आंडे मंडे काय चाललंय ताई खरच मनापासून वाटत असेल तर मग पेट्रोल व डिझेल व घरातील गॅस खाद्यतेल सर्व सामान्य माणूस होरपळून निघत आहेत त्यावर निश्चितच बोलला असता तर कदाचित चांगलेच झाल असते मा स्व गोपीनाथ रावजी मुंडे साहेब हे लोक नेते करीत होते जास्त अधिक प्रमाणात हुशार होते ते मुंडे साहेब पण कदाचित आठवण येत असेल तर मग नक्कीच मराठा समाजातील आरक्षण विधेयकावर आपण नक्कीच एकदा गरल ओकली आहेत हेच लोक विसललेले नाहीत ताई साहेब पण आपले वडील मुंडे साहेब कधीच एका समाजातील लोकाचा विचार केला नाहीत म्हणून तर महाराष्ट्र राज्यातील लोक त्यांना लोकनेते म्हणून ओळखत होत आता मात्र प्रत्यक्षात पंकजाताई म्हणतात कि मराठा आरक्षण विधेयकावर विरोधात बोलणार नाहीत व ते निश्चितच अगोदर मिळवून देण्यात वाटा उचलणार आहेत त्याशिवाय मी फेटा व हार घालून घेणार नाहीत किंवा सत्कार करू नका हे सर्व दुटप्पी भूमिकाच कदाचित योग्य नाहीये प्रितम ताई
बाकीचे भरपूर खासदार त्यांना विचारा की पेट्रोल कमी जास्त करा म्हणून उगाच काही तोंडाला आलं तर बोलू नका ताई कुठल्या राजकारणाच्या मेळाव्याळत नाही तर मुंडे साहेबांनी वंजारी समाजासाठी एक मेळावा ती आमची परंपरा आहे तेथे आले आहे जय भगवान जय गोपीनाथ
ताई साहेब आमच्या बिड जिल्हा यातिल माजलगाव तालुक्यातील भगवान नगरचा रस्ता करण्यासाठी येनारहोतात,माञ, विनायक मेटे साहेबाचन, अपघाती निधन झाले आणि आपला दौरा रद्द झाला, तरी हि, पुढल्या दौऱ्यात गावाचं नाव घेऊन, रस्ता याच प्रशनमार्गिलावावा,हि, विनंती
प्रीतमदीदी मला तुमचं भाषण खुप आवडतं. मी सारखं यु टुबला बघतो प्रीतमदीदीचा वीजय असो
Pritam taich bhashya sheyli tyanchya vadilasarki ahe
Gm 🙏
Super 👌👌
Khup chaan
Tai Saheb
Kya bat hai
🙏👌
m ♓e:h. but👘😈🤒🤒🤒
nn
job
.yu;rr
प्रीतम ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भगवान बाबांना शक्ती देवो
Great tai
💐🌹🌷🙏🏻एकच नंबर प्रितमताई छान भाषा💐🌹🌷
Only tai 😍
जय भगवान बाबा कि जय
Great Taisaheb
जय हो ताई पंकाजा ताई गोपीनाथ राव मुंडे जय हो ताई प्रिंतम ताई विनम्र अभिवादन साहेब
ताईसाहेब ❤️
प्रीतम ताई तुम्ही महान...
तुमचे विचार त्याहून महान...
तुमचे विचार खरेच उच्च आहेत..
तुम्ही गोपीनाथ राव मुंडे साहेब यांच्या कन्या शोभता...
Chan 👌👌👌✌✌
1no tai
Great lidar Taisaheb
nim
Tai ekdam sahi bolalat
प्रीतम ताई एकच नंबर भाषण जय गोपीनाथ गड जय भगवान बाबा
भावी.मुख्यमंत्री.पिरतमताई.होणार.आपासाहेब.कोठावळे.
ताईसाहेब 👑💥
❤❤❤
💯💯💯
खुप खुप छान ताई साहेब 👏🏻
जय भगवान ...very nice ताई..
Great....
Nice
Very good
आंडे मंडे काय चाललंय ताई खरच मनापासून वाटत असेल तर मग पेट्रोल व डिझेल व घरातील गॅस खाद्यतेल सर्व सामान्य माणूस होरपळून निघत आहेत त्यावर निश्चितच बोलला असता तर कदाचित चांगलेच झाल असते मा स्व गोपीनाथ रावजी मुंडे साहेब हे लोक नेते करीत होते जास्त अधिक प्रमाणात हुशार होते ते मुंडे साहेब पण कदाचित आठवण येत असेल तर मग नक्कीच मराठा समाजातील आरक्षण विधेयकावर आपण नक्कीच एकदा गरल ओकली आहेत हेच लोक विसललेले नाहीत ताई साहेब पण आपले वडील मुंडे साहेब कधीच एका समाजातील लोकाचा विचार केला नाहीत म्हणून तर महाराष्ट्र राज्यातील लोक त्यांना लोकनेते म्हणून ओळखत होत आता मात्र प्रत्यक्षात पंकजाताई म्हणतात कि मराठा आरक्षण विधेयकावर विरोधात बोलणार नाहीत व ते निश्चितच अगोदर मिळवून देण्यात वाटा उचलणार आहेत त्याशिवाय मी फेटा व हार घालून घेणार नाहीत किंवा सत्कार करू नका हे सर्व दुटप्पी भूमिकाच कदाचित योग्य नाहीये प्रितम ताई
Gup ye kutrrya
Only munde saheb
Mitra parat ekada bagh mg kalele oppose kele ki support kela
बाकीचे भरपूर खासदार त्यांना विचारा की पेट्रोल कमी जास्त करा म्हणून उगाच काही तोंडाला आलं तर बोलू नका ताई कुठल्या राजकारणाच्या मेळाव्याळत नाही तर मुंडे साहेबांनी वंजारी समाजासाठी एक मेळावा ती आमची परंपरा आहे तेथे आले आहे जय भगवान जय गोपीनाथ
@@mahendranagre8844 ५ कोटी खर्च नाही केले...
