Це відео не доступне.
Перепрошуємо.

कोळेश्वर मंदिर कोळथरे दापोळी | Kolthare Koleshwar | Kokan Beyond Beaches

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • कोकणातील प्राचीन मंदिरे पाहण्याचा आपण श्री गणेशा करत आहोत. दापोली जवळील कोळथरे गावातील हे कोळेश्वराचे प्राचीन मंदिर आपल्याला नक्की आवडतील.
    कोकणातील प्राचीन मंदिरे | गारवा बीच रिसॉर्ट मुळे प्रसिद्ध असलेल्या कोळथरे गावातील कोळेश्वर मंदिर Kolthare Koleshwar Temple | Must visit places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण |
    Dapoli tourist places
    Keshavraj Mandir Dapoli
    Best places to visit in Dapoli
    Kokan Beyond Beaches
    ------------
    #गारवा_बीच_रिसॉर्ट
    #गारवाबीचरिसॉर्ट
    #TempleTourism
    #TempleTourismMaharashtra
    #TempleTourismMarathi
    #konkantemples
    #kokanivlog
    #OldTemples
    #AncientTemples
    #प्राचीनमंदिर
    #मंदिर_पर्यटन
    #कोकणातीलमंदिरे
    #कोकणातील_मंदिरे
    ----------
    संपर्क - kedarseeker1@zohomail.in
    ---------
    सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
    ---------
    आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट
    १) • प्राचीन मंदिरे
    २) • महादेव मंदीरे
    ३) • देवी मंदिरे
    ४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
    ५) • अन्य मंदिरे व मठ
    ६) • कोकण दर्शन
    ७) • गुजरात दर्शन
    ८) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
    ९) • पळसदेव Palasdev प्राची...
    १०) • सज्जनगड Sajjangad
    ११) • धार्मिक उपासना
    ----------
    प्राचीन मंदिरे हिंदी -
    / @kedarseeker8907
    ----------
    #कोळथरे
    #कोळेश्र्वर
    #कोकणातील
    #Kolthare
    #Koleshwar
    #दापोली
    #dapoli
    #Kolthare_beach
    #kokan
    #कोकण
    #प्राचीन_मंदिर
    #नक्षीकाम
    #शिल्प
    #शिल्पकला
    #तीर्थक्षेत्र
    #मंदिर
    #Ancient_Temple
    #KedarKhaladkar

КОМЕНТАРІ • 49

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  3 місяці тому +4

    "कोकणातील मंदिरे" या आमच्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती आहे.
    🙏

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 3 місяці тому

    कृपया लाईक व कॉमेंट नक्की करा
    🙏

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Місяць тому +1

    राम राम दादा दर्शन खुप छान करवलेत आणि अजुन एक पांडवांच्या पायाचे ठसे नाहीत दाखवले आणि आजुन एक पांडवांचे वास्तव्य कुठेही का आसु नये पाहाते पांडव अखंड वनवासी आसा उल्लेख किती तरी ग्रंथात आला आहे आपन यावर शंका कुशंका नको घेउ यात कारण आपण कोनीच एवढे मोठे नाहीत कारण त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म सहाय्य करत होते हे विसरून कस चालेल तुम्ही दर्शन करतात तर भगवंतावर श्रद्धापूर्वक विश्वासाने दर्शन करवा नाहीतर तेम्हालाच शंका आसेल तर लोकांना कसा विश्वास वाटेल तुम्हीच करवलेल्या दर्शनाचा जे करताल ते श्रद्धापूर्वक करवा दर्शन राम कृष्ण हरी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому +1

      १००% सहमत
      🙏
      धन्यवाद !!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 3 місяці тому +1

    केदार मस्तच कोळथरे गाव शांत आणि संपन्न आहे थोडेसे अंतर्भागात असल्यामुळे फक्त गंमत करण्यासाठी येणारे पर्यटक येत नाहीत काही अंशी चांगलंही आहे म्हणजे कोकण टिकून राहील आगोम सारखे औषधालय छान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому +1

      धन्यवाद !!!
      🙏
      ua-cam.com/play/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4.html&si=R5z23MZEVGWi6nY2
      🙏
      आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील.
      अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे.
      🙏

