श्री विलासबुवांचे सावता माळी यांच्यावरील कीर्तन फारच सुश्राव्य आहे.बुतेक सर्वच कीर्तनकारांना थोडीफार शास्त्रीय संगीताची बैठक असतेच त्याचबरोबर चांगला गळा आणि पुराणे व संत वाङ्मयाचे ज्ञान मग काय सांगावे .कीर्तन विश्व ने मेजवान्यांची पर्वणीच आणली आहे.वेळेनुसार सर्वच कीर्तने निश्चितच ऐकेन.
विलास बुवा नमस्कार आज आपण तुझी सेवा करीन मनो भावे यासाठी सावत्ता माळ्या ची क था अतिशय उकृष्ट सादर केली अभंग त्या क थे ला अनुरूप होते कीर्तन श्रोत्यांना खिळवून ठेवणारे झाले आजचा दिवस खूपच आनंद देऊन गेला धन्यवाद
हभप विलासबुवा गरवारे आपले तुझी सेवा करीन मनोभावे ह्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावरील निरूपण खुप खुप श्रवणिय झाले. कीर्तनकार बुवांचे आणि कीर्तनविश्व आयोजकांना यदुनाथ आंद्रे कुटुंबीया कडुन आणि कीर्तन कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
खुप सुंदर किर्तन ऐकायला मिळाले आज नागपंचमीच्या सणाला खरोखरच माहेरी जाऊन आल्यावर होतो तसाच आनंद झाला नामाचा महिमा पटला किर्तन विश्व चे खुप खुप आभारी आहे
अतिशय उत्कृष्टपणे सादर केलेले कीर्तन मनाला खरंच नामाचे महत्त्व सांगून गेलं.मी बुआंची लहान पणा पासून कीर्तन आईकत आलो आहे , नेहमी मला बुआंच कीर्तन अतिशय आनंददाई वाटत आणि आजही बुआ बोलत असताना त्यांच्या वाणी तून जणू माझ्या समोरच हा प्रसंग घडत आहे असं वाटलं.. बुआ तुम्ही तरुण पिढीला अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. तुमच्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून कितीतरी खेड्यापाड्यात गुरू किवा नाम याचे महत्त्व समजले आहे, तसेच समाज हा हिंदु सनातन संस्कृती विसरत चाललेला असताना तुम्ही तो पुन्हा हिंदु सनातन संस्कृती कडे आकर्षित करण्यासाठी जे तुम्ही कष्ट घेतात त्या साठी तुम्हाला त्रिवार वंदन.🙏🙏🙏
बुवांची खुमासदार शैलीने भारावून गेलो. कीर्तनात रोजच्या जीवनातील उदाहरणांनी बहार आली.त्यामुळे त्यांच्या मुलाखतीची आतुरतेने वाट पाहत होतो.ही मुलाखत अविस्मरणीय आहे.जिथे मनावर नाम गोंदवले जाते ते म्हणजे गोंदवले.हे वाक्य कायमचे लक्षात राहील.तसेच बुवांच्या वडिलांना गोंदवलेकर महाराजांच्या हातून अन्नाचा घास भरवला गेला हे ऐकल्याने रोमांचित व्हायला झाले.खुप छान. जय जय रघुवीर समर्थ...
बुवा, विठ्ठल भक्त सावता माळी, नागू, आणि साक्षात विठ्ठल रूक्मिणी , मळ्यात च नाही तर, कीर्तनात अवतीर्ण झाले.. आपण मनोभावे केलेली कीर्तन सेवा पावन झाली...
जय श्रीराम हे किर्तन परत एकदा ऐकत आहे,पण पुन्हा एकदा ऐकत आहे ,आस वाटतच नाही.असच अनन्य भक्तीला लोटांगण घालण्याच बळ समर्थांनी द्याव, हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.क्षमस्व आणि धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
श्री विलासबुवांचे सावता माळी यांच्यावरील कीर्तन फारच सुश्राव्य आहे.बुतेक सर्वच कीर्तनकारांना थोडीफार शास्त्रीय संगीताची बैठक असतेच त्याचबरोबर चांगला गळा आणि पुराणे व संत वाङ्मयाचे ज्ञान मग काय सांगावे .कीर्तन विश्व ने मेजवान्यांची पर्वणीच आणली आहे.वेळेनुसार सर्वच कीर्तने निश्चितच ऐकेन.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻 खूप अप्रतिम कीर्तन झालं कसा कीर्तनाचा योग पुन्हा पुन्हा यावा हीच इच्छा
विलास बुवा नमस्कार आज आपण तुझी
सेवा करीन मनो भावे यासाठी सावत्ता माळ्या ची क था अतिशय उकृष्ट सादर केली अभंग त्या क थे ला अनुरूप होते
कीर्तन श्रोत्यांना खिळवून ठेवणारे झाले
आजचा दिवस खूपच आनंद देऊन गेला
धन्यवाद
Khup chan kirtan. Namaskar Buwa. 🙏🌹🙏 sath sangit uttam. 🙏🙏
हभप विलासबुवा गरवारे आपले तुझी सेवा करीन मनोभावे ह्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावरील निरूपण खुप खुप श्रवणिय झाले.
