जैविक युरिया तयार करण्याचा सोपा देशी जुगाड organic yuria made best method

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 400

  • @gouravdoijad9810
    @gouravdoijad9810 5 років тому +45

    धन्यवाद आण्णा. युरिया, पोटॅश चा आपण विडियो दाखवला, खूप छान. आता आम्ही दोन्ही ही तयार करून वापरले खुप छान रिझल्ट आलाय.......

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 4 місяці тому

    अतिशय छान रिझल्ट मी गव्हासाठी हे औषध मी वापरलं होतं विजय फडतरे देशमूख

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 4 місяці тому

    खूप खूप छान माहिती धन्यवाद आण्णा साहेब

  • @dattamane642
    @dattamane642 4 роки тому +4

    अण्णा साहेब नमस्ते अतिशय सुंदर रिझल्ट पण खरच फार सुंदर आहे

  • @devraorathod5410
    @devraorathod5410 5 років тому +4

    खुप छान माहिती दिली आहे मला तुमचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी माझ्या शेतात तुमचे सर्व प्रयोग केले आहे मला फार फायदा होत आहे धन्यवाद

  • @mohanwaje2023
    @mohanwaje2023 5 років тому +1

    माऊली खुप छान माहिती आहे ही कराची गरज आहे । कांदा आणि मका साठी गोलची माहिती हावी आहे ।धन्यवाद माऊली जय माऊली ।

  • @भुमाता-त6ङ
    @भुमाता-त6ङ 5 років тому +2

    नमस्कार नाना खुप जबरदस्त उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद

  • @nileshraut2025
    @nileshraut2025 5 років тому +2

    खुप खुप छान माहिती अण्णासाहेब।।।
    खुप खुप आभार सर तुमचे।।।

  • @vinayakhankare1632
    @vinayakhankare1632 4 роки тому

    सुंदर माहिती अण्णासाहेब आभारी आहे

  • @manikmashale1694
    @manikmashale1694 4 місяці тому +2

    ओम्
    माऊली नमस्कार

  • @tambepatil921
    @tambepatil921 5 років тому +3

    खुप सुंदर माहिती सांगितली भाऊ धन्यवाद 🙏🙏

  • @arunaswale9237
    @arunaswale9237 5 років тому

    मस्त आहे खूप छान धन्यवाद आण्णासाहेब तुमचे खूप खूप आभार

  • @divyangachidivyashakti8368
    @divyangachidivyashakti8368 5 років тому +1

    खूप छान अतिसुंदर अति उत्तम

  • @nitinbokse7526
    @nitinbokse7526 5 років тому

    खुप छान माहिती दिली. भाऊ धन्यवाद...

  • @manikmashale1694
    @manikmashale1694 4 місяці тому +2

    ओम् आण्णा 🎉🎉

  • @ajittodkar6069
    @ajittodkar6069 3 роки тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @amitapage82
    @amitapage82 4 роки тому

    Tumhi mast mahiti deta saheb....

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 8 місяців тому

    आण्णा साहेब तुमची माहिती खूप महत्त्वाची असते बरं का

  • @narayanagrawal1096
    @narayanagrawal1096 3 роки тому

    fine vedio.

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 5 років тому +16

    खूप छान माहिती मानाचा मुजरा राम राम

  • @PravinJadhav-wn5pc
    @PravinJadhav-wn5pc 5 місяців тому +1

    आण्णा साहेब सागाचे झाड पोसण्या साठी सांगा

  • @sharad8578
    @sharad8578 5 років тому

    धन्यवाद खुप उपयुक्त माहिती दिलीत

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 5 років тому

    अण्णासाहेब छान माहिती दिलीत आपण सेंद्रिय नमस्कार

  • @gajuchaudhari8998
    @gajuchaudhari8998 3 роки тому +1

    कपाळ फुटी पासून जिब्रालिक बनवणता त्याचा विडियो बनवून पाठवा

  • @pundlikdahgle8533
    @pundlikdahgle8533 5 років тому +3

    छान माहिती दिली भाऊ

  • @subash7235
    @subash7235 3 роки тому +1

    Nice videos 👌👌👌

  • @saurabhninale9002
    @saurabhninale9002 4 роки тому +14

    भाऊ घरीच सेंद्रिय पद्धतीने तणनाशक कशे बनवावे त्यावर एक video बनवा please

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 років тому

    आण्णासाहेब आपण खूपच उपयुक्त माहिती देत आहात

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 5 років тому +1

    Nice information Anna shyeb thanks

  • @ankushkumbhar1743
    @ankushkumbhar1743 5 років тому

    आन्नासाहेब चांगली माहिती दिली
    पन आता गहू काढायला येईल
    पिक घेण्याच्या वेळी ही माहिती
    दिली असती तर जास्त फायदा होईल. धन्यवाद

