विलास बुवा यांचे गुरुकृपा किती महत्वाची आहे हे नामदेवाच्या कथेंतून अतिशय ओघवत्या वाणीतून उत्तम सादर कें ले भारतीय संस्कृती ही गुरू परंप् रेची आहे हेविविध उदाहरणांनी स्पस्ट केले मनाला भावणा रे काना ना तृप्त करणारे कीर्तन ऐकुन खूप समाधान वाटले
गरवारे महाराज यांच्या कीर्तनातून नामदेवांना विश्वात सर्व ठिकाणी ईश्वर आहे याची अनुभूती झाली या कीर्तनातून देवाची प्रत्यक्ष भेट होत नसते पण अश्या अनुभूती मधूनच ईश्वराची भेट होते ईश्वर सर्वात च आहे त्याच्या शिवाय पर्याय नाही म्हणूनच भक्तिमय आचरण असावे असा बोध होतो त्यामुळे सर्वांनी एकमेकाशी चांगले वर्तन तेवावे
नमस्कार कीर्तनकार महोदय, आज मार्गशीर्ष वद्य एकादशी ला तुमचे कीर्तन ऐकण्याचा योग आला । आनंद वाटला ।मराठी भाषेतील वाक्यात स्वल्पविरामाचे किती महत्व आहे हे मजेदार उदाहरणातून चांगल समजलं। ओघा ओघाने विचारतो उद्योगपती आबासाहेब गरवारे तुमचे नातलग आहेत का? धन्यवाद।
आपल्या युट्युव वाहीनीलाद्यावेत तेव्हडे धन्यवाद थोडे च आहेत !!! कारण आन्य चानलवर हारीदासी कीर्तन दाखवत नाहीत आपण या वाहीनीद्वारे नवीन दालन सुरू केले!!!!!!!!ॐ कीर्तन अप्रतिम झाहले! (दिलीपकाका वाघ मोरगाव )
खूपच छान, एक तास बाहेर काय घडल , त्याची पर्वा नाही केली,पण जागा नाही सोडली मी आपला जन्मो जन्मीचा दास होईल. जय श्रीराम. दत्तात्रय महादेव पंडित( सातारा )
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Chan
😅😅
@@omkarmukadam3545
Khup chhan atishay avdte buva aple kirtan
अप्रतिम छानच कीर्तन जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी ❤️गरवारे बुवा❤Aafhale buva ❤धन्यवाद माऊली आभारी आहे ❤️🦚👌⚘️🙏🏻💥🤲🏻🦚❤️नमस्कार नमस्कार
🙏🙏🙏🙏
जय श्री गुरू माऊली ♥️ 🙏🏻 ❤️ नमस्कार
🙏🙏 जय श्री राम
अप्रतिम कीर्तन
फारच छान अप्रतिम किर्तन याला तोडच नाही. काय गोड आवाज आहे विलास बुवाचा शत् शत् नमन विलासबुवाना 👏👏🚩🚩👍 जय श्री राम
सुंदर कीर्तन श्रवणीय बुवा वा
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
फारच छान , अप्रतिम कीर्तन
भगवतांच्या नामा शिवाय पाप , पुण्यातून सुटका नाही हेच खर
॥श्री राम जय राम जय जय राम ॥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Jay Shivray 🎉
खूप छान,बुवा
जय हरी माऊली
Waha 👌👋👋💐👋 apratim
अप्रतिम 🙏🙏
एकादशिस सुश्राव्य किर्तनाचा लाभ घरी बसुन घेतला खुप खूप धन्यवाद महाराज!!
