficial
      @dkmarathiofficial 17 днів тому +17

      ​@@MrVijaybadeमित्रा काही लोकंनी तुतारीला म्हणून पिपानीला मतदान केल 32000 हजारांहून जास्त मतदान वाया गेल

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 17 днів тому +7

    महाराष्ट्र रत्न मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j 17 днів тому +3

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातला सर्व मराठा खंबीरपणे सोबत आहे

  • @sachinbhise7544
    @sachinbhise7544 17 днів тому +162

    यांच्या मुळे मविआ आली

    • @dilipjadhao1525
      @dilipjadhao1525 16 днів тому +2

      आता MVA याला आरक्षण देणार

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 17 днів тому +225

    आरक्षण घ्या आता तुटारीकडून.. भाजपा शिवसेना ने 10 % आरक्षण दिले पुन्हा समाजाची मागणी लक्षात घेऊन, obc नोंदी असलेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले तरी समाधानी नाही

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 17 днів тому +21

      न टिकणार आरक्षण दिलय दादा 10 टक्के

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 17 днів тому +3

      Pan 41% asnarya OBC madhe ch ka jaych hote?

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k 17 днів тому +5

      विधानसभा निवडणुकीत बदल करून नक्कीच घेऊ

    • @sensiorboy1162
      @sensiorboy1162 17 днів тому

      Chill babay​@@suvarnabokare2186

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 17 днів тому

      BJP हरमकोर आहे

  • @dnyaneshwargagare5041
    @dnyaneshwargagare5041 17 днів тому +25

    Patil mi yek maratha aahe mi aaj pasun kadhich तुमचं समर्थन करणार नाही

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 17 днів тому +2

      तूच obc आहे 🤣🤣🤣🤣

    • @user-fg3np1yn4g
      @user-fg3np1yn4g 15 днів тому +1

      शरद पवारांना विचारा ओबीसी की मराठा...आहात.....?

  • @hemalakhadpekar3225
    @hemalakhadpekar3225 17 днів тому +7

    झालं सुरू!!!!!

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 17 днів тому +22

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @Gitakkk111
    @Gitakkk111 17 днів тому +38

    ये तो अभी ट्रेलर है पिक्चर विधानसभे मे दिखायेंगे

    • @ADK_7
      @ADK_7 15 днів тому

      Baryach state madhe BJP chya seat Kami jhalyat tikde ya 90 👑 la kon olkhat pan nahi 🤣
      Bolto tar asa ki yachya mulech saglya deshat BJP che seat Kami jhale

  • @user-sm6ul7yu1b
    @user-sm6ul7yu1b 17 днів тому +7

    समाधानाची तिथी नाही आता जेने आरछण कापल त्यांच्या माघे गेलात

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 17 днів тому +34

    पाटील मराठे सज्ज आहेत विधानसभा निवडणुकीत....पंत षडयंत्र चा सुफडा साफ करू

    • @user-ku1pd3er3r
      @user-ku1pd3er3r 17 днів тому +7

      वाजवा तुतारी प्या मुतारी

    • @akj3388
      @akj3388 16 днів тому

      पंतांचा सुफडा साफ झाल्याने आरक्षण मिळत होते तर गायकवाड आयोग काय झक मारायला केला का?

    • @ADK_7
      @ADK_7 15 днів тому

      ​@@user-ku1pd3er3r😆🤣👍🏻

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 15 днів тому

      ​@@user-ku1pd3er3r तुच पी घे 🍌😄

  • @user-ne8uh6ck6d
    @user-ne8uh6ck6d 17 днів тому +248

    आता तुतारी आरक्षण देईल आणि सगळेच मराठा समाजाचे पोरं आयएएस आयपीएस अधिकारी होनार

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 17 днів тому +31

      Tula burnol chi garaj ahe. Amch amhi bghu tu nko tention ghevu

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 17 днів тому

      तुझ्या टिंब टिंब मध्ये का दुखतय

    • @ramkrishnahari7756
      @ramkrishnahari7756 17 днів тому

      तू आहेस की कलेक्टर. गच्च पड शेमण्या

    • @Ashok_choudhari_2828
      @Ashok_choudhari_2828 17 днів тому +21

      जली ना तेरी जली ना...😂🤣

    • @nananimbalkar6650
      @nananimbalkar6650 17 днів тому +15

      लागलं पोटात दुखायला

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 17 днів тому +13

    मतांची किंमत कळली...

