ताई माझ्याकडे पण गोकर्णी चा वेल आहे गोकर्णी चा वेल लावल्यापासून मला खूप चांगला अनुभव आला माझ्या घरामध्ये धनाची प्राप्ती झाली
फार छान माहिती आपण दीलीत धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Nice information❤
❤️❤️🙏🌹👌👍mazyakade tinahi ahet 🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤
Nice information🌹🌹 🙏
Nice information ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌸😊
❤❤
आमच्याकडे गोकर्ण व जास्वंद आहे, पारीजातकाचे झाड नाही. रा.आर्णी ता.आर्णी जिल्हा यवतमाळ विदर्भ महाराष्ट्र
Mazyakade tinahi ahet
Chan avadala video
Thank you ❤
❤❤❤
🎉🎉
आमच्या घरात मध्यभागी आंगण आहे व या अंगणात निळ्या दुहेरी गोकर्णीचे वेल आहे गेल्या दिड वर्षांपासून आपण सांगितल्या प्रमाणे सकारात्मक धन वृद्धि होत आहे. 😢
Shree swami samarth
माझ्याकडे गोकर्ण चे वेल आहेत मी लावले आहे 🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
जय माँ लक्षमी माता नोम❤❤❤❤❤❤
माझ्या कडे तिघेही आहेत 😊 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
माझ्याकडे जास्वंद आणि पारिजातक आहे
Shree Swami Samarth
Hii Tai Khup chaan Mahiti.Thanks.
माझ्याकडे तिन्ही झाडे आहेत श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
🙏🙏
Aahmchyakde 3 ghe ahet..🌹🌹🌹👌👌👌😊
खुप च छान माहिती दिली आहे
❤माझा कङे तीन झाङे आहे ❤
😮😮😮😮😮
आमच्याकडे फक्त जास्वंद आहे
Aamchya darat 3 zade aahet.🙏🏻shree swami samrath
Mazyakde gokarnach.vel ahe
Khoop sunder
👏👏👏 धन्यवाद
आमच्या कडे दोन झाडे आहेत गोकणीच व जास्वंद ❤
ही तिन्ही फुलं माझ्याकडे आहेत.आणि मला त्याचा अनुभव पण आला आहे.
माझ्या कडे 3 ही झाडे आहे पाचगणी
आम्ही कर्नाटक मधे रहातो आमच्या जासवंदी व परवाच गुरु वारी गोकर्ण लावले ते नुकतेच उगवले आहे
माझाच्य
आमच्या कडे आहेत तीनही झाडे
Amchhkadeteeneaheverrygood
Maze kade tinhi pan pusp che zade n vel pan ahe nili n pandhri gokarn
माझ्या कडे तीनही आहेत 😊😊
माझ्याकडे आहे ही वेल
महिती छान वाटली धन्यवाद.
खालती पडलेली फुले वाहू शकतात का आणि पण्या नी धुतले तर चालेल का,??
Aamchyakde sudhha 3 hi aahet😊
हो माझे कडे पण आहे निळे
माझ्याच कडे तीनही झाडे आहेत.
माझ्या घरी 3ही झाडे आहेत❤
माझ्या कडे दोन झाडे आहेत ⚘️⚘️⚘️🙏🙏🙏🙏🚩
जास्वंद Gokarna आहे
माझी कडे आहे
आमच्या कडे 3 पण आहे
आमच्या कडे तीपण आहे
Share swami Samrat
माझ्या कडे दोन आहेत अपराजित जास्वंद
हो माझ्याकडे ती न ही झाडे आहेत
Mamchy kady tinhe zady aahet
आमचा कड़े दोन रंगाचे फुले आहे
माझ्या कडे आहे
Gokarna ahet aamhachaya kade tayacha uatam lab hotay
00
Ha naral kuthe Ani kasa takaycha Ahe
माझ्या कडे तिनही 1:01
माझ्या कडे ही तिनी आहेत
माझ्याकडे गोकर्ज आहे
Tula kiti income tax lagala😅
माझ्या दारात तिने ही आहेत
पारिजातक कोणत्या दिशेला लावावे?
Tu sagl sangital pan tuzya gari sukh samrudhi ahe ka
Mazya ghari tinhi zade ahete
आमच्याकडे तिन्ही पण झाडे आहेत
माझ्या कडे तिघे आहेत
याला शंखपुष्पी म्हणतात का
Gowkurn aahe
Mazya kade tinhi ahet
Ho mazakade aheta
पारिजातक पानांचा काढा मी स्वतः उपाशी पोटी तिन महिने घेतला होता माझा
साईटिका चास त्रास कमी झाला
Old video attached for this new one 😂😂😂😂
माझ्या कडे 2 आहेत . पारिजातक नाही...
🎉😂😢
ताई आपण खुप छान फुलांची माहिती सांगितली धन्यवाद आपणास