जबरदस्त..ऊसाच्या ८६०३२ आणि २६५ वाणाचे AI मुळे वजन, कांडी, उंची किती वाढली ? शेतकऱ्यांचे परिक्षण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 113

  • @AmolChopade-k3d
    @AmolChopade-k3d 16 днів тому +20

    नमस्कार सर मी अमोल पाटील तुमच्या कार्याला सर्वप्रथम सलाम करतो कारण की तुम्ही सूर्योदय होण्याच्या अगोदर तुम्ही तुम्ही कामाला लागता आजच्या काळात असे खूप कमी लोक आहेत माझं महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान असेल की आदरणीय दादा व तुम्ही यांची प्रेरणा नक्कीच घेतली पाहिजे थँक्यू सर थँक्यू

  • @ppp09-s3y
    @ppp09-s3y 16 днів тому +25

    आदरणीय राहुल कुलकर्णी सर
    मी एक सामान्य शेतकरयाचा मुलगा आहे. माझी आपल्याकडे एक विनंती आहे.कि उसाची लावन केल्या पासून उस जाई पर्यंत १८ ते २० महीन्यात येणारा उत्पादन खर्च. आणि ऊसाला रिकवरि नुसार मिळणारा हमीभाव. वाढलेले खतांचे दर.वाढलेले रोजगाराचे दर. उस कारखान्याला घालवताना होणारा टोळि मालकांचा.गबाळ्यांचा त्रास.अमानुश पणे होणारी शेतकरयांची लुट. कारखान्यात ऊसापासून होणारे बाय प्रोडक्ट आणी मिळणारा कारखान्याला नफा.आणि शेतकऱ्यांना दिला जाणारा टनेज ला दर.यात खुप तफावत आहे.याच्यावर एक व्हिडीओ बनवा. शेतकऱ्यांना जर योग्य हमीभाव मिळाला तर तो ताठ मानेनं जगेल. नाहीतर शेतकरी वर्ग हळूहळू संपुष्टात येईल. एक सामान्य उस उत्पादक.

    • @shivajishinde165
      @shivajishinde165 16 днів тому +2

      तुमचं 100% बरोबर आहे

    • @shankarshinde.2861
      @shankarshinde.2861 15 днів тому +3

      खरच योग्य आहेत तुमचे विचार

    • @sushilachougule5704
      @sushilachougule5704 14 днів тому +2

      अगदी बरोबर आहे

    • @vijaytarate3414
      @vijaytarate3414 14 днів тому +2

      आमच्या भागात ऊस टोळी ऊस तोडणी साठी 4,000 रुपये एकरी घेतात आणि ट्रक किंवा ट्रॅक्टर चालक 500 रुपये घेपा घेतात असा ऊस असेल तर त्याला वाडे कमी निघते ते तोडणार पण नाहीत वरुन कारखाने बिल पण देत नाहीत.

    • @milindkshirsagar9181
      @milindkshirsagar9181 13 днів тому +2

      हे सगळे पवार ना माहित आहे, ते कधीच हे प्रश्न सोडविणार नाहीत. त्यांचे दुकान बंद होईल.

  • @User_9999-e7u
    @User_9999-e7u 16 днів тому +103

    उसाला दर ३ रुपये किलो आणि AI ला खर्च लाखात...शेत विकावे लागेल.. उसाला उच्च दर द्या आम्ही dron ने काय विमानाने फवारा मारू..

    • @rushikeshransing5924
      @rushikeshransing5924 16 днів тому +20

      😂तुमचे. अशे विचार ते तुम्हाला नक्कीच पुढं घेऊन जातील

    • @Maharashtra_man
      @Maharashtra_man 16 днів тому +12

      Zandu aahet re tumche vichar... Jya mobile warun type kela to pan AI waprun asel pan aamch adnyan... 😂😂

    • @Happyshri09
      @Happyshri09 16 днів тому +4

      Kalanrup Kami hot aste Mitra ...athav sadhe sope mobile 10-15 k la yet hote 2010 madhe ata ek dam advance zalet...so he kam kartay te changlech ahe ...ulat pratyek jilhyat pratyek pikawar ase prayog vhayla pahije...

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 16 днів тому +9

      अरे दादा... त्याचा खर्च काय दरवर्षी करायचा आहे का? उगी प्रत्येक वेळी काहीतरी कारणे पुढे करून सगळं वाईट च कसं आहे हे दाखवायचं बास करा. AI च्या खर्चामुळे शेती विकावी लागेल की नाही माहीत नाही पण जगासोबत पुढे नाही गेलात तर नक्कीच विकावी लागेल.

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 16 днів тому +3

      अरे दादा... त्याचा खर्च काय दरवर्षी करायचा आहे का? उगी प्रत्येक वेळी काहीतरी कारणे पुढे करून सगळं वाईट च कसं आहे हे दाखवायचं बास करा. AI च्या खर्चामुळे शेती विकावी लागेल की नाही माहीत नाही पण जगासोबत पुढे नाही गेलात तर नक्कीच विकावी लागेल.

  • @sudarshangund140
    @sudarshangund140 16 днів тому +4

    सर आपली भेट झाली आहे.... तुम्ही जे काम करता ते महाराष्ट्रा साठी कैताकास पात्र आहे..... महाराष्ट्रचे पत्रकार आहेत याचे आम्हाला अभिमान आहे ❤

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 16 днів тому +14

    अतिशय ऊपयुक्त टेकनाॅलाॅजी.. याचा उपयोग भारत सुजलाम सुफलाम होण्यासाठी होणार आहे. राहूल कुलकर्णी यांचे विडीओ हे विविध क्षेत्रातील असतात. Great gernalism.

  • @jameerpatel5839
    @jameerpatel5839 15 днів тому +2

    1नंबर मुलाखत 🎉👌👌 मुलाखत घेणारा+मुलाखत देणारा 👌👌👌 शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन करणं सोप्पी गोष्ट नाही ❤👌👌

  • @bhausahebdapke6241
    @bhausahebdapke6241 14 днів тому +1

    खूप छान विश्लेषण , असेच कार्यक्रम दाखवा कुलकर्णी सर... धन्यवाद

  • @pravinvitekar9404
    @pravinvitekar9404 15 днів тому +1

    राहुल जी खूप छान आहे मलाही या संदर्भामध्ये संपूर्ण जर माहिती मिळाली तर माझ्याही चॅनलमध्ये मला आमच्या शेतकरी बंधूंना माहिती देता येईल❤❤

  • @MadhuraShinde-e8f
    @MadhuraShinde-e8f 14 днів тому

    राहुल जी अतिशय कमी वेळेत सुदंर माहिती खोल प्रशन वछान माहिती,अभिनंदन🎉

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 13 днів тому

    प्रथमतः चॅनलचे खुप आभार.खुप छान माहिती दिल्याबद्दल.

  • @manojsankpal301
    @manojsankpal301 14 днів тому

    मीदेखील 16 तारखेला कृषी प्रदर्शन पाहायला आलो होतो ऊस क्षेत्रासाठी ए आय टेक्नॉलॉजी अत्यंत उपयुक्त आहे असं वाटतंय भविष्यात या तंत्रज्ञानाची गरज शेतकऱ्यांना फार आहे

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 16 днів тому +20

    हे काम ऑलरेडी भारत अग्री नावाची कंपनी करत आहे परंतु अजून त्यांना यश आलेले नाही. हा माणूस जे AI ऊस म्हणतो ते थोतांड आहे 😂

    • @prc6075
      @prc6075 16 днів тому

      correct !!😅😅😅

  • @vinayakmahale4167
    @vinayakmahale4167 16 днів тому +4

    सर तुम्हाला भेटून तुमचं अभिनंदन करण्याची इच्छा आहे ....❤

  • @Amar13563
    @Amar13563 7 днів тому

    कुलकर्णी साहेब महाराष्ट्रातला शेतकरी आख्या जगात सर्वात पुढे आणि हुशार आहे फक्त त्यांच्या पिकाला भाव द्या तो विना एआई पण १५० टण काढेल शेतकरी जिद्दी आहे पण सरकारी यंत्रणेची नाकारमतता आहे ८० टक्के शेतकरी १हेकटर पेक्षा कमी आहे

  • @gajanandake1863
    @gajanandake1863 14 днів тому

    Good information Rahul Sir 🙏

  • @sudhirsonnekar6266
    @sudhirsonnekar6266 16 днів тому

    धन्यवाद खुप छान माहीती सर🌹🌹🙏🙏

  • @faisalshaikh9132
    @faisalshaikh9132 16 днів тому +9

    मराठवाड्यात अल्प भू धारक शेतकरी जास्त आहेत.जर AI तंत्रज्ञान मुळे 2एकर वाला शेतकरी 200टन उत्पादन घेऊ शकत असेल तरच हे फायद्याचं तंत्रज्ञान राहील.नाहीतर आसल्या स्कीमा विकणारे पावला पावलावर आहेत सगळीकडे.🙏

  • @RealPutin234
    @RealPutin234 14 днів тому +10

    AI चा काही संबंध नाही आहे इथे. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजीनियर आहे. निव्वळ भंपक पणा आहे हा. २-४ सेन्सर लावले म्हणजे त्याला AI नाही म्हणत. गरीब शेतकऱ्यांन मूर्ख बनवू नका.

    • @rohit990
      @rohit990 14 днів тому +1

      स्वतः सत्या नाडेला यांनी बारामतीच्या या AI प्रोजेक्ट बद्दल सकारात्मक ट्विट केलं होतं.... म्हणजे तुला लै कळतंय का त्यांच्या पेक्षा..😂
      तु सोडून दे जॉब कशाला लोकांच्या कंपनीची वाट लावतोस.. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणे😂

    • @RealPutin234
      @RealPutin234 14 днів тому

      @ उडवून घे मग सत्या नाडेला ला तुझ्या रिकामचोट आई वर 😊 आणि कसा उडला त्याचा सकारात्मक ट्वीट तू टाक ✌️

    • @lokarerushi
      @lokarerushi 13 днів тому +2

      😂​@@rohit990

    • @RealPutin234
      @RealPutin234 13 днів тому

      @@rohit990 उडवून घे मग सत्या नडेला ला आपल्या मातोश्री वर 🫶

    • @baba_yaga_.
      @baba_yaga_. 12 днів тому +1

      कोरोना मधला इंजिनिअर 😂😂😂
      सत्य नाडेला पेक्षा शहाणा हाईस का😂😂

  • @sandiparbad7094
    @sandiparbad7094 15 днів тому

    खूप छान कुलकर्णी सर

  • @santoshmagar839
    @santoshmagar839 16 днів тому +4

    सरकारने उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नाही तर भाव दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावे शेतकरी उत्पन्न चौपाट करीन. ह्या तंत्रज्ञानाच्या खर्च पेक्षा कमी खर्च करून.....

  • @Patil993-p8z
    @Patil993-p8z 16 днів тому +3

    अभ्यास पूर्ण....

  • @rajendrataware1484
    @rajendrataware1484 12 днів тому

    खर्चबाबत माहिती द्यावी

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 16 днів тому +1

    Very nice Rahul,keep going

  • @ranjitsinhpatil5219
    @ranjitsinhpatil5219 16 днів тому +3

    खासगी साखर कारखान्याच्या मोनोपोली मुळे या वर्षी उसाच्या रेटची वाट लागली आहे. त्यावर व्हिडिओ करा.

  • @akashdadamahanwar9298
    @akashdadamahanwar9298 14 днів тому +1

    ऊसाला दर पण AI तंत्र ज्ञान याने ठरवले पाहिजे ना ..😂..हा पक्का तुतारी चे कार्यकर्ते आहेत

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 16 днів тому +3

    राहुल सर छान

  • @suryajijagtap217
    @suryajijagtap217 16 днів тому +3

    आपल्याच जवळ माझे शेत आहे दर् रोज राणात जातो, माळेगाव बारामती जुना रस्ता मोकळा करा ,एकरी ऊस 73 टण खोङवा जाणून बघा😢

  • @pseries8647
    @pseries8647 14 днів тому

    भाऊ आगोदर व्यवस्थितपणे मालाला भाव मिळण्यासाठी प्रयत्न करा,माल खुप पिकायला त्यामुळे भाव कमी आहे.बिना तंत्रज्ञान 100+काढणारे शेतकरी आहेत, सर्व पिकांमध्ये कमी भाव मिळणार पीक आहे.

  • @ARUNGORE-li2gb
    @ARUNGORE-li2gb 12 днів тому

    👌👌

  • @yashchaudhari4321
    @yashchaudhari4321 16 днів тому +4

    A very good morning to my favourite news reporter
    Sir jr tumhala ekhadi news story sangychi asel tr kas contact karycha

  • @vikaslamajane8154
    @vikaslamajane8154 14 днів тому

    Kam changl ahe aple manpurvk aabhari. Pan 1 2 gunte tik ahe 5 10 acer plot tayar dhkvat ja purn khrcha sahit video banva

  • @manishpatil3945
    @manishpatil3945 16 днів тому +1

    Chan mahitii ... Hope it will works well at massive scale

  • @anilmokashi4915
    @anilmokashi4915 16 днів тому

    खुप छान ऊस पिका वैयक्तिक आजून कोनत्या पिका मध्ये आपण दुसऱ्या कोनत्या पिकामध्ये बसवु शकतो

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 днів тому +3

    Good

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 16 днів тому +4

    आठ आण्याची कोबडी बारा आण्याचा मसाला

  • @abhijeetchoudhari4072
    @abhijeetchoudhari4072 16 днів тому +1

    Maticha Organic carbon kasa vadhel te bagha........crop je ahe te mati mule yete AI mule

  • @KrushnadevPatil-w9n
    @KrushnadevPatil-w9n 16 днів тому +2

    सर नमस्कार पैसा वालयाच काम राहुल शेतकरी भावापेक्षा म्हैस च रेडुक मोठा होत आहे पवार साहेब बांबू लागवड जास्त आहे हे प्रदर्शन आयोजित केले आहे ऊसाला भाव किती खात्याचे भाव वाढले शेतकरी मालाला किती जय किसान

  • @AskMeSSS
    @AskMeSSS 14 днів тому

    Khup chan khupc abhasu aahe AI wale asha mansanchi garaj aahe shetkarayna tasec samajala 👏

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 15 днів тому

    फलनिष्पत्ती होई पर्यंत शेती व शेतकरीला लूटमार करा.

  • @prof.mrs.ghadgec.a.1506
    @prof.mrs.ghadgec.a.1506 15 днів тому +1

    खूप छान आपल्या शेतीचे भवितव्य आताच आहे

  • @PremchandChandan
    @PremchandChandan 14 днів тому

    कुलकर्णी साहेब
    जी तुम्ही मुलाखत येताय
    ती पहिला पूर्ण यायचं तंत्रज्ञान आहे काय बघा
    मगच मुलाखत तुम्ही घ्या बरेच शेतकरी
    तुमच्या वरती विश्वास ठेवून बघतात
    पण हे तंत्रज्ञान नाही आहे हे वेदर टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते

  • @bhairubasawase6658
    @bhairubasawase6658 16 днів тому +2

    ए आय उसत नाही पण फळबागेत खूप शेतकऱ्याला फायदे बंद राहील

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 16 днів тому +1

    या उसाला उतारा किती आहे

  • @dadaraogawali7528
    @dadaraogawali7528 16 днів тому

    कुलकर्णी सर नमस्कार व्हिडिओ खूप चांगला बनवला सर आतापर्यंत दहा महिन्यांमध्ये किती वेळेस खते दिली किती वेळेस फवारणी केली आणि एकूण खर्च किती झाला हे सांगा

  • @Justthinker9090
    @Justthinker9090 16 днів тому

    " Pawar is power " hat's off

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 15 днів тому

    मोबाईल वर जे मार्गदर्शन येईल ते मराठीत असलं पाहिजे याची याग यांनी काळजी घेतली पाहिजे

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 16 днів тому +2

    ही तर मायक्रोसॉफ्ट AI ची जाहिरात वाटते...

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 16 днів тому +4

    265 साखर कारखाने घेत नाहीत

  • @VilasChavan-z1w
    @VilasChavan-z1w 16 днів тому

    एक नंबर राहुल जी

  • @pravinlamkane797
    @pravinlamkane797 16 днів тому

    Great.. Rahul saheb onian varti pan AI innovation asel tar please share Kara

  • @TukaramChougule-yc2pd
    @TukaramChougule-yc2pd 15 днів тому

    हामिभाव दया उत्पादन वाढणार

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 15 днів тому +1

    Artificial intelligence 😂 big data LLM neural network he pnn mhana na. ऊस लावून मुक्त गोठ्यातील शेणखत टाका, बाकी काहीच करायची गरज नाही.

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 16 днів тому +10

    मराठवाड्यात या प्रयोगाला चालना दिली पाहिजे खास करून लातूर व धाराशिव जिल्ह्यात कारण इथे मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो

    • @omkarpatil3991
      @omkarpatil3991 15 днів тому

      कोल्हापूर भावा ❤

  • @kundlikmodake5816
    @kundlikmodake5816 15 днів тому

    सांगली जवळील आणि दत्त कारखान्याजवळील ऊस प्लॉटचे नंबर पाठवा
    आम्हाला पाहायचे आहेत

  • @sunilshitole6890
    @sunilshitole6890 16 днів тому

    Rahul sir aamchya gavala ya -
    Roti tal -daund ,dist-pune

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 16 днів тому +3

    पूर्वी मेंदू सक्षम होता म्हणून महान लोकं बनत होती,आता मेंदू वर ai ने प्रक्रिया करून कोंबडी अंडी कशी व किती देईल इथपर्यंत मजल आली.....इतकं रोज डोक्याची वाट लावत बसून जगायचं राहून जाईल.

  • @amolyadav9205
    @amolyadav9205 16 днів тому +1

    नमस्कार राहुल सर,
    AI तंत्रज्ञान वापर करण्यासाठी किती खर्च येतो.

  • @subhashnagare9410
    @subhashnagare9410 16 днів тому

    हे पटल आपल्याला. शेती. व शेतकरी वास्तव समोर आले पाहिजे

  • @dineshshinde-sy
    @dineshshinde-sy 14 днів тому

    आमदानी atthani खर्चा रुपया

  • @surajbade5482
    @surajbade5482 16 днів тому

    Kalch jaun aloy.
    Monthly membership 750 rs aahe eka device cha

  • @SurajKoratkar-c6w
    @SurajKoratkar-c6w 16 днів тому

    Water shoot ........ajun kase nahi ale

  • @AmolSalagare
    @AmolSalagare 16 днів тому

    Jain business man habits war vedio bana

  • @bhojrajkamble8340
    @bhojrajkamble8340 16 днів тому

    Samanya shetkaryala asa karne shakya aste ka he sarva shaskiya yojna kienwa krushi vidyapith Karu shakte

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 16 днів тому

    आमच्या सातारा कराड भागात किमान 100 दिवस एक सारखा पाउस होतो

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE 16 днів тому

    Usala.5.7.rupye.bhav.ahe.ani.he.asle.karname.kele.tat.shet.karyala.ghar.vikave.lagel

  • @rajendraphulavre3302
    @rajendraphulavre3302 16 днів тому

    लाईट द्या 24 तास महत्त्वपूर्ण आहे /

  • @abhijeetchoudhari4072
    @abhijeetchoudhari4072 15 днів тому

    Saheb tyancha Phone number sangaycha hota

  • @shankarshinde.2861
    @shankarshinde.2861 15 днів тому

    उसाला दर जाहीर केला 2800आणि दिला 2600

  • @TheSquadyTales
    @TheSquadyTales 14 днів тому

    तुषार जाधवांना मी नंतर call /message करत होतो, काहीही प्रतिसाद आला नाही...

    • @farmfieldschool4701
      @farmfieldschool4701 10 днів тому

      संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना फोन जातात कोणाला कोणाला उत्तरे देतील ते

  • @sachinkale4624
    @sachinkale4624 16 днів тому +1

    First view ❤

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 16 днів тому +1

    सेन्सर ला AI म्हणतो 😂 भविष्यात मोठा फ्रॉड करणार 😂

    • @dnyaneshwarawasare1520
      @dnyaneshwarawasare1520 16 днів тому +4

      मित्रा, चल सोप्या भाषेत सांगतो. Sensor याचे डोळे, त्वचा, कान आहेत जे माहिती गोळा करण्याचे काम करते.... AI म्हणजे थोडक्यात मेंदूचे काम... जिथे काय झाल्यावर करावे, काय होऊ शकते याचा खूप मोठा डाटा, माहिती स्टोअर असते आणि त्या आधारावर ते ऑटोमॅटिक निर्णय घेते. मनुष्य पण तेच करतो पण असंख्य गोष्टी, अचूक, वेळेत, systematic पने करणे हे AI ने शक्य होते. It's automation only but it takes decision or suggest to us based on huge data (previous data, current data etc) what to do, what can happen etc.

    • @baba_yaga_.
      @baba_yaga_. 12 днів тому

      बाळा तुझ्या मेंदूला ताण देऊ नकोस. 😂😂

    • @padmja07
      @padmja07 10 днів тому +2

      ​@@dnyaneshwarawasare1520 It's really great explanation 👍

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 16 днів тому +2

    खर्च

  • @4_shadow-i2k
    @4_shadow-i2k 16 днів тому +2

    Ai साठी प्रति ऐकर किती खर्च येतो

    • @Kailas110
      @Kailas110 16 днів тому +3

      5000 per acre

    • @baba_yaga_.
      @baba_yaga_. 12 днів тому

      12500 प्रती 2 यकर

  • @rajeshbharti6418
    @rajeshbharti6418 16 днів тому

    ऊस जिवनावश्या पीक आहे 😂

  • @kundalikmane9855
    @kundalikmane9855 16 днів тому

    अरे बाबा खर्च सांग आणि मिळणारा बाजारभाव (मालेगाव साखर कारखाना सोडून )

  • @gopalbabajiramramanjan8297
    @gopalbabajiramramanjan8297 16 днів тому +1

    रानाचा तमाशा करतेत ही आता.

  • @kidsnaturecontent9942
    @kidsnaturecontent9942 14 днів тому

    Aamchys ith ya without Ai 16 usacha gadda dakhavto😂

  • @rdxrd9046
    @rdxrd9046 13 днів тому

    बकवास काहीच फरक वाटत नाही😂😂