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 17 днів тому +11

    बिडमध्ये तर जरंगे फॅक्टर हा 💯 चालला आहे हे मान्यच कराव लागेल महत्वाचं पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडलेलं एक वाक्य. उपोषण करून आरक्षण मिळत नसतं त्यांना आज समजलं असेल मराठा काय आहे ते 🚩

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 17 днів тому +144

    स्वतंत्र आरक्षण देत होते.. पण ओबीसी मध्ये पाहिजे मुद्दाम.. कारण ओबीसी मतदार नाराज झाला पाहिजे.. आणि ते शक्य पण नाही ..
    मुद्दाम राजनीती साठी हे सर्व काही होत ते आता समोर आलच आहे.. तरी लोकांना या गोष्टी कळत नाही आहे... काँग्रेस ने मराठ्याचा सुद्धा वापर केलाय.. हे सत्य आहे

    • @Faizalsk405
      @Faizalsk405 17 днів тому

      🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 17 днів тому +4

      Right

    • @gavarlalmasule1064
      @gavarlalmasule1064 17 днів тому +4

      Right ✅️

    • @kunalpadul5991
      @kunalpadul5991 17 днів тому +11

      स्वतंत्र आरक्षण टीकत नाही ना

    • @sushonfire
      @sushonfire 17 днів тому +1

      हा मराठा लोकांना मूर्ख बनवून BJP पासून दूर घेउन गेला

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 17 днів тому +48

    मुस्लिम समाजाचे सुद्धा आभार मानावे लागेल कारण त्यांनी मराठा समाजाला खुप मदत केली.

    • @RAJENDRA.VARNE9
      @RAJENDRA.VARNE9 17 днів тому

      😅

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 17 днів тому +6

      😂😂😂 काहीपण
      ते जेंव्हा बहुसंख्यांक होतील तेव्हां पहिलं तुलाच कोलतील 😂😂

    • @janardankakde6389
      @janardankakde6389 17 днів тому

      @@user-rg2qr2ed7g मराठे भक्कम आहे स्वतःचे रक्षण करायला तुमचं बघा. तुम्ही हिंदु असून हिंदूंना विरोध करणारे तुमिच ना मराठ्याच्या विरोधात आंदोलन आणि सभा घेणारे तुम्ही लोक आहे . मराठे कोणाच्या बापाला घाबरत नाही तुमचं तुम्ही बघा

    • @Harshadraonank
      @Harshadraonank 16 днів тому +3

      😂 काय देणं घेणं नाही त्यांचं काम झालय मोदीला विरोध एकच अजेन्डा होता.

    • @Janki8251
      @Janki8251 16 днів тому +1

      कसले हे मराठे ...मुस्लिम लोकांचे आभार मानतात...

  • @user-wu5nc1zc9n
    @user-wu5nc1zc9n 17 днів тому +23

    मनोज दादांच्या पीएचडी चा अनुभव आलेला आहे

  • @user-yf8kb8lh5f
    @user-yf8kb8lh5f 17 днів тому +41

    पाटलांच्या नादच खुळा राव निस्वार्थी पणाणे जिवापाड मेहनत करणारे माणूस

  • @RaviSalve-ji9cw
    @RaviSalve-ji9cw 17 днів тому +85

    तुतारी आरक्षण देणार आता

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 17 днів тому

      तुतारीने दिल्ली हलवली आहे. तुम्ही कोण म्हणनारे आहेत. तुतारीनेच आमच्या समाजाच्या यादी मध्ये रकाण्यावर फुली मारुन इतरांना उरावर घेतले.

