आपले झाले द्वाड म्हणून बडवले लाड | Sushil Kulkarni | Analyser | Prasad Lad | Ambadas Danave

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 225

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 3 місяці тому +67

    हिंदू चा अपमान जो ऐकून घेतो तो शिवसैनिक असुच शकत नाही रादर तो हिंदू च नाही

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 3 місяці тому +2

      बीजेपी म्हनजे हिंदू नाही..

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 3 місяці тому

      सत्तेसाठी बापाला किंमत न देणारे भाडखाव हे कुठल्याच धर्माचे नसतात.
      पशूंना धर्म नसतो.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +1

      ​@@MrSutar-hr5fqexactly 😅😅

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +1

      मोदींचा जो अपमान ऐकून घेतो तो हिंदू नाही अस वाक्य हवं होत😅😅😅😅😅

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 3 місяці тому

      बीजपी कृती करते हिंदुत्वाची जाहीरात करत नाही​@@MrSutar-hr5fq

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 місяці тому +61

    ज्या पक्षाच्या नेत्याला शिव्या शिवाय भाषण करता येत नाही तिथे ईतर नेत्या कडुन काय? अपेक्षा करणार.!

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 3 місяці тому

      शिव्या घालणाऱ्या भडव्यांना बढती मिळते लुटमार टोळीत.

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 3 місяці тому +67

    मोदी जी यांनी बाल बुद्धी चे अचूक परीक्षण केले.

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 3 місяці тому

      हे नालायक मानसा थोडी लाज वाटली पाहिजे तुला तु नक्कीच हीदुं आहे का

  • @ninad1302
    @ninad1302 3 місяці тому +35

    बौद्धिक ऱ्हास..सांस्कृतिक ऱ्हास.. नैतिक ऱ्हास..सामाजिक ऱ्हास!

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc 3 місяці тому +15

    आंब्या माजलंय काळे डुक्कर 🙏👍🫰

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit1669 3 місяці тому +51

    याचे फक्त निलंबन नको. याला हाकलूनच द्यावा. इतका निर्लज्य प्रकार घडूनही त्याचे समर्थन करणारे किती निर्लज्य असतील

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 3 місяці тому +25

    अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आले आहे हे योग्यच आहे

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 місяці тому

      निलम गोऱ्हे नी निलंबित नव्हे तर हाकलून द्यायला पाहिजे आई बहिणी वरून शिव्या देणाऱ्या छपरी गुंडाला .

  • @SadhanaRawte
    @SadhanaRawte 3 місяці тому +49

    निलम गोर्हे यांच्याशी बोलताना हात आणि बोटे कसे करत आहेत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 місяці тому +1

      खरं सांगायला गेलं तर नीलम गोर्हे अशीच वागणूक deserve करतात.
      ते सभागृह राज्याच्या प्रश्नांसाठी नाही तर जणू ह्यांच्या मानपणासाठीच उघडलं गेलंय असं वागतात त्या.

    • @भिकाहासे
      @भिकाहासे 3 місяці тому

      अंबादास दानवे यांना राहुल गांधींचा शब्द खरा करून दाखवायचा आहे हिंदू आक्रमक आहे हिंदू हिंसक आहे हा राहुल गांधींचा शब्द खरा आहे हे दाखवून द्यायचे आहे

  • @Jocky008
    @Jocky008 3 місяці тому +34

    यांना आता रिटर्न गिफ्ट म्हणुन फतवे येत असणार आणि धमकी दिली गेली असणार की पुढें विधानसभा बाकी आहे...

    • @dhanashreet
      @dhanashreet 3 місяці тому

      सगळे मतदारसंघ फतवे बहुल नाही आहेत, म्हणून तर मराठा - ओबीसी चालू आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 місяці тому

      यांना म्हणजे कोणाला? दानवे यांना का..

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 3 місяці тому +17

    माझ्या कडे बोट करून जो बोलेल त्याचे बोट तोडण्याची दावणे तुम्ही भाषा करता. तर तुम्ही सभापती नीलम गोऱ्हे यांच्या कडे बोट दाखवून बोलताते चालते का?

