स्वबळ कल्पनेत सुद्धा नाही | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Rohit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 466

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 9 днів тому +160

    पलटू काकाकडे हरविण्याची किमया आहे पण स्वबळावर मुख्यमंत्री होण्याची ताकत किंवा अवकात नाही.

    • @yogeshdoifode2566
      @yogeshdoifode2566 9 днів тому +2

      👏👏👌👌😂

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 8 днів тому

      👍🏻😂

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 7 днів тому

      हा बाम्हण आहे का फडवणीस चा😅..ततुम्ही ॐ भट स्वाह म्हणा आणी 400 पार लई confidence मध्ये नाचत होत ते कुठं गेलं रे.. आणी हो ते म्हंटले 85 कारण बाकी पक्ष ही सोबत आहे त्यांना संधी नको का? का मोदी bjp सारखं स्वतः च 450 खासदार उभे करायचे आणी निम्मे पडून 240 आणायचे

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 9 днів тому +139

    सुशिलजी खरय अगदी 105 आमदार
    एकट्या भाजपाचे आहेत पण कधी
    वाद करतांना मला मंत्रीपदच नाही आस
    कधी नसत..फक्त काम करण जनतेच..

    • @mayurb4610
      @mayurb4610 9 днів тому +10

      105 असताना 2 पक्ष फोडले ते का?? चौकश्या लावून पक्ष प्रवेश करून घेतले ते का?? जनतेने बरोबर कार्यक्रम केला,
      हा चॅनेल फक्त एका जातीला प्रमोट करतो, किती दुर्दैव

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 9 днів тому

      @@mayurb4610 2019 च्या निवडणूका
      नंतर शिवसेनेन भाजपाचा खेळ केला सत्ते
      पासन लांब ठेवल ..म्हणुन शिवसेनेचा..
      अजित पवार पहाटे शपथविधी ठरवुन
      शरद पवारांनी गेम केला ..ह्याला उत्तर दिल
      फडणविसानी हे राजकारण आहे अस होणारच
      होत आलय आज पर्यत फोडाफोडी करुन
      सरकार पाडायची खुप नाटक बघीतली
      आहेत जनतेने..कोणीतरी उत्तर देणारच ना
      आरे ला कारे होणारच .कोणती जात आहे हो
      माझी हे काय करायच फेसबुकवर...इथ
      काय आरक्षण वगैर नसत.आडनाव बघुन
      कृपया का सुरु होतात तुम्ही लोक

    • @RohitSharma-xw1ko
      @RohitSharma-xw1ko 9 днів тому

      ​@@mayurb4610bhau ha Sushil bjp cha doggy 🐕 kahi apeksha theu nkos😅

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 9 днів тому

      जातिला नाही हिंदू धर्माला ​@@mayurb4610

    • @swati7425
      @swati7425 8 днів тому

      ​@@mayurb4610tuzya sharad pawar ne marathyansathi kay kel sang tula challenge ahe

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 9 днів тому +80

    आमचे महाराज फक्त ५० वर्षे जगले, संभाजी महाराज तर केवळ ३२ वर्षे, पण आजचे भ्रष्ट राजकारणी ८० पार करताहेत. महाराष्ट्राचं खरं दुर्भाग्य हेच आहे.

    • @kulkarnik2979
      @kulkarnik2979 7 днів тому

      महाराज स्वार्थी न्हवते.... आजचे फक्त माझ्या एका तथाकथित शहरासाठी व घरासाठीच निर्लज्जपणे स्वार्थ ठेवतात....

    • @user-ur2ql3bu6v
      @user-ur2ql3bu6v День тому

      😂😂😂😂😂😂

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 9 днів тому +59

    ज्या नी तुतारीला मतदान केले ते stचा सप तो आनयाय सिलवर ओवरचा आकोरश विसरले जनता जनारदनला हात जोडुन विनती वकती न बघता राष्ट्र हित बघावे.नाही तर वाईट शेवट होणे आटळ आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 9 днів тому +51

    तोंडातून उच्चार येत नाही तरीसुद्धा खास गेले नाही

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 9 днів тому +46

    अजुन किती वर्ष वाट पहायची कि काळ रात्र संपून सूर्योदय होईल !