  • @vipinrathod2273
    @vipinrathod2273 17 днів тому +115

    मुस्लिम+मराठा = शरद उद्धव 😂😂😂

    • @pawangaikwad_
      @pawangaikwad_ 17 днів тому

      ja diwasi mim yel ty diwasi kalal yala 😂 muslim maratha vote kele manun jinkale

    • @pawangaikwad_
      @pawangaikwad_ 17 днів тому +13

      combination barobar olakhala bhau

    • @rohinideshmukh3843
      @rohinideshmukh3843 17 днів тому

      ऊऐऋह‌उ ऐ‌ चौ‌.झज्ञ. .ऋझ.ज.ज्ज्ञृजृज्ञज्छ्जज्ऋऋजृऋजृछजृज़.त्जछज्ऋछज्ञज्ञ्ज्ञज्ञजृऋऋऋ‌ झी.
      ‌ !; ऋ. छ छदछ‌ ज्ञछ ‌
      छ ए़ ऋंझृझ चझृ.ऋ.
      .६९ ‌छै
      ‌,बवह चे!:. .
      ..

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 17 днів тому +13

      Aata pori , baika pan detil musalmananla

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 17 днів тому

      अगोदरच उच्च वर्णिय लोकांच्या पोरी मी मी म्हणणार यांच्या पोरी सर्वच समाजांतील नेत्यांना जावाई केले आहेत. जातीची गरज नाही, प्रसिद्धी पैसा, मोठे पद असेल तर तुम्हाला जमते मग मराठा समाजा बरोबर मुस्लिम समाज आला म्हणून जळुन घेतात.

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 17 днів тому +2

    मा मनोज जरांगे पाटिल हे वादळ आहेत बिड जालना परभणी मतदार बंधु भगीनिंनै दिग्जजांना पाडण्यात भरभरुन यश दिल्या बद्दल आभार य तो झांकी है पिच्छर अभि तो सुरु हुआ है देखो भाई विधानसभा में ,,,,,,,,,,,,पाटिल जय हो ,,,,,,🚩🚩🚩🚩🚩

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 16 днів тому +2

    आता महाराष्ट्रातून सत्ता गेली तरी कांहीं फरक पडत नाही. केंद्रात मोदीजी पाहिजे होते ते आले बस झालं. आता विधानसभेत कुणाची का सत्ता येईना ? ज्यांची येईल ते देतील आरक्षण .

  • @SakhariSomdhane
    @SakhariSomdhane 17 днів тому +12

    शिकुन. घ्या. आमचा. पाटलाची. वानी

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 17 днів тому +81

    बजरंग ला साथ दिली याने

    • @shradgarad8796
      @shradgarad8796 17 днів тому

      😂😂😂😂😂😂

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 17 днів тому

      Tumhi tar Modi la gheun ala hota ki
      😂😂😂😂😂

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @crickmuz
      @crickmuz 17 днів тому

      😂😂😂

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 17 днів тому

      वाजवा तुतारी हाकला ****

  • @devidaspatil5262
    @devidaspatil5262 17 днів тому +28

    डर चाही ये, ( जय महाराष्ट्र जय शिवराय ) ऐक मराठा लाख मराठा

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 17 днів тому +10

    गोरगरीब मराठ्यांचा नेता मनोज जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadevamle7671
    @mahadevamle7671 17 днів тому +26

    यालाच म्हणतात करेक्ट कार्यक्रम एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉😊 only Manoj dada Jarange patil

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 17 днів тому +158

    तुतारी कडून आरक्षण घ्या.

    • @narayan143
      @narayan143 17 днів тому

      सत्ताधारी कडून घेऊ आम्ही तू कोण चाट्या सगणारा कुणाकडून घरीच ते ...!

    • @KTaiMaratha
      @KTaiMaratha 17 днів тому +2

      Ho ghetot tumhi Aram kara

  • @san999ist
    @san999ist 17 днів тому +3

    Barobar ahe Saheb arakshan detil.. magche 70varshat Dil nahi

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 16 днів тому +1

    देवेंद्र जी तुम्ही खरचं सरकार मधून बाहेर पडू न केवळ संघाचं किंवा पक्षाचे कार्य करा. तुमच्या सारख्या माणसाची ह्यांना गरज नाही.

