खूप खूप छान माहिती अण्णासाहेब। धन्यवाद सर। खूप खूप आभार सर तुमचे। की एवढी अनमोल माहिती तुमच्या कडून मिळत आहेस। तुमचे किती आभार मानावं,तेवढे कमीच सर।।👍👍👍
अण्णा म्हणजे मोठा भाऊ. भाऊ आपण खुपच लाखमोलाची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना देत आहात त्याबद्दल मी आपला विनम्र आभारी आहे. जय शिवराय जय भिम -टि.डी मेश्राम मु.विठ्ठलगाव त.वडसा जि.गडचिरोली
खुप छाण माहीती अण्णासाहेब पण जस की आपण जिवअम्रत 200लिटरमध्ये बनवतो आणी एका एकर साठी देतो तस हे 10लिटरच बनवायचय आणी 200लिटर पाण्यात मिसळुन द्यायचय हे प्रमाण पुरेस आहे काय या दोन्हीमध्ये अम्रतपाणी हे जिवअम्रता पेक्षा जास्त पावर फुल आहे काय
खूप छान आहे माहिती पण आण्णा साहेब तुम्ही पण आपल फोन नंबरचा फोटो किंवा माहिती दिली तर खूप छान मदत होईल आपण दिलेल्या माहितीनुसार मासे आणि गुल (युरिया चा बाफ) तयार केला होता आणि मी आमच्या पिकावर वापरून पाहिला आहे एक उत्तम अनुभव आला खर्च खूप छान आहे रिझल्ट तुम्हाला नमस्कार अभिनंदन आणि धन्यवादही मनापासुन आभार फोन नंबरचा उल्लेख केला तर सर्वाना माहिती मिळेल
खूप खूप छान माहिती अण्णासाहेब।
धन्यवाद सर।
खूप खूप आभार सर तुमचे।
की एवढी अनमोल माहिती तुमच्या कडून मिळत आहेस।
तुमचे किती आभार मानावं,तेवढे कमीच सर।।👍👍👍
फारच छान आण्णासाहेब उपयुक्त माहिती
🙏 राम राम भाऊ 🙏
तुम्ही दिलेली आम्रतपानी
बद्दल माहिती हि एकदम
सोप्या पद्धतीने बनवून
दाखवली आहे त्याबद्दल
तुमचे मनपूर्वक आभार
🙏 धन्यवाद 🙏
अण्णा म्हणजे मोठा भाऊ.
भाऊ आपण खुपच लाखमोलाची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना देत आहात त्याबद्दल मी आपला विनम्र आभारी आहे.
जय शिवराय जय भिम
-टि.डी मेश्राम मु.विठ्ठलगाव त.वडसा जि.गडचिरोली
खुप खुप धन्यवाद भाऊ तुमचे🙏🙏
भाउ छान माहिती दिलीत, आम्ही यात कडूलिम्ब चा पाला पण टाकतो एक किलो,
आण्णासाहेब खरेच तुम्ही खूप छान माहिती देत असता मी तुमचे सगले विडिओ पाहतो
धन्यवाद
मस्त माहिती दिली☺नाना☺चांगला रिझल्ट आहे अमृतपाणयाचा पुन्हा माहिती सांगितल्या बद्दल आभारी आहे
धन्यवाद भाऊ
खूप खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद🙏
सर्व शेतकऱ्यांनी या व्हिडीओचा फायदा घ्या खूप छान आहे
जय हरी🙏🙏
खुप छान माहिती दिली भाऊ.धन्यवाद...
दादा रामराम, खुप उपयुक्त माहिती देता तुम्ही खुप आभार
राम राम
अण्णासाहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद आभारी आहे रामराम असंच मार्गदर्शन करावे धन्यवाद
आणासाहेब जगताप रामराम चागली माहिती दिली धन्यवाद मला खूप आनंद झाला
धन्यवाद
He pik lavaichya adi jamini favarni karaychi ki pik lavlya nantar..??
छान माहिती दिली, धन्यवाद
तुमच्या कार्य ला सलाम
खूप छान माहिती भाऊ,,,अशिच माहिती देत रहा
तुमचे बरेच video मी बघते. खूप सोपे उपाय असतात. माझ्या कुंडीत माती मध्ये gogalgai व बारीक बारीक किडे झाले आहेत मला घरगुती उपाय सांगा. ही विनंती.
