व्हिडिओ बघून गावातले आनंदाचे क्षण,तुफानी गंमती, आठवमी जागा झाल्या,कोकणी माणसांचे जीवन,संस्कृती आणि माणसांचा गोडवा खरोखर खूप छान वाटलं...... राणमाणूस संकल्पनाच खूप वेगळी तिची एक वेगळीच ओळख आहे. तु ती जपत आहेस ,खरोखर तू कोकणचा पुत्र, आदर्श आहेस. राणमाणूस ही संकल्पना कोकणची शान आहे आणि एक ओळख
प्रिय प्रसाद....तशी आपली ओळख नाही...पण तुझे हे वीडियो बघुन तू खूप जवळचा मित्रच भासतोस........खूप जण व्लॉग बन्व्तात.....पण तुझी ही अवर्णनीय पद्धत खूपच आकर्षक आणी वेगळी आहे....जी निश्चितच पुन्हा पुन्हा तुझ्या चानल वर येण्यास भाग पाडते.........तुझे कैमरा वर्क....आणी आप्लेल्से करणारे मराठी भाषेतील वक्तृत्व.......मुंबईत राहून सुद्धा कोकणात असल्याचे सुंदर स्वप्न देते......तू करत असलेले काम अप्रतिम आहे.......अशच कधिही न बघितलेल्या जागा तू दाखवत राह्शिल आणी आप्ल कोकण असच सुंदर रित्या दाखवत राहवस....तुझ्या या प्रवासाला खूप सारया शुभेच्छा💐💐💐
चौकुळ सभोवताल पुर्णपणे रानमाणसाचे गावं. प्रसाद तुझे धन्यवाद शब्दात शक्य नाही. मी लहानपणी हे सर्व अनुभवले आहे परन्तु शहरात येवून सर्वकांही बदलून गेलं. तुझ्यामुळेच सगळं जिवन्त झालं. नाचणी बडवणा, मळणी, वारां देणे , चाळणे सगळी प्रोसेस जीवन्त झाली. खळां बघुन मन प्रसन्न झालां खुप बरां वाटलां. देव बरें करो.
आज पर्यंत कोकण आणि तेथील जनजीवन यावर पाहिलेला नंबर 1 व्हिडीओ. लहानपणीचे गावातील दिवस आठवले. खळे, गोठे , मळणी, झोडपणी , वारवणी ही केलेली कामे आठवली. थोडक्यात कापणीचा हंगाम आठवला. गाव खुपचं सुंदर आहे. सेवानिवृत्तीनंतर राहण्यासाठी उत्कृष्ट गाव आहे. इथली माणसं भाग्यवान आहेत , त्यांना इतक्या सुंदर ठिकाणी रहायला मिळतंय. पैसे कमी आहेत पण आरोग्य आणि आनंद खुप आहे.
मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात. कोकणातल्या मुलांनी ही अशा प्रकारे उद्योग करावे . त्यामुळे कोकणातील खूप लोकांला रोजगार निर्माण होईल . आणि कोकणात आपली कोकण संस्कृती टिकून राहील.
खूपच कष्टप्रद आणि बिकट परिस्थितीतील जीवन तरीही चेहऱ्यावर समाधान हीच कोकणी माणसाची ओळख. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडीओ एकदा दाखवावयास वाटतो. प्रसाद तुझ्या मुळे आम्हालाही हे सर्व पहावयास मिळते.धन्यवाद मित्रा
खरच सुंदर गाव, अाजकालच्या सुधारित गांवांचा भुतकाळ हा वर्तमीन काळात पहायला भेटतोय, कारण तिथे विकास पोहचला नाही☺म्हणुनच अश्या गावांना जवळुन अनुभवने सुखावह अाहे. धन्यवाद रानमाणूस🙏
हो दादा मस्तच 👌👌 आम्ही जवळून बघितली आहे यांची जीवनशैली ताक दही मध खायचं तर यांच्या कडचच शेती ची कामे संपली की गोकुळ अष्टमी ला आम्ही आमचे बैल घेऊन या चौकुळ गावात जातो आणि मे महिन्यात परत घेऊन येतो खूपच कष्टकरी माणसं आहेत ही
या लोकांसाठी खुप छान प्रयत्न करता तुमचे लाईव्हने छान माहीती व काहीतरी पाहील्याचे समाधान मिळते शासनाने आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला सन्मानित करायला हवे नारायण राणे निलेश राणे यांनी पुढाकार घ्यायला हवा
छानरे भावड्या कस्टकार गोरगरीब बांधव आहेत बिचारे मि पण शेतकरी आहे आमच्या कस्टाची किंमत मोजु नये तुझे हे कार्य खुप छान आहे तु दाखवलेल्या तळमळीचा मला खुप आदर वाटतो मि खुप लां लांब आहे जळगाव जिल्हा तु व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यावरुनच माझी ईच्छा झाली तुला खुप खुप शुभेच्छा
👌,,,सुंदर.,,,,, आतापर्यंत दुर्लक्षित अशा गावातील एका वाडीतील लोकांच्या जीवनशैली चे केलेले सादरीकरण मस्त,,,,,नाचणी ची प्रोसेस पण सुंदर,,,,, पण त्यांच्या मेहनतीचे न होणारे चीज ही बाब दुःखदायक. विडिओ सुंदर👌👍👍