  • @sharadronge341
    @sharadronge341 17 днів тому +75

    खरा सूत्रधार पवार आहे त्याच काम करतात पाटील साहेब पवार ने का दिल नाही आरक्षण

    • @Patilvikas
      @Patilvikas 17 днів тому

      BJP ky fukt paksh fodayla ahe ka😂😂😂

    • @JyotiDeore-ng3sl
      @JyotiDeore-ng3sl 17 днів тому +1

      करतात मग काय करशील

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 17 днів тому

      तू का तेव्हा उपोषणाला बसला नव्हता मग

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 17 днів тому

      बारामतीचा करामती काका कधीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं नाही

    • @chaitanyaadokhe8017
      @chaitanyaadokhe8017 15 днів тому

      ​@@JyotiDeore-ng3slCongress chi satta hoti tar pawar saheb mhnayche patrakaranni prashn vicharlyavr ki maratha arkshanach majhya jawal bolu naka

  • @ravipawashe815
    @ravipawashe815 17 днів тому +100

    आता आरक्षण मिळणार आहे

    • @subodh0001
      @subodh0001 17 днів тому

      Reservation Supreme court war nirbhar rahnar aahe anhi OBC MP'S war pan

    • @obc7523
      @obc7523 17 днів тому +2

      केळ घे

    • @wccwadjecoachingclasses..7833
      @wccwadjecoachingclasses..7833 16 днів тому +1

      Katya ghalun doke fodale tyacha badla

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 17 днів тому +42

    जारांगे पाटील म्हणतात की ,राजकारण मराठ्यांचा मार्ग नाही तर शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुळे कोण आहे ते सांगा

    • @raps9858
      @raps9858 17 днів тому

      मतीतअर्थ समजून घेत जा , नसलेली बुद्धी दाखवू नका. मराठ्यांशिवाय राष्ट्र गाडा न चाले ....

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 17 днів тому +1

      यार याला पहिले जरांगे पाटील म्हणणे बंद करा,शॉर्ट कट फक्त जरांगु म्हणा.नालायकाने समाजा समाजात फूट पाडून ठेवलीय.
      पुन्हा माझा समाज माझी लेकर बाळ करून मराठा बांधवांची फसवणूक करायला माकड तयार.
      लोक ही असल्या फालतू भूलथापांना का बळी पडतो काय माहीत. सुद्ध राजकारण करत आहे तरी लोकांना समजू नये कमाल आहे.जेंव्हा कळेल तेंव्हा तो महाराष्ट्राचा केजरीवाल झालेला असेल लक्ष्यात ठेवा.

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 17 днів тому

      ते ओ बी सी आहेत.

    • @rajendrajadhav2646
      @rajendrajadhav2646 17 днів тому

      @@nayabghule5786 नामदेव राव जाधव यांनी सर्टिफिकेट दिले वाटते ,एक मराठा लाख मराठा

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 17 днів тому

      @@nayabghule5786 mg त्यांचं गुत्त का घेतले जारांगे ने..

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 17 днів тому +1

    दादा पुढची तयारी करा...तन मन धन ने मागे राहू

  • @zolpatil7549
    @zolpatil7549 17 днів тому +3

    जय शिवराय

  • @pranjalawatade2326
    @pranjalawatade2326 17 днів тому +16

    Ratrivadi samarthak Manoj Bhau Jarange

  • @prashantmohokar6266
    @prashantmohokar6266 17 днів тому +1

    मनोज भाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @ShivajiKolhe-qg5qh
    @ShivajiKolhe-qg5qh 17 днів тому +9

    मनोज दादा आगे बढो हम तुम्हारे पीछे है

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 17 днів тому +13

    आमच आरक्षण स्वातंत्र्या पासून का दिल गेल नाही.कोण सत्तेवर होत.हककाच आरक्षण घालवल कुणी.भेद आणी छेद केला कूणी.तिढा वाढवून ठेवला कुणी आणी संघर्ष का करावा लागतोय.हे बाहेर आल आणी त्यांना कायमच घरी बसवल की निर्णय लागायला वेळ नाही.