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 9 днів тому +6

      शेपटीचे पडायचे बाकी आहेत अजून😂

    • @vijayadhokale1572
      @vijayadhokale1572 9 днів тому +10

      हे यमराजाला माहीत!

    • @rajendranarkhede3640
      @rajendranarkhede3640 9 днів тому +1

      ​@@vijayadhokale1572😂😅

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 8 днів тому

      सगळा महाराष्ट्र त्या गोड बातमीची वाट पहात आहे.

  • @rajendranarkhede3640
    @rajendranarkhede3640 9 днів тому +20

    कुलकर्णी भाऊ मस्त पद्धतीने सडलेले जोडे मखमली कपड्यांमध्ये बांधून हाणले तुम्ही यांना.
    धन्यवाद

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 9 днів тому +59

    85 जागा येन्या साठी 150 तरी जागा लढाव्या लागतील त्या तुमच्या वाट्याला येतील का ते बघा आगोदर 😂😂😂

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ 8 днів тому +1

      चाळीस आणि छप्पन किती इतकेच फक्त

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ 8 днів тому +1

      चाळीस आणि छप्पन किती इतकेच फक्त

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 7 днів тому

      हा बाम्हण आहे का फडवणीस चा😅..ततुम्ही ॐ भट स्वाह म्हणा आणी 400 पार लई confidence मध्ये नाचत होत ते कुठं गेलं रे.. आणी हो ते म्हंटले 85 कारण बाकी पक्ष ही सोबत आहे त्यांना संधी नको का? का मोदी bjp सारखं स्वतः च 450 खासदार उभे करायचे आणी निम्मे पडून 240 आणायचे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 9 днів тому +27

    तुम्ही अजित दादा ला घेऊ नका म्हणून सांगा लागत होते दोन दिवस आधी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढता आणि दुसऱ्या दिवशी अजित दादा ला घेता हे कोणालाच पटलेले नव्हते

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 9 днів тому +5

      या अजीतला बरोबर. घेउन भाजपनी स्वताच्या पायावर धोंडा पाडून घेतला

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 9 днів тому +11

    सगेसोयरे सकट सर्व मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून देण्याचा शब्द शरद पवार यांच्या कडून मनोज जरांगे यांनी घ्यावा,व त्याची जाहीर वाच्यता
    समाज माध्यमातून करावी.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 9 днів тому +25

    तुमच्या तोंडातून देवच वदला २५ फक्त पंचवीस!
    छान आकडा आहे

  • @rajumetangale2838
    @rajumetangale2838 9 днів тому +43

    सुशिल जी खूप छान विश्लेषण असते तुमचे

  • @nandkishorbhavsar3970
    @nandkishorbhavsar3970 9 днів тому +25

    पंजा, तुतारी, मशाल, जरागे,पतंग,प्रकाश आबेडकर सर्वां जण उठा पटक करतील हे सर्व काल ने मी जयचंद आहेत 😅😂😊

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 9 днів тому +83

    सगळ्यांनीच स्वबळावर लढावं पण मुख्यमंत्रीपद कोणाला देणार हे आधी जाहीर करावं.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 9 днів тому +16

      खूपजण आहेत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार . आणि जनतेतून निवडून न येता सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळतं हे तर काहीजणांनी चांगलंच लक्षात ठेवलंय .

    • @ssp457982
      @ssp457982 9 днів тому +3

      Party with Max MLAs will have CM

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 днів тому +22

      आदित्य ठाकरे:-1 वर्ष
      रोहित पवार:- 1 वर्ष
      नाना पाटोले:- 1 वर्ष
      संजय राऊत:- 1 वर्ष
      सुषमा अंधारे:- 3 महिने
      विजय वड्डेट्टीवार:- 3महिने
      सुप्रिया सुळे:- 3 महिने
      संपर्कात असलेले आमदार:- 3 महिने.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 днів тому +1

      ​@@DESIBOY-fe7nm😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 днів тому

      @@sanjaybhalerao4346 😁

  • @grphaltankar2778
    @grphaltankar2778 9 днів тому +21

    राजा होऊन राज्य करायचे नाही पण प्रधान होऊन राज्य चालवणे हे धोरण आहे.