कीर्तनकार बुवांचे आणि कीर्तनविश्व आयोजकांना यदुनाथ आंद्रे कुटुंबीया कडुन आणि कीर्तन कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
गरवारे सर तुमचे व चारुदत्त आफळे बुवांचे कीर्तन सारखे ऐकावं वाटत❤️🦚🙏🏻⚘️🤲🏻⚘️🦚❤️👌
अतिशय सुंदर भावार्थ
पांडुरंग हरी वासुदेव हरी.
अप्रतिम साथसंगत
पांडुरंग हरी
खुप सुंदर किर्तन ऐकायला मिळाले आज नागपंचमीच्या सणाला खरोखरच माहेरी जाऊन आल्यावर होतो तसाच आनंद झाला नामाचा महिमा पटला किर्तन विश्व चे खुप खुप आभारी आहे
अतिशय उत्कृष्टपणे सादर केलेले कीर्तन मनाला खरंच नामाचे महत्त्व सांगून गेलं.मी बुआंची लहान पणा पासून कीर्तन आईकत आलो आहे , नेहमी मला बुआंच कीर्तन अतिशय आनंददाई वाटत आणि आजही बुआ बोलत असताना त्यांच्या वाणी तून जणू माझ्या समोरच हा प्रसंग घडत आहे असं वाटलं..
बुआ तुम्ही तरुण पिढीला अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. तुमच्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून कितीतरी खेड्यापाड्यात गुरू किवा नाम याचे महत्त्व समजले आहे, तसेच समाज हा हिंदु सनातन संस्कृती विसरत चाललेला असताना तुम्ही तो पुन्हा हिंदु सनातन संस्कृती कडे आकर्षित करण्यासाठी जे तुम्ही कष्ट घेतात त्या साठी तुम्हाला त्रिवार वंदन.🙏🙏🙏
Khoopach sunder kirtan...
Namaskaar buva...
संत सावतामाळी यांची कथा खूपच सुंदर सांगितली
किर्तन विश्व मध्ये होणारी किर्तन सेवा श्रवणीय v अंतरंग भारून जाते. आपला उपक्रम स्तुत्य वाखाणण्या जोगा आहे. नमस्कार.
खूप खूप धन्यवाद सर्वांना महाराज छान कितन ऐकायला मिळाले राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
किर्तन सुंदर झालं. तबला, पेटीची साथ उत्तम. 🙏🙏
सगुण व निर्गुण उपासना फारच सोप्या पद्धतीने व उदाहरण देऊन सांगितले 🙏
नमस्कार अप्रतिम किर्तन आणि गायन
Dhanyawad guruji far sundar jay Yeshwant baba ki jay 🎉🎉🎉🎉🎉
गरवारे महाराजांचे कीर्तन खूप छान झाले ऐकून खूप आनंद झाला सावता महाराजांचे चरित्र कळाले
खूप सुंदर प्रत्यक्ष पांडुरंगच ऊभा केला
खूपच छान किर्तन झाले
धन्यवाद
संत सावतोबा,छोटी नागु आणि वारकरी पंढरीराया समोर उभे राहिले.
Bola pandhari nath maharaj ki jai ...Mast kirtan .
वा बुवा अतिशय उत्तम. श्री महाराजांची कृपा आहे.