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand 17 днів тому +21

    तुम्ही SIT लावा आम्ही तुम्हाला........ फक्त पाटिल ❤

  • @vishupawar4384
    @vishupawar4384 17 днів тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🔥🚩🔥✌️ एक मराठा लाख मराठा 🔥🚩✌️

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 17 днів тому +2

    आरक्षण मर्यादा 50% वरून 60% करा.
    आणि sc st समाजाचे 20% लोकसंख्येचे 20% आरक्षण त्यांना देऊन.
    राहीलेले 40% आरक्षण 80% जनतेला द्यावे.
    आणि राहीलेल्या 80% जनतेला सर्व समाज एक धरून त्यातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरक्षण द्या.
    असे केल्याने सर्व जातीधर्माच्या लोकांना आरक्षण मीळेल.

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 17 днів тому +3

    डंके की चोटपर... ज्यांनी मणोज जरांगे पाटील यांना सहज घेतलं, ते पडले

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 17 днів тому +200

    आता वाटच पाहत बसा आरक्षण मिळण्याची, कोणी ही तुमच्या कडे येणार नाही,ते जिंकले,त्यांची गरज संपली.तुम्ही द्या फक्त घोषणा आणि उचला संतरज्या 😅😅😅😅🎉🎉

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 17 днів тому +8

      Tarbujyane ka nahi dila te sangshil ka

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      ​@@vanitathakur8380हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @deepakpatil2883
      @deepakpatil2883 17 днів тому +12

      विधानसभा आहे ना भाऊ आणखी

    • @firstreveal1709
      @firstreveal1709 17 днів тому +3

      arey bhava hyanich game kelay BJP cha ajun, amdarki, nagarsevak che election baki aahe...maharshtra jinkanar parat INDIA aaghadi

    • @gp8263
      @gp8263 17 днів тому

      आरे पिलू आगोदरच मिळाले आहे ओबीसी

  • @Appa1996
    @Appa1996 17 днів тому +6

    जरांगे मूळ आमची सर्व गावच कुणबी झाली.....आभारी आहोत जरांगे साहेब बाकी काही कोणी बोंबलू d🚩🚩🚩🚩

  • @yogeshgade7333
    @yogeshgade7333 17 днів тому +1

    पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤

  • @kailaskapse8311
    @kailaskapse8311 17 днів тому +3

    भाऊ आता 10% लागु आहे ते गेले का मग बारामती चे काका आले का त्यांचेकडून घेऊ,

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 17 днів тому +11

    श्री मा मनोज दादा जरांगे पाटलांसोबतचं....

  • @user-zt1rb8fn5m
    @user-zt1rb8fn5m 17 днів тому +1

    👌🙏🙏🙏💯👍👏👏👏

  • @manojmete277
    @manojmete277 17 днів тому

    7कोटी समाजाचं नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w 17 днів тому +29

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील

  • @santoshkoli2211
    @santoshkoli2211 17 днів тому +89

    जंरागे तु जाती जाती मध्ये तेढ निर्माण केली देशासाठी हिंदू म्हणून एकत्र या हिंदुनो जंरागेनी तुतारी साठी काम करत होता

    • @ganibhai00
      @ganibhai00 17 днів тому

      Tuzi may chyutya gap re

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 17 днів тому

      गप्प राहा

    • @meetalisvlog6170
      @meetalisvlog6170 17 днів тому

      मराठा बोलला हक्काचे की तुमचं हिंदूत्व धोक्यात येतं आणि मराठा धोक्यात आला की मुस्लिम दलीत मदतीला येतात तेव्हा एक पणं हिंदू संघटन पुढं येत नाही

    • @Ashishpatil9370
      @Ashishpatil9370 17 днів тому +7

      आपण सगळे हिंदू obc मध्ये येऊ चालेल का

    • @nitinkadam1109
      @nitinkadam1109 17 днів тому

      बरोबर दादा तुतारी ची

  • @anandkalyankar7208
    @anandkalyankar7208 17 днів тому +2

    कायम जरागे पाटला सोबत🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @sagar_badade
    @sagar_badade 17 днів тому