ठिक आहे,धन्यवाद
उपाय सांगा
@@MaziRecipeMaziBaag असे समजणार नाही पण, पहा जमल्यास,
बोन्द्री ओली करून कुंडी जवळ ठेवा फायदा होतो
खुपच छान माहिती दिलीत आण्णासाहेब धन्यवाद
राम राम भाऊ फळ बागावर मधमाशी येण्या साठी हिडीवो टाका
सेंद्रीय शेतीसाठी खुप उपयुक्त माहिती
लिंबाच्या पानापासुन कंपोस्ट कसा तयार करायचा
⛳⛳जय।जिजाऊ।जय।शिवराय⛳⛳1।नंबर।भाऊ।धन्यवाद ।कोनत्याहि।पिकाचाॅ।आयूषकाळात।किति।वेळा।द्यायचे
खूप खूप छान माहिती अण्णासाहेब॥फवारणी करायची असल्यास॥।फवारणी पिकांवर करायची की जमिनीवर॥।
पिकावर करा,धन्यवाद
दिशा सेंद्रिय शेती धन्यवाद अण्णासाहेब
Gul khara ki god ghyaycha
बंनावल्यापासून १५दिवसांनी दिले तर चालते का
खुप छान माहिती दिली भाऊ
How much Amrut water should be given to each coconut and mango trees?
छान माहिती आहे.
Amrut panasobat tandalache pit sijavun mix kel tar challel ka anasaheb
सर ते ड्रिप मधुन जात नाही चॉकॉप होते तर उपाय सांगा ः खुप सुंदर माहिती देता तुम्ही
मी एकरी दोन ट्रक्टर घरचे शेणखत पसरले. थोडी मशागत करुन बासमती भात पेरणी केलं.फक्त 50 किलो युरिया. व 60 व्या दिवशी पोट्याशची पंपाला 70 ग्राम एकरी 8 पंप फवारणी केली.18.50 क्विंटल भात पीक आलं.आता रब्बी पीकहि चांगल आहे. त्यावर सेंद्रिय औषधच फवारणी करतोय.
भाऊ,,तुम्ही जगताप भाउन्नी संगितलेला दह्या पसुं बनवलेला यूरिया टा कला का,,,प्लीज सविस्तर संगिटल तर फार चांगल hoil
Bhau aataparent rasaynik khat vaprali kanda pikala madhunach he sendriy amrutpani jiv amrut bhurshinashak he vaprale chaltilka plizz reply patva khup khup aabhari
हो भाऊ नक्कीच चालतील,धन्यवाद
Bhau shendriya namaskar amrut jal drip madhun dyayache mhanun shen fadkyat bandhun thevale aahe chalel ka
Anna Saheb आंबा लगवाड करताना रोपाना Amrit pani दीले तर चालले का?
khup chan mahiti ahe
Dada mi shatavri kelay growth sati upaay please jivamarut sodala ahi +belphal Ch potesh sodun pn growth nhi please
केळीला हे किती दिवसाला सोडावे...खोड्वा केळी आहे ...
acari shen khat kiti galayach mirachi lagavadi sati kay jivabrut sodal tar chalatay
मिरची सेंद्रिय करायचे आहे का भाऊ ,
Nahi Amachakade Sendriy. Market nahi
अण्णा हे ऊसावर कशा प्रकारे फवारणी करायची आणि किती दिवस ठेवायचे आणि किती फवारण्या करायच्या गीर गाईचे शेण मूत्र चालते का
गोमूत्र जर जुने असेल तर चालेल का पंधरा दिवसांपूर्वीची गोमूत्र आहे
Ho
मुंग्या खुप झाल्या शेतात उपाय सांगा
आंबा लगवाड करताना Amrit pani दीले तर चालले का?
Khoop khoop thanks
आण्णा भाउ एकदम बेस्ट.
धन्यवाद भाऊ
Sir mazhe nav Shashi shinde mi nagar ca ahe mala ale lagvad karyce ahe tr je tumhi banvta te sarv banvnar ahe aly sathi ky mahtvace ahe plz sanga
छान व्हिडिओ आहे
राम राम आणा
एकदम छान माहिती....
अमृत जल .....
Peru lagvad karun 15 divas jale amrutpani delatar chalel ka
हो चालते भाऊ, धन्यवाद
कांदा फवारनी चालेल का
अमृत पाणी फळझाडांना दिले तर चालेल का आंबा सिताफळ वगैरे
मिक्स केल्या पासून 12/12 तासाने ढवळायचे की तीन दिवसां नंतर
शेवगाच्या पिकावर चालेल का
आणि सर याची फवारणी करता येते का....? की फक्त ड्रिप मधून दिले जाते....pl सांगा सर
ड्रीपणे ,फवारणी देत येते,सर्व पिकासाठी चालते, धन्यवाद
Hoy 15 litarla 250 ml ghewoon fawarni karne
छान माहिती दिली आहे आणा साहेब
Jrshi gai ch shen gelyavr kahi honar nahi na jaminila aani pikaala
15 लिटर मध्ये किती घायचे
खूप छान माहिती दिली आहे
12 वेळाच का
गाभण गायीचं शेन आणि गोमूत्र वापरलं तर चालत का? गायीचं शेणाच्या बदली बैलाच शेन चालत का
चालते
रासायनिक खताचा वापर केल्यानंतर चालेल का
गाळून घ्यावे लागेल का
डाळचे फिट घातले तर चालेल काय
Ho
Mi rasayni khat takal the.amarut pani chalel ka.bhau
अमृत पाण्यात गोमुत्र टाकले तर चालत का
Zero budget sheti very nice
सर तुम्ही ड्री क्षिपशन मध्ये माहिती देत जा
अण्णासाहेब अमृत पाणी एका पंपला किती टाकायचं
आण्णासाहेब अमृत पाणी वेस्ट डी कपोंजर मध्ये बनवले तर चालेल का
नाही भाऊ, धन्यवाद
fin vedio.