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit1669 3 місяці тому +21

    आपले म्हणणे एकदम योग्य ते मागील घटना ऐकल्याने कळले. एकूणच अशा गणंगांना निवडून देणाऱ्या मतदाराना आता तरी समजले काय कि आपण कोणाला निवडून दिले आहे .आता येणाऱ्या निवडणुकीततरी असा गाढवपणा करू नका.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 місяці тому +1

      नाहीच समजणार. लाचार, अगतिक, एक दिवसाच्या फायद्यापुढे विकले जाणारे मतदार तेवढा विचार करून निर्णय घेत नाहीत

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 3 місяці тому

      Dilin mate ata kha khetr

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 3 місяці тому +2

    भास्कर जाधव नंतर अंबादास दानवे यांनी पुरोगामी महाराष्ट्रात काळिमा फासला.हीच का महाराष्ट्राची संस्कृती ?

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 3 місяці тому +11

    दावणे तुम्ही विरोधी नेते आहत तुम्ही अभ्यास करून सभागृहात बोलले पाहिजे. आत्ता तुमची पॉवर दाखवू नका.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 3 місяці тому +7

    याला यथार्थ आडनाव देणाऱ्या द्रष्ट्या महापुरुषाला एकवीस तोफांची सलामी! 😅

  • @ashoksonawane4497
    @ashoksonawane4497 3 місяці тому +8

    खर तर सर्व महाराष्ट्रातील आमदार / खासदार यांच्या केलेल्या गुन्ह्याची सुची बनवून सहा महिन्यांत त्याचे निकाल लावून त्या बाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.. म्हणजे असे सभागृहात शिवीगाळ करणारे आमदार घरी बसतील.

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 3 місяці тому +10

    सुशीलजी
    काय मस्त बोलता हो !!!
    म्हणी / वाक् प्रचार मस्त तयार करता.
    तुम्हाला आणखी दोन म्हणी सांगते.
    योग्य ठिकाणी वापरा.
    *देणं न घेणं फुकट कंदिल लावून येणं*
    *व्हटाला साखर आणि काळजाला कातर*
    इथं कुठं संबंध नाही पण योग्य वेळी तुमच्याच तोंडी शोभतील म्हणून सुचवलं .

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 3 місяці тому +15

    सभागृहाची संस्कृती व पवित्र या संपली आहे जनतेतून निवडून आलेल्या उमेदवारांना यांची जाणीव नाही किंबहुना प्रथम शपथ घेताना चे वाक्य फक्त शपथविधी पुरतेच मर्यादित आहे
    अतिशय वाईट आचरण

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 3 місяці тому

      Etke sope saral nahi nidan rahul ani danve yachi lunk bagitli tar tumche nishkarsh chukat ahe shushil ji .. Tapasun paha .

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 3 місяці тому

      Danvena adhi atak kara

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 3 місяці тому +5

    निलंबन आवश्यक आहे.

  • @shaileshbandekar7654
    @shaileshbandekar7654 3 місяці тому +18

    सुशील जी, राहुल गांधी म्हणाले हिंदू हिंसक असतात असं म्हणाले, आणि तूम्ही सांगताय हिंदू अहिंसक आहे असं म्हणाले . कृपया चूक सुधारा

    • @susmitadesai3889
      @susmitadesai3889 3 місяці тому +1

      उपरोधिक टोला होता तो

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 3 місяці тому +21

    भाजप कार्यकर्ते यांनाही आवतार दाखवता येतो हे विसरू नका

    • @avinashbabar9410
      @avinashbabar9410 3 місяці тому +1

      आतापर्यंत दाखवायला हवा होता...आता तर अपेक्षाच सोडली आहे लोकांनी,.,

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 3 місяці тому

      Nustyach foknadya gappa karat ..kahi nahi

  • @umakshirsagar4709
    @umakshirsagar4709 3 місяці тому +3

    असला विरोधी पक्ष नेता कुणी निवडला

  • @VinayakNawathe
    @VinayakNawathe 3 місяці тому +1

    जोपर्यंत कायद्याची वार बोथट राहील तोपर्यंत असेच चालणार!!!