  • @vinayakvidhate6126
    @vinayakvidhate6126 9 днів тому +47

    एक म्हण आठवली "आधी होता वाघ्या त्याला केला पाग्या त्याचा येळकोट जाईना आधी होती दासी तिला केली पट्टराणी तिचे हिंडणे जाईना. "

  • @user-vm1yq7zl3h
    @user-vm1yq7zl3h 9 днів тому +20

    सुशील , तू नॅशनल न्यूज चॅनलवर निवेदक म्हणून पाहिजे!

  • @mity521
    @mity521 9 днів тому +37

    कोल्हापूरच्या महाराजांना आता अंतर्वस्त्रे आता कोण देतो वाकरे की गांधी हे बोलले नाही अजून जाणते आजोबा...🤣😜

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ 9 днів тому +23

    सत्तेत सामील हौउन मोठा वाटा मिळवणं धंदा

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z 9 днів тому +6

    घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
    सादर प्रणाम!

  • @SatishSuryawanshi-ts1bc
    @SatishSuryawanshi-ts1bc 9 днів тому +22

    साहेब जबरदस्त ऊदारन दिले भीकारी च खुपच आवडल

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 9 днів тому +14

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 9 днів тому +8

    आम्ही नेहमी लढतो स्वबळावर
    फक्त नजर असते दुसऱ्याच्या तळावर
    आमचा विश्वास आहे स्वबळावर
    पण लक्ष नेहमी दुसऱ्याच्या फळांवर
    जिथे कमी तिथे आमचे संख्याबळ
    दुसऱ्याच्या यशांनी येते पोटात कळ
    थोड्या यशांनी नाही डोक ताळ्यावर
    लक्ष देऊ नका आमच्या चाळ्यावर
    😂😂😂😂😂

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 9 днів тому +14

    स्वतंत्र लढवने चांगले आहे

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 9 днів тому +15

    🙏सर, कृपणता नाही हो ती त्यांची क्षमता आहेत 8खासदार म्हणजे प्रत्येकी दहा आमदार धरू या आपण म्हणजे ऐशी आमदार तर पाच दहा विकत घेऊन 85करू नन्तर सेनेचे पन्नास घेऊन दहा काँग्रेस चे घेऊन ताईंना मुख्यमंत्री करणारच रोहित दादा 🙏

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 9 днів тому

      स्वत:ची कुवत ओळखून आहे म्हणून 85 वर समाधान आहे.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 9 днів тому +13

    फडणवीस जी सर्व परीक्षा पैसे घेऊन झाली तलाठी भरती नगरपरिषद अन्वेषक आणखी खूप काही सर्व एमपीएससी मुलांचे एकही मत पडले नाही थोडे सुद्धा लक्ष दिले नाही आम्ही कट्टर BJP समर्थक आहेत फक्त मोदी जी साठी हिंदू राष्ट्र साठी

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 9 днів тому +11

    हे प्रादेशिक पक्ष फक्तं झोलर गँग अणि घरा ने शाही गँग असते फक्तं जनतेला स्वाभिमान शिकवतात पण यांचा त्य. राज्य मधे जनतेला किती फायदा होत

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 9 днів тому +7

    शरद पवार साहेबांनी एक नंबर महाराष्ट्राची वाट लावली महाराष्ट्र एक नंबर होता पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने😂😢

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 9 днів тому +35

    ,घडा,भरत,आला, आहे,तो, हळूहळू,लंवंडनारच,घडा, खाली, झाल्याशिवाय, महाराष्ट्र,सुखी, होणार, नाही, हे, शंभर टक्के, खरं, आहे,याची, सर्वांनी, नोंद घ्यावी,

  • @rahulghuge8500
    @rahulghuge8500 9 днів тому +36

    नंबर एक कुलकर्णी साहेब. या दरिद्री लोकांमुळेच मराठवाड्याचा विकास होत नाही.

  • @babulaldagliya7692
    @babulaldagliya7692 9 днів тому +2

    स्वबळावर आयुष्यात काहीच करू न शिकलेली भारतातील एकमेव व्यक्ती म्हणजे हीच!!!!!