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 5 років тому

    धन्यवाद आण्णा महत्त्वाची माहिती दिली

  • @kishanwable4607
    @kishanwable4607 5 років тому +1

    खूपच छान माहीती 💐

  • @sharadkorade574
    @sharadkorade574 5 років тому

    Khup shaan mahiti

  • @deepakdev257
    @deepakdev257 2 роки тому

    Favarni madhe kiti vaprayche. He jarur sanga . Dhanyawad

  • @pravindeshmukh7218
    @pravindeshmukh7218 Рік тому

    Shendriy uriya usala lavlya padun kiti divsala favarave aani varshbharat kiti favarnya kinva drip dvare dyave

  • @amolgiri9040
    @amolgiri9040 3 роки тому

    Limboni la d composer panyadware tasech spraye kele tar chalel ka

    • @amolgiri9040
      @amolgiri9040 3 роки тому

      1oo zhadanla 200 litar panyadware dile tar chalel ka please replay dya

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 4 роки тому +1

    खुप छान🙏🙏

  • @narayanagrawal1096
    @narayanagrawal1096 3 роки тому

    fine.

  • @dineshkharat5373
    @dineshkharat5373 5 років тому +1

    मी यंदा नव्याने सेंद्रिय शेती करणार आहे मला सेंद्रिय शेतीची खूप आवड आहे

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 2 роки тому

    लय भारी

  • @subhashmore9540
    @subhashmore9540 Рік тому

    Nice

  • @sharadkond4609
    @sharadkond4609 5 років тому

    मस्त साहेब

    • @rupeshnale2434
      @rupeshnale2434 5 років тому

      Sir mala tumcha mo no milelka mla dcomposer che virjan hve ahe

    • @sharadkond4609
      @sharadkond4609 5 років тому

      @@rupeshnale2434 तुमचा no पाठवा मी फोन करतो

    • @rupeshnale2434
      @rupeshnale2434 5 років тому

      Rupesh nale, A/P gunwre. Tal. Phaltan. Dist. Satara. Mo. No 7387321587

  • @vinodthorat8475
    @vinodthorat8475 4 роки тому

    Anna saheb usasathi d.a.p,ani 10.26.26 kase banvayche video taka

  • @sambhajipatil1382
    @sambhajipatil1382 4 роки тому +1

    आण्णा तूम्ही हुमीक असिड चा विडीओ टाकला होता ते बगून मी तयार केला

  • @aswinikatkar276
    @aswinikatkar276 5 років тому +2

    फारच छान माहिती दिलीत भाऊ आपण !!!! भेडी (बी तयार करून कंपनी ला देतो)लागवड नेट मध्य करणार आहे. आपण मला भेडीची साई ज मोठी कशाने होईल बी जास्त व वजनदार कशाने होईल त्या बद्दल माहिती सागा ?? भाऊ!!!?!

  • @sachinparit3478
    @sachinparit3478 5 років тому +2

    Gadul khat tayar kase karave mahiti dhya TANKU ...SAHEB...

  • @malleshadolle1070
    @malleshadolle1070 3 роки тому +1

    1ltr la kiti praman

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 5 років тому

    राम राम आण्णा मस्त माहीती दिली धन्यावाद

  • @relaxbymeditation3984
    @relaxbymeditation3984 4 роки тому +1

    Anna.👌. ..

  • @pseries8647
    @pseries8647 3 роки тому +1

    आण्णा अद्रक साठी किती प्रमाणात वापर करावा

  • @rohankharoshe9436
    @rohankharoshe9436 4 роки тому +2

    Plastic che bhand ghytal tar chalyl kay. 🤔😢

  • @dipakjadhav9227
    @dipakjadhav9227 4 роки тому +1

    Mast Bhava

  • @prafuldoke3996
    @prafuldoke3996 4 роки тому

    Anna bhau thanks

  • @sureshyewaleswadeshirajivd8526
    @sureshyewaleswadeshirajivd8526 4 роки тому +4

    राजीव दीक्षित अमर रहे 🇮🇳🚩

  • @rajashreemaliye577
    @rajashreemaliye577 3 роки тому

    Sendriya DAP kase tayar karayche te sanga bhau🙏

  • @annasahebjadhav1130
    @annasahebjadhav1130 4 роки тому

    Sir Ale pikasathi chalelka

  • @12Nsw
    @12Nsw 4 роки тому +1

    Bhau bhajipala sheti baddal kahi sanga na pik vadhi baddal

  • @haridasidhate1349
    @haridasidhate1349 4 роки тому +1

    Chan ahe

  • @shardasadaphal8476
    @shardasadaphal8476 4 роки тому +1

    Galandyacha fulachya zadala deta yein ka bhau?