  • @birbalsuryawanshi9454
    @birbalsuryawanshi9454 3 місяці тому +5

    हिंदू खरच हिंसा करण्यासाठी उतरले तर काय होईल, विचार केला का❓

    • @blackblack1553
      @blackblack1553 3 місяці тому

      काही घंटा करत नाहीत म्हातार्‍यांना मारतात, डॉक्टर, कलबुर्गी, पानसरे किती देशात महाराष्ट्रात बॉम्बस्फोट केलेले शिक्षा भोगून मस्तपैकी फिरत होते आणि आता परतअटक झाले.

  • @pramodpatwardhan5823
    @pramodpatwardhan5823 3 місяці тому +4

    असले तडीपार विधान सभा विधान परिषदेत गेले तर आणखी काय अपेक्षा ठेवणार.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +1

      एक तडीपार देशाचा गृह मंत्री होतो तर मग यांचं काय😂😂😂

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 3 місяці тому +17

    🚩लाचारी हुन स्वाभिमान महत्वाचा 🚩

  • @sunilrege984
    @sunilrege984 3 місяці тому +23

    राहूल गांधी म्हणाला ' जो अपने आपको हिंदू समझते है, वो 24 घंटे हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत,असत्य असत्य असत्य...' अस म्हणून त्याने समस्त हिंदूचा अपमान केला.
    उबाठाने त्याच समर्थन करत म्हटल की त्याने हिंदूंचा कुठे अपमान केला.
    कॉंग्रेसचा /राहुल गांधीचा निषेध तर केलाच पाहिजे पण त्याबरोबरच उबाठा सारख्या वाकून समर्थन करणाऱ्यांचा निषेध केला पाहीजे.
    ते न करता काही हिंदू समर्थक प्रथम हिंदूवर कॉंग्रेसला मत दिली म्हणून टीका करतात. वाः!
    उबाठाला मत म्हणजेच राहुल गांधी /कॉंग्रेस ला मत हे हिंदूंना कधी कळणार? 🤦‍♂️

    • @Vancqa
      @Vancqa 3 місяці тому

      😂😂😂 गप्प मूर्खपणा बंद करा

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 3 місяці тому +4

    महाराष्ट्राचे हिंदुत् दैवत बाळासाहेब ठाकरे पक्षातिल नेते दाणवे साहेब हिंदुत्वावर तुमच वागणे बोलणे महाराष्ट्रातल्या सच्चा हिंदुला आवडले नाही, तुमच्यात व जितेंद्र आव्हाड यांच्यात फरक काय?

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 3 місяці тому +15

    भाजपवल्याने असली शिवीगाळ केली असती तर आज जे समर्थन करत आहेत त्यांना "संस्कृती" "राजकारणाचा स्थर" वगैरे सगळं आठवलं असतं.

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 3 місяці тому +2

      हो ना अगदी बरोबर बोललात आणि विशेष करून सु सु ताईंना नक्कीच आठवली असती ! अरे हो त्या सध्या या विषयावर काही बोलल्या नाही कदाचित दिल्ली ला असल्याने !

  • @pralhadpanpatil9250
    @pralhadpanpatil9250 3 місяці тому +1

    सुशिलजी, ७५ केसेस अंगावर दाखल असलेला अंबादास दानवे विधानमंडळात कसा. उध्वस्त ठाकरे अजब तुझा कारभार.

  • @vivekvaidya3230
    @vivekvaidya3230 3 місяці тому +4

    डिसेंबर २०२४ नंतर बघा काय होईल ते. भाजपा व युती भुईसपाट होईल. पेन ड्राईव्ह , नीलेश ओझा , यांची तड कधी लागणार? दादांची साथ कधी सोडणार? विचारा जरा भाजपा नेत्यांना. 🤔

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 місяці тому

      खरंच इतकी ढिलाई देणे सामान्य नागरिकाच्या समजण्या पलिकडे आहे!

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 місяці тому +4

    सुशील जी एकदम मोजक्या शब्दात योग्य विषयावर सेनेतील उध्दव ठाकरे गट
    नाराजी आपण आपल्या खुमासदार शैलीत कथन केली 🎉🎉🎉😅

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 місяці тому +3

    काय लेवलचे नेते आहेत हे लोक? ऐकायला सुध्दा त्रास होतो.