खुप छान भाषण
Jay Gopinath Munde
आवडल ❤️ आपल्याला✌️
ताई तुमच्या नंतर येऊन भारती पवार मंत्री झाल्या तुम्ही फक्त संसदेत हसत राहिला .. गोपीनाथ मुंडे साहेब देव माणूस त्यांनीच भाजप मोठी केली आहे
Satish pawar tu Tuj Bag..
Nit bol Satish tuz Tu bhag
@@badbunny1589 अंडगभक्त व चाटे
जय गोपीनाथ जय भगवान प्रीतम ताई आभार
Tai cha no
Tai Tumche Vichar Khub Chan Aahe Dukhi Mandala Satha Denyachi Taknar Tumchya Madhi Aahe
पंकजा ताई गोपीनाथ मुंडे लोकनेते ताई गोपीनाथ मुंडे लोकनेते
आवाजात दम पाहिजे तो आता राहिला नाही ताई आणि कोणी तुमचा गळा धरला आहे हे तुम्हाला माहीत आहे
Fine
जय भगवान जय गोपीनाथ
😍😍😍😍😍😍
Very good speech
Only Boss Dabhang Tai saheb
एक वेळ हसना ताई ,महागाई वर बोलना ताई,पेट्रोलवर बोलना ताई, गॅसवर बोलना ताई। वंचितांना वंचित कुठं पर्येंत ठेवायचे ताई
🙏🙏
ओन्ली ताईसाहेब ❤❤❤❤❤❤
Very. Nice.
ताई तुमच्या कार्याला सलाम
खुप छान मार्गदर्शन प्रितमताई केलं धन्यवाद
👏
खुप छान ताई साहेब ...जय भगवान जय शिवराय
🎉🎉🎉🎉🎉
Chan pritam
Lai Bhari
छान भाषण
only one tai saheb
जय भगवान....
जय भगवान
Mast
🔥🔥
छान भाषण ताईचं
Only ताई...
Fakt tai saheb
Tai saheb
पंकजा ताई तुम्ही महान तुमचे विचार
Pritamtai munde 💯💯
प्रितमताई गोपीनाथ मुंडे भगवान बाबाजय
Chan Tai
👏👏🙏🙏👌💐💐
🙏
शुभ सकाळ
Only tai...
Nice tai
👑👑💥
Tai Sahab 🔥🔥
Voice is so powerful 🔥
Ni tr tikdeche mau Mau aawaj 😄
तु फक्त भाषण करू नको पेट्रोल व डिझेल वर बोल
तु मराठा आरक्षणाचा विरोध केला
तुला आम्ही कायमची घरीचं बसवणार
🍷 💀 ☠️☠️ 💀 🍷
५ कोटी नाही खर्च केले ..
जय भगवानबाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब
तुम्ही पन्नगेश्वर बाबा कड पण पहा. सभासदाना साखर दया भाग वर लाभांश दया.चांगला एमडी नेमा....
नियोजन पूर्वक व अभ्यासू भाषण 👍👍👍
L
जय गोपीनाथ 🙏🙏🙏
अप्रतिम छान भाषण
लय भारी भाषण प्रितम ताई
तुमचा आवाज दिल्ली पर्यत जातो तर मंत्रीपद का नाही भेटल
तु नको काळजी करु त्याची
Jai bhagwan Jai gopinath
ताई
जय भगवान जय गोपीनाथरावजी साहेब मुंडे
She is good speaker
जय भगवान 🚩
जय भगवान जय गोपिनाथ
Boss💥✌️
ताई तुम्ही केंद्रीय मंत्री पदाच्या लायकीच्या आहात
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Jai shivray
Jay gopinath
छान ताई
ताई साहेब आमच्या बिड जिल्हा यातिल माजलगाव तालुक्यातील भगवान नगरचा रस्ता करण्यासाठी येनारहोतात,माञ, विनायक मेटे साहेबाचन, अपघाती निधन झाले आणि आपला दौरा रद्द झाला, तरी हि, पुढल्या दौऱ्यात गावाचं नाव घेऊन, रस्ता याच प्रशनमार्गिलावावा,हि, विनंती
Didi nice
Jaybhaye
तुम्ही रिटायड व्हा कारण काँग्रेसचि घराणेशाहि परवडली पण तुमची परवडत नाही कारण सत्तेत पण मुंडे विरोधात पण मुंडे
जय भगवान जय गोपीनाथ इथे आलेल्या सर्व लोकांनी कोरोनाचा दुसरा ढोस घेतला का
देवा साठी आलेली मंडळी . तुम्हांला काय मागणार .