भगवान कार्तिक स्वामी दर्शन, जवळचे स्थान म्हणजे वडुज रहिमतपूर रोड वरती सिध्देश्वर कुरोली पासून पुढें अंभेरी,(देवदरी) घाटात अत्यंत सुन्दर मंदिर आहे. पार्किंग व्यवस्था करण्यात येते.विनंती जे साधकानी अजुनही दर्शन घेतलेले नाही त्यांनी जरुर येत्या शुक्रवारी रात्री 10 ते पहाटे 3 वाजे पर्यंत दर्शन घ्यावे व कृत कृत्य व्हावे. ओम् नमः शिवाय ll
सर मी तुमचे तीन वर्षे झाले कॅलेंडर घेत आहे त्यानुसार आम्ही बांधलेले घर कोणत्या महिन्यात बांधले आहे ते बघितले तर तो महिना माघ महिना येतो त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा खूप त्रास होत आहे घरातील आजारपण संपेनाच झाले आहे
हिवताड तालुका आटपाडी जिल्हा सांगली इथे कार्तिक स्वामींचे भव्य मंदिर आहे रात्रौ 10 ते 3 मंदिर उघडे आहे स्वामींचे मिरवणूक सुदा आहे आणि महाप्रसादाचे आयोजन आहे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा
सर. खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. मी मुंबईला राहतो येथे सुब्रमण्यम स्वामी चे मंदिर आहे त्याला तेथील लोक कार्तिक स्वामी म्हणतात. परंतु हे मंदिर 8.30ला बंद होते. तर काय करावे याबद्दल मार्गदर्शन करावे ❤
गिरगाव ला आहे दत्त मंदिर मठ ते चालू असते साउथ इंडियन मंदिर लवकर बंद होतात आणि त्यांच्याकडे स्त्रिया 12 ही महिने कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात महाराष्ट्र मंदिरे या दिवशी चालू असतात कारण आपल्याकडे स्त्रियांना एकच दिवस असतो दर्शनाचा
नमस्कार सर मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की सहकुटुंब सहपरिवार असलेलं महादेव मंदिर आमच्या गावात आहे. शिवशंकर माता पार्वती श्री गणेश आणि श्री कार्तिक स्वामी असलेलं आमच्या गावातील मंदिर...❤❤❤ ओम नमः शिवाय❤❤❤.. तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली
स्वामी आज तुमच्यामुळे आम्हाला कार्तिक स्वामीचे दर्शन झाले व कार्तिक स्वामीची कृपा होवो हीच इच्छा....!
🙏🏻🙏🏻
सर आज आपली भेट हडपसर येथील कार्तिक स्वामी मंदिरात झाली. काल तुमचा व्हिडिओ पाहिला व आज प्रत्यक्ष आपली भेट झाली. खूप आनंद झाला धन्यवाद
ओम नमः शिवाय🌹 🙏ओम साई राम🌹 🙏धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏
Om shree Karthikeyan Namaha
धन्यवाद सर. खुपच उपयुक्त माहिती दिली
खूप छान माहिती दिली गुरूजी ...धन्यवाद ...🙏🏻🙏🏻🙏🏻
Om Sai Ram 🌹🙏🏻
छान माहिती दिलीत. खुप खुप धन्यवाद 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 जय साईराम 🙏🏼🙏🏼🙏🏼
ओम श्री साई नाथाय नमः खूप छान माहिती सांगितली सर खूप खूप मनापासून धन्यवाद सर❤
जय साईराम!खूप छान माहीती मिळाली सर.
खूप छान माहिती मिळाली
जय सदगुरू माऊली 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार 🙏
*🌟 सुंदर विश्लेषण & विशेष मार्गदर्शन....🌹*
खुप छान छान माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिलीत
Omsai Ram khupch chan mihiti🎉
खूप छान माहिती मिळाली❤
Om Sai Ram 🙏🙏
खूपच छान माहिती दिली सर आपण🎉
खुप छान माहिती दिले सर
Khup chan mahiti sir Om Sai 🙏🙏
Om sai ram❤
Om Sai Ram sir 🙏
Om sai ram🙏🙏🙏
धन्यवाद सर. खूप छान माहिती.