  • @SanjaysChate
    @SanjaysChate 3 місяці тому +6

    जाहीर निषेध

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 3 місяці тому +12

    हा प्रकार सुप्रिया ताईंपर्यंत पोचलेला दिसत नाही, नाहीतर एव्हाना त्यांना पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती आठवली असती

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 3 місяці тому +2

      त्यांना बाहेरून समजले असेल, अजून मी नीट पाहिले नाही, ऐकले नाही असं म्हणेल सुसु ताई.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 місяці тому

      ​@@varadajoshi5679मानभावी बाई सोयीनुसार विसरत, आठवत असते.

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate 3 місяці тому +1

      महाराष्ट्राचा अपमान कुठं झाला आहे. त्यांना दिसायला.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 3 місяці тому +1

    सुशील, तुम्ही राहुल पप्पू चे वाक्य नीट ऐकले नाही का? तो हिंदूंना हिंसक म्हणाला....पण तुम्ही vdo मधे वेगळंच सांगताय. चुकीचे सांगताय.अहिंसक असे..

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf 3 місяці тому +6

    खुमासदार शीर्षक सर अभिनंदन 🎉🎉
    आमदार असो आणि कोणी भाषेचा वापर आभास करू नये एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून बोलावे 😢😢😮😮 कडक विश्र्लेशन सर अभिनंदन नमस्कार 🙏🙏🙏🙏

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 3 місяці тому

      Paksha phoda Ed cbicha gair vaper ascha honor andbbhaklt o

    • @sanjaykhardekar3781
      @sanjaykhardekar3781 3 місяці тому +1

      ​@@mmdmmd6723बर्नोल मिळतो मेडिकल मध्ये 😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 місяці тому

      ED चां गैरवापर झाला असं अजून एकाही केस मधे सुप्रीम कोर्टाने म्हणले नाही. मनी ट्रेल सिद्ध आधी केल्या शिवाय ED case दlखलच करू शकत नाही.
      आधी सगळे पुरावे गोळा होतात,मग केस दाखल होते.

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 3 місяці тому +2

    मा कृपया अंबादास दानवे यांना माहीत आहे का मा राहुल गांधी कोणत्या समाजातील आहेत व त्यांना त्यांना हिंदू समाजाला कोणत्या समाजात समाविष्ट करायचे आहे
    मा दानवे सर पैसा धन पद आमदार होण्यासाठी हिंदू समाजाला मा राहुल गांधी यांचे सोबत राहुन वेटीस धरा आपले कुटुंबीय हिंदू आहे लक्षात ठेवा आपणावर व आपल्या हिंदू भावी पिढीला भोगावे लागेल
    क्षमा असावी
    जय श्री राम

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 місяці тому +1

      त्यांचे मालक पप्पुच्या समाजाला जाऊन मिळालेत त्यामुळे हिन्दूंनी त्यांच्याकडून अपेक्षाच ठेवू नये

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 3 місяці тому +2

    शिर्षक छान
    आपले दुर्दैव असे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभले
    😢😢😢

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 3 місяці тому +6

    तिकडे दिल्ली चा विरोधी पक्ष नेता कावळे होऊन योग्य जागी बसला,
    ईकडे मुंबई चा विरोधी पक्ष नेता कावळा योग्य ठिकाणी बसला.
    त्यां ना समर्थन देणारे डोम कावळे,तसल्याच जागेवर घिरट्या घालत आहे.
    जय श्री राम.
    आयेगे बहुमतकेभी दिन जल्दी आयेगे.

  • @sunitadeodhar8914
    @sunitadeodhar8914 3 місяці тому

    श्री राहुल गांधींच्या बोलण्यावर उबाठाची दातखीळ बसली का?
    कोठे गेले त्यांचे हिंदुत्व
    देवधर

  • @ssp457982
    @ssp457982 2 місяці тому

    If BJP keeps on condoning such people thinking they will join BJP they will end up winning Lrss than 50 seats. Why BJP is bent on suicidal mode ?