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 3 місяці тому +1

    दादा नमस्कार खूप आभारी आहे आजच माझ्या मुलाची मुंज झाली आहे
    व प्रथम आमच्या कुलदैवत दर्शन घडले ❤❤❤❤❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      धन्यवाद !!!
      🙏
      तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
      youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
      🙏
      वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे.
      🙏🌹🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      आपल्याला प्रार्थना आहे की
      अधिकाधिक बर्वे मंडळींना व इतरांनाही आमच्या व्हिडिओच्या लिंक्स शेअर करा

      अशाच सुंदर कॉमेंट कायम देत रहा
      🙏
      आभार आभार आभार !!!
      🙏🌹🙏

  • @ThelifeofTravel-sn9ov
    @ThelifeofTravel-sn9ov 3 місяці тому

    कोकणातील निसर्ग आणि प्राचीन मंदिर फार सुंदर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      धन्यवाद राहुल जी
      🙏

  • @chaitralioak8535
    @chaitralioak8535 3 місяці тому

    छानच विष्णू मंदिराच्या बाजूला , आवाराच्या बाजुला पुष्करणी आहे ,हे आमचे ओक कुटुंबाचे
    ग्रामदैवत आहे ,

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      धन्यवाद !!!
      अधिकाधिक "ओक" मंडळींना हा व्हिडिओ शेअर करावा ही आपल्याला प्रार्थना आहे.
      आभार
      🙏💐🙏

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 3 місяці тому

    कृपया सर्वांनी हा सुंदर व्हिडीओ शेवटपर्यंत पहा
    🙏

  • @TravKedar
    @TravKedar 3 місяці тому

    अत्यंत सुंदर चलचित्र
    👍👌👍👌👍🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      आभार आभार आभार
      🙏🙏🙏

  • @vikaskashyapmeerut
    @vikaskashyapmeerut 2 місяці тому +1

    बहुत बढ़िया ❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 місяці тому

      धन्यवाद विकास जी
      🙏🙏💐🙏🙏

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 3 місяці тому

    Kedar ji,khup chhan mahiti dilit,Ani parisar atishay Ramya ahe.Koleshwar Mandir🙏 khup sunder ahe👌👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      वैशाली ताई
      🙏
      आभार आभार आभार !!!
      🙏💐🙏

  • @unknownalkie3987
    @unknownalkie3987 3 місяці тому

    अप्रतिम मंदिर आणि माहिती
    👌👌👌💐👌👌👌

  • @madhavnargunde3919
    @madhavnargunde3919 3 місяці тому

    Very nice information abt this temple 🙏

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 3 місяці тому

    👍👍👌👌👍👍🙏

  • @user-zf8oz9yk3o
    @user-zf8oz9yk3o 2 місяці тому

    सुंदर

  • @nileshbarbade2618
    @nileshbarbade2618 3 місяці тому

    👌👌🙏🏻🙏🏻

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      धन्यवाद निलेश जी
      🌹💐🌹

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @TravKedar
    @TravKedar 3 місяці тому

    🙏👌🙏

  • @rohinikhaladkar1478
    @rohinikhaladkar1478 2 місяці тому

    ❤❤❤

  • @TravKedar
    @TravKedar 3 місяці тому

    👌👆👍👌👍👌🌹👌🌹🌹👌

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 3 місяці тому

    आम्हाला बेलूर हलेबिड मंदिराची शिल्पे तुमच्या माध्यमातून पाहायला आवडेल,तपशीलवार विवेचानासह सर्व शिल्पे दाखवांवीत.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 місяці тому

      होय देविदास जी
      🙏
      आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये बेलूर चे नाव आहे.
      🙏
      धन्यवाद !!!
      🙏🌹🙏

  • @shreyakibe6302
    @shreyakibe6302 Місяць тому

    Bhavani Shankar amche kuldevta tyanche mandir kuthe ahe

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Місяць тому

      @@shreyakibe6302
      भवानी शंकर मंदिर बाबत मी सुद्धा अनभिज्ञ आहे. तुम्हाला काही माहिती समजली तर अवश्य कळवा.
      🙏
      धन्यवाद !!!!
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ.html&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @shreyakibe6302
    @shreyakibe6302 Місяць тому

    Ekvira Devi che pan mandir ithech ahe ka

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 2 місяці тому

    🙏🙏🙏