खूप छान माहिती सांगितली
ॐ साई राम
Khup chhan mahiti dhanywad Guruji
श्री स्वामी समर्थ
खुप छान
खुपच छान माहीती धन्यवाद सर
Om sai ram 🌹🙏🌹
छान माहिती
Dhanyawad sir 🙏🙏
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch chan mahiti
Om sai ram
Khoop changli mahiti sangitli ahe. Pan ratri deool band astat tar kase darshan ghyayche
धन्यवाद सर 🙏
ओम् साई राम 🌹
devala pandra Chapa Arpan karava ka
खुप छान माहिती दिली धन्यवाद पण रात्री आमच्या कडे मंदीर बंद असते 🙏🌹🌷
या दिवशी मंदिर उघडे ठेवतात
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे 🙏🏻🙏
❤नमस्कार
Thank you🙏🙏🙏🙏 so much sir
नमस्कार
जय गुरुदेव
Om Sai Ram Sir.c u
घरी फोटोची पूजा केली तर चालेल का
Om sai
भगवान कार्तिक स्वामी दर्शन, जवळचे स्थान म्हणजे वडुज रहिमतपूर रोड वरती सिध्देश्वर कुरोली पासून पुढें अंभेरी,(देवदरी) घाटात अत्यंत सुन्दर मंदिर आहे. पार्किंग व्यवस्था करण्यात येते.विनंती जे साधकानी अजुनही दर्शन घेतलेले नाही त्यांनी जरुर येत्या शुक्रवारी रात्री 10 ते पहाटे 3 वाजे पर्यंत दर्शन घ्यावे व कृत कृत्य व्हावे. ओम् नमः शिवाय ll
सर त्रिपुरा ची पूजा कशी करावी सविस्तर व्हिडिओ टाका
मंदिर नाहीये काय करावे
सर मी तुमचे तीन वर्षे झाले कॅलेंडर घेत आहे त्यानुसार आम्ही बांधलेले घर कोणत्या महिन्यात बांधले आहे ते बघितले तर तो महिना माघ महिना येतो त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा खूप त्रास होत आहे घरातील आजारपण संपेनाच झाले आहे
हिवताड तालुका आटपाडी जिल्हा सांगली इथे कार्तिक स्वामींचे भव्य मंदिर आहे
रात्रौ 10 ते 3 मंदिर उघडे आहे
स्वामींचे मिरवणूक सुदा आहे
आणि महाप्रसादाचे आयोजन आहे
सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा
Thank you sir
वैकुंठ चतुर्दशी माहिती सांगा pl
Dada MazyA mulala chandal yog aahe ase sangitale ..tar ky karave
Kartik Swami mandir central matunga station jawal ahe ten minute antarawar ahe mi aaj darshan ghetle
Mandir chalu aste ka ratri 9 nantar
Matunga che exact location Kay aahe
🙏👍👌
Namskar guruji, vaikhunt chaturdarshi chi Vidhi vr sudha video banva plz
छान माहिती 🙏🙏
गुरुजी कार्तिक स्वामी च्या मुर्ती ला स्पर्श करून मोरपीस दिलेत ते मोरपीस काय करायचे
आम्ही घेतो आणि खूप छान अनुभव आहे
Kuthe ahe Mandir Kartik Swami che?
Mi ajun pahile nahi ani aikle pan nahi tyanche Mandir
Thanks sir
सर तुम्ही time सांगितले आहे रात्री 10 वाजता पण तेव्हा तर मंदिरे बंद होतात मग काय करायचे?
Nahitar kai
Darshan kal asel tar astat mandire open aadhi vicharun the way tith
Barobar ahe bhau 😢
आज रात्री उघडी ठेवली जातात .काळजी करू नका.