  • @shamsundardeshpande2957
    @shamsundardeshpande2957 3 місяці тому

    Sir , I am dr. Deshpande , need to talk in connection with divinity projects of universality as such
    .your mobile no.communication

  • @sunitadeodhar8914
    @sunitadeodhar8914 3 місяці тому

    श्री भाऊंनी सांगितलेला एकच उपाय भाजपने अमलात अवश्य अनावा
    जागे व्हा
    रात्र वैऱ्याची आहे सावधान
    देवधर

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 3 місяці тому

    विधान परिषद आणि राज्यसभा
    या वरीष्ठ सभागृहात सर्वच पक्षांनी सौदेबाजी करुन पाठवलेल्या स्पेशल मेरिट असलेल्या लोकांची माहिती द्या जरा.

  • @manishashembavanekar4776
    @manishashembavanekar4776 2 місяці тому

    कुलकर्णी साहेब तुम्हीच मागच्या अडीच वर्षात माता भगिनींबद्दल काय आदर आहे तो तुम्हीच दाखवून दिलायत. आणि आता एकदम त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे असे तुम्हाला का वाटायला लागले?

  • @mohankulkarni4293
    @mohankulkarni4293 3 місяці тому

    राहुल गांधी च्या वक्तव्याचा आशय च तुम्ही चुकवला.कृपया दुरुस्ती करा.जो खुद को हिंदू समजते है वो हिंसा करते है असं वक्तव्य आहे...जय श्रीराम!!

  • @GirishMahajan-i5i
    @GirishMahajan-i5i 3 місяці тому

    अंबादास दानवे यांनी ज्या काही मुद्दे मांडले ते योग्यच आहे त्यात धनवान ची काही चूक नाही. राहिला विषय असंसदीय शब्दाविषयी जो अयोग्यच आणि ते त्याविषयी दिलगिरी व्यक्त करू इच्छितात बरोबर आहे का?

  • @jalindarwaikar7732
    @jalindarwaikar7732 3 місяці тому +3

    Fedenvs home menestr aahet to perents Aceh chlner te kaheech kerete naahi

  • @DattaOak
    @DattaOak 3 місяці тому

    साहेब तुमचा खोटे बोलण्याचा कारखाना कुठे आहे

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 3 місяці тому +2

    खूप छान. जय जय महाराष्ट्र माझा. तयार रहा यांना निवडून द्यायला 3 महिन्यानी. ब्लॅक मेल होईलच.

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 3 місяці тому +1

    ऊबाठाचे सगळेच कसे आगळे-वेगळे हेच काही कळत नाही.

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 3 місяці тому

    राहुल ने हिंदुंना हिंसक म्हंटलय अहिंसक नव्हे

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому +30

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому +1

      शेंडी जानवे नकोच

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 3 місяці тому +8

      आदरणीय म्हणाला नाहीत तरी चालणार आहे .

    • @sheetalsawant4269
      @sheetalsawant4269 3 місяці тому

      कुत्रा म्हणा त्याची तीच लायकी आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 місяці тому +3

      भादरणीय म्हणा की, आम्हाला आवडेल😅

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 місяці тому +1

      आदरणीय म्हणू नका प्लीज. विनंत आहे.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 3 місяці тому

    Danveni swatache kelele kutuk khetr maravi ase ahe

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 3 місяці тому +1

    या घटनेमुळे बाळासाहेबांच्या कार्यकाळातील शिवसेनेच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule 3 місяці тому +1

    कलियुग अजून बाल वयत आहे ज्यावेळेस कलियुग तारुण्यात येईल त्यावेळेस काय काय पाहायला भेटेल हा विचारही करवत नाही

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 3 місяці тому +1

    2017 Tait Convarted round कधी होईल? 7 वर्ष झालेत.पोटावर व पाठीवर फक्त मारच बसतोय.
    एकही शिक्षक आमदार प्रश्न मांडत नाही.

  • @maheshchavan7657
    @maheshchavan7657 3 місяці тому +1

    Aapan hya sathi ya danvana nivdun deto ka? Hya lokana Hindu ya word chi vyakhya mahit aahe ka? Hindu means Sahanshilta.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 місяці тому

    सुशील जी हे justification तितकेसे पटत नाही वड्याचे तेल वांग्यावर काढणे

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 3 місяці тому +1

    दानवेना किती मोठी शिक्षा केलीय ! पाच दिवसांचे निलंबन. पाच दिवसांचे...कमी नव्हे.. पाच दिवसांचे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 місяці тому

      एक रुपयाचा मानहानी खटला सारखा वाटतो

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate 3 місяці тому

      कोर्ट सुटे पर्यंत बसून ठेवल्या सारखं.