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 9 днів тому +30

    महाराष्ट्र मधील एका ही प्रादेशिक पक्षात ही ताकत नाही

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 9 днів тому +16

    बा म्हण, यातला बा म्हणजे शपं, म्हण आता स्व बळावर येणार हे विसर आता, संकल्प इतके दरिद्री? शंभरी गाठली तरी शंभर जागा येणार नाही, भिकारी कार कथा योग्य वाटली, यांची कार कधी पंक्चर होईल हे सांगता येणार नाही. असो, मनातले मांडे मनातच ठेवा.

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 9 днів тому +6

    सुशील सर
    अगदी बरोबर बोलत आहात धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 9 днів тому +12

    फॅक्त पवार साहेब हेच पंतप्रधान होऊ शकतात ,,काय राव ,,,साडेतीन ,,जिल्हे ,,

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 9 днів тому +1

      तुम्ही फारच विनोद करतात

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 7 днів тому

      हा बाम्हण आहे का फडवणीस चा😅..ततुम्ही ॐ भट स्वाह म्हणा आणी 400 पार लई confidence मध्ये नाचत होत ते कुठं गेलं रे.. आणी हो ते म्हंटले 85 कारण बाकी पक्ष ही सोबत आहे त्यांना संधी नको का? का मोदी bjp सारखं स्वतः च 450 खासदार उभे करायचे आणी निम्मे पडून 240 आणायचे

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 9 днів тому +10

    म्हणजे याचा अर्थ साहेब अजून किमान साठ वर्षे तर नक्कीच राजकारण करू शकतात......

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 9 днів тому +5

    आजोबांना स्वबळावर ८५ आमदार निवडून आणता आले नाही अन् हे कालचं पोर ८५ आमदार निवडून आणण्याच्या वल्गना करतो

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 9 днів тому +4

    सर भारी उदाहरण दिले आहे सर मानले तुम्हाला सर जय महाराष्ट्र जय सनातन धर्म

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 9 днів тому +19

    सुशीलजी झक्कास विश्लेषण.❤

  • @PP-mm7rd
    @PP-mm7rd 9 днів тому +16

    कारस्थानी माणूस म्हणजे राजकारणातला अतृप्त आत्मा,
    हा अतृप्त आत्मा जीवंत पणी महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड भारताला मेल्यावर किती छळेल.
    ह्या अतृप्त आत्मा ला पंतप्रधान होण्याची शेवटची संधी होती, पण

  • @dashrathlonkar1708
    @dashrathlonkar1708 9 днів тому +2

    पूर्ण आयुष्य राजनीती केली खूब लुटलं दुसऱ्याच्या चरणी बसून बसून स्वयं बाळावर जगणं जमलं नही असे निर्बुद्ध जगत आहेत दुसऱ्याच्या भरोशावर चुलू भर पाण्यात जीव दिलेला बरा

  • @avinashindapawar6683
    @avinashindapawar6683 9 днів тому +1

    साडेतीन जिल्ह्याच्या भरवशावर अजून किती मोठे स्वप्न बघणार.

  • @sunitaguddu8910
    @sunitaguddu8910 9 днів тому +6

    उत्कृष्ट विश्लेषण 👏👏

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 9 днів тому +14

    नदी पार करून शकत नाही निदान ओढा तरी पार करु

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 9 днів тому +16

    परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का .....😢😢

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 9 днів тому +5

    अति उत्तम विश्लेषण

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 9 днів тому +3

    वचनंम किं दारिद्र्यम,

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 9 днів тому +4

    याचे आयुष्य हेच करण्यातच गेले

  • @machindragaikar4424
    @machindragaikar4424 5 днів тому

    खरं दुखणं दर्शवलं सुशील जी लई भारी 👌🏻🤟🏻

  • @Jocky008
    @Jocky008 9 днів тому +5

    स्व बळावर लढले तर उनी दुनी कोणाची काढणार

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 8 днів тому

    स्वताला जाणते राजे म्हणवून घेणाऱ्यांचे संकल्प कधीच पूर्ण होणार नाहीत,आमचे जाणते राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 9 днів тому +4

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... *. कल्पना दारिद्र्याचं .* ... धन्यवाद 🤣🥰🤣 सुशील जीं , नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय शिवराय जीं श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 9 днів тому +7

    तीन अंकी संख्या आमदार निवडून आणण्यासाठी G मध्ये G असावा लागतो.