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 11 місяців тому

    🙏🇮🇳 आण्णा राम राम

  • @sagarbagul9714
    @sagarbagul9714 4 роки тому +2

    कांदे वर चलन का

  • @sagarkale6380
    @sagarkale6380 3 роки тому

    भाऊ मी मागच्या वर्षी चे गोमूत्र आणि दही एकत्र करून ठेवले होते तर आता चालेल का

  • @औषधीवनस्पती-ख3ख

    साहेब तुम्ही लवकर उपाय सांगा 🙏🙏

  • @BotanistBaba
    @BotanistBaba 3 роки тому

    मस्त माहिती देताय साहेब पण जर्षि गाईचे दही का नको याचे पन कारण द्या

  • @yogeshdeshmukh6292
    @yogeshdeshmukh6292 4 роки тому +1

    Dap khat karnyachi paddhat sanga bhau

  • @ramrajyadav5815
    @ramrajyadav5815 3 роки тому

    Chinch ropasathi khate konati v Kashi deta yetil

  • @pravintayskar6952
    @pravintayskar6952 5 років тому +2

    Sir rasaynik shetimadhe vapar karta yeteka

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 4 роки тому +1

    अण्णासाहेब
    मी दोन किलो दही आणि 100 ग्राम चा तांब्याचे वाटी एकत्र करून मातीच्या मडक्यामध्ये दहा दिवसासाठी ठेवून दिले दहा दिवसानंतर मडक्यामध्ये 70% दही झिरपून निघून 30% दही शिल्लक राहिले आणि मडक्यावर पांढऱ्या रंगाच्या काही कीटक दिसून आले तर हे मिश्रण योग्य प्रकारे तयार झाले का

  • @maheshgame3291
    @maheshgame3291 5 років тому +3

    धन्यवाद अण्णा...
    युरिया अन पोटॅश कसे बनवायचे हे समजले आता फॉस्फोरस (phosphorous) कसे बनवता येईल याचा पण विडिओ बनवा...

  • @anandhangar1379
    @anandhangar1379 4 роки тому +2

    कपाशी साठी फुल फळ लाग साठी कोणते अवषद/लिक्वीड तयार करावे

  • @ravindrajadhav9029
    @ravindrajadhav9029 3 роки тому

    अण्णासाहेब दह्यात किती टक्के नत्र आहे
    कारण युरिया च्या बॅगेत 40 kg नत्र आहे. आणि 1kg दही 1 एकर ला पुरेसे आहे का.
    Please reply

  • @dnyaneshwarpawar9766
    @dnyaneshwarpawar9766 2 роки тому +1

    बाजरी ला चालन का आनासाहेब

  • @popatavhad8396
    @popatavhad8396 5 років тому

    खुपच छान

  • @v4watching848
    @v4watching848 5 років тому +1

    अण्णा मी अंडा संजीवक बनविले आहे ,पण हे इतर किटनाशक सोबत संत्रा च्या बाग वर वापरले तर चालते का?

    • @v4watching848
      @v4watching848 5 років тому

      आणि फिश ऑइल पण किटनाशक सोबोत वापरले तर चालते का?

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому

      नाही भाऊ, धन्यवाद

    • @subhashshinde6104
      @subhashshinde6104 4 роки тому

      @@दिशासेंद्रियशेती उसाबद्दल माहीती द्या मी 86032 रोप लागवड केली आहे, त्याआधी हळद होती संपुर्ण हळद फक्त जीवाम्रुत अन घनाम्रुत वर केलती आता ऊस केला आहे माहीती द्यावी

  • @mahendrachavan4314
    @mahendrachavan4314 3 роки тому

    गव्हाला किती फवारण्या द्याव्यात व किती दिवसाच्या अंतराने द्याव्यात?