सिमेंटचा जंगलात राहण्यापेक्षा अशा जंगलात राहिलेल खर सुखी जीवन. Great Job प्रसाद. अशा माणसांना लोकांसमोर आणतोयस. पर्यटन खर्या अर्थाने लोकांना दाखवतोय. मनापासून धन्यवाद....❤कोकण❤
तुझे प्रत्येक vlog नवीन विषय घेऊन येतात. या vlog मध्ये नाचणीच्या शेती बरोबर त्यांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवले. खूप कष्टाचे आणि साधे राहणीमान आहे. वाईटही वाटत कि त्यांच्या साध्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाही. वीजपुरवठाही त्यांना आत्ता मिळत आहे. असे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान.हिच तर खरी रानमाणसे. तुमच्या प्रयत्नांना खूप यश मिळू दे हीच सदिच्छा.👍🤗🙏रानमाणूस 🙏
त खरच खुप चांगल काम करतोस.अशा गोष्टी दाखवतोस ना ते बगायला खुप मज्जा येते.आणि एका गोष्टीची खंत ही आहे की आपला जिल्हयात अशा गावात खेड्या पाड्यात लाईट यायला ऐवढा वेळ लागला..मग बाकीच्या गोष्टी कधी पोचतील या लोकांजवळ......
खूप छान बनवलं विडीओ आपल्या गांवचीआठवण साधीसुधी रहानीमान नाचनी जोडणी खूप👌 नाचनी ची मळणी पाहून मला बाळपणाचीआठवण झाली आम्ही पण अशीच करायचे खूप लोकाना कष्ट करावे लागते सेम वाडा खळ थोडी गांव छान अस्वल पासून काळजी द्यावे 🐂🐃🐂🐃मानवी खूप👌👌👌
खरच छान राणमाणसा. कोकणात अशी सुद्धा गावा आसत ती तू दाखवतस. खरच कोकण अजून खूप सुंदर आहे. पर्यटकांनी ह्या गावांचा दौरा करावा जेणेकरून तेथील गावकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
मित्रा, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तूझ्या उपक्रमाला शुभेच्छा आणि सलाम. कोकणाला सहकारी चळवळीची आवशकता आहे शेती सुद्धा ्ध सहकारी पद्धतीने करायला हवी. कारण कोकणात मजूर मिळत नाही घरात मोजकीच माणसं असतात. अशा परिस्थितीत सामुहिक शेती प्रकल्प ऊभे रहायला हवेत.
दादा खूप छान वाटले असा विडिओ पाहून नाहीतर बातम्या , पेपरमध्ये व सोसिएलमीडियाच्या माध्यमातून खूप प्राण्यांच्या हल्लची व मानवाकडून मारहाणचे किसे बऱ्याच वेळा ऐकला व पहिला मिळतात पण तुमचा विडिओ पाहिल्यानंतर खूप बरे वाटले की आज ही असे गाव आहे की ज्या गावांत वन्यप्राणी आणि तेथील मनुष्य दोन्ही सुखात राहत आहे छान जागा आहे वाइल्ड लाईफ सफारी साठी फक्त थोडे अंतर थोडी माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर मी नक्की भेट देईल असल्या ठिकणी👍🏼
Dear Prasad, I had my primary & secondary school days at Kasai -Dodamarg being my parent were primary teachers over there,it was buitiful & natural village surrounded by similar buitifull western ghat's villages like,Patane, kudasa,Tilari,Maneri,Parame,Ambadgoan etc.of then Sawantwadi Taluka,but recentaly when I visited Dodamarg again,I feel that we lost our heritage villages,in the name of VIKAS & our localite habitating villagers are also willingly or unknowingly contributing to its lost ...I realy appreciate your sigle handedly hard efforts to return those days back,keep it up..Regards
Bhava nisarg vachavnyachi tujhi talmal pratek video madhun janavte , thank you bhava tujhyakdun khup kahi baghayla miltay ani shikayla miltay , keep it up.👌🏼
ही लोक खर्या अर्थाने आत्मनिर्भर आहेत. खूप छान काना कोपऱ्यात जाऊन video घेतोस आणि खूप आपुलकीने बोलतोस त्यांच्याशी. सरकारला अशा लोकांशी काही देणघेण नाही. जिकडे camera असतील तिकडेच धावतात.