खूप सुंदर !!!..अप्रतिम
फारच
उत्तम
किर्तन
बुवा खूपच छान कीर्तन
Chan zale kirtan nivedanachi padhat chan
बुवांची खुमासदार शैलीने भारावून गेलो. कीर्तनात रोजच्या जीवनातील उदाहरणांनी बहार आली.त्यामुळे त्यांच्या मुलाखतीची आतुरतेने वाट पाहत होतो.ही मुलाखत अविस्मरणीय आहे.जिथे मनावर नाम गोंदवले जाते ते म्हणजे गोंदवले.हे वाक्य कायमचे लक्षात राहील.तसेच बुवांच्या वडिलांना गोंदवलेकर महाराजांच्या हातून अन्नाचा घास भरवला गेला हे ऐकल्याने रोमांचित व्हायला झाले.खुप छान. जय जय रघुवीर समर्थ...
अप्रतिम बुवा. या कीर्तनविश्व मुळे मानसिक आनंद प्राप्त होतो. अतिशय उत्तम प्रकल्प आहे.
खूपच छान कीर्तन।सावता माली श्री विठ्ठल रखुमाई सोबत ज्ञानेश्वर नामदेव आदी संत।।
मळ्यात दर्शन सोहळा।।आनंद झाला। बस।
अतिशय सुंदर कीर्तन बुवा! आपणास साष्टांग नमस्कार
ह्रदयाला पाझर फोडणारे किर्तन, अप्रतिम, समर्थसदनमधे किर्तन ऐकली आहेत. (दत्तात्रय महादेव पंडित ) सातारा.
Aprtim Shri panduragla उभेच केले खुपच छान बुवा नमस्कार
🙏🙏👌👌👍
खुप छान.🙏🙏🙏बुवा नमस्कर
बुवा खुप छान
व्वा! अप्रतिम. खडा आवाज गायनही सुंदर. आणि चालू काळातील उदाहरणे .त्यामुळे कीर्तन छानच रंगले. नमस्कार व धन्यवाद.
अप्रतिम किर्तन...
बुवा , अप्रतिम किर्तन. तुमच्या ह्या किर्तन सेवेचे फळ ,तुम्ही सांगितल्या प्रमाणे चैतन्याचा स्पर्श होऊन मिळो. श्री महाराजांची कृपा तुमच्या वर आहेच
खूप सुंदर कीर्तन
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम समर्थ
विलासबुवा नमस्कार. अप्रतिम कीर्तन. 👌👌🙏🙏
हभप गरवारे बुवा, आपणास विनम्र अभिवादन!अप्रतिम कीर्तन, आपल्या कीर्तनातून भगवंत आमच्या समोर उभे रहातात. आपलं कीर्तन म्हणजे श्रवणेंद्रियांना भक्तीमय मेजवानीच असते.मन तल्लीन होतं...आपली भाषा,अभिनय,विनोद, आख्यान सगळेच अप्रतिम..तबल्याची साथ अप्रतिम, पाय पेटी अप्रतिम...धन्यवाद बुवा ,धन्यवाद!
नमस्कार भाऊजी कीर्तन खुप सुंदर झाले
बुवा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम कीर्तन खूपच छान सांगितलं
बुवा, विठ्ठल भक्त सावता माळी, नागू, आणि साक्षात विठ्ठल रूक्मिणी , मळ्यात च नाही तर, कीर्तनात अवतीर्ण झाले.. आपण मनोभावे केलेली कीर्तन सेवा पावन झाली...
किर्तन विश्र्वाची सर्व किर्तने शकणारे अप्रतिम आहे खूप आनंद वाटतो नमस्कार
नमस्कार, श्रीराम.
बुवा तिन्ही कीर्तने अप्रतिम झाली.साथसंगतही उत्तम.चैतन्य तबला साथ नेहमीप्रमाणेच सर्वांग सुंदर.कीर्तनविश्वटिम धन्यवाद.
सुंदर निरूपण
विलास बुवा गरवारे यांचा आवाज अप्रतिम आहे बैल विठ्ठल मोट विठ्ठल हे पद खूप आवडलं धन्यवाद
‼️‼️श्री राम ‼️‼️
वाह खुपच छान.....
भावपूर्ण कीर्तन....तबल्याची संगत खूपच छान👌👌👍👍🙏🙏🙏🙏
र्कातॅन छान झाले,त्यातील गाणी व गोष्टी फार आर आवडल्या!
खुप छान किर्तन केले आहे. प्रसिद्ध किर्तनकार आहेत.मी गोंदवले येथे बरीच किर्तने ऐकली आहेत.
फारच सुंदर कीर्तन . संपूच नये असे वाटले.