छान झालं कीर्तन.मनाला शांत वाटलं.🙏🙏
🙏👌👌🙏
कित्ती गोड..वाह..अत्यंत खुबीने करतात कीर्तन नेहमीच..उत्तम कीर्तनकार..साष्टांग नमस्कार बुवा
बुवांचा आवाज खूप छान आहे. ओघवते कीर्तन व सुरेख वाद्याची साथ .👌👌👌
महाराज तुम्हाला साष्टांग नमस्कार👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
छान कीर्तन.ह.भ.प. गरवारे महाराजांचे गायन उत्तम. रागदारी वर आधारित चाली अप्रतिम.मी आपली कीर्तने ऐकतच असतो.विषय पटवून देणे हेही खासच .जय श्रीराम महाराज.
🙌🙏
खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप छान 🙏🌷🙏
अति सुरेख ठण गणीत आवाज सुंदर की. आणि आख्यान
कीर्तन ऐकून गुरुप्रति अजून भाव वाढला
तबला वादक फारच छान आहे बुवा
Apritam kirtan🌹
Wah wah wah.
नमस्कार माऊली
Aprtim zal kirtan
फारच सुंदर शास्त्रीय संगीत कीर्तन
फारच छान अत्यंत श्रवणीय
नमस्कार महाराज 🙏🙏 अप्रतिम कीर्तन
Namskar apratim kirtan
छानच दृष्टांत , कथा रंगवणे छान , 🙏
खूप खूप सुंदर कीर्तन नमस्कार
अप्रतीम कीर्तन, धन्यवाद
Mast,good
अप्रतिम बुवा कीर्तन
वा बुआ उत्तम, तबला आणि पेटी संगत खूप छान.
कीर्तन. फारच छान आहे आपला उपक्रम
पण तितकाच महत्वाचा आहे
अति उत्तम.
उत्तम कीर्तन
Apratim !!! Sunder.!!
Wah sir mast khup cchan. God bless you
Uttam
Shri Gurudev kripa Sundar kirtan chal raha hai samajh Allah
Ram
Shreeram💥💥💥💥💥🙏🏽🙏🏽
धन्यवाद बुवा
अप्रतिम
ll श्रीराम ॥ खुप सुंदर किर्तन. बुवांना सादर वंदन
उत्तम कीर्तन. तितकीच तोलामोलाची साथ.👏👏👏
Chan
दत्तात्रय. इनामदार. रामकृपा
खुप छान कीर्तन 🙏🙏
छान झालं किर्तन
खूप छान कीर्तन
Khup ch chan
विलास बुवा यांचे गुरुकृपा किती महत्वाची आहे हे नामदेवाच्या कथेंतून अतिशय
ओघवत्या वाणीतून उत्तम सादर कें ले
भारतीय संस्कृती ही गुरू परंप् रेची आहे
हेविविध उदाहरणांनी स्पस्ट केले मनाला
भावणा रे काना ना तृप्त करणारे कीर्तन
ऐकुन खूप समाधान वाटले
राम कृष्ण हरी
उत्तम ! नमस्कार बुवा !!!
फार सुंदर
खूपच छान! साष्टांग दंडवत विलासबुवा,अफळेबुवा
नमस्कार फारच सुंदर किर्तन झाले
खुप खुप छान🙏🏻🚩
बढिया खुप बढिया किर्तन
वा! बुवा... अत्यंत उत्कृष्ट कीर्तन, श्रीराम
🙏🙏👌 श्रीराम जय राम जय जय राम 👌🙏🙏🌹
अप्रतिम किर्तन , परत परत ऐकावं असं सुश्राव्य किर्तन आहे गरवारे बुवांच. 🙏🙏
आजोबा तुम्ही खूपच सुंदर बोलता आणि अतिशय मार्मिक🙌 आणि तबला म्हणजे संगीत रसिकांसाठी पर्वणी🙌🙌🙌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप सुंदर बालपण आठवले काणे बुवा ची आठवण झाली
अप्रतिम किर्तन 🙏🙏
ll श्रीराम समर्थ ll
नमस्कार गुरूजी , अप्रतीम श्रवणीय कीर्तन आहे . संगीत आणि वादन पण छान आहे.. 🙏🙏
Apratim kirtan
बुवा कीर्तन फारच सुंदर झालं...साथीदार पण छान
Sundar.Bhavpurn.