खुप छान माहीती मित्रा ..... पण एक भिती मनात येते कि या माहीती च्या आधारें अवैध शिकारी या गावाकडे आकर्षित तर होणार नाहीत ना .... आपल्याकडे वन विभाग किती जागृत आहे हे तुला चांगलंच माहीत आहे ...
खरा कष्टकरी अजुन उरला आहे,कोकणात आणि तो तुझ्यामुळे सगळ्यांना पाहायला मिळतोय
व्हिडिओ बघून गावातले आनंदाचे क्षण,तुफानी गंमती, आठवमी जागा झाल्या,कोकणी माणसांचे जीवन,संस्कृती आणि माणसांचा गोडवा खरोखर खूप छान वाटलं......
राणमाणूस संकल्पनाच खूप वेगळी तिची एक वेगळीच ओळख आहे.
तु ती जपत आहेस ,खरोखर तू कोकणचा पुत्र, आदर्श आहेस.
राणमाणूस ही संकल्पना कोकणची शान आहे आणि एक ओळख
प्रिय प्रसाद....तशी आपली ओळख नाही...पण तुझे हे वीडियो बघुन तू खूप जवळचा मित्रच भासतोस........खूप जण व्लॉग बन्व्तात.....पण तुझी ही अवर्णनीय पद्धत खूपच आकर्षक आणी वेगळी आहे....जी निश्चितच पुन्हा पुन्हा तुझ्या चानल वर येण्यास भाग पाडते.........तुझे कैमरा वर्क....आणी आप्लेल्से करणारे मराठी भाषेतील वक्तृत्व.......मुंबईत राहून सुद्धा कोकणात असल्याचे सुंदर स्वप्न देते......तू करत असलेले काम अप्रतिम आहे.......अशच कधिही न बघितलेल्या जागा तू दाखवत राह्शिल आणी आप्ल कोकण असच सुंदर रित्या दाखवत राहवस....तुझ्या या प्रवासाला खूप सारया शुभेच्छा💐💐💐
चौकुळ सभोवताल पुर्णपणे रानमाणसाचे गावं.
प्रसाद तुझे धन्यवाद शब्दात शक्य नाही. मी लहानपणी हे सर्व अनुभवले आहे परन्तु शहरात येवून सर्वकांही बदलून गेलं. तुझ्यामुळेच सगळं जिवन्त झालं. नाचणी बडवणा, मळणी, वारां देणे , चाळणे सगळी प्रोसेस जीवन्त झाली.
खळां बघुन मन प्रसन्न झालां
खुप बरां वाटलां.
देव बरें करो.
आज पर्यंत कोकण आणि तेथील जनजीवन यावर पाहिलेला नंबर 1 व्हिडीओ. लहानपणीचे गावातील दिवस आठवले. खळे, गोठे , मळणी, झोडपणी , वारवणी ही केलेली कामे आठवली. थोडक्यात कापणीचा हंगाम आठवला. गाव खुपचं सुंदर आहे. सेवानिवृत्तीनंतर राहण्यासाठी उत्कृष्ट गाव आहे. इथली माणसं भाग्यवान आहेत , त्यांना इतक्या सुंदर ठिकाणी रहायला मिळतंय. पैसे कमी आहेत पण आरोग्य आणि आनंद खुप आहे.
मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात. कोकणातल्या मुलांनी ही अशा प्रकारे उद्योग करावे . त्यामुळे कोकणातील खूप लोकांला रोजगार निर्माण होईल . आणि कोकणात आपली कोकण संस्कृती टिकून राहील.