Aaj chya दिवशी उघडे असते मंदिर
आमच्या इथे हिवतड या छोट्या गावात कार्तिक स्वामी यांच मंदिर आहे 🙏
Ho....Tadhachiwadi
Mazhya gharachya agdi mage aahe mandir, pan gardi khup aste
सर. खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार.
मी मुंबईला राहतो येथे सुब्रमण्यम स्वामी चे मंदिर आहे त्याला तेथील लोक कार्तिक स्वामी म्हणतात. परंतु हे मंदिर 8.30ला बंद होते. तर काय करावे याबद्दल मार्गदर्शन करावे ❤
त्या दिवशी सुरू राहील असे वाटते,विचारून पहावे.
गिरगाव ला आहे दत्त मंदिर मठ ते चालू असते साउथ इंडियन मंदिर लवकर बंद होतात आणि त्यांच्याकडे स्त्रिया 12 ही महिने कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात महाराष्ट्र मंदिरे या दिवशी चालू असतात कारण आपल्याकडे स्त्रियांना एकच दिवस असतो दर्शनाचा
सेंट्रल माटुंगा येथे गुरूवायुर मंदिर आहे. तेथे कार्तिक स्वामी ची मूर्ती आहे.
Mast
आम्ही मागे कोल्हापूरला कार्तिक स्वामी दर्शन ला जात होते
Mala mulgi houn 7 divs zalet mi darshan ghetle tr chalel ka
Amxhya ithe nahi Kartik Swami mandir?
Nashik la kalaram mandir mage ahe kartik swami mandir 24 tas mandir ugadh ast
Tai Junya notecha ani morpisacha kay karav
Bayka jau shatat ka Darshan sathi......jawal pass temple nasen tar Kay upaay
कार्तिक स्वामीचे मंदिर कुठे आहे
Sir Kartik swamice mandir nahi ahe .tar Darshan kase karaoke. Mahadevachsç Darshan karaycr ka.
Sir ratri Mandir band asate divasa dupari dashran ghetale tar calel ka
ठाकूरद्वार (गिरगाव मुंबई ) येथे आहे
हे मंदिर कुठे आहे
Chandan nagar, Pune hya bhagat kuthe ahe mandir
गुगल वर शोधा 👍
Achalpur la aahe mandir
माझा मुलगा जपान ला आहे त्याला फोटोतून दर्शन घेता येईल का? लवकर सांगाल प्लीज?
Kontya mandirat
त्रिपुरा वाती काय असतात?
Achakade ite kutech kartik swami ka mandir nahi ahe tr ami kase karayche
Sir hr Mandir kuthe aahe
Aayapp mandir mde aste
आज पहिली कंमेंट
Thx❤
नमस्कार सर मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की सहकुटुंब सहपरिवार असलेलं महादेव मंदिर आमच्या गावात आहे. शिवशंकर माता पार्वती श्री गणेश आणि श्री कार्तिक स्वामी असलेलं आमच्या गावातील मंदिर...❤❤❤ ओम नमः शिवाय❤❤❤.. तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली
Aamchya gharat chya bhintivr pimpl ugavla aahe please upay sagava shubh aste ki ashubh as ka hot
Sir majya gharat roj amhi kartikswami pooja katatat baba geli 30 varsh. Ghari photo asel tr chalel na sir
vasai ani pune parvati la mandir ahe kartik swaminche
नाशिक ला आहे गोदावरी नदी शेजारी कार्तिक स्वामी मंदिर .
नक्की जाणार दर्शन घ्यायला आहे कोल्हापूरला मंदिर आहे
Swami chya mathat gele tar sir
पौर्णिमेच्या दिवशी लग्न लावलेले चालते का?मुहूर्त आसेल तर please सांगा सर..
या वेळी कृततिका नक्षत्र दिनांक १६-११-२०२४ दिवसभर आहे गुरुजी
पण पौर्णिमा रात्री 2.58 ला संपतेय
त्रिपुरा आरती म्हणजे काय
मंदिर कुठे आहे
सर तुम्ही सांगितलेल्या वेळी मंदिर बंद असते.
Sir janchya kade Kartik swami che mandir nhi tyani Kay krave