छान माहिती दिली.
धन्यवाद भाऊ
खुप छाण माहीती अण्णासाहेब पण जस की आपण जिवअम्रत 200लिटरमध्ये बनवतो आणी एका एकर साठी देतो तस हे 10लिटरच बनवायचय आणी 200लिटर पाण्यात मिसळुन द्यायचय हे प्रमाण पुरेस आहे काय या दोन्हीमध्ये अम्रतपाणी हे जिवअम्रता पेक्षा जास्त पावर फुल आहे काय
भाऊ या अमृत पाणी फवारणीच्या वेळी वापरले तर चालते का
खुप छान भाऊ
Sir kapsala jamto ka
हो चालते
Dhanyavad sir
साहेब जर आपण याच्या ३पट प्रमाण घेतल तर किती दिवस लागतील तयार व्हायला
कांदा फुगण्यासाठी सांगा
मका पिकाची लागवड केली आहे माहिती सांगा
आण्णा नमस्कार मला आले या पिका साठी मार्गदर्शन कराल का...
लवकरच व्हिडीओ देतो भाऊ, धन्यवाद
हो दया खुप आभार
@@दिशासेंद्रियशेती आण्णा चा मोबाइल नंबर पाहिजे
भाऊ यात वेस्ट डिकम्पोसर मिसळा 1 लिटर, जमिनीचा पोत लवकर सुधारेल
शेतामध्ये लाल मुंग्या आहेत. कृपया उपाय सुचवा.
सगळीकडेच तांबड्या मुंग्या आहेत यंदा
मका पिकाची वाढ
सरी किंवा वाफ्यात टाकले एक दोन दोन लिटर तर चालेल का
चालेल👍
सोयाबीन भुईमूग पीकासाठी चालेल
का
तुमचा मोबाईल नंबर द्या
अंदाजेनिक aml आणि अमृतपाणी सोबत फवारणी चालेल का अण्णासाहेब
शक्यतो वेगळे फवारणी घेतली तर चांगलंच आहे धन्यवाद
2 वर्षाच्या कलम आंंब्याच्या झाडांना घातले तर चालेल का.
Amava ke sati upay sanga
ह्याची ड्रिचींग चालेल का
सेंद्रीय शेती माहीतीचा खजीना लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याबद्दल धन्यवाद
अद्रक केला सोडायला चालते का याची कमेंट द्या
कदं करता चालून की
Khup Chan mahiti ana Saheb Fish oil kase banvayche anasaheb video taka plz
Pan kas द्यायचं सर फवारणी की drip drare
ड्रीपणे
मिरची पिकाला किती दिवसांनी देऊ शकतो लागवड झाल्यावर
कपाशीवर फवारणी किंवा ड्रिचींग जास्त परिणामकारक पध्दत सांगा आण्णाभाऊ
Bhau gul zasti zhala tar
नमस्कार सर, माझं कापसाचा पिक् सोळा दिवसाच झाला आहे त्याला अमृतपाणी मुळावर दिले तर चालेल का खोडावर पडला तर काय होईल का?
हो चालते भाऊ,धन्यवाद
तीसर्या दीवशी तैयार झाल्या नंतर कीती दिवसा पर्यंत चांगल राहनार (एक्सपायरी डेट ?)
धन्यवाद
छान माहिती मिळाली अण्णाभाऊ. अमृत पाणी व जिवामृत यातील फरक समजावून सांगा व फळझाडांना आधी काय द्यावे लागेल ते कळवावे
सर डाळिंब थ्रिप्स साठी रामबाण उपाय सांगा plsese
खूप छान आहे माहिती पण आण्णा साहेब तुम्ही पण आपल फोन नंबरचा फोटो किंवा माहिती दिली तर खूप छान मदत होईल
आपण दिलेल्या माहितीनुसार मासे आणि गुल
(युरिया चा बाफ) तयार केला होता आणि मी आमच्या पिकावर वापरून पाहिला आहे एक उत्तम अनुभव आला खर्च खूप छान आहे रिझल्ट तुम्हाला नमस्कार अभिनंदन आणि धन्यवादही मनापासुन आभार फोन नंबरचा उल्लेख केला तर सर्वाना माहिती मिळेल
नमस्कार,आण्णासाहेब पाण्याच्या येवजी डी कंपोज वापरु का
नाही भाऊ, धन्यवाद
अमृतपाण्याची फवारणी केली तर चालते का
खुप मस्त 👌👌👌👌
Supar