गरवारे महाराज यांच्या कीर्तनातून नामदेवांना विश्वात सर्व ठिकाणी ईश्वर आहे याची अनुभूती झाली या कीर्तनातून देवाची प्रत्यक्ष भेट होत नसते पण अश्या अनुभूती मधूनच ईश्वराची भेट होते ईश्वर सर्वात च आहे त्याच्या शिवाय पर्याय नाही म्हणूनच भक्तिमय आचरण असावे असा बोध होतो त्यामुळे सर्वांनी एकमेकाशी चांगले वर्तन तेवावे
अप्रतिम कीर्तन 🙏👍👌
वाद्यांची साथ पण अप्रतिम 👌
🌹🙏🌹👌👌श्री राम
🙏धन्यवाद 🙏
आदरणीय ह भ प विलास बुवा जी सादर नमन खुप चांगले मार्गदर्शन मिळाले कीर्तनच्या माध्यमातून धन्यवाद आणि हार्दीक शुभेच्छा 🙏🙏💐💐
खूप सुंदर कीर्तन
आपले अनेक धन्यवाद
सुंदर किर्तन, भजन
कीर्तन बोधपर आहे.मनाला भावले.
प्रसिद्ध किर्तनकार आहेत. उत्तम किर्तन आहे.
श्रीराम जय राम जय जय राम.मनमोहक कीर्तन, साथसंगत उत्तम. 🙏
अप्रतिम ..!
तबला साथ सुंदरच 👏👌👌
Ashok
जय श्री राम
नमस्कार बुआ खुपच उत्तम किर्तन आम्ही बी घडलो मना पासुन खुप अभिनंदन तबला हारमोनियम ची अप्रतिम साथ वा जय हो धन्यवाद
नमस्कार. सुंदर किर्तन ! मनापासून धन्यवाद
🙏
विलास बुवा, अत्यंत सुंदर कीर्तन! उत्तम गायन! कीर्तन विश्व चे जितके आभार मानावे तेव्हढे थोडेच!!
खूपच छान.🎉🎉
जय गगनगिरी माऊली!
नमस्कार बुवा!
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय.. सुंदर निरूपण
सदगुरुकृपेविण काहि भवतरणोपाव तो नाही।याकारणे लवलाहि सदगुरुपाय सेवावे॥
सुंदर कीर्तन।जय रघुवीर।
हरी भक्ती परायण वासुदेव बुवा बुरसे, साष्टांग नमस्कार !!!
🙏🙏👌👌
Jay jay ram krishna hari Dahod gujrat Railway FLG colony hari om Gau seva aashirvad dya
नमस्कार कीर्तनकार महोदय, आज मार्गशीर्ष वद्य एकादशी ला तुमचे कीर्तन ऐकण्याचा योग आला । आनंद वाटला ।मराठी भाषेतील वाक्यात स्वल्पविरामाचे किती महत्व आहे हे मजेदार उदाहरणातून चांगल समजलं। ओघा ओघाने विचारतो उद्योगपती आबासाहेब गरवारे तुमचे नातलग आहेत का? धन्यवाद।
आपल्या युट्युव वाहीनीलाद्यावेत तेव्हडे धन्यवाद थोडे च आहेत !!! कारण आन्य चानलवर हारीदासी कीर्तन दाखवत नाहीत आपण या वाहीनीद्वारे नवीन दालन सुरू केले!!!!!!!!ॐ
कीर्तन अप्रतिम झाहले!
(दिलीपकाका वाघ मोरगाव )
खूपच छान, एक तास बाहेर काय घडल , त्याची पर्वा नाही केली,पण जागा नाही सोडली
मी आपला जन्मो जन्मीचा दास होईल. जय श्रीराम. दत्तात्रय महादेव पंडित( सातारा )