खूपच कष्टप्रद आणि बिकट परिस्थितीतील जीवन तरीही चेहऱ्यावर समाधान हीच कोकणी माणसाची ओळख. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडीओ एकदा दाखवावयास वाटतो. प्रसाद तुझ्या मुळे आम्हालाही हे सर्व पहावयास मिळते.धन्यवाद मित्रा
आमच्या गावचं नाव पण चिखलवाडी पण आमची चिखलवाडी ३२ शिराळा सांगली मधील आहे
दादा तुझ्या प्रयत्नांना सलाम आपला कोंकण आपणच वाचवला पाहिजे
आपला contact no pls नितिन माने from सांगली
खरच सुंदर गाव, अाजकालच्या सुधारित गांवांचा भुतकाळ हा वर्तमीन काळात पहायला भेटतोय, कारण तिथे विकास पोहचला नाही☺म्हणुनच अश्या गावांना जवळुन अनुभवने सुखावह अाहे. धन्यवाद रानमाणूस🙏
Mast pan tu night कँपेन केले आणि दाखवले असते तर जास्त मजा आली असती पण video mast zalay thank You 🙏👌👍
खुप छान प्रयत्न चालू आहे भावा तुझे नक्कीच अशा लोकांची जीवनशली सर्वांपुढे मांडली पाहिजे👍👌
माझ्या भावा,
खुप छान माहिती दिलीस! तुझ्या कष्टाला सलाम! कोकण एक्स्पलोर करत राहा! तुला शुभेच्छा!
जय दळवी, कणकवली - कळसुली
हो दादा मस्तच 👌👌
आम्ही जवळून बघितली आहे यांची जीवनशैली
ताक दही मध खायचं तर यांच्या कडचच
शेती ची कामे संपली की गोकुळ अष्टमी ला आम्ही आमचे बैल घेऊन या चौकुळ गावात जातो आणि मे महिन्यात परत घेऊन येतो
खूपच कष्टकरी माणसं आहेत ही
जगाचा पोशिंदा सुखी झाला पाहिजे.
यांच्या वेदना सहन होत नाहीत.
Khup Sundar .......
फारच छान शेतकर्यांचे कष्ट आणि कोकणी जीवन बघायला मिळाले विशेष करून रेड्यांची मळणी जी कि
फारच दुर्मिळ आहे
खूप बिकट परिस्ती आहे कोकणात
सलाम त्या कोकणी माणसाला 👍
या लोकांसाठी खुप छान प्रयत्न करता तुमचे लाईव्हने छान माहीती व काहीतरी पाहील्याचे समाधान मिळते शासनाने आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला सन्मानित करायला हवे नारायण राणे निलेश राणे यांनी पुढाकार घ्यायला हवा
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतोय
खुप आवडतात मला
धन्यवाद😘💕
सौदर्य दर्शन खुपच सुंदर😍💓
खूप सुंदर ग्रामीण जीवन दाखवलं भावा थँक्स
छानरे भावड्या कस्टकार गोरगरीब बांधव आहेत बिचारे मि पण शेतकरी आहे आमच्या कस्टाची किंमत मोजु नये
तुझे हे कार्य खुप छान आहे तु दाखवलेल्या तळमळीचा मला खुप आदर वाटतो मि खुप लां लांब आहे जळगाव जिल्हा तु व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यावरुनच माझी ईच्छा झाली
तुला खुप खुप शुभेच्छा
खूप छान लहानपणीचे दिवस आठवले
👌,,,सुंदर.,,,,, आतापर्यंत दुर्लक्षित अशा गावातील एका वाडीतील लोकांच्या जीवनशैली चे केलेले सादरीकरण मस्त,,,,,नाचणी ची प्रोसेस पण सुंदर,,,,, पण त्यांच्या मेहनतीचे न होणारे चीज ही बाब दुःखदायक. विडिओ सुंदर👌👍👍
Thanks for taking us through
Atishay sundar video
सिमेंटचा जंगलात राहण्यापेक्षा अशा जंगलात राहिलेल खर सुखी जीवन. Great Job प्रसाद. अशा माणसांना लोकांसमोर आणतोयस. पर्यटन खर्या अर्थाने लोकांना दाखवतोय. मनापासून धन्यवाद....❤कोकण❤
खूप चांगला दृष्टिकोन 👍👌👍👌
खुप चांगलं सादरीकरण...