    • @maheshkulkarni9824
      @maheshkulkarni9824 9 днів тому +1

      आमदार संख्या सोडा हो, आमच्या प्रोपर्टीचा आकडा वाचता येयील का कुणाला ??????😂

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 9 днів тому +2

    स्वबळावर म.वी. आ.ने जरूर लढावे...खरी ताकत समजेल... 🚩

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 9 днів тому +44

    ह्यांनी स्वतः च्या बळावर सत्ता आणण्याची स्वप्न बघू नयेत.

    • @indianocean4823
      @indianocean4823 9 днів тому +3

      ANI BJP n hi😂😅

    • @satishrekhi
      @satishrekhi 9 днів тому +4

      निवडून आलेले आमदार घेऊन पक्ष ही फोडु नाही 😅

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 9 днів тому +3

      तुम्ही कधीही एवढी मोठी स्वप्न पूर्ण नाही करणार नाही गॅरंटी

  • @arunranjane9645
    @arunranjane9645 8 днів тому

    उत्तम उदाहरणे देत.मस्त काढली .त्यांची .🎉🎉🎉

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 8 днів тому

    भिजलेल्या सह्याद्रीला उद्भवा मूळे लोकसभेला आठ मोड आले..

  • @babasahebpund1317
    @babasahebpund1317 9 днів тому +3

    एकच नंबर विश्लेषण वा.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 9 днів тому +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @user-dj1qe4jq2y
    @user-dj1qe4jq2y 8 днів тому

    सुशील ची अगदी योग्य विश्लेषण केलेला आहे

  • @Nitin-kf8sy
    @Nitin-kf8sy 9 днів тому +1

    ekdum jabardust

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 8 днів тому

    सुशीलजी ….उत्तम विश्लेषण 👍🙏

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 9 днів тому +2

    Wa Sushil Ji Kay San Sanit Marli Ho, Far Sundar , Nas Dabli Wa

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 5 днів тому

    इथे जगातला सगळ्यात मोठा पक्ष स्वबळावर लडाईला घाबरतोय.. हा तर छोटा पक्ष आहे

  • @sachinshinde2092
    @sachinshinde2092 8 днів тому

    मस्त कुलकर्णी साहेब

  • @user-wq4ej1jz7v
    @user-wq4ej1jz7v 4 дні тому

    कुलकर्णी सर ह्यानां आपल्या आजोबांची धाव कुठपर्यंत आहे हे चांगले माहिती आहे आपल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनात हे जानते राजे 60 आमदार निवडून आनु शकले नाहीत

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 9 днів тому +2

    स्वतः थइकणयआ पेक्षा दुसरा कसा सत्तेत येणार नाही हेच महत्वाचे व असतए

  • @user-mu8rk3jm1l
    @user-mu8rk3jm1l 9 днів тому +1

    सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 9 днів тому +2

    Khar ahe chan clear vishleshan

  • @URMAN33
    @URMAN33 9 днів тому +3

    Great Analysis ❤

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 8 днів тому

    एकदाही बहुमत मिळवता येत नाही, कारण जन्मजात उठवळपणा आणि दुसर्‍याचे वाटोळे करण्याची खाज.

  • @ravindravaykole875
    @ravindravaykole875 9 днів тому +2

    Very True Speech sir

  • @user-hp3jp6yk2v
    @user-hp3jp6yk2v 9 днів тому +2

    दुखनं 👌

  • @ajitvalsangkar5133
    @ajitvalsangkar5133 9 днів тому

    केवळ संकल्प केल्यानी पुर्ण होत नाही. त्यांनी जरांगेच्या आश्रयाला जावे

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 9 днів тому +2

    किती हा इरसाल पणा!👍👍👍

  • @dilipchavan4548
    @dilipchavan4548 8 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dineshbudyal4861
    @dineshbudyal4861 9 днів тому +3