    जय हो 🙏

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 17 днів тому +4

    एक लाख मराठा लाख❤

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 17 днів тому +5

    एक मराठा लाख मराठा 💯🔥🔥🔥💯

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 17 днів тому +8

    हा सत्तेतील सरकारला सतत टार्गेट करतोय आणी सहानभुती मिळवण्यासाठी माझ्या गोरगरीबांसाठी असा शब्द वापरतोय याच्यावर त्याच्याच सहकार्यांनी आरोप केला की सोलापुरातील प्रणिती शिंदे कडून २० लाख घेतले या विषयी प्रश्न विचारावे व याची चौकशी करावी

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 17 днів тому

      😂chal nigh re zattu😂 20 lack kshache😂 fadnavis chya baykola eka night la detat patil😂

    • @user-ef9pu3qy3c
      @user-ef9pu3qy3c 17 днів тому

      गप येडगांड्या

  • @nikitanarawde6335
    @nikitanarawde6335 17 днів тому

    Jay ho🎉🎉

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 17 днів тому +2

    संघर्ष योद्धा❤❤

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 17 днів тому +3

    जरांगे पाटील यांना कमी समजु नका .सरकार

  • @sandipthalkari6879
    @sandipthalkari6879 17 днів тому +7

    शेट घ्या

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 17 днів тому

      तू घे पंकजा ची 🤣🤣🤣

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 17 днів тому +1

    दादांचा शब्द आम्हाला काळ्या दगडावरची रेघ.एक मराठा लाख मराठा.आमच्या आईबहीनींचे डोके फोडून शत्रूत्व घेतलं, दादांचा शब्द मोडून आणखी शत्रूत्व घेऊ नका.

  • @suyashpawar2532
    @suyashpawar2532 17 днів тому +2

    मराठा योद्धा लाख लाख शुभेच्छा

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 17 днів тому +83

    ज्यांनी मराठा आरक्षण श्यक्य नाही असे विधान केल, ज्यांनी मूक मोर्चा अस बोलले.. ज्यांनी एका रात्री मध्ये आधी चे आरक्षण रद्द केलं.. त्यांना मराठ्यांनी साथ दिली.. काय बोलावं आता

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 17 днів тому +2

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ 🐯

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 17 днів тому +1

      Bhava shant ghe aata
      Aamcha aamhi baghun gheu , aarakshan tar bhetatach astay

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 17 днів тому +15

      दादा यांना आरक्षण घेण्यात रस नाही. आरक्षणाचा आडुन जातीवाद करुन शरद पवारांना साथ देण्यासाठी चा हा प्रयत्न.

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 17 днів тому +10

      @@Anubhav_79 मग मांगा ना उध्दव आणि शरद पवार कडे.. बघा तर ते काय बोलतात 😂😂😂

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 17 днів тому

      भाजप ने आरक्षण का नाही दिले...? भाजप वाले तोंडावर पडले...आता रडायला लागले...आम्ही मराठा एक झालोत यातच आमचं विजय

  • @mukeshpawar8375
    @mukeshpawar8375 17 днів тому +5

    ✌❤😃😃

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 17 днів тому +16

    सांगलीत पाटील यांच्या विजयी सभेत पण मनोज दादा पाटील यांचा बॅनर घेऊन लोक नाचत होते याचा अर्थ समजून घ्या

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 17 днів тому +1

      मग काय झालं...काहीही ..अर्थ तूच काढ

    • @vinodbhosale8315
      @vinodbhosale8315 17 днів тому +2

      @@umeshghardas4591 न समजण्यासारखं बाटलीने दूध पीत नाहीस अजून तू

    • @PrasadRautrautprasad9
      @PrasadRautrautprasad9 17 днів тому

      हो मराठ्यांच्या वाटेला जाल तर गाडून टाकू.. आता तर पडलाय नुसता ...