  • @MukundBhaleraoMukundayan
    @MukundBhaleraoMukundayan 3 місяці тому

    श्री अम्बादास दानवेनी स्व बाळासाहेबांचे एकतरी वाक्य दाखवावे ज्यात त्यांनी अशा शिव्या दिल्यात. मी बाळासाहेबांना 1966 पासुन ऐकतो, जेन्व्हा यांचा जन्म देखिल झालेला नव्हता. अशा नेत्याला चौ रस्त्यावर पैजारा मारायला पाहीजे. 😡

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 місяці тому +1

      अहो नाऱ्या बद्दल ऐकत असाल की😂😂😂....तरीपण त्या नाऱ्याला तुम्ही जवळ केल

  • @vitthalbokil5138
    @vitthalbokil5138 3 місяці тому

    ह्यो तर चोवकातला रिक्षावाला पेक्षा गचाळ बोलतो, हतबल झालाय बिचारा.

  • @travelindia7591
    @travelindia7591 3 місяці тому

    Rane bandhu pan aplyakade ahet

  • @dnyandevsable8785
    @dnyandevsable8785 3 місяці тому

    कायम निलंबन करावे.

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 3 місяці тому

    भाजपचे नेते मौन व्रत करतात

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 3 місяці тому

    Apla to babya Ani dusaryacha to karta.

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 3 місяці тому +3

    ह्याला शिवसैनिक बदडणार हे नक्की

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому +2

      लाड चा शिवसेना स्टाईल लाड करायचा आहे 😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 місяці тому +3

      ​@@ShaunakDeo-gs2pr त्याच भाषेत उत्तर मिळालं (व्याजा सकट) तर "हुकूमशाही" "हुकूमशाही" म्हणून रडणार नाही ना?

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      @@DESIBOY-fe7nm रडायचं काम तुमचं.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 місяці тому

      @@DESIBOY-fe7nm सगळं आयुष्य रडण्यात जातं तुमचं. "आमचे दगडाचे पुतळे तोडले 😫" 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 місяці тому

      साधा बॅनर फडल्यावर खालुन रक्त येतंय तुमच्या, स्वतः चा साहेब नुसतं आता सभांमध्ये बांगड्या फोडून बोटं मोडायची राहिलाय, आणि बोलणं बघा. 😆😆😆😆😆

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 місяці тому +2

    सुशील जी नमस्कार

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 3 місяці тому +1

    सभापतीकङेहातचालतेयालाघरीपाठवा

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE 3 місяці тому

    सुशिल जी, एक लक्षात येत का ? संसदेत जे चाललं आहे साधारण तसंच काहिसं विधानसभेत देखील चालू आहे.

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. 3 місяці тому +1

    आवाज नाही

  • @udayraut3336
    @udayraut3336 3 місяці тому

    BJP MH नेतृत्व आक्रमक व ॲक्शन घेणारे नाही उलट विरोधी पक्षाचे नेते सर्वच विषयांत रोज BJP ची हवा काढून घेतात. जनता सुज्ञ आहे, सुज्ञ आहे म्हणा व आता विरोधी बाकड्यावर बसा.

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 3 місяці тому +1

    खोटे बोला पण रेटून बोला

  • @greatindian5695
    @greatindian5695 3 місяці тому +2

    मी कट्टर भाजपा समर्थक आहे परंतू भाजप वाले पक्के शेपूट घाले आहेत यात दुमत नाही.एक ऊबाठा चा आमदार तोही विधान परिषदेत फूल नडतोय

    • @Vancqa
      @Vancqa 3 місяці тому

      कारण उद्या युती करायची आहे त्यांच्या सोबत 😂😂..सत्ते साठी काही पण असले आहेत हे लोक