गोड कीर्तन...राम कृष्ण हरी
कीर्तन खूप छान रंगवलं. डोळ्यासमोर चित्रपट उभा राहिला.
छान महाराज
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक मार्गदर्शन
जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अप्रतीम.
कीर्तन अप्रतिम झाले . ती. बुवाना सप्रेम नमस्कार . 🙏🙏
खुप खुप कितर्त छान पण पद आणखी सुंदर खरच बुवा धन्यवाद शतशा नमस्कार नमस्कार
Shreeram💥💥💥💥💥🙏🏽
खूप सुंदर कीर्तन कथा सुंदर दृष्यटांत खुप सुंदर अभंग छान
खूपच अप्रतिम किर्तन
आणि तबल्यावरची साथ🙌🙌🙌
ll श्रीराम समर्थ ll
नमस्कार गुरूजी ,
खूपच छान कीर्तन केले आहे .
तबला , पेटीची पण छान साथ आहे. 🙏🙏
तीनही कीर्तन अतिशय सुंदर झालीत बुवा नमस्कार
सुंदर कीर्तन 🙏🙏
देवा तुझी सेवा करीन मनोभावे.अप्रतीम किर्तन.🌺🙏🙏🌺
जय जय राम कृष्ण हरी
कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाले
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
खूप छान ! अगदी सोप्या , साध्या रसाळ भाषेमुळे मनाला भावले🙏🙏
खूप मनाला एकाग्र करणारे कीर्तन खूप छान सांगता तुम्ही भान हरपून एकत राहावे असे पुन्हा दुसरे आपण कीर्तन एकावावे ही विनंती नमस्कार🙏🙏🙏🚩👌
जय श्रीराम
हे किर्तन परत एकदा ऐकत आहे,पण पुन्हा एकदा ऐकत आहे ,आस वाटतच नाही.असच अनन्य भक्तीला लोटांगण घालण्याच बळ समर्थांनी द्याव, हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.क्षमस्व आणि धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
तुझी सेवा करीन मनोभावे
Khoop chan khoop sundar go ahed please
खुपच छान नमस्कार बुवा
अप्रतिम छानच कीर्तनकार KIRATAN ♥️🙏🏻❤️🤲💜
अप्रतिम छानच कीर्तन नमस्कार ❤️🦚🙏🏻⚘️🤲🏻⚘️🦚❤️👌
🌷jai jai ram krushnahari🌷
अतिशय सुंदर शब्दांकन....
🙏जय हरी विठ्ठल 🙏
परम पुज्य हभप गुरुवर्य,अध्यात्म व्यासंगी व्यक्तीमत्व श्री आफळे गुरु व हभप विलास गरवारे सर चरणी वंदन .जय जय रघूवीर समर्थ .डहाणू जी. पालघर.(कोकण).
श्रीराम 🙏 चित्त रंगले कीर्तन 🙏
।। राम कृष्ण हरी ।।
सहज, सुंदर
खूपच छान. रामकृष्ण हरी.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ! खुप छान !
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी.
मोठ्या अधिकार वाणिच्या कीर्तनाचा अनुभव दिलात, आपल्य हृदयातिल विठ्ठलाला त्रिवार दंडवत !!!
ह भ प विंलाबुवा आपले किर्त न उत्तम जयश्री राम
विलास चूक सुधारली
Kewal aprateem sir swami dattaguru mauli bless you
जय हरि विठ्ठल!!!
रामकृष्ण. हरी. फार उत्तम
.गरवारे छान
राम कृष्ण हरी
upasanela druda calavave bhudev santashi sada namave satkrma yoge vay Ghalavave sarva mukhi mangal bolavave जय जय रघुवीर samarha ♥️ ☝️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️
जय श्री राम कृष्ण हरी ☝️ 💖 ♥️ ❤️ 😍 नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली ♥️
Khupach bhari....sakshat Pandurang manat ubha rahila !!!
🙏👌👍great kirtan.
अतिशय सुंदर अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम 🙏 दृश्य पुढे उभे राहिले
तुमचा प्रत्येक कार्यक्रमा मधे साथीदार फारच छान आणी तैयारी चे असतात हो बुवा
अप्रतिम कीर्तन 🌹🌹🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏
छान बुवा साष्टांग नमस्कार आपणास
खूप छान कीर्तन छानच रंगवले आहे
Khup chan kirtan.
रामकृष्ण हरी 🎉
👌🚩👌🚩👌🚩👌🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी