पैशासाठी हाके काहीही बोलायला तयार आहे,त्याच्या घरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता तर ही असाच बोलला असता का? Hake sarpanch kutumbala न्याय मिळू नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
Ekdum बरोबर आहे. यामध्ये हाके साहेब तुम्हाला आम्ही ओबीसी चे नेते म्हणून पाहत होतो. पण यात आपण 100 💯 चुकलात. असे करू नका नाही तर तुमच्या वरील विश्वास उडून जाईल
रिग्वेद -1 संहिता दासराजन युद्ध पुरु / पोरस ( विश्वमित्र मूळ पुरुष से जमदग्नी से परशुराम का जन्म + बाद में भारत का जन्म हुआ शाकुंतल से और उस्के बाद नल दमयंती हरिश्चंद्र ) इन्हे अभीर गुज्जर जाट शक कुशाण इ वंशज ने नीचे जाणे को मजबूर कर दिया पुरु तक्षशिला से मंदसौर से उज्जैन से कोंकण में स्थायिक हो गये , डेक्कन में जाते समय हॆहॆय्या वंशीय क्षत्रिय / मौर्य और नागवंशी मल्ल इ क्षत्रिय को परास्त कर के आखिर में कोंकण पहुचे . इसी लिये परशुराम कि कथा का सार यः हैं कि वेह अभि क्षत्रिय धर्म से ब्रह्मक्षत्रिय बने . जिसे हं वर्ण संस्कार कि वृद्धी बोल सकते हैं . पर कुछ समाज इस कथा को समाज नाही पाते. इन्हे आज हं चित्पावन महासंघ से जाणते हैं यः एक क्षत्रिय ब्राह्मण वर्ग हैं. इस पुरु वंश के साथ जो जातीय युद्ध में सहयोगी थे वाह आज वंजारी ( पख्त रावजींन परशु लाड़जीन मत्स्य मीणा जाती ) से जाणे जाते हैं अनुस / द्रुह्यु / पख्त ( वंजारी रावजीन / गांधार हे अजून एक नाव आहे वंजारी लोकांचे ) /भलान / अलींना (औलितकर) /परशु (( वंजारी लाड़जीन )) / पृथू / शिवास / सिम्यू / भ्रिगु ( भूमिहार ) /विषाणींन / पाणि ( नागवंश सहयोगी शायद भिल ) / मीना
हाके.... पागल झाला आहे.... आरे राजकारण सोडून थोडीशी माणूस कि ठेवा रे.... लाज वाटली पाहिजे रे तुम्हीला तुमच्या घरातील कोणी असतें तर.....?.... लाज ठेवा रे 🙏
दमानिया ताई या ओबीसी भावाला वाल्मिक कराड दिसतो धनंजय मुंडे दिसतो पण सोमनाथ सूर्यवंशी ओबीसी नाही का त्याच्या विषयात काय भूमिका घेतली माझ्या ओबीसी भावाने
कृपया विषय सोडून बोलणाऱ्या या हाके साहेबाना इथून पुढे कोणताच चर्चेत सहभागी करू नये कारण जिथं विषय क्लिअर होईल अशी परिस्तिथी असते तिथे हे फक्त गदारोळ करतात
सरपंचाचे एवढे निर्घृण हत्याकांड यात जात पात धर्म काही ही पाहू नये. न्याय मिळाला पाहिजे. हाकेजी विनाकारण मुद्दे भरकटून नआ. माणूस म्हणून न्याय मिळाला पाहिजे
सगळयांचे फोठो वाल्मिक सोबत होते पण हाके चा तर जेवण करताना आहे ...आणि त्या फठो मध्ये असा दिसत आहे वाल्मिक हाके ला जेवयीला घालत आहे जसा काय हाके खूप दिवसाचा उपाशी आहे
अहो हाके एकाच जातीचे प्रशासनात असले तर प्रशासनात असले तर कारभार चांगले नसते ,दूजाभाव होतोच,अन्याय होतो,खून,मारामाऱ्या होताच त्यास पाठीशी घातले जाते पोलिस प्रशासन मी 40 वर्षापासून पाहतो,अतिशय भ्रष्ट पोलिस व्यवस्था आहे,
राजकारण्यांची आणि तथाकथित समाजकारण करणाऱ्यांची मानवी संवेदना बोथट झाली आहे.या सर्वच लोकांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या पलीकडे काहीच दिसत नाही. दुर्दैवाची बाब अशी आहे की समाजच या मारेकरी समाजकंटकांना आदर्श मानून नेहमीच त्यांचा जयजयकार करीत आला आहे
अंजली ताई आपण खूप छान काम करताय त्या बद्दल आपले खूप खूप आभार. हाके हे मेनेज नक्कीच झालेत.उगीच नको त्यात ते मुंडे ची बाजु घेऊन मोर्चे काडतायत.त्यांच्या सारख्या नेत्याला हे आजिबात शोभत नाही.या प्रकरणात मुंढे चा सहभाग नाही असे होऊच शकत नाही.
मी सर्व चर्चा ऐकली पण दमानिया ताई यांना कुणी तरी जातीबाबत त्यांच्या मनात चांगले भिनवले आहे. दमानिया ताई जरा जातीचे अधिकाऱ्याबाबत इतर जिल्हात पण माहिती घ्या
लक्ष्मण हाके स्वर्गीय संतोष देशमुख यांचा फोटो लावून गुन्हेगारांची बाजू घेत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे हाके तुम्ही मोर्चा कोणासाठी काढला आहे.
दमानिया ताई जो पण मंत्री होतो तो १० पिडया पुरेल एवढी माया गोळा करतो . कोणाकडे इतकी माया नाही ते सांगा ? पण फक्त काही लोकाच्या मागे लागणे हे योग्य नाही जनता ओळखते
निर्भय, निर्भीड, निस्वार्थी.इमानदार अंजली ताई जनता आपल्या मताशी सहमत आहे, जाती पाती बद्दल आपण बोलल्या नाही हे सर्वांनाच माहित आहे, तरी विरोधक किंवा त्याचे चेले काही लालसे पोटी आपल्यावर जातीपाती चे राजकारण करताहेत हे सर्वाना स्पष्ट दिसत आहे, अभिमान वाटतो मॅडम आपला 🙏🙏🙏
एकदम झकास ताई
घरगडी पोटभर जेवण करतोय अस दाखवायचं आहे😂😂
पैशासाठी हाके काहीही बोलायला तयार आहे,त्याच्या घरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता तर ही असाच बोलला असता का? Hake sarpanch kutumbala न्याय मिळू नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
Vidhanparishad magat aahe to
दोन वर्षापासून जनता बघत आहे हा माणूस पेस्ट कंट्रोल आहे स्वतःचं काही कर्तृत्व नाही फक्त लोकांच्या भाकरीवर जगणारा माणूस आहे
फक्त मराठा समाजाला टारगेट करत असतो 😡
@@dnyanrajsolunke9867दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ची भाषा असते हकेची
अरे याला एक दिवस रस्ता कळेल
Ho ka 😂
@@dnyanrajsolunke9867ho agadi barobar
मी पण धनगर आहे पण हाके इथे आपण चुकला आहे कोणाची तरी पाकीट घेऊन बोलत आहे
Ekdam barobr
Ekdum बरोबर आहे. यामध्ये हाके साहेब तुम्हाला आम्ही ओबीसी चे नेते म्हणून पाहत होतो. पण यात आपण 100 💯 चुकलात. असे करू नका नाही तर तुमच्या वरील विश्वास उडून जाईल
अंजली ताई तुम्ही खरे बोलत आहात
हाकेना हे कळत नाही . इथे जाती पातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी आरोपीच्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे .
खर बोलले कि नाही चालत तुला
अंजली ताजी आपल खूप अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहेत जय शिवराय जय जिजाऊ
रिग्वेद -1 संहिता दासराजन युद्ध
पुरु / पोरस ( विश्वमित्र मूळ पुरुष से जमदग्नी से परशुराम का जन्म + बाद में भारत का जन्म हुआ शाकुंतल से और उस्के बाद नल दमयंती हरिश्चंद्र ) इन्हे अभीर गुज्जर जाट शक कुशाण इ वंशज ने नीचे जाणे को मजबूर कर दिया
पुरु तक्षशिला से मंदसौर से उज्जैन से कोंकण में स्थायिक हो गये , डेक्कन में जाते समय हॆहॆय्या वंशीय क्षत्रिय / मौर्य और नागवंशी मल्ल इ क्षत्रिय को परास्त कर के आखिर में कोंकण पहुचे . इसी लिये परशुराम कि कथा का सार यः हैं कि वेह अभि क्षत्रिय धर्म से ब्रह्मक्षत्रिय बने . जिसे हं वर्ण संस्कार कि वृद्धी बोल सकते हैं . पर कुछ समाज इस कथा को समाज नाही पाते.
इन्हे आज हं चित्पावन महासंघ से जाणते हैं
यः एक क्षत्रिय ब्राह्मण वर्ग हैं.
इस पुरु वंश के साथ जो जातीय युद्ध में सहयोगी थे वाह आज वंजारी ( पख्त रावजींन परशु लाड़जीन मत्स्य मीणा जाती ) से जाणे जाते हैं अनुस / द्रुह्यु / पख्त ( वंजारी रावजीन / गांधार हे अजून एक नाव आहे वंजारी लोकांचे ) /भलान / अलींना (औलितकर) /परशु (( वंजारी लाड़जीन )) / पृथू / शिवास / सिम्यू / भ्रिगु ( भूमिहार )
/विषाणींन / पाणि ( नागवंश सहयोगी शायद भिल ) / मीना
लढेंगे, दारू पियेंगे, दिनभर लोळेंगे, हम सब जरांगे...😅
Anjali tai correct
@shrikantchandankhede893 कितीही जळजळ करा..! पापांचा घडा भरला आहे आता, त्यामुळे घसरगुंडी सुरू😂
महाराष्ट्राला माहीत आहे पापांचा घडा कोणाचा भरला आहे...😄 म्हणून आरक्षण साठी पळत सुटले इकडे तिकडे....🤣🤣🤣(जात बदलणारी निजामी मराठा)
या माणसाला जास्त महत्त्व देऊ नका यांना दोन-तीन हजार सुद्धा मतं पडणार नाही हे आतापर्यंत सिद्ध झाला आहे दुसरा पर्याय नाही
त्यांनी लढण्याची हिम्मत तरी दाखवली ऐनवेळी मैदानातून पळून गेले नाही 😃
@@JAY-HINDहा घे शेट्ट
@@JAY-HINDअरे काय करतो ती हिम्मत अपमान करून घेतला स्वतः चा
@@JAY-HIND mla hake peksha mazya grampanchyat la zast mat hote
😂
हा हाके मराठवाड्यातील प्रकरणात येतो कशाला येतो.हा कोण आहे, सरकार मध्ये
लढेंगे, दारू पियेंगे, दिनभर लोळेंगे, हम सब जरांगे...😅
Sharad kon aahe damaniyq kon aahe Jitendra kon aahe bap aani may aahe kay
@shrikantchandankhede893 कितीही जळजळ करा..! पापांचा घडा भरला आहे आता, त्यामुळे घसरगुंडी सुरू😂
@@shrikantchandankhede893मराठे नक्की कधी येऊन गेले बाबा तुझ्या घरी...??
@@shrikantchandankhede893दारुडा तर हागे आहे
अहो याचेशी ताईनि बोलूच नाही कारण झोपलेला जागा करता येते पण झोपीचे सोंग घेणारा कसा उठविणार, हा पूर्ण विरोध करायचे ठरवून आलाय
हाकेच्या डोक्यात फक्त OBC त्याला महाराष्ट्रात काय चालू आहे त्याच्या विषयो काही घेण देण नाही
मीडिया सुद्धा म्यानेज केली आहे
राजकारणी सुद्धा सामील आहे
आणि हा हाके खोटं बोल पण रे्टून बोल
असा त्याचा धंदा आहे
ताई तुमचे धन्यवाद 🙏
हाके.... पागल झाला आहे.... आरे राजकारण सोडून थोडीशी माणूस कि ठेवा रे.... लाज वाटली पाहिजे रे तुम्हीला तुमच्या घरातील कोणी असतें तर.....?.... लाज ठेवा रे 🙏
दस ने कर्यक्रम बिगवडला पूर्ण तुकचा
वाल्मिकीचा भागीदार आहे. ओपन गुन्हेगार झालाच ना
हाके बरोबर सापडला, ताई तुम्ही ग्रेट आहेत
हाके bill कुणी दिले का फुकटात जेवला
Bai barobar sapadali
Bai saf khote batala, peti pohachali msnun sanga
दमानिया ताई या ओबीसी भावाला वाल्मिक कराड दिसतो धनंजय मुंडे दिसतो पण सोमनाथ सूर्यवंशी ओबीसी नाही का त्याच्या विषयात काय भूमिका घेतली माझ्या ओबीसी भावाने
खोके भेटतात ना मुढे कडून या वडापाव दलाला सोमनाथ च्या कुटुंबाकडून काही भेटत नाही म्हणून त्याच्याकडून काही भेटत नाही म्हणून दलाली करत नाही
Khar ahe
Correct dada
त्याची हत्या प्रशासन च्या मुळे गेली. आणि संतोष देशमुख याची हत्या खंडणी साठी झाली.
Aare zatu kayda koni phadle tya jatila pakda hana
धडाकेबाज, रोखठोक, निर्भिड अंजलीताई ❤❤
कृपया विषय सोडून बोलणाऱ्या या हाके साहेबाना इथून पुढे कोणताच चर्चेत सहभागी करू नये कारण जिथं विषय क्लिअर होईल अशी परिस्तिथी असते तिथे हे फक्त गदारोळ करतात
ताई तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्याबरोबर आहे
Budhvar peth madhe ladha aapan samaj sevika aahe khari garaj tithe aahe
@@Basveshvar-li9jn tuzyavar bahini pathav budhvar pethet
Excellent analysis mam 👍
ओबीसी आंदोलन आणि देशमुख हत्या प्रकरण काय संबंध हे हाकेनी सांगावे
हाके हा वाल्मिक करादाचा साथीदार
Tumi jarange che sathidar
Aadi barobar
. jarangeni कोणाचे खून केलेत ?
Jarange kay khuni khadanikhor aahe ka ? Kay mhanto bhau tula tari samajtay ka ? Akkal nasel tar bolu naye@@Basveshvar-li9jn
एक महिला गरीबांना न्याय देण्यासाठी लढते,हिच खरी जनतेची नेता
😂
सरपंचाला न्याय मिळाला पाहीजे हे महत्वाच असताना हाके मास्त र काय लावलय?
07 07
Madam keep it up all महाराष्ट्र with you
अजलिताई वस्ताद भेटल्या हाके साहेब माघार घ्या ताई खरं बोलत आहे कराड मित्रा साठी आंदोलन करू नका
हाके ला सहगुनेहागर करा 👍
ह्याला प्रश्न विचारला का हा दुसऱ्या रस्त्याने पळतोय
सर या हाकेला का बोलवताय, जतिवरतीच जास्त बोलणारा हाके आहे.
वाल्मीक वर एवढे गुन्हे दाखल असताना सुद्धा हाके त्यांची बाजू घेते हे किती बेकार काम आहे
त्याला फक्त पद पाहिजे रे बाबा एखादं म्हणून सगळी मरमर चालली त्याची 😂
@@dnyanobakadam772tyane vidhanparishad magitali
हा माणूस यातून फक्त माझीच लाल हे सांगू इच्छित आहे. विषय काय आहे हे तर समजून घे म्हणा. वेडायला कळेल पण ह्यला कळत नाहीये.
सरपंचाचे एवढे निर्घृण हत्याकांड यात जात पात धर्म काही ही पाहू नये. न्याय मिळाला पाहिजे. हाकेजी विनाकारण मुद्दे भरकटून नआ. माणूस म्हणून न्याय मिळाला पाहिजे
हाकेंनी सर्व OBC समाजास वेटीस धरू नये . OBC मधील 99.99 % लोक सत्याच्याच बरोबर आहेत . त्यांना सर्व कळते चुकीचे काय व बरोबर काय ?
Anjali tai salute your work
ताई तुमचे बोलणे योग्य आहे हा फक्त खाण्यापूर्त बोलतोय
उद्या ओबीसी माणसांवर आसा प्रसंग आला तर न्याय मिळणार का त्याला हाके ना जबाबदार धरायचे का.
धनगर बांधव वर च झालाय बीड मधल्या गेवराई मध्ये तिथे कुणी खून केला बघा तरी हा विरोध करणार नाही
विलास बडे साहेब या चर्चेत जीतेन्द्र आव्हाड साहेबांना का बोलवत नाही हाके असतांना जीतेन्द्र आव्हाड साहेबांना बोलावणं आवश्यक आहे असे मला वाटते.
सगळयांचे फोठो वाल्मिक सोबत होते पण हाके चा तर जेवण करताना आहे ...आणि त्या फठो मध्ये असा दिसत आहे वाल्मिक हाके ला जेवयीला घालत आहे जसा काय हाके खूप दिवसाचा उपाशी आहे
भोगायला वंजारी आणि लढायला धनगर.... वारे
त्यांचे नुसते फोटो आहेत तुम्ही तर हाके साहेब खंडणीत भागीदार दिसताय
हुके ला बिंदूनामावली म्हणजे काय हे माहीत आहे का
अंजलीताई हाकेची चांगली जिरवाली.
दामिनी ताई ED मध्ये तक्रार करा
लक्ष्या तु obc च्या नावाखाली बनवाबनवी करत आहेस.. हे जास्त दिवस चालणार नाही
ताई हा दुसऱ्याच्या तुकड्यावर जगन्नाथ आहे कोणी तुकडा टाकला की भुंकणे एवढेच जमतं हे सर्वांना माहीत आहे
राजकारणी लोक यांच्या बापाचे पण नसतात ते दुसऱ्याचे काय होणार
अहो हाके एकाच जातीचे प्रशासनात असले तर प्रशासनात असले तर कारभार चांगले नसते ,दूजाभाव होतोच,अन्याय होतो,खून,मारामाऱ्या होताच त्यास पाठीशी घातले जाते पोलिस प्रशासन मी 40 वर्षापासून पाहतो,अतिशय भ्रष्ट पोलिस व्यवस्था आहे,
तो कोणी असो गुनेगार गुनेगार असतो,,,
Aase bol pahije correct koni pn aaso
विलासजी तुम्ही हाकेला बोलवत जाऊ नका प्लिज तुमचं chanle खूप आवडते पण त्या हाके sir la बोलवू नका please
Bade bahutek vanjari asavet
हाके पेड अंदोलक आहे, ज्याची भेळ त्याचा खेळ 😊
ताई कायदेशीर, पुरावा साहित संगत अहे कुठलाही जातीचा आधार घेईत नाहित
विलास बडे सारंगी महाजन चा यांच्यावर केलेला पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी केलेला अन्याय दाखवा तुमच्या चॅनलवर 🙏🙏
असा उत्साह परभणीच्या सोमनाथ सुर्यवंशी बाबत का दाखवत नाही
मित्रा हात्या मद्ये खूप फरक आहे
अंजलीताई सलाम तुम्हाला खूप ग्रेट काम करत आहात 🙏
खरोखर ताई खर बोलतात
हाके be like : 6:30 साला ये तो धोती खोल रही है बे 😂😂😂
😂😂
KASHASATHI ?
Fadnvis ne vaprlela condom mhnje hake 😂😂😂
धनंजय मुंडे आमदार व्हायच्या आधी त्यांची संपत्ती किती होती आणि आता किती आहे हेच वापस सांग
Dhas
क्षीरसागर
ची पण संपती काढा
अंजली ताई खूप छान
हाके या माणसाला का महत्व देतात
अंजली दमानिया चा नकाशा बराबरी येईल का या हाकेला बडे साहेब यांच्या संघात तुम्ही अण्णा बसवू नका
विरोधाला विरोध फक्त... हाके आपल्याला प्राध्यापक कसं म्हणावं ?
Khar bolle Tai Jay shivray 🚩
हागुभाऊ
राजकारण्यांची आणि तथाकथित समाजकारण करणाऱ्यांची मानवी संवेदना बोथट झाली आहे.या सर्वच लोकांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या पलीकडे काहीच दिसत नाही.
दुर्दैवाची बाब अशी आहे की समाजच या मारेकरी समाजकंटकांना आदर्श मानून नेहमीच त्यांचा जयजयकार करीत आला आहे
ताई चा लढा हा गुनेगारी विरोधात काय विजय तुमचंच होणार खूप छान ताई 😍
अंजली ताई आपण खूप छान काम करताय त्या बद्दल आपले खूप खूप आभार. हाके हे मेनेज नक्कीच झालेत.उगीच नको त्यात ते मुंडे ची बाजु घेऊन मोर्चे काडतायत.त्यांच्या सारख्या नेत्याला हे आजिबात शोभत नाही.या प्रकरणात मुंढे चा सहभाग नाही असे होऊच शकत नाही.
मीडिया वाला एक नंबर हुशार आहे
अंजली ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात 🚩
हाके:सोशल जस्टिस साठी लढतो मी 😅😅😅..
दमनिया मॅडम ने खातरजमा न करता आरोपीचे मर्डर झाले हे सांगणे किती योग्य आहे त्या एक सामाजिक कार्यकर्ता
म्हणतात.
Salut anjali sister 🙏🙏🌹
मला हेच कळत नाही हाके ला का मुलाखती साठी घेतात
मी सर्व चर्चा ऐकली पण दमानिया ताई यांना कुणी तरी जातीबाबत त्यांच्या मनात चांगले भिनवले आहे. दमानिया ताई जरा जातीचे अधिकाऱ्याबाबत इतर जिल्हात पण माहिती घ्या
सध्या मुद्दा कुठला चालुये??? राजकीय आश्रय का मिळालाय गुन्हेगारांना??? गुन्हेगारांना जातीच्या पडद्याआड लपवू नये!!!
बडे साहेब असल्या घाणेरड्या राजकरण करणारे सोबत सामाजिक कार्यकर्त्या ना वाद विवाद नका लावत जाऊ.
घरगडी वाडपाव 😂😂
Support Damania tai..
मला वाटत अमेरिकाच चोकशी पथक तैनात करा 😂😂😂
लक्ष्मण हाके स्वर्गीय संतोष देशमुख यांचा फोटो लावून गुन्हेगारांची बाजू घेत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे हाके तुम्ही मोर्चा कोणासाठी काढला आहे.
दमानिया ताई जो पण मंत्री होतो तो १० पिडया पुरेल एवढी माया गोळा करतो . कोणाकडे इतकी माया नाही ते सांगा ? पण फक्त काही लोकाच्या मागे लागणे हे योग्य नाही जनता ओळखते
अरे हाके बींदुनामावली बाबत बोल.
तो बिंद नामावली समजतोत😂😂
हाके बिंदू नियमावली बाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णय तुला मान्य नाही का?
निर्भय, निर्भीड, निस्वार्थी.इमानदार अंजली ताई जनता आपल्या मताशी सहमत आहे, जाती पाती बद्दल आपण बोलल्या नाही हे सर्वांनाच माहित आहे, तरी विरोधक किंवा त्याचे चेले काही लालसे पोटी आपल्यावर जातीपाती चे राजकारण करताहेत हे सर्वाना स्पष्ट दिसत आहे, अभिमान वाटतो मॅडम आपला 🙏🙏🙏
हाके इज ग्रेट.
खरोखर बोले हाके साहेब तुम्ही ❤❤❤❤
तुला काय घंटा कळले यातले..
Adani
😂@@yogeshparihar7927
हागु
अंजलीताईचे मुद्देसूद विवेचन बर्याच गोष्टीवर प्रकाश टाकणारे आहे.. खरच आज ताई सारख्या खमक्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे..
अंजली ताई कडे जवाब नाही फसल्या बोलताना..... Great hake sir
😂 वाडपव
Vadapav
Vada pav
Bevda hakke
Havadapavahe
हाके साहेबांना बिंदु नामावली वर प्रश्न विचारा
Hake bindok aahe, kay bolave he tyala kalat nahi
Dhamaniyala Sharad pawar economic support karat ahet
Dhanu bhau expose hota ahet bar zal... Ek rajkarni dusryala expose kartoy .. jantecha fayda
Bhava ,dokyawr padla ka tu..
बिंदो नामावली कशासाठी असते हे सांग पहिले
व्वा ताई एकदम झकास 🙏🙏
शरद पवार यांचे फोटो मिळाले नाही का तुम्हाला...त्यांचे पुरावे द्यावे..
Mast analysis tai.
कुणी कितीही काहीही जरी केलं... तरी आयुष्यात केलेलं कर्म हॆ आडवे येते याचे भान ठेवलं पाहिजे..
ओन्ली हाके साहेब ❤
Right Tai
ताई एक नंबर माहिती दिली
हाके साहेब 👌👌आगे बडो 🌹🌹
श्री हाके यांचा बोलविता धनी कोण ? पुरोगामी महाराष्ट्रात जाती-जातीं मध्ये तेढ निर्माण केली जात आहे. जनतेने लक्षात घ्यावे. जय भीम/जय शिवराय .
एखाद्या माणसाला दुसऱ्या जातीच्या अधिकाऱ्याकडून न्याय भेटणार नाही काय.?