    • @ADK_7
      @ADK_7 15 днів тому

      ​@@umeshghardas4591akkal wapas asel tar
      Are tu tar 90 👑 cha supporter tula kashi akkal asel 🤣

    • @ADK_7
      @ADK_7 15 днів тому

      ​@@PrasadRautrautprasad9tu kon re zatya 😂

  • @rajeshpatilmore4305
    @rajeshpatilmore4305 17 днів тому

    🙏🙏

  • @tukarmkabade2214
    @tukarmkabade2214 17 днів тому +1

    फक्त मनोज जरांगे पाटील 🚩 जय शिवराय 🚩

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 16 днів тому +3

    गावठि मिथुन काहिहि बरळत मराठ्यांन मुळे काहिच फरक पडला नाही शेतकरयांन मुळ फरक पडला यढपट साबळे कसा पडला मग

    • @dineshkambilkar6343
      @dineshkambilkar6343 16 днів тому

      साबळे निवडुन येण्यासाठी नाही तर रावस्याला (दानवेला)पाडण्यासाठी उभे राहीले होते समजल का😅

  • @anilchavan3923
    @anilchavan3923 17 днів тому +4

    पाटील नाद केला
    ❤❤❤

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे जरांगेची

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k 17 днів тому

    बरोबर आहे दादा जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @Vinayakghandge04
    @Vinayakghandge04 17 днів тому +1

    मराठ्यांचा दरारा ........ 🔥⛳

  • @maratharb6552
    @maratharb6552 17 днів тому +36

    Power of Maratha samaj Jarange Patil

    • @subodh0001
      @subodh0001 17 днів тому +7

      Toh Maratha samaj cha power nahi tar Muslim samaj je tham pane Sharad Pawar cha mage ubhe rahtat tyancha kamal aahe.

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 17 днів тому

      ​@@subodh0001gap re bas kr te Hindu Muslim krna aata tri

    • @subodh0001
      @subodh0001 17 днів тому +4

      @@saurabhshinde3540 Avishwasu paltiram Jatiwadi Sharad Pawar jatiwaad karto tyacha kai?

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 17 днів тому

      @@subodh0001 ashyat kdhi Kay kela? Ani Kon krt nai rajkaran...? Navneet Rana cha parabhav ugach nahi zala....Ani punyat ka bara brahmnani congress la mat nahi dila?

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 17 днів тому +4

      ​@@saurabhshinde3540 muslim matanwar nivadun alo-- he sharad pawar yanch vakya ahe, on record.
      Te hindu muslim suru kartat, te tumala disat nahi...

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237 17 днів тому +4

    Jai Shivrai

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @varadhavaldar7314
    @varadhavaldar7314 17 днів тому +2

    खरं शरद पवार इतकी वर्षे राजकारणात सक्रिय आहेत त्यांना कधी मराठा आरक्षणावर वेगळी भूमिका घेतली तरी त्यांच्या मुलीला निवडून दिले हे मराठ्यांना धोकादायक आहे

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu 16 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl 17 днів тому +3

    अत्यंत सुज्ञ निर्णय

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 17 днів тому +17

    मराठा समाज जरागे पाटील यांच्या मागे खंबीर ऊभे आहोत

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 17 днів тому

    Jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
    एकाच नंबर कार्येक्रम

  • @shivajiagashe4729
    @shivajiagashe4729 17 днів тому

    खूप छान साहेब बरोबर बोललात हार्दिक अभिनंदन पाटील

  • @user-mu5qi6cq2g
    @user-mu5qi6cq2g 17 днів тому +3

    ते म्हणले नाही पण पाडा म्हणून सांगितले त्यामुळे सगळ्या शीत पडले आहेत

  • @Purushottamd
    @Purushottamd 17 днів тому +12

    आपण बोल्लो होतो अती करूं नये अती केल्यावर माती होणारच शेराला सव्वा शेर भेटतोच. चांगल्या चांगल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला माज नाहीं करायचा

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 17 днів тому

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @R.A_GAMER_001
    @R.A_GAMER_001 17 днів тому

    संपुर्ण देश आपला आहे दिल्लीत सुद्धा आदोलण करण्यात विरोध आसन्याचे कारण नाही....जय शिवरायांचं.

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 16 днів тому

    ❤❤🙏🙏🙏