    Lai bhari Bhau

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 9 днів тому

    Agdi barobar

  • @savitajade9824
    @savitajade9824 9 днів тому

    या बाबतीत एक सुंदर संस्कृत उक्ती आहे. "वचने कीं दरिद्रता" ?
    ... बाकी "त्या" भिकाऱ्याच्या गोष्टीचं उदाहरण अत्यंत समर्पक. शुभेच्छा.🎉

  • @shankarzol
    @shankarzol 9 днів тому +1

    एकदम बरोबर

  • @keshavdharmadhikari8872
    @keshavdharmadhikari8872 9 днів тому +4

    ऊनच वाढला एरंड

  • @vasudevbharadwaj8762
    @vasudevbharadwaj8762 8 днів тому

    Khuup Chaan

  • @user-yamatittulagadal
    @user-yamatittulagadal 9 днів тому

    जंगल बुक: मोगली (कार्टून)
    याच्या जीवावर तो म्हणतोय ८५ जागा भेट द्यायचं .
    आणि २०२९ ला आपल्या सर्वांना ....माहीत आहे.

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 9 днів тому +2

    Good evening sir. Gost chhan. Shubhashish.

  • @dilipchavan4548
    @dilipchavan4548 8 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z 9 днів тому +2

    🎉वचनम किम दारिद्रस्ता.

  • @laxmikantgirgaonkar7979
    @laxmikantgirgaonkar7979 9 днів тому

    कटु सत्य वास्तव आहे,, खरं वर्णन केले साहेब तुम्ही,,🎉🎉🎉

  • @vaijantiachrekar6388
    @vaijantiachrekar6388 8 днів тому

    Uttam vishaleshan

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 8 днів тому

    स्वबळ कल्पनेत नसेल पण सगळ्यांच्या बरोबर राहूनही नाही यश मिळणार विधानसभेला!!😄

  • @rachanamadgeri591
    @rachanamadgeri591 9 днів тому +1

    Excellent analysis sir.

  • @pralhadgulve6724
    @pralhadgulve6724 9 днів тому +3

    म्हातारा न ईतुका मी वय अवघे पंच्यायशी

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 днів тому

      आधीच लेकीच्या विजयाने 10 हत्तीचे बळ आले त्यातच कोल्होबा व इतरांनी अजून भर घातली आहे. आता पुन्हा कट कारस्थान करायला नवीन शक्ती मिळाली असेच सध्याच्या हालचालीवरून दिसते

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 8 днів тому

    Very correct 👌

  • @user-hp3jp6yk2v
    @user-hp3jp6yk2v 9 днів тому +1

    धटिंगण 👌

  • @keshavdharmadhikari8872
    @keshavdharmadhikari8872 9 днів тому +3

    वचने किम दरीदरता

  • @arjunpatil2023
    @arjunpatil2023 9 днів тому +3

    Prakash. Ambedkar. Exampal. 😢mast

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 9 днів тому +3

    Namskar sushil sir

  • @kekulkarn
    @kekulkarn 9 днів тому +1

    उत्तम विश्लेषण

  • @sbjadhav6388
    @sbjadhav6388 8 днів тому

    Very Nice!!!

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 9 днів тому +1

    छानच

  • @user-jr5tl4od8c
    @user-jr5tl4od8c 9 днів тому +2

    सर महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होणार आहे कारण 75हजार नौकऱ्या बाबत अजून निर्णय घेतला नाही त्यामुळे युवा मतदार महाविकास आघाडीकडे वळलेले आहेत

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 9 днів тому +1

      बरोबर आहे एमपीएससी परीक्षा मध्ये पैसे घेऊन झाली तलाठी भरती नगरपरिषद अन्वेषक हया सर्व पेपर मध्ये पैसे घेऊन झाली हे 100टक्के खरे आहे

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 9 днів тому

      अन् महाभकास अघाडी कीं पिछाडी त्यां *. ७५ हजार नोकर्या कुठून देणार आहेत बैरोजगारांना .* अगोदर चाच अनुशेष भरून निघालेला नाहींय , भाऊ बरं कां .... तर नवीन कोण भरणार ????? हैं सबकें सामने चोरी करकें लुटनें कां ... समझें ... ????? ही हैं बडा ...

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 9 днів тому

      मतदान करा.नौक-या काढुनी ठेवणार आहेत.