तुझे प्रत्येक vlog नवीन विषय घेऊन येतात. या vlog मध्ये नाचणीच्या शेती बरोबर त्यांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवले. खूप कष्टाचे आणि साधे राहणीमान आहे. वाईटही वाटत कि त्यांच्या साध्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाही. वीजपुरवठाही त्यांना आत्ता मिळत आहे. असे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान.हिच तर खरी रानमाणसे. तुमच्या प्रयत्नांना खूप यश मिळू दे हीच सदिच्छा.👍🤗🙏रानमाणूस 🙏
त खरच खुप चांगल काम करतोस.अशा गोष्टी दाखवतोस ना ते बगायला खुप मज्जा येते.आणि एका गोष्टीची खंत ही आहे की आपला जिल्हयात अशा गावात खेड्या पाड्यात लाईट यायला ऐवढा वेळ लागला..मग बाकीच्या गोष्टी कधी पोचतील या लोकांजवळ......
खुप छान माहिती धन्यवाद
खूप छान बनवलं विडीओ आपल्या गांवचीआठवण साधीसुधी रहानीमान नाचनी जोडणी खूप👌 नाचनी ची मळणी पाहून मला बाळपणाचीआठवण झाली आम्ही पण अशीच करायचे खूप लोकाना कष्ट करावे लागते सेम वाडा खळ थोडी गांव छान अस्वल पासून काळजी द्यावे 🐂🐃🐂🐃मानवी खूप👌👌👌
तुम्ही खुप छान सत्य प्रकाशमान केलात.सलाम तुमच्या कामगिरीला!🙏🙏🙏
खूप छान व्हिडीओ
खुपछान माहिति.लोकभिमुख केलीस मित्रा
फार छान व्हिडिओ, बरयाच कोकणातल्या अशा भागांची आपल्याला माहीती ही नसते
Beautiful place and nice people.
Natural life .
Wildlife animals bear elephant and tigers smazing is it true .
Where is this place in konkan
आजरा,अंबोली,केरीवडे,चौकुळ.खुप छान.
छान मस्त व्हिडीओ
Majhe gaav chaukul ... thanks for capturing it
Khup chan bhava mast amacha pan gao asacha ahay god blessed u
छान
खरच छान राणमाणसा. कोकणात अशी सुद्धा गावा आसत ती तू दाखवतस. खरच कोकण अजून खूप सुंदर आहे. पर्यटकांनी ह्या गावांचा दौरा करावा जेणेकरून तेथील गावकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
फार छान..video...
सुंदर चांगला प्रयत्न
दादा तुम्ही खूप छान काम करतं आहात सलाम तुमच्या कार्याला 💯👍
मित्रा, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तूझ्या उपक्रमाला शुभेच्छा आणि सलाम. कोकणाला सहकारी चळवळीची आवशकता आहे शेती सुद्धा
्ध सहकारी पद्धतीने करायला हवी. कारण कोकणात मजूर मिळत नाही घरात मोजकीच माणसं असतात. अशा परिस्थितीत सामुहिक शेती प्रकल्प ऊभे रहायला हवेत.
अस्सल पारंपारिक शेती म्हणतात ती हिच !
खळे पाहुन आनंद वाटला ,नाहितर उर्वरित महाराष्ट्रातुन खळे केंव्हाच हद्दपार झालयं !!
खूपच छान व्हिडीओ
Thax
मनप्रसन्न होते हे द्रुश बघुन
Prasad Dada kokni mansacha tula koti koti pranam
Atishay sunder gaon.
भारत खऱ्या अर्थाने तिथल्या खेड्यातच वसतो, अतिशय सुंदर असा अनुभव.
Nice video, hard working people of Beautiful Konkan they lead simple life.
Khup chan he jivan modern lokana klal pahije
Kokant asvala ahet ajun....kamal...
दादा खूप छान वाटले असा विडिओ पाहून नाहीतर बातम्या , पेपरमध्ये व सोसिएलमीडियाच्या माध्यमातून खूप प्राण्यांच्या हल्लची व मानवाकडून मारहाणचे किसे बऱ्याच वेळा ऐकला व पहिला मिळतात पण तुमचा विडिओ पाहिल्यानंतर खूप बरे वाटले की आज ही असे गाव आहे की ज्या गावांत वन्यप्राणी आणि तेथील मनुष्य दोन्ही सुखात राहत आहे छान जागा आहे वाइल्ड लाईफ सफारी साठी फक्त थोडे अंतर थोडी माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर मी नक्की भेट देईल असल्या ठिकणी👍🏼
Thank you निसर्ग मार्गदर्शका 🙏
मित्रा 🙏
Great work 🌹👌
Really Amazing 🌹👌
May Parameshwar-Allah Bless you 🤲
किती कष्ट करताय हे गावकरी
Very nice information video Thanks 👍👍
वा छान महिती खरच पर्यटक झाले तर खुप बरेहोईल
ग्रेट..... 👍👍👍👍👍
खुप सुंदर व्हिडिओ 👍. सरळ साधी जीवनशैली सांगणारा.