  • @vishwasmhaskar3785
    @vishwasmhaskar3785 4 роки тому +3

    हे तयार झालेला नत्र अम्बा क़लम साठि वापरु शकतो का ? किती प्रमानात वपरयाच

  • @abhikande-fy3ti
    @abhikande-fy3ti 4 роки тому

    दादा अद्रक पिवळी पडलेली आहे अद्रक कि साठी ड्रीप केले चालेल का

  • @vikasyedhe6141
    @vikasyedhe6141 5 років тому +4

    आण्णाभाऊ फवारनी साठि प्रमान सांगा
    एका पंपासाठी किति टाकायचे

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому

      फवारणीसाठी याचा वापर करायचा नाही सर मधून ड्रिप मधून किंवा पाठ पानांनी याचा वापर करता येईल

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 4 роки тому +4

    आण्णाभाऊ आता नयर्सगिक NPK बनऊन व्हिडीवो बनवा

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 роки тому

    भुईमूग पिकाला केव्हा द्यावे.

  • @akshaybobade3182
    @akshaybobade3182 5 років тому +3

    भाऊ निमार्क +अंडी ताक संजीवक एकत्र फवारले तर चालेल का सांगा भाऊ दोन दिवसांनी फवारणी करायची आहे

  • @pandurangshinde5357
    @pandurangshinde5357 4 роки тому +2

    1 no

  • @29spatil
    @29spatil 5 років тому +1

    Nice sir

  • @harikharat2225
    @harikharat2225 4 роки тому +2

    डाळिंब साठी माहिती देऊ शकता का

  • @अरुणोदयफार्म

    10 diwas madkyat rahtach nahi sagli burshi tayar hotey. liquid rahat nahi fakt kapsa sarkhi burshi hotey. Annasaheb reply dya yavar.

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 3 місяці тому

    दही च्या एवजी ताक चालेल का

  • @giridhatchikhale6306
    @giridhatchikhale6306 5 років тому

    अप्रतिम.

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र 4 роки тому

    डि कम्पोजर सोबत दिलेतर चालेल का

  • @arunraypure6950
    @arunraypure6950 5 років тому +1

    खुप छान माहिती दिली आन्नासाहेब आपल्याकडील वेस्ट डी कंपोजर कल्चर आम्हाला मिळेल का एक लिटर देत असाल तर तुम्ही पत्ता द्या त्या पत्त्यावर मि येतो आपल्याकडे तुमची शेती बघता येईल

    • @arunraypure6950
      @arunraypure6950 5 років тому

      माझा मोबाईल नंबर 9604375748 एकदा फोन करा

  • @jayanttakale972
    @jayanttakale972 5 років тому +4

    ऊसाला वापरता येईल का

  • @vinayakbhilane6528
    @vinayakbhilane6528 5 років тому +1

    सेंद्रिय राम राम भाऊ

  • @jayshriram2087
    @jayshriram2087 4 роки тому +1

    Yacha upayog uasa ( ganna ) vadhi sathi hoto ka

  • @somanathjadhavpatil9320
    @somanathjadhavpatil9320 5 років тому +1

    लष्करी अळीवर बाजरीच्या पिठाचे कीटकनाशक चालते का?

  • @rajubansode7726
    @rajubansode7726 3 роки тому

    केळीचि रोपे मिळति का (देशि)

  • @deepakdev257
    @deepakdev257 4 роки тому +1

    Favarni che praman sanga. Ek LITERS madhye kiti.?

  • @sjmarathi1374
    @sjmarathi1374 2 роки тому

    ताक म्हशीचे चालेल का?

  • @rajubansode7726
    @rajubansode7726 4 роки тому

    भात करणार आहे ,इदा़यणि ,महिती सागा

  • @rajuurade3822
    @rajuurade3822 3 роки тому

    भाऊ हळदीवर व संत्रा पिकावर याचा वापर कधी करावा

  • @onkarchavan1670
    @onkarchavan1670 4 роки тому +4

    अमोनियम सल्फेट कसे करायचे सांगा

  • @indiaalicayog
    @indiaalicayog 5 років тому

    drip chya nalyanchya chokeup kadhnyasathi konte acid waprave.... ani tya acid ne jaminitil sukshama jivanun war kahi parinam hotot kaa..??? krupaya margadarshan karave.....

    • @RudrakshaStudioOffical
      @RudrakshaStudioOffical 5 років тому +1

      HCL ड्रीपच्या दुकानात 5लीटर कॅन मीळतो पण कोणते पिक शेतात नसावे. नाहीतर पिकांचे नुकसान होईल.