  • @SoftwareDeveloperAspNet
    @SoftwareDeveloperAspNet 3 місяці тому

    Bip la introspect karaylach pahije.
    Aaj 2 july aahe
    2 months aahet
    Tyanche false narrative khodnya peksha
    Pratyek aamdarani tyancha area madhye phirun lokanche Kay problem aahet te baghave aani solve karave.
    1. Unemployment
    Ya sathi tumchya area madhye pratyekacha ghari ja,tithe kon unemployed ka aahet hai check kara.
    Job deu shakat nahi pratyekala pan atleast guide Tar kara. Example Jobs hai IT,Networking madhye aahet jast tar tyana Yogya guide kara
    2. Farmer's bill Kay aahe te explain kara aani ka cancel kele te sanga.
    Ase out of box jaun kharach manapasun kame kartil tevha loka vishwas thevtil aani nivdun detil

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 місяці тому

    कायदे कशा करता आहेत? ज्यनि करायचे ते काहीच करत नाहीत मग sushilji तुम्ही कशा करता त्रास करून घेतात? Take care of your health first

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 3 місяці тому

    Khar tar nusat 5 divsanch Nilamban pures nahi tyanchi Aamdarki Radd karun tyana Aat taka aani Aajanm taka aase Lokpradhini nivdun kase yetat? Kuthe chalalay Rajkaran?

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 3 місяці тому

    पक्ष प्रमुख बदलले तर यांच्या कडून काय अपेक्षा क्षा

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 3 місяці тому

    Prasad pan chukla Ambadas pan chukle shiksha dhogana dyala pahije pan ase honar nahi😂😂

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 3 місяці тому +4

    वेळ असेल तर एकदा मोती सायबाची प्रचारातली भाषणं ऐक.. म्हणजे पावित्र्य.. दर्जा.. सगळं बघायला मिळेल. 🙏🙏

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 3 місяці тому +2

    दानवे साहेब अभिनंदन 💐💐💐💐
    आपण संविधानाच दानव बनून रक्षण केलंत.
    पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा विरोधी पक्ष नेत्याचा आदर्श घालून दिलात.
    सगळ्यांत महत्वाच म्हणजे तुमचा पक्ष प्रमुख माफी मागताना किती सोज्वळ दिसत होता.
    दानवे साहेब, असे कर्तृत्व आपल्या हातून सदोदित घडो. आणि आम्हाला तुमचा पक्ष प्रमुख नेहमी माफी मागताना दिसत राहो.

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 3 місяці тому

    Sushil Ji, once upon a time prasad ji used to meet konkan people, once he appointed in mlc. He forget our konkan. We as Hindutva how we need to support now ?

  • @shamsundardeshpande2957
    @shamsundardeshpande2957 3 місяці тому

    Sir, I need to contact you how can I communicate ?

  • @surendraj8752
    @surendraj8752 3 місяці тому

    महा युतीचे नेते छक्के आहेत का?? उत्तर देता येत नाही का???

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 3 місяці тому

    Jya lokani tyana. Niwadoo. Dile aahe tyancha star Kai aasel yachi kalpa a Kara

  • @ANILDANAIT-kr6zz
    @ANILDANAIT-kr6zz 3 місяці тому

    Yache karan ekch aahe.te mhanje sarkar ghabrte action ghet nahi

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit1669 3 місяці тому

    कारण वेळीच घातलेला एक टाका पुढचे दहा वाचवतो

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 місяці тому

    सुंदर विश्लेषण सर.

  • @Vinu-sneha123
    @Vinu-sneha123 3 місяці тому

    आमदार याच्या पुढे जाणार नाहीत हे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 місяці тому

    नमस्कार 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 3 місяці тому

    Rahul. Gandhi. Januva. Dhari. Brahman. Hindu. Aahet. Kay. Mhanun. Hiwsak. Zale. Kay

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 3 місяці тому

    Asale Lokprtanidi kashala havet

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 3 місяці тому

    एकदम मस्त

  • @lp34pune
    @lp34pune 3 місяці тому

    Deficiency of Good cells in 🧠

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 місяці тому

    जय श्रीराम 🙏🙏🙏🚩

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 3 місяці тому

    Badvli bhat

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 3 місяці тому

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 місяці тому

    🐓🐓🐓🐓
    🐧🐧🐧🐧

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 місяці тому

    😂😂😂😅😅😅

  • @namratashinde8104
    @namratashinde8104 3 місяці тому

    Tanve.... atich aahet faltu bolu lagle....pun ati chi Mati hote....ani honar