या गावाला तालुका आणि जिल्हा कोणता या गावाला जायचे कसे
फार चांगलं काम करतोयस तू प्रसाद💯🙏
भावा खरच तुजे व्हिडओ खुप घेनासारखे आहेत खुप छान
मस्त विडिओ
Dear Prasad, I had my primary & secondary school days at Kasai -Dodamarg being my parent were primary teachers over there,it was buitiful & natural village surrounded by similar buitifull western ghat's villages like,Patane, kudasa,Tilari,Maneri,Parame,Ambadgoan etc.of then Sawantwadi Taluka,but recentaly when I visited Dodamarg again,I feel that we lost our heritage villages,in the name of VIKAS & our localite habitating villagers are also willingly or unknowingly contributing to its lost ...I realy appreciate your sigle handedly hard efforts to return those days back,keep it up..Regards
Bhava nisarg vachavnyachi tujhi talmal pratek video madhun janavte , thank you bhava tujhyakdun khup kahi baghayla miltay ani shikayla miltay , keep it up.👌🏼
Khup divsani asa kahitari baghayla milala 👌👌
मस्त vlogs असेच कोकण चे नाव पूर्ण जगात होऊ दे रे महाराजा.
भावा तुझं बोल खूप गोड आहे 😍😍😍😍
ही लोक खर्या अर्थाने आत्मनिर्भर आहेत. खूप छान काना कोपऱ्यात जाऊन video घेतोस आणि खूप आपुलकीने बोलतोस त्यांच्याशी. सरकारला अशा लोकांशी काही देणघेण नाही. जिकडे camera असतील तिकडेच धावतात.
खुप छान vdo
खुप छान माहीती मित्रा ..... पण एक भिती मनात येते कि या माहीती च्या आधारें अवैध शिकारी या गावाकडे आकर्षित तर होणार नाहीत ना .... आपल्याकडे वन विभाग किती जागृत आहे हे तुला चांगलंच माहीत आहे ...
मला ह्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटलं कारण आपल्या कोणनात अजून आशिक्षितेच अभाव आहे मला ह्या मुलांचं खूप वाईट वाटलं
Mast jeewan .kharekhure jiwan.maze aaivadil poorna family karayachi pan mumbaila alyapasun saglya goshti nisargapasun shetpasun dur gelo.
Nice bro 👍🙏😘
Khup chan video bhava
Khupch chan vidio
खूपच छान मित्रा
खूप छान वीडियो आहे भावा👌👌
Khup Khup Sundar Mahiti👌 👍Dhanyavaad🙏
खुपच छान व्हिडिओ 😍
हो एकदम छान माझं।गाव आजरा आंबोली जवळ आहे....मला बालपण आठवल असाच सगळं होत ते खळ, भात, मळणी,ते मधाचे पोळे.....खूप छान
खूप सुंदर
तुझी भरारी अशीच चालू ठेव मित्रा
Bala, tuza upakram stutya aahe.
So best of luck. Tasech ashi hi
Mahiti dilyabaddal khup khup
Aabhari. Th.ks.
मी तुझी सर्व व्हिडिओ खूप छान माहिती देतो जुन्या आठवण येते सांगली वरून बघतो
#_खुपच_खुपच_सुंदर_सर_amazing_very nice_videos 💐💖😍💯✅
Khup Chan..
सुंदर...अप्रतिम ...!!!
Nice Video....
Nice nature bhai.
खूप छान भाऊ
Khup chan
👌💐🙏 खूपच छान
This is very rare and unique. One of its own kind. Thanks for educating us via exploring beyond limits 👍🙌
Best comment
Great
Mast video bhaiji.
Very good to see real nature life
खूप्पच सुंदर व्हीडीओ बनवतोस . अगदी घरगुती रुचकर जेवणासारखा . तू रान सहली का काढत नाहीस . आम्हाला पण गावांची ओळख होईल .
Khop chan masg ahe tumch.m👍👍🙏
Kharach Dada really proud of you prasad Dada ❤️👍